देव,देश अन् धर्मासाठी….!

  Рет қаралды 1,694,760

Amol Kolhe

Amol Kolhe

Жыл бұрын

माती, माता अन् मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा! छत्रपती संभाजी महाराज बलिदान! ज्या बलिदानाने मराठ्यांना न भूतो न भविष्यती प्रेरणा दिली आणि प्रत्येक झोपडी किल्ला झाली, गवतालाही भाले फुटले आणि स्वतः राजा आघाडीवर नसताना सर्वसामान्य रयतेने लढून काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाची कबर या दख्खनमध्ये खोदली!

Пікірлер: 296
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale Жыл бұрын
अमोल दादा, तुमच्या या रूपात साक्षात संभाजी महाराज दिसतात. माझ्या राजांनी काय काय सहन केल असेल हे नुसत दाखवण्यासाठी सुद्धा किती कष्ट घ्यावे लागतात. हे नुसतं पाहूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची, त्यांनी सहन केलेल्या वेदनांची, तरीही त्यातून ओसंडून वाहणाऱ्या शौर्य- धैर्याची तीव्रतेने जाणीव होते. माझ्या राजांचा हा धवल आणि उज्ज्वल इतिहास दाखवण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सगळे जिवाभावाचे सहकारी सर्व जण घेत असलेले अथक कष्ट, अपार मेहनत या सगळ्यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
Amol कोल्हे चां रुपात नाही काहीपण नका लॉजिक लावू बोलताना आपल्या राजाची कल्पना करताना वीचारकरा अमोल कोल्हे यांचा अभिनयातून बोला रुपात नाही त्याचा अर्थ वेगळा होतो
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 10 ай бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील हा भाग पाहतांना खूप खूप रडलो हो आम्ही, अभिनय अप्रतिम आणि अतिशय सुंदर केला आहे हो 💐💐🙏🙏🙏
@kiranjangam1590
@kiranjangam1590 Жыл бұрын
नाट्यरूपांतर बघताना जर मनाला एवढा चटका बसतोय ,,तर या घटनेचे खरे स्वरूप काय असेल,, कल्पनाही नाही करू शकत एवढं दुःख, एवढ्या वेदना झेलल्यात माझ्या राजाने,,, खरंच महाराज तुमचे उपकार आणि आमच्यावरील ऋण आम्ही कितीही दिव्य केले तरी ७ जन्मातही फेडू शकत नाही,,,, मुजरा राजे,,,,, जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्ररुपी श्री शंभुराजे,,,,
@AmolteAnmol
@AmolteAnmol Жыл бұрын
खरं आहे
@yogineedeshmukh6884
@yogineedeshmukh6884 Жыл бұрын
@@AmolteAnmol miss you
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
​@@AmolteAnmolशहाजी राजे यांच्या वर पण एक मालिका बनवा.
@nikitabhatgave3919
@nikitabhatgave3919 5 ай бұрын
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम. शब्द नाहीत. या दोन्ही राजाचं काम करावं तर ते फक्त डॉ अमोल कोल्हे यांनीच. या दोन्ही महान राजांची नावं आली की फक्त तुमचाच चेहरा डोळ्यासमोर समोर येतो. स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज की जय.
@Myfunworldsci
@Myfunworldsci Жыл бұрын
पाहुनी शौर्य तुजपुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. 😭🚩🙇🏻
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 Жыл бұрын
🙏🙏
@user-mi1fy6ih6z
@user-mi1fy6ih6z Жыл бұрын
🙏🙏🙏
@yogeshmali3375
@yogeshmali3375 Жыл бұрын
अतिशयोक्ती नाही पण आज हा सीन बघताना खरंच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 😢😢😢😢😢
@hindustani954
@hindustani954 Жыл бұрын
He sambhaji maharajanchi jaga gheu shkat nhi
@ganeshpalav8343
@ganeshpalav8343 Жыл бұрын
@@hindustani954 ky bdbdtoy tu?
@hun73rentertainment76
@hun73rentertainment76 Жыл бұрын
@@hindustani954 😅 jaga ghaychi gost yete kuthun? He sadarikaran ahe. Gafalat nko vhayla actors je bhumika vathavtat n real life character je te vathavtat.
@yogeshmali3375
@yogeshmali3375 Жыл бұрын
@@hindustani954 प्रश्न जागा घेण्याचा येतच. संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशभर जगभर संभाजी महाराजांची कीर्ती सर्वांना माहीत आहे पण त्याच्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचं काम मा.अमोल दादा यांनी केले आहे.संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा मा.अमोलदादा यांनी सर्वांसमोर आणला आहे हे विसरता कामा नये.
@sweetys2737
@sweetys2737 Жыл бұрын
@@hindustani954 शंभू राजांचा इतिहास इतक्या सुंदर पद्धतीने सर्वांसमोर मांडला जात आहे..हे खूप महान कार्य अमोल दादा करत आहेत...हे समजून घेणे गरजेचे आहे..शंभू राजे,शिवराय यांची जागा घेण्यासाठी नव्हे..तर महाराष्ट्राच्या मातीत आपला इतिहास रुजवण्यासाठी हे कार्य चालू आहे..जय शिवराय...जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩
@yugamunj1868
@yugamunj1868 Жыл бұрын
आज तुमच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे आम्हाला खरा संभाजी महाराजांचा इतिहास समजला ही मालिका नसती तर शंभू राजे कसे जगले हे समजलंच नसतं आमच्या पुस्तकात पण त्यांचा इतिहास नाममात्रच आहे .आज हा सीन बघताना खरंच डोळ्यातून अश्रू वाहू लागले . खरचं हे सीन तुम्ही कसे काय केले असतील ?
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 Жыл бұрын
इथे तुम्ही अमोल कोल्हे म्हणून राहतच नाही दादा साक्षात शंभुराजे तुमच्यात संचारतात असाच भास होतो
@komal1057
@komal1057 Жыл бұрын
🚩🚩🙏🙏 देवांची अब्जावधी मंदिरे असतात, पण एकही मंदिर नसतांना अब्जावधी हृदयांवर राज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात... खरंच डोळे पाणावले हा व्हिडिओ पहाताना , सर्वजण खरंच खूप कष्ट करत आहेत. महाराजांना आणि महाराजांच्या पराक्रमाला त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏🚩🚩
@dipakshinde6978
@dipakshinde6978 3 ай бұрын
😢😢❤❤🎉🎉
@yogeshjagtap2362
@yogeshjagtap2362 Жыл бұрын
साहेब खरंच रडू येत हे बघून पण अभिमान पण वाटतो की आम्ही महाराष्ट्रात जन्मलो म्हणून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaywantpachange6308
@vijaywantpachange6308 Жыл бұрын
00:04 खूप छान सर मन जिंकलात एवढ्या धावपळीत कवडीमाळ काढताना त्या माळीचा मान केलात.. साक्षात आपल्यात संभाजी राजे दिसले.. ❤
@swapnilsabale4101
@swapnilsabale4101 Жыл бұрын
बुद्धी बळाच्या खेळात राजा संपला की खेळ संपतो, औरंगजेब ने आदिलशाही कुतुबशाही संपवली पण राजा आघाडीवर नसताना ही त्याला काय महाराजांचे "हिंदवी स्वराज्य" जिंकता आले नाही... देहरुपी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज अनंतात विलीन होते...पण त्यांचे विचार लढत राहिले.. स्वराज्यासाठी लढणारया प्रत्येकत महाराजांचे विचार विराजमान होते ....इथेच मेला तो औरंग्या पण स्वराज्य काय जिंकता आले नाही ...श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर स्वरज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय....🚩🚩🙏
@aditichavan3427
@aditichavan3427 Жыл бұрын
Dharmaveer Chhatrapati Shri Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩
@statuskingraja2577
@statuskingraja2577 Жыл бұрын
सर आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ,आपण जर नसला असता तर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास अजून जनतेला माहीत झाला नसता
@patchmyphone2173
@patchmyphone2173 Жыл бұрын
100%❤
@sejalpawar2326
@sejalpawar2326 Жыл бұрын
*मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर । फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।। दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।। महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🚩*
@sakshibade4456
@sakshibade4456 Жыл бұрын
निशब्द आहे हे सगळं...Hats of to you saheb we all are proud of you🙏
@khushbumore540
@khushbumore540 Жыл бұрын
*पराक्रमाचे सोहळे साजरा करणारे "बलिदानाचे" महत्त्व कधीही विसरत नसतात🙇‍♂️🚩* *श्री शंभू सेवेशी तत्पर🚩*
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 Жыл бұрын
🙏🙏
@user-un1dw9vl9h
@user-un1dw9vl9h 9 ай бұрын
Heart breaking 😭. Actor is best suited for this role. Amazing acting and Series. Series created huge impact on emotion. MahaRaja Sambhaji huge respect. 🙏🙏🙏
@harshalmagdum10
@harshalmagdum10 Жыл бұрын
Mi pahilay tumach natak kolhe saheb 👌🚩❤️. Gelya week madhe Nipani madhe . super sir 👌❤️🚩.
@saanchishailesh
@saanchishailesh Жыл бұрын
बापरे अंगावर काटा आला हे सगळ पाहताना. सलाम तुमच्या कार्याला...कधी एकदा हे महानाट्य पाहते अस झालं आहे...सर तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला. इतक्या घाईत असताना पण आपण त्या कवड्याच्या माळेचा आदर केलात..असे कलाकार खूप कमी पाहायला मिळतात.
@_.athya07
@_.athya07 Жыл бұрын
अमोल सर हे महानाट्य पाहताना खरंच डोळ्यातून अश्रु आले , सर hatts of to you ,.🙏
@its_dr.amolkolhe_fansforev2103
@its_dr.amolkolhe_fansforev2103 Жыл бұрын
Hatts off to you sir....🙏❤️🙇खरच कराव तेवढ कौतुक कमीच आहे तुमच 💕💎🚩really proud of you 👑🌍❣️🚩🙏❤️❤️
@king_of_gaming719
@king_of_gaming719 Жыл бұрын
Khar 😌 ahe
@ShubhamMali-di2sy
@ShubhamMali-di2sy Жыл бұрын
खासदार डॉ.अमोल कोल्हे सर. तुम्ही खूप कष्टाळू आहात.
@RajendraPol95
@RajendraPol95 9 ай бұрын
अमोल साहेब हा क्षण पाहवत नाही.तुम्ही खूप छान भूमिका पार पाडली
@reshmajadhav9265
@reshmajadhav9265 Жыл бұрын
That's why only Dr Amol kolhe sir.god bless you sir.
@pushpalatamahajan4343
@pushpalatamahajan4343 Жыл бұрын
खरंच असहनीय आहे हे बघण्यासाठी सुध्दा..... माझ्या राजांनी ह्या नरक यातना भोगल्या आहे हे आठ‌वून डोळ्यातलं पाणी थांबत नाही 😢
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 Жыл бұрын
अमोल दादा आपल्या भुमिकेत येवढी सत्यता आहे की आपली भुमिका पाहताना कधी डोळ्यात अश्रू येतात कळतच नाही जय शिव शंभु
@Namratabharatgawde
@Namratabharatgawde Жыл бұрын
जय शिवराय🙏🚩 🔥 तुमच्या कार्याला सलाम🙏🙏खरंच तुमचं करावं तेवढ कौतुक कमीच आहे. तुमचं कौतुक करायला आम्हांला शब्द सुद्धा कमी पडतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घराघरांत पोहोचावा म्हणून तुम्ही व संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. तुमच्या कार्याला आणि कार्याप्रती समर्पणाला सलाम🙏
@ketakijadhav6040
@ketakijadhav6040 Жыл бұрын
अमोल सर खरच तुमच्या कार्याला शतशः नमन🙏🙏 आणि महाराजांबद्दल बोलायला तर अख्ख आयुष्य कमी पडेल 3:12मि व्हिडिओतही डोळ्यातून पाणी येत
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
त्रास होतो हे पाहिले की, यानी मरण पत्करले आम्हाला सुखी ठेवण्यासाठी
@Anishapawar9
@Anishapawar9 9 ай бұрын
अमोल सर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना खरच डोळ्यातून अश्रु आले,खूप छान सादरीकरण केले सर तुम्ही .जय शंभुराजे 🚩
@punamshinde9
@punamshinde9 9 ай бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 😍🚩
@rohinidhok5758
@rohinidhok5758 Жыл бұрын
शब्द च नाहीत शंभु राजे आन तुमच्या साठी sr 🥹
@mohinikedarnikam962
@mohinikedarnikam962 13 күн бұрын
शंभू राजे खरंच खूपच great होते. आणि अमोल सरांनी अगदी तंतोतंत व्यक्तिरेखा साकारली आहे. शंभू राजे जास्त कळले ते त्यांच्या भूमिकेतून. मी जेव्हा ही शंभु राज्याविषयी वाचते बघते डोळे भरून येतात.
@smitapalkar7074
@smitapalkar7074 Жыл бұрын
अमोल सर तुम्ही खरच ग्रेट; तुमच्या कार्याला सलाम; जय शिवराय जय शंभुराजे जय अमोल सर
@rsgharge338
@rsgharge338 10 ай бұрын
जय शंभूराजा.. अमर राजा.. मृत्युन्जय...
@surajbele4442
@surajbele4442 Жыл бұрын
जय भवानि जय शंभुराजा हर हर हर हर महादेव
@purbhajikomatwar4473
@purbhajikomatwar4473 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@deepakghogare7632
@deepakghogare7632 7 ай бұрын
अप्रतिम कलाकृती अमोल दादा जय शिवराय जय शंभूराजे ज
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
अमोल साहेब...हा क्षण पहावत नाही....
@swaraj812
@swaraj812 8 ай бұрын
पाहुनी शौर्य तुजपुढे मृत्यूही नतमस्तक झाला . स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला
@CurrentAffairsMarathiHub
@CurrentAffairsMarathiHub 11 ай бұрын
खरंच धन्यवाद अमोल कोल्हे sir खरं तर तुमच्या मुळेच प्रत्येक घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास पोहचला . Lots of thanks.❤
@vijaymohite9971
@vijaymohite9971 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला तोड नाही .
@Sachinr0505
@Sachinr0505 9 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम अमोल दादा जय शिवराय 🚩
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहेत !!! जगदंब ⛳🙌🙌🙌 जय जिजाऊ🙏 जय छत्रपती शिवराय🙏 जय छत्रपती संभाजी राजे जगदंब 🙏🙏🙏😭😭😭आश्रूंना या कसे थांबवू? 🙌
@gauravfakatkar350
@gauravfakatkar350 Жыл бұрын
अमोल सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात 😍😍😍जय शंभूराजे 🚩🚩
@shridharvishnupatil2006
@shridharvishnupatil2006 3 ай бұрын
खरोखरच अश्रू थांबेनात जय भवानी जय शिवशंभू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinbhoite29
@sachinbhoite29 Жыл бұрын
धर्मवीर 🚩
@truptidhuri4810
@truptidhuri4810 9 ай бұрын
नको वाटतो हा सीन 😢😢 खरा धर्मवीर हा एकमेव 😢छत्रपती संभाजीराजे
@ashabhatiyani7517
@ashabhatiyani7517 Жыл бұрын
खरच अमोल जी तुम्हाला संभाजी राजेनच्या रुपात व त्यांनी सहन केलेल्या वेदना बघत असताना डोळ्यातले अश्रू अनावर झाले धन्य आहे महाराष्ट्र माझा आणि या मातीला व येथील शुर वीरांना कोटी कोटी प्रणाम,नमन🙏🙏🚩🚩जय हिंद,भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🌹🌹❤️
@aasavariudaypathak6726
@aasavariudaypathak6726 Жыл бұрын
पुण्यात कधी आहे महानाट्य 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे त्रिवार मुजरा आणि शत शत शत नमन 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sandipdhande123
@sandipdhande123 Жыл бұрын
राजे... 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️ आजन्म नतमस्तक..!
@priyankashinde9871
@priyankashinde9871 9 ай бұрын
अमोल सर तुम्ही खरच महान आहात,तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩
@NirajSingh-wb1ke
@NirajSingh-wb1ke Жыл бұрын
Amol sir u r great.tumhi kay role karta chatrpati sambhaji maharanjacha.ajtovar koni ase kaam kele nahi ani yapudhehi konala karta yenar nahi❤❤
@anilshinde1416
@anilshinde1416 11 ай бұрын
😭😭😭😭 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@ilapawar2422
@ilapawar2422 11 ай бұрын
अमोल जी, धन्य ते शिवराय धन्य ते शंभाजी आणि धन्य ते तुम्ही,अमोल जी हे व्यर्थ न हो,बलिदान!!
@nilampawar5940
@nilampawar5940 Жыл бұрын
अतूट मेहनत🚩 खरंच शंभूराजे चा अवतार आहे तुम्ही 🚩🚩
@avinashdhakane22
@avinashdhakane22 Жыл бұрын
Kautukaspad karya aahe aaple🙌🏻🙌🏻
@LoveGuru-bf1cf
@LoveGuru-bf1cf 3 ай бұрын
राजन हो तुम सांझे। खूब लढ़े हो जंग। देख तुम्हारा प्रताप मही, तखत त्यजत औरंग। - ✍️ कविराज... जय जिजाऊ..., जय शिवराय..., जय शंभूराजे..., जय कविराज...! जगदंब... 🚩😞🥹🙏 मालिकेचा शेवट पाहताना खरंच अश्रू अनावर झाले होते राजे.... 😭😭😭💔 तुमचा अभिनय निःशब्द होता.... 😞 सलाम तुमच्या अभिनयाला.... 🫡
@firozsayyad3702
@firozsayyad3702 4 ай бұрын
Amol bhau,tumhi je karya kartay, khup moth aahe te,❤❤❤❤ Aamchya kadun matdanachi he bhet ghyavi Ani he karya asech chalu thevave, dhanyawaad
@AK-hw4eu
@AK-hw4eu Жыл бұрын
छ.सं भाजी राजे हे खरं निस्वार्थी हिंदुत्व होते ! आज कोणता नेता आहे का हिंदुत्वा साठी बलिदान देणारा कार्यकर्त्यांना बलिदान दया म्हणणारे सगळे आहेत पण रयते साठी बलिदान देणारा माझा एकमेव राजा जय सं भाजी राजे!
@sanikabagadecreation5691
@sanikabagadecreation5691 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@BK-lw8tf
@BK-lw8tf Жыл бұрын
Mharajanchya samadhi sthali gelyavar emotional hon tumach kiti natural hot he ata kaltay tumi bhumika jagtay maharajanchi ....tumchya vicharanchya kallol nehmi kalto jya ritin tumhi Shambhu rajyanbaddal bolta ...... kharach tumche abhar ubhya maharahtrala tumi shambhu Maharajanchi navyane olkh karun dilit..... majhe ashru thambat nahiyet kharch koti koti abhar🙏🙏
@abhit7324
@abhit7324 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 Жыл бұрын
जय भवानी...जय शिवराय...जय शंभुराजे 🙏🚩🚩🙌🏼🙌🏼💐💐🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@bhimraouthale1101
@bhimraouthale1101 11 ай бұрын
Very Nice अप्रतिम... जय हरि...
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 3 ай бұрын
"रणी तांडव करितो रूद्राचे रक्षण करण्या स्वराज्याचे फिटो जाळे हे गुलामीचे ध्येय असे या शिवपुत्राचे"
@tejanaik9041
@tejanaik9041 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि जय येसुबाई
@pralhadpaiginkar2348
@pralhadpaiginkar2348 Жыл бұрын
🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌺🙏😭😭
@santosh1192
@santosh1192 Жыл бұрын
शुर वीर संभाजी महाराजांच्या त्याग आणि बलीदानाला मानाचा मुजरा.💪🙏🙏
@shelkedairyfarmidfa5419
@shelkedairyfarmidfa5419 Жыл бұрын
खूपच छान अभिनय सर
@pradeepmusale3091
@pradeepmusale3091 Жыл бұрын
शब्दच हरवले सर😔😔
@jyotigagare3528
@jyotigagare3528 Жыл бұрын
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावआ था महा पराक्रमी परम प्रतापी एक हि शंभु राजा था। 🚩🚩🕉
@deepalipawal5961
@deepalipawal5961 Жыл бұрын
Great Amol sir 👍🏻🙏🏻
@manishpatil9021
@manishpatil9021 Жыл бұрын
Chatrapati shambhaji maharaj ki jai 🙏🏻❤️‍🩹
@swamibhaktikendra
@swamibhaktikendra 11 ай бұрын
Ashru vahu lagle shanaat... Aaple sambhaji kiti great hote... Shat shat naman 🙏🙏🙏🙏🙏💔💔💔
@pushpapande2211
@pushpapande2211 5 ай бұрын
मन भरून आले अक्षरशः मोठ्याने रहावेसे वाटले
@vishal_kale_09_10
@vishal_kale_09_10 Жыл бұрын
मानलं खरच.
@nitinjeughale5289
@nitinjeughale5289 Жыл бұрын
Sir tumhi aamchyasati ideal aahat 😊 life madhe ekada tumhala bhetaychay 😊 I hope mazi iccha lavakr purn hoil ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sakshimore-mw8qz
@sakshimore-mw8qz Жыл бұрын
बोलावं तितकं कमीच आहे सर आज हा व्हिडिओ बघताना खरंच डोळ्यातले अश्रू अनावर झाले. ...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vinodchavan4621
@vinodchavan4621 Жыл бұрын
निशब्दध 👏👏🙏🙏🙏
@sadhanawani2657
@sadhanawani2657 Жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay
@ShaunakDhakulkar
@ShaunakDhakulkar Жыл бұрын
Jai Shivray jai shambhuraje🙏🙏🚩🚩🚩
@tanujasoni2030
@tanujasoni2030 Жыл бұрын
We are proud of you sir 🙏👏👏👏👏👏
@vidhynille2009
@vidhynille2009 Жыл бұрын
निशब्द जय शंभूराजे 🙏🙏
@vaibhavbahiram30
@vaibhavbahiram30 8 күн бұрын
छत्रपती संभाजी शिवाजी महाराज कोल्हापूर
@syam778
@syam778 Жыл бұрын
देव धर्मासाठी आणि तरी पण स्वराज्य रक्षक म्हणताना लाज बाळगा हिरव्या सापाच्या मतांसाठी स्वराज्य रक्षक नका म्हणू ते धर्मवीर होते आणी धर्मवीरच राहणार जय शंभूराजे 🚩🚩🚩
@AmolteAnmol
@AmolteAnmol Жыл бұрын
प्रयोग पाहण्यासाठी नक्की या…
@namratapalkar3530
@namratapalkar3530 7 ай бұрын
अभिनय अप्रतिम 😭😭😭😭
@user-wz3fs4xi5i
@user-wz3fs4xi5i 4 ай бұрын
छान एकदम भारी❤❤
@sahilspecial3639
@sahilspecial3639 Жыл бұрын
खूप छान सर
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 Жыл бұрын
शंभू राजे चे पात्र जिवंत केले आहे Dr अमोल कोल्हे सरांनी शंभू राजे चे झालेले हाल पाहुनी डोळ्यातून अश्रू अनावर झाले किती यातना सहन केल्या शंभू राज्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी डोळ्यासमोर इतिहास जागा झाला.🚩🚩
@rahulp4830
@rahulp4830 Жыл бұрын
Maharaz Shivarayancha Vijay aso Jai Shri Ram Har Har Mahadev ❤🕉️🕉️🕉️🔥🔥
@mayureshwarpawade2281
@mayureshwarpawade2281 Жыл бұрын
Definately goosebumps 🥺
@Shubhammolak7000
@Shubhammolak7000 Жыл бұрын
जय शंभुराजे 💐
@sayalisuryawanshi1428
@sayalisuryawanshi1428 Жыл бұрын
जय शिवराय दादासाहेब 🚩🚩
@sanjeevpatkar8247
@sanjeevpatkar8247 Жыл бұрын
Jay shivray jay shambhuraje
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@marwaristocks9880
@marwaristocks9880 Жыл бұрын
Sambhaji ne pran tyaag diye par dharm nahi tyaaga Naman hai aise mahaveer shoorveer ko
@pradnyasjoyfullife
@pradnyasjoyfullife Жыл бұрын
जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभूराजे🙏🚩
@msqueen6953
@msqueen6953 10 ай бұрын
Jay Shivray Jai Shambhuraje ❤❤🚩🚩
धर्मवीराचे बलिदान गीत || Dharmaveerache Balidan Geet
4:43
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 159 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 31 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
Wedding Highlight Akshay weds Akshaya
5:30
muktai photography
Рет қаралды 40
##malegaon ganapati visarjan2023#संगमेश्वर चा चिंतामणी mahavir ganesh mandal#bappa visarjan#malegaon
3:59
संगमेश्वर चा चिंतामणी mahavir mandal
Рет қаралды 726
Waka waka #4 🤣 #shorts
0:15
Adani Family
Рет қаралды 11 МЛН
Тигра в команде Вафельки! А ты? 🐯#симбочка #тигра #симба
0:42
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 2,9 МЛН