निलेश परब लईच दिलखुलास व्यक्ती आहे..♥️ मस्त दाद देतोय.... आणि दोघांचाही कलेला सलाम🙏🏻
@dhananjaykamble89454 жыл бұрын
ढोलकी वादानातील या दोघांचेही प्राविण्य लाजवाब आहे. त्यांच्या Talent ला प्रणाम.. हे महाराष्ट्राचे कला वैभव आहे. याना उदंड आयुष्य लाभावे हीच मनस्वी इच्छा ..
Sambhal pan vajvala ahe na musale sahebanni 1:49 var
@rajeshsd834 жыл бұрын
मुसळे साहेब तुम्ही ढोलकीच्या बाप आहात....पण परब साहेब ढोलकी पकडून बरेच वद्य वजवतात.... दोघानाही सलाम...❤️
@padmnabh79713 жыл бұрын
कुष्णा मुसळे आणी निलेश परब दोघांची ढोलकीची जुगलबंदी ऐकुन कान तुप्त झाले खरच तुमच्यातील कलेला सलाम...... you both are simply great
@TJ-wk2vb4 жыл бұрын
पौराणिक कथेत कृष्णाची बासरी, आणि आपल्या युगात कृष्णाची ढोलकी. दोन्ही लाजवाब😍
@mandarkhare7383 жыл бұрын
नाद खुळा आत्ता जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी त्यांच्या मनगटावरचे सोन्या चे कडे काढून तुम्हाला बक्षीस दिले असते आणि म्हटले असते वारे माझ्या वाघां नो
@harism55894 жыл бұрын
क्या बात है. मजा आ गया सुननेसे! परमेश्वर इन फ़नकारोंको सदा सुखी रखे.
@neminathupadhye81873 жыл бұрын
अदभुत जुगलबंदी
@goinwadbngoin49053 жыл бұрын
व्वा महाराष्ट्राची शान..दोघांनाही लाख मोलाचा सलाम...👌👌👌
@avinashparab77104 жыл бұрын
वाटत तेवढं सोप्प नाही.ढोलकी वरची प्रत्येक थाप महत्वाची आहे. अप्रतिम जुगलबंदी. निलेश is my all time favorite.
@milindkudtarkar38063 жыл бұрын
अप्रतिम. तुम्ही दोघेही जादुई हातांचे कलाकार आहेत. तुमच्या कलेला आणि प्रचंड मेहनतीला मनापासून सलाम.
@pradeeplondhe41245 жыл бұрын
दोघांसाठी कितीही बोला शब्द कमी पडतील खरच खूप सुंदर तुमच्या कलेला सलाम
@deepakborse64834 жыл бұрын
Nice
@centuragb4 жыл бұрын
What I like about Nilesh Parab is he is constantly smiling and he is a true gentleman who appreciates the art of his fellow artists...
खूप छान वादन केले दोघांनी ही अप्रतिम सलाम तुमच्या जुगलबंदी ला
@maheshraut34474 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्र च्या कलाकारांना बघितलं कि अवघी दुनिया कमी आहे.. किती सुखद वाटतं
@sangamkhatode37313 жыл бұрын
असे कलाकार महाराष्ट्राला लाभले याचा अभिमान आहे.....👌👌👌👌
@Aplyalkaykarayachay4 жыл бұрын
असे वाटत होतं की हे वादन संपूच नये..!! जबरदस्त दोघेही...!!
@kundlikpatil64533 жыл бұрын
आजपर्यंत अशी जुगलबंदी पहिली नाही सलाम त्या दोन्ही कलाकारांना
@ganpatkolekar97295 жыл бұрын
महाराष्ट्राची कला जिवंत ठेवणारी जोडी सलाम तुमच्या
@sagarkhude28354 жыл бұрын
कलेला
@siddharthnews91863 жыл бұрын
मै अभी गुजरात में रहता हूँ फिर भी यह सुनकर गाव की यादें ताजा हो गया धन्यवाद दादा श्री
@mahindrataur4343 жыл бұрын
छान ढोकी वाजवता
@harshadkapadne32405 жыл бұрын
कलेला जिवंत ठेवणारी माणसं आहेत ही सगळी यांना सलाम👌
@sada69693 жыл бұрын
कोणीही बेधुंद होईल असे... जगातले नंबर १ वाद्य.. ढोलकी 👌👌
@jitendrabhosale34004 жыл бұрын
डिसलाईक करणारे कर्म दरिद्री आहेत अजून काही नाही हे जे काय आपण ऐकतो आहे हा महान ठेवा आहे 🙏
@prashantyelpale93883 жыл бұрын
dislike wale chutiye aahet. ugach jaltat.
@tigerb49393 жыл бұрын
😂😂
@CMAAvinash3 жыл бұрын
they come here by mistake.....xD
@bhushansathe84823 жыл бұрын
यडझवे आहेत डिसलाईक करणारे
@AshokNAdak3 жыл бұрын
मित्रा, काही लोक , अंदाजे ५% लोकं ठार negative आहेत, विचार फक्त ९५% लोकांचा करायचा...
@maheshlohekar17684 жыл бұрын
Salute to both Legend, undoubtedly capable of carrying the legacy of Marathi folk music. जय महाराष्ट्र
@happy45834 жыл бұрын
केंद्र सरकार वि. राज्य सरकार आणि जनता(ढोलकी)😊😊 वाजवा कड़क एकदम
@firearminfo43393 жыл бұрын
😂😂😂
@GirishVishwa4 жыл бұрын
Wonderful Superb fantastic 🎵💐💐🎵
@rishikesh_rishi5 жыл бұрын
दोन कलाकार, दोन भिन्न व्यक्ती ढोलकी द्वारे एकजीव झाले
@jayeshhonmukhe76095 жыл бұрын
Bjkkj
@chandrakantshrivastav23194 жыл бұрын
Pranaam... Charan Sparsh...
@rakeshmadankar76974 жыл бұрын
Super duper super hit
@dileshwarkumbhare24204 жыл бұрын
L
@sandipthalal61004 жыл бұрын
@@rakeshmadankar7697 b
@santoshsapkal78283 жыл бұрын
चांबुक…लय भारी…नाद खुळा.. खरच पुढच्या पिढीला ही शिदोरी कशी मिळणार…ढोलकी वाजतच नाही तर बोलते…👏👏👏👏👏👏👌👌👌👌
@sanjaykulkarni75515 жыл бұрын
केवळ अप्रतिम. निलेश स्वतः आनंद घेतो आणि रसिकांना देखील स्वर्गीय आनंद देतो.
@vikramb1493 жыл бұрын
हे जे काय वाजवलंय या दोघांनी, फारच कमाल. अद्भुत. निलेश परबांची दिलखुलास दाद फारच भावली.
@Sudheerkumar-fd1nw3 жыл бұрын
I'm proud of being an Indian... Outstanding play... 😘😘😘😘
@purushottamtiwari2 жыл бұрын
इस विद्या को ही संगत कहते है ❤️🙏
@shreesamarth14884 жыл бұрын
Dislike जे करतात त्यांना नेमके काय आवडत नाही 🤔🤔... अप्रतिम, खूप सुंदर 👌👌👌👌
@snehaljadhav49624 жыл бұрын
Tyana kalat nahi mhnun kartat dislike mitra
@wildlifephotographyiovenat13674 жыл бұрын
Te tayanche shejari aasatat jalatat tayanchyavar
@Pareshtheexplorer4 жыл бұрын
त्या लोकांना मराठी माणसाची संस्कृती आवडत नाय .
@rajendrapawar93144 жыл бұрын
अप्रतिम
@prasadkarnik4 жыл бұрын
जाऊ द्या ओ, गाढवाला गुळाची चव काय!
@madhukarborade25572 жыл бұрын
अत्यंत जबरदस्त कार्यक्रम सादर केल्याबद्दल धन्यवाद. दोन्ही कलाकार श्रेष्ठ तर आहेतच परंतु निर अहंकारी सुध्दा आहेत असे दिसून येते. दोन्ही कलावंतांना नमस्कार. धन्यवाद.
@pramodjaiswal85104 жыл бұрын
Esko bolte jugalbandi... Ustad Vs Ustad 👌
@ghanshyamdikholkar41552 ай бұрын
हे वाद्य म्हणजे ढोलकी महाराष्टातील कलेचा अत्युच्य सुवर्ण नमुणा. या दोन महान ढोलकीपटुंना मानाचा नमस्कार.
@jaichandel60934 жыл бұрын
Both of u guys r really AAWWEESSOOMMEE
@rushikadam79243 жыл бұрын
कौतूक करण्यासाठी शब्दच नाहीत अप्रतिम वास्तादानो....
@yashwantsinghbisht24794 жыл бұрын
I did not see Dholak performance like this before. Very enjoying. Love and respect for both KALAKAR. 🙏🙏
@swarsaagar11 Жыл бұрын
this is dholki used in maharashtra lavani folk songs
@rrt3832 жыл бұрын
जबरदस्त कलाकार व कलेला दाद देणारी दिलदार असामी दोन्ही या महाराष्ट्रच्या मातीतलीच
@nikhilkoppikar88934 жыл бұрын
Nilesh truly enjoys the music by his heart. It's a treat watching him play and his stage antics.
@manoharchonkar34963 жыл бұрын
78..
@sharadbhandare25602 жыл бұрын
दोघांचे ही ढोलकीवादन अप्रतिम आहे पण परब साहेब ज्या पद्धतीने दुसऱ्याला दाद देत आहेत हे खूप सुरेख.आहे.कलेला मनापासून दाद
@sadanandchinchalikar92324 ай бұрын
वाह लाजवाब दोघेही अप्रतिम,लय भारी जुगलबंदी
@rashmishitap87614 жыл бұрын
0:48 best pick
@alkeshjadhav57412 жыл бұрын
अप्रतिम.. लाजवाब.. सुरेल ढोलकी वादन..!!!
@amezinggrace84824 жыл бұрын
हे पाहील्यावर वाटतय पुढच्या पीढीला हे पहायला मीळेल का, संरक्षण करन्याची गरज आहे महाराष्ट्रीयन वाद्यांची
@ganeshjadhav60204 жыл бұрын
5⁵5⁵⁵555
@amolathare59323 жыл бұрын
💯 टक्के बरोबर आहे तुमच
@ameyssawant3 жыл бұрын
संरक्षण नाही, कसून रियाझ करायची गरज आहे, पुढच्या पिढीला आपो आप मिळेल हा वारसा.....
@Arnavtuber3 жыл бұрын
Khup tras nka krun gheu. Sarv milel. Awad paije bsss
@omkarrane52553 жыл бұрын
Konkanath ya Kadhi tri ganpati la🙂
@sandeepgangarkar25423 жыл бұрын
शिव शाही सलाम अभिमान वाटतो मराठी असल्याचा...
@yuvrajsharma40334 жыл бұрын
Legends are talking in there language 😇😂
@vijaybhandare65853 жыл бұрын
अप्रतिम सुंदर अशी दोलकी वाजवली . पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@omberry79503 жыл бұрын
0:48 this part is amazing 😍
@-xs3mv Жыл бұрын
दोघे ही एकसे बढकर एक आहात.खूपच सूंदर परब आणि मूसळे साहेब...सलाम दोघांना
@ganeshpede6644 жыл бұрын
मन जिंकलं दोस्ता... तुफान आहे तुझी कला.. 🙏👌👍
@shree_sutar78 Жыл бұрын
महाराष्ट्राची परंपरा संस्कृती म्हणजे लावणी आणि त्या लावणीचं काळीज म्हणजे ढोलकी. निलेश सर व कृष्णा सर आपणास मानाचा मुजरा
@tejaspatil42143 жыл бұрын
या दोघांनाही 1000000 तोफ्यांची सलामी 🙏🙏🙏
@sachinkumbhar98503 жыл бұрын
खूपच छान वाजवत आहेत ही कला सर्वाना अवगत नसते देवाची देणगी च आहे यांच्यावर अप्रतिम .
@Samman_culture2 жыл бұрын
I got a goosebumps after hearing this jugalbandi... Salute them... 🔥🔥🔥😇😇✨✨
@premkumarvishwakarma93832 жыл бұрын
Bahut khoob dono bhaiyo ne dil khus kar diya 😆😆🙏🏻🙏🏻🙏🏻
@kailaskukade543 жыл бұрын
वा वा क्या बात याला म्हणायची महाराष्ट्राची शान 🔥👌🤟♥️♥️
@mohannicebidwe43223 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम आहेत दोघे छान वादन तुमच्या कलेला सलाम
@pramodbaglane22303 жыл бұрын
ढोलकी ज्याला कळली तो नक्कीच लाईक केल्याशिवाय राहणार नाही दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन
@AnkitSharma-ou3fe4 жыл бұрын
बहुत सुंदर अद्भुद ढोलक वादन
@govindraowanje77155 жыл бұрын
Dislikes करणारे Pakistani आहेत.. लावणी, ढोलकी ,मृदुंग या जीवंत कला व संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची.. अप्रतिम वादन 👌👌👌👌👌 video La Like Kara
@sambhajijadhav76763 жыл бұрын
फारच लाजवाब निलेश व कृष्णा आभारी आहे ढोलकी जुगलबंदी...
@dhanrajmulik65145 жыл бұрын
दोघेही जण उत्तम आहेतच
@madhausapkota2212 жыл бұрын
from nepal ...mind blowing
@saritachauhan86483 жыл бұрын
What an amazing instrument …the Dholki 👌 A splendid treat for our ears❤️❤️
@vishvendersingh1252 Жыл бұрын
जय हो
@nivruttimahale37594 жыл бұрын
अप्रतिम, ढोलकी वादक... महाराष्ट्राची, भव्य शान.. तुम्हाला प्रणाम...
@sriramramesh32164 жыл бұрын
No words !! Superlative
@ajidiot19993 жыл бұрын
Me odisha ka Hun,,, magar ye dholki sound superb, , always I enjoying Marathi music
@lcarandomshots4 жыл бұрын
Kadakkkkkk!!!!!!!! Unstoppable
@filmyfunnda89544 жыл бұрын
Nilesh parab smile एकदम झक्कास😀😀😀
@santoshpawardholkiplayermusic5 жыл бұрын
महाराष्ट्रातली बाप मंडळी आहेत ही कितीही बघा नवीनच वाटतय
@anuradhasaraf22314 жыл бұрын
Dokalaupvasrecipi
@Saundlover4 жыл бұрын
all righat
@अक्षयकुमारभोरे4 жыл бұрын
Hoy,hoy
@meghakore2204 жыл бұрын
Kadak comment dilat tumhi..
@ravindranavale22264 жыл бұрын
@@Saundlover q12
@yogeshbiradar45373 жыл бұрын
अप्रतिम जुगलबंदी वाह दिल खुश हो गया
@Siddhesh_Jadhav225 жыл бұрын
काय ती ऊर्जा काय ते ढोलकी वाजवण 🔥👌🏼👌🏼😍
@shivajimohite53734 жыл бұрын
Thanks
@solsearun3 жыл бұрын
एकूण ३० वेळा बघितला हा Video दादा मनच भरत नाही ..शब्द अपूरी पडतील ...खूपच खूपच छान
@pramodmalshe28014 жыл бұрын
The fine example of classic art 😀
@hemantnikam11073 жыл бұрын
जिगतिक किर्ती चे नंबर वन ढोलकी पटु आहात आपण, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास कोटी कोटी प्रणाम.
@swapnilvandre92834 жыл бұрын
आज पर्यंत वाटत नव्हत की निलेश परब यांना कोण तोड देत आसेल पण आज पाहिलं....
@vijayPatil-kb3sr4 жыл бұрын
तसं नाही कृष्णा मुसळे आणि सुलोचनाजी चव्हाण यांचे चिरंजीव त्यांचं नाव आठवत नाही हे ढोलकी वादनातले बाप आहेत निलेश परब नंतर येतो ह्यांच्या 🙏🙏
@suhaskarkare31874 жыл бұрын
मला तुमचे वय माहीत नाही पण साधारण तीस वर्षांपूर्वी यासीन म्हाब्रि म्हणून कोल्हापूरचे एक ढोलकीपटू होते तीन चार तास ढोलकीच्या मैफल रंगावायचे ।मलावाटते त्या काळातला तो बाप माणूसच होता ।आता सगळंच बदललंय त्यामुळे निकष बद्दललेत ।तुलना नाही करता येणार ।
@universalboss92164 жыл бұрын
@@vijayPatil-kb3sr विजय चव्हाण
@sunilgade44033 жыл бұрын
@@vijayPatil-kb3sr both of you so super
@prashantyelpale93883 жыл бұрын
swapnil , Viju chavan pan far bhari wajavato haan. sulochanatainchach mulga aahe to . ani natrang chi pan dholki tyanech vajavali aahe.
@cmupadhyay23612 жыл бұрын
दोनों तपस्वियों के तपोबल को नमन,,, रोम रोम रोमांच से भर गया,बहुत सुंदर, बेहतरीन,लाजवाब
@rkramakrishnan28374 жыл бұрын
Mind blowing 👌🙏🙏
@ganeshdashte56294 жыл бұрын
खतरनाकच म्हणता येईल या ढोलकी वाल्यांना नादच खुळा 👍👍
@digambargawade81895 жыл бұрын
खूपच सुंदर...💐💐
@anilmohite20203 жыл бұрын
बापरे😱😱कसली खतरनाक जुगलबंदी.कृष्णा मुसळे आणि निलेश परब दोघेही महाराष्ट्र लोककलेला मिळालेले दोन सुवर्णपंख आहेत.सलाम.आपल्या कलेला🙏🙏🙏🙏🙏
@sanika_13135 жыл бұрын
Great and best people ever in Maharashtra 👍🔥
@santoshjagtap65933 жыл бұрын
नादच नाही करायचा..नुसता नादच काढायचा ढोलकीतून.. व्वा!! कृष्णादादा मुसळे व निलेशदादा परब... दोघांचेही ढोलकी वादन अप्रतिम!!!👌👌👌👌👌💐💐💐
@GajananKulkarni-t3h5 жыл бұрын
Both are great... Nilesh Parab is having million dollar smile....
@topadvtg.mktg.90305 жыл бұрын
Nice for listing to ear , both of us has a good talent.
@vikaswaghmare92104 жыл бұрын
वाह क्या बात है ...खरच मन जिंकल sir
@rushikeshkumbhar19284 жыл бұрын
नाद केला पण वाया नाही गेला 🤗
@ajinkyagorakhekad88114 жыл бұрын
दोगांचे आभार आणि मनापासून सलाम
@sathaapka25164 жыл бұрын
I never heard. This type of art
@sarthakchivelkar14093 жыл бұрын
It's dholki It's played mostly in lavni
@sunilkeer19144 жыл бұрын
क्रुष्णा मुसळ् आणि निलेश परब दोघेही महाराष्ट्राची शान आहेत. खुपच छान ढोलकी वादन. 👍🏻👍🏻👌🏼👌🏼👏🏻👏🏻
@soulfootkb4 жыл бұрын
Superlative playing by two exceptional Artists..
@sundardaspathade99614 жыл бұрын
अशि जुगलबंदी ऐकायचि तलफ या जोडिन पुर्ण केलि दोघांना पण मनापासुन सलाम
@shivendramaurya32585 жыл бұрын
Hamare Bharat ki shaan......Kohinoor of India........👍👍👍👍👍
@prakashwayal14173 жыл бұрын
ह्या दोघांचे ढोलकी वादन हा महाराष्ट्राचा अमुल्य ठेवा आहे.
@ajitbhapkar094 жыл бұрын
हि महाराष्ट्राची संपत्ती आहे आपण ती जपली पाहिजे आणि प्रोत्साहन दिल पाहिजे .
@bhaskarjawanjal3 жыл бұрын
अद्भुत अविस्मरणीय जुगलबंदी💐 सलाम सलाम सलाम 🙏
@sureshpatil57234 жыл бұрын
नमस्कार.मराठी कलेची परंपरा जतन केलेबद्दल धन्यवाद.
@bharatmaske57083 жыл бұрын
अति सुंदर सर दोघांना ही उदंड आयुष्य लाभो आपली कला असिच फुलत राहो
@priyankabendre61834 жыл бұрын
दोघे ही उत्तम च आहेत पण या परफॉर्मन्स मध्ये कृष्णा जी उजवे वाटले