Balasaheb Thackeray नेहमीच साबीररभाईंचा उल्लेख ‘माझा मानसपुत्र’ असा करत असत | Bol Bhidu |

  Рет қаралды 211,758

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 472
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
साबिर शेख यांच्या आयुष्यातील व कारकिर्दीतील अनेक नवीन गोष्टी आज समजल्या.. मनापासून आभार..! असे राजकारणी आता होणे नाही..!
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
कट्टर शिवसैनिक होते "साबीर भाई"!!!
@satyawanpandit4207
@satyawanpandit4207 2 жыл бұрын
खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजेच शाबीरभाई शेख...🚩🚩🚩🚩🚩
@omya9000
@omya9000 2 жыл бұрын
Nkkich
@SahilKhan-gm9eq
@SahilKhan-gm9eq 2 жыл бұрын
Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre Marathi please support anti up/bihar
@SahilKhan-gm9eq
@SahilKhan-gm9eq 2 жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी kyu up buhar ka hindu logo sa kyu nhi
@narennaren1553
@narennaren1553 Жыл бұрын
End mai kisine care nahi kiya unka
@varadgawde2145
@varadgawde2145 2 жыл бұрын
सच्चा माणूस, शबीरभाई शेख
@rudra2915
@rudra2915 2 жыл бұрын
बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला सच्चा शिवसैनिक 👌👌😊🚩🙏
@Officialjp_20
@Officialjp_20 2 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू 🙏🚩 साबीरभाई शेख यांच्या बद्दल माहिती आज महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.....
@Shivmudra22
@Shivmudra22 2 жыл бұрын
अंगाला काटा आला ऐकून 🙏🚩 बाळासाहेबांच्या या वाघाला मानाचा मुजरा 🙏🚩🔥
@prabhakarchougule53
@prabhakarchougule53 2 жыл бұрын
अप्रतिम.... फारच सुंदर. ही माहिती आम्ही प्रथमच ऐकली. तिन वेळा आमदार होऊन संपत्ती साठवली नाही. द ग्रेटेस्ट!!
@saeedmullaji3746
@saeedmullaji3746 2 жыл бұрын
Jya party Sathi sainik utkrusht kaam kartat asha lokansathi party ne madateechi vegli vyavastha Karun thewli pahije .. should not be leave alone
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
महाराज्यानबद्दल जेवढे शाबीर भांईना ईतीहास माहीत होता तेवढा ईतीहास कोनत्या शिवसेनाकांना माहीत नव्हता 💯❤️ म्हणून सांगतो कल्याण ते कोनगावं ब्रीज ला शाबीरभांईंचे नाव आसावे कारन ते कोनगावचे रहीवासी होते ❤️💯
@GajananJadhav-er3md
@GajananJadhav-er3md 8 ай бұрын
,,💯💯💯💯💯💯💯
@arunaagawane6763
@arunaagawane6763 7 ай бұрын
Barobar
@sarkarji960
@sarkarji960 2 жыл бұрын
काय हे दुर्दैव म्हणावे असा सच्चा मानुस शिवसेनेला भेटला पण पडत्या काळात खुपचं वाईट अवस्था झाली असं नव्हतं व्ह्यायाला पाहिजे🙄. तरीही हिंदु हृदय सम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यंच्यामुळे त्यांना जी प्रसिध्दी मिळाली ती उत्तम होती🙏 जय शिवराय जय शंभुराजे.🙏🙏🙏
@hindhaiwatanmeraindian2765
@hindhaiwatanmeraindian2765 2 жыл бұрын
अखेरच्या दिवसाचे काय ते सांगितले नाही... 🙏🙏🙏
@swapnilauti3297
@swapnilauti3297 2 жыл бұрын
माझ्या तालुक्यात एक सच्चा शिवसैनिक मुस्लिम होता याचा आम्हाला अभिमान आहे
@dineshshetty9215
@dineshshetty9215 2 жыл бұрын
शिवशाहीर साबीरभाई अमर रहे...🚩🚩🙏
@jalindardarade8630
@jalindardarade8630 2 жыл бұрын
शिवसेनेची शान आहे, साबीर भाई शेख सच्चा दिलवाला कल्याण चा आमदार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय फुले शाहू आंबेडकर
@amolkalamkar888
@amolkalamkar888 2 жыл бұрын
न विसरता येणारे .मा.स्वर्गीय साबीर भाई शेख 🚩
@kisanvarade2559
@kisanvarade2559 Ай бұрын
सच्चा शिवसैनिक आणि निस्पृह मंत्री! असे नेते आज अत्यंत दुर्मिळ होत चालले आहेत.
@maheshdeshpande6351
@maheshdeshpande6351 2 жыл бұрын
दि ग्रेट शिवसैनिक साबिरभाई शेख ,,,,आदरांजली ,,,जय महाराष्ट्र.
@amitjoshi1986
@amitjoshi1986 2 жыл бұрын
साबीरभाईंचा शेवट एवढा दुर्लक्षित पद्धतीने नव्हता व्हायला हवा. धार्मिक एकतेच प्रतीक म्हणून साबीरभाईंचा गौरव होणं फार आवश्यक आहे.
@avinashmandvekar9613
@avinashmandvekar9613 2 жыл бұрын
Barobar aahe mitra
@SahilKhan-gm9eq
@SahilKhan-gm9eq 2 жыл бұрын
Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre Marathi please support anti up/bihar
@BOSS-oj2ki
@BOSS-oj2ki 2 жыл бұрын
@@SahilKhan-gm9eq 👍
@rpatil2049
@rpatil2049 2 жыл бұрын
शिवजन्मभूमी जुन्नर ❤️🚩 नारायणगाव ❤️
@chetanpatil3538
@chetanpatil3538 2 жыл бұрын
आम्ही पण आमच्या पप्पान कडून आईकलं आहे शब्बीर भाई कल्याण चे खरे सच्चे शिवसैनिक
@ganeshpawar611
@ganeshpawar611 2 жыл бұрын
शिवभक्त शाबीर भाई शेख माझ्या सारख्या शिवसैनिकांना कायम प्रेरणास्थानी होते. जेव्हा जेव्हा कल्याण मधील मलंग गड ला ऊरुसाला जायचो तेव्हा शिवभक्त शाबीर भाई शेख चिन्ह ढाल तलवार असे अनेक भिंतीवर लहान पणा पासुन पहायचो.....शिवभक्त शाबीर भाई सारखा निरपेक्षपणे काम करण्याची ताकद प्रत्येक लोकप्रतिनिधींना देवो. हिच प्रार्थना..
@dilmhatre8009
@dilmhatre8009 2 жыл бұрын
आमच्याच तत्कालीन मतदार संघ (अंबरनाथ ) तीन वेळा आमदार 95 च्या युती सरकार च्या काळात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि माझे काका ZP सद्यस्य मथुर म्हात्रे यांचे अत्यंत जवळचे मित्र साबीर भाई शेख यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
@Nextgenminds
@Nextgenminds 2 жыл бұрын
मग मथुईभाईना सांग शिवसेने ला समजावं म्हणून
@truehindustani2274
@truehindustani2274 2 жыл бұрын
I m from ambernath
@dilmhatre8009
@dilmhatre8009 2 жыл бұрын
@@Nextgenminds नक्की तुला म्हणायचं काय... माझं काका हे bjp आहेत.. आणि मि 95 ची 98 ची गोष्ट बोलतोय आत्ता च्या माकडांची नाही
@Nextgenminds
@Nextgenminds 2 жыл бұрын
@@dilmhatre8009 😂😂😂 🙏🏻🙏🏻 मलाही हेच सांगायचे होते बीजेपी गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत 🙏🏻🙏🏻
@vinaybelhekar5761
@vinaybelhekar5761 2 жыл бұрын
आमच्या नारायणगाव चे भुषण, सबनीस विद्यामंदिर चे विद्यार्थी.. साबीर भाई 🙏
@mahavirk8197
@mahavirk8197 2 жыл бұрын
Never knew about such a great soul.. Dil se salaam
@nikhilgobade1893
@nikhilgobade1893 2 жыл бұрын
Sabbir sir tumchya baddal kadhich aikl nvt aaj aikun khup khup proud wat ahe. Tumchya atamela Shanti Milo 🙏🏼🙏🏼🙏🏼 Ya deshala ashe Sabbir ankhi havet
@digitalsagarmeher7800
@digitalsagarmeher7800 2 жыл бұрын
गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस यांच्या हाताखाली शिकलेला सच्चा शिवसैनिक...
@vishvasrajethorat9876
@vishvasrajethorat9876 2 жыл бұрын
अत्युत्तम... साबीर भाईंना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
हाडाचा कार्यकर्ता शिवसेना हा त्यांचा श्वास होता. भावपूर्ण आदरांजली.
@bahirpatil6629
@bahirpatil6629 5 күн бұрын
साबीरभाई शेख यांचे भाषण मी ऐकले होते मराठी भाषेवर त्यांच प्रभुत्व होते .निष्ठावंत शिवसैनिक ते कामगार मंत्री स्वच्छ चारीत्र्यसंपन्न व्यक्तिमत्व. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏⛳⛳⛳
@prakashchumble5970
@prakashchumble5970 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्यक्तीमत्व : साबीरभाईंना आम्हीं अतिशय जवळून पाहिले...अनुभवलें अतिशय निरपेक्ष भावनेने काम करणारे प्रेरणादायीं नेतृत्व... दिघे साहेबांचे विश्वासू स्नेहीं. स्व.साभीरभाईंना आमचा सदैव जय महाराष्ट्र !!! आणि सलाम आहे. - प्रकाश रामदास चुंबळे सर. ज्येष्ठ शिवसैनिक, जव्हार.( पालघर.)
@mayur_shinde
@mayur_shinde 2 жыл бұрын
साबीर भाई यांवर पण एक चित्रपट यायला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
शाबीर भाई सोबत अंगरक्षक आमचे मामा श्री सजंय यशवंत कराळे जगदीश म्हात्रे संतोष कपोते ❤️
@kiranthakre2721
@kiranthakre2721 2 жыл бұрын
Santoshcha bhau
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 2 жыл бұрын
"देशात बहुसंख्य असूनही अन्यायग्रस्त असलेले हिंदू" 💯
@omkarkshirsagar9854
@omkarkshirsagar9854 2 жыл бұрын
साबीर भाई नक्कीच कट्टर शिवसैनिक होते पण त्यांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणीच मदत केली नाही शिवसेनेने अक्षरशः त्यांना वाऱ्यावर सोडलं याचे नेहमी दुःख राहील.
@nareshthanage3140
@nareshthanage3140 2 жыл бұрын
साबिर भाईंचा शेवट फार वाईट झाला , दुदैव साबिर भाईंचं की त्यांना कुणीही शेवटच्या काळात विशेष करून त्यांच्या पक्षाने ही दुर लक्ष केल
@mayur2635
@mayur2635 2 жыл бұрын
Ho na
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
सर्वांनी साथ सोडलीहोती मी त्यांच्या गावातला कोनगांव आमचं गाव माझे मामा त्यांच्यां सोबत कायम राहनारे संजय कराळे अंतीम विधीला कोनी नव्हत कोनगांव ग्रामस्त व शाबीर भाईंचा परिवार बसं कोनताच नेता नव्हता आला 💯
@Adv.SantoshBhalerao
@Adv.SantoshBhalerao Жыл бұрын
मलमुक्ती नाही मलंगमुक्ती असे आहे
@avinashchoudhari8679
@avinashchoudhari8679 2 жыл бұрын
साबीर शेख यांचे शेवट चे दिवस खूप वाईट गेले तेव्हा शिवसेना नी साधी विचारपूस पण नाय केली😭😭😭
@arunaagawane6763
@arunaagawane6763 7 ай бұрын
हे खर आहे.
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 2 жыл бұрын
राजकारणात नेत्यांची मुल मंत्री आमदार बनतात कार्यकर्त्याच्या हातात फक्त झेंडे राहतात.
@SahilKhan-gm9eq
@SahilKhan-gm9eq 2 жыл бұрын
Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre Marathi please support anti up/bihar
@vbh4315
@vbh4315 8 ай бұрын
​​@@SahilKhan-gm9eqnahi hum hindu hain up walo ko support karte hain. yaha bhi muslim aurangzeb ko mante hain. Yaha ke muslim aurangzeb ke follower ko yaha seyn bhaga den.
@prasadlavate2462
@prasadlavate2462 2 жыл бұрын
हिरा परखावा तो साहेबांनीच ❤️ वाह...साबीर भाई🙏🏻
@mumbaidreamlandshorts
@mumbaidreamlandshorts 2 жыл бұрын
साबीर शैख हे आमच्या कोन गावातील एक सच्चा शिवसैनिक आणि आदर्श व्यक्ती होते.
@vikasgaikwad4625
@vikasgaikwad4625 2 жыл бұрын
मी त्यांचे भाषण खूप जवळून ऐकले आहे तेव्हा अंगावर शहारे आले होते
@anialyesate8736
@anialyesate8736 2 жыл бұрын
मनापासून मानाचा मुजरा करतो शिवसेनेचा वाघ शाबिर भाई शेख यांना एक सच्चा हिदुंस्थानी.
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 2 жыл бұрын
शिवसेना उभी राहिली ती अश्या त्यागमुर्तींमुळे.
@Yuvasena
@Yuvasena 2 жыл бұрын
जात गोत्र धर्म आमुचा शिवसेना ❤️❤️❤️❤️
@arvindnagwekar1475
@arvindnagwekar1475 2 жыл бұрын
सच्चा शिवसैनिक कामगार मंत्री तीन वेळा आमदार असून सुध्दा असे वाईट दिवस का आले आमदारांना पेन्शन मिळते मग असे काय घडले असे मरण दुष्मनाला सुध्दा येऊ नये पक्ष प्रमुखांनी ह्या अश्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे ही विनंती
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
आओ अंतीम संस्काराला पन कोनताच नेता आला नाही फक्त ऊभी होती ती कोनगाव ग्रामंस्त
@arvindnagwekar1475
@arvindnagwekar1475 2 жыл бұрын
@@amitchhatre8634 विचार करणारी गोष्ट मला अभिमान आहे कोन ग्रामस्थ मंडळींचा
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
साबीर शेख ❤️
@pramodshinde2346
@pramodshinde2346 2 ай бұрын
बाळासाहेबांचे मानस पुत्र निष्ठावंत शिवसैनिक आदरणीय साबीर भाई शेख यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏💐💐🚩🚩
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
आम्ही त्यांच्या बाजूला राहतो मी वावरलोय थोडेपार त्याच्यां बाजूला ❤️😘👑
@sheetalnair1615
@sheetalnair1615 2 жыл бұрын
Sabbir bhai was very close to Bala saheb. Only gaps and difference are creates by Eknarh himself
@abdulmajidshaikh82
@abdulmajidshaikh82 2 жыл бұрын
A symbol of Unity
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
‘मानसपुत्र’ काही कामाचे नसतात. नुसतं म्हणायचं असतं.😁 साबिरला पक्षप्रमुख केले असते का कधी? तिथे आपला ‘पुत्र’च लागतो. अगदी ‘बंधुपुत्र’ही चालत नाही ‘लायक’ असला तरी.🤣🤣🤣
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
Right
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
म्हणूनच तर फावडा आयत्या बिळावर डल्ला मारून बसलाय चुत्या.
@sadakoli5840
@sadakoli5840 2 жыл бұрын
खरंय भावा
@omkarkshirsagar9854
@omkarkshirsagar9854 2 жыл бұрын
ते कोणीच करत नाही त्यामुळे तर असे कितीतरी साबीरभाई कायमचे संपतात😢
@deepakshelar9299
@deepakshelar9299 2 жыл бұрын
अरे तुझी संपत्ती तुझ्या मुलालाच देणार का दुसरीच्या
@salimpathan8462
@salimpathan8462 2 жыл бұрын
ज्या शिवसेनेसाठी आयुष्य अर्पण केलं, त्यांनी का नाही साथ दिली शेवट पर्यंत
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
फक्त कोनगांव ग्रामस्थ होत अंतीम संस्काराला 💯🥺
@sachinmohite6297
@sachinmohite6297 Жыл бұрын
Ashich aahet he shivsenewale
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 2 жыл бұрын
जबरदस्त.....साबीर भाई अमर रहे
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
खूप छान माहिती खूप छान विश्लेषण घेणारा धन्यवाद
@avinashkhose4864
@avinashkhose4864 2 жыл бұрын
ठाकरे कुटुंबासाठी एवढं कष्ट केल्यानंतर त्यांनी साबिर भाई कडे लक्ष द्यायला हवं होतं शेवटच्या काळात..
@ajaysadgir8333
@ajaysadgir8333 Жыл бұрын
Ho na
@arbazshaikh5130
@arbazshaikh5130 2 жыл бұрын
True... 'But only last line of spending his life in Matoshree Aashram till death was wrong'
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
@amitchhatre8634
@amitchhatre8634 2 жыл бұрын
कोनत्याच शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांनां विचारल नाही किंवा त्याच्या अंतीमसंसकाराला आले नाही फक्त ईभी राहीली कोनगाव ग्रामस्थ 💯
@mahendrakorhale9806
@mahendrakorhale9806 2 жыл бұрын
आणि त्यांच्यावर निस्वार्थी पणे प्रेम करणारे त्यांच्या नारायणगावचे, कल्याण - डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील असंख्य प्रेमी, मी स्वतः त्यावेळी हजर होतो म्हणुनच एवढे धाडस ठेऊन बोलत आहे.
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 жыл бұрын
साबिरभाईंसारखा राजकारणातला निस्वार्थ देवमाणूस पुन्हा होणे नाही.
@yallappakamble1389
@yallappakamble1389 2 жыл бұрын
खूप सुंदर मन भारावून गेले मुजरा महान वाघाला
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
एक उत्तम कीर्तनकार साबीर भाई
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩 मालक 007😎💪 #राजधानी_सातारा 👑
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 2 жыл бұрын
अश्या निस्वार्थी जनसेवकाला हजार वेळा आम्ही मुस्लिम बांधव म्हणू।। आनंद दिघे साहेबांवर जसा चित्रपट प्रदर्शित होणार तसाच साबीर भाई शेखसाहेबांवर पण चित्रपट यावा।।
@moizkhan357
@moizkhan357 2 жыл бұрын
साबीर भाई शैख नांदेड चे संपर्क प्रमुख होते 1988 च्या काळात, ते अक्षरशः रिक्षात बसून फिरायचे, माझे वैयक्तिक त्यांच्या सोबत खूप जवळचे संबंध होते, 1995 युती सरकारच्या काळात त्यांनी मला महामंडळाच्या अध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न केला मात्र माझ वय कमी असल्याने राहील, सदैव स्मरणात राहतील
@manoharlaher3114
@manoharlaher3114 7 ай бұрын
साबीर भाईंचा इतिहास समजला खूप बरे वाटले धन्यवाद जय महाराष्ट्र
@jaypatil8972
@jaypatil8972 2 жыл бұрын
Khup chaan jay maharastra saheb
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
साबिरभाई🙏🙏
@श्रीआर्ट
@श्रीआर्ट 8 ай бұрын
निष्ठावंत साबिर भाईंचे शेवटचं आयुष्य खुपच वाईट होत.त्यावेळी कोणत्याही ठाकरेंनी त्याना साथ,मदत कोणीच केली नाही
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Жыл бұрын
जबरदस्त असे माझे राजकीय गुरू होते.
@AdgaonkinaraTodankaribana
@AdgaonkinaraTodankaribana 6 ай бұрын
साबीर भाईबद्दल छान आणि मुद्देसूद माहिती समोर ठेवलीत.... खुप छान व्यक्तिमत्व होत. असा माणुस पुन्हा होणे विरळ... 👍🙏
@vijayson107
@vijayson107 2 жыл бұрын
साबीर भाई आपला हया धार्मिक, सामाजिक, बंधु भाव कामगिरीला माझा मानाचा मुजरा.
@tushartekade7690
@tushartekade7690 6 ай бұрын
शेवटचे दिवस फार हलाखीत गेले... साबीर भाई चे... विनम्र अभिवादन 💐💐
@namdevkhaire2614
@namdevkhaire2614 6 ай бұрын
शाबीर भाई आम्हाला गुरूच्या स्थानी होते परंतु आज त्यांचे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये असल्याचे दिसून येत नाही याची फार मोठी खंत आहे
@samirkazi1145
@samirkazi1145 2 жыл бұрын
द ग्रेट साबीर भाई
@netsavvy1971
@netsavvy1971 Жыл бұрын
Inspirational.
@hemantyadav7760
@hemantyadav7760 2 жыл бұрын
सच्चा निस्वार्थी नेता
@AP-gb4wn
@AP-gb4wn 7 ай бұрын
अख्खी भगवत गीता जीभेवर पाठ होती, मराठी इतकी शुद्ध की मराठी माणूस सुद्धा लाजेल. ठाण्याचे पाहिले जिल्हा प्रमुख, आनंद दिघेंच्या आधी साबीर भाई जिल्हा प्रमुख होते
@adityakale2989
@adityakale2989 2 жыл бұрын
अप्रतिम कथन👏👏👍👍
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 жыл бұрын
साबिर भाई🙏🙏💐💐💐💐
@shashikantbhalerao5127
@shashikantbhalerao5127 Жыл бұрын
Saheb ... Sabir Bhai .. mazya Narayangaon che .. Salam Bhai tumhala
@raghunathpopalwad4983
@raghunathpopalwad4983 8 ай бұрын
शाबीर भाई सारखी अनेक शिवसैनिक आता सुद्धा शिवसेनेमध्ये निष्ठावंत म्हणून आहेत आहेत
@prasaddhepe1615
@prasaddhepe1615 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा कसा असेल तर तो साबीर भाई शेख यांचा सारखा असेल
@jayantjachak2664
@jayantjachak2664 2 жыл бұрын
खुप छान व तंतोतंत खरी माहिती दिलीत आपण
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे महाराज नंतर त्यांच्या मावळ्यांचे चित्रपट निघाले.तसेच बाळासाहेबां नंतर त्यांच्या मावळ्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील..तरच नवीन पिढीला कळेल सूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती... जय महाराष्ट्र
@rajeshmate1430
@rajeshmate1430 2 жыл бұрын
Great man sabir bhai jai ho.
@ravindrashirapur4541
@ravindrashirapur4541 2 жыл бұрын
फारच सुंदर शिवसैनिक शबिरभाई
@kingshewale2693
@kingshewale2693 7 ай бұрын
साबिरभाई शेख खरा मुस्लिम मावळा भगवा झंझावात...🚩🔥🙏🏻💐❣️
@jagadishpweling7059
@jagadishpweling7059 Жыл бұрын
Mr Sabir Shaikh was Labour Minister in Yuti Govt. He was down to earth & very simple I salute such great human cum politician LATE SABIR SHAIKH BHAI NAMASKAR
@vikasjavir6523
@vikasjavir6523 2 жыл бұрын
Aaple khup khup aabhar , saheb che khup chan mahiti dili aapan
@prakashjadhav7132
@prakashjadhav7132 2 жыл бұрын
साबीर भाईना मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र
@liladharpawar4269
@liladharpawar4269 2 жыл бұрын
Chhan vishleshan kele thanks
@ganeshdubeknowledgeworld2702
@ganeshdubeknowledgeworld2702 2 жыл бұрын
Balasaheb great man sabir bhai great👍 Jay shivaray🙏
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 2 жыл бұрын
On tractor trolly given speech by sabir shaikh,, Nawalkar pramod,,dada kondake etc But shivsena give all them kamgar,, samaj Kalyan,,sanskrutik mantri ...not given gruh or mahsul,, he died in zopad Patti of kokan.. Mumbai...Only few common shivsainik help him... true man Never go in politics...he was good human
@minanathjore4141
@minanathjore4141 7 ай бұрын
साबीरभाई‌ नारायणगावच्या मुक्ताई आणि काळोबा यात्रेला प्रत्येक वर्षी आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांचे हस्ते कुस्ती आखाड्याचे. उद्घाटन व्हायचे अश्या ह्या नारायणगावच्या सुपुत्रांस त्रिवार मानाचा मुजरा
@sugandhapawaskar4164
@sugandhapawaskar4164 2 жыл бұрын
Sabir bhai na kiti koti pranam hi shevatachi stori mahit navhati tya badal abhar
@VishalHire-dg1rd
@VishalHire-dg1rd Жыл бұрын
शाबीर भाईअसे निष्ठावंत फार कमी जन्माला येतातजय शिवराय
@arunpuranik2060
@arunpuranik2060 2 жыл бұрын
साबीर भाई शेख कल्याण जवळील कोन गावचे ! १९८५ ला शिवसेनेचे रायगड़ अधिवेशन झाले त्या वेळी साबीर भाई नी एक ट्रक भरून बोकड खास शिवसैनिकांच्या जेवणा साठी पाठवले होते
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय हिंद
@abhijitvartak1514
@abhijitvartak1514 7 ай бұрын
श्री साबीर शेख हे माझ्या दिवंगत वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र होते. साबीर काकांनाही किल्ल्याची चांगली माहिती होती. माझे वडील श्री शशिकांत वर्तक हे 1970 ते 80 पर्यंत खालापूर तालुक्यात विशेषतः खोपोलीतील शिवसेना प्रसाराची जबाबदारी सांभाळत होते.
@nawazbagwan3585
@nawazbagwan3585 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@mccode3719
@mccode3719 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@rupeshpawar369
@rupeshpawar369 2 жыл бұрын
सुंदर स्टोरी..👌👌
@gauraju3898
@gauraju3898 Жыл бұрын
God bless you.
@shaheenshaikh5456
@shaheenshaikh5456 7 ай бұрын
साबिर शेख आज पण जीवन आहे लोकचे मनात
@poshlife3905
@poshlife3905 2 жыл бұрын
साबीर बाबा आमच्या गावचे .. शेवटचे दिवस खूप हलाखीत गेले, उद्धव ठाकरे ने खूप अन्याय केला...आम्ही पैसे काढून साबीर भाईंची औषधे आणली होती
@nishipatil8445
@nishipatil8445 Жыл бұрын
Kabinet mantripad shivsenene dile
@poshlife3905
@poshlife3905 Жыл бұрын
@@nishipatil8445 पक्ष वाढीस मदत पण तेवढीच केली....बाळासाहेबांनी काळजी घेतली पण उद्धव ठाकरेंनी अजिबात लक्ष दिले नाही...
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН