लांडा कसाब: अवाढव्य असूनही का दुर्लक्षित राहिली आहे?

  Рет қаралды 92,827

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

लांडा कसाब: जगातील सर्वात मोठी तोफ आहे.*
तर मग ५५ टन वजनाच्या मुलूख मैदान तोफेचे काय?*
लांडा कसाब: अवाढव्य राक्षसी आकार असूनही का दुर्लक्षित राहिली आहे?*
फक्त आणि फक्त दुर्लक्ष आणि उदासीनता यामुळे जगातील सर्वात वजनदार तोफ असलेली लांडा कसाब तोफ अजूनही अप्रसिद्ध राहिली आहे. जगातील ओतीव व बांगडी अशा दोन्ही प्रकारच्या सर्वात मोठ्या तोफा भारतात आहेत.
ही जगातील सर्वात वजनदार कशी ठरते? इतर मोठ्या तोफा कोणत्या व त्यांची वजने काय आहेत? तोफांचे वजन कसे काढतात? तोफांचे दोन प्रकार कोणते? लांडा कसाबच्या तुलनेत इतर तोफा किती लहान आहेत?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी सादर झाली आहेत.जरुर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#LandaKasabTof #BiggestCannon #WorldsBiggest

Пікірлер: 100
@hindavitravals2845
@hindavitravals2845 Жыл бұрын
अतिशय सखोल अभ्यास करून आपण प्रचंड अध्ययन करून हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे अनेक पैलू जगासमोर आणत आहात याबद्दल गुरूवर्य श्री प्रवीणजी राजे भोसले साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@kavitabebale
@kavitabebale Жыл бұрын
Jay raje
@Angry_Buddha
@Angry_Buddha Жыл бұрын
तुमचा अभ्यास दांडगा आणि भाषा सोपी आणि शुद्ध आहे. उच्चार स्पष्ट आहे त्यामुळे लवकर समजते. धन्यवाद 🙏🏻. बोलण्याची शैली मला खूप आवडते 🙏🏻
@chetankabadekabade9075
@chetankabadekabade9075 Жыл бұрын
अप्रतीम व वाखाणण्याजोगी माहीती..भारत सरकार व पुरातत्त्व विभागा ने याची दखल घ्यावी...तसेच प्रसिद्धी द्यावी..
@sukumarlanghe3529
@sukumarlanghe3529 Жыл бұрын
आपल्यासारख्या इतिहास तज्ञ आणि थोर अभ्यासक यांची महाराष्ट्राला फार गरज आहे. तुमच्या कार्याला अनंत शुभेच्छा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खूप मोठे वास्तव समोर आपण आणण्यासाठी कष्ट घेतले आहे, आभारी आहोत !! आपल्या सारख्या अभ्यासू आणि होतकरू इतिहास अभ्यासक यांचे देश आभारी आहे. !!🚩🚩🚩🌄🌄🌄
@vivekkale4931
@vivekkale4931 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर माहिती आणि संशोधन ..श्री भोसले सर आभार..💐
@ashrafshaikh4792
@ashrafshaikh4792 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती . खुप कष्ट घेता सर तुम्ही ही माहिती आमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी . मनापासून दाद तुम्हाला सर .
@vivekkale4931
@vivekkale4931 Жыл бұрын
मुरुड जल दुर्गवरील कलाल बांगडी आणि लांडा कसाब ..बांधणी सारखीच आहे...💐
@ravirajphalle5478
@ravirajphalle5478 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण,नावीन्यपूर्ण माहिती व विवेचनाबद्दल खूप खूप धन्यवाद!
@shaileshmohankar5386
@shaileshmohankar5386 Ай бұрын
जयवान तोफ राजस्थान.. ही पण म्हणतेय जगातील सांगाड्यात मोठी तोफ आहे
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
तोफ अशी अडगळीत टाकून दिल्यासारखं ठेवलेलं पाहून वाईट वाटलं. 😔
@manikjadhav5388
@manikjadhav5388 6 ай бұрын
खूपच सखोल अभ्यास आहे सर
@MohsinAnsari-jf6bj
@MohsinAnsari-jf6bj 6 ай бұрын
Great information Sir Thank you
@sachinpatil192
@sachinpatil192 Жыл бұрын
Imp information sir so great
@dilipbade6145
@dilipbade6145 Ай бұрын
चांगली माहीती दिली. धन्यवाद.
@vasudhaathavale3310
@vasudhaathavale3310 Жыл бұрын
आवडलं. छान माहिती मिळाली
@pradeepchavan5913
@pradeepchavan5913 Жыл бұрын
खूप चांगले संशोधन 🙏🏽🙏🏽
@chetanahire-ev6zk
@chetanahire-ev6zk Жыл бұрын
खुप छान वर्णन केले आहे. आणि नेहमी प्रमाणे छान महिती.
@amitgaikwad1968
@amitgaikwad1968 Жыл бұрын
अहो साहेब तुम्ही रायगड मधले रायनक माराजांचा इतिहास संगा, मी त्यांचा वंशज आहे , पाचाड रायगड मधून🙏🙏🙏
@vijayhable8596
@vijayhable8596 Жыл бұрын
हो आम्हालाही त्याची उत्सुकता आहे... Pls त्यांना वैयक्तिक संपर्क करून त्यांना विनंती करूया 🙏
@santosharun6229
@santosharun6229 Жыл бұрын
RAIBAGAN KON HOTE TE SANGA
@amitgaikwad1968
@amitgaikwad1968 Жыл бұрын
@@vijayhable8596 okkk sir
@pravinvaidya2808
@pravinvaidya2808 Жыл бұрын
आम्ही गेलो होतो तेंव्हा आम्हाला तोफेचे नाव "लांडा कासम" असे स्थानिक गाईड ने सांगितले होते. बरे झाले तुमच्या मुळे खरे कळले.
@satappapomaji
@satappapomaji Жыл бұрын
नाव फारच छान आहे....
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 5 ай бұрын
NAMASHKAR SIR, YOU USE YOUR CIVIL ENGINEERING OVER HERE FOR CALCULATION THE WEIGHT OF RAW MATERIAL FOR MAKEING TOF.YOU ARE EXCELLENT SIR.
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहिती 🙏🏻 जय जिजाऊ 🚩🚩
@myhobbieblog869
@myhobbieblog869 Жыл бұрын
खूप छान माहिती सर 👌👌
@marutiabagole2567
@marutiabagole2567 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@pawardeepak2
@pawardeepak2 Жыл бұрын
खूप छान माहिती पण मध्येच stiker येते त्यामुळे वाचण्यास अडथळा येतो
@channelatoz3247
@channelatoz3247 2 ай бұрын
जबरदस्त
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 Жыл бұрын
सर, खूपच महत्वपूर्ण माहिती.
@ganpatgaware8704
@ganpatgaware8704 Жыл бұрын
अतिसुंदर सर
@mustangroy21
@mustangroy21 Жыл бұрын
काय सुंदर नाव आहे तोफेचं 🤣🤣🤣
@shrikantpotdar1242
@shrikantpotdar1242 Жыл бұрын
Ho na🤣🤣
@bharatmhatre963
@bharatmhatre963 Жыл бұрын
सर मुंबई जवळ समुद्रात घारापुरी किल्ला आहे त्यावर सुद्धा 2 इंग्लिश तोफा आहेत तुम्ही नक्की बघा
@anujachoulkar4036
@anujachoulkar4036 Жыл бұрын
Khup chhan information
@chandrashekharkulkarni9044
@chandrashekharkulkarni9044 Жыл бұрын
Great
@chandrashekharkulkarni9044
@chandrashekharkulkarni9044 Жыл бұрын
Very simply explained.
@randomness1030
@randomness1030 7 ай бұрын
Sir Janjira killya varti Kalal bangdi ani Landa Kasam hya tophacha pan video kara hi vinanti 🙏🙏
@sujitpatil2500
@sujitpatil2500 Жыл бұрын
Sir Ninad saranchi kami purn Kara.khup chan mahiti
@AzeemShaikh-ow1gu
@AzeemShaikh-ow1gu 10 ай бұрын
Murud zanzira var kalal bangadi pan khup mothi aahe
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@swapnil797
@swapnil797 Жыл бұрын
जंजिरा किल्ला वरील तोफांची माहिती द्याल का?
@vijaymurkute7112
@vijaymurkute7112 Жыл бұрын
जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
Very nice Information...
@vishnumhaske152
@vishnumhaske152 Жыл бұрын
Bhosale saheb tumchi mehnat maratha samajyacha swabhiman vdhavnari v sattyacha thav ghenari ahe dhnyavad.
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
जय.शिवराय.सर
@saianandmule8759
@saianandmule8759 Жыл бұрын
Netoji palkar vr vdio nhiye ka
@plpatil2024
@plpatil2024 Жыл бұрын
64 टन x 25000 रू. = 16 लाख रु. किंमत होते. ती विकल्यास एवढे पैसे मिळतील पण सरकार ते विकत नाही. कारण ती तोफ पाहण्यासाठी वर्षाकाठी 2.5 लाख पर्यटक विजापूर येथे येतात आणि प्रत्येकी 100 रू. पर्यटनासाठी खर्च करतात तर 2.5 कोटी रू. महसूल सरकारला मिळतो. म्हणून सरकार अश्या गोष्टी विकत नाही. घेणारे हजारो लोक आहेत. 16 लाखाच्या कार वापरतात तर तोफ का घेवू शकणार नाहीत.
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 Жыл бұрын
Jai Shivraii 🚩
@AbhiBaba12402
@AbhiBaba12402 7 ай бұрын
मराठा राज्यात धनगर लोकांच्या योगदानावर व्हिडिओ बनवा
@sameerajgaonkar23
@sameerajgaonkar23 Жыл бұрын
Schwerer Gustav (English: Heavy Gustav) was a German 80-centimetre (31.5 in) railway gun. It was developed in the late 1930s by Krupp in Rügenwalde as siege artillery for the explicit purpose of destroying the main forts of the French Maginot Line, the strongest fortifications in existence at the time. The fully assembled gun weighed nearly 1,350 tonnes (1,490 short tons), and could fire shells weighing 7 t (7.7 short tons) to a range of 47 km (29 mi).[1]
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
Yes. But it was made in the modern era. The mediaeval era w.r.t. India ended about 1818 A.D. Landa kasab was the biggest canon ever made in the world upto Mediaeval times.
@dhawadesudarshan2704
@dhawadesudarshan2704 Жыл бұрын
मग जंजीर्ऱ्या वरील कलाल बांगड़ी ची तुलना नाहि केली याची पन माहिती दया
@sureshgosavi2570
@sureshgosavi2570 Жыл бұрын
👏👏👏👏👏👍👍
@santoshlokhande6729
@santoshlokhande6729 Жыл бұрын
ही तोफ कुणी तयार केली व कोणत्या लढाईत वापरली गेली याचा सविस्तर व्हिडिओ करा सर
@umeshraul5481
@umeshraul5481 3 ай бұрын
😮 नमस्कार
@Emptiness132
@Emptiness132 Жыл бұрын
वजन काढण्याच तंत्र आवडल सर
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 5 ай бұрын
घारापुरी बेटावर असलेल्या तोफा देखील बऱ्याच लांब आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी. 🙏🙏🙏
@aniketmasurkar
@aniketmasurkar 7 күн бұрын
प्रवीण सर, विज्ञानानुसार या तोफेचा गोळा किती आकार व वजनाचा असेल?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 күн бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा
@a007rp
@a007rp Жыл бұрын
मी माणगड, माणगावचा आहे
@rajendraganganrde7350
@rajendraganganrde7350 Жыл бұрын
🚩
@pruthvikhop895
@pruthvikhop895 Жыл бұрын
Maryacha palla / antar suddha sanga
@vikramkale6426
@vikramkale6426 Жыл бұрын
Tof kashi dagtat sanga
@nileshshellke6952
@nileshshellke6952 Жыл бұрын
Ayla Mala vatla Marathit asa direct lihnara kon veer paida zala, chala tophech nav ka hoina lai BHARI vatay, jay shriram, JAY SHIVRAY
@vitthalpande250
@vitthalpande250 Жыл бұрын
मोठ्या तोफांचा मारा किती किलोमीटर असायचा? त्याकाळी तोफेंची क्षमता काय असायची याबद्दल चांगली माहितीचा व्हिडिओ बनवाल का सर?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
नक्कीच
@shivanandpatil6407
@shivanandpatil6407 Жыл бұрын
जयपूर मध्ये एक अजस्र तोफ आहे तिच्याबद्दल माहिती द्यावी
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
मुलूख मैदान सर्वात मोठी हा व्हिडिओ पहावा. त्यात आहे
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni Ай бұрын
बहुदा हि तोफ, परांडा किल्ल्यावरून विजापूरच्या आदिलशहाने इथून तिथे नेली का हा प्रश्नचे उत्तर दिले तर आमच्या ज्ञानात भर पडेल
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Ай бұрын
परांड्यावरून मुलूख मैदान नेली
@Emptiness132
@Emptiness132 Жыл бұрын
तोफ कुणी बनवली, कधी वापरली वगैरे माहितीचा विडीओ बनवा
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
नक्कीच
@Emptiness132
@Emptiness132 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद....सर मी तुमचा खुप फॅन आहे. मी कोल्हापुरचा आहे. तुमाला भेटायची इच्छा आहे. भेट होईल का.
@yogeshdeshmukh7056
@yogeshdeshmukh7056 Жыл бұрын
कंधार जिल्हा: नांदेड येथिल भुईकोट किल्ल्यात 2 तोफा आहेत त्यापण आवश्य पाहावे. त्या तोफा पण मोठ्या आहेत.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
पाहिल्या आहेत.
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
लांडे कसाब च वजन सांगताना घनफूट ह्मटल आहे. तिथे घनफूट हा शब्द हवा ना? व्हिडिओ छान. माझ्या इतर ग्रुप वर पाठवला.
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
@sushilkanade5372
@sushilkanade5372 Жыл бұрын
या तोफेच नाव लांडा कसाब का पडले हे हि सांगावे
@shreenathgholap6455
@shreenathgholap6455 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म
@AbhiBaba12402
@AbhiBaba12402 7 ай бұрын
😂कसाब भाई को q तोडा😂😂😂😂 मला वाटते हे राज्यकर्ते बाळासाहेब ठाकरेंचे होते
@shaileshkaranjkar
@shaileshkaranjkar Жыл бұрын
या तोफांची मारा क्षमता सांगितली असतात तर बरे झाले असते. तसेच बांगडी आणि ओतीव यातील फरक आणि मारा क्षमता सांगावी
@rohitmohod7584
@rohitmohod7584 Жыл бұрын
मराठ्यांची धारातीर्थे हा ग्रंथ कुठे मिळेल
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
हिच नाव कुणी ठेवलं.😂😂😂😂
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 Жыл бұрын
RSS ne😂🤣😀😜🤩
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
माफी. माझा काॅमेंट चुकिचा आहे. घनफूट आणि घनफळ एकच.
@santoshlokhande6729
@santoshlokhande6729 Жыл бұрын
या तोफेचे नाव कुणी दिले
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
अली आदिलशहा पहिला याने.
@mzanpure
@mzanpure Жыл бұрын
Why not use 3.142 x R x R x H
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
Diameter is more easy to understand.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
लांडा 😁😁😆 कसाब
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 6 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН