चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१२ || Chandal Choukadichya Karamati Episode No.212

  Рет қаралды 1,438,249

Gavran Films Production

Gavran Films Production

5 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 200
@Advocatevip1867
@Advocatevip1867 5 ай бұрын
विरपत्नी च्या हस्ते ध्वजवंदन झाले खुप अभिमानास्पद वाटले अक्षरशः डोळ्यात पाणी आले जेव्हा सारे जहाँ से अच्छा.... हे म्युझिक वाजलं खतरनाक कार्यक्रम झाला शाळेतील आठवणी ताज्या झाल्या अप्रतिम खूप सुंदर एपिसोड जय हिंद जय भारत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 5 ай бұрын
धोज्यारोहन, ध्वजाचा अपमान ध्वजारोहण मराठी शाळेत अभ्यासक्रमात मराठी नव्हत का
@suvarnakamthe
@suvarnakamthe 4 ай бұрын
🎉bbtb ​@@anilmahashabde5501
@gautambondade9628
@gautambondade9628 5 ай бұрын
आण्णा ने घेतलेला निर्णय योग्य होता असे कोणाला कोणाला वाटत 👍🏻
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
29:19
@Sopan9050
@Sopan9050 5 ай бұрын
Yes
@vimalborade9447
@vimalborade9447 5 ай бұрын
@dnyanobakadam2320
@dnyanobakadam2320 5 ай бұрын
जय हिंद जय हिंद
@nitinhivare2883
@nitinhivare2883 5 ай бұрын
Yes
@swapnilshinde954
@swapnilshinde954 5 ай бұрын
वीर पत्नींना मान दिला आणि समाजाला ऐक चांगला संदेश दिला त्या बद्दल तुमच्या टीम चे आभार
@nitingajdhane7715
@nitingajdhane7715 5 ай бұрын
26 जानेवारी हा दिवस आपला भारत देश लोकतंत्र प्रजास्ताक आहे... त्यासाठी बाबासाहेबांचे अथांग परिश्रम आहेत विसरलात अस वाटत... वीर पत्नीच्या ध्वज पर्शाने खूप आनंद झाला..... वीर पत्नीस जय हिंद जय संविधान जय भीम
@sachinbagade4096
@sachinbagade4096 5 ай бұрын
आजचा हा तुमचा एपिसोड बघून खरच माझे डोळे भरून आले ह्या तुमच्या एपिसोड साठी मना पासून सलाम जय हिंद जय भारत ❤❤❤
@user-op2mp5ko2w
@user-op2mp5ko2w 5 ай бұрын
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:04
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:12
@Rocky00793
@Rocky00793 5 ай бұрын
❤️
@ratnakarpatil8752
@ratnakarpatil8752 5 ай бұрын
Good job, very very thanks
@nitingaikwad9491
@nitingaikwad9491 5 ай бұрын
जो निर्णय अण्णांनी घेतला तोच निर्णय देशात इतर सर्वांनी घेतला पाहिजे वीर पत्नीचे हस्ते ध्वजारोहण होने अभिमानास्पद आहे वंदे मातरम् भारत माता की जय❤❤❤❤❤
@traderslife1234
@traderslife1234 5 ай бұрын
भारतीय संविधान यावर एक एपिसोड झाला पाहिजे असं ज्यांना वाटत त्यांनी like करा
@ajitbagade6875
@ajitbagade6875 5 ай бұрын
Ho brobr ahe jhalcha pahije
@ishaqzaade_1434
@ishaqzaade_1434 5 ай бұрын
विरपत्नी च्या हस्ते जेव्हा ध्वजारोहण झाले तेव्हा अक्षरशः डोळे पाण्याने भरून आले🥺💯 खूप छान एपिसोड
@piuparase478
@piuparase478 5 ай бұрын
विरपत्नी च्या हस्ते धोज्यारोहन झाले खूप अभिमान वाटले. आजचा एपिसोड बघून माझे डोळे भरून आले ह्या तुमच्या एपिसोड साठी मनापासून सलाम जय हिंद जय भारत 🇮🇳❤❤❤
@piuparase478
@piuparase478 5 ай бұрын
🇮🇳❤❤❤
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:43
@shamraojadkar916
@shamraojadkar916 5 ай бұрын
विर पत्नीच्या हस्ते धोज्यारोहन झाले हि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजचा एपिसोड बघून माझे डोळे भरून आले. तुमच्या ह्या एपिसोड साठी मनापासून धन्यवाद मित्रांनो. ❤जय हिंद. जय जवान जय किसान❤❤❤❤
@sandeshadhav6705
@sandeshadhav6705 5 ай бұрын
अभिमान वाटला मला आपल्या संपूर्ण टीमचा, तुमचा आदर्श घ्यावा असा एपिसोड, अभिनंदन सर्व टीमचे 🎉 जय हिंद ❤ 1:03:08
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:27
@mahadevshembade4576
@mahadevshembade4576 5 ай бұрын
एक नंबरच अण्णा ❤
@anillandage8818
@anillandage8818 5 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला ❤ भारत माता की जय ❤
@Adventure_with_Yash
@Adventure_with_Yash 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या टीमच मनापासून धन्यवाद ...... त्यांनी त्यांच्या webseries च्या माध्यमातून वीर शहीद जवान अशोक इंगवले यांची वीर पत्नी गौरी ताई इंगवले यांना यांना ध्वजारोहना चा मान देवून वीर जवान अशोक इंगवले यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे 💐💐💐 धन्यवाद
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
29:04
@vishnuvyavahare3204
@vishnuvyavahare3204 5 ай бұрын
संजू शेट साठि like
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:35
@hanumantmore8246
@hanumantmore8246 5 ай бұрын
खरच खुप छान भाग होता डोळे भरून आले टीमचा अभिमान वाटतो देश सेवा राष्ट्र सेवा नारी शक्ती चा आदर
@rohandivate1860
@rohandivate1860 5 ай бұрын
राजकारणी किड्यापेक्षा समाजातील वीरपत्नी कडून ध्वजारोहण झाला …खूप चांगला संदेश दिला ह्या आजच्या समाजासाठी..चांडाळ चौकडीच्या करमतीतील सर्व कलाकारांचे आभार ❤🙏🏻
@bhaiya_deshmukh0960
@bhaiya_deshmukh0960 5 ай бұрын
एकच हृदय किती वेळा जिंकणार चांडाळ चौकडी....❤❤❤❤❤ अप्रतिम भाग, सर्व महाराष्ट्र तसेच देशासमोर आदर्श ठेवल्याबद्दल धन्यवाद....👍🙏
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 5 ай бұрын
खरंच लय भारी 👍 आण्णांचा निर्णय योग्य तो घेतला खरंच लय भारी आपण भाग्यवान आहोत आपण अशा देशात राहतो किती अभिमानाची गोष्ट आहे 🙏🙏
@MDCRsc
@MDCRsc 5 ай бұрын
खूप चांगला संदेश दिला बाळासायबांचा विजय असो
@sandeshkadam4836
@sandeshkadam4836 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती हि सिरीज किती सुंदर समाज प्रबोधन करीत आहे या मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@TukaramShelar-bv4rg
@TukaramShelar-bv4rg 5 ай бұрын
चांडाळ चौकडीचा सर्व कलाकारांचे मनापासून आभार सर्व राज्यकर्त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा आणि आपण वीर पत्नीला ध्वजारोहणाचा याबद्दल तुमचे आभार व तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र
@jiteshnagtilak2374
@jiteshnagtilak2374 5 ай бұрын
खूप छान एक छान आदर्श ठेवला समाज्यापुढे आणि पाटलांनी त्या ताईची ज्या तळमळीने काळजीने विचार पूस केली खूप छान पाटलांसारख्या माणसांची देशाला खूप गरज आहे सर्व टीम चे मनापासून आभार जय हिंद
@MPSCGURU
@MPSCGURU 5 ай бұрын
खरंच गावरान फिल्म प्रोडक्शन चे खूप आभार, त्यांनी त्यांच्या मालिकेतून सामाजिक समस्येला कायम प्राधान्य दिले व या भागातून विर पत्नीला समाजाने कसे प्राधान्य द्यावे ही शिकवण दिली यातील कलाकार म्हणून ही माणसे तर मोठीच आहेत पण व्यक्ती म्हणून आभाळभर आहेत, जय हिंद
@Draxgaming_
@Draxgaming_ 5 ай бұрын
कोण कोण ८:०० वाजण्याची वाट पाहत होतो 💯🦅
@EknathTalekar-dz3qp
@EknathTalekar-dz3qp 5 ай бұрын
आजचा हा कार्यक्रम बघुन डोळे भरून आले 🇮🇳🇮🇳🇮🇳🥀🥀
@rohitbhagwat571
@rohitbhagwat571 5 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड, खुप छान निर्णय घेतला,असाच उपक्रम प्रत्येक गावाने जपला पाहिजे, राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक नेत्याने मोठ्या मनाने विरपत्नी किंवा एखाद्या आजी माजी सैनिकाला हा मान दिला पाहिजे 🙏🙏🙏
@neelamshinde2343
@neelamshinde2343 5 ай бұрын
आजचा एपिसोड बघून तुमच्या सगळ्याचा खूप अभिमान वाटला. खरच हाच आदर्श सगळ्यानी डोळ्यासमोर ठेवला तर प्रत्येक सैनिकांच्या कुटुंबाला प्रत्येक ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही ते सुखी राहील.
@Pandurangkatare1980
@Pandurangkatare1980 5 ай бұрын
विरपत्नी च्या हस्ते धोज्यारोहन झाले खुप अभिमानास्पद वाटल अक्षरशः डोळ्यात पाणी आले जेव्हा सारे जहां से अच्छा ❤❤❤
@vijaygamre1325
@vijaygamre1325 5 ай бұрын
देशा बदल चे प्रेम आणि आदर्श हा संदेश दिला त्याबद्दल आपल्या ठीम चे मनःपूर्वक आभार.. भारत माता की जय हो ❤❤❤
@akshayfalake8528
@akshayfalake8528 5 ай бұрын
आतापर्यंत मधला हा best एपिसोड 💯 Jay hind 💫
@uttamgoresir3309
@uttamgoresir3309 5 ай бұрын
खरच खूप सुंदर आपल्या प्रत्येक भागातून सामाजिक संदेश जो दिला जातो तो प्रत्येक गावाने घेतला पाहिजे
@ishwartodkar5411
@ishwartodkar5411 5 ай бұрын
माझा बारका भाऊ पन मिलटरित आहे खरंच डोळ्यात पाणी आले आहे
@balajiguttebalajigutte7856
@balajiguttebalajigutte7856 5 ай бұрын
""चांडाळ चौकडीच्या करामती"" मधील सर्व कलाकारांचे मनापासून, मनापर्यंत, मन:पूर्वक, अभिनंदन तुम्हांला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा!! 💐💐
@dipaksawase9863
@dipaksawase9863 5 ай бұрын
अरे एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार❤❤❤............ great team चांडाळ चौकडी ❤❤
@abhijitshinde8354
@abhijitshinde8354 5 ай бұрын
एकच नंबर आहे ही सीरियल
@sandipankore7328
@sandipankore7328 5 ай бұрын
खूपच सुंदर संदेश. आत्मपरीक्षण करायला लावणारा. टीम चांडाळ चौकडी धन्यवाद.
@viveksonawane7322
@viveksonawane7322 5 ай бұрын
भाऊ 1 नंबर एपिसोड आहे हा.बघतांना डोळ्यात पाणी आले खूप छान संदेश दिला तुम्ही सलाम तुमच्या सर्व टीम ला
@user-tf3od8tk3q
@user-tf3od8tk3q 5 ай бұрын
खरच खूप भारी काम करता तुम्ही सगळे खरच मनाला लागला हा व्हिडिओ अक्षरशः डोळे भरून आले व्हिडिओ पाहिल्यावर आणि आणा चा निर्णय खूप आवडला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
@akshaykhandagale7041
@akshaykhandagale7041 5 ай бұрын
तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे तुमचा आज तुमचा एपिसोड पाहिला खूप भारी वाटल जे तुम्ही दाखवल ते कोणीच दाखवल नाही 😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mayurmalavi8921
@mayurmalavi8921 5 ай бұрын
❤❤❤एक चांगला उपक्रम आहे खरंच आखंड भारतात हे झालं पाहिजे... ❤❤❤
@ManojIngole-dd4mg
@ManojIngole-dd4mg 5 ай бұрын
विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे भारत देश महान प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 🇮🇳🇮🇳🇮🇳
@DattatrayRaskar-gt1ji
@DattatrayRaskar-gt1ji 5 ай бұрын
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:20
@user-oi5fc6sm6v
@user-oi5fc6sm6v 5 ай бұрын
.
@user-oi5fc6sm6v
@user-oi5fc6sm6v 5 ай бұрын
.
@wajidaslam8678
@wajidaslam8678 5 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामातीच्या टीम ला पुढील वाटचाल करीत हार्दिक शुभेच्छा. रामभाऊ व बाळासाहेब यांच्या दोस्ती ला सलाम ❤
@ababolke5865
@ababolke5865 5 ай бұрын
देव,धर्मा पेक्षा देश ,राष्ट्र पहिले.... छान संदेश दिला..💐💐💐
@karan-ed4hw
@karan-ed4hw 5 ай бұрын
Lay bhari film 📽️ Lay bhari story 🎉 Lay bhari comedy 🎉 Lay bhari acting🎉 सर्व कलाकार एक नंबर आहेत एक से बढकर एक नंबर कलाकार सर्वांना मनापासून शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
@its_royal_amol_ap
@its_royal_amol_ap 5 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे..तुम्ही जसा मान सन्मान एका विर पत्नीला दिला तसाच विचार सर्व राजकारणी लोकांनी केला पाहिजे...मन जिंकले आज ..सर्व कलाकारांचे आभार..जय हिंद जय भारत
@somajathar8056
@somajathar8056 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीचे आभार मानावे तेवढे कमी आहे, खरंच मनापासून आपले आभार 🙏🏻🙏🏻 शहीद जवान यांच्या वीर पत्नीच्या हस्ते धोज्यारोहन झाले, 🙏🏻🙏🏻
@user-sg1ek1fb3h
@user-sg1ek1fb3h 5 ай бұрын
Khup khup chan mla khup ha bhag avdla khup chagla vichr kelat 😭😭😭😭
@ganeshmohite9100
@ganeshmohite9100 5 ай бұрын
This episode is very lovely and respectful thanks for this bharat mata ki jai 🇮🇳🇮🇳
@amolwagh9776
@amolwagh9776 5 ай бұрын
किती सुंदर समाज प्रबोधन करती ही सिरीज या सिरीज मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
29:11
@paragchaware1458
@paragchaware1458 5 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान अप्रतिम होता 😅😂 सर्व गावांनी यांच्याप्रमाणेच आदर्श घेतला पाहिजे 🎉❤ भांडणे पाहून तर खूप हसलो 😅😂 भांडण सोडविताना अध्यक्षांचे तर पुरे हाल झाले 😮😢 चांडाळ चौकडीचे करामती मधील सर्व कलाकार व टीमला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🎉❤
@king-sm4pw
@king-sm4pw 5 ай бұрын
भरत शेट तुमचे प्रत्येक भाग समाज जागृती करणारे असतात सलाम आहे तुमच्या सर्व डिम ला 🙏
@anilkadlak1396
@anilkadlak1396 5 ай бұрын
सुरवातीला खूप हसलो नंतर डोळे भरुन आले खरंच एक सामाजिक सऺदेश दिला या वेबसिरीजने खुप खुप धन्यवाद या टीमला
@sagarkashid304
@sagarkashid304 5 ай бұрын
खरंच डोळे भरून आले त्या चिमुकल्या लेकरांना पाहून खूप छान एपिसोड ग्रेट salute 🫡🫡🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳Great Indian Army
@balajishinde1315
@balajishinde1315 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती म्हणजे एकच नंबर सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम💐💐💐💐💐💐💐💐
@PapumasureMore
@PapumasureMore 5 ай бұрын
अभिनंदन खुप खुप अभिनंदन चांडाळ चौकटीच्या टिमचे मला खूप खूप आनंद वाटला पुन्हा मनपूर्वक अभिनंदन
@girishbiwalkar86
@girishbiwalkar86 5 ай бұрын
वीर पत्नींना मान दिला आणि समाजाला ऐक चांगला संदेश दिला त्या बद्दल तुमच्या टीम चे आभार 🇮🇳 .👍🙏
@mahendramemane4916
@mahendramemane4916 5 ай бұрын
आजच्या एपिसोड साठी तुम्हा सर्व टीमचं मनापासून अभिनंदन.🎉🎉 फक्त कमेंट नका वाचू.लाईक करून 🫡🫡सलाम करा आजच्या एपिसोडला.
@dhanajibhadugale1302
@dhanajibhadugale1302 5 ай бұрын
खूपच ग्रेट सलाम तुमचा कार्याला माझ्याकडे खरच शब्ध नाहीत तुमचा टीम साठी तुम्ही शहीद पत्नीला मान दिल्या बद्दल खुप खूप आभारी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@rajkumarbhandare941
@rajkumarbhandare941 5 ай бұрын
तुमच्या ह्या विषयावर मनाला विचार पटण्यानारा याला माझा सलाम
@kirankalhpure185
@kirankalhpure185 5 ай бұрын
आना यांनी निर्णय योग्य रीतीने घेऊन समाजापुढे ठेवला धन्यवाद चांडाळ चौकडी करामती याना
@shrikantkoli5065
@shrikantkoli5065 5 ай бұрын
संजू शेठजी.. धमाल ही खूप मजा आणते...
@dattataware7030
@dattataware7030 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व सभासदांचे मनापासुन अभिनंदन आजच्या इपिसोड मधून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. मला सर्व सभासदांचा अभिमान आहे.
@dipaksolat1364
@dipaksolat1364 5 ай бұрын
खुप सुंदर संदेश दिला तुम्ही डोळे भरून आले.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ajitbhoite532
@ajitbhoite532 5 ай бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम, खूप छान.
@dnyaneshwarrode3050
@dnyaneshwarrode3050 5 ай бұрын
आण्णाचा निर्णय योग्य होता वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@aravindchavan4525
@aravindchavan4525 5 ай бұрын
😢😢 खरंच डोळेभरून आले ... थॅन्क्स गावरान फिल्म प्रोडक्शन.... We love you
@AkshayShankarMore
@AkshayShankarMore 5 ай бұрын
खरंच मनापासून सांगतो खूप चागंला कार्यकम
@user-ty9pw8id4j
@user-ty9pw8id4j Күн бұрын
वा बाळासाहेब तुम्ही कधी पण दारु पितात पन चांगल्या कामासाठी कधीच नाही पित दारू वा बाळासाहेब
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 5 ай бұрын
सलाम तुमच्या टीमला आज तुम्ही दाखवून दिलं राजकारणी लोकांमध्ये आणि आर्मीच्या जेवणामध्ये किती फरक असतो चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला 26 जानेवारी च्या शुभेच्छा
@mauliwaghmare8081
@mauliwaghmare8081 5 ай бұрын
खुप छान ...... शेवटच्या काही क्षणात डोळ्यात पाणीच आल....आणी ह्या विडिओ च्या माध्यमातून तुम्ही खुप काही शिकण्यासारख सांगून गेलात......धन्यवाद सर्व टीम चे....❤🎉❤🎉❤🎉
@pkslive4339
@pkslive4339 5 ай бұрын
Anna and patil conversation great ❤
@nageshpidge8752
@nageshpidge8752 5 ай бұрын
आपल्या टीम चे खूप आभार देशाचे व सैनिकावरचे प्रेम बघून खूप आनंद झाला 🙏🙏🙏
@balasahebdengale4553
@balasahebdengale4553 5 ай бұрын
विर पत्नी गौरी ताई यांना मानाचा जय हिंद
@agatrojadhav8623
@agatrojadhav8623 5 ай бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन च्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. तुमचे सर्व एपिसोड तसेच सुंदरच असतात परंतु आजचा एपिसोड आम्हा सैनिकांच्या काळजाला भिडणारा आहे. मन उचंबळून आले. हा आदर्श सर्व गावांनी घ्यावा जेणेकरून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद....... एक माजी सैनिक.
@parmeshwarghodke7368
@parmeshwarghodke7368 5 ай бұрын
खरंच तुम्ही जे आज जगा समोर मांडले ते अप्रतिम होत खरच प्रत्येक गावात असे विचार करणारे निर्माण झाले ना नक्कीच गाव सुदरेल तुमच्या सर्व टीमला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असेच समाज कार्य करत रहा नक्कीच तुम्ही खूप पुढे जाणार
@dilipthombare7576
@dilipthombare7576 5 ай бұрын
जी लोकं देशासाठी सेवा करतात जी लोकं प्रत्येकाला मान सन्मान देतात तीच लोक निस्वार्थपणे स्वतःचा मान दुसर्यांना देतात सलाम आपल्या आण्णा यांना जय हिंद जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद आपल्या चांडाळ चौकडीच्या करामती च्या कलाकारांना लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जे प्रयत्न आपण मंडळी करीत आहेत धन्यवाद छत्रपती शिवाजीराजे भोसले छत्रपती संभाजीराजे भोसले राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा यांचा वारसा पुढे चालू राहू द्या धन्यवाद
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 5 ай бұрын
🎉🎉सर्व कलाकारांचे अप्रतिम काम🎉🎉
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 5 ай бұрын
28:51
@vinayakgugale111
@vinayakgugale111 5 ай бұрын
आपले सर्वच भाग सुंदर आणि मनोरंजक असतात पण 212 हा भाग पाहून खरच बर वाटल आपला हा कार्यक्रम असाच 500प्रयोग आणि त्यापुढे ही असाच चालू रहावा हीच सदिच्छा भारत माता की जय
@prathameshchavan7257
@prathameshchavan7257 5 ай бұрын
डोळ्यात पाणी आणणारा हा एपिसोड आहे ❤सलाम त्या सगळ्या शुर वीरा ना ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं आणि अमर झाले.
@kiranshelar2234
@kiranshelar2234 5 ай бұрын
खुप मोठा आणि महत्वाचा संदेश दिला तुम्ही सर्वांनी मीळुन खूप खूप अभिनंदन ,जय हींद ,जय महाराष्ट्र जय शिवराय 🇮🇳
@arvindpawar7452
@arvindpawar7452 5 ай бұрын
सलाम चांडाळ चौकडी.. आज आपण जे कलेच्या माध्यमातून जे दाखवले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ..... जय जवान.. जय किसान ❤
@pradippatil9261
@pradippatil9261 5 ай бұрын
पाटीलाचा हा अभिनय कायम लक्षात राहील खूप खूप आभार आणि सलाम एकदा पाटीलाशी बोलायचं आहे
@ShantoshGhuge-il4qm
@ShantoshGhuge-il4qm 5 ай бұрын
आज जो एपिसोड झाला तो बघुन अतिशय आनंद झाला तुम्ही आज समाज्यापुढे जो आदर्श ठेवला शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ते बघून मन भरून आले. सर्व चांडाळ चौकडी टीमचे मनापासून आभार
@vitthal7057
@vitthal7057 5 ай бұрын
खरंच आज खूप अभिमान वाटतो आपल्या टीमचा जय हिंद जय महाराष्ट्र 🧡🇮🇳
@user-bt8ts4hm6n
@user-bt8ts4hm6n 5 ай бұрын
आजच्या भागात डोळ्यात पाणी आणणारा होता विरपत्नी ताई तुम्हाला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
@SiddhartKharat
@SiddhartKharat 5 ай бұрын
सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर एपिसोड आहे हसवल पण आणि डोळ्यात पाणी पन आल खुप खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjayshinde252
@sanjayshinde252 5 ай бұрын
तुमच्या टिमने जो आदर्श महाराष्टा पुढे ठेवला आहे त्याचा मी सन्माण करतो या चि आमल बजावनि पुर्ण महाराष्ट्रात व्हावि आशि मि अपेक्षा करतो
@dadachavan7333
@dadachavan7333 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमचे मनापासून अभिनंदन एक नंबर एपिसोड
@kiranpawar3369
@kiranpawar3369 5 ай бұрын
सुरवातीला खुप हसलो अन शेवट आपसूकच डोळे भरुन आले, अतिशय सुंदर भाग ,सुंदर आशय ❤जय भारत ,जय महाराष्ट्र,जय जवान जय किसान ❤
@gajananrokade2347
@gajananrokade2347 5 ай бұрын
आजचा एपिसोड बघून खरंच डोळ्यात पाणी आले खुपच छान
@avinashbagade4611
@avinashbagade4611 5 ай бұрын
मन भरून आलं सलूट सर्वांना जय हिंद भारत माता की जय
@prashantshinde3567
@prashantshinde3567 5 ай бұрын
तुमची मेहुणी मजी काय miss universe का.nice dialogue balasaheb.
@dattatraysapate6705
@dattatraysapate6705 5 ай бұрын
आपल्या टीमने खूप छान विषय घेतला व त्यामुळे समाज्यात चांगला मेसेज जाईल. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद
@rajenderbhai5714
@rajenderbhai5714 5 ай бұрын
धन्यवाद सर्व चांडाळ चौकट च्या करामती या वेब सिरीज मधले निर्माते कार्यकर्ते कलाकार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खरंच तुम्ही मन जिंकेल असा एपिसोड बनवला खरच खरच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@manoherkere7963
@manoherkere7963 5 ай бұрын
वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहन झाले, मन भरून आलं.आणि खूप 1:03:08 😢 अपमानास्पद वाटले, चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमचे अभिनंदन, खासकरून आण्णांचे अभिनंदन आण्णा ध्वजारोहन करणार होते पण आण्णांनी वीपत्नीला मान दिला खूपच अभिमानास्पद❤❤🙏🙏
@deepakghogare7632
@deepakghogare7632 5 ай бұрын
खुप छान निर्णय आण्णा जय हिंद...
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 5 ай бұрын
शुभ सकाळ एक नबर वेबसिरीज रामकृष्ण हरी
@suvarnaghadge5511
@suvarnaghadge5511 5 ай бұрын
1 ch no episode zala. Mast entertainment aani shevathi khup chan zala. Congratulations all of you. ❤❤❤❤❤❤❤ Jay hind
@devidaskorhale8059
@devidaskorhale8059 5 ай бұрын
चांडाळ चौकटीचे मनापासून धन्यवाद 🎉❤
@vijaybhagwat1449
@vijaybhagwat1449 5 ай бұрын
खरोखर खूप अभिमानास्पद सलाम चाडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 51 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 39 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 33 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 96 МЛН
Pringles chips 😱🤣 #demariki
0:25
Demariki
Рет қаралды 5 МЛН
Препод молодец😏 #shorts #кино #топ
0:40
Ya ampun apa itu tadi
0:19
AnisaSarif
Рет қаралды 6 МЛН