No video

अडीच हजार टन सोन्यासह, लाखोंचे हिरे, मोती असणारा नानासाहेब पेशव्यांचा खजिना नक्की कुठे गेला ?

  Рет қаралды 107,570

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #NanasahebPeshwa #peshwa
कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहलेल्या पुस्तकात उल्लेख आहे की कानपूर आणि बिठूर इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर नानासाहेब पेशवे तिथून पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर तिथे असणाऱ्या राजवाड्यातच नानासाहेब पेशव्यांचा खजिना असण्याचा संशय ब्रिटिशांना आला.पण नानासाहेब पेशव्यांचा हा खजिना नेमका कुठे आहे ? त्याच पुढे काय झाल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यामातून....
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 176
@dayasagarpatwardhan9424
@dayasagarpatwardhan9424 Жыл бұрын
या विडिओ मधे जे नानासाहेब पेशव्यांचे जे चित्र दाखवलं आहे.. ते पहिल्या नानासाहेब पेशव्यांचे आहे.. 1857 वाल्या दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांचे नाही..
@Someone-wu8fn
@Someone-wu8fn 11 ай бұрын
Right
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
बरोबर
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
*एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल*
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત ની શાન છે
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
Ask me bhau........ महाराज सगळ्यांचे आहेत फक्त महाराष्ट्राचे नाहीत
@vaibhavpatharkar6794
@vaibhavpatharkar6794 Жыл бұрын
Love from Maharashtra bro
@varshakadale9290
@varshakadale9290 Жыл бұрын
@ASK ME kahi pn😅
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 11 ай бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे.
@ganeshborate5861
@ganeshborate5861 Жыл бұрын
नानासाहेब किती हुशार खजिना लपून ठेवला व इंग्रज ना सापडला नाही अजून .
@mangesh5470
@mangesh5470 Жыл бұрын
JNU मधे जो महाराजांच्या प्रतिमेचे अपमान जाले तोड फोड झाली त्यावर एक व्हिडिओ बनवा. नेमका प्रकरण काय🤔🤔
@prathamesh.chavan1229
@prathamesh.chavan1229 Жыл бұрын
नाशिक la asel कारण त्यांनी खूप मंदिरे बांधली आहे
@dhruvkadam99
@dhruvkadam99 Жыл бұрын
Nahi Britishanni nela asava na bolta
@shubmahajan
@shubmahajan Жыл бұрын
ते नानासाहेब म्हणजे बाजीराव १ चा मुलगा , हे नानासाहेब म्हणजे बाजीराव २ चा दत्तक मुलगा (१८५७ च्य उठावात होते )
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
थोरले बाजीराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Жыл бұрын
घाम न गाळता एवढा खजिना मिळविला म्हणजे जनतेचीच धार्मिक आणि राजकीय लूटच. पूर्वीच्या लढाया अशा लुटीसाठी असायच्या.
@yoloyolo1968
@yoloyolo1968 Жыл бұрын
हो का? युद्ध तुझ्या बापाने केले का?? अटकेपार झेंडे कुनी लावल
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
Ugach bomblu nka itihas vacha kamble saheb
@VaishaliTapkir-ie4ow
@VaishaliTapkir-ie4ow 2 ай бұрын
Itihas vachun mag bolat Java
@shilpaagnihotri9659
@shilpaagnihotri9659 2 ай бұрын
History vacha sir,bajirao peshwa varshatun 1 mahinabher fakta ghari ase,2 lakh km Pradesh tyani 20 varshat jinkle ahe,ghari basun hot nahit hya goshti
@uttamkamble6065
@uttamkamble6065 2 ай бұрын
ब्रिटीश युनियन जॅक कोणी? का? पुण्यात फडकाविला तेही वाचा. माझा ग्रंथ संग्रह पाहायला पंधरा वर्षांपूर्वी दिल्ली दूरदर्शनचे डेप्युटी डायरेक्टर येवुन गेले होते . असो . मनोहर माळगावकर यांचे वादळवारा वाचा. सावित्रीबाई फुल्यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई यांनी लिहिलेलंही वाचा. राजा राजवाडे, इरावती कर्वे, धर्मानंद कोसंबी , सिन्हा, ओशोरजनीश, जे. कृष्णमूर्ती, दत्ता, शुक्ला, RS..Sharma, डॉ झा, रोमीला थापर, पंडित नेहरू, डॉ आंबेडकर, बखरी,सेतू माधव पगडी इ. चे ग्रंथ खरेदी करुन वाचल्यास जातीचा वृथा अभिमान गळतो.
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अडीच हजार टन नसेल.. अडीच हजार किलो असेल...
@ganeshborate5861
@ganeshborate5861 Жыл бұрын
मला पण तेच वाटतंय
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Жыл бұрын
मला पण तेच वाटते
@Maharashtradeshaa
@Maharashtradeshaa Жыл бұрын
अडीच हजार 'मण', अशा नोंदिबद्दल मी वाचले होते...जे की जास्त प्रामाणिक वाटते .
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
Peshwa 🔥🔥🔥🔥🔥
@sachinjondhale9421
@sachinjondhale9421 11 ай бұрын
बुधवारपेठेत खर सोन आहे😮😮
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 Жыл бұрын
चित्र पहिले नानासाहेब पेशवे यांचे आहे. दुसरे नानासाहेब पेशवे याचे चित्र वापरा.
@pruthvijagtap2322
@pruthvijagtap2322 Жыл бұрын
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात परभणी ते चैत्यभूमी पर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध ह्यांच्या अस्थी कलशाचा रथ मुंबईत आणला गेला.तर त्या अस्थी विषयी काही माहिती मिळेल का. बातमी कळवावी ही विनंती🙏🏻🙏🏻
@priyankapawar3072
@priyankapawar3072 11 ай бұрын
कोणाला मिळाला तर.... वा kya बात... Life बनेगी उसकी 😄😄
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 11 ай бұрын
TumCha insta id dya 😊
@trp3628
@trp3628 Жыл бұрын
ya subject var hindi madhe movie banava pan tumbad chya director la ha kaam dya bhari movie banvel raahi barve 🔥
@shivajideo3212
@shivajideo3212 Жыл бұрын
वेब सिरीज पण भारी बनेल प्रत्येक गोष्टीवर 1 एपिसोड
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
ते नानासाहेब पेशवे यांचा फोटो दाखवत आहात तो पहिला नानासाहेब. इंग्रजांच्या काळातील नानासाहेब वेगळे.
@thepixel_boy
@thepixel_boy Жыл бұрын
सुरतेच्या दुसऱ्या लुटीचा अर्ध्याहून मोठा भाग आजवर सापडला नाही आजही बागलाण प्रांतात प्रत्येक किल्ल्या खालचे गावातले लोक असच म्हणतात की महाराजांचा खजिना किल्ल्यावर आहे.. तुमच्या कडून अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल
@yogeshthube4617
@yogeshthube4617 Жыл бұрын
खजाना शोध ही कदम बरी वाचा सर्व माहिती मिळेल
@iamksb24
@iamksb24 Жыл бұрын
NOTA voting बद्दल माहीत द्या...नोटा ला जास्त vots भेटले तर काय होईल...
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
काहीच नाही ❌️
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
@@user-fk8rr4yg1p congress vale kay kay plan karat aahet bagha😂😂😂😂😂😂😂😂
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
काहीच नाही 🤦‍♂️😂
@nilpuranik7075
@nilpuranik7075 Жыл бұрын
साफ चुकीचा आहे असा वाटतय, कारण पेशवाई कायम कर्जात होती ताशी खूप पत्र मध्ये उल्लेख आहे, जहागीरदार पैसा स्वतः कडे ठेवतात सरकारात जमा करत नाही असा उल्लेख थोरल्या बाजीराव पत्रात आहे.. so थोडा फार खजिना असावा फार नाही
@radhavaza8851
@radhavaza8851 Жыл бұрын
खरा खजाना तर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्य़ाकडे आहे.
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Correct analysis..👍
@ChMuBaHiJaPa
@ChMuBaHiJaPa Жыл бұрын
एकदम बरोब्बर.
@shrikantgholap1937
@shrikantgholap1937 Жыл бұрын
तसे नाही कारण त्याची नोंद सर्व उपलब्ध आहे सर्टवात मोठी पेन्शन पेशवा मिळत होती ती होती 1लाख महिना
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Nahi nahi bhau tyani te gold,silver sagla japun dusrikde thevla hota Nusta dakhvla ki karjat ahe pan te karjat navte
@jagnathradkar8953
@jagnathradkar8953 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन कुटे आहे त्यावर video बनवा
@smita_nikam03
@smita_nikam03 Жыл бұрын
Maharajanche sinhasan mughal sardar ne jalun tya सोन्याचे pani kele ! Te sone vikun takle !
@the_travellers_MH
@the_travellers_MH 10 ай бұрын
​@@smita_nikam03 विकले नाही . औरंगजेबाच्या आदेशानुसार फकीराना दान केले.
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
इंग्रजांनी पळवून नेले आहे
@sushilb2008
@sushilb2008 10 ай бұрын
सर्व इथेच ठेऊन गेले नानासाहेब वर
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 Жыл бұрын
नानासाहेब पेशवे ना तिसरा बाजीराव नावाचा मुलगा होता, त्याचं पुढे काय झाले?
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
JNU university वर सुद्धा एक विडिओ बनवा 🙏🏻
@TheCentrist13
@TheCentrist13 Жыл бұрын
Bhattana lagech jal jal hoti
@gaouravdoijad8637
@gaouravdoijad8637 Жыл бұрын
बहुतेक शनिवार वाडा खाली भुयारात लपवून ठेवले आहे 🙂
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 Жыл бұрын
आत्ता शिवरायांचं युग पाहिजे होते.....
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
खरच...आपण अतिशय कृत्रिम युगात जगत आहोत.. पण 4700 वर्षांनी पुन्हा ते दिवस येतील.
@ajinkya8750
@ajinkya8750 Жыл бұрын
4700 ?
@bhushankanawade2047
@bhushankanawade2047 Жыл бұрын
हि अफवा आहे दुसरे बाजीराव ला श्री स्वामी समर्थ महाराज यानी स्राप दिला होता . तुझ राज्य लक्ष्मी जाईल .
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
कुछ भी 🤦‍♂️
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
मग त्यांनी इंग्रजांना शाप का नाही दिला🤦‍♂️😂
@Email-mu1mv
@Email-mu1mv 11 ай бұрын
Bol Bhidu is confused between Nanasaheb the son of 1st Bajirao and Nanasaheb of 2nd Bajirao. 😂 The latter was adopted from relatives after migrating to United Provinces UP in 1818.😂
@atharvamarne9187
@atharvamarne9187 Жыл бұрын
Nanasaheb 2nd
@user-tf3bs7cd6r
@user-tf3bs7cd6r Ай бұрын
Chala khajina shondhay la 🎉🎉🎉🎉
@sangramtupe1256
@sangramtupe1256 Жыл бұрын
Swami samrth. Nana peshwa.
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Жыл бұрын
खुप छान
@vishalshinde1137
@vishalshinde1137 Жыл бұрын
Swarajyacha khajinyawar video banwa
@ravishibe5805
@ravishibe5805 Жыл бұрын
मस्त
@mustwatch6867
@mustwatch6867 Жыл бұрын
अडाणी किंवा अंबानी कडे असेल,जरा DRI,ED,जिवंत असेल तर पाठवा तिकडे,आमच्याकडे नाही भिडू.....🤣
@sainathkadam949
@sainathkadam949 6 ай бұрын
दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Жыл бұрын
तुम्ही दोघं भिडू पुन्हा आल्या मुळे छान वाटलं
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 3 ай бұрын
Read shree Gondavalekar Maharaj charitra...he met him in his last days...and his funeral made by him ...
@deepakbhot2129
@deepakbhot2129 Жыл бұрын
Dhanyvad mahiti dikha baddal
@sidharthsawant9920
@sidharthsawant9920 Жыл бұрын
मस्त माहिती
@Email-mu1mv
@Email-mu1mv 11 ай бұрын
All wealth with the Peshwa Bajirao II was confiscated by the East India Co. Bajirao II was given a pension and despatched to United Provinces in the North. Nanasaheb who fought in 1857 was adopted from relatives after going to UP and he didn't have any wealth. All was left behind in Poona.
@akshayundre8582
@akshayundre8582 Жыл бұрын
या महाराणी तपस्वीनी कोण ? जर या नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी.... तर त्यांना *महाराणी* कसे म्हणू शकतो ?
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
का म्हणू शकत नाही 🤔
@akshayundre8582
@akshayundre8582 8 ай бұрын
@@indian62353 महाराणी राजा च्या बायकोला म्हणतात.
@maheshjadhav1739
@maheshjadhav1739 Жыл бұрын
Ha khajina punya pasun 22 km antravar purve kade kesnand ya gavi asava. Karan nanasahebancha right hand kesu bramhan ha yach gavi rahat hota.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 4 ай бұрын
पुण्या चे पंतांनी आपसात ठीवून घेतला काय ??? तेवढीच पेशव्यांना मदत .
@sumedhmahekar2320
@sumedhmahekar2320 3 ай бұрын
साताऱ्यात बघा एकदा त्या बेवड्या उदयन छत्रपतीने तर हडपला नाही ना खजिना?
@sumitgpatil
@sumitgpatil Жыл бұрын
भेटला असेल तो खजिना, आणि मंत्र्याने ठेवून घेतला असेल मस्त 😂😂
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 Жыл бұрын
इंग्रजांनी लुट केली असेल.
@mayurrangari8266
@mayurrangari8266 Жыл бұрын
Badiya👍
@sanchitkurnurkar8498
@sanchitkurnurkar8498 Жыл бұрын
Nepal madhun khajina Tibet madhil gufanmadhe dadvlyat alay.he Khara ahe nanasaheb up madhe gele hote.
@pravinmurade7560
@pravinmurade7560 Жыл бұрын
🙏🙏
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 Жыл бұрын
खजिना शिधायची मशीन कुठे व कशी भेटेल
@raymer.8055
@raymer.8055 Жыл бұрын
हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕
@balajidumane4681
@balajidumane4681 7 ай бұрын
ते खजिना स्वराज्य चा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे
@shivgovindsaini2000
@shivgovindsaini2000 Жыл бұрын
राजा राव राम बक्ष सिंह उतार परदेश उन्नाव जीले चे राजा होते
@gajananrudrawar4703
@gajananrudrawar4703 Жыл бұрын
Khajina Sapdalyawar thoda Bolbhidu LA Dya..
@ajinkyagade4270
@ajinkyagade4270 Жыл бұрын
अरे त्या दुर्गेश काळे कुठ गायब केला
@akstatusofficial5459
@akstatusofficial5459 Жыл бұрын
विरगळ वर विडियो बनवा
@ashwinkambale6479
@ashwinkambale6479 Жыл бұрын
शिवकालीन ग्रामव्यवस्था आणि पदे. ह्यावर vdo बनवू शकता काय?
@patilaniket7021
@patilaniket7021 Жыл бұрын
Khajina nanasahebancha nhi ...maratha samrajya cha ahee bhau 🙏
@babamalik6001
@babamalik6001 Жыл бұрын
खजाना कोपरगाव च्या राघोबा वाड्या खालील भुयारात आहे
@Shreeved7
@Shreeved7 Жыл бұрын
Correct kara swatala adich tone asel
@akshaysbookclub8572
@akshaysbookclub8572 11 ай бұрын
Click bait and bogus video. Photo is used of NanaSabheb Peshwa -1 , not of nanasaheb peshwa 2.
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 5 ай бұрын
अफवा आहे
@akshaysbookclub8572
@akshaysbookclub8572 11 ай бұрын
This is the most bogus click bait subject created by channel
@sarveshsm55
@sarveshsm55 Жыл бұрын
Selena Quintanilla var video banava
@ketantijare2187
@ketantijare2187 Жыл бұрын
Maratha fakt gamini-kawa ne yudh jikayche ya var video banawa ...🚩 Jar panipat yethe vapar zale aste tar jink le aste
@Decoding_Chemistry1
@Decoding_Chemistry1 Жыл бұрын
Gamini Kawa aplya kade yashvi zala karan sahyadri pathishi hota Ani dusra karan maratha tikad udhat ekta padala hota karan J1 sathi rasad milat navthi karan rajput Ani punjab neutral rahile tya mule marathe parabhut zalet Udhya tikani khule mayadan hota tith ganimi Kawa jamala nahi
@KarmaIsIMP
@KarmaIsIMP Жыл бұрын
Brahmin Are not hindus they are sanatani ❤️
@TheRock_1819
@TheRock_1819 Жыл бұрын
या महान शोधा बद्दल नोबेल पारितोषिक तुलाच मिळणार यात तिळमात्र शंका नाही.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
New discovery, came to know that i am not Hindu from you. Thanks for enlightening me with your divya gyan.
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Жыл бұрын
तुला सनातन शब्दाचा अर्थ माहित आहे का फुकण्या😂😂
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Жыл бұрын
@@SamanScholar गावची पाटीलकी होती आमच्याकडे.पाटील हे फक्त आडनाव नसून एक पद असते.तुला काय माहित शेमण्या.😂तु इथे फक्त गु खात फिरतो.तु गावफिरू आणि आल्या गेल्याची औलाद दिसतो.किती लाल करून घेशील स्वतःची 😂😂
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Жыл бұрын
ही सगळी अफवा वाटतेय. एखादी अफवा असेल तरच या चॕनेल कडून त्यावर व्हिडिओ बनवला जातो, होय ना? लंका सोन्याची म्हणून ओळखली जायची, त्यांचे सोने कुठे गेले, लंका एवढी गरीब कशी झाली? यावर व्हिडिओ बनवा.
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
आपण व्हिडिओ बघू नये. बाकी सुज्ञ आहातच आपण!
@hiteshsir0556
@hiteshsir0556 Жыл бұрын
hi mythology ahe
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Жыл бұрын
@@PK-qe2py मी व्हिडिओ बघू नये असे बोल भिडू चे म्हणणे आहे काय???? बोल भिडू कडूनच कॉमेंट करा असे सांगितले जाते म्हणून मी काही वेळा कॉमेंट्स करतो. मी व्हिडिओ पाहू नये किंवा पाहिला तरी कॉमेंट्स करु नये हे बोल भिडू चे म्हणणे असेल तर तसे मला कळवावे.
@shambhurajvedpathak8915
@shambhurajvedpathak8915 Жыл бұрын
कुणाला माहिती हवी आहे का खजिन्याची,का बघायचा आहे? दाखवू शकतो, चार्ज पडेल.
@rohanthore3132
@rohanthore3132 Жыл бұрын
😂😂😂😂
@gaouravdoijad8637
@gaouravdoijad8637 Жыл бұрын
अरे........टन..टना... शिवाय काय बोलतच नाही 😎🔥🔥🔥
@pravinmagar7723
@pravinmagar7723 Жыл бұрын
Evdha khajina aslyvar , Britishanchya pension chi garaj nasti lagali Peshvyana....British officers ni to khajina kevhacha lutla asnar illegally....
@newarrivals8530
@newarrivals8530 Жыл бұрын
Thumbnail asa takla ahe jnu ky khajina ch shodhala ahe 😃
@shrikantkumawat1678
@shrikantkumawat1678 Жыл бұрын
मेलेल्या व्यक्तीवर माशांच जाऴ का टाकतात ?
@NakulDeshmukh96
@NakulDeshmukh96 Жыл бұрын
अडीच हजार किलो असेल, अडीच हजार टन शक्य नाही,
@atharvpowar6007
@atharvpowar6007 Жыл бұрын
ह्याचे उत्तर तुम्ही त्यांच्या वंशजांना का विचारत नाही.. ?
@ketantijare2187
@ketantijare2187 Жыл бұрын
Tenna mahit asle aste tar aadhi cha kadhla asta..
@mohanyenpure8016
@mohanyenpure8016 Жыл бұрын
Rajpal var banva
@amaryadav-tu5jk
@amaryadav-tu5jk Жыл бұрын
आरक्षण वर एक व्हिडिओ बनवा.
@kiranpatil3651
@kiranpatil3651 Жыл бұрын
Sambhaji maharaj na badal video banvaa
@altavista3371
@altavista3371 Жыл бұрын
Sagala khajina budhwar pethevar udvila peshvyani
@kingofheart2299
@kingofheart2299 Жыл бұрын
अडीच हजार टन की किलो ?
@jaihind012
@jaihind012 Жыл бұрын
Uddhav thakrey vs Eknath Shinde :- The Endgame kzbin.info/www/bejne/hl6Yan6gnbeGhpo
@GulhaneGoatfarm
@GulhaneGoatfarm Жыл бұрын
To khajina Marathancha aahe peshwanchay bapacha nahi
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Bhap marli aasal nehami sarkhi....ka khajina aahe🤣🤣🤣
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
आता आम्हाला काय वाटते रहस्य सांगतो म्हणाले तुम्ही बोळ. भिडू ❕
@sureshvispute269
@sureshvispute269 Жыл бұрын
फालतुगिरी चाललीय तुमची बंद करा हे धंदे
@vishalkandekar4840
@vishalkandekar4840 Жыл бұрын
Are bol bhidu JNU made aplya Shivaji Maharaj cha apman zala tyavar kidi video banavanar ahe himat asel tar banava video 🙏🙏
@amolmane7260
@amolmane7260 Жыл бұрын
Are tya shantabai ganya valyach ky jal
@parthprasad99
@parthprasad99 13 күн бұрын
Adis hazar ton? Kahi hi feku naka.
@aniketrokde2401
@aniketrokde2401 Жыл бұрын
Chatrapatincha Paisa sagla chorun lapavlay
@vrushabhmaral7759
@vrushabhmaral7759 Жыл бұрын
पानिपत युद्धा नंतर कर्जाचा मोठा बोजा वाढत गेला होता ते कर्ज फेडायला नाकी नऊ झाली होती ..... ( अखेर नानासाहेब पेशव्यांनी प्राण पर्वती टेकडी वर सोडला ) लाल किल्ला दिवाणे खास जवळचा चांदीचा पत्रा तोडून एक दिवस खर्च भागवला होता बाजार बुंग्यांचा
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
ते नानासाहेब पेशवे वेगळे आणि हे 1857च्या युद्धात लढणारे नानासाहेब पेशवे वेगळे
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
ते पहिले नानासाहेब पेशवे आणि हे दुसरे नानासाहेब पेशवे
@nachiket9891
@nachiket9891 Жыл бұрын
Toh khajina chatrapati Shivaji maharaj yani milawala hota….peshwe tyanantar aale…
@rupnarsiddhanath8173
@rupnarsiddhanath8173 Жыл бұрын
👎👎👎
@daagateja
@daagateja Жыл бұрын
मस्तानी बाग खोदा मग सापडेल तिथं
@nayankashid6703
@nayankashid6703 Жыл бұрын
मस्तानी चा काय संबंध???????? 🤪
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
गधड्या मस्तानी कोणत्या काळात होती ....
@daagateja
@daagateja Жыл бұрын
@@dr.rohitkulkarni9640 पेशवे तिथं मौज करायचे
@sheetaljadhav9666
@sheetaljadhav9666 Жыл бұрын
🤣😆
@nayankashid6703
@nayankashid6703 Жыл бұрын
@@dr.rohitkulkarni9640 तुझी आई आहे का मस्तानी लवड्या
@mukeshsurwase237
@mukeshsurwase237 Жыл бұрын
पेशवाई पळापळीमघ्येच गेली
@Allrounder-uu4kg
@Allrounder-uu4kg Жыл бұрын
छत्रपतींचा ढापलेला खजिना असेल नाना कड
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
कारभारच ढापला... बाकी आपोआप ढापले गेले
@varadgamerxx
@varadgamerxx Жыл бұрын
Abe chatrapati shivaji maharaj chya nntr shri peshwe hote mhnun apan ahot
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 11 ай бұрын
chatrapatinche rajya peshvyachya hatat gele mhanun budale rajy chalvne brahmnache kam naste te shratiyanch kam aste...
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
​@@varadgamerxxकुछ भी 🤦‍♂️
@bullish2777
@bullish2777 Жыл бұрын
Tu ne parfekt aakade Santo tu bagila kay khajina kay rao
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН