No video

'Balasaheb Thackeray झोपले होते, Gopinath Munde आले होते' Raj Thackeray यांनी सांगितला किस्सा

  Рет қаралды 7,117

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BalasahebThackeray | #GopinathMunde | #RajThackeray
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज (23 जानेवारी) राज्याच्या विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी भाषण केलं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 7
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Жыл бұрын
अरे राजा अजून कीती दिवस मी त्या वेळेस होते हे सांगणार🤷🏻‍♂️ तुझा पक्ष काढून तुला कीती वर्ष झाले तरी तीच पिपाणी वाजवतोय.. जरा स्वतःच्या पक्षा बद्दल बोलकी🤦🏻‍♂️
@AnilNikam
@AnilNikam Жыл бұрын
Ho na
@sushantpawar2010
@sushantpawar2010 Жыл бұрын
साहेब तुम्हाला बाळासाहेबांचे किस्से आणि उध्दव ठाकरे कसे चुकीचे हे लोकांना सांगण्यात च तुमचे पक्षाचे कार्य आहे हे लोक पर्यंत पोहचत आहे...लवकर यातून बाहेर याल ही अपेक्षा...
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Жыл бұрын
सत्ता पिपासू कमली बीजेपी😂😂😂😂 स्क्रिप्ट मुंबई Bmc election
@AmolPatil-iy6bi
@AmolPatil-iy6bi 2 ай бұрын
Kuthe zopetun n utnare balasaheb Aani tu amit shah la bhetayla dehlila gela 😂😂😂😂😂😂😂😂😂
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
😂😂😂
@sadhamanus5842
@sadhamanus5842 Жыл бұрын
Kon te जावडेकर हा हा
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,1 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,1 МЛН