Sir khup khup thanks... Mi same question madhe hote...
@jyotsnapatil7253 Жыл бұрын
सर आभारी आहे🙏🙏
@gorakshnathkumkar32742 жыл бұрын
महसूली न्यायालयात पैसा खाऊन संगनमत करून निर्णय दिला जातो. ९५ टक्के महसूली न्यायालयातील न्यायाधीश विक्री आहेत. या न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या आधारेही भांडणे जिंकता येते. अनुभवावरून. संपुर्ण महाराष्ट्रात हेच चालू आहे. अशा न्यायधिशांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.
@ganeshkhadake44132 жыл бұрын
पक्षकार अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून आपापल्या सोयीने निकाल घेतली जातात
@devendrawalode1907 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ajaykalan Жыл бұрын
Yawar kahi upay nahi ka
@DarekarAbhishek Жыл бұрын
आपलं म्हणणं बरोबर आहे.
@sureshtamboli5394 Жыл бұрын
Ho he 100 % khare ahe
@HemaSagade-tr3nu11 күн бұрын
अ नोंदणी कृत करार कोणत्या वर्षा पर्यत मान्यता होती कोणत्या वर्षा पासून करार नोंदणी करण्यास सुरुवात झाली
@jyotsnapatil7253 Жыл бұрын
सर समजून सांगितलय🙏
@nayabraogondge42627 ай бұрын
धन्यवाद सर
@atullagdive59832 ай бұрын
Sir, to Government GR mala pahije hota, kasa tumala sampark karu
@VijayBhadrigeАй бұрын
अनोंदणीकृत फेरकावर हरकत दाखल केली आहे त्यावर वादी ला काय उत्तर द्यावे
@MujeebShaikh-f5c Жыл бұрын
Danyavad
@shivajimahadik7 ай бұрын
Ferfar namanjur aseal tar ky karave junya malkacha nav ahe tar ky karave
@yeshwantdeshpande7672 Жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या मुठे गावातील इनामी जमीनी वर माझ्या कुटुंबाचे देशपांडे दिघे परगण्याचे वतनदार म्हणून आहे.मी माझे नाव यशवंत पुरुषोत्तम देशपांडे ज्येष्ठ कर्ता म्हणून नोंदणी करावी असा अर्ज केला आहे.फेरफार उतारे अनोंदणीकृत म्हणून नोंदणी आहे.काय करावे?
@arunkanchankoti4636 Жыл бұрын
माझी केस आसे की माझ्या कडे जमीन खरेही आसुन त्याचे उतारा व इडेस्कर वर आमचे नाव आहे माझी खरेदी 2015 चि आहे . माझया मिळकतीवर दुसऱ्या नोटरी च्या आधारावर नाव माहापालीके त केले आहे लाची नोटरी 2oo 6 ची आहे पण त्या चे नाव २० २० मधे लावले आहे . माझे खरेही 2015 असुन त्यचे नाव 2020मध्ये लावले ले आहे तरी मि काय करावे
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks sir
@manvmitranews Жыл бұрын
धन्यवाद sir 🌹🙏🏻🌹
@kailaswagh578611 ай бұрын
नोटरी मृत्यूपत्र हे नोंदणीकृत आसते का
@sandipshaha14532 ай бұрын
सर आमच्या सातबारा उतारे वर रजिस्टर मृत्यू पत्र ने नोंद झाली आहे चार भावंडे होती पण वडिलांनी दोन मुलांना प्रॉपर्टी दिली रजिस्टर मृत्यू पत्राने दोन मुलांची नोंद करून झाली असताना राहिलेले दोन भावांनी तहसीलदार यांना १००रुपये सटयमप पेपर वर परत आई व आम्ही चार मुले असुन वारसदार आहोत असे ॲपयुटुड दाखल केले व तलाठी यांनी त्यासंबंधी प्रलंबित फेरफार करून ठेवले आहे त्यावर काय उपाय आहे
@none1363 Жыл бұрын
🎉
@popatrakshe6340 Жыл бұрын
याबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ?
@GANESHPATIL-yf5cb2 жыл бұрын
सर कोर्ट तडजोड हुकूमनामा रजिस्टर नोंद.करावी लागेल का
@KP-cx1ue Жыл бұрын
सर एकसाली कबुलायती म्हणजे काय
@ganeshkhadake44132 жыл бұрын
कोर्टातील निशान पाची प्रोसेस कशी असते व किती दिवसात निशान पा चा निकाल लागतो
@prashantprabhune59592 жыл бұрын
If a property situate in Satara and pune is given by registered Will.Whether such a will requires to be probated.kindly guide
@mohanchankar15192 жыл бұрын
सर , माझ्या वडिलांनी आठ एकर शेती माझ्या चुलत भावाच्या नावाने केली , त्याला Tractor घेण्यासाठी bank चे कर्ज मीळावे म्हणून परंतु आता Tractor चे लोन संपले , तसेच त्याने तो ट्रॅक्टर विकला तसेच त्याने आम्हाला ती जमीन परत केली नाही ,आज करतो , उद्या करतो असे केले परंतु दुर्दैवाने माझे वडील व तो भाऊ या दोघांचे निधन झाले. आता ती जमीन त्याच्या पत्नी व मुलगा यांच्या नावाने वारस म्हणून सातबारा वर नोंद केली , त्याचा कुठलाही अनोंदनी करार तसेच नोंदणीकृत करार झाला नाही , आता त्याची विधवा पत्नी व मुलगा आम्हाला ती जमीन परत करण्यास नकार देत आहेत व जे झाले ते झाले असं म्हणतात . याबाबत मला तुमचे मार्ग दर्शन हवे आहे ,प्लिज मला मार्गदर्शन करा हि विनंती
@ravifutane9896 Жыл бұрын
सर माझ्या आई च्या माहेरचे शेत जमीन धरणात गेली आहे त्या मध्ये माझ्या आईचे पण नाव आहे माझ्या मामाने आम्हाला न सांगता फेरफार केला आहे असं सांगत आहे तर काय करावं माझ्या आई ला संगतल पण नाही आणि माहीत पण नाही
@sagarbansode17442 жыл бұрын
Sir mala seti vishyee mahitee pahije
@lahu66832 жыл бұрын
वडीलाजीत जमीन बक्षीस पतृराने मुलांच्या नावाने केली तर अनोदणीकृत फेरफार नोंद केली तर त्याचा अर्थ काय होतो
@madantimande65042 жыл бұрын
१९९० ch करार अनोधनी रद्द होईल का
@abhijitcpatil64952 жыл бұрын
आकारणी म्हणजे काय
@xxx456bj2 жыл бұрын
Nice
@royalfarmerakshayghogare1992 жыл бұрын
Good gaidance sir
@Lavanpatil2 жыл бұрын
सर, प्रार्टनर शिप रजिस्टर आहे(. दुय्यम भागीदारी संस्थे कडून ) 7/12 झाला आहे . काय अडचण आहे का. त्यात मला तुमच्या शी बोलायचे होते. Plz
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@devendrawalode1907 Жыл бұрын
अ नोदंनी करार महसुल न्यायालयत न्याय मिलता नही।मग काय करावे।
@VaibhavJore-cc7bq8 ай бұрын
सर आम्ही ९ लोकांनी २२ गुठयाची खरेदी सामाईक केली आहे.तर आमच्या २२ गुंठे क्षेत्रावर एका महिले ने दिवाणी न्यायालयात अपिल दाखल कले आहे त्या महिलेचे म्हणणे माझे ३ गुंठे क्षेत्र २२ गुंठे मधुन द्यावे तर काय करावेत आम्ही ९ लोकानी माहिती द्या सर🙏
@TanmayKetkar8 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप ९३२६६५०४९८
@shivraj13102 жыл бұрын
Sir I want ur consultation How i get
@gajanangawande72263 ай бұрын
अनोंदिनिकृत फेरफार विहीर संदर्भात मंडळ अधिकारी यांनी नामंजूर केला परंतु त्यांनी विहीर ची नोद इ पीक पाहणी या योजने 7/12 ग्या मतले आणि 7/12 अनोंडनिकृत नोड फेरफार केली
@mohammadsalimshaikh7372 жыл бұрын
Sir माझ्या आई ने एक प्लॉट जोकी तिच्या नावावर आहे तो प्लॉट हिब्बानामा ने माझ्या दोन्ही बहिणी ना दिला आहे, त्या मधे आम्हा दोघा भावांची सहमती ना घेता हा हिब्बनामा केला आहे, तर या हिब्बनमा ला आमची हरकत दखल करता येते का?
@SatishKulkarni-vr3iw Жыл бұрын
Good night sir
@krishnachilkewar2440 Жыл бұрын
Sir आपला संपर्क क्रमांक मिळू शकेल का..म्हणजे आपणास आमची अडचण सविस्तर मांडता येईल.. व त्यावर आपला सल्ला घेता येईल
Sir तो 1995 चा जीआर कुठला आहे त्याची कृपया माहिती सांगणे@@TanmayKetkar
@gokulbhor10962 жыл бұрын
२५ वर्ष जुनी फेरफार आव्हानीत करता येते का नोटरी कराराद्वारे केले ली आहे २० रू चा स्टाम्प पेपर वापरून नोंद णीकृत नाही . दिवाणी न्यायालयात दावा करून ६ वर्ष झाली आहेत.