शंभूराजांवर झालेला खोटा गलिच्छ आरोप-थोरातांची कमळा

  Рет қаралды 18,884

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

स्वराज्याचे युवराज शंभूराजांवर झालेला खोटा आणि गलिच्छ आरोप-थोरातांची कमळा*
शंभूराजांच्या चरित्रात अचानक ऊगवलेली ही काल्पनिक कमळा कोण? यातून शंभूराजांची खोटी बदनामी कशी केली गेली? अखेर ही कमळेची भाकडकथा कशी नष्ट झाली?
पन्हाळगडाजवळची समाधी कमळेची नसून एका शूर मराठा सरदाराची आहे. कोण आहेत हे सरदार? काय यांचा इतिहास? कोणत्या लढाईत वीरगती पावले? कशी आहे ही समाधी? याच वीराची आणखी एक समाधी कुठे आहे?
कलाकाराची प्रतिभा मोकाट सुटून, महाराष्ट्राच्या पूजनीय ऐतिहासिक व्यक्तींची आणि प्रेरणास्थानांची खोटी निंदानालस्ती/अपमान करुन, माती खाऊ लागली तर..?
मूळ संदर्भासह, छायाचित्रांसह, नकाशांसह इतिहास स्पष्ट करणाऱ्या या वीडीओत वरच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. इतिहासातील एका भाकडकथेची चिरफाड जरूर पहा आणि शेअर करा.
खाली दिलेल्या यादीतील वीडीओ 'मराठ्यांची धारातीर्थे' या युट्युब चैनेलवर दाखल झाले आहेत .जरूर पहा व ही पोस्ट मित्रांमध्ये शेअर करा .चॅनेल लिंक खाली देत आहे
/ @maratheshahipravinbho...
मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-धारातीर्थे-...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
#ThoratKamala #Shambhuraje #FalseStory

Пікірлер: 110
@nikhilmore6305
@nikhilmore6305 2 жыл бұрын
उत्तम माहिती सर, अशीच खोट्या इतिहासाची चिरफाड करत रहा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@sukhdeotandale1778
@sukhdeotandale1778 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण शोध व प्रसारण! आपणास त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
@digamberkeny3735
@digamberkeny3735 2 жыл бұрын
धारातीर्थी पडलेल्या व सती गेलेल्या विर इतिहास बदनामी करणाऱ्यांना चोपून काढा ,गाढवावरून धिंड काढा , 🙏नमन सर्व धारातीर्थी विरांना 🙏 सत्य संशोधक व सत्य लेखक यांना कोटी कोटी प्रणाम
@ANVAY-dj8dz
@ANVAY-dj8dz Жыл бұрын
जय जिजाऊ!जय शिवराय!! प्रवीण भोसले साहेब आपण सर्वांचे अज्ञान दूर करून सत्य इतिहासाबद्दल खरी आणि सत्य माहिती सादर करत आहे ! आपल्या बहुमूल्य कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा !🙏💐🌹💐🌹💐
@mswaseem1
@mswaseem1 2 жыл бұрын
उत्तम माहिती सर 🙏🏿🙏🏿 आपला दांडगा अभ्यास आणि चिकाटी प्रेरणादायी आहे🙏🏿🙏🏿🙏🏿
@suryabhandighe20
@suryabhandighe20 8 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे सलाम आपल्या कार्याला सलाम आपल्या आभ्यासाला
@vimalunde1418
@vimalunde1418 2 жыл бұрын
खऱ्या खोट्या भाकडकथा वर आधारित सिनेमाद्वारे विकॢत इतिहास पसरवून लोकांमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचे चारित्र्य हनन केले गेले.आपल्या माहितीमुळे सत्य समजले.आपण अशाच प्रकारे सत्य इतिहास लोकांसमोर आणावा.खूप धन्यवाद.
@pundlik4207
@pundlik4207 2 жыл бұрын
अत्यंत धाडशी व शंभूराजेंना अभिमान वाटेल असा व्हिडिओ.. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
खूप छान माहिती.शंभु राजांना खूप बदनाम केले गेले का ? कळत नाही.अस प्रखर व्यक्तीमत्व इतकं चीप होऊ शकत नाही.जय शंभू राजे ,अशी काल्पनिक गोष्टी चुलितच घातली पाहिजे.,👃🌹👌👃
@shripadrayarikar3830
@shripadrayarikar3830 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद !
@ramdaskonde4291
@ramdaskonde4291 2 жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण मांडणी केलित सर ,असाच जो कल्पनिक इतिहास मांडून मराठा बदनाम करनेचा प्रयत्न केलाय तो एथेचय
@devenkorde3563
@devenkorde3563 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर,एक व्हिडिओ सुलतानढवा वर करा ही विनंती
@chagannangre2552
@chagannangre2552 2 жыл бұрын
सर..खरा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे.सिनेमे बनवताना इतिहासाच्या खरेपणाची पडताळणी. होणे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर खोट्या इतिहासावर बेतलेले सिनेमे आपल्या ऐतिसिक दैवतावर फार मोठा आघात करुन प्रतिमा मलीन करूशकतात .सर आपलेमुळे भविष्यात हे टाळले जाइल.
@marutijadhav7752
@marutijadhav7752 2 жыл бұрын
खुपच छान माहिती सर.... जनते समोर आली माहिती आली पाहिजे
@vinamogh
@vinamogh 2 жыл бұрын
खूपच चांगली माहिती. अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.
@vishalmore5585
@vishalmore5585 2 жыл бұрын
फार दिशाभूल केलीये लोकांची आणि बदनामी शंभू राजांची. खरोखर या अश्या कलाकृती नष्ट केल्या पाहिजे.
@rajendrap1475
@rajendrap1475 2 жыл бұрын
सर खुप छाण माहीती आहे सर जय शिवराय🌺🌺🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
@बंगळूरडायरी
@बंगळूरडायरी 2 жыл бұрын
जबरदस्त झालाय व्हिडिओ सर नेहमीप्रमाणेच ससंदर्भ पोस्ट मोटर्म केलय.🙏🏻🙏🏻
@abhijeetshinde4154
@abhijeetshinde4154 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती सर असेच परखड व्यक्त होत रहा
@BabanKadam-n1n
@BabanKadam-n1n 2 ай бұрын
Great
@dattamandale76
@dattamandale76 2 жыл бұрын
धन्यवाद सर अनमोल माहिती दिली
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर उपयुक्त प्रेरणादायी
@yogeshmhatre2353
@yogeshmhatre2353 Жыл бұрын
Jay shivaray Dhanyavaad sir
@mohammadsamirshaikh3042
@mohammadsamirshaikh3042 Жыл бұрын
खुप छान माहीती
@er.prathameshb8212
@er.prathameshb8212 Жыл бұрын
मी स्वतः संगमनेर जिल्हा अहमदनगर चा असून अकोले तालुक्यातील वीरगाव हे व संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे थोरातनचे मूळ गाव तर वीरगाव च थोरातना अनेक जहागिरी होत्या त्यातच संगमनेर तालुक्यातील पनोडी एक आजही तिथे थोरात यांच्या मोठा वाडा आहे व पूर्ण गावाला तटबंदी आहे
@vishnumhaske152
@vishnumhaske152 2 жыл бұрын
Bhosale sir, Aplya aa kamala khup khup dhnyavad sir!
@ajinkyashinde1640
@ajinkyashinde1640 2 жыл бұрын
खुपचं छान माहिती सर 🙏🏻🙏🏻❤️🇮🇳🚩
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
याबद्दल माहिती होती पण आपण अधिक सविस्तर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
@AviJadhav
@AviJadhav 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि सखोल माहितीबद्दल आभार सर
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 2 жыл бұрын
Dhanyawad Sir, Details Information .
@daulatmalunjkar4802
@daulatmalunjkar4802 Жыл бұрын
वीरगाव आमच्या अकोले तालुक्यात आहे हा इतिहास खरा आहे
@ashokmodak6891
@ashokmodak6891 2 жыл бұрын
Thanks sir. Satya samor aanlya baddal.
@kek24421
@kek24421 2 жыл бұрын
Excellent Video. Also, tell us the truth about the story of Sambhaji Maharaj & Godavari. This is also a widespread myth.
@shyampandit5478
@shyampandit5478 2 жыл бұрын
सुंदर माहिती सर.
@dattapagade8813
@dattapagade8813 8 ай бұрын
सर तो पिचर कढ़ानरा आता कुठे आहे त्याचे नाव काय
@satappapomaji
@satappapomaji Жыл бұрын
छान माहिती 👌🏻👍🏻
@shrinath17240
@shrinath17240 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@meghajoshi3905
@meghajoshi3905 Жыл бұрын
आषा थोर व पवी त्रमाणसा बदल बोलताना काहीच कसे वाटले नाही खुप छान माहीती देउन धोर पाप नाहीसे केल्याबदल मानाचा मुजरा शंभुराजा ना
@prathameshmane5078
@prathameshmane5078 2 жыл бұрын
Truth should be known to all🙏🏻
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील 2 жыл бұрын
जय श्री राम 🧡🧡🧡 जय श्री क्षत्रिय मराठा समाज 🧡🧡🧡 जय शिवराय 🧡🧡🧡
@pallavisalunke6385
@pallavisalunke6385 2 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩
@udayniture
@udayniture 2 жыл бұрын
सर निलंगा येथील दत्ताजी राजे जाधवराव यांच्या समाधीचा भाग कधी येणार आहे 🙏
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
काळानुसार येईल
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज
@madhavmohite4158
@madhavmohite4158 Жыл бұрын
🚩🙏
@NitinGhadageVlogs
@NitinGhadageVlogs 2 жыл бұрын
छान व्हिडीओ बनवल आहे
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@anilrathod7584
@anilrathod7584 Жыл бұрын
एवढी माहिती सांगितली पण त्या मूव्ही च दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता कोण आहे.. ही साधी माहिती सांगितली असती तर यांच्यामागे कोण आहे ते कळलं असतं..
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 4 ай бұрын
भालजी पेंढारकर.
@bhavyap590
@bhavyap590 2 жыл бұрын
Thank you sir!
@pankjdhawade4190
@pankjdhawade4190 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
महत्वाची माहीती
@balkrushnachavan4584
@balkrushnachavan4584 2 жыл бұрын
फारच सुंदर माहीती....
@snsj6975
@snsj6975 2 жыл бұрын
जय शिवराय
@jitendrapol4728
@jitendrapol4728 2 жыл бұрын
जो थोरातांची कमळा या चित्रपटाच्या फिती कधी जाळायची
@wabaleeshwar7004
@wabaleeshwar7004 Жыл бұрын
👏👏👏👏👏👌👍
@shantadevagonavar7623
@shantadevagonavar7623 Жыл бұрын
👌👌👌👏👏👍👍
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@prashantaparajit2706
@prashantaparajit2706 2 жыл бұрын
S r thorat milk product pvt Ltd che owner hey virgaon che . Great family
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Dennis Kincaid Chae Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 📢✍️✍️
@bhairav3959
@bhairav3959 Жыл бұрын
सध्याच्या काळात रिलीज झालेला कुठलाही नवीन मराठी ऐतिहासिक चित्रपट मी बघत नाही आणि बघुही इच्छित नाही... कारण कुठलाही ऐतिहासिक चित्रपट हा फक्त करमणूक करतो सत्य इतिहास दाखवत नाही... मग तो चित्रपट नवीन असो किंवा जुना... पुर्वीच्या भालजी पेंढारकर यांच्या जुन्या ऐतिहासिक चित्रपटातूनही धादांत खोटा इतिहास दाखवला गेला आहे... उदाहरण द्यायचे झाले तर महाराणी येसूबाई हा १९५४ साली रिलीज झालेला मराठी चित्रपट... छत्रपती संभाजी महाराज राज्यकर्ते म्हणून कसे अपात्र होते हे दाखवण्यासाठीच ह्या चित्रपटाची निर्मिती केल्याचे दिसून येते... तसेच भालजी पेंढारकर यांच्या अनेक ऐतिहासिक चित्रपटात काल्पनिक पात्रांची लव्ह स्टोरी घुसडलेली दिसून येते... महाराणी येसूबाई मराठा तितुका मेळवावा मोहित्यांची मंजुळा अशा चित्रपटातून ते दिसून येते... तसेच थोरातांची कमळा या चित्रपटाबरोबरच 'रायगडचा राजबंदी' या जुन्या मराठी चित्रपटातही संभाजी महाराजांनी गोदावरी नावाच्या विवाहित ब्राह्मण स्त्रीला पळवून आणल्याचे दाखवले गले आहे... आणि आश्चर्याची बाब म्हणजे गोदावरीची भूमिका आमच्या लाडक्या अभिनेत्री सुलोचनाबाईंनी केल्याचे दिसून येते... (कदाचित त्या वेळी संभाजी महाराजांबद्दल समाजातील चांगल्या व्यक्तीचे मतही चुकीच्या इतिहासाच्या प्रसारामुळे वाईटच झाले असावे) आणखी एक मराठी चित्रपट आहे मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटात दाखविण्यात आलेला मोहित्यांच्या मंजुळेचा इतिहास खरा आहे का? हे आपण एका video मधून लोकांना सांगावे कारण या सिनेमात मोहित्यांची मंजुळा ही मराठा जातीची दाखवण्यात आलेली आहे आणि तिचे शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याशी लग्नही झालेले दाखवण्यात आले आहे... मुळात बहिर्जी नाईक हे मराठा जातीचे होते का? आणि मोहित्यांची मंजुळा ही त्यांची पत्नी होती का?... त्या चित्रपटात दाखविण्यात आल्याप्रमाणे मोहित्यांच्या मंजुळेने स्वराज्य उपयोगी तशी काही कामगिरी केली होती का? की मोहित्यांची मंजुळा हे पात्रच काल्पनिक आहे... यावरही एक video बनवावा...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
सिनेमावाल्यांया खुळचटपणावर बोलायची देखील इच्छा होत नाही. पण बोलावे लागणार नक्कीच सांगेन.
@nachiketlokhande1947
@nachiketlokhande1947 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@rojitrupti274
@rojitrupti274 2 жыл бұрын
Sir.Rajanchi.samadhi.koni.bandhli.khari.mahiti.sanga.plz
@mdd1194
@mdd1194 2 жыл бұрын
खोटे आरोप व छ.संभाजी राजे ना कोणी बदनाम केले ? त्याची नावे का सांगितले नाहीत ? चित्रपट काढणारे कोण होते ?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
गुगलवर लेखक, दिग्दर्शक सर्व आहे.पहावे.
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 2 жыл бұрын
👌👌👌👌
@rojitrupti274
@rojitrupti274 2 жыл бұрын
Sir.shabhu.Rajana.koni.pakdun.dile.sanga
@healthcenter6577
@healthcenter6577 2 жыл бұрын
हा मराठी चित्रपट प्रींट नष्ट कराव्यात.
@dilipporje2573
@dilipporje2573 Жыл бұрын
समाध्या बाबत आपल्या इतका अभ्यास इतर कोणाचा नाही
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
अभ्यास अजून सुरूच आहे.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 2 жыл бұрын
थोरातांची कमळा चित्रपट चा production इतिहास कोणाला माहिती असल्यास नक्की share करावा
@yogeshjog6072
@yogeshjog6072 2 жыл бұрын
Producer director - माधव शिंदे कथालेखक - भालजी पेंढारकर
@mohanjagtap8896
@mohanjagtap8896 2 жыл бұрын
Sir good mahiti badnam karnarana barbad kele..pahije jay bahujan
@ganeshtarhlale5952
@ganeshtarhlale5952 2 жыл бұрын
चुलीत नाही अणू भट्टीत घातले पाहिजे
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
सर मग खोटा इतिहास कोनि पसरवला आहे????
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
चित्रपट, नाटके, मालिका, कादंबऱ्या आणि बाजारू इतिहासकार... कुठल्याही स्थानिक बाजारगप्पांना, भाकडकथांना, ऐकीव बातांना हीच माध्यमे सर्वत्र पसरवितात.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale हो सर. तुमी जे थोराताची कमळां हे खोटे पात्र आहे. हे. असंच. वक्ते आदरणीय नितीन बानगुडे पाटील सर पण हे पण भाषणात सांगा याचें. उत्तम माहिती. पुढील कार्यसथि. शुभेच्छाह धन्यवाद।
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Mohityanche Manjula Badal Pun Sanga 📢🤧🗣️
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Marathi Shahi Naav Kara Channel Chae 🤧✍️🗣️
@shraddharakshe3063
@shraddharakshe3063 Жыл бұрын
Kay faltu picture kadla hota
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Satee System is Wrong 🤠💦🌹
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
'Bramhanach' nirdosh kase! Hech aajachya 'Prasthapit Bramhanana' banavatpane sidhdha karayche aahe. Ex. Tatkalin 'Maratha Rayyat Swarajyashi' 'Gaddar' asnarya kutil aani dhurt 'Bramhanani' swatahachya hatane kelele 'Rajaram Maharajanche' 'Manchakarohan'.
@charteredprasad
@charteredprasad 2 жыл бұрын
मी पण मराठा आहे पण त्या movie चे producer मराठा होता
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
@@charteredprasad To produser la fakta 'Maratha' mhanu naka 'Bhatalalela pakka Bramhanvadi - Abhijanvadi Shrimant Maratha' mhana, ashe aahet 10% 'Bhatalalele pakke Bramhanvadi - Abhijanvadi Shrimant Marathe' 'Maratha Samajamadhye', apwad mhanun.
@baleshwarnalawade948
@baleshwarnalawade948 2 жыл бұрын
@@swapnilpatil8441 श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु जातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या जाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु जाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती. 1. शिवाजीराजांना रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते. 2. रानोमाळी फिरुन आदिलशाहींतील हजारो सैनिकांचे आपल्या गोड वाणीने मन वळवुन मुसलमानी अधिपत्याखालील अनेक गडकरी व हत्यारबंद सैनिक शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मिळवुन दिले ते ह पिलाजी दुर्वे व त्यांचे बंधु यमाजी मावजी प्रभु दुर्वे यांनी 3. छत्रपतींचे सचिव व अत्यंत विश्वासु सहकारी होते बाळाजी आवजी चिटणीस, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाळाजींचा अत्यंत महत्वाचा वाटा होता. ते छत्रपतीचे अत्यंत एकनिष्ठ असे सेवक होते. 4. शिवाजीराजांचे अनेक गड बांधणारे दुर्गकार होते पद्मदुर्गकार मल्हारराव नारायण चौबळ (चेउलकर) 5. शिवाजी राज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव बाबाजी दिघे देशपांडे यांना अनेक भाषा अवगत होत्या. 6. छत्रपती शिवरायांचे वकील उर्फ पारसनीस होते निळकंठ उर्फ निळो साजी प्रभु पारसनीस या पारसनीसांना मराठी, हिंदी, संस्कृत, पर्शियन, उर्दु, मागधी, पाली, तेलगु द्राविडी इतक्या भाषांचे उत्तम ज्ञान होते असे सेतुमाधवराव पगड़ी यांनी त्यांच्या शिवाजी या इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे. 7. छत्रपतींच्या आज्ञेवरुन कल्याणचा खजिना लुटुन महाराजांच्या चरणी अर्पण करणारे होते.. कर्णिक.. देशपांडे.. तोरणेकर व राजमाचीकर हे सगळे कायस्थ होते. 8. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलाजे प्रमुख होते गंगो भंगाजी वाकनीस प्रधान, गंगो भंगाजी वाकनीस इतके शूर होते की, त्यांच्या या अंगरक्षक दलाची ख्याती व विशेषत: गंगो भंगाजी यांची भिती अगदी औरंगजेबालाही होती असे इतिहासात सांगितलेले आहे.
@baleshwarnalawade948
@baleshwarnalawade948 2 жыл бұрын
@@swapnilpatil8441 9. किल्ले रायगडचे पोतनीसी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज पोतनीस यांच्याकडे होती. 10. दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे महाडकर हे शूर सरदार होते व शिवाजी राजे त्यांना घेतल्याशिवाय कोणत्याही मोहिमेस जात नसत. 11. पुरंदर या महत्वाच्या किल्लयाचे किल्लेदार होते शूर वीर सरदार मुरारबाजी देशपांडे, घनघोर युध्दानंतरही मोगल सरदार दिलेरखान याला त्यांनी किल्ला दिला नाही. मुरारबाजी या लढाईत धारातिर्थी पडले पण किल्ला पडला नाही. 12. विररत्न बाजी प्रभु देशपांडे हे शिवाजी राजांचे प्रमुख सरदार होते. महाराज विशालगडाकडे जातांना आदिलशाही सैन्याविरुद्ध घोडखिंडीतील त्यांनी दिलेली पावन लढत जगभर प्रसिध्द आहे. 13. बाजीप्रभु देशपांडे प्रधान हे जसे कसलेले योध्दे होते तयाचप्रमाणे ते एक कुशल असे स्थापत्यशास्त्रज्ञ होते हे सांगुनही कोणाला खरे वाटणार नाही. पण इतिहास सांगतो की बाजी प्रभु यांना स्वराज्याच्या 27 गडांची डागडुजी करण्याचे व पुनर्बांधणी करण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम महाराजांनी त्यांना दिले होते. याचा उल्लेख बखरीत केलेला आहे. 14. शिवाजी राजांचे राज्याभिषेकाप्रसंगी 32 मणस सोन्याचे सिंहासन बनविले होते अण्णो दत्ताजी चित्रे यांनी. असे हे महान कायस्थ वीर. या व्यतिरीक्तही अनेक कायस्थ प्रभु वीरांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांना एकनिष्ठेने मदत केली. महाराजांचा कायस्थांवर प्रचंड विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ कायस्थ जातीविषयी काढलेले गौरवोद्गार इतिहासात नोंदविलेले आहेत. महाराज म्हणत.... "प्रभुंची जात सदैव विश्वासपात्र जात आहे. ते विश्वासाने काम करितात. प्रसंगी आपल्या धन्यासाठी प्रभु लोक आपले प्राणही खर्ची घालण्यास मागे पुढे पहात नाहीत."
@baleshwarnalawade948
@baleshwarnalawade948 2 жыл бұрын
@@swapnilpatil8441 पुणे परगण्याच्या नीरथडी तरफेतील मांढर आणि धनकवडी या गावांचा कुलकर्णी जिवाजी विठ्ठल याने ही हकीगत १४ जानेवारी १७१९ रोजी लिहिली आहे. जिवाजी विठ्ठल हा शिवकालात जिवंत होता. अफझलखान प्रसंगात पंताजी गोपिनाथ बोकीलांच बुद्धीचातूर्य कोणीही नाकारू शकत नाही. म्हणुनच शिवाजी महाराजांना ही त्यांच्या बद्दल नितांत आदर होता. पंताजी गोपिनाथांचा भोसले घराण्याशी प्रचंड घरोबा होता, हे वेगळे सांगायची गरज नाही. लोक त्यांना आदराने "काका" म्हणत. एका रायाजी देशमुख नावाच्या माणसाशी त्यांच भांडण झाल आणि त्याने पंताजी गोपीनाथ बोकील यांची बेअदबी केली. महाराजांच्या कानावर ही गोष्ट जेव्हा गेली तेव्हा महाराज खवळले. महाराज म्हणाले, "पंडित थोर मनुष्य आहे. त्यांना साहेबाचे जागी समजोनु आदब वरखुद राखत जाणे." म्हणजेच काय पंताजी गोपिनाथ यांना माझ्या जागी समजून त्यांच्याशी आदराने वागा. ही गोष्ट आहे इ.स १६६२ ची. म्हणजे अफझलखान प्रसंगाच्या ३ वर्षांनंतरची.
भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?
20:04
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 5 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 101 МЛН
संताजींच्या दहशतीचा वारसा यांनी चालविला.
22:56
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 69 М.
बाजी प्रभूंच्या पुत्रांचे जबरदस्त स्वराज्यकार्य
17:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 33 М.
विनाशकाले विपरीत बुद्धीचा हीन नमुना! मिर्जा जयसिंग
9:23
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 5 МЛН