विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी म्हणजेच बोलभिडू.superb.
@vaibhavpandit642 Жыл бұрын
दिलेल्या माहीती बद्दल बोल भिडु परीवाराचे खुप खुप आभार.🙏🏻 अशीच माहिती हिंदु धर्मातील विविध संप्रदायावर द्यावी म्हनजे सर्वांच्या ज्ञानात आनखी भर पडेल. धन्यवाद🙏🏻🙏🏻
@Pavbhajitasty Жыл бұрын
@@SamanScholargava bahercha ki landa😂
@nittm8630 Жыл бұрын
खरा तो एक ची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे..!
@sachinkarutale674 Жыл бұрын
मी कधीच कोणतं चैनल सबस्क्राईप करत नाही पण बोल भिडू केलं आहे खूप छान you tube चा योग्य वापर होत आहे
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
हा content मी पाहिला आहे पण हिंदी चॅनेल आहेत.बोल भिडू सर्व content सादर करत आहे. सध्या मला १)सर्वात जास्त टॅक्स भरणारी राज्य आणि त्यांना मिळणार परतावा २)शेती संशोधन ३)strongest पासपोर्ट कसा ठरवतात ४)संविधान अजून बरेच विषय मी माहीत करून घेत आहे आशा आहे बोल भिडू लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल
@vaibhavpandit642 Жыл бұрын
आपन दिलेल्या सविस्तर सर्व माहिती बद्दल बोल भिडु परीवाराचे खुप खुप आभार …
@shubhammarotkar7263 Жыл бұрын
तुमची माहिती बरोबर आहेत उदाहरणार्थ - कोणते युग किती वर्षांचे आहे ते तुम्ही सांगीतले तेच आमच्या अवधुती भजनात सांगितले आहे अवधुती भजन हे राज्य - महाराष्ट्र , जिल्हा -अमरावती या विभागात खुप मोठ्या प्रमाणात आहे शिवाय विदर्भात पण थोडा प्रभाव आहे खूप छान
@vedantkeshewad01201 Жыл бұрын
मी काही दिवसांपूर्वी याबद्दल सर्च केल होतं yugas by bolbhidu आणि आज व्हिडिओ आला खरचं बोलभिडू सबस्क्राइबर च्या इच्छा पूर्ण करणारा आहे.
@annadhawale2124 Жыл бұрын
एकदम भारी
@avinashd7289 Жыл бұрын
खुप छान छान माहिती बोलभिडू टीम कडून नेहमीच भेटत असते, अजून ऐकण्याची ईच्छा असते पण व्हिडिओ लवकर संपतो. वेळ जरा वाढवली तर ऐकण्यास अजून आनंद येईल जमत असेल तर नक्की करा. बाकी सादरीकरण अप्रतिमच 👌🏻👍🏻🚩
@vyankateshnaidu25 Жыл бұрын
ही माहिती मला खूप छान वाटली...आणि या माहितीने नक्कीच माझ्या ज्ञानात भर पाडली आहे...thanks to you...bol bhidu channel...👍🥰
@laxmanpawar9473 Жыл бұрын
बोल भिडूच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
मी दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ content पाहत होतो आणि आज बोल भिडू हा व्हिडिओ बनवला 🙏
@Sagarlambhate Жыл бұрын
I am proud to be an subscriber of BOL BHIDU😊😘❤️❤️❤️❤️
@sujitveer4194 Жыл бұрын
खूप छान माहिती आम्ही तुमचे सर्व विडिओ पाहतो ,सर्वच खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. आजून अश्याच प्रकारची maithology & IT बद्दल माहिती ऐकायला आवडेल🙏
@abhibendre5283 Жыл бұрын
असेच सत्य सनातन धर्मावर आणखी व्हिडिओ बनवा जय श्री राम 🚩🙏🏻🙇🏻🧡
@sanketmalve7264 Жыл бұрын
बनवताना फक्त माणूस हा प्राणी लक्षात घेऊ नका. प्रत्येक प्राणी, किटक लक्षात घ्या म्हणजे मिळवले.
@Pavbhajitasty Жыл бұрын
@@sanketmalve7264gapre adanchot jaa abhyas kar adi jaun
@rajaramyewale3891 Жыл бұрын
अगदी थोडक्यात पण अतिशय सुंदर माहिती सांगितली... 🙏🙏🙏
@ashay2193 Жыл бұрын
छान,अभ्यासपुर्ण माहिती अतिशय शांतपणे सादर केली.धन्यवाद!
@thehulk1015 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली
@snehalghorpade3343 Жыл бұрын
ह्या व्हिडीओ नी अंतर्मुख करायला भाग पाडले. धन्यवाद बोलभिडू🙏🏻
@rahultaur9111 Жыл бұрын
हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणजे नुसते पुस्तक नव्हे तर यामध्ये माणसाचा जन्म कर्म आणि मृत्यू या सर्व गोष्टी ची सखोल माहिती देणार एक दिव्य साधन आहे या मध्ये विलीन झालेला माणूस सुख-समृद्धी भोगल्याशिवाय राहत नाही. आपण असेच यावरती व्हिडिओ बनवत रहाल अशी आशा करतो आपले खूप खूप धन्यवाद
@vikasjagtap7852 Жыл бұрын
@@SamanScholar पल रे
@ganeshshardul9319 Жыл бұрын
@@SamanScholar तुझ्या ढूगणात का दुखतयं पण ??
@Maharashtrik Жыл бұрын
@@SamanScholar सनातन धर्म म्हणायचं आहे त्यांना
@Maharashtrik Жыл бұрын
@@SamanScholar कोण गौतम, ओळखत नाही आम्ही असल्या कोणाला
@shravannangare3417 Жыл бұрын
भिकारी हिंदू ग्रंथ फक्त गौतम बुद्ध ❤️
@laxmankale5865 Жыл бұрын
एकदम सुपर.याची माहिती खुप दिवसापासून पाहिजे होती मला. याचा अजून खोलवर अभ्यास करायचा असेल तर याची पुस्तके कुठं मिळतील. याची माहिती द्यावी.
@jivanmore6117 Жыл бұрын
जग सनातन हिंदु धर्म 🌎✌️😍
@Sagarlambhate Жыл бұрын
Salam bol bhidu adhich apli sanskruti pune nya❤️❤️
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
कलियुग चालू आहे, पापं वाढत चालली आहेत. कधी एखादी अशनी येऊन आदळली तर मनुष्यजात काहीही करू शकणार नाही. सगळं ध्वंस होईल.
@yogeshsangle9105 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली. बोल भिडू चं अभिनंदन
@vilaskasrung6007 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली, मैथीली.. धन्यवाद.
@krishansurywanshi355710 ай бұрын
Perfect आणि अचूक माहिती बोल भिडू चे धन्यवाद
@prashantmestry199711 ай бұрын
Khrch bol bhiduche abhar....ashich aplya sanskruti ani parmpara tasech apla itihas ya samajapudhe aanava❤❤
@vishalgurav3583 Жыл бұрын
Ya channel varche 70% video baghitlet ,best channel ahe
@padamakernavangul7532 Жыл бұрын
वा वा किती सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती.
@sagargore7882 Жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👌
@akashnalinde9832 Жыл бұрын
Hare Krishna 🙏❤️❤️❤️
@shardapatil7825 Жыл бұрын
धन्यवाद! खूप छान माहिती.
@Ganesh-wz1tc Жыл бұрын
Very nice
@santoshpatil6594 Жыл бұрын
चला आता काहीतरी माहिती भेटते आहे बोल भिडू आणि मैथिली चे विशेष आभार तर आता आमचे एक माफक अपेक्षा आहे महाराष्ट्रतील थोर समासुधारक आणि anacent history' व्हिडिओ बनवा धन्यवाद 🙏🙏
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
जयतु सनातन हिंदु धर्म!🛕🚩💐🙏
@yogeshfegade3664 Жыл бұрын
🙂👌👌👌👌 अप्रतिम, best video on internet about time cycle
@pratikmahamulkar1835 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू.......♥️💫
@akashshetgaikwad7392 Жыл бұрын
खुप छान माहीत दिली धन्यवाद भिडू 🙏👌👌👌
@saffron__patriot Жыл бұрын
हर हर महादेव 🚩
@akshayrachmale2729 Жыл бұрын
बोल भिडू कडून आणखी एका विषयी माहिती हवी आहे ती म्हणजे....लोक म्हणतात की महाभारत 5000 वर्षापूर्वी झालं आणि रामायण 7000 वर्षपूर्वी झालं हे कसं शक्य आहे। ,, रामाने जन्म त्रेतायुगाच्या शेवटी घेतला होता आणि कृष्णा न पण द्वापार युगाच्या शेवटी।।।। आपण युगाचा काळ पहिला तर -----8 लाख वर्षाचा आहे।।।।मग 7 हजार वर्षांपूर्वी च रामायण कस घडलं,,,,,नक्कीच रामायण कधी घडलं असेल
@siddheshpawar7992 Жыл бұрын
रामायण हे त्रेतायुगाचा शेवटी झालं पण कस आहे त्याचे आता परफेक्ट अशे पुरावे नाही राहिले ते काळानुसार कालबाह्य झाले आणि विज्ञानाने कार्बन पद्धत वापरून हा वेळ काढलेला आहे आणि हा वेळ ७००० वर्षापूर्वी चा दाखवतो त्यामुळे कोणाला विश्वास नाही बसत की रामायण ८ लाख वर्षांपूर्वी झालं आहे ते
@shivrajkolekar4365 Жыл бұрын
Punha punha ghadle kalchkranusar
@Pavbhajitasty Жыл бұрын
kutli loka mhnali tula te sang adi gava baherchya lokana jara akkal kami aslya mule kalat nahi
@एकक्षुद्र11 ай бұрын
गावा बाहेरची लोक म्हणजे तुझ्या आयचे नवरे 🤣😂
@PrathameshShirtode-n3c10 ай бұрын
असली युग धारणा समझने हेतु जगद् गुरु आदिशंक्राचार्य जी के लेख पढ़े सारा भ्रम दूर हो जाएगा 😊😊😊❤❤❤❤❤❤
@kailashambarde6401 Жыл бұрын
May lord Krishna ji and Lord shiv ji bless you ji
@kailashambarde6401 Жыл бұрын
@@SamanScholar ok so natural laws principal and death kys ye bhi kalpanik hain guruji?
@kailashambarde6401 Жыл бұрын
@@SamanScholar guruji death is supreme truth. Good work good results.good karma good results bad karma bad results.agree disagree.om Shanti ji. May nature bless you om shanti ji
@kailashambarde6401 Жыл бұрын
@@SamanScholar ab ye savarkar ji kaha se andar aagye guru'ji om Shanti ji
@kailashambarde6401 Жыл бұрын
@@SamanScholar i really appreciate you because nastik is real astik ji om Shanti ji nature bless you ji
@kailashambarde6401 Жыл бұрын
@@SamanScholar guruji savarkar ka naam apne hi nikla ap hi comment kar rahe ho ji 😭
@Motivationforfuture22 Жыл бұрын
🚩जय सनातन हिंदु धर्म🚩 🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@pranavabuj202011 ай бұрын
सनातन हि सत्य है🚩
@rohitwarwate120510 ай бұрын
Unexpected knowledge.. Way of talking is very good..❤
@@SamanScholar ok I this language taught by Buddha?
@akashkolapkar1 Жыл бұрын
@@SamanScholar kon khatam kar raha hai? He is already khatam…. Konsa cheeez Buddha ka ham le rahe ? Hamare paas already itna hai … tu yaha aakar baithe ho … hamara king ashoka bhi tumne chura liya hamse … dharma ko badhane ke liye… 😂 Tumhara khud ka hai kya kuch
@akashkolapkar1 Жыл бұрын
@@SamanScholar bhai santan word hi hamara use kar raha hai tu 😂 Kya sikhaya tuje tumhare dharma ne? Sab chura ke idhar udhar se
@satyajeetkamble254 Жыл бұрын
Khup Chan madam..well explained.
@niteshwadkar9182 Жыл бұрын
Nice information bol भिडू ❤️✌️👍
@DP-pv9dh Жыл бұрын
सत्य हेच शिव आहे 🛕🚩🙏
@anilrathod758411 ай бұрын
आता वेळ आलेली आहे मेकॉले न आपल्याकडून हिरावून ghetlel आपलं प्राचीन समृद्ध ज्ञान वर्गात शिकवण्याचा
@dayanandlokhande119 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण श्री हरी नि कलयुग आलयं धरतीवरी
@Naruto_uzumaki7979 Жыл бұрын
@@SamanScholar 😂tu pn bhagwantanch ansh ahes melyavr kut fednar pap
@SamanScholar Жыл бұрын
@@Naruto_uzumaki7979 bhagwan Shabd pn Budhhism ☸️ cha ahe re 😁 tumhi kuth fednar he copy paste ch crime 😁 jelat 😂😂
@@Naruto_uzumaki7979 are jeva Budh ☸️ yug hot 👌 tyalach tumchya bamtyanni 🤣 Satyug matal ahe 🤗 ani jeva tumcha Brahmin yug al tyala kalyug matal ani ata kalam yug chalu ahe 🤗 tyamule tr tumchi jalat ahe n 😂😂😂😂
@Naruto_uzumaki7979 Жыл бұрын
@@SamanScholar 😂😂😂 tuz logic less boln bgun lai hasala yet ahe
@gs2449 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती आहे
@itsomkardhikale1339 Жыл бұрын
कंमेंट मध्ये 50 वर्षा पेक्षा कमी वयाचे बुद्धिजीवी 1000 वर्ष जुन्या वेद पुराणावर ज्ञान देतायेत 🤣 🚩🚩🚩
@its_shinde96k Жыл бұрын
Tuzi ka jaltey mg
@stats_and_facts Жыл бұрын
चिवतिया
@its_shinde96k Жыл бұрын
@@stats_and_facts 😂
@PG17171 Жыл бұрын
🤣
@Renaissance861 Жыл бұрын
१०००० वर्ष जुने वेद???😂😂😂😂
@pradeepdarade1046 Жыл бұрын
आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट महावितरण, महापरेषण आणि महानिर्मिती या तिन्ही विज कंपन्यांच्या होऊ घातलेल्या खाजगिकरणाविरोधात पण व्हिडीओ तयार करा plz..!😢😢😢
@sachinjadhav3715 Жыл бұрын
Ved vishyi mahiti sanga Tragwed,atharvved,samved,yajurwed
@englishmotivation4074 Жыл бұрын
Good information...Jai sanatan🚩
@dipakshimpi1747 Жыл бұрын
जय बोल भिडू ... जिंदाबाद हे ओर रहेगा
@dhanashribhat8960 Жыл бұрын
Khoopach chan mahiti hoti 🌷thank u 😊
@shivakale3925 Жыл бұрын
Fantastic information 👍
@nileshkale8587 Жыл бұрын
1 no information
@sonalkharat5915 Жыл бұрын
His Lordship , chief justice hya baddal sangal ka??
@bhakti7653 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे .
@banefayns7598 Жыл бұрын
Pindari jatibadal mahiti milel kay
@harshdeepsurwade6048 Жыл бұрын
आश्रम व त्यांची कर्तव्ये याच्या वर व्हिडिओ बनवा🙏
@rahulyedake1786 Жыл бұрын
राशी भविष्य यावर काहीतरी माहिती द्या सर
@pawanbachate799 Жыл бұрын
Last Iceage (shevtch Himyug), jyache archlogical evidence mhntat ki he yug magchya 20,000 te 5000 varshapurvi houn gel, mg mahabharatach yudh barfat khelal ka ? Himyug kenva houn gel ? Diansour, jyache saple ajun sapdtat, te kontya yugat houn gele ?
@kundalikwalekar261811 ай бұрын
Nice mam
@omkarpatil7093 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@ishwargire3728 Жыл бұрын
मला एक कळत नाही जर महाभारत 5000 हजार वर्षापूर्वी झाल असेल आणि रामायण 7000 वर्षापूर्वी तर मग इतक्या वर्षाचा कसकाय युग. कुणाला माहीत असेल तर नक्की comment करा.
@abhayjadhav3840 Жыл бұрын
विषय जबरदस्त आहे
@kailashambarde6401 Жыл бұрын
Bol bhidu ji bhagwan apka Kalyan kare om shanti ji
@rbcreation1474 Жыл бұрын
मला तर हे युग फार आवडते Mobile, Internet, विमान, गाड्या, Advance medical treatment. AI tool like ChatGPT. Capitalism.. Gender rights. अजुन ही बरच कही
@siddheshpawar7992 Жыл бұрын
हो पण कलयुगाचे फक्त पाहिले १० हजार वर्ष चांगले असतात नंतर सगळ काहीं संपून जातं म्हणजे या पृथ्वीवरची साधन संपत्ती लोकांमध्ये असलेली माणुसकी प्रेम काळजी आणि संस्कार हे सगळ संपून जातं आणि लोक स्वतःला सर्वस्वी समजायला लागता बाकी त्यांना दुसऱ्या व्यक्तीनंशी काही देणं घेणं नसत
@yogeshshinde4540 Жыл бұрын
हो हे खर आहे कलयुग आरंभ
@full7526 Жыл бұрын
बोल भिडू व्हिडिओ खूप भन्नाट आहे.. आता पुढचा व्हिडिओ मराठी भाषेचा संपूर्ण इतिहास यावर बनू दे..
@shriramthorat3370 Жыл бұрын
बोल भिडू सर्व टीम भारीच आहे.
@ganeshpalhal7339 Жыл бұрын
जय श्री महाविष्णु देव
@balabarskar5804 Жыл бұрын
मस्त माहिती असेच व्हिडिओ बगायला आवडतील आम्हाला 👍👌👌
@anandmali1995 Жыл бұрын
Nice Information.. 👌🙏
@ganeshpalhal7339 Жыл бұрын
Nice information 👌 👍 👏
@rajeshmhamunkar287 Жыл бұрын
Khup Masta
@preetinanaware8872 Жыл бұрын
Kuppp chan mahiti
@मीभारतीय-थ6द Жыл бұрын
छान सुंदर माहिती
@prithvirajsuryavanshi4804 Жыл бұрын
Good information..
@Ohyesabhi129 Жыл бұрын
The secret book var video banva madam
@amarsawant9361 Жыл бұрын
जरा कमी मागे गेला असता तर मानवाची उत्पती कशी झाली ते पण सांगितले असतें 😃😃😃😃
@sumitborse Жыл бұрын
Zada khali basun samjel te😂😂😂😂
@vikasjagtap7852 Жыл бұрын
अर्धवट
@Pavbhajitasty Жыл бұрын
@@sumitborsemhnun tula gava baher thevlela😂😂
@Bandu213 Жыл бұрын
कलीयुगाबद्दल बोलताना पांडुरंगा बद्दल बोलायचं विसरले तुम्ही पुढचा भाग पांडुरंगा बद्दल बनवा तसा तुमचे सर्वच व्हिडिओ मस्तच असतात
@ajjugadkari5916 Жыл бұрын
जय सनातन 🚩🤞☮️
@bskgroups3184 Жыл бұрын
प्रभू Shri krishna varati video banava
@bskgroups3184 Жыл бұрын
Mand budha
@Pavbhajitasty Жыл бұрын
@@SamanScholarmhnun tula gava baher thevlela😂😂
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
छान माहिती
@saagargaikwad8228 Жыл бұрын
कृपया पंचांग आणि इंग्रजी दिनदर्शिका यावर विडेओ बनवावा. वार कसे कोणी तयार केले ?
@sujit_rj_maharashtra363 Жыл бұрын
खूप छान माहिती.👌👌👌👌
@siddheshphadke8835 Жыл бұрын
चांगली माहिती आहे
@venkatumate1851 Жыл бұрын
Very interested 👌 😊
@HasreTareFoundation444 Жыл бұрын
Thank you ❤️#Bolbhidu
@swapnilkamble1180 Жыл бұрын
जाती व्यवस्था कोणी निर्माण केली कशासाठी केली आणि त्याचा देशाला काय फायदा झाला आणि कोणचा फायदा झाला. यावर व्हिडिओ बनवा सत्य इतिहास सांगा
@farminginformation6587 Жыл бұрын
Manasani keli swatacya mulache bhavish surashit karanyasathi
@swapnilkamble1180 Жыл бұрын
@@farminginformation6587 bhaveshya surkshit nahi deshachi vaat lavnyasathi Keli ahe Ani tasch zal