सतेज पाटील कोल्हापूर यांच्या हाती महाराष्ट्र काॅग्रेस ची सुत्रे दिली गेली पाहिजे
@aatishaatishmeshram6642 сағат бұрын
अगदी बरोबर आहे बदला नाना पटोले ला
@aashishshegaonkar4131Сағат бұрын
अगदी बरोबर राजीनामा द्यायला पाहिजेत
@Balaji-qf5qkСағат бұрын
वंचीतला शेवटपर्यंत घेण्याचे नानानी टाळले त्यामुळे हार मिळाली त्यांचा राजिनामा घ्या आणि विश्वजित कदमांना दया - जय भवानी जय शिवाजी
@prasadsomvanshi319553 минут бұрын
अमित विलासराव देशमुख ❤❤❤
@damajipatil5550Сағат бұрын
नाना पटोले यांनी राजीनामा हायकमांडने घेतलाच पाहिजे.
@mahadeopawar6596Сағат бұрын
सतेज पाटील हेच योग्य आहेत
@sachinadasul3118Сағат бұрын
Tyan kay dive lavle 😂😂
@SleepyAirplaneWindow-dn2swСағат бұрын
सतेज पाटील योग्य आहे
@nitindhat4512Сағат бұрын
ऐकच माणुस आहे सतेज पाटील
@M.R.150Сағат бұрын
अमित देशमुख यांना दिले पाहिजे
@maheshkolhe9326Сағат бұрын
अमित देशमुख
@SanjayKadam-m6hСағат бұрын
वंचित बरोबर घेतल नाही. याला बदला
@rajanpawar6332Сағат бұрын
वंचीतला यायचेच नव्हते.
@niteshmore5888Сағат бұрын
नानामुळेच बऱ्याच सीट पडल्या आहेत खासदार ज्यास्ट आल्यामुळे पागल झला होता
@gkskfkvkskc48 минут бұрын
अमित देशमुख एकदम दमदार नेतृत्व आहे देशमुख नाच करा
@INDIAAA750Сағат бұрын
सतेज पाटील ❤
@sandeshkanade28082 сағат бұрын
Sataj patil la dya
@RanjanaMore-b1pСағат бұрын
नाना ला स्वप्नात मुख्यमंत्री पद दिसत होते
@pradippatil4952Сағат бұрын
उद्धव साहेब सांगत होते मुख्यमंत्री चा चेहरा घोषित करा
@KetanRavan-h2cСағат бұрын
Satej patil Kiva Amit Deshmukh na dya
@audumbarpanchal53429 минут бұрын
अमित विलासराव देशमुख साहेब यांना देण्यात यावी..
@amitss6713Сағат бұрын
नाना नी आता लोकशाही वाचविली?😂 न सांगता, कोणालाही विश्वासात न घेता स्पिकर पदाचा राजिनामा दिला. तेथूनच लोकशाही वाचवायला नाना नीं सुरुवात केली ?😂😂
@gkskfkvkskc47 минут бұрын
अमित देशमुख❤❤
@shriniwasubale158815 минут бұрын
Amit bhaiya Kara
@SomeshPatil-f8sСағат бұрын
Amitv deshmukh
@danayak35850 минут бұрын
काँग्रेस च राजकारण च चालतंय अर्धा मराठा ,मुस्लिम आणि बौद्ध लोकांच्या मतावर , पण काँग्रेस चे काही पुढारी बौद्धांची वाट लावत असतील तर बौद्ध मतदार पण काँग्रेसची , राष्ट्र वादीची पाट लावणारच, वंचित आघाडी यांची बिघाडी करू लागली हे मान्य केलं पाहिजे
@somnathmengal459918 минут бұрын
प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवावी तरच फायदा होईल जागा निवडून आल्या नंतर युती करण्यात यावी
@prashantshinde1105Сағат бұрын
Banti patil sahebana dy
@amarpatil232319 минут бұрын
द्या की राजीनामा
@satishpatil751829 минут бұрын
नाना पाटोळे यांचे ढसाळ कारभारामुळे काँग्रेसला आपयश मिळाले आहे. भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणारा काँग्रेसचा नेता म्हणजे नाना पटोले.
@Vishalweldingakola42 минут бұрын
नाना पटोले हे पक्ष पक्ष मध्ये दुर्वा निर्माण करनायरे आहेत
@laxmikantshete3049Сағат бұрын
वर्षा गायकवाड योग्य राहतील...
@RamkushanWagadkar25 минут бұрын
अमित देशमुख साहेबांकडे दिल पाहिजे
@yeshwantjoshi753413 минут бұрын
पूर्विच "नाना"च्या राजीनाम्याची मागणी केली होती."श्रेष्ठीनी मौन पाळले होते.आता वेळ आली आहे.
@vasantzine621949 минут бұрын
पटोले नी राजीनामा द्यावा हेच कांग्रेस पार्टी च्या हीताच आहे
@RandheerWalinjkar55 минут бұрын
Nana Patole ne kele Congress che vatole ...Rajinama dya...Chai peksha kitali garam
@vandanamohite8701Сағат бұрын
Vishvjit kadam saheb
@Rrrrr-x9c25 минут бұрын
शक्तीपीठ /नागपूर गोवा एक्सप्रेसवे होणार??
@akshayyadav16920 минут бұрын
युवा नेतृत्व निवडा
@ankushsalvi24Сағат бұрын
हा आल्या पासून काँग्रेस ची वाट लागली रे
@Asmane-w4wСағат бұрын
Amit Deshmukh 🎉🎉
@navnathkadam7327Сағат бұрын
कोंग्रेस ला विरोधक सपवन्या यवजी भाई जगताप सारखे असे बरेच लोक आहेत नाना पटोलेनी एका खाजदाराचे 17केले त्याच काय
@Dgpcm23 минут бұрын
नाना पटोले ने नाही केले उद्धव ठाकरेंनी केली
@navnathkadam732719 минут бұрын
@Dgpcm ठाकरे कोंग्रेस चे आहेत का
@08gokulchalak88 минут бұрын
Satej patil la kara congres Pradesh adjesh jara
@ankushsalvi24Сағат бұрын
विरोधी पक्ष नेता पण कामाचा नाही
@anandakamble992129 минут бұрын
Nanachi tang
@OmSalvi-ud2ru52 минут бұрын
Varsha gaikwad yayanch pad mumbai adyakash pad kadu gyava
@GaneshGaikwad-eu4jhСағат бұрын
विश्वजीत कदम बरे आहे त
@surajbante6354Сағат бұрын
Sb evm ghotala
@maheshtodali901527 минут бұрын
He ky khatat o sagle latth distat
@SharadLawand-f6vСағат бұрын
,
@rajendranpatil39Сағат бұрын
Nana patole cha rajinama ghyava congress madhe rahul soniya yana hakla thya shivay paksh vadnar nahi