शत्रूच्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩
@Maratha_samrajya3 ай бұрын
हे भाजप वाले बिनकामी विषय वाढवतात
@-user-9jpkthshdyekb3 ай бұрын
❤❤❤
@dinarmithbavkar2713 ай бұрын
@@Maratha_samrajyaआणि तुम्ही भाजपा ला कोंडीत पकडण्याचा १ प्रयत्न सोडु नका चुस्लामांचे भाऊ शोभता 😂😂😂
@abhaybhope1723 ай бұрын
म्हणून महाराष्ट्रची वाट लावली मोदी,शहा आणि फडणवीसने.. आता भिडे,RSS झोपी गेले आहेत? All eyes on Malwan आता बरे आठवत नाही..
@mein33243 ай бұрын
पण आज महाराष्ट्रात असे खूप लोक आहेत जे फोनवर महाजनांच फोटो ठेवतात आणि परस्त्रीला वाईट नजरेने बघतात, तिच्यावर नको ते कमेंट्स पास करतात. जे महाराजांचं नाव घेऊन मतं घेतात, ते आई-बहिणींवर शिव्या घालतात. किमान महाराजांचा photo dp ठेवून इंस्टावर घाणेरडे कमेंट्स करू नका.
@DattaPawar023 ай бұрын
शिवरायांच्या सैन्याने सुरत ची जी बेसूरत केली त्याचा दरारा आज पण पाहायला मिळत आहे
@sayajipawar24683 ай бұрын
@@DattaPawar02 या असल्या कमेंट करणारी माणस महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचा पंतप्रधान अजून होऊ शकला नाही.
@@SubhashAvhad-dj5bjkay badbadtay? Aurangzeb Delhi/Agra la baslela. Tyachya pasun kay vachvaycha? Shaista Khan ni 3 varsha Pune lutli mhanun maharajani Surat lutli. Lut cha Paisa swarajya sathi vaparla.
किती दबदबा होता महाराष्ट्राचा... दिशा देणारा महाराष्ट्र आज दिसत नाही... एक वेळ होती महाराष्ट्र दिशा द्यायचा देशाला पण आज.....
@sachinsabale99153 ай бұрын
पण आता फडणवीसांनी हाच महाराष्ट्र गुजरात पुढे गहाण टाकायचं ठरवलं आहे त्याच काय
@mvprcys3 ай бұрын
महाराष्ट्राच्या पद्धतशीर खच्चीकरण चालू आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून
@ganeshkokare80303 ай бұрын
Gadu gujrat pan bhartat yete ani ghan tevayla sharad pawaramule maharashtra disha purn badali ahe...jatiwadakade watchal chalu ahe
@barbarik19423 ай бұрын
@@sachinsabale9915aplya poranchi laiki nahi dhanda karychi. Ganpati dahihandi ani shivjayanti ali ki wargani magyla baher padnar, lokana trass denar dj laun nachnar. ashya paristhtit gujrati mula mehnat karun dhanda wadhvat ahet. Mumbait marathi lokana koni advla hota dhanda karnya pasun, punjabi, marwadi, parsi loka bagha kiti samruddh ahet mumbait. Chuk aplich ahe gujrat la shivya deun kay honar. Aplya porana nusta timepass karyla awdta. Dhandyat naav nahich, UPSC, JEE, NDA sagli kade UP, bihari, south chi mula naav kadhtyt. Ani apli pora kay kartyt te bagha. Tyat fadanvis kay karnar ? Sakshat mahraj jari aste tari ashi nalayak pora baghun ek ekala marun takla asta.
@DeepakAnandache-n1j3 ай бұрын
तुम्ही zopalay ka
@Shooter_Soma3 ай бұрын
विडीओ पाहतानी अंगावर काटा आला आणि छाती गरवाने फुलली माझ्या राजा साठी #जय_शिवराय भीडु 🧡🚩🔥
@amarsawant93613 ай бұрын
जातीत माज असून चालत नाही..... रक्तात स्वाभिमान असावा लागतो.... 🙏🏻
@prashantdeorepatil38293 ай бұрын
मालवणच्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी सुरतचा विषय काढण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न.
@sachin-kc9hb3 ай бұрын
अगदी बरोबर
@PANKAJGODSE3 ай бұрын
होय
@mmdmmd67233 ай бұрын
Seth khush karnyasathi
@sanket_96k_patil3 ай бұрын
काही केलं तरी भाजप येत नहीं आता आता तडीपार करूया
@siddheshchavan51103 ай бұрын
अगदी बरोबर
@anandhiradkar45133 ай бұрын
चिन्मय भाऊ तू कोणताही टॉपिक असो किती मस्त सांगतो खरंच कौतुक करावस वाटतंय👌👌
@Siddhi-943 ай бұрын
होय.आमच्या महाराजांनी सुरत लुटली ...💯 एकदा नाही दोन वेळा....😊 काल काहींनी पुन्हा एकदा त्याच्या गुजराती मालकांना खुश करण्यासाठी महाराजांनी सुरत लुटली नाही म्हणत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. शाहिस्तेखानच्या स्वारीत, पन्हाळगडच्या वेढ्याच्या वेळी मुघलांनी स्वराज्यात प्रचंड नासधूस आणि रयतेचे अतोनात नुकसान केले होते...या नुकसानीचा वचपा काढण्यासाठी शिवरायांनी आपल्या सैन्यासह अतिशय नियोजनबध्द सुरतेवर हल्ला करून मुघलांना आर्थिक धक्का दिला... एकवेळेस नाहीतर सुरतेला दोन वेळेस मराठ्यांनी लुटले...मुळात सुरत ही मुघलांची आर्थिक नाळ होती...सुरतेला हात घालणे म्हणजे साक्षात मुघल बादशहाचा जबड्यात हात घालण्यासारखे होते पण सिंहाच्या जबड्यात घालुनी हात..मोजती दात.. हि जात आमुची...आणि सुरत लुटून महाराजांनी तत्कालीन मुघल बादशहाला बदसुरत केले...हा स्वराज्याचा पराक्रमाचा इतिहास आहे. फक्त मुघल च नव्हे तर प्रत्येक परकीय गिधंडाना या भारत भूमि ची ताकद व वचक दाखवण्याची वेळ होती... आपल्या पराक्रमाने मुघलांच्या छाताडावर नाचणाऱ्या मावळ्यांना रियाज अलीला घरी नाचवणर्याकडून इतिहास शिकण्याची गरज नाही... जय शिवराय 🚩
@naikomi44763 ай бұрын
👌
@govindarsule36753 ай бұрын
👍
@jyotsnapantsachiv53463 ай бұрын
Kiti varshe Shivajirajenchya joraawar tumhi swatahla Maavle mahnun ghenaar ? Pratyaksh vartanuk kashi aahe! Gautami Patil la kon naachwite?
@mehesh_67663 ай бұрын
अरे मुर्खा इतका फुकट चा ज्ञान कशाला पाझरतो सुरत लुटली बोलण्यापेक्षा सुरत वर आक्रमण करुन मिळवले बेहत्तर नाही का
@mehesh_67663 ай бұрын
लुटणे म्हणजे चोरी करणे होतं लुटण्यात शौर्य कुठं आला आक्रमण मध्ये शौर्य शोभून दिसतो
@rushikeshgawali27113 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज 💯🚩🔥
@sunilthokal33653 ай бұрын
बाबासाहेब पुरंदरेच्या पुस्तकातुन सुरतेची लुट हे चौथीला १९७९ ला शिकलो यात कांग्रेस चा संभद कुठे येतोय? फडणवीसांनी भाजपवरच सेल्फ गोल केलाय
@@ROFAN45सगळ्यात जास्त जातीधर्माचे राजकारण पुरंदरेंनी व भाजपने केलं
@indian623533 ай бұрын
@@ROFAN45इथे त्यांनी कुठेही जातीवादाचा उल्लेख केला आहे का 🤦♂️🤦♂️🤦♂️
@AmolNikalje-re9lo3 ай бұрын
@@indian62353ज्याला कावीळ झाली आहे त्याला सगळं पिवळ दिसत .. असं म्हणतात 😂😂
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Dalindare ? A bloodybastered mindset against great chhatrapati .
@prashantdeorepatil38293 ай бұрын
पण आता महाराष्ट्राला लुटणाऱ्या गुजरात्यांविरोधात मराठी माणसाला एकजूट व्हायचे आहे . 🚩🚩🇮🇳
@navalekiran6973 ай бұрын
तू काम कर म्हणजे कोणी गुजराती तुला हात लावणार नाही तू घरात बसून गुजराती ना बोलणार तर कसे चालेल राज्य तुमचं अगदी बाळासाहेब असताना सुधा आपल्या चुका सुधार इतरांना दोष देण्यात अर्थ नाही😊
@prashantdeorepatil38293 ай бұрын
@@navalekiran697 हो मी शेतकरी म्हणून काम करतो , आणि मी फक्त मराठी हिंदू शेतकरी आहे म्हणून मोदी महाराष्ट्र -गुजरात असा भेदभाव करत गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देत माझ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारतो , असो तु महाराष्ट्रीयन नाहीस म्हणून तुला माझी कमेंट वाईट वाटणं स्वाभाविक आहे , माफी असावी .
@navalekiran6973 ай бұрын
@@prashantdeorepatil3829 दादा मी पण शेतकरी आहे सगळच महाराष्ट्र आणि गुजरात अस नाही होत..काही धोरण असतात..जेव्हा तू pm होशील तु पण हेच krshik
@mein33243 ай бұрын
ह्यात सगळ्या गुजरात्यांना नका खेचू, सगळे गुजराती मोदीसारखे नाहीत. असे खूप सारे गुजराती आहेत जे देशाबरोबर महाराष्ट्राचाही विकास करत आहेत, महाराष्ट्रात नोकऱ्या देत आहेत. महाराजां मुळे आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुघलांच्या काळात आर्थिक राजधानी सुरत होती. मोदींना हे सहन होत नाही की महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी कशी? ती गुजरात्यांच्या राज्यात असायला पाहिजे. म्हणूनच IFSC, डायमंड बोर्स, international bullion exchange हे गुजरातला शिफ्ट केले. GIFT सिटी बनवत आहेत, जसंच तयार होईल तसंच हळूहळू मुंबईचा व्यवहार गुजरातला शिफ्ट होणार.
@KingQueen-z1e3 ай бұрын
@@navalekiran697 महाराष्ट्र मध्ये राहून गुजरातचा गु आवडू लागला का दादया तुला🤦🏻♂️
@Robinhood_093 ай бұрын
7:30 'सुरत चे आर्थिक महत्त्व कमी होऊन मुंबई ही नवी आर्थिक राजधानी म्हणून उदयास येऊ लागली...' कदाचित हेच मोदी, शहा यांच्या सोबत फडणविसांचे ही दुखणे असावे. म्हणून गेली दहा वर्षे मुंबई आणि महाराष्ट्राची लूट सुरू आहे.
@Shivam_58383 ай бұрын
Right bro हेच मलाही वाटलं🎉
@dgkul85623 ай бұрын
Mhanun diamond Bazar surat la nela
@pavansaindane77473 ай бұрын
आमचे भाग्य समजतो आम्ही ज्या सुरते मध्ये महाराजांचे पाऊल पडले त्या ठिकाणी आम्ही रोज वावरतो......🙏🏻
@sandippatil37873 ай бұрын
❤❤❤❤
@shivamnaik39763 ай бұрын
प्रिय बोल भिडू टीम खूपच अप्रतिम तुमच्या कार्याला सलाम परंतु एक खंत जरूर आपण जो विषय मांडत आहात त्यात जुगाराची ॲड दाखवणे खूप खूप चिंताजनक आणि मनाला वेदना देणार आहे काळजी करू नका तुम्ही अशीच मेहनत घ्या आम्ही तुम्हाला पैशाची कमतरता पडू देणार नाही
@abhijitbhoite62993 ай бұрын
सुरतेवर स्वारी यावर एक महाराजांचा चित्रपट यायला पाहिजे खुप छान माहिती दिली. ❤
@Sports.frenzy113 ай бұрын
फडणवीस स्वतःच्या कपटी राजकारणासाठी महाराजांवरही घसरू शकतात हे आज उभ्या महाराष्ट्राने बघितलं असेल.
@ishvargavali10983 ай бұрын
आणि नेहरू घसरला होता त्याच काय रे नालायका, शिवरायांना दरोडेखोर, लुटेरा, वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या नेहरू आणि काँग्रेस ला माफी मागायची गरज नाही कारे दोन तोंड्या
@Pm-wq1sd3 ай бұрын
सुरत लूट 🍉 टरबूज ला का टोचत आहे. सुरत लुटीतून सिंधुदुर्ग किल्ला छ. शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता.
@vishaldhavle15223 ай бұрын
होय आम्ही गर्वाने ने सांगणार की महाराजांनी सुरतेची लूट केली 🚩
@sayajipawar24683 ай бұрын
असला अभिमान बाळगणार असाल आणि उद्योजकांना कार मध्ये स्फोटक ठेवून धमकवणार असाल तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील कशाला? आणि तुम्ही महाराष्ट्रातून धंदे पळवले जात आहेत म्हणून उलट्या बोंबा मारायला मोकळे
@sayajipawar24683 ай бұрын
असला अभिमान बाळगणार असाल आणि उद्योजकांना कार मध्ये स्फोटक ठेवून धमकवणार असाल तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील कशाला? आणि तुम्ही महाराष्ट्रातून धंदे पळवले जात आहेत म्हणून उलट्या बोंबा मारायला मोकळे
@shrinivasdeshpande82993 ай бұрын
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या गुजरात गुलामीचा आता तर कळसंच झाला. आजवर महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरातला पळवणायास मदत करणारे आता तर ; गुजरात प्रेमासाठी महाराजांचा इतिहासच बदलायला निघाले . . . . 🙏 🚩 🇮🇳 ♥️
@SPvolg13 ай бұрын
लड़ाई ही सूरत किवा गुजरात सोबत नसून मुघला सोबत होती
@KingQueen-z1e3 ай бұрын
गुजरातच्या बाद-शहा विरुद्ध होती.... जों पुढे जाऊन दिल्लीचा अधीपती झाला.... History मधील पात्र बदलतात पण घटना त्याच असतात.
@sachindalpuse3 ай бұрын
Kara mg gulami gujrat chi
@nikhilnikam29913 ай бұрын
Modi che konitari mugal kde kamala asel mhanun tyala rag ahe Maharashtra cha
@abcxyz570993 ай бұрын
@@SPvolg1 आत्ताचे मुघल शहा आणि मोदी आहे
@valmikmahajan38103 ай бұрын
तेव्हा रज्यावरून वाद होते रे.... आत जातीवरून चालू द्या😂😂😂😂
@adarashukarande3 ай бұрын
आता कोणीतरी येईल आणि comment करेल की चिन्मय भाऊचा पगार वाढला पाहिजे😅
@rupeshkamble2813 ай бұрын
Majhi maagni ajun sudha ekch. Chinmay la Team Leader kara.
@abcxyz570993 ай бұрын
आता मोदी शहा कडून मुंबई ची लूट होत आहे 😢
@vladimirputin72393 ай бұрын
बदला 😅
@RahulDesais3 ай бұрын
@@vladimirputin7239 सुरतेच्या लुटीचा बदला म्हणून मोदी शाह आणि फडणवीस महाराष्ट्राची लूट करताहेत
@pratappagar33443 ай бұрын
@@vladimirputin7239ok... पण.. त्या जिनपिंग चाच का घेत नाही बदला 😂😂😂
@arunbolaj39223 ай бұрын
मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ याला लूट म्हणतात 😮
@thegodfather22713 ай бұрын
🤔 तु मुघलांचा नातेवाईक आहेस का. जर तू मुघल असणार तर तुला मोदी जी यांचा राग यनार कारण मुघल सुध्दा शिवाजी महाराज यांचा द्वेष करत
@shakuntalarane43223 ай бұрын
एकूण काय तर आत्ताच्या राजकारण्यामुळे महाराजांचे त्या काळचे राजकारण म्हणजे सुरतेची लूट किंवा आक्रमणाचा पूर्ण इतिहास कळला धन्य ते आमचे राजकारणी
@शिवराष्ट्र-घ1ष3 ай бұрын
राजकारणांसाठी आमच्या आदर्शवत राजांचा उपयोग करणाऱ्या मतलबी राजकरण करणाऱ्या लोकांना कडेलोट करण्याची योजना शिवभक्तांनी राबवण्याची गरज आहे.
@Sports.frenzy113 ай бұрын
फडणवीसांना महाराजांच्या शौर्याचं कौतुक नाही उलट सुरत लूटली म्हणून महाराजांच्या इतिहासाला/शौर्याला बट्टा लावण्याचं पाप केलं.
@vladimirputin72393 ай бұрын
लाज वाटायला पाहिजे भारतीय लोकांना ते लोक बायकोला ताज महाल बनव नाऱ्या शहाजान महान मानतात छ्त्रपती शिवाजी आपल्या आई साठी स्वराज्याची स्थापना केली त्याला काही आताचे लोक लूटरे समजतात संपूर्ण आयुष्य समर्पित केलं सुरक्षेत स्वराज्याच
@tausifinamdar71613 ай бұрын
ह्या लोकांनी महाराजांचा इतिहास मिटवायच ठरवलय 😢
@kaushalgodbole18323 ай бұрын
Greatest king the world will ever witness ❤👑
@kautuksarvankar60783 ай бұрын
बहुतेक फडणवीस त्याच युवर्सितीतून इतिहासाचा अभ्यास केलेला दिसतोय ज्या युनिव्हर्सिटीत मोदीजी नी सर्टिफिकेट धेतल आहे...😂😂
@SanataniWarrior83 ай бұрын
मग काय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला लुटलं होत का ?
@bhushannikam583 ай бұрын
जेवढी तत्परता सुरत लुटी वेळी दाखवली तेवढी तत्परता राज्यातल्या उदयोगधंदे गुजरातला गेले तेव्हाही दाखवायला हवी होती... अहो राजकारणाला पण मर्यादा असतात उगाच आता जुन्या नेत्यांची आठवण नाही काढली जात
@admalkin943 ай бұрын
त्यासाठी शिवाजीमहाराज राजे पुन्हा जन्माला यायला पाहिजे ❤
@Sp-positive3 ай бұрын
फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्र 1 no ला आहे. हे विसरून चालणार नाही.. सगळे उद्योग धंदे गुजरात ला गेले असते तर गुजरात एक no ला पाहिजे होता.. आणि वाढवान बंदर आशिया खंडातल सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात येतंय तर त्याला विरोध करता हे राजकारण नाहीये का..? ते राजकारण करता.. करू द्या.. लोकांनी तरी डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे..
@gaubhumiorganicfarm...71503 ай бұрын
लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र...🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏🙏
@Rahul_obc3 ай бұрын
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 India's Real Hero...❤️ 🔥Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏 🔥Father of Maratha Empire 🇮🇳 🔥Father of Indian Navy 🇮🇳 🔥Father of Guerilla Tactics 🇮🇳 ( _SURGICAL STRICK_ ) 🔥Father of Swarajya 🇮🇳 🔥 _Power of MARATHA LIGHT INFANTRY REGIMENT_ 💓 King of Heart 💓 ⚔️ King of Warrior...🔥 🔥 Royal Shatriya....🔥 Jay Hind 🇮🇳 Jay shivray 🚩 🙏
@tejaspatil67553 ай бұрын
जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavshinde67093 ай бұрын
SURTECHI LOOT❌ SURATEWAR 'SWARI' ✅
@ROFAN453 ай бұрын
बरोबर आहे
@sandeepjadhav39833 ай бұрын
माझा जाणता राजा 🚩🚩🚩
@2110BAK3 ай бұрын
आपटे कुठे हाय सापडतोय का नाही देवाभाऊ झोपलाय काय यावर एक एपिसोड बनवा
@praveensuryawanshi11113 ай бұрын
Tyanchyach खानदनी मधले आहेत ते
@abhijitingle56603 ай бұрын
आपटे अटक नाही तर महायुती ला वोट नाही मग उमेदवार कोणी पण असो
@Sports.frenzy113 ай бұрын
फडणवीस विद्वान असल्याचा कितीही वाव आणत असले तरी किती अडाणी/अर्धशिक्षीत आहेत हे त्यांच्या इतिहासाच्या व्हाटसअप ज्ञानावरून कळलं.
@BhauKoditkar-b5d3 ай бұрын
द्वेश करणे हा फडणवीसचा जन्मशिध्द हाक्क समजतोय. मननुवादी औलाद.
@sagarsinfozone2933 ай бұрын
सुरत मधली धन धान्य हिंदवी स्वराज्य साठी कामाला आले याचा विचार कोणी केलाच नाही 70 वर्षात.
@akshaywagh91633 ай бұрын
हो सुरत लुटले हेच खर आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@rkgaikwad33623 ай бұрын
छत्रपती च नाव घेऊन राजकारण करू नाही ते रायतेचे राजे होते आणि नेहमी रहातील..
@ashwinpatil89343 ай бұрын
अपमान तर अजिबात करू नये😂😂 भक्त😂😂😂
@rkgaikwad33623 ай бұрын
@@ashwinpatil8934 हसून तुम्हला म्हणायच काय आहे..
@shirishkolekar87453 ай бұрын
🙏 Jay Shivray 🙏 🙏 Jay Bhim 🙏 🙏 Jay Maharashtra 🙏
@DeepeshMore-y2p3 ай бұрын
Bhidu सुरते वर स्वारी अस बोला आपले महाराज हे आपल्या साठी गर्व आहेत ❤
@AbdulmatinShaikh-o4s3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ❤❤..मनाचा मुजरा❤
@nachikethuddar34463 ай бұрын
"सूरतची लूट" हेच पुस्तकात लिहिलं होतं, पण प्रत्येक खऱ्या महाराष्ट्राच्या मुला-मुलींना माहित होतं की ही लूट नसून आपलंच असलेलं धन परत घेतलं जातंय. जय शिवराय.
@JpsShirpur3 ай бұрын
आजही सुरत मध्ये मराठी समजाचे प्रभुत्व आहे, MLA संगीता पाटील, सुरत महानगर पालिकेत ११ मराठी नगरसेवक, सुरत चे खासदार, भारतीय जनता पार्टी गुजरात चे अध्यक्ष आणि भारताचे जल मंत्री C R Patil saheb ( गुजरातचे मुख्यंत्री भूपेंद्र पटेल king असले तरी KINGMAKER PATIL साहेब च आहेत हे संपूर्ण गुजरात ला ठावूक आहे ) 👑👑 यांसह कपडा व्यापारी सम्राट पाटील, निलेश पाटील, सुनील पाटील, संदीप राजपूत, अंबा लाल पवार, मी स्वतः कपड्या चा व्यापार करतो इथे.
@shivrajkadolkar3 ай бұрын
लुट तर मोगलांनी आपल्या रयतेची , जनतेची केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची वसुली केली. आणि महत्वाचे म्हणजे ती संपती स्वतः च्या नाही तर जनतेच्या कल्याणासाठी वापरली
@drswapnilchavan3 ай бұрын
स्वतःच्या संपत्तीवर /जमिनीवर दुसऱ्याने कब्जा केला आणि आपण ती परत मिळवणे ही लूट नसून तो हक्क आहे❤
@laxmanchavan56353 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@Sports.frenzy113 ай бұрын
फडणवीस किती ज्ञानी आहेत ते आज दाखवून दिलं त्यांनीच आपल्या व्हाटसअप ज्ञानातून.
@likhilraut3 ай бұрын
एक नाही तर हजार जन्म घेतली तरी आपण शिवरायांचे पांग कधीच फेडू शकणार नाही.. जय भवानी आई 🚩🚩 जय शिवाजी महाराज 🚩🚩 जय संभाजी महाराज 🚩🚩
@kishorwagh15243 ай бұрын
व्वा...!! चिन्मयबेटा...!! ललललय भ्भारीईईईईईई... इतिहास.... प्रत्यक्ष उभा केलास...!!! राजकारणी मंडळींचं जाऊद्या... पण... आपल्या अभिमानाचं व स्वाभिमानाचं अस्मितेचं अन् आपलं आराध्य दैवत. "छ.शिवाजीराजेंचं" राजकारण नक्कीच होवू नये..!! जयसद्गुरु 🙏🌹
@Swapnil07-w5o3 ай бұрын
कधीच कोणाला तू खालच्या जातीचा तू वरच्या जातीचा न मानणारा माझा राजा 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@badboysk40023 ай бұрын
शिवराय असे शक्तिदाता🔥🔥🚩🚩
@jayashelke33333 ай бұрын
इससे खूबसूरत प्रस्तुती कुछ और नही हो सकती लास्ट सीन मे आखे भर आयी
@ashoksanapvlog_sahyadrisafar3 ай бұрын
आम्ही जालनेकर आम्हाला पण अभिमान आहे.... महाराजांनी आमचा जिल्हा पण ई. स.1676 मध्ये लुटला होता... 🫡
@swapnilnazare93893 ай бұрын
1 no.❤
@sachinpsawai15473 ай бұрын
राजे आहेत ते राजे...
@rahuljadhav26903 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेवर छापा 🚩🚩
@gajanansahane85083 ай бұрын
इयत्ता चौथीच्या इतिहासात " सुरतेवर छापा" ह्या नांवाने धडा होता...ही रक्कम स्वराज्याच्या कामी वापरण्यात आला...
@chanduchengati37323 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@MRN-b4r3 ай бұрын
Proud❤
@dakhdinesh70213 ай бұрын
आम्ही गर्वाने सागणार छ्त्रपती शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा आणि छ्त्रपती संभाजी महाराजांनी बुराणपुर एकदा लुटल आहे...🚩🚩
@jayantmahurkar56773 ай бұрын
Very nice explanation of history JANTA RAJA SHREE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩💪💪💪
@Mancity22733 ай бұрын
ह्या राजकारणी माणसांचा काय पण असू द्या आनंद याचा आहे की माणसं इतिहास वाचतायत 😊😊😊
@shashikantkadam48773 ай бұрын
महाराजांनी राज्यासाठी सुरत लुटली.पण त्याचा बदला म्हणून की काय दोन गुजराती आता मुंबई, महाराष्ट्र लुटत आहेत.आणि प्रजा शांत आहे.
@maheshsuryavanshi21343 ай бұрын
वैभव लांजेकर जी एक चित्रपट यावर पण करावा की आमच्या महाराजांनी सुरत कशी लुटली ❤️🚩
@pritamchandgude5133 ай бұрын
त्या अनाजी पंतांना सांगा महाराजांनी सुरत लुटून बदसुरत केली....... तुम्हाला कितीही गुजरात्यांचा पुळका आला तरी इतिहास नाही बदलू शकत. जय शिवराय ❤
@pranayrao2513 ай бұрын
सगळे राजकारणी सारखेच..... एक बोलतो महाराज जाणता राजा नव्हते... एक बोलतो औरंगजेब क्रूर नव्हता... एक बोलतो महाराजांनी सुरत लुटली नव्हती... महाराजांचा फक्त राजकारण करा
@कृष्णकमळ3 ай бұрын
फडणवीस ला सांग जाऊन हा इतिहास..
@amrutkukreja9993 ай бұрын
जय छत्रपती शिवाजीराजे महाराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@sagarbodake19953 ай бұрын
अतिशय उत्तम मांडणी आणि सादरीकरण 😊💯
@rahulpawar72453 ай бұрын
Super mahiti dili Bhava
@sks14643 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत 2 वेळा लुटली हा इतिहास आहे समजलं लंडन गॅझेट ह्या वर्तमानपत्रात बातमी देखील आली होती त्या अडाणी फडणवीस ला म्हणावं वाच.
@VasantKulkarni-eb5bp3 ай бұрын
😡😡😡😡😡😡😡
@sks14643 ай бұрын
@@VasantKulkarni-eb5bp पंत राग आला का? छत्रपती ची स्तुती ऐकून
@BhauKoditkar-b5d3 ай бұрын
पताच्या औलादीना राग तर येणारच.
@gratifiedsoul29143 ай бұрын
जाऊन सांगा त्या फडतूस ला - हो माझ्या राजाने लुटली सुरत...सार्थ अभिमान आहे आम्हाला🚩🚩🚩
@Sports.frenzy113 ай бұрын
मोदींना खुश करण्यासाठी महाराजांच्या इतिहासाला हात लावण्याचं पाप फडणवीसांनी करू नये.
@thegodfather22713 ай бұрын
🧐 तुम्ही राहूल गांधी आणि मुस्लिम यांना खूष करण्यासाठी वक्फ बोर्ड यांचे समर्थन करता
@omkarghugare73823 ай бұрын
होय आमच दैवत शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच
@vishalshinde11373 ай бұрын
त्या अनाजी पंत याला त्याची जागा दाखवून देऊ जय शिवराय ❤❤
@kiranborude95683 ай бұрын
महाराजांनी सुरत लुटून योग्य केलं..... ती त्या काळाची गरज होती.....
@TheDiversity5073 ай бұрын
तुम्ही त्याला लूट म्हणा किंवा आक्रमण... जे लुटलं ते सामान्य जनतेचे होत.. तेच लुटून महाराजांनी त्याचं वापर स्वराज्य कल्याणासाठी केलं and सामान्य जनतेच्या सुखासाठी केलं.. धर्माच्या रक्षणासाठी अधर्म करावं लागलं तरी ते धर्मच आहे...
@sayshorts88823 ай бұрын
Khup chan👍🙏
@AadityaKadam-h4k3 ай бұрын
अरे कशाचि लूट ते महाराष्ट्रातील रयतेच रक्त पियून गोळा केलेला धन होत जे मोगलनी जनतेची अमाप इतके वर्ष जो प्रदेश लूटून खाल्ला त्याचि हि भारपायी होती आणि जरी अजून कुणाला हि लूट च वाटत असल न तर होय होती ती लूट प्रजेचे हिता साठी 🚩🚩🚩 Jay bhavani Jay Shivaray Jay Maharashtra 🚩
@ravindrabhalerao70203 ай бұрын
हा लुटली सुरत माझ्या राजाने काय उपटाय चे उपटा. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला जाणून बुजून पोकळ बनवला तुम्ही लोकांनी
@tusharbhosale10723 ай бұрын
मला वाटलं काहीतरी अभ्यास करून नवीन जे लोकांना माहीत नाही ते सांगेल तर हा पूर्ण विकिपीडिया वाचून दाखवत आहे...🙄
@kanhaiyawadke47243 ай бұрын
एक नंबर भाऊ 👌
@sheshansawant70473 ай бұрын
सुटत लुटी वर लवकरच मराठी सिनेमा आला पाहिजे आपला इतिहास कळलं पाहिजे
@vishalpawar74623 ай бұрын
प्रेम धांडे यांचे बहिर्जी खंड 3 यात खूप सविस्तर माहिती दिली आहे सुरतेच्या स्वारी ची. जय शिवराय 🚩🚩
@subodhpatil37523 ай бұрын
Thank You Team @bolbhidu 😊
@rajendrabhangale70203 ай бұрын
फडणवीस रेशीम बागेतील मदरस्या मध्ये इतिहास शिकले आहे. तुम्ही तोच कॉग्रेस ने आपल्याला देशभरात शिकवलेला इतिहास सांगत आहेत.
@Atharva21-o5p3 ай бұрын
सुरतचा बदला आदील शहा अमित शहा ले रहा है
@vyankateshmorde63143 ай бұрын
जय शिवराय जय भवानी 🙏🏻
@omkarkale2703 ай бұрын
जय शिवराय 💪🏻
@prafulpatil62573 ай бұрын
कृपया करून कोणीही स्वतःच्या पक्षाचे मत इथे येऊन मांडू नये सगळे राजकारणी त्या घटनेचा राजकारण करताय आणि महाराजांचा अपमान करताय....... एक शिवप्रेमी
@omkarghare72143 ай бұрын
सुरतेवर हल्ला केला तेव्हा महाराजांनी तेथील एकही स्थानिक प्रजेला विनाकारण त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली होती!
@onkarlokhande65853 ай бұрын
चिन्मय भाऊ is emotion...🔥❤️
@pupa....86063 ай бұрын
लोककल्याणकारी राजा..... 🚩 शिवबा आमचा... खूप वाईट वाटतं जेव्हा लोक महाराजांच्या नावाखाली राजकारण करतात.... काय राजा होता, काय त्यांचे प्रताप..... त्या टरबूज्याला तर अक्कलच नाही मोदीने छापलेल्या पुस्तकातून इतिहास शिकला वाटत हा.... बरोबर आहे मोदीचा उल्लेख बाजप वाले जाणता राजा करतात त्यांना काय आमचा राजा कळणार.
@vivekvazarkar3 ай бұрын
शिवरायांनी सूरत ते वर आक्रमण केले म्हणा किंवा लूट केली म्हणा.. मुघल धार्जिणे हिंदू, मुस्लिम व्यापारी, धनी लोकाना लुटले व हिंदवी स्वराज्याच्या कामी हे धन वापरले हे सर्व हिंदूना अभिमानाची बाब आहे.. जय शिवराय..🙏🏼🙏🏼🚩🚩