तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करायचे हेच कळत नाही, खूप सुंदर तुमचा प्रयत्न आणि तुमची तळमळ आहे 𝓱𝓪𝓽𝓼 𝓸𝓯𝓯 राजवैभव 🌹🌹
@geetapawar2332 Жыл бұрын
हो मला पण काय बोलावं कळतं नाही हे प्रत्येकानं पोचलच पाहिज अजून खूप लोक अंधारात आहेत संविधान बद्दल माहीत नाही
@sudhakarnagare500210 ай бұрын
U
@itsmepiyu629910 ай бұрын
आपण खुप छान संविधान समजावून सांगत आहात. आपणास कोटी कोटी जय भीम जय मूलनिवासी जय भारत जय संविधान
@kshitijkhodve7329 Жыл бұрын
बाबासाहेब फक्त संविधान निर्माता नाही आहेत .पाहिले ते बोधिस्त्व आहेत .बौद्ध धम्माचे पुनर्जीवन करून त्यांनी फार मोठी कामगिरी केली आहे .त्यांना आधुनिक बुद्ध असे जगातील बौद्ध देश संबोधतात .Thank You Babasaheb for Buddhisn Life totaly changed by Buddhism❤❤❤❤
@Anshul.Sharma.983 Жыл бұрын
😂😂😂
@atulgadilohar.90810 ай бұрын
मी ही संविधानाचे अभ्यास करत आहे दादा 🙏🏻🇮🇳💙💙💙💙🙏🏻 जय भीम 🤝
@sachinthite3987 Жыл бұрын
ग्रेट👌 राजवैभव ची संविधानाची मूल्ये लोकांपर्यंत पोहचवण्याची तळमळ आणि त्याची पद्धत हे सगळंच एकदम भारी आहे. अमुक तमुक ने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिलेली ही कृतीशील आदरांजली आवडली. हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारा आणि बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनात उतरवणारा ठरेल.
@shirishkamble60119 ай бұрын
राज सरांचा अजून एक अमुक तमुक मध्ये सविस्तर मुलाकात घ्यावी.
@jyotsnabhosale1730 Жыл бұрын
खुप छान..राजवैभव तुझा बोलण्यात मद्ये मद्ये कोल्हापुरी तडका दिल्यासारखे एक एक शब्द येतात ना ते खूप भारी वाटत 🌺
@viveknaralkar6007 Жыл бұрын
राजवैभव ला तुमच्या गप्पांमध्ये आणलेत, अभिनंदन! अशा विषयांवर या पुढेही अभ्यासपूर्ण आणि किमान 2 एपिसोड करावेत. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!
@sanvidhansanvad Жыл бұрын
धन्यवाद
@revativyas764 Жыл бұрын
अजून एक podcast ऐकायला आवडेल राजवैभव सोबतब
@manojtayade14049 ай бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन
@dhammawaghmare70275 ай бұрын
Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swapniljadhaw8315 Жыл бұрын
खूप छान चर्चा आणि माहिती! महामानवाला खऱ्या अर्थाने आदरांजली..❤️
@amuktamuk Жыл бұрын
धन्यवाद स्वप्नील 🙏
@ravindragavali26110 ай бұрын
राजवैभव चा पोवाडा ऐकायला मिळाला असता तर खुप छान वाटले असते बाकी चर्चा खुपचं छान झाली राजवैभव यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जयभीम
@dramebaaz...4149 Жыл бұрын
स्वातंत्र्याबद्दल मला एक विषय सुचवावा वाटतो.. "आपली शिक्षण व्यवस्था" या विषयावर पण एक पॉडकस्ट एपिसोड तरी झालाच पाहिजे.. याला कारण, हल्लीचे पालक निर्बुद्धी सारखे वागायला लागलेत. प्रत्येकालाच आपला मुलगा/मुलगी एक नंबर वर यायला हवी आहे.. काय फायदा आहे सांगा बरं असल्या स्वातंत्र्याचा जिथे इंग्रज तर देश सोडून गेले, पण त्यांच्या भाषेच्या आणि "जबरदस्तीच्या स्पर्धेच्या युगात (व्यापारी लोकांनी पैसे कमविण्यासाठी बनवलेली बनावट शिक्षण व्यवस्था)" प्रत्येकाने स्वतःला गुलामगिरीत ओढवून घेतलेलं आहे. पण आम्हांला दाखवण्यात येणाऱ्या खोट्या आणि जादुई स्वप्नांपुढे आम्हाला तर दुसरं काही दिसतच नाही..
@udaydesai963410 ай бұрын
🔥तुमचे सगळ्यांचे कोणत्या "शब्दात कौतुक" करायचे हेच कळत नाही आहे...!!👍🏼 " राज वैभव" तुमच्या बोलण्यातच "कोल्हापुरी " ठसका आहेतच त्याबरोबर अभ्यासपूर्ण "संविधानाची मूल्य" लोकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ.... याचा महाराष्ट्र जनतेला सार्थ अभिमान आणि प्रेरणा देणार आहे...🇮🇳💪🏼🚩 पुन्हा मनःपूर्वक आभार (अमुक तमुक..) या टीमचं..🌹👌🏽
@vilashowal94827 ай бұрын
❤🎉 congratulations Rajvaibhavji
@sripadgoswami81526 ай бұрын
My best wishes for your channel nice discussion with Raj Vaibhav Shobha Ramchandra best work on values of constitution and reaches it's importance to citizens thanks
@vaibhaviadhav1409 Жыл бұрын
खूप भारी! जय भारत, जय संविधान✊
@akshaybhalerao4591 Жыл бұрын
Very informative. Thanks to Amuk Tamuk for inviting Raja. Also, one suggestion, please let him complete his sentence and then ask your question. You literally interrupted him almost every time. You said sorry for interrupting, but that did not feel genuine and you were not having eye contact with him while saying that, I know you meant it, but it looks ignorant on your part while watching. I think, the question you asked at 18:30, was unnecessary at the moment, you could have waited and let him finish his sentence. Again, not a rant, just an observation/feedback as a viewer. I enjoy listening to your podcasts. Keep it up! Waiting for more interesting podcasts in the future. Thank you!
@dilipdoiphode426210 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा संविधान सोप्या भाषेत सांगण्याची खरच गरज आहे.
@CS-abcd19959 ай бұрын
👌👌👌खूप सुंदर विश्लेषण.... भावा तुझा सार्थ अभिमान... राजवैभव... Engineer sarv thikani bhari.... I am also engineer... Excellent thought to all.... 👌👌👌
@vidyapotdar10 ай бұрын
आजचा अमुकतमुक चा भाग दिशादर्शक होता. राज वैभव सरांचा फोन न. किंवा ईमेल पत्ता मिळाला तर संविधानावरील त्यांचा अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. तरी कृपया लवकरात लवकर माहिती कळवावी. 🙏
@sachiningale4619 ай бұрын
Jay Bhim Sir
@adnyat11 ай бұрын
हा खरा बाबासाहेबांचा कार्यकर्ता 👌 विचारांचे स्वातंत्र्य संविधानाने मान्य केले असले तरी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळायला ६० वर्षे गेली. सोशल मीडियामुळे आज ते स्वातंत्र्य बहुतांश लोकांना मिळाले आहे.
@trupti.rahulk9 ай бұрын
Excellent episode 👍 How did I miss this
@tejasthorat7372 Жыл бұрын
Superb discussion.👏🏼👏🏼 Desperately need 2nd episode..!!
@bsambodhi Жыл бұрын
फार सुंदर राजा👍
@amitsontakke91879 ай бұрын
कौतुकच 👍
@satishgaikwad4239 ай бұрын
खूप छान प्रसार करत आहात तुम्ही धन्यवाद 🙏
@pradnyakamble13699 ай бұрын
Khupch moulyvaan goshti sglyana smjn khup important ahe n ha utkrust prytn tumhi kela ahe.. So thank you so much...
@siddharthnetkar85429 ай бұрын
कृतिशील उपक्रम मला मिळाला
@sunilsamindar24609 ай бұрын
राजवैभव एक नंबर👌🙏🙏🙏
@sarikaraut79579 ай бұрын
खूप सुंदर कामगिरी सर
@Filmyindianmusic10 ай бұрын
अतिशय सोप्या भाषेत सविंधानचा यथार्थ समजून सांगितला.. thanks राजवैभव दादा 🙏
@sulbhakamble25217 ай бұрын
All podcasts are very good 🎉
@VVG88410 ай бұрын
Kon kon yancha gavamadhla rathyatrecha viral video baghun ala ahe.. superb act Raj salute from common man
@varsha-ct1xz Жыл бұрын
me ek MPSC aspirant aslymule polity hya subject chea bharpur abhyass kela aahe tar mala rajvaibhav sir hyanchya sobat kaam karun lokancha prabhodhan karayla farr aavdel..please mala sanag me kasa approach karu tyana..
@milindpatil8152 Жыл бұрын
अप्रतिम संवाद 💐💐👌👍
@paragrane4760 Жыл бұрын
भाई जबरदस्त . भेट की आम्हाला आमच्या वस्तीत
@sagarj5743 Жыл бұрын
Jai bheem 💙
@amuktamuk Жыл бұрын
जयभिम 💙🌻
@umednille2747 Жыл бұрын
Great speech Rajvaibhav
@mkadam97699 ай бұрын
Barobar
@vilashowal94827 ай бұрын
राजवैभवला राजा म्हणणे योग्य नाही . बाबासाहेबा नी राजा संकल्पना सोडून प्रजा ही कल्पना बानासाहे बानी अंमलात आणली . त्याची आपण अंमलबजा करने योग्य ठरते .
@savitapatil4875 Жыл бұрын
छान चश्मा दिला
@hrushikeshshinde4990 Жыл бұрын
Great fan of राजवैभव sir....
@kapilmore6347 Жыл бұрын
राजवैभव सर खूप छान 👏👏
@BhushanHavaldar Жыл бұрын
Bhari bollas dadya
@ashwinisutar5386 Жыл бұрын
क्या बात...
@fancybee614 Жыл бұрын
Jay Bhim. Bhava khara tu Sanvidhan an babasahebanche vichar poranparyant pochotoys. hya rajkarnyani saglyat jasti vaat lavliye babasahebanchya vicharachi. mi pan darvarshi ek pustak 14 April la vachun kadhto. Hich adaranjali ahe khari
@vlogswithkarandhilpe591910 ай бұрын
Khup chan podcast 👌🏻❤️
@anandabagul7689 ай бұрын
Jaybhim
@siddharthnetkar85429 ай бұрын
Thanks!
@iconghe23189 ай бұрын
Rajabhau keep it up
@govindabirhade10 ай бұрын
खूप छान दादा…💙💙💙💙
@sadhanasandeepgurav4513 Жыл бұрын
एक नंबर🎉...
@Rojgar_Katta Жыл бұрын
Bhari re Raja....❤🎉
@sunilayawale313810 ай бұрын
खूप छान कार्यक्रम
@madhuridhangar6251 Жыл бұрын
लय भारी राजा 🤩
@babanpawar3293 Жыл бұрын
सुन्दर राजा
@komalgedam908510 ай бұрын
Great speech 👏
@harshalidesai7953 Жыл бұрын
Jai bhim 🙏🙏🙏
@ssetr2hq Жыл бұрын
Khup bhari hota ha podcast Doubt clear zale
@TheTanwee Жыл бұрын
Very insightful
@pradeepsalvi19759 ай бұрын
Very influential and informative
@meeraainapure5048 Жыл бұрын
He lay bhari zal....part ajun bolale pahije ya vishayavr.....plz...jay bhim jay savidhan
@deepaksalve3589 ай бұрын
खूप छान ❤❤😊
@sharadahire49639 ай бұрын
लय भारी विषय मांडला भावांनो 👌
@dadasokamble5723 Жыл бұрын
🙏Great 🙏
@siddhantwaghmare67159 ай бұрын
ya green shirt walyachya dokyat jat nahi vatt to kay mhtoy tyat tyala madhye madhye disturb krto
@kshitijkhodve7329 Жыл бұрын
कायदा आमच्या बापानं लिहलाय. म्हणजे अस नाही होत की संविधान आमचाच आहे ते सर्व भारतीयांचं आहे .पण हेच भारतीय 2018 मध्ये संविधान जाळल तेव्हा कुठे होते .हाच कायदा आमच्या बापाचा आहे बोलणारा गट रस्त्यावर होता हे माहीत आहे का आपल्याला काहींनी प्राण दिला आहे 2 एप्रिल 2018 या दिवशी संविधान रक्षणासाठी .आरक्षणाच्या नावावर एका विशिष्ट जातीला तुम्हाला तर लय मिळतंय अस बोलून हिनवायचं आणि खायला SC मधून 59 जाती ,ST मधून 47 जमाती ,OBC मधून 352 जाती .आता नवीन आलाय EWS हिंदू धर्मातलया सगळ्या जाती कशा न कशा तऱ्हेने आरक्षणाचा फायदा घेतात .पण हे घेणारे सुद्धा संविधान वाचवण्याची भाषा करण्याऱ्या समाजाला आरक्षणावर हिणवत असतात .अरे आम्ही बाबासाहेबाना वंदन जरी करायला गेलो तर संविधान तिथून घेऊन येतो .आणि स्वतः बाबासाहेबांनी संविधान बनवण्याचे श्रेय घेतलेले नाही .ते सर ब . न. राव यांना देखील याचे श्रेय आणि सर्व सदस्यांना देतात त्यांचे भाषण पाहा .
@sanvidhansanvad Жыл бұрын
आपला काही आक्षेप असेल तर आपण बोलू शकतो...
@surajjagdale6737 Жыл бұрын
जय भीम ❤
@amuktamuk Жыл бұрын
जय भीम 💙
@snehal_ukyouknow2188 Жыл бұрын
Mastach...👌🏻 Aavaghad topic but charcha sopi hoti . Sooo video full pahavasa vatala to be honest. All the Best Omkar 😇
@sunilmanwar7928 Жыл бұрын
Great Talk !!!
@jayashrishinde2753 Жыл бұрын
mast, chalat raha
@priyankalokhande4079 Жыл бұрын
मस्त 🙏🏻👌
@shrutikamble3457 Жыл бұрын
Khup chaan raj😊
@manishakambles Жыл бұрын
Khup chaan👍
@manikpatil4859 ай бұрын
🙏🌹
@cartoonist_rk Жыл бұрын
खुप सुंदर !
@Amitshaha786 Жыл бұрын
Great
@Amitk00411 Жыл бұрын
खूप छान
@vaibhaviadhav1409 Жыл бұрын
Well said... Rajvaibhav✊
@supriyanandavdekar1483 Жыл бұрын
👑👑rajvaibhav🙏🙏✌ 🧠 restart zala
@amitrajdeep6259 Жыл бұрын
खूपच सुंदर राज ✨️🙏
@govindabirhade10 ай бұрын
💙💙💙
@bhumi_yarrrr Жыл бұрын
Rajda nehmi pramane best 👏
@shantaramphalake430710 ай бұрын
सर , सन्वी धांन तर सम्जवाच त्याच बरोबर समाज उद्योगी, व्यापार ,शेतकरीही व्हायला पाहिजे.