छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण हा पहा पुरावा.

  Рет қаралды 27,455

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Пікірлер: 125
@Archana.Baradkar
@Archana.Baradkar 4 ай бұрын
ठेविले अनंते तैसैचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान॥- संत तुकाराम ठकासि असावे ठक।उद्धटासि उद्धट॥- समर्थ रामदास
@manojpatil7824
@manojpatil7824 4 ай бұрын
नामदेवराव अहो समाज हा आज खुप दिशाहीन झालाय, लोक संतांना जातीवरून स्वीकारत आहे , तुकाराम महाराज, समर्थ रामदास, एकनाथ महाराज असे अनेक संत महापुरुषांचा संकल्प होता स्वस्ति श्री हिंदवी स्वराज्या चा .
@anandpatil6150
@anandpatil6150 4 ай бұрын
अगदी बरोबर मनोजराव !
@yashwantdalavi804
@yashwantdalavi804 4 ай бұрын
Barobar, he namadev saheb madhyech vad nirman karnyachya prayatnat disatat.. Veloveli pratyek santani aplya rajala margadarshan kele ahe..
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज थोर होते आहे आणि राहणारच. संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी संत होते आहे आणि राहणारच. आपली लायकी नाही त्याच्या कार्य ची महती समजण्याची आणि हे जाकीट पुढारी वाले सांगणार महाराज आणि स्वामी संतं याच्या विषयी अहो महाशय छत्रपती युग पुरुष आहेत त्याचं मूल्यमापन सामान्य माणूस कसं काय समजणार . त्याच कार्य समझा आणि एक तरी गुण अंगी बाणवून आयुष सफल करावे मराठी माणसाने. आज शेकडो मराठी तरुण व्यसनाधीन होत आहे. त्यांना आपल्या महाराजांचा आदर्श त्याग हे शिकवा बाकी कोण गुरू कोण होते नव्हते यात काय आहे? महाराज छत्रपती शिवाजी महाराज नावाचं पुरेसं आहे आम्हाला.
@Vijay-G.
@Vijay-G. 4 ай бұрын
💐💐💐 अतिशय योग्य विश्लेषण ! - अनेक संकटे आपल्या गळ्या पर्यंत आली आहेत. इथे हिंदूं च्या अस्तित्वाचा च प्रश्न च समोर आ वासून उभा आहे. अशा वेळी एका जाणकार आणी वयस्कर माणसाने बुडत्या जहाजाला अजुन एक भोक पाडून ठेवले आहे.
@gajananshete962
@gajananshete962 4 ай бұрын
योग्य आहे 🙏🙏🙏
@pradippawar9003
@pradippawar9003 4 ай бұрын
समर्थ रामदास स्वामी ब्राम्हण होते म्हणून त्यांचे महत्व कमी करण्यासाठीं ब्राम्हण ना पाण्यात पाहणारे आमचे साहेब सारखे काहीतरी कुभांड रचत असतात😅😅😅
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 4 ай бұрын
अगदी खरं..💯
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
आपण याविषयी मोघम बोलण्याऐवजी आपला अभ्यास पुर्ण माहिती द्यावी. हवेत व भावनिक बोलू नये. येथे ब्राह्मणाचा संबंध नाही. आजपर्यंत आणि अजूनही खोटारडेपणाचा इतिहास लिहिला व शिकवला आहे. हे लक्षात घ्या.
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
उगाच आटापिटा करण्यापेक्षा खालील लिंक पहा अभ्यासासाठी. खुद्द बाबासाहेब पुरंदरे नी मान्य केलंय. रामदास गुरु नव्हते बोल भिडू रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नाही kzbin.info/www/bejne/f2a4aWakhreNY9ksi=m_gV9NpoMtBHtVwU हरी नरके kzbin.info/www/bejne/q6ubqWaheM5mo6Msi=bvTfQNClQzYK5WQM
@jac6238
@jac6238 4 ай бұрын
खरंय
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
असली फालतु विधान करून अज्ञान दाखविण्यापेक्षा.... आजपर्यंत आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन खोटा इतिहास लिहिला होता तो खोटारडेपणा आज संशोधनाने उघडा केला आहे. हे सत्य स्विकारा. खुद्द बाबासाहेब पुरंदरे नी मान्य केले आहे की रामदास शिवाजी महाराजांची भेट पण झाली नाही. तेथे गुरु असणे हास्यास्पद.
@prasad2463
@prasad2463 4 ай бұрын
श्री शिवछत्रपतींनी श्रीसद्गुरू समर्थ रामदास स्वामींना अर्पण केलेली ३६ गावांची सनद ( मूलप्रत) (original) लंडन येथील संग्रहात असून त्याची फोटो काॅपी इतिहास संशोधक श्री हेरंब कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली आहे कृपया ती पहावी.
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 4 ай бұрын
रामदासांचा सगळ्यात मोठा देणगीदार तर आदिलशाह आणि त्याच्या दरबारातील मुसलमान सरदार होते याचेही पुरावे आहेत की.....
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
हयात गेली भारतात व पुरावे लंडनला? तती सनद ची मुळ प्रत उपलब्ध नाही. ते सगळं बनावट करुन ठेवण्यासाठी तेथे कुलकर्णी ला ठेवलाय. सावरकरांबद्दल सुद्धा काही कागदपत्रे त्यानेच उघड(?) केली होती. फुकटचा आटापिटा करण्यापेक्षा इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लीहीला हे सरळ जाहीर केले पाहिजे. सोबतची लिंक एक अभ्यास म्हणून पहा 👇👇 बोल भिडू रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नाही kzbin.info/www/bejne/f2a4aWakhreNY9ksi=m_gV9NpoMtBHtVwU हरी नरके kzbin.info/www/bejne/q6ubqWaheM5mo6Msi=bvTfQNClQzYK5WQM
@yashwantdalavi804
@yashwantdalavi804 4 ай бұрын
Khup ahet o purave, sajjan gadavar patra sudha ahet. Ata election ala ki kahitari vad nirman karaycha, bas. Jay Jay Raghuveer Samarth, ShivSamarth..
@JitendraDeuskar
@JitendraDeuskar 4 ай бұрын
Subject to correction, Late Shri Narahar Kurundkar in his lecture series quite candid to mention (as per records available to him then), that Chatrapati Shri Shivaji maharaj did not meet Shri Tukaram maharaj....
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 4 ай бұрын
तुकाराम महाराज व रामरास स्वामी
@pradippawar9003
@pradippawar9003 4 ай бұрын
संत शिरोमणी तुकारामांनी सांगितले असे मंदिरावर कोरायला? स्वामींना लोकप्रियतेची गरज नाही पण आपल्याला त्यांच्या प्रेरणेची गरज आहे. बलोपासनेची पण गरज आहे
@aghorshastry2703
@aghorshastry2703 4 ай бұрын
रामदास स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
@Vijay-G.
@Vijay-G. 4 ай бұрын
नामदेव राव तुम्ही म्हणाले, मी च गुरु होतो, तरी आम्ही मान्य करु कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वयंभू व्यक्तिमत्व होते. हा ईश्वरी संकेत असतो. इथे गुरु कोण हा प्रश्न म्हणजे अकलेचे तारे तोडणे आहे. - मंदिरे श्रीकृष्णाची बांधतात, वडील वसुदेव, मुले, नातू किंवा गुरु सांदिपनी ॠषी यांची नाहीत. - जाता जाता आपल्या महान संशोधनाला, आणी बुध्दी ला एक सॅल्युट करावाच लागेल. ( नमस्कार नव्हे, कारण ब्रिटिश हेच करत होते )
@patilmaharaj2362
@patilmaharaj2362 4 ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 🙏🌹
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 4 ай бұрын
अहो साहेब रणजित देसाई चे श्रीमान् योगी पूर्ण वाचा व साहेबांना हि भेट् देऊन वाचवायस सांगा. म्हंजे जाती/सोईनुसार इतिहास लिहिणे थांबेल.
@yaksharaaj8352
@yaksharaaj8352 4 ай бұрын
❤💯💯💯💯 दीपक हि नही बचेगा तो बाती का क्या करोगे ? धर्म ही नही बचेगा तो जाति का क्या करोगे?
@vidyadharghanekar5601
@vidyadharghanekar5601 4 ай бұрын
नामदेवराव, तुम्ही फक्त शरद पवारांनी मराठा आरक्षणाची वाट कशी लावली या विषयावर बोला आणि मराठ्यांना न्याय मिळवुन द्या. शिवाजी महाराजांचे गुरु कोण ते इतिहासकार ठरवतील.
@prasadmandavgane9759
@prasadmandavgane9759 4 ай бұрын
माझ्या माहिती नुसार गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत
@ashishhagawane5289
@ashishhagawane5289 4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🚩
@suhaskulkarni981
@suhaskulkarni981 4 ай бұрын
एकापेक्षा जास्त गुरू असू शकतात. तुकाराम महाराज एकमेव गुरू होते ह्याचा पुरावा कुठे आहे?
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
तुम्ही इतिहासकार नाहीत, ज्यांनी इतिहास लिहिला तो वाचलात तरी तुम्हाला समजेल.. आणि लोकांना भ्रमित करू नका. तुम्ही कसा ठरवतात की शिवाजी महाराज नी एकालाच गुरू मानले ? असा कुठे लिहून ठेवलं असेल तर सांगा..
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
उगाच आटापिटा करण्यापेक्षा खालील लिंक पहा अभ्यासासाठी. खुद्द बाबासाहेब पुरंदरे नी मान्य केलंय. रामदास गुरु नव्हते बोल भिडू रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नाही kzbin.info/www/bejne/f2a4aWakhreNY9ksi=m_gV9NpoMtBHtVwU हरी नरके kzbin.info/www/bejne/q6ubqWaheM5mo6Msi=bvTfQNClQzYK5WQM
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 4 ай бұрын
खूप छान अर्थ समजून सांगितला धन्यवाद माऊली 🙏🙏
@raunaksangle6362
@raunaksangle6362 4 ай бұрын
आमच्या संतांना व छत्रपती शिवाजी महाराज याना जाति जाति ओढू नका
@dpadte13
@dpadte13 4 ай бұрын
तुम्ही माहीती दिल्याबद्दल धन्यवाद....परंतु शिवरायांचे आदर्श दैनंदिन जीवनात अंमलात आणने महत्वाचे आहे.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 4 ай бұрын
नामदेव जाधव हे पुरंदर तालुक्यातील सुपुत्र आहेत, त्यांना बरीच माहिती आहे, कारण महाराज खूप काल इथे राहिले होते
@RAMKALE-fo9eb
@RAMKALE-fo9eb 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी कोणत्याच संताचा गुरू व अनुग्रह घेतला नाही.मात्र तत्कालीन बखरी वरून छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी समर्थ रामदास स्वामी मार्गदर्शन करित असतं. हा इतिहास आहे. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी समर्थांना परळी च्या किल्लावर वास्तव्यास ठेवले.
@ATpatil96K
@ATpatil96K 4 ай бұрын
राज्याभिषेक वेळी नारायण ठोसर कूठे होते...
@pravinmodak1259
@pravinmodak1259 4 ай бұрын
@@ATpatil96K mala pan hach prashn padato
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 4 ай бұрын
@@ATpatil96K त्याची कारणे आणि पुरावे दोन्ही आहेत इतिहासात. पण कसं आहे आम्हाला इतिहास वाचायचाच नसतो ना?
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 4 ай бұрын
संन्यास घेतलेले एका ठिकाणी थांबत नाहीत ​@@ATpatil96K
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 4 ай бұрын
तुकाराम महाराजांनी तर गुरू म्हणून अनुग्रह दिलाच नाही, कुठे लिखित नाही, पुरावा नाही
@पानाडीभिमसिंधू
@पानाडीभिमसिंधू 4 ай бұрын
महाराजांचे गुरू फक्त आणि फक्त, मासाहेब जिजाऊ होत्या.
@rajendrapatil2134
@rajendrapatil2134 4 ай бұрын
बरोबर फक्त आणि फक्त मांसाहेब जिजाऊ
@santoshkante1274
@santoshkante1274 4 ай бұрын
तुझी ओळख पटली,वाकडे काकांचा प्रभाव
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 4 ай бұрын
वडाची साल पिंपळाला किंवा सुतावरून स्वर्ग म्हणतात तो हाच 😂😂
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
उगाच आटापिटा करण्यापेक्षा खालील लिंक पहा अभ्यासासाठी. खुद्द बाबासाहेब पुरंदरे नी मान्य केलंय. रामदास गुरु नव्हते बोल भिडू रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नाही kzbin.info/www/bejne/f2a4aWakhreNY9ksi=m_gV9NpoMtBHtVwU हरी नरके kzbin.info/www/bejne/q6ubqWaheM5mo6Msi=bvTfQNClQzYK5WQM
@vishalvishe7625
@vishalvishe7625 4 ай бұрын
बरोबर🚩
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 4 ай бұрын
आध्यात्मिक गुरु।
@NileshLashkar-ft4sk
@NileshLashkar-ft4sk 4 ай бұрын
Om sai Ram Allah Malik Jay Shri Ram Har har Mahadev Jay Hanuman ki Jay Maa ta Di 🙏🤲🤲🙏🌹🤝🌹❣️🥰😘🥹🤝🎂🌷🥳❤️😘🙏🙏🤲🤲🙏🌹🤝🏥🛕🕋🕌👍💚❣️🥰🥹🎂🌷🥳❤️😘🤲🙏🌹🤝❤
@MLAbabanshewale3232
@MLAbabanshewale3232 4 ай бұрын
मला असे वाटते आज ज्या सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातल्या इतर पक्षांनी फक्त आणि फक्त सत्तेसाठी चढाओढ केलेला आहे त्यांना थांबवण्यासाठी आपल्याला अगदी पुढाकार घेऊन आनंदाने सर्व मतदार संघाचा चाचपणी करून काहीतरी ठोस असे कार्य करावे लागेल जय हिंद जय जवान जय किसान आम्ही आपल्या पाठीशी आहोत
@gajananpimple7391
@gajananpimple7391 4 ай бұрын
Jay hindu Rastra.
@pramodpandey7235
@pramodpandey7235 4 ай бұрын
अरे भईया कुछ पढो लिखो, मूर्खता कि बातें न करो, भगवान राम से लेकर शिवाजी महाराज तक राजाओं के गुरु केवल ब्राह्मण होते थे. तुकाराम जी एक सीधे सादे भक्त थे, राज काज कि कोई समझ न थी, महाराज के गुरु केवल और केवल समर्थ गुरु रामदास ही थे.
@gajendrakelkar
@gajendrakelkar 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरू म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी हेच होते. आध्यात्मिक गुरू संत तुकाराम महाराज असतील कदाचित...
@ASGXYZ
@ASGXYZ 4 ай бұрын
उगाच आटापिटा करण्यापेक्षा खालील लिंक पहा अभ्यासासाठी. खुद्द बाबासाहेब पुरंदरे नी मान्य केलंय. रामदास गुरु नव्हते बोल भिडू रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नाही kzbin.info/www/bejne/f2a4aWakhreNY9ksi=m_gV9NpoMtBHtVwU हरी नरके kzbin.info/www/bejne/q6ubqWaheM5mo6Msi=bvTfQNClQzYK5WQM
@ABCDEFGH-i5q
@ABCDEFGH-i5q 4 ай бұрын
तुम्ही स्वतः मुस्लिम पातशाही बोलला छान वाटल😅
@majja_film_production
@majja_film_production 4 ай бұрын
मग समर्थांना सज्जनगड दिला मग ते पण गुरु होतील 😂😂
@decentagencies6563
@decentagencies6563 4 ай бұрын
संदर्भ अभ्यासपूर्ण वाटले जगतगुरु संत तुकाराम महाराज खरे गुरू आहेत,,,श्रीमंत योगी छ.शिवाजी यांच्यावर तुकोबाच्या विचारांचा प्रभाव पावलो पावली दिसून येतो,,
@shakuntalabarhate2725
@shakuntalabarhate2725 4 ай бұрын
संत तुकारामांच्या गाथेतील अबदागिरीचे अभंग वाचा (सरकारी प्रत) त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की संत रामदास हेच शिवाजी महाराजांचे गुरु आहेत
@decentagencies6563
@decentagencies6563 4 ай бұрын
@@shakuntalabarhate2725 प्रक्षिप्त अभंग मानत नाही, ऐक करती गुरू गुरू भोवती शिष्याचा भारू,पुस नाही पाय चार मनुष्य परी कुत्रे ते, माझ्या तुकोबांनी नाही बांधला मठ नाही झाले माठाधिश नाही भरवला शिष्याचा भारु तरी तुकोबा माझा जगतगुरु ,,,,आहे तुकोबा म्हणतात माझ्या अभंगाच्या प्रकाशने तुमच्या जीवनाच्या वाटा उजळून जातील म्हणून मी गुरू आणि तुम्ही शिष्य नाही ,,तुम्ही स्वतः प्रकाशमान व्हा,,असे आहेत जगतगुरु संत तुकाराम महाराज,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर,,,
@unknownguy279
@unknownguy279 4 ай бұрын
समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यावर जरा मार्गदर्शन कराल का pls. जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथेवर तर बोलूच आपण ...पण समर्थांच्या साहित्यावर नीट बोलणारं कोणीच नाही. आपल्याच हातुन ते कार्य तडीस जाईल असे वाटते.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 4 ай бұрын
राईट 💯💯💯💯
@dineshavachat
@dineshavachat 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची मुंज झाली होती आता बंद केले आहे सर्व हिंदु लोकांनी ब्राह्मण मुंज करतात बाकीचे हिंदु नी सोडून दिले आहे सत्ता पैसा ऊपभोग मोठा वाटतो पण विवाह उपजीविका वाचुन नवीन पीढी संपवली. 35 _40वर्षे वयाचे नवरदेव का आहेत हे सांगणे
@AshokThorat-u9r
@AshokThorat-u9r 4 ай бұрын
Maharastrache aarsdhya daivat shrimant rajadhiraj mahanyogi chhtrapati shivaji maharajana maja trivar manachs mujara ani jai jaikar🎉🎉🎉. Maharajanche khare guru manje maharajanchi matoshri jijau aaisaheb tynantar dadoji konddev maharjanche adhyatmick kulguru santshreshta shree tukaram maharaj ani santmahant shree ramdas svami he hote🎉🎉.
@Vanita-h8r
@Vanita-h8r 4 ай бұрын
सगळेच संत ,गुरु,महाराज, न्यायाधीश ब्राह्मण च का आहेत. त्या जातीचे लेखक त्यानाच मोठेपण देतात. छत्रपती शिवाजीमहाराज, जगतगुरु तुकाराम महाराज यांची चुकीचीच माहीती या लेखकांकडून समाजात पसरवली आहे
@hrk3212
@hrk3212 3 ай бұрын
Fakt Maharajanchya navacha upyog karun ghetat lok.Shivaji maharajanchi swapne samjayla man mothe asave lagte aajchya swarthi rajkarnyanna kay kalnar shiwray.
@maheshjangale5613
@maheshjangale5613 4 ай бұрын
तुम्ही इतिहासातच शोभून दिसता कृपया राजकारणात येऊ नका तुमचा फक्त वापर होईल.
@Prem-011
@Prem-011 4 ай бұрын
Hoy बरोबर आहे
@dadakendale2010
@dadakendale2010 4 ай бұрын
🚩🚩🙏
@nileshkulkarni1573
@nileshkulkarni1573 4 ай бұрын
चुकीची माहिती...
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 4 ай бұрын
Samarthani Ch.Shivaji Maharajana eak Patra pathawale hote tyamadhe Vijapur cha saradar nighala aahe vivekane samana karava. Te ka sangat nahit.
@unknownguy279
@unknownguy279 4 ай бұрын
समर्थ रामदास स्वामी नक्की कोण होते ....??? ह्यावर थोडं सांगितलं तर बरं होईल
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 4 ай бұрын
British Archialogical department madhoon purave shodha Ani Navin Itihas lekhan Kara.
@kishormagdum3624
@kishormagdum3624 4 ай бұрын
सध्या संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन की खून या विषयावर चर्चा सुरू आहे पण मला एक शंका आहे की शिवाजी महाराजांनी या विषयावर त्या काळी शोध घेतला का घेतला नाही? घेतला असेल तर त्याचे पुरावे इतिहासात मिळायला हवेत याचा शोध व अभ्यास इतिहास संशोधकांनी करुन सत्य समोर आणले पाहिजे
@RAMKALE-fo9eb
@RAMKALE-fo9eb 4 ай бұрын
बुद्धीहिन फालतु विश्लेषण.
@chandrakantghorpade7193
@chandrakantghorpade7193 3 ай бұрын
जाधव साहेब मी घोरपडे जेव्हा जेव्हा जाधव घोरपडे एकत्र आले इतिहास घडला आहे मला आपला संपर्क नंबर पाठवा
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 4 ай бұрын
Pawar group 😃😃😃
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 ай бұрын
साहेब आपण खरोखर हुशार मराठा आहात.
@yaksharaaj8352
@yaksharaaj8352 4 ай бұрын
*एकमेव गुरु* नाहीत बर का? परत तोंडाला काळ फसतील लोक . . . . . . . . दीपक हि नही बचेगा तो बाती का क्या करोगे ? धर्म ही नही बचेगा तो जाति का क्या करोगे?
@sktube91
@sktube91 4 ай бұрын
Political हेतु disto
@rambahir5
@rambahir5 4 ай бұрын
जाधव साहेब आंतरवलीला जा तिथे फाट्यावर हाके मराठा तरुनाल मारहान करतात त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा विनंती। ...
@anushri007
@anushri007 4 ай бұрын
Sir, Tumhi aaj aamache doke ughadale aahet. Thanks for your search
@shripadindolikar7187
@shripadindolikar7187 4 ай бұрын
विनाकारन नवीन वाद उकरुन काढू नका ही हाथ जोडून नम्र विनंती साहेब
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 4 ай бұрын
रामदासांचे जसे अनेक शिष्य आहेत ( जसे कल्याण उद्धव ...) त्यांची नवे सांगता येतात तशी तुकारामांच्या शिष्यांची नवे सांगता येतात का नसेल तर सुरुवात करा shodhun काढा आणि 2 तरी शिष्यांची नवे सांगा
@SukhdevJadhav
@SukhdevJadhav 4 ай бұрын
संत निळोबा आणि बहिणाबाई. तेव्हाच्या, 20 व्या शतकातील खानदेशातील नव्हे.
@आपलामहाराष्ट्र-ध3च
@आपलामहाराष्ट्र-ध3च 4 ай бұрын
Abhyas purn vishleshan
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 4 ай бұрын
ईतिहासाने दोदो कोंडदेव एवढे वर्षे उरावर बसवले होते त्याचे काय जाधव साहेब आता पुन्हा नव्याने इतिहास लेखन करा व येवु दया सत्य जगापुढे
@mohanjadhav4631
@mohanjadhav4631 4 ай бұрын
Santanche vibhajan Karu nakaa
@shashikantmurugkar823
@shashikantmurugkar823 4 ай бұрын
Namdevro yedae diastay
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
सर तुमचा काय बिझनेज आहे का ?
5:02
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
सुखी संसारा चा गुरू मंत्र
4:55
Namdevrao Jadhav
Рет қаралды 1,7 М.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН