No video

भुजबळ पवारांना का भेटले ? Why did Bhujbal meet Pawar | MaxMaharashtra

  Рет қаралды 29,610

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#SharadPawar #ChhaganBhujbal #ncp #MarathaReservation #OBCReservation
कोणतीही पूर्वसूचना न देता मंत्री छगन भुजबळ ज्येष्ठ नेते शरद पवारांना मुंबई निवासस्थानी सोमवारी भेटले. त्यासाठी त्यांना दिड तास वाट पाहावी लागली. बारामतीच्या सभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांवर गंभीर आरोप करणाऱ्या भुजबळांना पवारांची तडकाफडकी भेट का घ्यावी लागली ? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांची चर्चा.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 39
@innocentsoft
@innocentsoft Ай бұрын
Excellent Manoj ji
@chandrakantdighe6594
@chandrakantdighe6594 Ай бұрын
भोयरसाहेब ज्या बाबीवर चर्चा करण्यासाठी माईणकरांना बोलायला आणले त्यांचेमत एकदाही पुर्णपणे ऐकून न घेता फक्त तुम्ही स्वतः विषयाची मांडणी करत असता तसे कृपया करू नये. प्रेक्षक ईच्छुक असतात एवढेच लक्षात घ्या.
@milindbhise7904
@milindbhise7904 Ай бұрын
हा कोण जोकर आणलाय सोनवणे साहेब कुठे गेले ते चांगली मुलाखत घेतात
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
भुजबळ यांची PC म्हणजे beating around bush या प्रकारात मोडते. तीन चतुर्थांश आमदारांचा पाठिंबा असनारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती पवारांकडून केली जाईल यात शंका नाही.
@kailashmate1817
@kailashmate1817 Ай бұрын
त्याची जागा जनता घेईल
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
छगन ना घरका ना घाटका
@Ssdd64775
@Ssdd64775 Ай бұрын
तुम्ही जे विश्लेषण केले आहे ते सर्व चुकीचे होऊ शकते. कारण शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा अंदाज घेणे अवघड आहे.
@kailashmate1817
@kailashmate1817 Ай бұрын
जनता पाहून घेईल
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
भुजबळ साहेबांना महाराष्ट्रातून ओबीसी समाज ठामपणे सोबत आहे
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 Ай бұрын
एक मासा आणून फ्रिज मध्ये ठेवला आहे आत्ता एका ला गळ टाकला आहे एकदा गिळला कि विधानसभा जिंकून सण साजरा झाला समजा
@ubedullahshaikh3699
@ubedullahshaikh3699 Ай бұрын
No mask no Entry 🚫
@user-ek7jj5rg7f
@user-ek7jj5rg7f Ай бұрын
भाजप आतापर्यंत शरदचंद्र पवार साहेब यांना बदनाम करत आले आहे मात्र ते शक्य झाले नाही आणि होणार नाही
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
शरद पवार भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जरांगे नामक पिल्लू आणले आहे. त्याने काय काय कारनामे केले ते सर्व सूज्ञ जनतेला माहित आहे. खंडणी वसुली अर्धवट राहिली आहे. म्हणून त्यांना सत्ता हवी आहे. आरक्षण हे केवळ निमित्त आहे. कारण जरांगे प्रत्येक वेळी वेगळ्या मागण्या करून सर्व जनतेला संभ्रमात टाकत आहे. म्हणजेच आरक्षण हा मुद्दा नसून भाजपला सत्तेत येऊ न देणे हा शरद पवारांचा मूळ हेतू असू शकतो.
@bharatmali8127
@bharatmali8127 Ай бұрын
दोन नेते मंडळी आहे मी कयास 2 नेट4
@kailashmate1817
@kailashmate1817 Ай бұрын
छगन भुजबळ हा पुढे झोपे न असे मला वाटते
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 Ай бұрын
Because after this election his politics is going to be the end
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
भुजबळ आणि पवार खुप अनुभवी नेते आहेत…..तुम्ही अंदाज लावू शकत नाही
@joshiajay1971
@joshiajay1971 Ай бұрын
😂सगळंच नाटक करतोस राव😂
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
हा कोण छपरी टकलू आणला 🙏🚩
@amolpandharkar4609
@amolpandharkar4609 Ай бұрын
अरे बोट घालू नका कृपया
@shivajidhumal5009
@shivajidhumal5009 Ай бұрын
Bhujbal ghabarla jarange patil aani marathechi takad samjli
@BHUSHANNIGADE-zg3gi
@BHUSHANNIGADE-zg3gi Ай бұрын
TV
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 Ай бұрын
भुजबळ खूप जात्यांध आहे
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Ай бұрын
Tumhic aajparyant obc netyana obc nete sambodhat aale.. mag ha prashna aajc ka..?
@hanumantraobagai4050
@hanumantraobagai4050 Ай бұрын
Bu jbaip,padnisarechamachas
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
Jarange mule Bhujbalanchi paristhiti khup gambhir zhali aahe, Tyana pudhachi nivadnuk suddha jad jau shakte, Yavar Mahayuti upay kadhnyat asamarth diste, Mhanun nailajane hi paristhiti tyachyavar ali aahe,
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 Ай бұрын
khedkar vr ekahi batami ya channel vr nahi?
@madukarpagar9238
@madukarpagar9238 Ай бұрын
Ha jatiyvadi varistha patrakar aahe.
@tgkaran1909
@tgkaran1909 Ай бұрын
Mafi magay gele asatil
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 माईनमुळा
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,7 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН