छान. आपणास ईश्वराने amachakarita पाठविले आहे . सुंदर. 🎉
@Fittingtheunfittosurvive9 ай бұрын
आजच्या युगात जगत असताना कर्तुत्वाला अध्यात्माची जोड पूर्णतः परिपूर्ण करेल .प्रभू श्रद्धा व आत्म श्रद्धा दोन्ही सुंदर व उपयुक्त जीवन बनवतात. त्यांच्या जीवनात युक्त तत्व येऊन प्रवृत्ती निवृत्ती समन्वय होतो
@Fittingtheunfittosurvive9 ай бұрын
भगवंत शेवटच्या पायरीवर आपल्याला उचलून घेतो मात्र बाकीच्या पायऱ्या आपल्यालाच चढून जावं लागताच जसे की ज्ञान कर्म युक्त होऊन भक्ती करत जावे नवविधा भक्ती प्रमाणे भगवंत शेवटच्या पायरीला मदत करतो
@vidyasangar92599 ай бұрын
खूपच सुंदर ❤👌
@shrikantkulkarni7159 ай бұрын
खूप सुरेख विवेचन! ९९:१👍आता minimalist trend येऊ लागला आहे 😊...
@sachinwakchaure76049 ай бұрын
कसा
@RameshMahadik-p6l9 ай бұрын
Excellent superb fantastic
@sunandasambrekar2079 ай бұрын
कर्मयोग सिद्धांत पाठपुरावा करणाऱ्या ताई❤
@yogitamarathe77749 ай бұрын
वा ..👏👏
@suhasutpat34725 ай бұрын
सौ.दनशरी ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
@smitak89929 ай бұрын
खूप छान
@Fittingtheunfittosurvive9 ай бұрын
❤❤❤
@ajitmardolkar24099 ай бұрын
तो एक भावूक करतो आणि भाव खातो.
@harshalchougule96499 ай бұрын
५०:५० हे कदाचित योग्य होईल.
@sachinwakchaure76049 ай бұрын
How
@anitawagle17859 ай бұрын
गुरु करिये छानके.... संत कबीर
@vinayakdegwekar76289 ай бұрын
धनश्री ताई तुम्ही माझ्या मुली सारख्या आहात! तुम्ही या फालतू उपक्रमात अडकु नका,!