Harishchandragad trek news:हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेले ६ जण भरकटले कसे? Rescue operation कसं होतं

  Рет қаралды 2,176,015

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@Redplanet-r9
@Redplanet-r9 Жыл бұрын
🙏 हात जोडून वंदन बाळू रेंगडेना व त्यांच्या सारख्या विचारसरणी असणाऱ्या गड्यांना, तुम्हीच खरे हिरो आहात बाळू दादा
@LegalRights88
@LegalRights88 Жыл бұрын
बाळू रेंगडे खरच खूप हुशार मुलगा आहे...
@bhushanundhare1414
@bhushanundhare1414 Жыл бұрын
बाळू रेंगडे स्वतः रडले भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. मी पण तिथेच होतो...
@shelke239
@shelke239 Жыл бұрын
हे खरे मावळे आहेत
@rengadebaluchahadu6333
@rengadebaluchahadu6333 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
@bhushanundhare1414
@bhushanundhare1414 Жыл бұрын
@@rengadebaluchahadu6333 दादा तुमचे उपकार आम्ही कधीच नाही विसरणार
@abhijeetrane.7208
@abhijeetrane.7208 Жыл бұрын
माझ्या समोर सारा प्रसंग उभा राहिला आम्ही २०१८ मधे गेलो होतो नि असेच हरवलो. आणि सगळे रडू लागले कारण मुली पण होत्या. मी एकदम छत्रपती शिवाजी महाराज अशी आरोळी दिली. तर शेजारून एक ग्रुप जात होता नि त्यांनी जय असा जयजयकार केला. आणि आम्ही त्यांना आवाज देऊन सुटकेचा श्वास घेतला. आमचे राजे आजही आहेत.
@azeemrsetrx1024
@azeemrsetrx1024 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@txse7en772
@txse7en772 Жыл бұрын
@@azeemrsetrx1024hasayala Kay zal zatu tula ?
@azeemrsetrx1024
@azeemrsetrx1024 Жыл бұрын
@@txse7en772 tuzya aaila gaav zavun gel nagad karun mhanun hasu aal 😆🤣😂
@sachingaikwad929
@sachingaikwad929 Жыл бұрын
Nashibwan ahat 😅
@pradipmane7464
@pradipmane7464 Жыл бұрын
​@@txse7en772लांड्या आहे तो त्याला काय कळणार नाही जाऊ दया
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 Жыл бұрын
बाळू रेंगडे यांना सलाम आणि वन विभागाच्या कर्मचारी यांचे विशेष आभार मदत कार्याबद्दल खरच काय परिस्थिती असेल त्या लोकांची अडकल्यामुळे वाटाड्या सोबत घेतले पाहिजे अवघड गडावर
@kishorgavali2172
@kishorgavali2172 Жыл бұрын
Nice work
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@shubhangigadekar9429
@shubhangigadekar9429 Жыл бұрын
आम्ही ही त्या नंतर चुकलो होतो.. महादेवाच्या मंदिरापासून कोकण कडा 1500मीटर होता. कोकण कडा बगुन परतीला निगालो रस्ता चुकला.. वाट सापडेना. मग समजलं कि आपण चुकलो माझे 9 वर्षचा भाऊ मी आणि अजून 6 जण पायवाटेने चाललो हर महादेव असा आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने गेलो तर आम्ही महादेवाच्या मंदिरा जावळ पोहोचलो.. खुप आभार मानले देवाचे... तो शॉर्ट कट रस्ता होता अर्ध्या तासाचा रस्ता आम्ही 10 मिनटात पार केला.
@RAKESHPATIL-o6e
@RAKESHPATIL-o6e Жыл бұрын
मनाचा थरकाप उडवणारी बातमी, प्रत्यक्षात काय परिस्थिती असेल याचा जरी विचार केला तरी अंगावरती काटा येतो. भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏
@rohannarayankar4561
@rohannarayankar4561 Жыл бұрын
😅💯
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@examlogic1309
@examlogic1309 Жыл бұрын
या सर्वाशी कोणतंही नात नसलेल्या 'बाळू रेंगडे ' यांनी जी माणुसकी दाखवली..या साठी त्याला नमन.. 🙏.. त्याचा उचित सन्मान व्हायला हवा..
@ganeshmarade7710
@ganeshmarade7710 Жыл бұрын
ज्या ज्या वेळी अश्या घटना घडतात त्यावेळी बाळू आणि त्याचे बंधू मारुती हे दोघे कायम मदतीला असतात ,आतापर्यंत खूप रेस्क्यू केले आहेत दोघांनी.
@shankarwale7593
@shankarwale7593 9 ай бұрын
नकीच पण बाळू रेगडे नावाचा तारा निखळला आज ते आपल्या मधे नाही
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@somanathmali9578
@somanathmali9578 Күн бұрын
😊😊
@latahole5631
@latahole5631 Жыл бұрын
बाळू रेंगडे यांच्या रूपात देवच धावून आला त्यांच्यासाठी खरंच त्यांचे आभार मानायला पायजे🙏🙏
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@its_sumit__
@its_sumit__ Жыл бұрын
बाळू दादा म्हणजे महाराजांचे मावळे....म्हणून मदतीला धावून आले....खर तर बाळू दादा तुमचं खूप खूप आभार.....अश्या प्रकारे सर्वांनी कोणाची ना कोणाची मदत करायला हवी ...जेणेकरून आपल्या मुळे लोकांचा जीव सुद्धा वाचु शकतो ..,✌️🙏🏻🙏🏻🙏🏻
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
रेस्क्यू टीमचे मन:पूर्वक आभार मानले पाहिजेत... अशी वाईट परिस्थिती टाळण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी सखोल माहिती मिळवावी, तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार व जाणकार असणे गरजेचे, कोणत्या ऋतूमध्ये तेथे जाणे सुरक्षित आहे हे सगळं लक्षात घेवून निर्णय घेतला पाहिजे... 👍👍👍
@dattatraytodkar8397
@dattatraytodkar8397 Жыл бұрын
अगदी खरं आहे
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Badu rengde dada cha aabhar manla pahije
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
@@erwinsmith5796 🎉💐🎉💐🎉
@saikabulawa...3909
@saikabulawa...3909 Жыл бұрын
👍✍️
@saikabulawa...3909
@saikabulawa...3909 Жыл бұрын
Balu 1 number kam
@सावधानइंडिया-घ7झ
@सावधानइंडिया-घ7झ Жыл бұрын
गडावर फिरायला गेलेली मुले ही खूप मेहनती होती ......जो मृत पावला तो सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत कंपनी मध्ये काम करून रात्री पुण्याच्या रोड वर टॅक्सी चालवायचा..😢😢😢
@ramprasadbage2640
@ramprasadbage2640 Жыл бұрын
😢😢
@SaiSomane
@SaiSomane 10 ай бұрын
Tumhi olkhayche ka tyana khup vait zal😢
@drparimal1
@drparimal1 9 ай бұрын
😢😢
@prathameshstorage3234
@prathameshstorage3234 9 ай бұрын
Khup vait zala. Dev tyancha kutumbala shakti deo 🙏🏻
@nikhilg.2645
@nikhilg.2645 Жыл бұрын
Mobile, technology कितीही सुधारले तरी एक एक गोष्टी अश्या आहेत जिथे काही चालत नाही..विचार करा महाराजांनी कसे स्वराज्य स्थापन केले असेल ..🙏🙏🙇 ..नतमस्तक महाराज..🚩
@byateen1
@byateen1 Жыл бұрын
महाराजांनी भर पावसात पन्हाळा ते विशाळगड गाठले होते...
@vikassathe1597
@vikassathe1597 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा..
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
​@@byateen1त्यावेळी तर किती घणदाट जंगल असेल 😢
@lahanujoshi__1415
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
​@@byateen1Maharaj Maharaj hote..te pratek gosticha pranchand abhyas krayche..sobatila prachnand hushar .nider manse..swastha hi atyant chalakh,chatur,mutsadi,,..ani pratek पवलेवर yogya vichar yogya action घेण्याची3pranchand kshmta.. maharaja krun khup khup शिकन्यासरखे ahe त्यांचे charitr bachle tri अनगवेर kata ubha rahto..महाराजसर्खा ek tri asta यांच्यात asta..tr he sagle gelya margane vayvstist mage matr ale aste.. Jatana ch kuthetri khun gath krun thevne..jas ki zade today..Kiva gavat uptat.. atleast pathi mage hamari vat tr sapdli Asti..pn hya ashya paristhitt jayla nko h hot..tyaveles kaslahi bhan Rahat nahi.. dhuke ani paus ..sagl Manya ahe..pn kahitri clue ekhada clue hi 6 जाना मध्य एक ला ही भेटू नए😢😢😢असो tithe janaryansathi hi story ek guide asel.
@DK-qd2vi
@DK-qd2vi Жыл бұрын
🙏🚩🚩
@gthakare
@gthakare Жыл бұрын
I have trekked around 8 times at harishchandra gad. Villagers of Khireshwar and other base villages are really kind and good hearted. They are very supportive during difficult times, always ready to help
@pavanagham4236
@pavanagham4236 Жыл бұрын
हे ऐकून म्हणाल थरकाप आणणारी घटना....! बाळु रेगडे व रएसक्यू टीम मनःपूर्वक आभार 🙏🥺
@santoshnangare9005
@santoshnangare9005 10 ай бұрын
Rip Balu rengade 😢
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@thevice1733
@thevice1733 Жыл бұрын
मी स्वतः ह्या गडावर चुकलो होतो देवाचा कृपेने मला वाट सापडली.भयानक रात्रं होती ती,महाशिवरात्री असल्यामुळे वाचलो मी
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Жыл бұрын
निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यावर असा अट्टाहास करून जमत नाही त्यामुळे ट्रेकींगची हौस जीवावर बेतू शकते
@sarikagaware7784
@sarikagaware7784 Жыл бұрын
😮😢😮 कुठेही पावसात फिरण्याचा शहाणपणा करू नये, बोल भिडू चा व्हिडिओ पहा कुठे कधी फिरायला जायचं 😢
@chandrakantsaruk
@chandrakantsaruk Жыл бұрын
आपले पूर्वज यालाच चकवा म्हणतात भावपुर्ण श्रद्धांजली बाळु गीते 😢
@ajaysalunkhesalunkhe9030
@ajaysalunkhesalunkhe9030 Жыл бұрын
💯✔️👍🏻
@sanketaher2763
@sanketaher2763 Жыл бұрын
Mi hech bolnar hoto mitra...Chakwa he 100% khara ahe....
@chandrakantsaruk
@chandrakantsaruk Жыл бұрын
@@sanketaher2763 💯 Aaj pan kadhi kadhi hoto chakwa
@digvijaysingparadake3057
@digvijaysingparadake3057 Жыл бұрын
​@@sanketaher2763 chakawa vaigre kahi nahi dhuke hot Ani ashaveli guide nyava mahit nasel tr
@chillucho3032
@chillucho3032 Жыл бұрын
Are Baba me engineer aahe pan kharch Chakwa asto
@abhiii777
@abhiii777 Жыл бұрын
बाळू भाऊंचा नाव बघून चांगलं वाटलं November मध्ये गेलतो तेव्हा चांगली सोय करुन दिलती tent आणि जेवणाची. एका जागेवर उभा राहून टॉर्च ने संपूर्ण गडाची माहिती दिली होती संध्याकाळी.
@chhayashinde6369
@chhayashinde6369 Жыл бұрын
बाळू रेंगडेंचा संपर्क नंबर आहे का
@abhiii777
@abhiii777 Жыл бұрын
संपर्क तर नाहिये कारण गडावर खूप ठिकाणी network नसते. मोजक्याच जागेवर येते. आम्हीं मंदिरापाशी पोहोचलो आणि तेच आले स्वतःहून. माणूस मात्र खूप चांगला आहे. बळुभाऊ नाही तर दुसरं कोणीतरी भेटेलच वरती किंवा ट्रेक सुरू करताना खाली गावातून कोणाला तरी विचारलं तर ते सुद्धा करतील सोय.
@shankarwale7593
@shankarwale7593 9 ай бұрын
बाळू रेगडे नावाचा तारा निखळला आज ते आपल्या मधे नाही
@roshanbhoir09
@roshanbhoir09 6 ай бұрын
​@@chhayashinde6369बाळु दादा आता आपल्यात नाही 😢😢. तो खूप दुर गेला जो परत कधीच येणार नाही. आमचं गाव गडापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@shrutidimble
@shrutidimble Жыл бұрын
एवढ्या बिकट परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवणे अशक्य वाटत असताना पण मृत मित्राला त्यांनी सोडलं नाही हे विशेष.
@kiranlandge608
@kiranlandge608 Жыл бұрын
बरोबर
@manjifera
@manjifera Жыл бұрын
Toch khara murkhapana aahe. Logic have.
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 Жыл бұрын
Tyala mage lagun gheun gele hote tychi gadi hoti mhnun to hatane gela bichara
@sagarphadnis3852
@sagarphadnis3852 Жыл бұрын
अशा वेळी भावनिक न होता प्रसंगावधान ठेवायला हवे होते, त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून त्यांना बाळूरेंगडे भेटले,नाहीतर अजुन 2 जणांचा जीव गेला असता
@user-cg3br9xo8p
@user-cg3br9xo8p Жыл бұрын
​@@sagarphadnis3852kon balurengde
@sumitgpatil
@sumitgpatil Жыл бұрын
बाळू रेंगडे आणि मेमाणे साहेब, सलाम तुमच्या कार्याला...आपण मदतीला देवासारखे धाऊन गेलात...🙏🏼
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@adv.shivanandhaibatpure5316
@adv.shivanandhaibatpure5316 Жыл бұрын
मराठी मुलखातील मावळे आणि छत्रपती शिवराय केवळ महान आहेत. त्यांच्या पराक्रमाचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा !!💐
@pradipmane7464
@pradipmane7464 Жыл бұрын
हे ऐकून अंगावर शहारे आले... मग त्या काळी बाजीप्रभु नी लडवले ली खिंड अठवली... धन्य आपले महाराज आनि धन्य आपले मावळे
@chillucho3032
@chillucho3032 Жыл бұрын
Tya saglya atishyokti aahet
@ShriE-sevakasegaon
@ShriE-sevakasegaon Жыл бұрын
आम्ही पण हरीचंद्रगड वरती वाट चुकलो असतो पण आम्ही गडावर वरती कॉल केला होता त्यांनी आम्हाला व्यवस्थित वाट सांगितली..योग्य नियोजन नुसार करावे सर्वांनी ही विनंती..बाळू गीते यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@deepakwankhede
@deepakwankhede Жыл бұрын
खुपच थरारक 😢 बाळू रेंगडे यांना सलाम 🫡🙏
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@sainathkolar7408
@sainathkolar7408 Жыл бұрын
यावरून असे कळते की अपूर्ण माहिती ही नेहमी घातक असते.. आणि खरच खूप धन्यवाद त्या बाळू रेंगडे यांना.. जे एवढ्या पावसात त्याची शोध घेत निघाले.
@tusharutale2890
@tusharutale2890 Жыл бұрын
वंदन माझ्या आदिवासीं रेंगडे दादाला स्वतःचा विचारही न करता मदतीस धावून गेला आज ही रेगडे दादा सारखे आदिवासीं बांधव डोंगर कपाऱ्यानी राहत आहेत या सह्याद्रीत जुन्नर,भीमाशंकर, मावळ, भांडारदरा
@SanataniHindu-f7f
@SanataniHindu-f7f Жыл бұрын
मला कळत नाही की हे कसलं प्रेम की पावसात गड चढायला जातात व दुसर्यांच्या डोक्याला ताप देतात .. इतकं महाराजांवर प्रेम आहे तर गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी मोहीम राबवा, मराठी भाषेचा आग्रह धरा.. भारतात असे एकही राज्य नाही जे स्वतःहून इतर प्रांतीयांशी हिंदीत संवाद साधतात. आम्ही मात्र मदतीस इतके तत्पर असतो की स्वतःहून हिंदी आणि समोरचा थोडा आणखी इंग्रजप्रेमी वाटला तर इंग्रजीतूनच संवाद साधणार .. अगदी आमची आजी सुद्धा तोडक्यामोडक्या हिंदीत संवाद साधेल..ह्यावर काम करा.. जगातील प्रत्येक देशातील, भारतातील प्रत्येक राज्यातील व्यक्ती महाराष्ट्रात येते आणि आम्ही आमची भाषा न्यूनगंडाने बोलतच नाही.. कुठूनतरी सुरवात करा रे , महाराजांच्या कानाला आणि मनाला खूप समाधान होईल.
@shardakarad9973
@shardakarad9973 10 ай бұрын
Yes
@AditiGhag
@AditiGhag 7 ай бұрын
बरोबर
@Nilesh12345-o
@Nilesh12345-o Жыл бұрын
मानाचा मुजरा महाराज, आणि वीर मावळे तुम्ही किती सोसले असेल स्वराज्या साठी,,तुमचे उपकार कधीच फीटणार नाही🚩🚩
@shrutinaik1916
@shrutinaik1916 Жыл бұрын
सलाम बाळू रेंगडे ना.त्यांच्यामुळे 2 जण वाचले धन्य ते शिवाजी महाराज आणि मावळे ज्यांनी जीवावर उदार होऊन त्या काळात स्वराज्य स्थापन केले कुठलीही सुविधा नसताना असे गड किल्ले ताब्यात ठेवले
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@mychannel-cm1ce
@mychannel-cm1ce Жыл бұрын
We had lost on Harischandragad too. It was evening time & we all had a major panic attack. We ran like stupids in the thick forest for 30 mins. Luckily some villagers heard our shouting & we were saved. Harischandragad is too dangerous for novice trekkers. Always take a local guide while trekking if you are not 100% sure about the route.
@jeetu3
@jeetu3 Жыл бұрын
Very luki u is
@ashishavadhani3652
@ashishavadhani3652 Жыл бұрын
I am so relieved to have been there and got back safely. Our group didn't had the proper shoes, any food etc but still managed to visit there. Really lucky.
@Foodie_Cooking_Loverz
@Foodie_Cooking_Loverz Жыл бұрын
Mala vatate tithe Chakwa ahe
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
Come night, and it gets worse.
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
​@@Foodie_Cooking_Loverz😰😰😰
@akshaywalanj05
@akshaywalanj05 Жыл бұрын
कोणत्या पण गडकिल्ल्यांवर जाताना त्याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे. ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजेत.बाळू रेंगडे तसेच सर्व resque टीमचे आभार...🎉🙏
@shivamkurhekar
@shivamkurhekar Жыл бұрын
बाळू मामाच्या नवं चांगभला🙏🙏
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभल!
@Tejas33458
@Tejas33458 Жыл бұрын
काही लोक आदिवासी लोकांच खूप तुच्छ लेखतात ते कसे राहतात , फाटके कपडे घालतात पण लक्षात असूद्या त्याच् लोकांमुळे आज किती जणांचे प्राण वाचले आहेत.
@mauli_washing_centre
@mauli_washing_centre Жыл бұрын
Same गोष्ट आमच्या सोबत घडलेली...night trek चांगलीच महागात पडली होती...रडायला आलेली पोर झोपडी दिसल्यावर कशी जीवाची सुटका झाल्यासारखे खुश झाले आज पर्यंत आठवते...माहिती नसेल तर कोणतीच ट्रेक करू नये
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 Жыл бұрын
अरे मुजरा आहे आमच्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना कस जिगर असेल त्या मावळ्यांच्या तेव्हाच्या काळी आज आमच्या सारखे लोक काय नाय रे त्या लोकांना समोर
@ShivJarag
@ShivJarag 5 ай бұрын
बाळू रेंगडे है आज आपल्यात राहिले नाहीत...त्यांच्या कार्याला सलाम😢
@ratikkamble9562
@ratikkamble9562 Жыл бұрын
हरीशचंद्रगड ट्रेक करायला जाताय तर एक लक्षात घ्या हरीशचंद्रगडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत नळीची वाट जिकडून 10 तास लागतात त्या वाटेने अनुभवी असाल तरच जा दुसरी वाट खिरेश्वर ची वाट ज्या वाटेने जाण्यासाठी 6-7 तास लागतात पण रीस्की वाट आहे ती थोडी आणि तिसरी आणि सर्वात सोपी वाट म्हणजे पाचनाई ची वाट अगदी छोटी पण सोपी वाट त्या वाटेने कधीही ट्रेक करावा नवख्या ट्रेकर ने
@sunillattu6761
@sunillattu6761 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपण.
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Жыл бұрын
🙏🙏🙏
@shankarwale7593
@shankarwale7593 9 ай бұрын
Best pachanai chi vaat aahe dusarikdun jaaych mhnje 8-9 taas avghad vaat
@Domore786
@Domore786 9 ай бұрын
Dada saglyat lavkr tiki time lagto jayla ​@@shankarwale7593
@dhairayshilpatil3451
@dhairayshilpatil3451 7 ай бұрын
भावा आमी आज निघालो आहे
@pavansanap9837
@pavansanap9837 Жыл бұрын
हे सर्व एईकाताना माझ्या अंगावर अक्षरशः काटे आले.... सलाम त्यांच्या मैत्रीला आणि सर्व टीम ला.
@santoshsabale1384
@santoshsabale1384 Жыл бұрын
मी आणि माझे मित्र असेच हरीचंद्र गडावर जाताना फसलो होतो पण देवाची कृपा म्हणून वाचलो
@modi4199
@modi4199 Жыл бұрын
अतिशय दुःखद घटना 😢 रेस्क्यू टीम चे आभार 🙏 म्हणून तर म्हणतात, ह्या सह्याद्रीची सैर करणे कोण्या ऐर्या गैऱ्या ला जमलं नाही, आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याला सुद्धा ही सह्याद्री जिंकता आली नाही 😳
@atulpunde4786
@atulpunde4786 Жыл бұрын
💯
@ravendrapatil519
@ravendrapatil519 Жыл бұрын
Ti fakt aamhi marathech Karu shakto
@modi4199
@modi4199 Жыл бұрын
@@ravendrapatil519 right 👍, पण आताचे मराठे नाही करू शकत, माहारांजाच्या काळातले मराठे करू शकत होते
@ravendrapatil519
@ravendrapatil519 Жыл бұрын
Mi aani mazyaa savangdyani char Vela aani mi ektyaane ekdaa harishchandra gad sar kelaa aahe 1-khubi phata te harishchandra gadh 2-khubi phata via vihir gaon te harshvardhan gadh 3-bhandara dam te harishchandra gadh 4-kalsubai te harishchandra gadh 5-ektyaane khubi phata te harishchandra gadh Ajun Maharashtra le itar barej trekking kele aahet Pan harishchandra gadh aavdichaa
@girishpaithane5514
@girishpaithane5514 Жыл бұрын
या सर्व रेस्क्यु कार्यात सहभागी व्यक्तिंचं खरंच मनापासून अभिनंदन ...... खाली उतरणा-या पर्यटकांकडून जर बाळुला माहिती मिळाली नसती तर या उर्वरित 5 जणांचंही काही खरं नव्हतं , बाळुचं खरंच कौतुक करायला पाहिजे .
@thefact969
@thefact969 Жыл бұрын
यावरून शिवरायांचा आणि मावळ्यांच्या साहसाचा प्रचंड अभिमान वाटतो... काहीही तंत्रज्ञान नसताना त्या काळी त्यांनी लढा देऊन स्वराज्य घडविले.... मुजरा राजे 🙏🏻
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 9 ай бұрын
बाळू रेंगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@haridasgomte3283
@haridasgomte3283 Жыл бұрын
यांचा जीव वाचविणारी प्रत्येक व्यक्तीला सलाम
@maheshthorat4890
@maheshthorat4890 Жыл бұрын
मी हा ट्रेक एकदम बरोबर पूर्ण केलंय कोकणकडा पर्यंत, कधीपण जाताना पाचनाई गावाकडून च जावे थोडा सोपा आणि सेफ आहे, आणि गर्दी मागोमाग जावे उगाच काहीतरी नवीन करण्या मागे लागू नये , मुक्कामी पण नका थांबू काही मजा नाही इतकी पैसे लुटले जाता , सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आरामात ट्रेक पूर्ण होतो 🙏
@sandipkathe334
@sandipkathe334 Жыл бұрын
Saheb tumhala tumchya jiva peksha paisa priya ahe ka jast aho ekhada gide neun sudha trek surakshit hou shakto he lakshyat ghya
@maheshthorat4890
@maheshthorat4890 Жыл бұрын
@@sandipkathe334 Paisa Priya nahi ahee , mi as sangtoy ki ek diwasat pan hou shakto treak
@ashwini1005
@ashwini1005 Жыл бұрын
श्री. बाळू रेंगडे यांचे विशेष आभार! श्री. गौरव मेमाने आणि इतर रेस्क्यू टीम चे मनापासून आभार.
@shreyasgosavi320
@shreyasgosavi320 Жыл бұрын
देव अजुन ही माणसात आहे, बाळु रेंगडे ना सलाम👍
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 Жыл бұрын
He is the rebirth of Mavala of our Shivchhatrpati Maharaj.
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@tukaramkhutale1521
@tukaramkhutale1521 Жыл бұрын
आम्ही पण हरिश्चंद्र गडा वर 2017 ला गेलो होतो. पण आम्ही जाताना गावातील एका मुलास थोडे मानधन देवुन वाट दाखवायला घेऊन गेलो होतो.
@akshaygore2895
@akshaygore2895 Жыл бұрын
बाळू रेंगडे देव माणूस म्हणून मदतीला आला , याची शासनाने दखल घेऊन पुरस्कार देण्यात यावा 💐💐
@Avetal9198
@Avetal9198 Жыл бұрын
Actually👍
@rajdigitalkarmala4646
@rajdigitalkarmala4646 10 ай бұрын
नक्की च आता तो राहिला नाही निदान काही त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@kapiljadhav6174
@kapiljadhav6174 Жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकून, माझ्या बाबतीत ही आसच काही घडलं होत... प्रचिती गड जाताना खूप भयंकर अनुभव.... 😢 गडापर्यंत आम्ही काय गेलोच नाही, रस्ता चुकला 36 तास पाणी प्यायला मिळालं नाही उन्हाळ्याचे दिवस होते... कसं बस करत जिवंत परत आलो... 😢
@bhatuchaudhari7
@bhatuchaudhari7 Жыл бұрын
सेम आमच्या सोबत पण घडलं😢
@hemantubhe5814
@hemantubhe5814 Жыл бұрын
😮 bhar unhalyt jaychenahi
@dineshdharmavat6862
@dineshdharmavat6862 Жыл бұрын
बाळू रेंगडे यांना आणि आपल्या वणविभाग कर्मचारी यांना मनापासून धन्यवाद करतो
@TheRock_1819
@TheRock_1819 Жыл бұрын
कोणी माना किंवा मानू नका हरिश्चंद्रगड हा एक भूलभुलैया असा गड आहे, या ठिकाणी हमखास चकवा लागतो. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक अत्यावश्यक आहे.
@jayantkulkarni7356
@jayantkulkarni7356 Жыл бұрын
फार वाईट वाटले. बाळू रेगडे व इतर बचाव टीमचे खरेच कौतुक. अघोरी साहस दाखवणे कोणीही टाळावे. सगळ्यांनी या घटनेतून शिकण्यासारखे आहे. जास्त करून काय करू नये हे? व्हिडिओ खूपच छान बनवला आहे. धन्यवाद.
@ganeshmakhar5671
@ganeshmakhar5671 Жыл бұрын
बाळू रेंगडे यांना सलाम..खूपच खतरनाक प्रसंग ओढवला या लोकांवर...कुठे पण फिरायला जाताना आधी त्या ठिकाणची माहिती असणे खूप गरजेचे नाहीतर अशा प्रकारे जीवावर बेतू शकते...
@deepakphulsundar2557
@deepakphulsundar2557 Жыл бұрын
Hats off for all rescue team 👍
@SK95021
@SK95021 Жыл бұрын
​@@bhar699😂😂😂
@kedardeshpande8718
@kedardeshpande8718 Жыл бұрын
@@bhar699 adhi kay lihile hote??
@RDSirOfficial
@RDSirOfficial Жыл бұрын
या वर एक मराठी चित्रपट झाला पाहिजे,कसे त्यांचे प्राण वाचले ती परिस्थिती आणि लोकांना अव्हेरनेस जाईल नक्की झाला पाहिजे
@Anita1133shindeshinde
@Anita1133shindeshinde Жыл бұрын
💯
@Spartanash
@Spartanash Жыл бұрын
बाळू रेंगडे सारख्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे...सलाम ❤
@sourabhmule5295
@sourabhmule5295 6 ай бұрын
मी😢😢😢 हा व्हिडीओ जुलै 2024 ला बघितला व त्या लोकांना वाचणाऱ्या बाळू रेंगडे ची माहिती काढण्यासाठी फेसबुक वर त्यांचं अकाउंट शोधलं तर पहिली पोस्ट होती त्यांच्या निधनाची हे बघून धक्काचं बसला 😢😢
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
शक्यतो पावसात ट्रेक करायचा असेल तर माहिती असेल तर जात जावा भावांनो नको तो रिस्क नका घेत जाऊ. पहिली संपूर्ण माहिती घ्या आणि मगच कुठे ट्रेक करायचा ते करा 🤝 आणि बाळू रेंगडे यांच करावं तितकं कौतुक कमीच अशी लोक समाजात फार कमी असतात. सलाम तुमच्या मदतीला 🤝
@kailasbhoir6077
@kailasbhoir6077 Жыл бұрын
बाळु रेगडेंना मनःपूर्वक धन्यवाद, तुमच्यामुळे लहान मुला सह पाचजणांचे प्राण वाचले.
@ameytuscano1415
@ameytuscano1415 Жыл бұрын
सलाम आहे बाळू रांगडे आणि बाकीच्या मावळ्यांना की हे सगळे मदतीला पुढे आले. जर त्यांनी पुढाकार घेतला नसता तर सगळेच मृत पावले असते. महाराजांचे गड किल्ले हा आपला वारसा आहे त्यांना जरूर भेट द्या परंतु आधी त्या जागेचा नीट अभ्यास करा आणि शक्य झालं तर स्थानिक गावकऱ्याला guide म्हणून सोबत घ्या. नुसत्या reels बघून जाऊ नका.
@yogeshdhule8604
@yogeshdhule8604 Жыл бұрын
😢 हे ऐकुन डोळ्यात पाणी आलं.... काय बोलणार निशब्द.
@chaitanyjunawane4095
@chaitanyjunawane4095 Жыл бұрын
आम्ही मित्र अशेच जुलै 2018 ला भर पावसात गेलेलो, टोलर खिंड पार करताच फाटून हातात आलेली कारण वर खूप धुक आणि जोरदार पाऊस होता, पण हाडाचे ट्रेकर असल्याने आम्ही मंदिर गाठले आणि संद्याकाळी खाली आलोही, पण तेव्हा ठरवले की परत पावसात हरिश्नाचंद्रावर जायचं नाही 😊
@parmeshwarganacharya4583
@parmeshwarganacharya4583 Жыл бұрын
बाळू र रेंगडे व रेस्क्यू टिम यांना कोटी कोटी प्रणाम. तुम्ही केलेल्या कार्याबददल शब्दच नाहीत. तुम्ही साक्षात ईश्वर आहात.
@sandeeplgupta
@sandeeplgupta Жыл бұрын
खूप दुरदैवी घटना.. ओम् शांति 🙏🏻 हा प्रकरणाचा एक चित्रपट निर्माण करायला पहिजे.. ट्रेक किती धोखा दायक होऊ शकतो ह्याची कल्पना तरुण मुला मुलिना माहित पड़ले पाहिजे.. मरण पावल्या माणसाला हृदयीपूर्वक श्रद्धांजली 🙏🏻
@Prathmeshjadhav-pj
@Prathmeshjadhav-pj Жыл бұрын
बाळू सारख्या माणसाला खरंच चांगला पुरस्कार मिळायला पाहिजे.
@atulpunde4786
@atulpunde4786 Жыл бұрын
पुरस्कार देणं हे सरकारच्या मनावर आहे भाऊ.. पुढच्या निवडणुकीत राजकारणी लोकांना जर काही फायदा होणार असेल तर देतील पुरस्कार..
@atulpunde4786
@atulpunde4786 Жыл бұрын
@haribhaujadhav4379
@sauravtad8111
@sauravtad8111 Жыл бұрын
आम्हीदेखील हरिश्चंद्रगड माळशेज च्या साइड ने चढला ८ जण होतो आम्ही त्यातले आम्ही ३ जण हरवलो काही कळेना परत मोबाईल काढला त्यात नेटवर्क नवत पण जीपीएस चालत होता मी बाकी दोघांना म्हंटला काहीही होऊदे हरिश्चंद्रेश्वर मंदिर च्या दिशेन चालत राहूया रस्त्यात काटेकुटे आंगापेक्षा उंच गवत कसतरी सर्व सरत आम्ही मंदिराकडे पोहोचलो उतरताना मात्र झाडाची फांदी टाकत आलो मग कोणी हरवलं नाही आज ४ वर्षांनी ही न्यूज़ पहिल्यावर तो प्रसंग आठवला
@sandeepmasurkar353
@sandeepmasurkar353 Жыл бұрын
दादा, त्यानंतर तुम्ही पुन्हा गेला होता का
@sumita5756
@sumita5756 Жыл бұрын
त्या पाच जणांना आयुष्याचा खूप महत्त्वाचा धडा मिळाला
@bhushanundhare1414
@bhushanundhare1414 Жыл бұрын
भेटले त्यावेळेस सगळे गळ्यात पडून रडत होतो. आम्ही 😭😭 मित्र होते दोन त्यामधे 😭
@astromohannikam-patil2067
@astromohannikam-patil2067 Жыл бұрын
बोलभिडू चे खूप स्पष्ट आणि तपशीलवार विवेचन. कोणतीही माहिती ना घेता ऊठसुठ ट्रेकिंगला जाणाऱ्यांनी अशा घटनातून बोध घ्यावा. ट्रेकिंग करणारे जर अशा ठिकाणी रस्ता चुकतात तर शिवराय व त्यांच्या मावळ्यांनी किती अतोनात त्रास सोसला असेल.. याची फक्त कल्पनाच थरारक वाटते.
@anamstory477
@anamstory477 Жыл бұрын
किती वाईट 😢आपल्या समोर आपला मित्र जीव गमावतो😢😢😢
@prathameshlot
@prathameshlot Жыл бұрын
Taripan tyani maitri dakhvat tyala takun ny gele..
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
मी 3 वेळा गेलो आहे .... रस्ता अतिशय सरळ आणि सोप्पा आहे , फक्त फोटो काढायच्या आणि मस्ती करायच्या नादात रस्ता भरकटला जातो .... रस्ता नीट बघत बघत गेलो की उतरतांना त्रास होत नाही , अनेक लोक चढतांना मस्ती करत चढतात आजूबाजूला काय आहे तिथे त्यांचं लक्ष नसतं आणि उतरतांना मग परेशानी होते आणि एकदा का रस्ता चुकला की जंगल म्हणजे चक्रव्यूह
@_Shorts64
@_Shorts64 Жыл бұрын
Imagine केलं तर एखाद्या horror movie पेक्षा कमी नाही हे, त्यासाठी कुठेही जायचं असेल तर अगोदर त्या ठिकाणची माहिती काढून मगच जा आणि पालकांनी आपल्या मुलांना पण ही सवय लहानपापासूनच लावायला हवी की माहिती असल्या शिवाय कोणतीही गोष्ट करू नये specially पावसाळ्यात कुठेही फिरायला जाणं... बाळू रेंगडेना खरंच सलाम 👋
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
सर्व बांधवाना नम्र आवाहन अनोळखी ठिकाणी जाऊ नका. पाहिलं ना जीवावर बेतु शकतं...
@santoshaswar41
@santoshaswar41 Жыл бұрын
जुन्नर मधे जवळ जवळ 100ते 150 पर्यटन विभाग व वन विभाग चे गाईड कार्यरत आहे परंतु पर्यटक त्यांना सोबत नेत नाही . पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर फोन सह गाईड लिस्ट आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसल्याने असे प्रसंग येतात.
@nitingarud4702
@nitingarud4702 Жыл бұрын
बाळू रेंगडे हे देव माणूस आहेत त्यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत त्यांना मनापासून सलाम आणि सर्व मदतगार टीमला सुद्धा मनापासून धन्यवाद आणि सलाम
@sidheshwarkakde6855
@sidheshwarkakde6855 Жыл бұрын
मि पण गेलो होतो दोन वर्षा पूर्वी पावसळ्यात हरिश्चंद्रगडावर बर झालं रविवारी बंद असल्यामुळे तिथल्या स्थानिक व्यकतिला गाईड म्हणून सोबत घेऊन गडावर गेलो खूप अवघड आहे गड, मी पण 100% रस्ता हुकलो असतो प्लीज़ कोणत्याही गडावर जाण्याअगोदर पूर्ण महिती घेऊन जाणे🙏
@pawannimbokar8306
@pawannimbokar8306 Жыл бұрын
हॉलिवूड मध्ये अशा वास्तविक स्थितिवर अनेक चित्रपट बनवले जातात मराठी फिल्म इंडस्ट्री ने या विषयावर adventure rescue वर चित्रपट बनवायला पाहिजे. जेणेकरून नवखे पर्यटक त्यातून काही बोध घेतील.
@vijayvidhate6682
@vijayvidhate6682 Жыл бұрын
असा अतिउत्साही पणा करण्यात काहीच शहाणपण नाही आम्हीही खूप वर्षांपूर्वी ग्रुपमध्ये गेलो होतो पण हा अनुभव खूप वाईट आला त्या ग्रुपला😢
@anamiktraveller6816
@anamiktraveller6816 7 ай бұрын
बाळु रेंगडे याच्या कर्त्याव्याला सलाम .. पण दुर्दैवाने आज हा हिरो आपल्यात नाही... एका दुर्धर आजारामुळे बाळू रेंगडे याचे निधन झाले आहे...
@vivekmali2349
@vivekmali2349 Жыл бұрын
डोळे पाणावले.... पावसाळ्यातील दोन - तीन महिने तरी खिरेश्वर मार्ग बंदच ठेवायला पाहिजे... कारण प्रॉपर स्टॅमिना लागतो या मार्गावरून जायला..
@niranjanbhandwalkar5866
@niranjanbhandwalkar5866 Жыл бұрын
Ho.. आम्ही पण गेलो होतो या मार्गाने... खूप कठीण आहे.. माझा तर पाहिलाच ट्रेक होता हा आयुष्यातील ❤️❤️
@snehadesai4857
@snehadesai4857 Жыл бұрын
कोणतेही नियम केले की ते तोडणारे जास्त तयार होतात .पोलिसांना नजर ठेवायला उभे केले जाते, गुन्हे अनेक प्रकारे वाढतात पण पोलिसाची बुद्धी आणि शक्ती अशा आणि अशाच नियम तोडून माया जमवणारी नेतेमंडळींना संरक्षण देण्यासाठी वाया जाते.
@Viratsharma6400
@Viratsharma6400 Жыл бұрын
Majha pahila trek ya route ne kela atach 2 week adhi....hard ahe pan aapan tithe marking astat tyala follow karayach, jithe raste devide hotat tithe marking aste..Jatana apnhi spot mark karat jayach manje parat yayala aplyala sop hot
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
बंद ठेवणे हा पर्याय नाही ..... पावसाळ्यात खरी मज्जा असते ट्रेकिंग ची .... स्विमिंग पूल मध्ये कोणी बुडून मेला याचा अर्थ असा नाही की स्विमिंग पूल बंद करा , without गाईड गडावर जाण्यासाठी मनाई असावी , एन्ट्री फी घेतांना गाईड charges compulsory घ्यावे म्हणजे लोक गाईड सोबत जातील आणि परत येतील ... यामुळे गावकऱ्यांना रोजगार देखील उपलब्ध होईल
@atharvavaidya1433
@atharvavaidya1433 Жыл бұрын
​@@Viratsharma6400paus kasa hota mitra?
@Sk93Sk
@Sk93Sk Жыл бұрын
बऱ्याचदा आपण अचानक एखादा प्लॅन बनवतो.. अति उत्साहात अनोळखी ठिकाणी जातो, माझी सर्वांना विनंती आहे की अशा ठिकाणी जाण्यापुर्वी त्या ठिकाणची पुर्णपणे माहिती असु द्यावी...🙏🙏 देवदुतां प्रमाणे येऊन त्या भावांचे प्राण वाचविणाऱ्या सर्वांचे खुप खुप आभार.....🙏🙏🙏
@kisanjamdar8661
@kisanjamdar8661 Жыл бұрын
चिन्मय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली
@gauravpawale7022
@gauravpawale7022 Жыл бұрын
👍
@yogeshmurgude
@yogeshmurgude Жыл бұрын
I too trekked Harishchandra Gadh 25-30 years back. It is very big gadh. We reached base of the gadh and took rest at night in village, then started in the morning. This is how one should do, because you will get 10/12 hours to trek. Yes you also need a guide because, there are so many foot tracks and it is likely to be lost and gadh is so huge, it is difficult to reverse as well. The trek is very difficult as well. Luckily we had the help of 2 professional trekkers who showed us how to reach the gadh. Also there are many wild animals in the forest. This gadh is very beautiful and dangerous as well. Konkan kadha is mesmerizing. Mahadev Pind in Rock with water is pure. One thumb rule, always take support of people who visited that place. You will get all the details required to complete the trek successfully.
@atharvavaidya1433
@atharvavaidya1433 Жыл бұрын
By which route?
@yogeshmurgude
@yogeshmurgude Жыл бұрын
@@atharvavaidya1433 We reached Khireshwar wadi by bus from Pune. You can stay in the village in some villagers house or in Khireshwar temple. You start early around 6/7 AM. In front of this village there are two huge mountains, between them there is a khind or ghal named Tolar. Take ample water and sweet toffies with you to quinch the thirst. This climb is very tough, of 60 70 degrees. You need 3 to 5 hours to reach the top of the patch which is called in Marathi दमलो बुवा, since you really gets exhausted by reaching there. After reaching there take some rest and enjoy the eco the layers of mountains create. From here to reach the main place of महादेव मंदिर, you need to walk at least 2/3 miles through the forest and it takes at least 2/3 hours. Here also there is high chances to get lost. When you reach the Mandir, it will be the evening, so take rest in the man made caves/लेणी. It takes a whole day to reach there, so start early in the morning. We planned our trak from Harishchandragad to भीमाशंकर as well. But people suggested us to take a guide and did not try on your own if you do not have any experienced person and it will require at least 2/3 days and there is danger of wild animals, tiger. So we get down from gadh towards Kalyan side and took the bus to reach भीमाशंकर. This combo trek is good. However my suggestion is never plan harishchandragad in June or जुलै when it rains heavy. Plan it when it in August. Since there are many water crossings you need to do and if you are planning during rain, you need to have all the resources to cross them. Also there are some big rocks you need to cross where the rocks are slippery during rainy season. So if you have any person who did this trek recently it is better. By our luck two trekkers joined us on the way up and they helped us to complete the trek successfully, otherwise I think it might have been very difficult for us to finish it.
@ravendrapatil519
@ravendrapatil519 Жыл бұрын
Arey bhau kuthun hi Jaa Gada var jaanyaache teen marg aahet
@atharvavaidya1433
@atharvavaidya1433 Жыл бұрын
@@ravendrapatil519 3 nahi aahet, gavatlya lokani sangitle, anek marg aahet, main marg aahet, Pachnai, Khireshwar, Nalichi Vaat, Makad Naal. Pachnai Varun jaatana bhatkaechi bhiti khup Kami aahe, Khireshwar margane mandirat pohchaela 7 ki kiti tarhi dongra paar karave laagtat, tya madhe khup da vaat chuknyachi bhiti aste
@sanketmundareofficial709
@sanketmundareofficial709 Жыл бұрын
निसर्ग रूपी वातावरनात . कितीही संकट आली तरी आनंदात जीवन जगणारा म्हणजे आदिवासी...
@subhashgengaje3821
@subhashgengaje3821 Жыл бұрын
डोंगरकड्यांचे जाणकार आदिवासी
@abhijeetkulkarni8246
@abhijeetkulkarni8246 7 ай бұрын
❤❤
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Жыл бұрын
आमचे 22 जणांचे टीम सोबतही 17 वर्षांपूर्वी असेच काही झालेले 🙏 प्रचंड पाऊस, वारा, धुक, थंडी... रात्र जनगलात झाडाखाली काढली होती, 7-8 जणांची अवस्था दयनीय झालेली 🙏 दैव बलवत्तर म्हणून बचावलो 🙏
@savitamethe7142
@savitamethe7142 Жыл бұрын
बाळू रेंगडे आणि सगळे मदतगार यांना मानाचा सलाम, 🙏🙏
@yogendra2778
@yogendra2778 Жыл бұрын
बाळू रेंगडे यांचे खरंच कौतुक करायला पाहिजे आणि लोकांनी ह्या घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे पूर्णपणे माहिती आणि सगळी व्यवस्था असेल तरच गडावर जा 🙏
@shubhamkumbhar7158
@shubhamkumbhar7158 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻
@pratikshar6509
@pratikshar6509 Жыл бұрын
Hats off to Mr. Balu Rengade and all villagers who helped and saved the team Kudos to you too @Chinmay for this detailed story
@pranaypatare2643
@pranaypatare2643 Жыл бұрын
शत्रूसाठी ही चाल होती शत्रू किल्ल्यावर आल्यावर फिरुन फिरुन एकाच जागेवर येतो हा महाराजांचा गनिमी कावा आहे🚩
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
बस कर मित्रा
@gopalkinholkar8232
@gopalkinholkar8232 Жыл бұрын
Mitra maharajancha ya gadasobat kadimatr samdh nvha he kille fakt laksh thevnyasathi hote 🙏🙏🙏
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
Chutiya tuz Kay bc .. vishay kay comment kay
@MrSingam999
@MrSingam999 Жыл бұрын
इथे प्रसंग काय तूम्ही बोलता काय, कधी ही कुठे ही चालू व्हायचे... बातमी खुप दुःखाची आहे
@sandeshshinde8439
@sandeshshinde8439 Жыл бұрын
We (total 50 persons) had done trek in 2013 with trek leader. And that trek leader was having experience of 50 time climbing to Harishchandra gad. I still remember in the middle of peak we faced a very heavy rainfall and fog but due to experience trek leader and his team we did it successful. Always go with the local guide or experienced trek leader. Harishchandra gad trek is considered as medium strength level peak. Whatever happened is very sad. But precautions should be taken before organising such activities
@atharvavaidya1433
@atharvavaidya1433 Жыл бұрын
By which route you went?
@sandeshshinde8439
@sandeshshinde8439 Жыл бұрын
Khireshwar Village
@vpa5033
@vpa5033 Жыл бұрын
Marathi bolayla saram padte ka
@hemantnaik2463
@hemantnaik2463 Жыл бұрын
​@@vpa5033nytr ky
@swapnilwaadiye
@swapnilwaadiye Жыл бұрын
Marathit type kara
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
आजच्या काळात शिक्षणापेक्षा safety म्हणजे सुरक्षितता शिकणे खूप महत्त्वाचे आहेत
@kalpanapatil1664
@kalpanapatil1664 Жыл бұрын
मदत करणाऱ्या सर्व जणांचे.... अभिनंदन...🌷🌷🌷🌷
@rajeshbhosale2008
@rajeshbhosale2008 Жыл бұрын
Kudos to rescue team, loyalty of trekkers and engrossing narrating style of BolBhidu! 🙌🏻
@nutannutan3003
@nutannutan3003 Жыл бұрын
The incident highlights the significance of proper planning and preparation when venturing into wilderness . Trekking and exploring nature can be exhilarating but it's crucial to be aware of the potential ricks involved. It's commendable that a local guide and forest officer rescue team were able to intervene and saved the life of remaining individuals . The incident serve as a reminder for all outdoor enthusiast to respect nature, follow safety guidance and seek guidance from experienced professionals to mitigate the risks.
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 Жыл бұрын
धन्य तो बाळू रेंगडे आणि धन्य तो ही दुर्दैवी घटना सांगणारा चिन्मय साळवी
@prasaddeshmukh7574
@prasaddeshmukh7574 Жыл бұрын
एक सलाम बाळू भाऊंना🙏👌
@rahulkachare9716
@rahulkachare9716 Жыл бұрын
खुप दुर्दैव त्यांचं ....पण सगळ्यात मोठा घाव तर त्या गेलेल्या माणसाच्या कुटुंबावर पडला .... त्यांनी कधी विचार सुद्धा केला नसेल अश्या गोष्टींचा ....🥺🥺🥺🥺
@suhaskadam1734
@suhaskadam1734 11 ай бұрын
बाळू रेंगडे, सलाम, इतरांनी या घेटनेतुन बोध घेतला पाहिजे.
@amolpurbhe4490
@amolpurbhe4490 Жыл бұрын
Balu Rengde : The Life Saver🙌
@nilpuranik7075
@nilpuranik7075 Жыл бұрын
काही वर्षांपूर्वी आम्ही पण जवळपास 15,20 jaan असाच वाट शोधत हरिश्चंद्रगड वर जात होतो, देवा कृपेने रात होण्या आताच आम्हाला मदत मिळाली काही ग्रुप ने योग्या मार्ग दाखवत रोप वैगेरे घेऊन मदत केली, अणि गडावरच गेल्यावर गरम गरम पिठले भाकरी पाठवली, तुमचा हा विडिओ बघून अंगावर काटा आला डोळे पाणावले
@datta.indalkar96
@datta.indalkar96 Жыл бұрын
हरिश्चंद्रगढाची भीती आता मनात कायम राहणार😢
@Sunsi624
@Sunsi624 Жыл бұрын
काही वर्षांपूर्वी मला ट्रेकिंगचा खूप.. छंद होता त्या वेळेस माझी आजी खूप ओरडायची.. जोपर्यंत ची खात्री होत नसे की आमच्या सोबत कोणीतरी लोकल माणूस आहे तोपर्यंत ती घरातून बाहेर पडू द्यायची नाही ति म्हणायची जंगल जितकं बाहेरून साधं दिसतं तितकं असतंच असं नाही.. ती बोलायची जंगलात चकवा बसतो.. आणि त्याचा काही अनुभव माझा मित्रांना आला तेव्हापासून ट्रेकिंगचा.. छंद..हि सोडला..
@Premiumpsychology
@Premiumpsychology Жыл бұрын
Tumhi tumcha anubhav plz share karava nakki
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН