Presenting next episode of Bhaminivilas Concept & Presented by Dhanashree Lele
Пікірлер: 31
@swatipillai81264 ай бұрын
धनश्री लेले तुम्ही माझ्या आवडीच्या आहात, मस्त सिरीज आहे ही
@FinanceWithAnamika20234 ай бұрын
Awesome, I am suffering from mental illness and ma'am your voice keeps me well.your speaking style,everything so peaceful Thank you so much
@sharvarikargutkar47864 ай бұрын
विलक्षण सुंदर!!❤
@smitaunhelkar95964 ай бұрын
नमस्कार, खुप च़ गोड़ हो.आपण दोघे भाऊ आणि बहीण ह्या युगात असेच़ आपल्या वाणीतून न मागता अवर्णनीय आनंद देऊन श्रोत्यांच्या मनाला तृप्त करत आहात.खुप धन्यवाद.
@avinashkhire11174 ай бұрын
खूप सुंदर निरूपण आहे. मन आनंदाने भरून येते.
@vaishalimahajan89773 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान.
@vibhavarihasabnis30243 ай бұрын
तुमची सर्व व्याख्याने मला आवडतात
@urmilaapte98534 ай бұрын
🕉️🎵अप्रतिम!!🎼 सांगण्याची हातोटी ही वाखाणण्याजोगी!!🎶🕉️
@srshukla24074 ай бұрын
खूप दिवसांनी आज श्लोका्र्थ ऐकायला मिळाला, धन्यवाद ताई
@sandhyashende59934 ай бұрын
अप्रतिम, pudhcya episode chi vat pahtoy
@anjalibhavthankar64154 ай бұрын
धनश्री ताई, खुप छान!🌹🙏👌
@manasiwalawalkar99504 ай бұрын
खूप छान मधुर
@deepalikamble63274 ай бұрын
सुंदर 💐🙏💐
@shobhavaidya57894 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏
@prakashkhandekarretiredeng24404 ай бұрын
Your speech is excellent 😅😅
@smitashardul53774 ай бұрын
खूप छान,
@vinayapradhan23694 ай бұрын
अप्रतिम
@medhajoshi76234 ай бұрын
अप्रतिम
@gourijangam61684 ай бұрын
खूप छान....
@MangalBhide4 ай бұрын
नेहमीप्रमाणे सुंदरच झालयं
@madhavilapalkar65704 ай бұрын
अप्रतीम
@anjalichoudhari99404 ай бұрын
👌🙏
@vrindashahasane19434 ай бұрын
🙏
@archanadivekar33444 ай бұрын
😊❤
@sapana14313 ай бұрын
Haripath samajavun sangava please
@sugandhagurjar60904 ай бұрын
Namaskar 🙏🙏
@Rutvijmorey383 ай бұрын
गेल्या 2 महिन्या पासून तुम्हाला ऐकतो आहे. प्रचंड डिप्रेशन मध्ये होतो डॉक्टर केले counsilor केले नंतर विठ्ठला पुढे हाथ जोडले आणि अचानक तुमचा विडिओ त्याच दिवशी पुढे आला मौन ऐकल . मुळात धर्म, अध्यात्म अणि उत्तमाचे संस्कार आहेत तुमचं सगळ ऐकलं आता आनंदी झालोय अणि क्रियाशील झालो पुन्हा कीर्तन मागावर आलो. वय 17 आहे अणि मला तुमचं समजत काय किमया तुमची