शून्यातून विश्व निर्माण करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी #अप्रतिम 👌
@balirajaspecial4 жыл бұрын
thank you
@BhaktiRasSandhya4 жыл бұрын
धन्यवाद बळीराजा स्पेशल तुम्ही दरवेळेस खूप छान माहितीचे व्हीडीओ तयार करतात त्यामुळे शेतीसाठी खूप फायदा होतो अशेच व्हीडीओ बनवत चला🙏
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद 💐
@jagjiwanborkar92083 жыл бұрын
आपला मोबाईल नंबर पाठवा 9421954867
@krushimitraMarathi3 жыл бұрын
दर्जेदार माहितीची सुधारित व्यावसायिक शेती, उत्कृष्ठ माहिती नियोजनबध्द व हिशोबीअभ्यासु शेतकरी
@balirajaspecial3 жыл бұрын
धन्यवाद 💐
@ranveerjadhav52094 жыл бұрын
खूप छान आपले नियोजन उत्तम आहे आपण फक्त व्यावसायिक शेती नाही तर परिपूर्ण अभ्यासू शेती करता आपणास खूप शुभेच्छा
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद
@adv.vikaswakharejayshivaji92884 жыл бұрын
धन्यवाद बळीराजा स्पेशल तुम्ही दरवेळेस खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ तयार करता त्यामुळे शेतीसाठी खूप फायदा होतो असेच व्हिडीओ बनवत चला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद 💐
@bkolhe17 Жыл бұрын
यू ट्यूब चॅनल व्दारे खूप काही शिकायला मिळतं ,तुम्ही खूपच छान माहिती देता