माणुस चंद्रावर ३,८४,००० पार करु शकतो तर कैलास पर्वतावर नाही जाऊ शकत एक रहस्यच आहे ...! 🌏🧘♂️🕉️🚩
@doctork54172 жыл бұрын
#बोलभिडू हे चॅनेल एक उत्तम उदाहरण आहे यशाचे. विविध, वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानोपयोगी माहिती दैनंदिन सर्वांपर्यंत पोहोचवता आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार!! असेच वैवीध्यपूर्ण माहिती आम्हाला देत राहा हीच प्रार्थना 🙏
@prasadkulkarni152 жыл бұрын
मनापासून धन्यवाद बोल भिडू 🙏🏻🚩ॐ नमः शिवाय
@tejaskumbhar4189 Жыл бұрын
बोलभिडू हे चॅनेल एक उत्तम उदाहरण आहे यशाचे. विविध, वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानोपयोगी माहिती दैनंदिन सर्वांपर्यंत पोहोचवता आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार!! असेच वैवीध्यपूर्ण माहिती आम्हाला देत राहा हीच प्रार्थना
@pramodpatil32082 жыл бұрын
जय श्री कैलाशपती भगवान भोलेनाथ महादेव की जय ❤️🙏
@sachinmhatre22722 жыл бұрын
ओम नमः शिवाय, हर हर महादेव
@Nirmal_bachhav2 жыл бұрын
बोल व्हिडिओ टीमचे धन्यवाद तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओ बनवल्याबद्दल
@being-suraj34772 жыл бұрын
😂😂😂😂 bol video😂😂
@nirmiticonstructions73312 жыл бұрын
Video bolla .... 😂
@FamousYoutubers-d7u2 жыл бұрын
गांजा फुक कमेंट 😂😂😂
@karanpatil12762 жыл бұрын
@@FamousKZbinrs-d7u 😂😂😂😂
@sheetaljadhav96662 жыл бұрын
ह्वीडीओ नाही. भिडु
@ganeshawaghade84762 жыл бұрын
तुमचा चैनल म्हणजे माहितीचे भांडार आहे .खूप छान माहिती देता तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार.
@anandlondhe14382 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 👍🏻❤️ ॐ नमः शिवाय 🙏🏻💐
@santoshwaghmare30012 жыл бұрын
मराठी वाचन अतिशय शुद्ध आहे ,
@ekmaratha83212 жыл бұрын
कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे . जो कोणी या पर्वतावर चढायचा प्रयत्न करते त्याला एक अलौकीक व दैवी शक्ती थांबवते. 🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩
@98skywalker2 жыл бұрын
🤦
@prathambothre11442 жыл бұрын
काहीही येडझव्या सारख बोलायच?
@NitinJani982 жыл бұрын
😁😁😂😂🤣
@kishorbhowate87152 жыл бұрын
आणि त्या शक्तीच नाव आहे चिनी गव्हर्नमेंट
@prathambothre11442 жыл бұрын
@@kishorbhowate8715 भाऊ एकच नंबर 😂😂😂😂😂😂😂😂
@sandyksh19922 жыл бұрын
मागच्या एका आठवड्या पासून मी कैलास पर्वताबद्दल व्हिडिओ बघत ahe.... आणि आपला व्हिडिओ पण त्याच वेळी येणं म्हणजे खूपच मोठा योगायोग....आपण बनवलेल्या ह्या व्हिडिओ बद्दल आपल्याला खूप खूप अभिनंदन....❤️❤️❤️❤️
@sagarnanaware34632 жыл бұрын
रावणाला सुध्दा खुप मेहनत करावी लागली होती कैलाश पर्वत चढताना. महादेवाने खुप परीक्षा घेतली रावणाची त्याचा अहंकार नष्ट केला. तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र रचले आणि ते ऐकून महादेव प्रसन्न झाले. तेव्हा कुठं त्यांनी दर्शन दिले. रामायणात याची माहिती आहे. थोडक्यात काय तर कैलाश पर्वत चढताना शारीरिक शक्ती सोबत आध्यात्मिक शक्ती हवी . संत आणि योगी तिथे जवळ जाऊ शकले कारण त्यांची आध्यात्मिक शक्ती चांगली होती. सामान्य माणूस सहज सोपं आणि कमी त्रासदायक मार्ग अवलंबतो. कसं जमणार मग.
@thesunshineacademy32202 жыл бұрын
😆😆खरंच अंधभक्तांची काहीच कमी नाही आपल्या देशात....
@dericccccc2 жыл бұрын
@@thesunshineacademy3220 अंधभिखुंची पण कमी नाही😂😂
@thesunshineacademy32202 жыл бұрын
@@dericcccccबुद्धांचे भिख्खू अंध कधिच नसतात बाळा म्हणून तर ते तार्किक आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या बुद्धांचे भिख्खू असतात. तुमच्या सारखे फालतू गोष्टींवर विश्वास करत नाहीत भिख्खू. बुद्धांची शिकवणच तशी आहे आम्हाला. जगातील सर्वात जास्त शिकलेल्या आंबेडकरांनी हिंदू धर्माला लाथ मारून बौद्ध धर्म स्विकारलाय इथेच समजते बुद्धाच्या धम्मात किती ताकत आहे ते.
@THE_GREAT_INDIAN2 жыл бұрын
@@thesunshineacademy3220 gap re , jya goshti kalat nahit tithe tond ghalu naye ...
@THE_GREAT_INDIAN2 жыл бұрын
Correct 👍
@prabhatrane63912 жыл бұрын
रशियातील काही गिर्यारोह नी पर्वतावर चाडण्याचा प्रयत्न केला होता पण ते त्यांना शक्य झाले नाही व त्यांना विचित्र भास होऊ लागले , रस्ता भटकू लागले , अनेक विचित्र घटना घडल्या कोणती यंत्रणा काम करू शकली नाही म्हणून चिनी सरकारने ह्या पर्वतावर चाडण्यास बंदी घातली
Very effort full and studious information. Narration of Ms.Maithili is specifically appreciated.
@fifalevel2 жыл бұрын
@@THE_GREAT_INDIAN are dada to bhimta ahe
@kiran..5552 жыл бұрын
@@fifalevel .. tuzi kuthali bahini dili ahes tyala..😂😂 bhimta ya shbdacha sanskrut arth bagh 1 da..😂😂😂
@mithunlabhade96262 жыл бұрын
असो कैलास पर्वत म्हणजे महादेवाचे मुख्य स्थांन तीथे रावनाला परीक्षा चुकली नाही तीथे सामन्य माणुस काय जानार हर हर महादेव🚩
@AGHAMADITYAKAILAS Жыл бұрын
तिथे बंदी आहे म्हणून कोणी जाऊ शकत नाही
@aryanwaghmare1217 Жыл бұрын
@@AGHAMADITYAKAILAS khup lokani try kel hot pn koni jau shkl nahi
@jaymalhar-iw5xs1ez5c Жыл бұрын
Tithe apala kahich hakk nahi an kahihi chavalun Kay fayada
@nishican5110 Жыл бұрын
🤣😂🤣😂🤣😂
@S.E.K1194 Жыл бұрын
@@nishican5110 का हसतोय
@n8gamerz6012 жыл бұрын
चुकीची माहिती चीन हा साम्यवाधी देश आहे चीन तर अशा ठिकाणी पहिला घुसतो reasearch करतो आणि जी के त्याने केली आहे आणि त्यांना देखील हे रहस्य सुटले नाही म्हणून त्यांनी देखील याचा नाद सोडून दिला आणि तिथे जाण्यास बंदी घातली
@shubhamchavan94382 жыл бұрын
What's app भारी ghosti वाचायला भेटता लेका
@bhushankadam2762 жыл бұрын
@@shubhamchavan9438 bhava research kela, tyana jml nahi,... hya sglya goshti khoti sudha assu skte. Pn china swata ka bndhi ghalel, ani te pn dharmik karnan mule. Thoda vichar kr. Ani chadnari lok everest vr jau sktat tr tyana kailash vr janyachi iccha nhi ka yenar ani te janar nhi ka???
@Ashish-nd3xj2 жыл бұрын
Hahahaha
@anamik48702 жыл бұрын
@@shubhamchavan9438 tumhi titkya jari vachlya tari reservation chi garaj nahi padnar tumhala
@lalitdeshmukh37372 жыл бұрын
Very true
@bluesea2622 жыл бұрын
ही माहिती खरी आणि त्यामुळे आणखी कैलास पर्वता बाबत कळाले, पण उमेश झिरपे यांचे मनोगत बरोबर नाही
@abhijitsarukte2 жыл бұрын
This is what we call *Real Research* 👍👍 hat's off to Bol bhidu team
@catchyrohit2 жыл бұрын
Nahi Karan paracomado Indian Ani Chin army sagle research secretaly divtya konalach mahit nahi tya badal fakth army shivay
@bugmanoriginal312 жыл бұрын
That's stupid information
@JaiGajanan8077 Жыл бұрын
China banned it in early 2000 then why not before it nobody climbed...nonsence news...and it was mountain which was considered to be most mysterious then why no one tried to search actual truth...
@99865836402 жыл бұрын
अगदीच थातूरमातूर वरवरची माहिती दिल्याबद्दल आभार!असा विषय घेताना सखोल माहिती घेवुनच व्हिडीओ बनवावा!
@Ashish-nd3xj2 жыл бұрын
Mhanje kashi sanga na
@bgawade2 жыл бұрын
मग तुम्ही सांगा माहिती।
@I_m.abhi0062 жыл бұрын
Full time pass
@abhishekdalvi21772 жыл бұрын
अस का वाटतं तुम्हाला ते सांगा पहिला... एक तर तुम्हाला माहिती आहे किंवा असच काहीतरी मनाचं बोलत आहात..
@शिवराजजगताप-ब6द2 жыл бұрын
साक्षात महाकालचे निवासस्थान कैलास पर्वत त्यामुळे तेथे कोणीच पोहचु शकत नाही जय महाकाल 🚩🚩
@thesunshineacademy32202 жыл бұрын
😆😆😆
@Tradeholic_Narsing2 жыл бұрын
@@thesunshineacademy3220 had re
@thesunshineacademy32202 жыл бұрын
@@Tradeholic_Narsing 🤣😂😆😄😅🤣🤣🤣🤣🤣🤣
@abwcreater57042 жыл бұрын
येडझवण्या आहेस तु कोणाच्या कब्झ्यात आहे आधी बग चीन वाले आहेत आणि महादेवाचा सांगतोय कल्पानिक
@AGHAMADITYAKAILAS Жыл бұрын
तिथे जाण्यास बंदी आहे म्हणून कोणी गेलेले नाही...व्हिडिओ न पाहता कमेंट करू नये
@pranaypatare2643 Жыл бұрын
श्री कैलास पर्वतावर महादेवाचा वास आहे त्यांची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून तिथे कोणीच पोहचू शकत नाही आणि शकणार ही नाही हर हर महादेव 🚩
@amitpratiksha51712 жыл бұрын
जय जय शंकर....नमामि शंकर... जय भोलेनाथ की 🙏
@शक्तिश्री2 жыл бұрын
हर हर शंकर नमामी शंकर🙏🙏🙏
@rushitaur46742 жыл бұрын
झिरपे साहेबांना म्हणाव अगोदरच 2 3 गिर्यारोहकानी पर्वत चढायचं try केलेलं आहे त्यात एक अमेरिका चा प्रसिद्ध गिर्यारोहक सुद्धा होता
@rushikeshthorat51692 жыл бұрын
Try kely pn gele tr nahit na ...
@bajarangdal93162 жыл бұрын
To aati shahana aahe
@vaibhavkumbhar2812 жыл бұрын
तथ्यपूर्ण माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल बोल भिडू तुमचे धन्यवाद आणी अभिनंदन.
@dineshdanke96452 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली समजुन सांगत आहेत धन्यवाद शतशः आभार 🙏💐🙏💐 अभिनंदन अभिनंदन 💐💐
@somrajbarge154 Жыл бұрын
बंदी नसताना ही कैलास पर्वतांवर जाण्याचा खुप प्रयत्न झालेला आहे पण तो फसलेला आहे. जर शंभो महादेवांची ईच्छा असेल तर एखादा अपंग व्यक्ती पण जाउ शकतो. # ॥ हर हर महादेव ॥
@PratapXD23 күн бұрын
Har har Mahadev ❤❤
@1stnamelastname242 жыл бұрын
@बोल भीडू : बाळु मामां वर विडिओ बनवा ❤️
@omkarbodake65462 жыл бұрын
Hoi
@shobharatnaparkhi8415 Жыл бұрын
मैथिली तुम्ही खूप छान बोलता मला खूप आवडतेस माहिती तर खूप उपयोगी असते thank you so much
@Rambler112 жыл бұрын
The info is incomplete..the mountain is pious..and surrounded by holy energies...lot of mountainers tried but they failed..and some of them returned and shared their exp...which indicates that the kailash mountain has significant magnetic filed and also has different time zone.Those who tried, experienced that..Their nails and hair growed at faster rate than normal one...And the end, everyone realized that the mountain has sacreed value..And lord shiva lives there.
@Connecting-nature7 ай бұрын
आप जोबतारहेहैं वैसी Same story हर KZbin channel पर दिखती है. कोई other perspective से इसपर बात करता नही. शायद bol bhidu ने थोडा बहोत other perspective से इसपर चर्चा की है.
@sachinborate19472 жыл бұрын
अशे झिरपे सारखे लय झाले कोणी कैलास सर नाही करू शकत 🚩
@sunilpharande61892 жыл бұрын
झीरपे सर, तुह्मी जावं अशी इच्छा आहे 👍
@kishorbhoir74462 жыл бұрын
Very nice information Kailash Parvat... 🙏🙏 Lord Shiva Mahadev 🙏🙏 Thank you..🙏🕉️🌹💐🌸 !! ॐ नमःशिवाय🔱 !! !! हर हर महादेव !! 🙏👏🕉️🌿❤️🌹💐🚩🚩🚩
@Anny Creation हिंदना असं वाटतं कि त्यांचे देव म्हणजे सर्व काही आहेत. अंधभक्त कुठले. हिंदू धर्म म्हणजे चुतिया लोकांचा एक गट मात्र आहे
@bt86382 жыл бұрын
All tridev is owner of universe
@samcuraan22232 жыл бұрын
हर हर महादेव शिव शंकर शंभो मृत्युंजय रौद्र शंभो कृपा कर शिव मृत्युंजय कृपा कर शिव मृत्युंजय कृपा कर 🔱🙇💯🌍🌍
@vishaljoshi13662 жыл бұрын
ओम नम: शिवाय 🙏
@atharvajoglekar29642 жыл бұрын
Bol bhidu ने " आम्ही फार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सर्व परीक्षण करतो" असलं सोंग आणू नये ....आणि कुठल्यातरी झिरपे नावाच्या माणसाचा दाखला देऊन कैलास पर्वतावर चढू शकतो हे असलं काही सांगूच नये...श्री तिरुपती बालाजी ज्या पर्वतावर विराजमान आहेत तो पर्वत तिरुमला तो पण एक HOLY MOUNTAIN आहे श्रीशैल आहे ,माता वैष्णोदेवी आहे, महाराष्ट्रचं दैवत खंडोबा जेजुरी गडावर आहे......भारतात अनेक अनेक HOLY MOUNTAIN आहेत आणि त्या वर मानवी आधिवास अनेक वर्षांपासून आहे....लोक तिथे दर्शनाला जातात.... त्यामुळे झिरपेंनी "कैलास हा एक"HOLY MOUNTAIN "आहे म्हणून आम्ही तो काही सर करत नाही" असली उपकाराची भाषा बोलू नये ... लोकांनी तुम्हाला कैलास पर्वतावर जाण्यास अडवलेलं नाही.... आणि कैलास हा सर करण्यास शक्य आहे तर तो सर करून दाखवावा .....तो होली माउंटन आहे असली कारण देऊ नयेत....
@omkarbodake65462 жыл бұрын
Barovar bolat... Aho ravnala jata ala nhi ani to zirpya ksa jail
@shreyassawant64242 жыл бұрын
जय महाकाल....❣️☘️❤️🌍🔱🙏
@clashroyalesunday50182 жыл бұрын
वा अधिक विश्वासू माहिती घेऊन घेऊन कोणाकडून घेतली तर जो तिकडे कधी फिरकला सुद्धा नाही त्याच्याकडून अश्या झिरपे फिरपे कडून माहिती घेण्यापेक्षा ज्यांनी तिथे ट्रेक करायचा प्रयत्न केला होता त्यांच्या कडून किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींकडून तुम्ही माहिती घ्यायला हवी होती.पहिल्यांदा तुमचा विडिओ incomplete information सारखा वाटला.
@suhasdalvi44142 жыл бұрын
कैलास पर्वत पर शिव शंकर महादेव है हर हर महादेव 🙏🙏🙏
@rajeshgugale5165 Жыл бұрын
देवांचा देव महादेव हर हर महादेव🙏🙏
@krishansurywanshi355710 ай бұрын
मनापासून आभार बोल भिडू तुम्हाला ही माहिती कशी वाटली....छान प्रस्तुती.
@FamousYoutubers-d7u2 жыл бұрын
आधी हिंदु नंतर बाकीचे 🔱 जय शिवशंकर 🔱❤️
@thatskinnymarathiboy86832 жыл бұрын
Brobr bhava 🔥🔥
@cutebabypranjal91252 жыл бұрын
Tari pan jaata yet nahi
@FamousYoutubers-d7u2 жыл бұрын
@@cutebabypranjal9125 pranjal Are you mad
@sagarbjadhav695 Жыл бұрын
@@cutebabypranjal9125 bapala gheun ja mg tuzya
@amoltambade27389 ай бұрын
🙏🙏🚩🚩 श्री गणेश नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली 🚩🚩🙏🙏 जय भोलेनाथ माउली 🙏🚩जय महाकाळ माउली 🚩🚩🙏🙏
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
कैलास पर्वतावर चढत वर जाताना चुंबकीय लहरी वाढतात त्यामुळे दिशादर्शक बिघडतो. हवेचा बदल होतो अस वैज्ञानिक कारण आहे
@k662502 жыл бұрын
🤦🏼♂️🤣😂🤣 मेलारापा बद्दल माहिती घे हिंदू बौद्ध आणि जैन झोटनिसिम चे ते उगम स्थान आहे
@satarkar452 жыл бұрын
बरोबर आहे भावा 👍 आणि आशिया खंडातील सर्वात जास्त रेडिशन असणाऱ्या पर्वतांपैकी एक म्हणजे कैलास पर्वत ( सुशिक्षित अडाणी लोकांना नाही समजणार )
@anamik48702 жыл бұрын
@@satarkar45 science kay kamach? kara na kahitari marga baghuya mag.... shiklele pan adani nasnare kay kamache?
@Skumarr17982 жыл бұрын
खूप छान माहिती. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जर धार्मिक महत्त्व नसते तर हे शिखर सर झाले असते, म्हणजे धर्म माणसाला मुक्त करण्या एवजी मर्यादेत बांधून ठेवतो असच घ्यावं लागेल
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
बऱ्याच अयशस्वी प्रयत्नानंतर चीन ने सुद्धा पर्वतावर चढायला बंदी घातली आहे. कुणी नास्तिक पण मान्य करेल की हे संकेत आहेत.
@thesunshineacademy32202 жыл бұрын
😆😆😆🤣🤣🤣🤣🤣
@hindusage2 жыл бұрын
Milarepa chadle nvte tar te surya kirnavar bssun gele
@technicalpkmarathi15925 ай бұрын
हर हर महादेव 🚩🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻
@amoltambade2738 Жыл бұрын
🙏 ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली 🙏 जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏
@Shiv34132 жыл бұрын
❤❤ ॐ नमः शिवाय ❤❤
@bhoyarkeshav992 жыл бұрын
ये बाई कोणी jau शकत nahi तिथे आमचे महादेव आहेत विषय सपंला दुसरे कोणी nahi हर हर महादेव 🙏
@महाकालकीनगरी-ख3र Жыл бұрын
हिंदू धर्माचा पवित्र स्थान कैलास पर्वत💐
@ishankhanapurkar96282 жыл бұрын
🔱ओम नमः शिवाय🔱
@sudarshansuryanarayan99372 жыл бұрын
जेव्हा चिनीसरकारने परवानगी दिली होती तेव्हा मोठे मोठे गिर्यारोहक चढु शकले नाही. आणि हा झिरप्या काय चीज आहे.
@PrabhuShriramji-2jai2 жыл бұрын
झिरपत झिरपत... झिरप्या... तो धंदेवाईक गिर्यारोहक आहे.... रग्गड कमावतो...
@dnyaneshwarkshirsagar91 Жыл бұрын
सर्व बंदी उठवायला सांगतो , स्थानिक मदत द्यायला सांगतो , करा सैर कैलास पर्वत काय अनुभव येतो ते मला सांगा. ....... अहो ते महादेवाच्या महादेवाचं निवास स्थान आहे , त्यांच्या आज्ञे शिवाय काहीच होऊ शकत नाही. लांबून नमस्कार करा आणि या माघारी ! रावणासारखे मोठे शिवभक्त हे कैलास पर्वत हलवू शकले नाहीत तर, हे कैलास पर्वत सर करायची गोष्ट करत आहेत. !!
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
बोल भिडू वर खूप अनमोल अशी माहिती पुरवली जाते ❤ बोल भिडू संपूर्ण टीम ला धन्यवाद ❤
@pranavdeshmukh74602 жыл бұрын
कैलास पर्वतावर नागा साधू सोडून इतर कोणालाही जाता येत नाही
@dattaraogaikwad56392 жыл бұрын
खूप खूप चांगली माहिती आहे धन्यवाद
@AshitoshPawar-fb7be2 жыл бұрын
नाही कोई चढ पायेगा!.... हर हर शंभो⚡
@sunilnaraynsuryawanshisury50302 жыл бұрын
किवं ?
@rishim81642 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 aala hizda🤣🤣
@k662502 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 अरे ना धड तुम्ही बौद्ध ना धड हिंदू आहात तुम्ही फक्त कन्व्हर्ट आहात ज्यांना आरक्षण वर जगायचं आहे म्हणून तुम्हाला काम ना धंदे फक्त हिंदू धर्माचा अपमान द्वेष करायचा त्यात तुम्हाला आनंद गाढव
@swaroop_96k2 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 are undgya.....tuzya dharmaat ghaal ja na tuzi aai ....Hindu lokanchya manyatechi ka cheshta krtos
@dericccccc2 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 आडनाव चोर ,चोरी करू नये असे बुद्ध म्हणले आणि तुम्ही त्यांच्याच विचारांना फाट्यावर कोलले 😂
@dineshdanke81282 жыл бұрын
कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारण शिंदू भव दुःख दारी तुजविण शंभो मज कोण तारी 🕉️ नमः शिवाय 🕉️ नमः शिवाय 🕉️ हर हर महादेव 🌺💐🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@gajananrajebhosale98902 жыл бұрын
चोल साम्राज्याच्या इतिहासाच्या माहितीवर एक episode तयार करण्यात यावा ही विनंती कारण यामुळे महाराष्टातील लोकांना PS 1 हा movie बघण्यास सोपा जाईल.....
@arvindjadhav24702 жыл бұрын
खूप छान आवाज आहे तुमचा आणि सुंदर असे विश्लेषण
@sarveshpandit67662 жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilaspanchal84092 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ फार छान असतात आणि तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे असेच नाव नवीन व्हिडिओ बनवत रहा
@kamleshphalne94522 жыл бұрын
या vedio ची वाट पाहत होतो
@suwarnagavali6593 Жыл бұрын
खरे कारण कळाले!! Thanks!! बरेच दिवसा पासून प्रश्न मनात होता.
@amitsawnt65342 жыл бұрын
तुम्ही जर देवाला मनात असाल तर..,कैलास पर्वत हे असतानाच हे देवादी देव 🔱"महादेवांचे"🕉️ निवासस्थान आहे आणि त्यांची इच्छाच नसेल कोणीही त्यांच्या निवास स्थानाच्या परिसतर यायची तर...कैलास पर्वताच्या शिखरावर तुम्ही तिकडे जात असाल तर तुम्ही तिकडे पोहचू शकत नाही●!!
@santoshphale15932 жыл бұрын
🚩Jay ShivSankar Bhagavan 🚩🚩🇮🇳
@MaharashtracheVarkariDharkari2 жыл бұрын
सर्व टिम चे मनापासुन धन्यवाद , आणि शक्य झाल्यास कैलास पर्वताची माहीती असलेले अजुन व्हिडिओ बनऊ शकलात तर आम्हला बघायला नक्की आवडतील🙏🙏🙏
@bhushanahire3812 жыл бұрын
Bol bhidu he Marathi KZbin channel kharach samajnya sarkh ahe khup chhan Marathi madhe mahiti milte👍🏻👍🏻
@Khavchat2 жыл бұрын
जो चढू पाहिल कैलास तो होऊन जाईल खल्लास 😁😁😁😁😁 🚩जय शिव शंभो🚩
@yogitajadhavar70192 жыл бұрын
साक्षात शिवचं निवासस्थान आहे ते 🙏😁
@manojdevkar79482 жыл бұрын
रामदास आठवले मस्त कविता
@Khavchat2 жыл бұрын
@@manojdevkar7948 ‘रामदास’च्या कवितांना नसतो शेंडा अन् नसतो बुडखा, ते लावत असतात ‘काकडी’ उगवत असतो ‘दोडका’, आम्ही विषयाला धरूनच देत असतो कडक ‘तडका’, आठवले असे हिनवूनही चिडणार नाही हा ‘लडका’, टिंगल टवाळ्या करतो कारण स्वभाव नाही ‘चिडका’, कविता वाचून मात्र तुम्ही मारू नका भींतीवर ‘धडका’ 🤣😂😁😆🤣😛😝😜🤪
@shindesarkar4662 жыл бұрын
🙏🙏
@Khavchat2 жыл бұрын
@@shindesarkar466 નમસ્કાર સરકાર!!🙏😁
@vishnusable8412 жыл бұрын
Thank you BB making on demand videos.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vivekpatil67432 жыл бұрын
कारण तिथे रेडिएशन जास्त आहे त्यामुळे जाणाऱ्या पर्यटकांना चक्कर येते व मृत्यूचे प्रमाण जास्त वाढते..आणखीन सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पर्वताचा स्लोप 60° इतका आहे...मग वर चडण्यास ही तो कठीण जात असेल 🙏👍
@anamik48702 жыл бұрын
aho guppa basa oh.. bagha tantradnyan hya saglyavar maat karu shakta.. ka shakya hot nahiy?
@pravinmundhe94492 жыл бұрын
Drone, aeroplane jau shkt nhi. Radar work krt nhit. Kailash parvata jvl gelyvar. . . Oxygen level kmi hothe.. Haiir and nakhe fast vadhtat tya . areat gelyvar. . आेम आवाज येतो. हे सर्व खरे आहे. गुगल मॅप बघा. 🔱 दिसते डमरु पण दिसते. मॅप वर
@Maharashtra_3652 жыл бұрын
@@pravinmundhe9449 😂😂😂
@vivekpatil67432 жыл бұрын
@@anamik4870 hot nasel....pn kontya purvyanusar Shankar tithe ahet he mala adi sanga 🙏
@yogeshdesai59992 жыл бұрын
@@vivekpatil6743 kahi goshti aplya buddhichya palikade ahet. It's beyond the capacity of our brains.
@pankajahire1861 Жыл бұрын
हर हर महादेव ओम नम:शिवाय 🌹🌹🙏🙏🚩🚩🚩
@santoshrane6651 Жыл бұрын
।।अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।🙏🙏
@shaileshkhirit42322 жыл бұрын
Kharach ha vishay khup chan aahe aani tumhala vinanti aahe ki aapalya chanalvar aasech mast video takat raha
@waghsandip9340 Жыл бұрын
हर हर महादेव ❤️❤️❤️🔥🔥🔥
@bharatnaikwade71952 жыл бұрын
कैलासपती महादेव 🚩🚩 हर हर महादेव 🌹🌹
@onkarkale80302 жыл бұрын
ओम नमः शिवाय...!🌿🤞🍁🌻🌼
@vinaypatil28332 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती... 🙏
@myth_solver2 жыл бұрын
Congratulations for 700k 🎉🔥
@umeshsonawane36732 жыл бұрын
Te paise kamavtil tula ky annad hotoy. Kahi pn mahiti deun ed banavayech
@myth_solver2 жыл бұрын
@@umeshsonawane3673 ते त्यांची मेहनत करत आहेत म्हणून ते आज पैसे कमवत आहेत आपण आनंद म्हणून नाही तर एक त्यांच्या प्रयत्नांना उत्तेजन म्हणून शुभेच्छा द्यायच्या असतात
@nilmohite13332 жыл бұрын
@@myth_solver ✌✌😍😍
@manjitkumarpatil8458 Жыл бұрын
काय 700k 609 K व्हिव आहेत.
@vivekananddagare25432 жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 jai hind vande mataram
@rajendraaphale70892 жыл бұрын
Really good & factual information. clarifies misconceptions, mis beliefs.
@JaiGajanan8077 Жыл бұрын
Apane isaka sunane ke baad kya research Kiya sir...China banned it in early 2000 then why not before it nobody climbed...nonsence news...and it was mountain which was considered to be most mysterious then why no one tried to search actual truth...
@nandkumarranade2032 жыл бұрын
छान माहिती सांगितली कांही गाेष्टी ह्या तर्काच्या पलीकडे असतात व त्याचा शाेधात मानवाने पडु नये हे खरे
@kk595962 жыл бұрын
नमो बुध्दाय 🙏🏻
@girishkhonde10252 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम माहिती बोलभिडू 🙏🙏
@Vikram183962 жыл бұрын
उमेश झिरपे सर याच Statement आधुनिक दृष्टीकोन देतो.....👍👍👍 दन्तकथा किंवा अंधश्रद्धा न मानता आधुनिक दृष्टीकोन ठेवा....धार्मिक भावना न दुखावल्या मुळे आज पर्यत कैलास पर्वत नेसर्गिक दृष्ट्या जसा च तसाच आहे आणि त्यात हस्तक्षेप सुद्धा झाला नाही पाहिजे......🙏🙏🙏
@bharatinamdar79532 жыл бұрын
बोल व्हिडिओ ह्या यूट्यूब चैनल ची माहिती व्यवस्थित आणि सत्यता पडताळून घेतलेली असती
@rushikeshnimse53502 жыл бұрын
Incomplete information didn't mentioned the study of Russian scientist on this topic and the people who actually tried to climb mount Kailash rather you preferred one who didn't get a chance to climb it.. how can we belive on his comments.
@vishwamobimurud2 жыл бұрын
🙏हर हर महादेव 🙏 काल भैरवजी महाराज 🙏🙏
@amitbhagwat38352 жыл бұрын
Congratulations for 7lakh 🔥🔥ata ek video mohini madam kdun yevudya tyanna special shubhechha dya 🔥❤️
@shivanipatil55442 жыл бұрын
World best mountaineer Sir Reinhold Messner, hyani suddha Mount Kailash var chadhai karaych prayant kele hota, pan te success nahi zale, Sir Reinhold Messner ne Evrest without oxygen summit kela hae..
@yashkale00612 жыл бұрын
जय श्री महाकाल ❤️📿🔱☘️
@abhibharsakle16982 жыл бұрын
खरी माहिती दिलय बदल धन्यवाद❤
@KBunitedkingdom Жыл бұрын
I am so glad that nobody goes to Kailash Parbat, else people would have littered it like Mt Everest. Good that some places remain untouched by humans.
@chandrashekhardeshpande6090 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌🙏
@sunilchougule41102 жыл бұрын
Jai Shree ShivShankar Bholenath Prabhu Maharaj Ki Mahima Hai Nyari.