Рет қаралды 198,984
#BBCMarathi #SantoshJadhav #SidhuMoosewala
सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संतोष जाधवच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या तो संपर्कात आल्यानंतर त्याने कसं गुन्हेगारी विश्वात नाव कमावलं, असं बरंच काही पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं जातंय. पुणे पोलिसांनी शार्पशूटर संतोष जाधवला गुजरातमधून 12 जून रोजी अटक केली, पण यादरम्यान तो कुठे आणि कसा राहत होता? पाहा पुणे पोलिसांनी काय काय सांगितलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi