Рет қаралды 8,705
#BolBhidu #RaigadLoksabha #जिल्ह्याचंराजकारण
जिल्ह्याचं राजकारण या बोल भिडूच्या विशेष सिरीजच्या या भागात जाणून घेऊयात, रायगड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण. 2008 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी रायगड लोकसभा मतदारसंघ कुलाबा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. भारताचे माजी अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंती ए. आर. अंतुले यांनी कुलाबा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना अशा पक्षांभोवती रायगडमधलं राजकारण फिरत आलंय. सध्या रायगडमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे अजित पवार यांच्यासोबत आल्यामुळं इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत. रायगड जिल्ह्याचा राजकीय इतिहास आणि सध्याची बदललेलं समीकरणं याची माहिती या विशेष भागातून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/