यात पोते महत्त्वाचे होते!

  Рет қаралды 1,163,826

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

कडेलोटाची विशिष्ट पध्दत. शिवकाळात कडेलोट कसा केला जायचा? रायगडाच्या टकमक टोकावरून शंभूराजांनी एकाचा कडेलोट केला होता! छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात दोघांचा कडेलोट करण्यात आला!
कडेलोटाची शिक्षा देण्याची एक विशिष्ट पध्दत होती. यात गोणपाटाचे पोते फार महत्त्वाचे होते.
कसा केला जायचा शिवकालीन कडेलोट? उत्तर थक्क करेल! #शिवकाळात कडेलोट कसा केला जायचा?
#कडेलोट #शिवराय #history #maratheshahipravinbhosale #shorts
#हातपाय बांधून पोत्यात का घालत? #कडेलोटाची शिक्षा #raygad #takmaktok
टकमक टोक

Пікірлер: 233
@maheshmule3550
@maheshmule3550 3 ай бұрын
अशी शिक्षा आता लचखोरांना दिली पाहिजे भारताचा विकास रॉकेट फास्ट होईल
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 3 ай бұрын
शरद पवार ला 100 टक्के दिली पहिजे
@virajpadole1009
@virajpadole1009 2 ай бұрын
Ashane 95%.…nokharbharti Ani 99% rajkharnat vacancy honar
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 2 ай бұрын
Fact - Indian tax system is equivalent to first world countries like; England, America, Norway, Sweden etc ... but facilities we do get in return against the taxes paid is equivalent with Somalia, Afghanistan, Uganda, Equador like 3rd world countries.
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 2 ай бұрын
@@vikramdeshmukh1207 एवढ्या खराब facilities Congress च्या काळात होत्या ..आता निदान फॅसिलिटी चांगल्या आहेत ...पण थोडा रिलीफ हवा होता
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
Ho west madhe asch hot mhnun tumchya pudhe ahet 😂😂
@subhashgujar6777
@subhashgujar6777 3 ай бұрын
खूपच भयानक,ही शिक्षा,होती,अस केल्याने पुन्हा कोणी असा धूर्त कावा,फितुरी, कट कारस्थान उभ्या आयुष्यात करणार
@ravish931
@ravish931 2 ай бұрын
@@subhashgujar6777 अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@SandipPatil-bo5xj
@SandipPatil-bo5xj 3 ай бұрын
श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय जय शंभूराजे हर हर महादेव
@ravish931
@ravish931 3 ай бұрын
अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@jaibholenath6900
@jaibholenath6900 2 ай бұрын
Tumhala Izlamophobia zaalay vaatata. Tyapeksha ekhadya Baamnala shivya dilya astya tar Kafir bebhan houn naachle aste
@mrfearless09
@mrfearless09 2 ай бұрын
kharch ka dada
@shashicharanchauhan969
@shashicharanchauhan969 Ай бұрын
अबुसालेम उर्वरित आयुष्य मस्त जगेल. ...तो आता चार लोकात कट्ट्या वर सांगेल कैसा फसाया लोगोको...
@positivekumar3546
@positivekumar3546 Ай бұрын
सहमत
@mukulsharma2413
@mukulsharma2413 Ай бұрын
आणी कसली शिक्षा? मजा केली असेल जेल मध्ये.
@allthebest301
@allthebest301 3 ай бұрын
हाच कायदा आजच्या काळात पाहिजे
@VikashKhobragade-e2w
@VikashKhobragade-e2w Ай бұрын
बरोबर् म्हंजे कोणीही गुन्हा kar ta ni दहा वेळा विचा र karel
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 3 ай бұрын
आता कडेलोट करणे शिक्षेला पोत्यात घालणे असे म्हणायला हरकत नसावी . नेहमी प्रमाणे खूप सुंदर , अपरिचित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . 🙏🙏🚩🚩🙏🙏
@vijaybagal712
@vijaybagal712 5 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय..छत्रपती संभाजी महाराज की जय......हर हर महादेव....जय भवानी....जय शिवाजी 🙏💐🚩
@जयस्तुमराठा-झ1व
@जयस्तुमराठा-झ1व 2 ай бұрын
चौरंगा.. या शिक्षेबाबत ही असाच व्हिडीओ येऊ द्या जय शिवराय 🚩🙏
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 2 ай бұрын
आज जे खून आणि अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात त्यांना ही शिक्षा दिलीच पाहिजे.
@ShivajiKaturde-cu3ny
@ShivajiKaturde-cu3ny 3 ай бұрын
आता पण हा कायदा पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
@ravish931
@ravish931 2 ай бұрын
@@ShivajiKaturde-cu3ny अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@bahusahebnalawade3228
@bahusahebnalawade3228 2 ай бұрын
जय शिवराय 🚩
@vaibhavyadav1479
@vaibhavyadav1479 11 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩👑💯🔥🔥
@DnyaneshwarShinde-m1h
@DnyaneshwarShinde-m1h 3 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली आपण, भोसले साहेब. आज पर्यंत आम्हाला कडेलोट माहित होते, पण ते एवढे नियोजन बद्ध असे ही माहिती समजली , आभार..
@vaibhavmohite6507
@vaibhavmohite6507 2 ай бұрын
Tamhi dileli mahiti ani tumacha abhyas ani tumachi bolanyachi padhat khup sunder aahe
@VijayKhanvilkar-cr4et
@VijayKhanvilkar-cr4et 12 күн бұрын
जय शिवराय ❤❤❤❤
@pramod2212
@pramod2212 26 күн бұрын
राजे परत या या देशाला तुमची पुन्हा गरज भासत आहे लवकर या❤❤
@shloakghatke5163
@shloakghatke5163 17 күн бұрын
jay bhavani jay shivji
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 2 күн бұрын
🙏🌺 Jay Shivray 🌺🙏
@amolkkinhikar8559
@amolkkinhikar8559 3 ай бұрын
अशी शिक्षा स्वतः चा खिसा भरणार्‍या राजकारण्यांना दे ली पाहिजे
@Avishu-bl9mw
@Avishu-bl9mw 2 ай бұрын
त्या काळात वाघ जन्माला आला होता आणि सिंहासनावर बसला होता आताच्या काळात... समजून घ्या आता काय समजायचं ते😅 जय शिवराय ❤🚩
@Nil123khambe
@Nil123khambe 2 ай бұрын
Yek number bhai khup chan bolas ❤
@shampatil-is8vb
@shampatil-is8vb 21 күн бұрын
🎉Best😊
@SunilrajSonwalkar
@SunilrajSonwalkar Ай бұрын
Aajun pan hech pahijel 🚩🙏
@AnantaShinde-pk4sn
@AnantaShinde-pk4sn 3 ай бұрын
तलाठी ग्रामसेवक पासुन तहसिलच्या सर्वच अधिकार्यायला कडे लोट करावा
@arjunpunekar3629
@arjunpunekar3629 3 ай бұрын
😂😂
@sagarkakade9558
@sagarkakade9558 3 ай бұрын
आमदार खासदारांचे नाव घायचा राहिला भाऊ तू
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 ай бұрын
आणि या अधिकार्‍यांना संरक्षण देणार्‍या लोकप्रतिनिधी चे काय?
@snehahatkar1989
@snehahatkar1989 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे किती ही महागाई गरीब गरीबच राहिला श्रीमंताच्या तिजोरीत जागाच शिल्लक नाही केवढा सुंदर न्याय आहे विधात्याचा रामकृष्ण हरी
@s.k.6468
@s.k.6468 3 ай бұрын
😂😂😂😂
@deepakkarjawkar9632
@deepakkarjawkar9632 Ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@SainathGaitonde
@SainathGaitonde 17 күн бұрын
Shivaji Maharaj ki Jai !!! ❤
@surajpawar4165
@surajpawar4165 2 ай бұрын
असा कायदा आणि सजा ही आपल्या महाराष्ट्रातल्या घोटाळे करणाऱ्या नेत्यांना दिली पाहिजे तेव्हा आपला देश आणि महाराष्ट्र सुधारेल.....😊
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 3 ай бұрын
आता पण गुन्हेगारांना अशीच शिक्षा असती तर आज जगात गुन्हा करायला धजावले पण नसते. जय शिवराय 🙏🙏
@chadrakantjadhav943
@chadrakantjadhav943 3 ай бұрын
Ya sathi kayda badlnyachi garaj aahe
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 3 ай бұрын
किती शिकला आहेस ​@@chadrakantjadhav943
@ravish931
@ravish931 2 ай бұрын
@@madhukarpanchal9347 अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 3 ай бұрын
त्यांची आज खूप गरज आहे....
@harshjadhav5870
@harshjadhav5870 3 ай бұрын
Sir tumhi great ahat tumchya sarkhyan mule fakt Chatrapati Sambhaji Maharaj ani Chatrapati Shivaji Maharaj yanchya Mahapurshancha Ithiyas ha Lokan madhe ughadkiss Hatoya khup changala karya kartay tumhi 😊❤
@sagarbavalekar
@sagarbavalekar 2 ай бұрын
ऐकायला सोपं आणि सहज वाटत असलं तरीही या शिक्षेची भयानकता लक्ष्यात घेता, जखमी देह कितीतरी तास वेदनेने तडफडून मृत्यू जवळ करत असेल याची कल्पना करनेही अवघड
@rajasramteke1044
@rajasramteke1044 Ай бұрын
Brobr aahe hi kadelot hi shiksha aajhyylat kalat nahi 💪🏽 mahnun sirvah kahatyynhe lok binddhst chotyy nokrihya ya motyyhya aadikaran pasun breh Adhikarkari moth mothe gunehe kartat w. Barshatahgyr karte hain 👏🏽 un logo ko yeshi kadelot shiksha detethe chi shiksha abhike vhi shiksha rhti thi to aaj ke yelog kabhinhj karte the❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💪🏽💪🏽💙💪🏽💙💪🏽💙💪🏽💙💪🏽💥💥💥💥💥💥
@shahajishirke6679
@shahajishirke6679 26 күн бұрын
पण हेच देह ठणठन नीट असताना सगळ्या समाजाला रोजच जगणं नको करतात त्याच काय . जे आज रोजच होतंय .
@laxmanfriends1016
@laxmanfriends1016 3 күн бұрын
आज भारत देशामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था बिघडलेली आहे फक्त एकच कारणामुळे शिक्षा बरोबर देत नाही जमानत आहे मनून देशाचे आबादी वाटल्यामुळे
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 3 ай бұрын
मस्त खूप चांगली शिक्षा ☝️👍
@Sarojydypgpt
@Sarojydypgpt 2 ай бұрын
एवढी शिस्त त्या काळात आजच्या काळात शक्य आहे पण करत काहीच नाही
@BABURAOSHINDE-iz3wl
@BABURAOSHINDE-iz3wl Ай бұрын
अति उपयुक्
@ganeshgosavi495
@ganeshgosavi495 2 ай бұрын
जय श्री राजे शिवछत्रपती संभाजी महाराज की जय
@dattakamble7155
@dattakamble7155 Ай бұрын
hi pratha aaj pan kayam theva kaaran baher kam kaja sathi janare aaple aai bahin ghari sukhrup yetil🙏🙏🙏jay shivray🙏
@rajendragopale8744
@rajendragopale8744 3 ай бұрын
अशी शिक्षा लाचखोर व्यक्तींना दिली जावी व त्यासाठी आता काही कायदा करता येईल का याबाबत केंद्र सरकार व राज्यसरकार ने विचार करावा
@aslamshikhe1030
@aslamshikhe1030 2 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
@PAWANGANGAWANE
@PAWANGANGAWANE 2 ай бұрын
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 ай бұрын
ऐकायला फार भयंकर वाट्ते पण अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अशीच शिक्षा पाहिजे.. आज जर छत्रपती राज्य करत असते, तर भ्रष्टाचारात माखलेले राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांचा किती मोठ्या संख्येने कडेलोट करायला लागला असता याचा विचार करा... कदाचित वर्षभर, 365 दिवस टकमक टोक यासाठी बुक करावे लागले असते...
@ravish931
@ravish931 2 ай бұрын
@@umeshsidhaye1396 अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@udaygokhale9635
@udaygokhale9635 2 ай бұрын
एवढं सोपं नसतं गेलं. लाच देऊन बाजी उलटवता आली असती. त्या भानगडीत, राजे लोकांचं छप्पर उडायचं!
@VinayakGandhi-pv3fh
@VinayakGandhi-pv3fh 2 ай бұрын
Jai chhatrapati shivaji maharaj, jai chhatrapati sambhaji maharaj
@archanajadhav351
@archanajadhav351 2 ай бұрын
Khup chan mahiti
@MasterGaming-wd6kw
@MasterGaming-wd6kw 2 ай бұрын
Jai sambhaji Maharaj
@mangeshjadhav1485
@mangeshjadhav1485 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🚩👏🚩
@seemadeshpande6129
@seemadeshpande6129 2 ай бұрын
खूप छान.शुभैच्छा.धन्यवाद भक्तीनाद🌹🌹
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 3 ай бұрын
खूपच महत्वाची माहिती दिली आहे सर
@eknathshinde8784
@eknathshinde8784 16 күн бұрын
आजही शिवकालीन राज्यकारभाराचे नियम हवेचं आहेत...
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 2 ай бұрын
आजही बलात्कार करणाऱ्या व आईवडील यांना न सांभाळणारी बकासुराना याच रायगडावर अशी शिक्षा सुनावली नाही तर दिली पाहिजे बघा 100 टक्क्यांनी गुन्हेगारी आटोक्यात येईल जयशिवराय जयभीम❤❤❤
@SainathGaitonde
@SainathGaitonde 17 күн бұрын
Ram Ram Ram !!! 😢
@mrspatil5421
@mrspatil5421 3 ай бұрын
Jay shivray ❤❤
@piyushgangurde7853
@piyushgangurde7853 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@morepatil6617
@morepatil6617 2 ай бұрын
जय शिवराय
@pallavikale-g5o
@pallavikale-g5o Ай бұрын
Chan
@ChetanDakre
@ChetanDakre 3 ай бұрын
आजकाल बलात्कारानंतर माणसाना ही शिक्षा पाहिजे होती
@sanjaygondhali5199
@sanjaygondhali5199 2 ай бұрын
सध्याच्या काळात असा कायदा पाहिजे..
@gajananwarade3217
@gajananwarade3217 2 күн бұрын
Hich shiksha Aaj hi pahije .... Bharatat kayda nahi....aam jantela fayda hoil
@panditghanghave9726
@panditghanghave9726 3 ай бұрын
🦾🦾🦾🦾🦾🌟🌟🌟🌟🌟Jai. Bhim. Jai. Shivaray.
@sachinghule8274
@sachinghule8274 16 күн бұрын
ही शिक्षा खुप अमानवीय होती.
@nandakishorsamrat6693
@nandakishorsamrat6693 3 ай бұрын
🙏🏽🙏🏽 जय शिवछत्रपती राजे जय शंभुराजे 🙏🏽🙏🏽
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 3 ай бұрын
खुपच छान ❤❤
@rajendragirme4518
@rajendragirme4518 2 ай бұрын
आताच्या काळात आशी शिक्षा पाहिजे
@ajayupadhye6333
@ajayupadhye6333 3 ай бұрын
IMPORTANT INFORMATION
@babytae5152
@babytae5152 Ай бұрын
जातीय द्वेष पसरवून हलकट राजकारण करणारे लोक, सत्ता मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी जे जातीय, धार्मिक द्वेष पसरवतात अशा राजकारणी लोकांना कडेलोटाची शिक्षा दिली पाहिजे. सुरुवात बारामतीच्या वाकड्यापासून करून अंत पप्पू पर्यंत झाला पाहिजे. तरच समाजात शांतता निर्माण होईल.
@dipakjade6336
@dipakjade6336 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@tusharshinde9675
@tusharshinde9675 21 күн бұрын
शिवनेरीला पण आहे कडेलोट
@YourAgn
@YourAgn 3 ай бұрын
महाराष्ट्रातल्या एका जातीयवादी म्हाताऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे.
@XYXZ123
@XYXZ123 2 ай бұрын
😂😂😂,
@sanketmeshram2289
@sanketmeshram2289 2 ай бұрын
aani daadhiwalya gaddar lokana suddha
@Akash-n9w
@Akash-n9w 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुमचे म्हणणे परत हे जाती वादी कुत्रे असे दोन समाजात भाडणे लावणार नाही
@santoshkarwande4206
@santoshkarwande4206 2 ай бұрын
😂😂😂
@ShivamSable-g6d
@ShivamSable-g6d 2 ай бұрын
कशाला त्याला पवित्र ठिकाणी नेऊन त्या ठिकाणाची बदनामी करायची
@drsrmahale
@drsrmahale 2 ай бұрын
दिल्लीतील निर्भया प्रकरणात गुन्हेगारांचा चौरंगा केला पाहिजे होता. महाराजांनी रांझाच्या पाटलाचा असाच चौरंगा केला होता.
@ompra96
@ompra96 29 күн бұрын
aaj aapn shree chhtrapti shivaji maharajyja chi rajya mhanto pan tyan che kayde kaanun vaprat naahi yachi ch laaj vat te
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 2 ай бұрын
अंत्यसंस्कार तरी करत होते हे नशीबच नाहीतर गिधाड आणि घारींसाठी खाद्य.
@jayashirke1368
@jayashirke1368 3 ай бұрын
👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
आजही हीच शिक्षा गुन्हेगाराला द्यायला पाहिजे 😡
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 2 ай бұрын
अशी शिक्षा रेप करणाऱया आणि खुनी लोकांना दिली पायजेल हा बदल असला पायजेल.
@AshishSonone-n5q
@AshishSonone-n5q 3 ай бұрын
Asi dhiksya dene mala pap vatate mi shivtayala mante pan mansach aahe cuknarch ani goutam bhudh he mhan manv dhiksya n dete thacye Rudy parivartan karnyacha praytn karit hote manun mi bhudhna mhan manto bhudh mntat kuthalahi manus khrab nasate mansala lhanpanich snskalavne gharjecyeasate rudyparivrtN karane he changle hote ase mla vathte bhudhane angulimal smratashok sujata amrpali ani ajun kititari lokhancye privrtan kele aahe 💙🇪🇺💙💙💙 namodudhay jay bhim jay shivray pan he cukiche hote 💙💙💙
@anupritapotnis7241
@anupritapotnis7241 3 ай бұрын
Hi shiksha aaplya janteche rakt shoshnarya netyanna dili pahije.tyanchi teech layki aahe..
@ravish931
@ravish931 2 ай бұрын
@@anupritapotnis7241 अबू सलेम मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातचौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन लवकरच स्वस्तात सुटत आहे. त्याला या कड्यावरून खाली ढकलून द्या. माझं म्हणणं पटलं तर लाईक करा.
@anupritapotnis7241
@anupritapotnis7241 2 ай бұрын
@@ravish931 agdi barobar aahe..
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
सर आजच्या काळात टकमक टोका वरून नाही डायरेक्ट गगनचुंबी इमारतीवरून एखाद्यावर अन्याय करून फेकून देतात व त्याने आत्महत्या केली असे मीडियावरून दवंडी देऊन सांगतात...😂😂😂😂
@rani_20289
@rani_20289 2 ай бұрын
बुर्ज खलिफा का😂
@VikasKarpeFilms
@VikasKarpeFilms 16 күн бұрын
आताच्या कायद्यात हिम्मत नाही एवढी कडक शिक्षा करायला, आत्ताचा कायदा हा पैश्यांवरती चालतो. आणि तसं पण आताच्या कायद्याने न्याय कुठे मिळतो.....आणि जरी मिळाला तरी त्याला १५-२० वर्षे लागतात......
@praveenrajaram3939
@praveenrajaram3939 Ай бұрын
अशी शिक्षा,वाईट प्रतीचा bridge किंवा रोड बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरं ना द्यावी, आणि रेपिस्ट ना हत्तीच्या पायाखाली चिरडले जावे.
@rohitshirodkar1
@rohitshirodkar1 3 ай бұрын
Simple precautions pan tumhi clarification khup chan dila sir 🙏🏼👍
@newschannel8776
@newschannel8776 2 ай бұрын
सध्या राज्यातील अनेक भ्रष्टाचार केल्यामुळे गरज आहे शिक्षे ची
@bharatpatil860
@bharatpatil860 3 ай бұрын
🙏🚩 ll जय शिवराय ll 🚩🙏
@terenaam5825
@terenaam5825 2 ай бұрын
ही शिक्षा जर आता अंमलात आणली तर पहिला कडेलोट कोणाचा होईल कॉमेंट करा👇
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
भारताची नविन संसद व महाराष्ट्राची विधानसभा 😂
@AnuradhaPatil-fl2wk
@AnuradhaPatil-fl2wk 2 ай бұрын
Dj laun daru piun jai shivray mhanat nachnaryala pn ashish shiksha zali pahije
@mahindrawagh7863
@mahindrawagh7863 2 ай бұрын
Aata paha sarkar gunhegar chi Jay Jay kar karto
@nirmalaupadhyay3797
@nirmalaupadhyay3797 5 күн бұрын
थोड़ा धीरे धीरे बोलें ताकि अच्छी तरह समझ में आए। धन्यवाद
@mrspatil5421
@mrspatil5421 3 ай бұрын
❤❤
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
Barbaric
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
आता सुध्दा अशी शिक्षा महिलांन बरोबर अत्याचार करणारया ना द्यायला पाहिजे
@satish_Guttedar
@satish_Guttedar 3 ай бұрын
भयानक शिक्षा 😮😢
@rushirajjadhav1101
@rushirajjadhav1101 3 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@VimalGaikwad-f5m
@VimalGaikwad-f5m 2 ай бұрын
Baltakar karnaryla hi shisha dya
@abhimankeskar6432
@abhimankeskar6432 10 күн бұрын
हाच कायदा भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी केला पाहिजे
@vg-kf8kg
@vg-kf8kg 21 күн бұрын
भारतात रेल्वे ट्रॅकवर काहीही ठेवून धोका पसरवण्याचे प्रकार वाढले आहे. अशा लोकांविरुद्ध देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून काही काळा करिता तरी त्याच रेल्वे ट्रॅक वर रेल्वेखाली घालण्याची शिक्षा त्यांना द्यायची सुरवात करावी. म्हणजे पुन्हा असे करायला कुणी धजावणार नाही.
@marutiabagole2567
@marutiabagole2567 3 ай бұрын
सुंदर माहिती
@vaibhavlad3433
@vaibhavlad3433 3 ай бұрын
परंतु शिवाजी महाराजांच्या कालखंडात महाराजांनी कोणालाही कडेलोटाची शिक्षा दिलेली नाही. हे खरे आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 3 ай бұрын
खरे आहे. पण शिरच्छेदाच्या शिक्षा दिल्या आहेत
@vaibhavlad3433
@vaibhavlad3433 3 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आणि चौरंग🙏
@sanjaypatil3098
@sanjaypatil3098 3 ай бұрын
Dilya aahet Itihas vacha
@vaibhavlad3433
@vaibhavlad3433 3 ай бұрын
@@sanjaypatil3098 तूच वाच आणि सांग एखादं उदाहरण. मी वाचलाय म्हणून सांगतोय. आणि आदरणीय भोसले सरांच पण हेच मत आहे.
@Sudhakar50
@Sudhakar50 2 ай бұрын
म्हंजे काय ,,,चौरंग​@@vaibhavlad3433
@indiansafari.9974
@indiansafari.9974 3 ай бұрын
😳 Very Dangerous Punishment... Jay Shivaray... Jay Maharashtra.
@Chaukidar1748
@Chaukidar1748 3 ай бұрын
चुकीचा माफी नाही
@mayuriajgar8930
@mayuriajgar8930 3 ай бұрын
🎉🎉❤
@MrBond916
@MrBond916 3 ай бұрын
याचा पुरावा काय आहे? 🤨
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 3 ай бұрын
कडेलोट कसा करत त्याचे वर्णन कागदपत्रात उपलब्ध आहे.
@sanketkolhapur5147
@sanketkolhapur5147 3 ай бұрын
स्वराज्यात चांभार समाजाचे काय योगदान होते ???
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 2 ай бұрын
Rajdeep Desai Ravish Kumar Sharad Pawar Uddhav Thackeray 💰💰😅
@vishalsatpute2016
@vishalsatpute2016 2 ай бұрын
Aata asayla pahije tevha che niyam Ani tya goutam kakade la krayla pahije kdelot
विनाशकाले विपरीत बुद्धीचा हीन नमुना! मिर्जा जयसिंग
9:23
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 8 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 6 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Ek Ziddi | Blockbuster Full Hindi Dubbed Action Movie | Vishal, Priyamani
2:00:51
Hindi Dubbed Movie
Рет қаралды 14 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 8 МЛН