इतिहास जिवंत ठेवणे आणि तो सतत लोकांच्या समोर ठेवणे हे अतिशय मोठे राष्ट्रकार्य आपण करत आहात धन्यवाद
@arunnagaonkar9888 Жыл бұрын
अतिशय सुंदर ...सर.. सरळ व सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला समजून सांगितलात त्या बद्धल तुमचे धन्यवाद्🚩🚩मनाचा मुजरा 🚩🚩
@savitakulkarni65882 жыл бұрын
प्रवीण जी आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏 आपण निस्वार्थ बुद्धीने आणि निष्ठेने जे कार्य करत आहात ते नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शन ठरेल
@arunkokare546 Жыл бұрын
खरंच खूप सुखावला जीव , खूप छान माहिती , तुम्हीं माहिती सांगता पण मला सारखं वाटतं की तुम्हाला बहिर्जी नाईक साहेब च प्रसन्न आहेत,
@saurabhchaturbhuj15572 жыл бұрын
अरे आपण सगळी मुलं आणि छत्रपती आपले पिताच!! ही आस्था आहे माझी🧡🚩 जय,भवानी जय शिवराय
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
राजे छत्रपती व समर्थ रामदास स्वामी यांच्या तील संवाद पर माहिती आपण उपलब्ध करून दिली तर अतिशय भाग्यदायी गोष्ट शिवप्रेमी भक्तांसाठी राहील।
@vivekmorekar5735 Жыл бұрын
छान माहिती .मनपूर्वक धन्यवाद.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@anilshridhardeshpande47782 жыл бұрын
नुसते बोलत नाही तर कागदपत्रांचे सादरीकरण ऊत्तम
@bhalchandralad2898 Жыл бұрын
Mananiya Shree Pravinji Bhosle, apke abhinandan ani pranam. Shree Chhatrapati Shivaji Maharaj hyanche ani marathyanchya itihasache aganit anabidnya ase kangore ulgadun dakhvilet. Apnas manapasun dhanyavaad. Har Har Mahadev.
@rajaramchavan83812 жыл бұрын
प्रवीण सर , तुम्ही जसजशी फोटो दाखवून माहिती सांगत असता तसतशी मला त्या ठिकाणी पुन्हा एकदा गेल्याचा भेट दिल्याचा आनंद मिळतो . आजच्या व्हिडिओ मुळे विशाळगड , पावन खिंड , राजगड , जिंजी इत्यादी ठिकाणी गेल्याचा आनंद पुन्हा एकदा मिळाला . बाजीप्रभूंच्या संपूर्ण वंशावळीच्या पराक्रमाचा , स्वामीनिष्ठेचा, स्वराज्य प्रेमाचा माहित नसलेला इतिहास समजला . धन्यवाद , सर . 🚩🚩🙏🙏🚩🚩
@sunilmahajan1444 Жыл бұрын
Great Information....
@yashwantgharge673 Жыл бұрын
Excellent
@katha-vishwa38432 жыл бұрын
धन्यवाद सर.....🙏 खर तर *बाजीप्रभूच्या वंशजांविषयी कधी विचार डोक्यात आला नाही....पण आत्ता वाटतंय की त्यांचा विचार डोक्यात यायला हवा होता...
@meenaldhole6438 Жыл бұрын
Bakhar लिहिणारे ते जतन करणारे व त्याचा अभ्यास करणारे सगळ्यांनाच प्रणाम
@arunkokare546 Жыл бұрын
हर हर महादेव
@rajendradeshpande91392 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम. आपल्या या सर्व clips पुनःपुनः ऐकत आहोत. हा सर्व इतिहास अन्यथा लुप्तच राहिला असता. खूप खूप धन्यवाद.
@suhasjoshi966 Жыл бұрын
विनम्र अभिवादन . आपल्या ऐतिहासिक कालखंड पुराव्यासह उलगडून दाखवत अहात यासाठी. 🙏
@digamberkeny37352 жыл бұрын
प्रवीण साहेब 🙏 मस्त आणि मस्तच इतिहास 🙏🙏👌 जागृत महाराष्ट्र 🚩🚩 तुमची मेहनत पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविण्याचे कार्य आमचे, फार फार आभारी🙏 तुम्ही आत्ता पर्यंत पाठविलेला इतिहास शब्द नी शब्द माझ्या कुटंब, मित्र, प्रवास, पिकनिक, पार्टी हा इतिहास सर्वांच्या कानावर, मनात सतत रुजतो
@sureshpawar28312 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏 भोसले साहेब 🙏🙏🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@aparnapingle29102 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय बाजीप्रभू देशपांडे
@balasahebchavan68802 жыл бұрын
प्रवीण जी धन्य धन्य झालो आम्ही
@sudhirnarale6041 Жыл бұрын
Khupach Chan...
@manishambule61802 жыл бұрын
तुमचे कार्य खूप महान आहेत साहेब. मराठेशाही बद्दल एवढे विस्तृत आणि उत्तम माहिती आपण देत आहात याबद्दल आपले मनस्वी आभार. पण लोक फक्त व्हिडिओ पाहतात likes कमी करतात याची खंत वाटते.
@vijaygore38262 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद बाजीप्रभू ना मानाचा मूजरा
@nikhilhk2 жыл бұрын
Manapasoon aabhaar ani dandvat!!! 🙏
@digamberkeny37352 жыл бұрын
पूर्वी इतिहास लोकापर्यंत पोहचविण्यासाठी पोवाडा हेच एक माध्यम होते, आत्ता तुम्ही व इतर स्वाभिमानी संशोधक इतिहास प्रेमी यांनी दडकेला व लपविलेला इतिहास जगा समोर आणला आहे, तुमची मेहनत, कश्ट सोशल मीडिया मार्फत प्रकाशात येत आहे
🙏सर, अप्रतिम इतिहास तुम्ही उलगडत आहेत, अशाच इतिहासातील घटना आमच्या समोर स्पष्ट करत राहा, ही विनंती 🙏
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa2 жыл бұрын
मुद्देसूद माहिती इतिहास प्रेमींना खुली केल्या बद्दल आपले धन्यवाद सर 🙏🙏
@AmitJodh2 жыл бұрын
भोसले सर, मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि फॅन झालोय...अप्रतिम पूराव्या सकट माहिती देता. बाजीप्रभूच्या मुलां पैकी नंतर कोणी जिजाऊ च्या गावी म्हणजे सिंदखेडला लखुजीराव जाधवाकडे नेमणूक झाल्याचे वाचनात आले आहे काय? त्या साठी कुठल्या बखरी त्यांचे संकलन असलेले पुस्तक वाचावे.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नाही
@ramakant50802 жыл бұрын
भोसले साहेब, अतिशय महत्त्वाची आणि अप्रतिम माहिती दिलीत आपण, ही माहिती आतापर्यंत आम्हाला माहित नव्हती, खरोखरच धन्य आहात आपण, ऐवढा अज्ञात इतिहास आपण पुराव्यासह उपलब्ध करुन आमच्या पर्यंत पोहोचवता, धन्यवाद सर. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@arunpawar8616 Жыл бұрын
U r gem.. Real history revealed... Jai ShivShambhu...
@subhashbangar27912 жыл бұрын
अतिशय उपयुक्त. इतिहास, जय महाराष्ट्र.
@dilipdeshpande46902 жыл бұрын
धन्यवाद भोसले महाशय आपला खूप बारीक अभ्यास केला आहे
@sandipsgosavis83182 жыл бұрын
वाह प्रवीण सर अतिशय उत्तम माहिती👌
@prof.udayteke93202 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती. अशीच माहिती पुढे सुद्धा मिळेल याची हमी आहे.
@manojchavan39042 жыл бұрын
Great presentation sir.salute you
@pushpanjalipatil14482 жыл бұрын
खूप अमूल्य माहिती इतिहासातील अधिकृत माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद सर अशीच अनेक सरदारांची माहिती दिलीत तर खूप मेहेरबानी होईल पुन्हा एकदा धन्यवाद सर,🙏🙏
@ravipeshattiwar62472 жыл бұрын
सर,खूप छान माहिती,धन्यवाद
@ghanashamdixit53572 жыл бұрын
फार छान 👏👏👏
@sakshikulkarni27502 жыл бұрын
Khup sunder. Saheb tumche khup khup aabhari ahe.
@SachinDeshmukh102 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती. पुढे पेशवाईत बाजीप्रभूंचे वंशज काय करत होते.
@omkarmalusare79312 жыл бұрын
खुप छान 👌
@sakharamdeshpande25712 жыл бұрын
धन्यवाद. महतकार्य.
@samadhanaherpatil53702 жыл бұрын
एकच नंबर माहिती दिली 🙏🙏
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
खुप महत्वाची माहीती दिली आपण अधिक सविस्तर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
@ashoksadgule34042 жыл бұрын
Sperb
@rajaramgaonkar12702 жыл бұрын
सुंदर माहिती.
@tsgaagam65582 жыл бұрын
Excellent sir& salute
@योगेशकाफंडा2 жыл бұрын
प्रवीणजी अनभीज्ञ माहिती दिल्याबद्दल आभारी आहे 🙏👍💮
@manjushakolekar22642 жыл бұрын
Khup chan mihiti milali thanks
@ManojAmshekar2 жыл бұрын
वाह, खूपच महत्त्वाची माहिती समजली ,
@dandavateabhi2 жыл бұрын
Good information Sir thanks
@prasadpatil25742 ай бұрын
अतिशय महत्वाचे कार्य आपण करत आहत सर. धन्यवाद.
@keshavmaske92472 жыл бұрын
अपरिचित माहिती मिळाली. धन्यवाद सर
@ganeshdeshmukh23772 жыл бұрын
अदृश्य इतिहास आज पुन्हा झळालला
@pharmadonaniketgarud25982 жыл бұрын
जबरदस्त सॉलिड काय पिक्चर बनेल याचावर. पावनखिंड 2
@amarbhore89952 жыл бұрын
धन्यवाद सर
@vijaykumarsardeshpande47782 жыл бұрын
आपण खरी माहिती देत आहात. भेटू इच्छितो.
@arvindchavan98752 жыл бұрын
dhanyavad bhosale saheb mahiti dileet dhanyavad
@bhagwatshirish2 жыл бұрын
खूपच चांगली महत्वाची माहिती. धन्यवाद.
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
🕉🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ राजे छत्रपती🌹🌹 🕉
@rajendraghaisas19292 жыл бұрын
बाजी प्रभुंचे वंशज आज कोठे आहेत
@khandupatil87512 жыл бұрын
Faar chaan mahiti sir
@evergreen93002 жыл бұрын
Khupch chan mahiti.
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@geetagothal12472 жыл бұрын
Apratim
@kishorwaze53032 жыл бұрын
Excellent video! It completely filled a gap which had been there in my mind for a long time. We knew the valour and sacrifice of Baji Prabhu but had no information about his decedents and their contribution to Swaraj in subsequent tmes. I can now say that it was equally useful and competitive. Please continue your such efforts to flash light on unsung heroes .
@samirsupnekar2 жыл бұрын
Wowww!!!!!!!! What a stunning naration!! Kept on listening till the end. New facets of Maratha History never heard before. Stories of Chattrapati Shivaji Maharaj never fail to inspire. Sir possesses an uncanny ability to make historical facts sound very appealing. 23-7-2022.
@raosaheb56372 жыл бұрын
shivaji maharaj family kept their word for generations. prime examples are sheshappa, peshwa, deshpande... other families
@pundlik42072 жыл бұрын
अप्रतिम भाऊ जय शिवराय 🙏🙏
@suhasvenkateshkottalgi50322 жыл бұрын
Fibulas information. Never knew about this.
@anantdeshkulkarni63732 жыл бұрын
Praveenji Namaskar.
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय सर🙏🚩
@shivajigaikwad3225 ай бұрын
छान माहिती
@vishalgaikwad30612 жыл бұрын
Nice...
@onlinepandit28112 жыл бұрын
अप्रतिम विडीओ. खुप छान
@rajendrabhamare3192 жыл бұрын
भाऊ अत्यंत उपयुक्त व संशोधनात्मक माहिती आपण दिली, धन्यवाद. धन्य ते सेवक व धन्य ते स्वामी 🙏
@krishnamore94332 жыл бұрын
जय शिवराय सर
@craftzone43932 жыл бұрын
ही माहीती राष्ट्रवादीची वाचावी.
@gauravjadhav87152 жыл бұрын
दादाराव
@prasadkshirsagar14692 жыл бұрын
Sir rango bapuji Gupte kon hote murarbajinche ka bajiprabhunche vanshaj
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नाही. ते वेगळ्याच गुप्ते घराण्यातील होते.
@rojitrupti2742 жыл бұрын
Kavi.kulesh.yachya.mulachi.khari.mahiti.sanga.plz
@amitddhanrajjanrao71042 жыл бұрын
👌👌
@aparnas58232 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@girishkulkarni68842 жыл бұрын
💐
@swatipandit22412 жыл бұрын
प्रवीण जी भोसले साहेब हुकमत् पनाह हे पद छत्रपतींच्या दरबारी होते का ? असल्यास त्या बद्दल अधिक माहीती द्याल का ?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
पद नव्हते. वैयक्तिक पदवी होती रामचंद्र पंत अमात्यांना दिलेली.
@swatipandit22412 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale साहेब आपण स्वतः मला Reply केले . आनंद वाटला . आपले खूप खूप आभार . 🙏🙏
@swatipandit22412 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale शिव छत्रपतींच्या दरबारी कार्यरत असलेल्या पंत अमात्यांवर स्वराज्य कारभाराची कोणती जबाबदारी होती ? याची माहिती द्याल का ?
@ram96652 жыл бұрын
जय शिवराय..
@rajkumarnimbalkar66372 жыл бұрын
Rajkumar Nimbalkar PRATHVHEE RAJ SINH SIVAJEE ,SVATANTRA VIR BAKEE, KARATEE RANAT MAPVOJA ,HA HINDH DESH MAZA 💐🇮🇳⛳👈🙋♂️💁♂️👫👨👩👧👦👨👩👦👨👩👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦🕉🕉🕉👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦🕉🕉🕉👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👦👨👩👦🕉🙏
@girishkulkarni68842 жыл бұрын
🙏⚘️🙏
@gbdesh8 ай бұрын
❤
@dilipmpradhan64382 жыл бұрын
🙏🙏🙏
@dhammpalghodeswar84012 жыл бұрын
संभाजी महाराज काला नंतर मुस्लिम राज आले नाही तर पेशवाई कशी आली सांगा
@dilipmpradhan64382 жыл бұрын
बाजीप्रभू यांचे निवासस्थान अथवा वाडा आज अस्तित्वात आहे काय?