अप्रतिम अप्रतिम छान व्यायाम दाखविला.....खुप खुप धन्यवाद मैडम ...सुखी रहा
@shivajipatil11143 жыл бұрын
Thanks madam for this nice and helpful information
@sandeepnibe2 жыл бұрын
खुपच छान
@vishwarajhospital54872 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
@dinkarpawar28723 жыл бұрын
डॉक्टर 🙏 खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@vishalchaudhari70062 жыл бұрын
Thank you mam God bless you
@vishwarajhospital54872 жыл бұрын
Thank you for your feedback.
@dattatraysonawane17083 жыл бұрын
🙏very nice informatoin Thanks
@shilpanarkar53782 жыл бұрын
Madam खुप मस्त ⛹Exercise I Try My Best Daily I found Slow Relief Thanks 🌹👍 Mam I Want Information About Diet
@pavanjoshi16334 жыл бұрын
Vidio mast aahe chan
@nehawelpulwar93713 жыл бұрын
🙏
@prabhakartekale60733 жыл бұрын
Very good advice
@vishwarajhospital54872 жыл бұрын
Thanks and welcome
@pavanjoshi16334 жыл бұрын
Dr neha madam khuba dukhato wajan kiva taan padala trass hoto please vidio banava please
@digamberbhakare64274 жыл бұрын
which pillow should be used for frozen shoulder?
@vinodphutane7401 Жыл бұрын
Pl reply permanently upay
@rajumargamwar77554 жыл бұрын
Very nice information Neha Thank you
@nehawelpulwar93713 жыл бұрын
🙏
@tejassantoshthakare65652 жыл бұрын
नमस्कार मॅडम आपण हातांच्या खांदे दुखण्यावर खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपलं धन्यवाद. मॅडम मला हा त्रास आहे यावर मोठया दवाखान्यात पण उपचार केला पण काही फरक नाही. मला हाताच्या जॉईंट मध्ये सतत दुखत असतो.
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील
@ankushpawar82903 жыл бұрын
Dr mi gadivarun padle ujava khanda आणि ujava hat khup dukhat ahi plese upy sanga
@vijaylabade26322 жыл бұрын
मी नाशिक येथे राहतो गाडीवरून मी पडलो होतो माझा खांदा खूपच दुखत आहे 25/04/22 रोजी पडलो होतो व दुसऱ्याच दिवशी मी नाशिक मधील Dr. bora हॉस्पिटल ,(इंदिरा नगर) येथे उपचार घेत आहे 2विझिट झाल्या माझ्या त्यांना सांगितला आणी दाखवलाही होणारा त्रास त्यांनी जास्तीच्या पावरच्या गोळ्या चेंज करून दिल्या आणी म्हणाले की यानेही फरक नाहीच पडला तर आपण MRI करून घेऊ . पण मला त्रास जास्तच होत आहे , उजव्या खांद्याला मुक्कामार लागलेला आहे , मी 3 दिवसांनपासून मला रात्रीची झोपच नाही होत रात्रभर रडकुंदिला आलोय आपली नाशिक मध्ये शाखा असेल तर मला काही मदत होईल का प्लिज प्लिज प्लिज .
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@digamberbhakare64274 жыл бұрын
Which pillow should be used for frozen shoulder?
@nehawelpulwar93713 жыл бұрын
Generally we avoid sleeping on painful side. Otherwise you can use regular pillow
@pavanjoshi16334 жыл бұрын
Dr neha madam khuba dukhi aahe yavar vidio banava please
@nehawelpulwar93713 жыл бұрын
Nakki
@nataraj-3 жыл бұрын
आई शप्पथ आत्ता रात्री चे दोन वाजले आहेत ; भयंकर वेदना होत होत्या . हात पाठीमागे घेऊन हालवल्यावर खांद्यात कट्ट वाजले आणि ५०% वेदाना कमी झाल्या . धन्यवाद
@vidyasutar14582 жыл бұрын
accident mule mazya dawya khandyala mukka mar laglay....mangtajawache had modly...patti takliy ..pnn khanda khup dykhtoy
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@ganeshmote75083 жыл бұрын
सर माझ्या शोलडर 1 वर्षा पासुन दुखतंय उजवा खादा
@shrikantpatil7722 Жыл бұрын
मी गेली 4 महीने झाले जीमला जाते. मला chest workout.bench press करताना उजवा खादा shoulder खुप दुखतो .रात्री उजव्या बाजूला झोपले की जास दुखतो काय करावे
@rameshbondre52403 жыл бұрын
आपल्यला उपचार मत्वाचा आहे की म्युझिक. आपण काय बोलता ते मा्युझिक मुळे कळत नाही. याची नोंद घ्यावी ही विंनती. 🙏
@pradeepliman82874 жыл бұрын
मी २०१९ ला जिम जॉईन केली होती. त्यावेळी माझा डावा खांद्याला ताण आल्यानं मला वेट उचलणं हे जमत नव्हतं आणि खांदा ही दुखत होता. तेव्हा मी जिमचा व्यायाम पूर्णपणे बंद केला. परंतु आता एक वर्षांनंतर मला पुन्हा तो त्रास जाणवू लागला आहे. मला हात वर घेणं, बाजूला घेणं, काही वजन उचलताना त्रास होतो. एक न सहन होणारी कळ मारते. यावर काही उपाय असेल तर सांगा
@shrikantpatil7722 Жыл бұрын
मला पन जीम मध्ये चेष्ट workout करताना shoulder injury खादा खुप दुखतो
@nivrattiyadav6777 Жыл бұрын
माझा डावा हात खुब्यापासून वर जात नाही, वरती स्वतःहून उचलत नाही, जरी दुसऱ्या हाताने डावा हात वरती घेतला तर तो direct आपोआप खाली येतो . या साठी कोणता व्यायाम करावा कृपया सांगावे.
@rekhaphadke11 ай бұрын
माझ्या शोल्डर मध्ये प्लेट बसविली आहे त्याचे व्यायाम दाखवा
@shashikantpathak68913 жыл бұрын
म्युझीक मुळे आवाज निट येत नाही
@priyankadhumal96312 жыл бұрын
सायकलवरून बुटाची लेस पायडंलमध्ये अडकून अचानक पडल्यामुळे खांदा व पूर्ण हात कळ मारून दुखतोय यावर काय व्यायाम करावा त्यासाठी आपले मार्गदर्शन हवे आहे. मँडम.
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल किंवा कृपया या क्रमांकावर संपर्क साधावा 020 6760 6060
@vinodathavale74973 жыл бұрын
Music मुळे आपला आवाज व्यवस्थित ऐकता येत नाही तसेच pendular व्यायाम करताना clock wise व anti clockwise हात फिरवता तो कुठचा ? दुखणारा की दुसरा कृपया स्पष्ट करा हि विनंती
@physiokatta3 жыл бұрын
Jo hat dukhat ahe toh firvava ... shakyato vyayam donhi hatanch karavet
@ashokkanade39234 жыл бұрын
Voice clear नाही
@nishantchandavarkar36193 жыл бұрын
आवाज ऐकू येत नाही
@dipakmagdum11782 жыл бұрын
मैडम माझा माने पासुन खांद्या प्रयत्न दुखतयं xरे नाॅरमल आहे पण दुखतयं औषध किंवा उपाय सांगाल काय
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@sakharamdhuri6150 Жыл бұрын
खांदा झोपताना खूप खूप kitkit तो उपाय काय
@dnyaneshwarpulo72443 жыл бұрын
Madam मला क्रिकेट चा बॉल फेक्ताना खांद्याला झटका लागला तर त्यावर उपाय सांगा
@shailakulkarni64663 жыл бұрын
आहार कायं घ्यावा
@nehawelpulwar93713 жыл бұрын
Must visit Dietician, Vishwaraj Hospital Loni kalbhor Pune
@hemantgawade8233 жыл бұрын
Dr Naha maydam--chan informayshan.-------maymmaza ujva khanda magilbaju khup dukhtey....
@nehawelpulwar93713 жыл бұрын
@@hemantgawade823 Need to examine first, nantarach kahi bolu shakel
@rekhaupasani4361 Жыл бұрын
माझा डावा खांदा दुखतो डा .दाखवले आता बरगडईत व छातीत दुखतंय
@RanjanaOvhal-s5e8 ай бұрын
Maja ujva kandha duhkto
@anildeo66422 жыл бұрын
चुकीच्या मुव्हमेंटमुळे खांदा दुखत असेल तर काय व्यायाम करावा..
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@narayankanukle18892 жыл бұрын
मी दररोज हातांच्या एक्सरसाईज करतो तरीही पंधरा दिवसापासून डावा खांदा दुखतो आहे.
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@NileshRajput3 жыл бұрын
आवाज प्रोब्लर्म
@surekhabhosale61923 жыл бұрын
डावा हात खूप दुखतो पाठीमागे जात नाही. प्रयत्न केला तर शोलडरमधये खूप दुखते
@nehawelpulwar93713 жыл бұрын
Need to do examination n with that Physiotherapy modality chi garaj asel.
@pragatipol22543 жыл бұрын
खांदा दुखतो उपाय सुचवा
@nehawelpulwar93713 жыл бұрын
Try above exercises. If any other problems are thr, then need to examine first. According to that we need to plan exercises
@padmajapatil97272 жыл бұрын
डावा शोल्डर दुखते आणि बोटांना मुंग्या येतात मॅडम , एक्सरसाईज सांगणे
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
@priyankadhumal96312 жыл бұрын
आवाज खुपच कमी आहे. मँडम. ऐकायला येत नाही. स्पष्ट
@vishwarajhospital54872 жыл бұрын
तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो
@bhatumahale77312 жыл бұрын
एका कुशीवर झोपल्याने खांदा त्याच कुशीवर झोपल्यावर दुखायला लागतो. काही व्यायाम
@GautamPandgale-ep1yd Жыл бұрын
संगीत बंद करा .तुमचं बोलणं ऐकाच सोडुन संगिताकडे लक्ष जात आहे . माहिती सांगता का संगीत ऐकता .
@sanjuphuke86672 жыл бұрын
हात दुखतोय काही लागलेल पण नाही
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
@vijaysinghrajput94043 жыл бұрын
फोर्ट शोल्डर करीता कोणते औषध आहे
@nehawelpulwar93713 жыл бұрын
For that, you have to visit hospital
@sunitapohare57763 жыл бұрын
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार धन्यवाद
@somnathdevtalkar18312 жыл бұрын
व्यवस्थित ऐकायला येत नाही
@vishwarajhospital54872 жыл бұрын
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060