बंगाली कथा ' दाम्पत्य ' मराठी अनुवाद - स्वाती दाढे. सा. - डॉ. प्रतिमा जगताप.

  Рет қаралды 378

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

बंगाली कथा ' दाम्पत्य ' मराठी अनुवाद - स्वाती दाढे. सा. - डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 14
@asawaribapat4391
@asawaribapat4391 4 ай бұрын
छान कथा ! पतीपत्नीच्या नात्याची सुंदर शब्दात गुंफण ....
@manjirivaidya4692
@manjirivaidya4692 4 ай бұрын
खूप सुंदर शब्दरचना.... व वाचन ....धन्यवाद स्वाती वहिनी व ताई...🙏🙏👌👌👍👍
@meerajoshi9557
@meerajoshi9557 4 ай бұрын
दांपत्य प्रेमाची कथा सुरेख!
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 4 ай бұрын
खरोखर मार्मिक लेखक,अनुवादक आणि आपल्या सुंदर सादरीकरणा साठी अभिनंदन.
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 4 ай бұрын
मूळ बंगालीतील मराठीत अवतरलेली ही कथा अप्रतिम. स्वाती दाढे यांचा अनुवाद उत्तम. पती-पत्नी यांच्या समंजस नात्याची रम्य गोष्ट. प्रतिमाताई, अप्रतिम व प्रभावी, भावविभोर वाचन. ( म्हणजे अगदी आकाशवाणीच...)
@aparnaovhal7100
@aparnaovhal7100 4 ай бұрын
इतकी छोटीशी गोष्ट ,पण जीवनाचा मतितार्थ सांगणारी फक्त पती पत्नीचं नाही तर प्रत्येक नात्यात अनुकरण करावे असे तात्पर्य सांगणारी ही गोष्ट मनाला खुपचं भावली🥰
@nalinibhujbal899
@nalinibhujbal899 4 ай бұрын
Very touching
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
कधी गहिवरलो..कधी धूसफूसलो..या ॠणानुबंधाच्या रेशीमगाठीं खुप हळुवारपणे या कथेत सोडवल्या आहेत. सुंदर अनुवाद आणि तेवढच सुंदर सादरीकरण. अभिनंदन
@swatidadhe9026
@swatidadhe9026 4 ай бұрын
किती छान अभिवाचन, ताई .. या छोट्याशा कथेतील पती पत्नीच्या मनातील भावभावना हळुवारपणे व्यक्त केल्यात. नंतरचे तुमचे बोलणेही आशयाला उंच करणारे. परिपूर्ण अभिवाचन. धन्यवाद. ❤
@Bharati_belhekar
@Bharati_belhekar 4 ай бұрын
Chan katha ahe
@rameshmahajan7017
@rameshmahajan7017 3 ай бұрын
कथा,कथाकथन खूप सुंदर ताई श्रवणोत्सव हा एक उत्सव आहे कमी शब्दात मोठा आशय आहे या कथेत!गद्य कविताच !
@shreyarajwade2567
@shreyarajwade2567 4 ай бұрын
खराच श्रवणोत्सव आहे ताई 😊
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 4 ай бұрын
प्रतिमा ताई, आज प्रतिविश्व मध्ये अनपेक्षितपणे सुंदर कथा ऐकायला मिळाली. आताच्या काळानुसार सरप्राइज म्हणा हवं तर! दाम्पत्य नात्यातील प्रेमरंगाची उधळणच जणू!! आणि तुमच्या आवाजातील गोडवा आजच्या पुरणपोळी पेक्षा कमी नव्हता. कथाही सुंदर, वाचन ही सुंदर!! प्रतिविश्वच अप्रतिम नितांत सुंदर 🥰🥰 आज प्रतिविश्व मध्ये कविता नव्हती पण पती पत्नी च्या भावविश्वाचं मधुर काव्य होतं. आज मला तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावर भूमी कादंबरीचं वाचन सादर केलं होतं, त्याची आठवण झाली अनुवाद कर्त्या स्वाती दाढेंना पण धन्यवाद सांगा. आपली स्नेहांकित सखी माया कुलकर्णी पुणे
@ravindramorankar8466
@ravindramorankar8466 3 ай бұрын
छान.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
सुट्टी विशेष १
4:16
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 274
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 194 МЛН