अजित पवारांचं झालंय काय? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar | Karan Rajkaran

  Рет қаралды 53,680

LOKMAT

LOKMAT

6 ай бұрын

अजित पवारांचं झालंय काय? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar | Karan Rajkaran
#ajitpawar #karanrajkaran #sanjayawate #ajitpawar #supriyasule #sharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat

Пікірлер: 147
@viswannatborgad-jr2ly
@viswannatborgad-jr2ly 6 ай бұрын
भाऊ मी राष्ट्रवादी कांग्रेस चा पारंपरिक मतदार आहे अगदी खर आहे मी तुम चया मतासी सहमत आहे
@wtfgaming2k
@wtfgaming2k 6 ай бұрын
कोल्हे साहेब एकच नंबर. एकच मारला पण सॉलिड मारला.
@shivajiwagh4927
@shivajiwagh4927 6 ай бұрын
अहो अजित पवार यांचा दरारा केवळ पवार साहेब यांच्य मुळे होता भविष्यात कळेल अजित पवारांना
@savitaavchar2632
@savitaavchar2632 6 ай бұрын
अगदी अचूक विश्लेषण केले धन्यवाद सर. अजित पवार यांची किंमत जनतेच्या मनात झिरो झाली आहे. आम्ही साहेबांच्या बरोबर.
@kumardede8993
@kumardede8993 6 ай бұрын
संजय आवटे साहेब तुम्ही अतिशय सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये विश्लेषण केले खऱ्या महाराष्ट्रातील खरे चित्र वस्तुस्थिती मांडले त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद.
@user-qb1qm1gq7d
@user-qb1qm1gq7d 6 ай бұрын
Very true
@sumitsargar2786
@sumitsargar2786 6 ай бұрын
20 वर्षे सत्तेत गेली शरद पवार साहेबांमुळे.....आणि आत्ता विकासच कारण देऊन साहेबाना सोडून दिलात.....अरे धमक होती सत्ता आणून साहेबाना गिफ्ट देयला तुम्हा सर्वांना तयार केलं होत साहेबांनी...
@smallthings9498
@smallthings9498 6 ай бұрын
Atta partant ch best comment. I m not Sharad Pawar follower. Pan lahan panapasun 2 lokanch nav aikat motha zaloy. Balasaheb Ani Sharad Pawar
@vishnupatil627
@vishnupatil627 6 ай бұрын
अहो अजित दादा चे दिवस लोकसभा निवडणुकी नंतर संपले,आणि हे काही राहतील ते विधानसभा निवडणुकीनंतर शून्य असणार तेंव्हा एक नंबर,उध्दव ठाकरे, दोन आणि तीन एनसीपी शरद पवार व खरगे काँग्रेस
@jayantraut8418
@jayantraut8418 6 ай бұрын
A1a
@vijaydangat4175
@vijaydangat4175 6 ай бұрын
दिल्लीचे मांडलिकत्व घेतल्यानंतर स्वत्व उरलेले नाही
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 ай бұрын
👌👌अगदी बरोबर आहे तुमचे 💐💐🙏🙏
@sakharamgawade2272
@sakharamgawade2272 6 ай бұрын
अगदी बरोबर वघचा मांजर झाला 😮
@SanjayPatil-tp3zk
@SanjayPatil-tp3zk 6 ай бұрын
काय होणार हे काळच सांगेल ह्या लोकांनी काय आवस्था केली ह्या महाराष्ट्राची 🙏🙏🙏🙏
@sachinkhude6763
@sachinkhude6763 6 ай бұрын
अजित दादा म्हणजे, विनाश काली विपरीत बुद्धी
@prafulugale6053
@prafulugale6053 6 ай бұрын
एकदम खरे आहे
@subodhambre8589
@subodhambre8589 6 ай бұрын
वाघाची झाली शेळी.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 6 ай бұрын
मनसेचा एकच आमदार आहे तोच म्हटला पक्ष व चिन्ह माझाच तर!!!इतिश्री दादा आज काय बोलताय! !! पण एकच वादा संपलाय दादा
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 6 ай бұрын
100 percent right
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 6 ай бұрын
अवटे साहेब अतिशय सुंदर विवेचन केले आहे
@shantiparv21
@shantiparv21 6 ай бұрын
Amol kolhe बरोबर बोललेत.महाराष्ट्र दिल्ली पुढें कधीच झुकत नाही.
@amolsonawane3460
@amolsonawane3460 6 ай бұрын
इटली समोर झुकला ते झाल चालत का😅😅😅 अरे दिल्ली तर भारत देशाची राजधानी आहे... तिथं आपल्या कामासाठी गेलं तर कुठ चुकलं.... निष्ठा अन् हा कोल्हे सांगणार... येणारा तोच सर्वात पहिला होता..😅😅😅
@satishrekhi
@satishrekhi 6 ай бұрын
तुमचा उध्दवाचे सारखा दिल्लीत सोनिया गांधी कधी बोलवतील वाट पाहत आहे अन् वाट लावली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ​@@amolsonawane3460
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 ай бұрын
@@amolsonawane3460 महाराष्ट्राला लुटून नेणारे सोनिया गांधी नाहीत तर मोदी, शहा आहेत, राज्य लुटणाऱ्यां समोर झुकणारे निलाजरे हुजरे हे राज्य लुटल्या जात असतांना उघडया डोळ्यांनी बघत बसणारे हे केवळ हुजरेच नाही तर राज्यद्रोही सुध्दा आहेत हे लक्षात घे.
@swapyfy
@swapyfy 6 ай бұрын
मी कधी काळी होतो ह्यांचा मतदार मला आवडायची ह्यांची स्टाईल पण हे शरद पवारांना सोडून गेल्यावर त्यांची .... दाखवून दिली.
@dilipkodgire1863
@dilipkodgire1863 6 ай бұрын
अजीत पवार दुसरे राज ठाकरे आहेत.जशी बाळासाहेब ठाकरेमुळे शिवसेना आहे तसेाशरद पवारांमीळे राष्ट्रवादी आहे.राज जसे समाजमान्य झाले नाहीत.तसे अजीत पवारही समाजमान्य होणार नाहीत.हेच अंतीम सत्य आहे.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 ай бұрын
अजित पवार, राज ठाकरे आणि धनंजय मुंढे ह्या बेईमान पुतन्यांनी नक्कीच एक पक्ष स्थापन करायला हरकत नाही, शेवटी जे स्वतःच्या काकांना धोका देतात ते जनतेला धोका देणार नाही कशावरून?
@ashokjambhale3228
@ashokjambhale3228 6 ай бұрын
Correct
@chhayapatil8227
@chhayapatil8227 6 ай бұрын
Dr Amol Kolhe described about Ajit Pawar is true. Ajit Pawar doesn't have caliber.
@b_g_h
@b_g_h 6 ай бұрын
खा.अमोल कोल्हे यांनी अगदी बरोबर उपमा दिली आहे.कोल्हे यांचे अभिनंदन !
@kailasthorat2080
@kailasthorat2080 6 ай бұрын
अजित पवार याची चुकीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दादा इतरची बिकट आहे.
@MultiVivek10
@MultiVivek10 6 ай бұрын
Ajeet PAWAR Mad and Bad Man,only PAWAR Pawar Saheb nice and good
@sanatkumartadake1548
@sanatkumartadake1548 6 ай бұрын
You are. Carrect. Only and only sharad pawar saheb
@sambhajimore7896
@sambhajimore7896 6 ай бұрын
पिंज-यातल्या वाघाचा वाघ्याही करतील...
@jaywantkale6290
@jaywantkale6290 6 ай бұрын
आहो दादा आणि मित्र परिवार ईडी ग्रस्त आहेत हे माहित नाही का महाशय घाबरुन गेली हि लोक
@user-yp7gb9sg6x
@user-yp7gb9sg6x 6 ай бұрын
ED BD दुसरं काय 😂😂
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 6 ай бұрын
अजितदादा पवार यांनी या नंतर राजकारण सोडून शेती केलेली बरी
@janardanpatil6172
@janardanpatil6172 6 ай бұрын
संजय आवटे सर, अजित पवार बद्दल केलेलं विश्लेषण अत्यंत उत्कृष्ट प्रकारात गणले जाईल, धन्यवाद सर. 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 6 ай бұрын
Upsulltiy Right Amol kole saheb
@MuralidharTembe-yx3ed
@MuralidharTembe-yx3ed 6 ай бұрын
A tiger without forest, absolutely right
@arvindpawar7429
@arvindpawar7429 6 ай бұрын
Ajitrao ..ata tumhala dada suddha mhanave vatat nahi.kon hotas tu Kay jhalas tu...
@Mr_Soul_Reaper
@Mr_Soul_Reaper 6 ай бұрын
MY ANALYSIS IS Ajit Pawar will not even become MLA IN UPCOMING STATE ELECTION
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 6 ай бұрын
अगदी बरोबर योग्य विश्लेषण, नक्की आपण म्हणता तसंच झाल्या सारखं दिसत आहे, हॆ खेदाणे म्हणावंसं वाटत.
@yogeshshinde9992
@yogeshshinde9992 6 ай бұрын
Amol khole barobar bolale
@vaibhavzende2897
@vaibhavzende2897 6 ай бұрын
आर . एस . एस चा गुलाम म्हणायला हरकत नाही.
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 ай бұрын
👌👌अतिशय छान विश्लेषण करता तुम्ही 💐💐🙏🙏
@ashokgole4013
@ashokgole4013 6 ай бұрын
मी निवडून आणला माझ्यामुळे निवडून आला. हा दर्प आहे लोकांनी मतदान केलं म्हणून निवडून आले असे म्हंटले पाहिजे. मतदार तुमचा घरगडी नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 ай бұрын
हे निवडून आणणारे असते तर स्वतःच्या मुलाला निवडून का आणू शकले नाही, पिंपरीच्या पोटनिवडणुकीत स्वतःचा उमेदवार निवडून आणता आला नाही.
@murlidharvaidya7165
@murlidharvaidya7165 6 ай бұрын
Best annalisis.Its a fact.
@charlievaraprabha7962
@charlievaraprabha7962 6 ай бұрын
Thanks
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 6 ай бұрын
अजित पवार यांना २ खासदार व १० आमदार निवडून येण्याची ताकद नाही. निव्वळ शरद पवार साहेब यांच्या मुळे च अजित पवार यांना जनता ओळखते.
@Suchbolo78
@Suchbolo78 6 ай бұрын
आम्हाला मुख्यमंत्री म्हणून माननीय जयंतराव पाटील साहेबांना या महाराष्ट्राचे नेतृत्व करताना बघायचं आहे
@vinodjogdand5905
@vinodjogdand5905 6 ай бұрын
१००% खरं आहे.
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 6 ай бұрын
Perfect analysis.👍
@vikasbadhe4470
@vikasbadhe4470 6 ай бұрын
दबदबा संपला दादाचा
@ajitbagal1256
@ajitbagal1256 6 ай бұрын
👍👍👍👌👌👌👌👌
@firefire3060
@firefire3060 6 ай бұрын
Dr Amol Kolhench Uttar mhanje sau Sunarkila dileli Ek Loharki
@dwarkadassolanke2534
@dwarkadassolanke2534 6 ай бұрын
शरद पवार साहेबा मुळे यांचं अस्तित्व होत वाघाची झुल घातलेली होती .ती निघाली आता कोणी विचारत नाही
@vanitawayal5558
@vanitawayal5558 6 ай бұрын
👌
@satishjoshi321
@satishjoshi321 6 ай бұрын
संजय अवटे - बरोबर आहे .. ते उद्धव ठाकरे साठी बोलतात...
@Gsk3587
@Gsk3587 5 ай бұрын
वाघ कधी शरण जात नाही आणि तळवे चाटत नाही,ही खासियत असते वाघाची 😊 एकच वाघ बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 6 ай бұрын
अजित पवार च बारामती त निवडणून येऊ शकत नाही
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 6 ай бұрын
Amol kolhe barober bolle
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 6 ай бұрын
कोण होतीस तू काय झालास तू अजित
@smitakale3319
@smitakale3319 6 ай бұрын
आवटे सर मि एकनाथ काळे आपनासमाहित आहे मुशरिप भुजबळ पटेल वलसेहे ईडी मूलेगेले नमसकार
@Suchbolo78
@Suchbolo78 6 ай бұрын
एकेकाळी मी पण अजित पवार समर्थक होतो पण अजित पवार जर उद्या दुसऱ्याला मतदान करा म्हणत असतील तर आम्हाला दहा वेळा विचार करावा लागेल
@ixgaming4409
@ixgaming4409 6 ай бұрын
त्या वेळेला एक माणसाला एक मूल होती आता त्याच्या घरात दहा मुल झाली मतदान वाढणार याच गणित करा मग मतच तुलना करा
@vasantraomohite783
@vasantraomohite783 6 ай бұрын
अजित पवारांच अधिष्ठान म्हणजे कसंही करुन सत्तेत रहायचं आणि सत्तेतून मत्ता मिळवायची. अजित पवार हे सध्या भाजपाच्या ताटाखालच मांजर झालं आहे.
@firefire3060
@firefire3060 6 ай бұрын
38 wya varshi Saheb vegale houn te nustech CM zale nahit tyani Congress madhe Split karwun Congress S chi sthapana keli.60 wya varshi h udaharan denarat Navin paksh sthapan Karu shakat nahi.1999 la suddha Sahebani NCP chi sthapana Keli.Vinakaran Suryabarobar konachi tulana Karu naye
@manikraokhode7146
@manikraokhode7146 6 ай бұрын
भ्रष्टाचारी मित्र मंडळ ला मतदान मिळणार का?
@user-go4pm5ol5k
@user-go4pm5ol5k 6 ай бұрын
एकनाथ शिंदेसाहेब राजीनामा देणार. नरेश म्हस्केसाहेब नविन शिवसेनाप्रमुख
@namdevraskar4537
@namdevraskar4537 6 ай бұрын
मावळ आणी पवार घराणे ( बारामती ) ______ मावळ बारामती अंतर अंदाजे २५० कि मी असावे फक्त जिल्हा एक कसे मतदार निवडुन देतील पार्थ पवारला 😊😊😊
@sharadbochare8245
@sharadbochare8245 6 ай бұрын
Real
@vitthalgaikwad7463
@vitthalgaikwad7463 6 ай бұрын
Ncp चा प्रवक्ता
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 6 ай бұрын
अजित पवार.बुध्दी.trbujyachya.पायावर.वाहिली.का.?नवीन.vrshachyahardidik.शुभेच्छा.देव.आपणास.सड.बुध्दी.देवो.
@narayansolnakr2739
@narayansolnakr2739 6 ай бұрын
अमोल कोल्हेचा खरा आहे
@tanajijanjire2444
@tanajijanjire2444 6 ай бұрын
Very nice and truthful analysis. Ajit will no where
@vijayparab2381
@vijayparab2381 6 ай бұрын
Pijaryat la vag
@suryabhandamale3805
@suryabhandamale3805 6 ай бұрын
शरदचंद्र पवार जिंदाबाद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस
@anandnimbalkar5452
@anandnimbalkar5452 6 ай бұрын
ईडीला घाबरून उंदीर इकडे तिकडे धावत आहेत.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
अजित पवार म्हणजे हवावीर.
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 6 ай бұрын
साहेब तुम्ही जे बोलत आहे ते योग्य आहे तुमच्या मताने तुमच्या मत मान्य करतो जे बोलले ते योग्य
@user-oi8fl6nw3m
@user-oi8fl6nw3m 6 ай бұрын
एक गोष्ट ध्यानात घ्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी निवडून आणलेलया ४० आमदारांचे अजित पवार, एकनाथ शिंदे हे सध्या नेते आहेत, आता २०२४ ला ४० आमदार स्वतःच्या हिमतीवर किमान ४० आमदार निवडून आणून नेते पद सिध्द करावं, पण ते शक्य नाही.
@user-vp7eo7qm8e
@user-vp7eo7qm8e 6 ай бұрын
Kolhe ni Ajit pawar chi layki dhakhawali😂😂😂
@naughtysisters358
@naughtysisters358 6 ай бұрын
सर तुम्हाला भेटायचे आहे...कधी शक्य आहे.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
अजित पवार म्हणजे अती शहाना त्याचा बैल रिकामा.
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 6 ай бұрын
2.🥃🥃शरद कडे आणि 1.🥃अजितकडे = पत्रकार
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 ай бұрын
अजितदादा बारामती मधून कदाचित आमदारकीला पडू शकतात
@akshayraut1422
@akshayraut1422 6 ай бұрын
Yachya dadhila काय झालं
@vishnupatil627
@vishnupatil627 6 ай бұрын
Bjp चार नंबर अजित पवार पाच आणि शिंदे सहा नंबर
@abdulkadirarkate8420
@abdulkadirarkate8420 6 ай бұрын
Ajit pawar hatti , tondsukh ghenare bho bho ?
@Gsk3587
@Gsk3587 5 ай бұрын
मुख्यमंत्री नाही होणार,गेम नक्की होणार,अजित पवारांचा, तो काका आणि bjp कडून
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 6 ай бұрын
दबदबा राहिला नाही, पिंजऱ्यातील वाघ
@vijay007a
@vijay007a 6 ай бұрын
Adani ne पवार cha शाळेला 25 crore दिले che काय.
@Thorthunder34
@Thorthunder34 6 ай бұрын
4 थी पास पनोती नी अंदानी चे कर्ज 10कोटीं माफ केले त्यावेळी कुठे होते ल... भक्त
@kanileshkad
@kanileshkad 6 ай бұрын
अमोल कोल्हे निवडून येतील एक सामान्य माणूस आणि उच्च शिक्षित युवक नेतृत्व आहे अजितदादा पवार यांचेवर जनता नाराज आहे !
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 6 ай бұрын
Dada khachun Pada😂
@rbpatil1404
@rbpatil1404 6 ай бұрын
पिंजऱ्यातील वाघ आहे. फडणीस यांचा सहकरी आहे.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 6 ай бұрын
दादांच्या धाडसी पणाचे , परखड पणाचे कौतुक फार झाले. थोरल्या पवार साहेबांचे छत्र नसताना काय अवस्था होते हे आता समजेल.
@rupeshmore8376
@rupeshmore8376 6 ай бұрын
बरं झालं तुम्हीच अजित पावरांबद्दल असं मुद्देसूद सांगितलं,पण 2024ला शरद पवारांना अजिदादा, फडणवीस आणि शिंदे हे तिघे मिळून मुळासकट संपवणार हे नक्की😆😆😀😉🚩🚩🚩🚩
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 6 ай бұрын
होय अजित पवार पिंजऱ्यातील वाघच झालेत.
@KokoTheGsd
@KokoTheGsd 6 ай бұрын
पहाटे, पहाटे... पहाटे म्हटलेलं अजित पवारांना आवडत नाही. आवटे, पहाटे झालाच नव्हता तो शपथविधी. पहाट कधी होते त्याची माहिती घ्या. सकाळ कधी होते त्याचीही माहिती घ्या. तोच तो डायलॉग दरवेळी मारू नका हो, कंटाळा आलाय आता
@arungaikwad9125
@arungaikwad9125 6 ай бұрын
अजित दादा पिंजर्‍यातील वाघ झाला आहे
@vinaykadam6776
@vinaykadam6776 6 ай бұрын
Tiger in prison 😅😅
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
दबदबा पवार साहेब यांचा वारड हस्त असल्याने होता
@sachinbonde2520
@sachinbonde2520 6 ай бұрын
Pirajantala wagh😢😢
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 6 ай бұрын
Really appreciate well said & correctly expressed Sanjay Ji....
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
अजित पवार बारामती सोडून दुसऱ्या मतदार संघातून निवडून येवून दाखवा घरात सगळे च वाघ असतात.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
नंदी बैल महाराष्ट्रात आहेत भाजप च्या तालावर मान हलवनारे दोघेही.
@rameshjadhav6125
@rameshjadhav6125 6 ай бұрын
Ajit dadancha dab daba nahi rahila.
@c9fittings134
@c9fittings134 6 ай бұрын
Sanjayrao tumhi abhyaspurna kahi sangat nahi .
AJIT PAWAR LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 869