भुजबळांना भाजपात घेणार, पुढच्या 10 दिवसांत काय होणार? 2029ला शत प्रतिशत भाजपा प्रत्यक्षात येणार?

  Рет қаралды 80,577

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 503
@electricalrocks1816
@electricalrocks1816 21 күн бұрын
भुजबळ साहेब सांगतील तीच पूर्व दिशा...OBC LEADER ❤✌️
@SachinKolase-sn4yy
@SachinKolase-sn4yy 20 күн бұрын
सर तुमचे विश्लेषण खरचं खूप छान असते तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतो, मी एक मराठा आहे,पण त्याआधी मी हिंदु आहे,आणि मी हिंदुत्व डोळ्या समोर ठेऊनच मतदान केले,(ना की आरक्षण),तसेच कित्तेक मराठ्यांनी केले.करणं भविष्यात पुढील धोका बघता आरक्षण नाही तर देश वाचला पाहिजे,नाहीतरी इतिहासात काय झाले हे आपल्या डोळ्या समोर आहे.राहिला आजचा तुमचा व्हिडिओ बद्दल माझे मत तर विधानसभा निवडणुकीत ओबीसी पूर्ण पणे भाजप च्या विरोधात होता करणं की त्यांना वाटत होते की या सरकार मध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा मराठा आहे त्याच बरोबर फडणवीस ब्राम्हण भुजबळांना भीती होती की हे मराठा समाजाला आरक्षण देतील,भुजबळ फक्त त्याची राजकीय पोळी भाजत होता,दोन जाती जाती मध्ये भांडण लावले त्याने जरांगे पेक्षा हा भुजबळ हिदुत्वा साठी जास्त घातकी आहे हे
@AdinathjarhadPatil
@AdinathjarhadPatil 21 күн бұрын
फक्त देवा भाऊ जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩❤️
@rameshwarnirmale8655
@rameshwarnirmale8655 20 күн бұрын
भूजबळ साहेबांनी सरळ भाजपात जाव सर्व ठीक ठाक होईलच.
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 20 күн бұрын
खरे आहे. भुजबळ साहेबांनी सर्व अंगावर घेतले. Obc मते बहुतांवशी Bjp ला मिळाली. कारण स्पष्ट आहे.
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 19 күн бұрын
प्रभाकर सर मी आज फार दिवसांनंतर आपला व्हिडिओ पाहिला आहे आणि तो अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आहे
@DilipChaudhari-q9s
@DilipChaudhari-q9s 21 күн бұрын
प्रभाकर दादा फार हुशार आहेत हो तुम्ही आणि भारी विस्लेषण आहे आपल
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 21 күн бұрын
खरंय.देवेंद्रजी चाणक्य आहेत राजकारणात.ते योग्यच निर्णय घेतील
@diliptambekar3619
@diliptambekar3619 21 күн бұрын
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 21 күн бұрын
सूर्यवंशि साहेब खरेच आहे देवेंद्र साहेब यांना राजकारनात तोड नाही अतीश्य आभ्यसू नेते
@vishwanathgurav0
@vishwanathgurav0 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत अभ्यासू आणि एक विश्वासू नेते आहेत.
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 20 күн бұрын
कारण माणसं जपणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हेच आहे
@ajaywagh1769
@ajaywagh1769 21 күн бұрын
भुजबळ ❤
@pramodadhav5895
@pramodadhav5895 21 күн бұрын
नक्कीच भुजबळां बरोबर ओबीसी आपोआप भाजप कडे ओढला जाईल कारण मी स्वता राष्ट्रवादीला मतदान भुजबळांच्या ओबीसी भुमिकेमुळे मतदान केले.
@ajaywagh1769
@ajaywagh1769 21 күн бұрын
Great 👍
@DKrautray
@DKrautray 21 күн бұрын
जातीवादी भुजबळ
@jaypatil6055
@jaypatil6055 20 күн бұрын
😂 आणि त्याचा भ्रष्टाचार 😅
@Democratic12346
@Democratic12346 18 күн бұрын
तू नसते केले तरी evm सोबत होती ते आपोआप गेले असते😂😂😂
@pramodgarde506
@pramodgarde506 21 күн бұрын
प्रत्येक शाळेत सरस्वती पूजन केले जावे यावर भुजबळ सहमत असतील तर भाजपने जरूर विचार करावा..
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 21 күн бұрын
भुजबळ हे इतके सावित्री माई आणि फुले यांना मानत असते,तर पुण्यातील माईंची असलेली शाळा अशी विरान झाली नसती,एक नंबर ढोंगी आणि लबाड व्यक्ती आहे.हा छगन भुजबळ
@dnr7369
@dnr7369 21 күн бұрын
💯💯
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 21 күн бұрын
💯✅
@dineshdongre7094
@dineshdongre7094 21 күн бұрын
Not at any cost.
21 күн бұрын
भा.ज.प.ने देवाभाऊंनी समीप सोबत घेऊन आपल्या सतनीत धारण केला आहे.
@navnathjagtap9652
@navnathjagtap9652 20 күн бұрын
१०१ % खरी माहिती अभ्यास पूर्वक धन्यवाद
@nitinbhosle4524
@nitinbhosle4524 19 күн бұрын
भुजबळ साहेबांनी आता विश्रांती घ्यावी.
@BabanGabhane
@BabanGabhane 21 күн бұрын
Jai OBC jai Bhujbal Saheb🎉🎉🎉🎉🎉
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 21 күн бұрын
भुजबळांना परत शरद पवरांकडे पाठवावे.
@vishwanathkatdare4157
@vishwanathkatdare4157 19 күн бұрын
भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आहेत.गेली अनेक वर्षे मंत्री पद उपभोगून पण नाराज आहेत.ह्यांची हाव कधी संपणार.पक्षात दुसरा कोणी आपल्या पेक्षा हुशार माणूस नाहीच असे याना वाटते का.मी, माझा पुतण्या,मुलगा हेच फक्त मंत्री होणार मग बाकीचे काय यांचा मफलर सांभाळणार काय.अती होतय हे भुजबळ ना कधी समजणार.जेल मध्ये असतानाच नेहमी छातीत दुखायचे यांच्या आता एकदम बरे झाले हि नाटके लोक समजून आहेत.
@ChandrakantSupekar
@ChandrakantSupekar 21 күн бұрын
एकदम सुंदर विसलेसन
@surendradesai9815
@surendradesai9815 21 күн бұрын
मी भाजपचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. भुजबळसारखा सत्तापिपासू जर भाजपात येणार असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भाजपाशी निष्ठावंत राहण्याचा विचार करावा लागेल.
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 21 күн бұрын
What अबाऊट अजित 😂😂😂
@arjraut
@arjraut 20 күн бұрын
😂😂😂😂
@Sn94551
@Sn94551 20 күн бұрын
सत्तेत सत्तापिपासू च येतात बाकी केवळ आयुष्भर कार्य करतेच राहतात. bjp मध्येच अनेक उदाहरणे आहेत. तु झोपेतून जागा हो भाऊ 😂😂
@infinite.dreamz
@infinite.dreamz 21 күн бұрын
त्यांची हिंदू विरोधी वक्तव्ये पण खूप आहेत. 😢
@JitendarPatil-nh9im
@JitendarPatil-nh9im 21 күн бұрын
जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र जी
@Jaimaratha
@Jaimaratha 21 күн бұрын
हाच भुजबळ अथर्वशीर्ष पठण केला म्हणून हिंदू स्त्रियांना शिव्या देत होता... हेच भाजपचे हिंदुत्व..
@dineshdongre7094
@dineshdongre7094 21 күн бұрын
BJP चे षंढ हिंदुत्व.
@vilastajne3572
@vilastajne3572 20 күн бұрын
भुजबळ साहेब आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी आहे, मराठा समाजाच मतदान आम्हाला मिळत नाही ओबीसीला
@jivanfulzade2904
@jivanfulzade2904 21 күн бұрын
जरांगे नी भुजबळ साहेब यांना बोलणे हे ओबीसी ना आवडले नाही ओबीसी ने चुपचाप युतीला मतदान केले
@Democratic12346
@Democratic12346 18 күн бұрын
तुम्ही मतदान केले नसते तरी evm ने घेतले असते😂😂😂
@suryawanshivilas1745
@suryawanshivilas1745 21 күн бұрын
भुजबळ झुंजार नेता.OBC. दलित संवर्नीतील दुवा
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 21 күн бұрын
प्रभाकरजी विनंती आहे की आपणच व्हिडिओ करावेत
@atulmalusare4931
@atulmalusare4931 21 күн бұрын
खरंय
@vivekdesai6133
@vivekdesai6133 21 күн бұрын
मंत्रीपद मिळणार असेल तर भुजबळ कुठल्याही पक्षात जातील. पण भाजप का या व्यक्तीला आपल्या पक्षात घेतोय ? भाजप कुणाकुणाची नाराजी दूर करणार ? मग राज्य कारभार कधी करणार ?
@dineshdongre7094
@dineshdongre7094 21 күн бұрын
हा सर्व हिंदुत्ववादी मतदारांना पडलेला प्रश्न आहे.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 21 күн бұрын
रूसव्या फुगव्या नंतर कामकाज चालू झाले का. आमदारकीचे टिकीट, मंत्रिमंडळात समावेश, आवडीचे खाते, आवडीचा बंगला, पालक मंत्रीपद, मंहामंडळावर नियुक्ती अश्या महत्वाच्या विषया नंतर वेळ मिळाल्यास लोकांच्या प्रश्नांवर लक्ष द्या.
@sunilsonule1832
@sunilsonule1832 21 күн бұрын
जय ओबीसी ❤
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 21 күн бұрын
आता त्यांना त्यांच्या पहिल्या जागी पाठवावे BJP मध्ये अजिबात नको
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 21 күн бұрын
सुंदर विश्लेषण सर. 👍👍
@balataral2607
@balataral2607 21 күн бұрын
saheb kup kadak
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 21 күн бұрын
देवेंद्रजी नेता नम्बर 1 राज्यात
@mukundjambhalikar7874
@mukundjambhalikar7874 19 күн бұрын
सखोल विश्लेषण .
@ArchanaDatye-z6w
@ArchanaDatye-z6w 21 күн бұрын
भुजबळांची संपत्ती व मालमत्ता साठ हजार कोटी रुपयांची आहे, असं बोललं जातं. ते स्वतः म्हणाले होते की आम्ही सर्व कुटुंबियांनी अनेक वर्षे खूप कष्ट करून आमची सांपत्तिक स्थिती सुधारली आहे. कोणीही कितीही कष्ट केले तरी एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते का भारतात? अशा संदिग्ध पार्श्वभूमीच्या नेत्यांबाबत भाजपची भूमिका नेमकी काय?
@gyanprakashdwivedi8489
@gyanprakashdwivedi8489 19 күн бұрын
जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
@rupnildev6259
@rupnildev6259 21 күн бұрын
शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री झाले छान काम केले आणि भाजपा मुळेच त्यांना मुख्यमंत्री होता आले आणि शिंदे साहेब खुप हुशार आहेत त्यांना आणि सेने ला आता पण खुप दिले आहे भाजपा ने
@VighneshRaorane
@VighneshRaorane 21 күн бұрын
Saheb kon kunala kahi phukt det nahi shinde Saheb naste tar bjp maharashtra madhe disli nasti, loksabhet kay zale mahit ahe na, shindensarkhe kam phadnvis karuch sakt nahi,
@rupnildev6259
@rupnildev6259 21 күн бұрын
@VighneshRaorane half barobar ahe BJP chech sarkar 2019 pahije hote No problem Jyanni chuk keli tyachi shiksha jantene jabardast tyanna dili Shinde Saheb yanni himmat keli Tyache faal tyanna Mukhyamantri mhanun milale Tyanni uttam Kam kele Pn Jr BJP chi sath nasti TR Shinde Saheb Mukhyamantri naste zale..... Phadnavis Saheb parat CM zale Jantene uttam nyay kela
@VighneshRaorane
@VighneshRaorane 21 күн бұрын
@@rupnildev6259 saheb lokani hindutvala vote dile, bjp ne he lakshyat ghyave ani tya pramane kam karave,rahila cm karnyacha vishay tar he election shinde sahebanchya netrutvakhali ladhavle gele hote, adhich jar phadnvis sahebanche nav declared kele aste tar evdhe bahumat nakkich milale naste baghuya ata phadnvis divas ratra kam kartat ki phakt rajkaran
@rupnildev6259
@rupnildev6259 21 күн бұрын
@VighneshRaorane Ani Mg 2019 che konachya netrutwa Khali niwdanuk zali Phadnavis Saheb , BJP Cha CM mhanun ch purn bahumat lokanni dile Saheb.... Tyaweli kuthe election zalyawar BJP che CM zale.....
@VighneshRaorane
@VighneshRaorane 21 күн бұрын
@rupnildev6259 ti konachi chuk hoty???tyat shinde sahebanchi kay chuk hoty jyane je karm kele tyala te phal milale ata hindutva mule ani dusryani kele athak prayant ya mule bjp la Vijay jar tyanche mothe kartutv vatat asel tar to vichar dhokadayak ahe, jo pan tyanchya barobar ahe tyala tyachya layki pramane hisedari dyaylach hvai phaltu rajkaran karu naye.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 20 күн бұрын
स्वार्थासाठी, मंत्रीपदासाठी पक्ष बदलणाऱ्यांची कींव येते. हे नवीन नेत्यांना कधी संधी देणार? लाल कृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन आणि अनेक जणांना वय ७५ पूर्ण झाल्यावर सक्तीने निवृत्त व्हायला लागले होते. आता भुजबळ.. शरद पवारांच्या प्रमाणे, आमरण राजकारण करणार असंच दिसतय् 😱😱😡😡😡😩😩
@achyutpuri8123
@achyutpuri8123 21 күн бұрын
GREAT JOB 👍 GREAT C M 😮
@pravinmali4688
@pravinmali4688 19 күн бұрын
Only obc king bhujbal saheb
@seemak4350
@seemak4350 21 күн бұрын
Excellent
@shailajavyavahare2445
@shailajavyavahare2445 21 күн бұрын
इतके पैसे खाल्ले आहेत की जामिनावर बाहेर असलेला हा माणुस परत सक्त मजुरीवर पाठवायला हवे
@kamalakarThakurdesai
@kamalakarThakurdesai 21 күн бұрын
हा भ्रष्टाचारी माणूस जीव जायची पाळी आली तरी नको . जिथे जाईन तिथे खाईन असा नेम आहे ह्या माणसाचा .अरे शरद पवार चा माणूस सरळ साधा असेलच कसा ? हा,उद्धव,शरद पवार पूर्ण कुटुंब ,ह्यांचा नेमच आहे ,जिथे जिथे खाता येईल तिथे तिथे हात मारायचाच .
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 21 күн бұрын
तर लाळ घोटल तर मेला तरी पांग फेडू शकत नाहीत 😂😂😂 ए आझाय 😂😂😂
@shyamsalave1973
@shyamsalave1973 20 күн бұрын
खुपच छान अभ्यास पुर्वक विश्लेषण।
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे 8 күн бұрын
गुड गुड फार सुंदर. जय ओ बी सी
@PrabhaJojan
@PrabhaJojan 21 күн бұрын
१२ दिवसात बारा वाजू नये मंजें झालआनी दुसरेओबीसी नेते नाहीत का ?
@vivekkanvinde892
@vivekkanvinde892 21 күн бұрын
अजिबात घेऊ नये एकवेळ सत्ता गेली तरी अशा व्यक्तींना पक्षात स्थान देऊ नये
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 21 күн бұрын
Ghyave kaaran ithe bjp aahe kahi problem honar nahi😂
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 21 күн бұрын
True
@AkshayDeshmukh-j6l
@AkshayDeshmukh-j6l 18 күн бұрын
बागुलबुवा 😂😂 एकदम खर बोला सर तुम्ही 😂😂
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 21 күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 18 күн бұрын
अजित दादाच्या पक्षाला ओबीसी मतदान करणार नाही...
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 21 күн бұрын
सरस्वती स्तोत्र पठण करतील का भुजबळ साहेब?
@prashantmjadhav
@prashantmjadhav 21 күн бұрын
तोंड पाठ करणार😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 21 күн бұрын
🍌🍌
@honey2023-f9j
@honey2023-f9j 21 күн бұрын
नाही म्हटलं तरी चालेल.कारण भाजप च अस्तित्व टिकवणे फार महत्त्वाचे आहे ना.
@amanjadhav6094
@amanjadhav6094 20 күн бұрын
वाट बघा भाजपा ला घंटा फरक पडत नाही त्याने सर्व चालतात हिंदू द्वेषी, बलात्कारी, घोटाळेबाज, अगदी नवाब माळीक सारखे देश ध्रोहि सुद्धह
@Sn94551
@Sn94551 20 күн бұрын
येऊन जाऊन काय ही फालतुगिरी . सरस्वती स्तोत्र म्हणे, विषय काय आणि हे बिनडोक काय बडबडतात इथे 😂😂😂
@DNYANRAJ9156
@DNYANRAJ9156 18 күн бұрын
फक्त भुजबळ साहेब
@sitaramraut1873
@sitaramraut1873 21 күн бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलले साहेब
@vikaspanari
@vikaspanari 21 күн бұрын
मस्त
@RaghunathKothule
@RaghunathKothule 21 күн бұрын
भुजबळ अजीत दादा कडेच राहु द्या
@Vyu1994
@Vyu1994 21 күн бұрын
Only OBC KING ❤❤
@ravindrabhosale5854
@ravindrabhosale5854 21 күн бұрын
भाजपा त नको भुजबळ....
@rahultiple8780
@rahultiple8780 21 күн бұрын
Tyala jail madhe takale rajkaran galich aahe and Fadnavis is hero❤❤
@nitinnaik833
@nitinnaik833 20 күн бұрын
Back to powar
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 21 күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@vishnuadsul8900
@vishnuadsul8900 21 күн бұрын
'DGF' factor ✌️✌️
@pravinkulkarni6676
@pravinkulkarni6676 21 күн бұрын
असं घडलं तर ते दुर्दैव आहे.
21 күн бұрын
देवाभाऊंनी अजित पवारांशी सलगी करुन भविष्यातील असनीतनिखारा धारण केला आहे.जो झाला नाही काकाचा तो कसा होईलदेवाचा ?
@hemantshah6135
@hemantshah6135 21 күн бұрын
Jay shree Ram
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 21 күн бұрын
भाजप भुजबळना पक्षात घेतील हे फारच लवकर केलेलं भाकीत आहे !
@dineshdongre7094
@dineshdongre7094 21 күн бұрын
It will be the start of fall for BJP.
@Narendra-z6p
@Narendra-z6p 21 күн бұрын
आता भुजबलांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना क्लीन चिट मिळेल..सत्तेचे राजकारण....
@mahendrabangar9785
@mahendrabangar9785 21 күн бұрын
Very logical analysis
@balasahebrode7307
@balasahebrode7307 21 күн бұрын
महाराष्ट्रात सहकार क्षेत्र सध्या काँग्रेस पक्ष तील नेते माज आलंय त्याकडे सरकारनी लक्ष दिले पाहिजे गाव पातळीवर शेत कर्याची पिळवणूक करतात सहकार क्षेत्र शाळा साखर कारखाने दुध डेअरी सोसायटीच्या कारभार पाहण्यासाठी इथे सरकारनी लक्ष दिले पाहिजे
@pradipdalvi6016
@pradipdalvi6016 21 күн бұрын
भाजप च्या तत्त्वानुसार भुजबळांच्या वयाचा विचार करता ते मंत्रिपदासाठी अपात्र आहेत.
@dineshdongre7094
@dineshdongre7094 21 күн бұрын
हा माणूसच अपात्र आहे.
@manojnandode6528
@manojnandode6528 21 күн бұрын
बटोगे तो कटोगे विसरू नका
@vitthalkadage2214
@vitthalkadage2214 21 күн бұрын
प्रभाकर जी आपनच व्हिडिओ करत जा ही विनंती
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 20 күн бұрын
मी महायुतीला फक्त भुजबळ साहेब कडे बघुन मतदान दिले.
@sureshsakre6530
@sureshsakre6530 21 күн бұрын
भुजबळ साहेबांनी आपले वय पाहता आता थांबावे आणि नव्या तरुणांना संधी द्यावी. आता राज्यपाल होण्याची संधी आहे.
@RahulWagh-f6v
@RahulWagh-f6v 21 күн бұрын
Jay hind Bahu
@potajisuryvanshi7783
@potajisuryvanshi7783 21 күн бұрын
Supr.sr.🎉
@seema2695
@seema2695 21 күн бұрын
भुजबळ नकोत, पूर्वीची त्यांची वक्तव्ये हिंदुत्व विरोधी आहेत.
@RKSOLASEMANTRA-
@RKSOLASEMANTRA- 20 күн бұрын
Yanni bjp madhe bindhast jave,jay hind,jay shri ram😊❤
@shreekantmane8414
@shreekantmane8414 21 күн бұрын
भुजबळ नको रे बाबा तू समाजाचा वापर करून घेतो आणि सत्तेसाठी वापर करून घेतो कुठे मिळवण्यासाठी
@suryawanshivilas1745
@suryawanshivilas1745 21 күн бұрын
छान विश्लेषण 💯
@surendra1990
@surendra1990 21 күн бұрын
DF is a hero and he shines in an every sequel.
@jaihind6515
@jaihind6515 21 күн бұрын
भुजबळांना रिटायर करायची वेळ आली आहे.
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 21 күн бұрын
Bahubali Bhujbal Sahebanna ritayard karnare tumhi ko?
@navalepatil9548
@navalepatil9548 21 күн бұрын
हिंदू धर्माला मानणारा एक सामान्य मतदार ❤​@@dipakkhetre7263
@swapnapandit478
@swapnapandit478 21 күн бұрын
@jaihind6515 - अगदी बरोबर
@adiashaditishorts8587
@adiashaditishorts8587 21 күн бұрын
अजित दादा योग्य निर्णय
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 21 күн бұрын
यांना जगण्यासाठी सत्तारूपी आॉक्सीजन सिलिंडर सतत स्वतः सोबत पाहिजे असतं
@jayapatil2351
@jayapatil2351 21 күн бұрын
प्रभाकर जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@asawarikulkarni2154
@asawarikulkarni2154 21 күн бұрын
Jay shriram
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 21 күн бұрын
ओबीसी मतांसाठी भुजबळ यांना झुकते माफ देणे हा राजकारणाचा भाग असेल ही. पण व्यक्ती, आणि प्रतिमा याचा विचार केला तर ते फक्त ओबीसी मान्य नेते असु शकतील सर्वमान्य नेते कधीच नव्हते, नाहीत. भाजपा पुन्हा एक चुक करीत आहे.
@electricalrocks1816
@electricalrocks1816 21 күн бұрын
आता कुट आहे असे पण indirectly BJP मध्ये आहे ना..😅
@555कोव्हिड
@555कोव्हिड 21 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@DattatrayAnantVaze
@DattatrayAnantVaze 21 күн бұрын
जनतेला विकासापेक्षा महागाई कशी कमी होईल ते सीएमनी पाहावे, जनता उपाशी मेली तरी त्याना काय फरक,उबाठला उठाबशा काढण्यास हे का घाबरतात
@vikasjatale3922
@vikasjatale3922 21 күн бұрын
Great 🎉🎉❤❤❤
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 21 күн бұрын
Jai Shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q 21 күн бұрын
👍👍
@sssy2308
@sssy2308 21 күн бұрын
अगोदर त्याच्या कडून सरस्वती ची आरती करून घ्या
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 21 күн бұрын
विद्येची देवी सरस्वतीला नाकारणाऱ्या भुजबळांना घेऊन भाजपने आमची नाराजी ओढवून घेऊ नये
@angelakhadde8244
@angelakhadde8244 21 күн бұрын
तुम्हाला विचारतंय कोण? अजित पवार, अशोक चव्हाणला घेताना विचारलं होत काय?
@navalepatil9548
@navalepatil9548 21 күн бұрын
​@@angelakhadde8244त्यांनी आजपर्यंत कधीच देव देवींचा अपमान केला नाही. 🙏
@nileshpatil1535
@nileshpatil1535 21 күн бұрын
माझ्या मराठा समाजाने संपूर्ण हिंदूंसाठी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान एक गठ्ठा केले आहे कृपया सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाला वाईट समजू नये माझा मराठा समाज हा देव देश आणि धर्म हे प्रथम आहे हे माझ्यासारख्या 12 कोटी मराठ्यांना सर्वांना अभिप्रेत आह
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l 21 күн бұрын
आस जर झाले तर आम्ही कधीचं भाजपाला मतदान करणार नाही
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 21 күн бұрын
😂😂😂😂 भेळ तिकडे खेळ 😂😂😂 जय देवा भाऊ जय श्री राम 🎉🎉🎉
@honey2023-f9j
@honey2023-f9j 21 күн бұрын
मी पण मराठा.हिंदू अजिबात नाही. भाजप ला अजिवत मतदान करत नाही.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 21 күн бұрын
हिंदुत्व चोखत बस. पहिला हिंदुत्व म्हणजे काय ते तरी सांग.
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l 20 күн бұрын
आम्ही केलं आहे पण आता कधीच नाही करणार
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 21 күн бұрын
भुजबळ जी आता योग्य ठिकाणी गेलेत.
@shailendrashinde4416
@shailendrashinde4416 20 күн бұрын
सध्या मराठी माणसासाठी झगडणारा हवा आहे.परप्रांतीयांविरूद्ध नडणारा हवाय.स्वतः ची तिजोरी भरणारा नकोय.हे येवून काय करणार ती भूमिका स्पष्ट करा.नाही तर तुम्ही आले काय,गेले काय. जनतेला तुमचा फायदा काय?
@bhaveshsukhadia7774
@bhaveshsukhadia7774 21 күн бұрын
જય શ્રી કૃષ્ણ
@Nation_first1
@Nation_first1 21 күн бұрын
सरस्वती chya केलेल्या विधाना बद्दल भुजबळ जर माफी मागत असतील तरच विचार करावा.
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
च्या... किती सोपं आहे मराठीत लिहीणे
@amanjadhav6094
@amanjadhav6094 20 күн бұрын
वाट बघा भाजपा ला घंटा फरक पडत नाही त्याने सर्व चालतात हिंदू द्वेषी, बलात्कारी, घोटाळेबाज, अगदी नवाब माळीक सारखे देश ध्रोहि सुद्धह
@sudhirm.shindeshinde5470
@sudhirm.shindeshinde5470 21 күн бұрын
प्रभाकरजी.. Maharahtracha विचार kara🙏🏻हिम्मत असेल तर मोदी शहाविरोधी महाराष्ट्रासाठी विचार मांडा
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Miqaat Zul'hulaifa,Al-Faisal tours & Travels, |Al-Falah
4:04
Al-Falah الفلاح
Рет қаралды 16