२५००० दिवसाची उलाढाल - पोहे आणि चहा विकून आज आहेत ३ फ्लॅट, १ कार, १ शॉप | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 580,262

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 1 000
@JayShankarLeela
@JayShankarLeela 5 жыл бұрын
धंद्यातील, बारकावे एवढे ईमानदारीने सांगणारे पवार साहेब आपले मनापासून आभार, मन मोठ त्याची परस्थिती मोठी, हे गुपीत उलगडून सांगणारे जाधवसर .आम्हीआपले बरेचसे व्हिडिओ पहातो,खरच आपल मनापासून कौतुक वाटत.धन्यवाद सर...,,,
@3984sunil
@3984sunil 5 жыл бұрын
श्री नामदेवराव जाधव आपलं मनापासून आभार की आपण मराठी माणसाला उद्योगासाठी प्रेरित करत आहात.
@_sohamgaikwad_5275
@_sohamgaikwad_5275 5 жыл бұрын
सर मी 1 मराठा मुलगा आहे आणि मी आत्ता 12 वी मध्ये आहे , 12 वी झाली रे झाली की पाहिलं पोहे आणि चहा ची टपरी टाकणार . जय शिवराय जय महाराष्ट्र.
@sagargaikwad7031
@sagargaikwad7031 5 жыл бұрын
👍
@sagargaikwad7031
@sagargaikwad7031 5 жыл бұрын
Bestlock
@_sohamgaikwad_5275
@_sohamgaikwad_5275 5 жыл бұрын
@@sagargaikwad7031 thanks 😊
@rahulgadale6504
@rahulgadale6504 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे जय मल्हार जय अहिल्या
@Ms-businessmen.mindset
@Ms-businessmen.mindset 3 жыл бұрын
Kuthun aahe tu
@nknnnn4977
@nknnnn4977 5 жыл бұрын
साहेब तुम्ही खऱ्या अर्थाने मराठ्यांना दिशा देणारे आहात, तुम्ही मासाहेबांचे वंशज आहात. माझा पुनर्जन्म अंधश्रद्धा यावर विश्वास नाही पण, कदाचित त्यावेळेस पण तुम्ही असाल की ज्यामुळे मराठ्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. आणि आज खऱ्या अर्थाने मराठी तरुण धंद्यात उतरले पाहिजे यासाठी तुमचा कळवळा आहे,जय जिजाऊ, जय शिवराय
@dipaknavaghane4369
@dipaknavaghane4369 5 жыл бұрын
मराठी मणसाचा खरा प्रचार कृरनारा आमचा मराठी नेता...प्राध्यापक नामदेव राव जाधव सर...
@akshaysakhare4058
@akshaysakhare4058 5 жыл бұрын
स्वःताला विकण्यापेक्षा(नोकरी ) काहीतरी विका(व्यवसाय )..... Life changing वाक्य ..
@sunilraj8474
@sunilraj8474 5 жыл бұрын
मस्त सर
@kurunjaimatatransport2703
@kurunjaimatatransport2703 5 жыл бұрын
Nice sir
@swaraj4796
@swaraj4796 5 жыл бұрын
Sop nahi titak
@swaraj4796
@swaraj4796 5 жыл бұрын
Hoka mag kar tu survat vik chaha ani pakode
@aniketgaikwad5472
@aniketgaikwad5472 5 жыл бұрын
bh
@avinashgodbole7501
@avinashgodbole7501 5 жыл бұрын
मराठी मानुस मराठी मानसाला पुढे जाऊ देत नाही...ही आजची परीस्ती आहे.. असे फ्री मधे मार्गदर्षन करनारे मराठी मानस बोटावर मोजा ईतकेच ऊरले आहेत..
@nitinkurahade7458
@nitinkurahade7458 5 жыл бұрын
बरोबर आहे सर
@nitinkurahade7458
@nitinkurahade7458 5 жыл бұрын
असेच सर्व मराठी माणसाने एकत्रित आले पाहिजे व मराठीमानसाला उद्योग धंदा साठी सपोर्ट केला पाहिजे
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 5 жыл бұрын
आपल्या मराठी माणसांनी आता पायओढू खेकडा प्रवृत्ती सोडली पाहिजे आणि परप्रांतीयांसारखे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे वाक्य अस्तित्वात आनले पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्र जिंकेल......
@rohan.ghiware
@rohan.ghiware 5 жыл бұрын
Abhimanyu Godbole हे रडगाणं बंद करा. जिद्द, मेहनत, हार ना मानण्याची वृत्ती, घरातून पाठिंबा आणि positive thinking असेल तर काही अशक्य नाही.
@Callme_RobloxN3rd
@Callme_RobloxN3rd 5 жыл бұрын
माणसाला चालू ते सोडू वाटत नाही...आणि नवीन करण्याची भीती वाटते...
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 5 жыл бұрын
मुंबई आपली आहे आणि आपलीच राहणार ती आपण धंदा करून राखली पाहिजे साहेब 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवछत्रपती🚩
@anuptribhuvan7
@anuptribhuvan7 5 жыл бұрын
अगदी बरोबर भावा , जय शिवराय
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 5 жыл бұрын
जय शिवराय बंधूंनो
@ajitapishte4663
@ajitapishte4663 5 жыл бұрын
Ekdam barobar bhava. sarvani Ektra yeuya.
@ajitapishte4663
@ajitapishte4663 5 жыл бұрын
Ekdam barobar bhava. sarvjan ektra yeuya bhavano
@shubhamshirsat4643
@shubhamshirsat4643 5 жыл бұрын
samrat deshmukh Mumbai tr geli Bhai........ Maharashtra Pan Jail ashi Awashta aahe Marathi Manasachi😑
@duniyadarichaha4343
@duniyadarichaha4343 5 жыл бұрын
सर, तुमचे व्हिडीओ पाहून अनेक जण प्रेरित होत आहेत. धन्यवाद सर, सर, आज मार्केट मध्ये मसाला दुधाचा व्यवसाय खूप कमी आहे, त्यात चांगला वाव आहे, आणि फक्त संध्याकाळी 4 ते 5 तासात करता येणारा ह्या व्यवसायात चांगला फायदा आहे,
@amarswami5984
@amarswami5984 5 жыл бұрын
Right
@rammahadik3920
@rammahadik3920 4 жыл бұрын
Bhava pan seasonable dhanda aahe na
@sagarmahokar6048
@sagarmahokar6048 4 жыл бұрын
@@rammahadik3920 ks ky....itar season madhe dudh kadu lgte ky
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 10 ай бұрын
नामदेव जाधव यांनी ग्राहकांना मराठी व्यावसायिकांना सहकार्य करायलाच लावलेच पाहिजे.
@abhiupadhye9289
@abhiupadhye9289 5 жыл бұрын
सर खुप छान तुमचे सर्व व्हिडिओ बघुन मी काम सोडून लघुउद्योग करण्यासाठी प्रयत्न करत आहे तुमचे असेच मार्गदर्शन लाभो सर जय शिवराय जय शंभूराजे
@prathameshshinde4284
@prathameshshinde4284 5 жыл бұрын
या व्हिडीओच्या माध्यमातून मला चांगले मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद नामदेवराव सर आणि संतोष पवार सर. मीही असाच एक धंदा सुरु करणारच. 🙏🙏🙏
@dr.ashokbhalero9059
@dr.ashokbhalero9059 3 ай бұрын
प्रा.जाधव सर अतिशय प्रमाणिक, सामाजिक तळमळ असणारा खरा राजश्री शाहू महाराजांचे वारसदार आहेत..साहेब आपला अभिमान वाटतो..
@Callme_RobloxN3rd
@Callme_RobloxN3rd 5 жыл бұрын
हा वेडिओ छान झाला आहे आणि एंटरटेनिग मग झाला आहे.....आणि मराठी माणसाला फ्हुकट पचत नाही खिशातले चार पैसे गेल्यावर त्याला मजा वाटते.....आणि सगळ्या मराठी व्यापाऱ्यांचा संघ झाला आणि त्यांनी तुमच स्वप्न साकार करायला लागले की मी कसम खाके बोलता हू एक पण परप्रांतीय व्यापारी हिते थामनार नाही तो fhraar होणार.......धन्यवाद सर.....मी एक मराठी novelty स्टेशनरी आणि गिफ्ट व्यापारी.....हया धंद्यात गुजराती मारवाडी जास्त आहेत म्हणून मी पण हा धंदा स्वीकारला....घरात धंदा चालू करताना भांडण व्हायची हे चालू करू ते चालू करू पण मी ठाम राहिलो मी 10 वि पासून हा धंदा करत आहे ते करत शिक्षण जॉब लग्न सर्व केल......
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
छान
@Jayjay-jt3nv
@Jayjay-jt3nv 5 жыл бұрын
Pradeep Bhagat wa Bhai wa!!!! tuza contact no no milel ka???
@kiranchaudhari8819
@kiranchaudhari8819 5 жыл бұрын
नाद करायचा पन सेवट पर्यंत करायचा मधूनच नाय सोडायचा मग किती ही मोठी अडचण आली तरी मागे नाही हटायच
@logicalfun8933
@logicalfun8933 5 жыл бұрын
प्रत्येक मराठी माणूस हा मराठा आहे..जातिवाद्यांनी जातीवाद करू नये👌👌👌☺️
@earthlingx2430
@earthlingx2430 5 жыл бұрын
जर तुम्हाला कडक चहा अडवतो ...तर हा एक नंबर चहा आहे पिपरी चिंचवड मधून ....आपला शनिवार रविवार चा सकाळचा चहा येथेच असतो ...चहाला १०/१०
@pqrxyz4895
@pqrxyz4895 4 жыл бұрын
I find this man so genuine,humble and ground to earth...... Great Dedication....🙏👍
@dattartayjadhav8404
@dattartayjadhav8404 4 жыл бұрын
खूप चांगले काम आहे जाधव साहेब तुम्हि मराठी माणकरीता घेतलेले वचन👍👍🙏👌
@hindupunarutthan3991
@hindupunarutthan3991 5 жыл бұрын
नोकरी म्हणजे फुकट निवांत कमी कामात जास्त पैसा . म्हनुन आशेची निराशा होनारच . कष्टातच सुख सामावलेले आहे .
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 5 жыл бұрын
खूपच सुंदर प्रेरणादायी. आपल्या मराठी माणसांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. संघटन केले पाहिजे🚩🚩💪💪👌👌💐💐🌹🌹
@laxmansolanke8727
@laxmansolanke8727 5 жыл бұрын
खरा समाजसुधारक (मराठा) भेटलाय महाराष्ट्राला
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
संतोष पवार सर व जाधव सर ...आपलं महान कार्य बघून मराठी तरुण जागा होईल अशी अपेक्षा.......आम्हाला सगळ आयतं हवय ....फुकट .. .आम्हाला कष्ट नको आहेत ....आणि दुसर्याचे बंगले बघून मात्र आम्ही जळफळणार
@kishoraher4461
@kishoraher4461 5 жыл бұрын
माझं भेळच दुकान आमच्याकडे 6 लोक काम करता प्रत्येकी पगार 9000 आहे
@2209sachin
@2209sachin 5 жыл бұрын
Aapla Mobile No dya please
@kishoraher4461
@kishoraher4461 5 жыл бұрын
7620687344 kishor aher
@kishoraher4461
@kishoraher4461 5 жыл бұрын
KZbin channel Ambikabhel wadali bhoi
@vishalphage5586
@vishalphage5586 5 жыл бұрын
सर आपला नंबर सागा
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 5 жыл бұрын
अभिनंदन, या क्षेत्रात आपलेही लोक आहेत याचा अभिमान वाटतो...👌👌👌💐💐💐🌹🌹🌹
@rajendragawande1918
@rajendragawande1918 4 жыл бұрын
फार सुंदर माहिती,सलाम संतोष पवार यांना, जिद्द महत्त्वाची.
@maheshnevase9650
@maheshnevase9650 5 жыл бұрын
Engineering karun 10 k job peksha....this is very good job.... Dialouge mast ahe.... 'Engineering degree asel tr ghy ghalun '...nice lines
@logicalfun8933
@logicalfun8933 5 жыл бұрын
करा तर business च पण दुसऱ्याला नावं ठेऊ नका 2.5 कोटी package मिळवणारे पण इंजिनीअर आहेत...शिक्षणाचा फायदा होतोच...
@akashgaikwad-yc7vs
@akashgaikwad-yc7vs 4 жыл бұрын
एकदा इंजिनिअरिंग करून बग रे नुसतं बोलायला काय लागत पण त्यामागचे कष्ट तुम्हाला दिसत नाही...लेका नाव ठेवण खूप सोपं असते रे.. पण प्रत्यक्ष जो करतो ना त्यालाच माहिती असते... आणि engineering karun changle mothe business men pn घडले आहेत, बरेचशे कलेक्टर पण झाले आहेत काही मोठ्या पदावर असून चांगला पैसा कमवत आहे... जर तुझ्याकडे कौशल्य असेल तर तुला खूप साऱ्या संधी असतात...असो
@maheshnevase9650
@maheshnevase9650 4 жыл бұрын
@@akashgaikwad-yc7vs bala mi BE mechanical engineer ahe and Aramco Refinary madhe job la Saudi arebia madhe......pakage and post both Do u know now days NEPOTISM chi fast and easy generation ahe time pass chi
@abhijitpapalkar1777
@abhijitpapalkar1777 4 жыл бұрын
त्रिवार अभिनंदन !!! जाधव सरांना धन्यवाद हे जगासमोर आणले म्हणून. खूप शुभेच्छा
@swapnilkadekot6665
@swapnilkadekot6665 5 жыл бұрын
*सदानंदाचा येळकोट* *येळकोट येळकोट* *जय मल्हार*
@akashtidke6901
@akashtidke6901 5 жыл бұрын
swapnilj
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
श्री.जाधव साहेब मी तुम्हला खुप मानतो कारण तुम्ही तरुण पिढीला मेहनत करून उद्योग उभारण्यासाठी मोठं पाठबळ देता... आत्मविश्वास 👌🙏
@manojshinde6567
@manojshinde6567 5 жыл бұрын
Sir tumi jo Marathi Tarunana vyavsayathi Margdarshan kartat te khupach great ahe...
@LotusITHub
@LotusITHub 7 ай бұрын
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir😍👌
@panduranggaikwad8228
@panduranggaikwad8228 5 жыл бұрын
सकाळी पाव विकणे हा ही चांगला धंदा आहे
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 4 жыл бұрын
खारी बटर पण विका
@sayalimali6434
@sayalimali6434 4 жыл бұрын
आमचा चहा व कांदे पोहे चा व्यवसाय सूरु करनार आहे गणपतराव माळी (सांगली) तुम्ही दिलेली माहिती आताच्या मुलाना व्यवसाय करन्यासाठी जबरदस्त आहे सर
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
अभिनंदन
@rmk9145
@rmk9145 5 жыл бұрын
मुलाखत घेताना त्या व्यवसायिकाला काय काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली याचे सविस्तर वर्णन व्हायला हवे
@vrushalic3389
@vrushalic3389 5 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमची उन्नती होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@prashantbhabad8429
@prashantbhabad8429 5 жыл бұрын
जागेच बजेट नाहीये पण मोबाईल food व्ह्यान सुरू करू शकतो त्या बद्दल काहीतरी मार्गदर्शन करा
@rajivhingole8566
@rajivhingole8566 5 жыл бұрын
thanks a lot Sir for spreading this knowledge. I worked in private and government sector on higher position. but since long time I am thinking to start new business. because of these video I am getting courage to start new business.
@pritambhalwane8834
@pritambhalwane8834 5 жыл бұрын
Best formula.. IAM interested in that business..I want to become a good business man
@sachinkarkhanis4548
@sachinkarkhanis4548 5 жыл бұрын
सुंदर, प्रोत्साहनपर, उत्साहवर्धक. आपले समाजहिताचे राष्ट्रकार्य असेच अखंड अविरत चालत राहो ही ईश्वरचरणी शुभेच्छा...👌👍👏
@vijaysharma-hc2gz
@vijaysharma-hc2gz 5 жыл бұрын
कमेंट करनार्यापैकी कीती लोकांनी आपल्या घरी भांडी घासली आहे. ......नाही घासली. मग भर चौकात भांडी घासायला खुप हीम्मत लागते.
@sunilg.jawale9634
@sunilg.jawale9634 5 жыл бұрын
Sharma ji ते दिवस विसरून जा, आता नामदेव जाधव साहेबांनी आम्हा सर्व मराठी जनतेला मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी विचार प्रणाली आमच्यात विकसित केली आहे. तर भांडी धुवायला आम्ही मराठे घाबरत नाही, पण नकी एक दिवस असा येईल की आमच्या कडे काम करणारे सर्व परप्रांतीय असतील.
@hulksmash5754
@hulksmash5754 5 жыл бұрын
15000-20000 mahinya war american it companyanchi gulami karnya peksha bhandi ghasun kamwlela bara
@nileshmistry4556
@nileshmistry4556 5 жыл бұрын
👍👍
@ganeshakolekar1008
@ganeshakolekar1008 5 жыл бұрын
@@sunilg.jawale9634 sir tumhi agdi barobar bollat
@amolbhot5383
@amolbhot5383 4 жыл бұрын
ho
@rao.harshvardhan
@rao.harshvardhan 4 жыл бұрын
Pro. जाधव सर तुम्ही फारच छान काम करत आहात... तुमच्या मुळे bussiness करण्याची प्रेरणा मिळते...
@swarn334
@swarn334 5 жыл бұрын
We are proud of this business man.....GREAT
@rajaudio7682
@rajaudio7682 4 жыл бұрын
Namdev Rao saheb mala khup motivation bhetle hya video madhun Me swata ek dukandar ahe me Sudha 25000 rs pasun dhanada chalu kela vadhavla pan nuksan ale pan maza shabd ahe ki me motha houn dakhvel Jai Maharashtra Jai jijau Jai shivaji Jai bhavani Dhanyawad Tumhi asech marathi mansana motivate kara Tyache karan ki marathi manus mothe pan dakhavnyat vaya jato
@sanketbabar3233
@sanketbabar3233 5 жыл бұрын
सर तुमचं कितीपण कोतुक तर कमी आहै
@hanamanthmokte6406
@hanamanthmokte6406 4 жыл бұрын
I'm from Karnataka super Sir youth inspirations video sir jai veer Shivaji Maharaj
@aakashpatildudhadkar5477
@aakashpatildudhadkar5477 5 жыл бұрын
मराठा ब्रँड गाजला तर, बाकीच्यांचा बँड वाजणार💪 एकत्र_मराठा_सर्वत्र_मराठा.🚩 तुम्ही ग्रेट आहात सर👍 तुमचा मोबाईल नंबर द्या सर🙏
@shriramgore1867
@shriramgore1867 5 жыл бұрын
सर मी तुमचे अनेक व्हिडिओ बघितले आहे खूप छान आहेत येण्याऱ्या काही दिवसात मी हाच व्यवसाय सुरु करणार आहे
@pritambhalwane8834
@pritambhalwane8834 5 жыл бұрын
Please give me a no.
@Royal_5665
@Royal_5665 5 жыл бұрын
मराठी मानसासाठी आहे ते मराठा नाही
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 5 жыл бұрын
अगदी बरोबर☑️☑️☑️🚩🚩🚩💪💪💪
@suyog0072
@suyog0072 5 жыл бұрын
Marathi manus
@nagnathlaxete2075
@nagnathlaxete2075 5 жыл бұрын
सलाम त्या चहावाल्यांना आणि आपल्या प्रेरणादायी उद्योजक विचारांना. ....एक चहावाला काय करू शकतो हे सर्व देशाने पाहिले आहे.
@shamkapse3082
@shamkapse3082 5 жыл бұрын
😅😅😅👌
@amitjori87
@amitjori87 4 жыл бұрын
नामदेव जाधव चांगल काम करताय मराठी पाऊल पड़ते पुढे !
@premanjee3800
@premanjee3800 4 жыл бұрын
Wonderful.. Very inspirational .. I too wish to start my own stall of Tea and poha business. .. Your great guidance is very important. Thank you for sharing Namdevrao Sir
@sachinraut1987
@sachinraut1987 5 жыл бұрын
Sir he majhi sadhyachi story ahe. 1 varsha purvi me job sodla 6 mahine ghari basun hoto. Ek jaga shodhun 4 mahinyapurvi nashta chalu kela. (Misal pav, idli, medu vada) halu halu tyala response yeu lagla Ani aaj me monthly 50k kamavto Ani business ajun vadhavnyacha prayatn kartoy. 😊😊😊
@kunalpatil6961
@kunalpatil6961 5 жыл бұрын
nice
@rajeshchaudhari6694
@rajeshchaudhari6694 5 жыл бұрын
CONGRTAS
@abolimore5299
@abolimore5299 5 жыл бұрын
R
@bhagyeshbahirat4051
@bhagyeshbahirat4051 5 жыл бұрын
Great.. 👍
@bhagyeshbahirat4051
@bhagyeshbahirat4051 5 жыл бұрын
Sir, kuthe aahe shop..?
@एकमराठालाखमराठा-ब1घ
@एकमराठालाखमराठा-ब1घ 2 жыл бұрын
नामदेवराव जाधव साहेब आपल्या प्रेरणेने मी व्यवसाय सुरू केला आणि तुमच्या म्हणण्यानुसार मराठी मांसाकडून माल खरेदी केला सुरत हुन साड्या घेतल्या जो माल मी निवडला होता तो माळ न पाठवता 2 लाख रुपयांचा निकृष्ठ दर्जाचा माल पाठवला
@vaishnaviladiesdesigner8446
@vaishnaviladiesdesigner8446 4 жыл бұрын
सर मी टेलर आहे मला अभीमान आहेया चहा पोहे वीकणारय भावाचा
@harshalsawant838
@harshalsawant838 5 жыл бұрын
Sir Ata paryant cha ha angaver shahara anara video hota ....Truly inspiration ..Great Santosh Pawar dada khara Manus pramanik ... 🙏
@rdp-status7021
@rdp-status7021 4 жыл бұрын
सर मी दहावी ८७% टक्यांनी पास झालो सर मी शेती करण्याचा निर्णय घेतलाय तीही इस्रायली पद्धतीने १२ वी नंतर बी.टेक करून आपलीच शेतीतून चांगले उत्पादन काडण्याचा ध्यास आहे...आपले मार्ग दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद☺️🙂
@laxmantornekar6277
@laxmantornekar6277 2 жыл бұрын
Mi laxman tornekar mi panipuri cha stall takala aahe chan chalat aahe
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 5 жыл бұрын
सर तुमच्यामुळे मी व्यवसाय चालु करत आहे. धन्यवाद🙏
@kiranchaudhari8819
@kiranchaudhari8819 5 жыл бұрын
कोणत्याही धंदा चालू केल्या नंतर तुम्हाला लगेच त्या धंद्यामध्ये नफा मिळेल असं नाही थोडा वेळ थोडे दिवस त्यामध्ये जाऊन द्यावे लागतात मग थोडे दिवस लॉस सहन करण्याची तयारी पाहिजे मी तीन वर्षांपूर्वी दुधाचा धंदा चालू केला आहे माझे किरकोळ दूध त्या वेळेस फक्त पाच लिटर होते आज तीन वर्षांमध्ये दुधाच्या कॉलिटी मध्ये कोणतीही तडजोड न करता वेळेवर सकाळ आणि संध्याकाळ घरपोच दूध पोहोचतो आज रोजी 60 लिटर दोन्ही वेळचे मिळून किरकोळ जाते या तीन वर्षांमध्ये मी खूप चढउतार पाहिले आहेत जसे जसे दिवस पुढे गेले तसतसा अनुभव येत गेला
@swarn334
@swarn334 5 жыл бұрын
Jadhav Sir tumch young generation vishayich prem kharkhur aahe .....young mulanni tumchi chalval pudh neli paahije.....
@jitendrapawar950
@jitendrapawar950 5 жыл бұрын
🙏 Pawar sir, Jadhav Saheb Namskar Mala franichi ghyaychi aahe......aapli.plz.margdarshan Kra. Sadhya maza pavbhaji cha stall Aahe
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.. नक्कीच आदर्श घेण्यासारखा संतोष सरांचा प्रवास आहे..!
@ranjitlasure9239
@ranjitlasure9239 4 жыл бұрын
कोणी कोणी संतोष पवार यांचे पोहे खाल्ले चहा पिला
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 10 ай бұрын
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलीत
@kiranmore8760
@kiranmore8760 5 жыл бұрын
सर मी येथे नाश्त्यासाठी कायम जातो छान आहे हॉटेल
@ravindraghongade3694
@ravindraghongade3694 5 жыл бұрын
.
@nikitasutar9083
@nikitasutar9083 5 жыл бұрын
Send ur no plz mla tya business man na bhetaych ahe
@kiranmore8760
@kiranmore8760 5 жыл бұрын
8329117157
@jagtap07pr
@jagtap07pr 5 жыл бұрын
Adress ky aahe
@kiranmore8760
@kiranmore8760 5 жыл бұрын
RGis New gurudwara road, opposite to akurdi railway station ,akurdi, pimpri chinchwad , maharashtra
@shekar23sable
@shekar23sable 5 жыл бұрын
खूप छान साहेब छान कन्सेप्ट आहे तुमचा एवढया माघाईत पोटभर नास्ता देता
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 5 жыл бұрын
Quality is important.Bolne changle theva mhanje Dhanda Changla Chalel.
@santoshbagate1888
@santoshbagate1888 5 жыл бұрын
Nice sir, your teaching & direction method is very hard but this needfull too. Because we learn it & Doing it too. Kharach Marathi mansala jage karnyacha ha Khup motivation video aahe. Thanks sir.
@sumitgpatil
@sumitgpatil 5 жыл бұрын
याला म्हणतात मराठी बाणा....आणि डायरेक्ट हवा टाईट करणे...😂😂
@maheshpmangale921
@maheshpmangale921 5 жыл бұрын
सर आपले सर्व विडीवो खुपच प्रेरणादायक आहेत आपनास खुप खूप धण्यवाद
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 5 жыл бұрын
Sir thnxs tumcha ye kamabadal.fakt video clear ny barechda ani voice quality vadva plz
@behappylivelong5858
@behappylivelong5858 4 жыл бұрын
Ha vedio mala khup prerna denara vatala
@sambhajitule4813
@sambhajitule4813 5 жыл бұрын
जाधव साहेब मला पेरणे,नगर रोड,तालुका- हवेली,जिल्हा पुणे येथे दुकान सुरु करायचे आहे।तरी कृपया मार्गदर्शन करावे
@arundevkate7859
@arundevkate7859 Жыл бұрын
जाधवसर आपल्या विच्यार भरपुर घेण्यासारख आहे धन्यवाद सर
@shailendraamrute1676
@shailendraamrute1676 5 жыл бұрын
Nagpur nandanvan kdk college javal marathi mansachi chahachi famous dukan aahe.nakki bhet dya.
@arunsanmitrasarmane3477
@arunsanmitrasarmane3477 5 жыл бұрын
प्रा नामदेव सर धन्यवाद खूप प्रेरणादायी मुलाखत
@ok-ej7im
@ok-ej7im 5 жыл бұрын
Sir dhanda chalu hoil 5000/- mdhe Pn tumcha seminar chi fee 10000-12000aste..mla cl aalela tumcha office mdhun.. Free of cost seminar theva...
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
तुम्ही दुकान चालू केले की फ्री वस्तू वाटा या अटींवर फ्री शिकवतो
@jitendrashelar4123
@jitendrashelar4123 5 жыл бұрын
10k to 12k for his seminar is a huge amount. Now that's why this guy is so energetic in his each and every video. Damn! forget about others provoking to do business. On contrary, This guy's seminar business is on high through such videos. Thanks for letting us know.
@rupeshkavatkar1431
@rupeshkavatkar1431 3 жыл бұрын
Thanks sir for motivate in business really really sir
@rupeshkavatkar1431
@rupeshkavatkar1431 3 жыл бұрын
Jay शिवाजी
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू 5 жыл бұрын
Jay mlhar Jay shivray Jay hinvisvrajy
@ajaydamodar4070
@ajaydamodar4070 5 жыл бұрын
Great...motivational for all, it's time for startups..bildup strong entrepreneurship in maharashtra .. jai maharashtra
@deepalibhalerao10
@deepalibhalerao10 5 жыл бұрын
Me sudha hyamadhe interested ahe.. But I want perfect gauidenece for start own business.
@dnahire
@dnahire 4 жыл бұрын
Good
@adw9360
@adw9360 Жыл бұрын
Khup chhan sir prerna bhetli
@late7218.
@late7218. 5 жыл бұрын
Tasty Bites Phase 1, Hinjewadi Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, Maharashtra 411057 सर आपल्या प्रेरणा घेऊनच मी व्यवसाय सुरु केला दिड महीना झाला सुरु करुन मारूंजी रोड,लक्ष्मी चौक,हिंजवाडी,पुणे 088052 07048 maps.google.com/?cid=6578523075510161779
@ajitapishte4663
@ajitapishte4663 5 жыл бұрын
अन्नासाहेब लाटे पाटील All the Best bhava
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
छान शुभेच्छा
@DY-mc3fg
@DY-mc3fg 5 жыл бұрын
@@varsha6310 hlo
@hulksmash5754
@hulksmash5754 5 жыл бұрын
mast re yeto kadhitari.
@late7218.
@late7218. 5 жыл бұрын
hulk smash हो नक्की या
@bhagyeshbahirat4051
@bhagyeshbahirat4051 5 жыл бұрын
Great Santosh Pawar... 👌👌👌👍 Nice Sir.... खुप छान उपक्रम.. 🙏🙏🙏
@swarn334
@swarn334 5 жыл бұрын
Online Business (amazon) cha vedio banvla tar mulinna upyog hoil.....
@nitinsagat9095
@nitinsagat9095 4 жыл бұрын
Dhanyawad Jadhav Saheb.. Jai Bhavani.. Jai Shivaji..
@Vishalk3119
@Vishalk3119 5 жыл бұрын
सर मी आता होम लोन करून देतो मी पुणे मध्ये राहतो मी आता s. Y. Bcom backlog देतोय तर मला शाखा मिळेल का
@Bhagvadgeeta4.7
@Bhagvadgeeta4.7 5 жыл бұрын
Hats off to him Pawar saheb share each and everything
@ankitteli5993
@ankitteli5993 5 жыл бұрын
KELE pan satrting plat 10 gela
@KrushnavatiAds
@KrushnavatiAds 5 жыл бұрын
Superb 👌👌 nice work jadhav saheb
@MrBhujbalgv
@MrBhujbalgv 5 жыл бұрын
जाधव साहेब शिक्षणाला कमी लेखू नका डिग्री घेऊन फक्त नोकरी करता येत नाही तर शिक्षणाचा उपयोग व्यवसायाकरता सुद्धा होऊ शकतो. बाकी एक काम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करतात ते म्हणजे व्‍यवसायासाठी मानसिकता तयार करता तरुणांची त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
@hulksmash5754
@hulksmash5754 5 жыл бұрын
hoy barobar ahe pan ata nokrya zalya kami ani loksankhya zali jast tyamule ata business madhe lokani try karaila pahije.
@sukrutjoshi5682
@sukrutjoshi5682 5 жыл бұрын
Namdevrao kharach tumhe ek respectable personality ahhat... And masta bollat ...Deewar cha dialogue...!!lol.... I will also try hard that one day you will also take my interview.... Sarva Marathi tarun mitranno tumhe Sudha ghya shapath ek divas Namdevrao hyanna aaplya Shop madhe bolawu... Tarach aapan job life sodu
@itsshardaslife
@itsshardaslife 5 жыл бұрын
सर मला हयाना भेटायला मिळेल का कारण माझी पण इच्छा आहे. हा बिजनेस करायची मला त्यांच्या कडुन मार्गदर्शन हवय
@rameshpawar9140
@rameshpawar9140 5 жыл бұрын
Pl phone no to Santosh pawar
@ashishkedkar6095
@ashishkedkar6095 5 жыл бұрын
Thankyou so much sir for your Great Guidence.
@shrikantnikam4636
@shrikantnikam4636 5 жыл бұрын
सर फोन नंबर द्या मला करायचा आहे
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 10 ай бұрын
माननीय नामदेव जाधव यांनी मुंबईतील प्रत्येक चौकात, मोक्याच्या ठिकाणी, लोकल रेल्वे स्टेशनच्या बाहेर दोन्ही बाजूला मराठी तरुणांना पोहे, वडापाव, खिचडी, पोळीभाजी, चहा, शितपेय व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
@shis10
@shis10 5 жыл бұрын
Sir Audio Quality Low Ahe .please improve kara Aple videos khup changle Astat 👍👍👍
@deepalikamble2646
@deepalikamble2646 5 жыл бұрын
Right
@abhijeetpandule5102
@abhijeetpandule5102 5 жыл бұрын
@@deepalikamble2646 yes sometimes its tough hear whats other people are saying
@klngsgaming2790
@klngsgaming2790 3 жыл бұрын
The power of marathi Udyujak
@avinashkofficial3258
@avinashkofficial3258 5 жыл бұрын
Sir...flow flow mdhe wite bolat jau nka..mi apla fan ahe ...
@lomeshkhobragade4765
@lomeshkhobragade4765 5 жыл бұрын
Barobar sir thode
@sumba73951
@sumba73951 4 жыл бұрын
Dada kondke is answer
@laxmanmane1595
@laxmanmane1595 5 жыл бұрын
Very Nice Sir...I like it..👍😊...Jay Shivaray..👍🌹
@VikasAwale
@VikasAwale 5 жыл бұрын
वकिली हा पण एका मोठा व्यवसाय आहे !
@manishasalunke3358
@manishasalunke3358 5 жыл бұрын
Jay jijau jay shivray sir tumchya karyala koti koti shubhechha
@nursingknowledge.3738
@nursingknowledge.3738 5 жыл бұрын
Degree सुळी करुन घ्या घालुन। 🤣🤣😂 ।
@rushikesh4790
@rushikesh4790 5 жыл бұрын
@Arun Patil actually saglyani jar fakt dhande karayache tharavale tar konache dhande chalnar. Jar option nasel tar thik aahe pan udya commerce asel kinva technical field asel tar knowledge Ani degree pahijech na. Fakt chaha Ani pohe Cha business Karun sesh pudhe janar ka.
@roggamersofficial4377
@roggamersofficial4377 5 жыл бұрын
Khar ahe bhava
@roggamersofficial4377
@roggamersofficial4377 5 жыл бұрын
KY shatt upyog nahi
@shantanukumbhar9039
@shantanukumbhar9039 4 жыл бұрын
@@rushikesh4790 Barobar bhau Saglya field kade porani equally Bagital pahije To kartoy manun majh pan chalel As kadhi hot nahi
@nilimakalange5990
@nilimakalange5990 4 жыл бұрын
rushikesh karnik the whole point is Marathi manus should do business everywhere in Maharashtra we see non Marathi doing business we should enter in to that it is more profitable if some one wants to do business in technical field they can always do he is trying to change mentality it is better to work for yourself than someone else
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Santosh Kotkar
Рет қаралды 12 МЛН