देवदत्त प्रतिभेचा संगीतकार : देवदत्त साबळे | Devdatta Sable

  Рет қаралды 6,437

Smrutigandha स्मृतिगंध

Smrutigandha स्मृतिगंध

Күн бұрын

Пікірлер: 29
@aditiphadke6519
@aditiphadke6519 29 күн бұрын
ग्रेट कलाकाराची उत्कृष्ट मुलाखत
@DipikaKadam-dl4gw
@DipikaKadam-dl4gw Ай бұрын
मस्तच मुलाखत अशा प्रतिभावान कलाकारांची कला बघायला मिळते हे आमचे भाग्यच मी आभाळाची मानसं या संस्थेच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
@milindshinde6393
@milindshinde6393 28 күн бұрын
देवदत्तचा कार्यक्रम केल्याबद्दल आभार ,. देवदत्त तुला सलाम....
@kumarpawaskar303
@kumarpawaskar303 Ай бұрын
वाईला मी १९६८ ते ७२ कॅालेजला शिकण्यास होतो तेव्हा देवदत्त पण कॅालेजला होता. दोन वर्ष जुनीयर होता. कॅन्टीन मधे कायम हा नव नवीन गाणी गायचा. त्याचेकडे एक वही होती. त्यात गाणी लिहून आणलेली असायची. हि चाल तुरुतुरु हे गाणे म्हणायचा. मला आवडलेले हे गाणे. दर वर्षी कॅालेजच्या गॅदरींग ला देवदत्त म्हणजे सर्वेसर्वा असायचा. गाणी, ढोलकी वादन, एकांकिका सर्व बबन. धन्यवाद
@jayantmane3475
@jayantmane3475 Ай бұрын
पहिल्यांदाच देवदत्त साबळे एवढे प्रतिभावंत कलावंत पाहतो आहे त्यांना माझा मानाचा मुजरा
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
बरेच वर्षांनी पाहत आहोत देवदत्त साबळे यांना मानाचा मुजरा महाराष्ट्र ची लोकधारा पहिला कार्यक्रम पाहिला नंतर त्याची गाणी ऐकणं म्हणजे पर्वणी होती त्या काळात आमचं गावं देवगड येथील तळेबाजार आम्ही कोकणकर
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
1972 साली वाईला आमच्या बरोबर होता.हि गाणी जे सांगतायत ती नेहमी म्हणायचा.सोबत फक्त बोंगो. एकेरी उल्लेख करतोय, रागावू नका .त्यातच खरे प्रेम आहे.औपचारिकता नाही.
@vibhawarikharde9734
@vibhawarikharde9734 Ай бұрын
खूप छान मुलाखत..😊दोन समुहगीतांची आठवण 👌 पहिल्यांदाच त्यांना इतकं ऐकायला मिळालं 🙏
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Ай бұрын
खूप खूप आवडला भाग. धन्यवाद
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Ай бұрын
किती भारी आहे हे. जशी व्यक्ती आहे तसेच बोलण्यातील साधेपणा ही देशपर गीते आम्ही शाळेत म्हणायचो
@ankushjagtap5177
@ankushjagtap5177 Ай бұрын
तुमची भरपूर गाणी ऐकली आज प्रत्यक्ष पाहिल
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 Ай бұрын
देवदत्त साबळे हे निसर्गदत्त आवाजाचे गायक आहेत. आजही प्रत्येक पिकनिक मध्ये ही चाल तुरू तुरू हे गाणे आवर्जून म्हंटले जाते. किती वर्ष झाली या गाण्याला तरीही त्याचा ताजेपणा आजही टिकून आहे.. देवदत्त जी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो❤
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 25 күн бұрын
स्मृतिगंध आणि आभाळाची माणसं च्या टीमला नम्र विनंती आहे की, महाराष्ट्रात अशी विस्मृतीत गेलेली खूप रत्ने आहेत त्यांचा शोध घ्यावा आणि आमच्या पुढे आणावीत. धन्यवाद.!
@arvindpawar1148
@arvindpawar1148 Ай бұрын
देवदत्त साबळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ध्वनिफित गजानन अंगणी खेळती अप्रतिम होती. मधुकर आरकडे ह्यांनी लिहिलेल्या गीतांना अप्रतिम संगीतबद्ध देवदत्त ह्यांनी केल आहे. विश्वनाथ मोरे नंतर हा माणूस मिडीयाच्या विस्मरणात गेला होता. स्मृतीगंधला मनपूर्वक धन्यवाद
@vinamogh
@vinamogh Ай бұрын
खूप सुंदर आणि प्रामाणिक. ग्रेट कलाकार आणि खूप मेहनत करून वर आले आहेत.
@laxmikantranjane315
@laxmikantranjane315 Ай бұрын
व्वा व्वा खूपच छान सुंदर 🥳🎉 खरंच आभाळा सारखंच अफाट व्यक्तिमत्त्व...असा हरहुन्नरी कलाकार होणे नाही. माय मराठीचं, लोककलेचं हे देणं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्यच. असा अभिजात कलावंत आपल्याकडे आहे याचा खूप खूप अभिमान वाटतो. खरंच हे देणं देव दत्त आहे. सुंदर मुलाखत. दोघांचेही खूप खूप अभिनंदन 💐💐
@sabajiparab9225
@sabajiparab9225 Ай бұрын
❤ दिल खुलास गप्पा आठवणी गाण्यांच्या चाली शब्दांच्या वेलीत वाद्यांनी सजवलेल्या दुनियेतील प्रसिद्ध गाण्यांचा आभाळ माणूस ! सॅल्युट❤
@sujaysant4767
@sujaysant4767 Ай бұрын
खुप छान साबळे साहेब ❤ सुंदर मुलाखत
@mukundparicharak6849
@mukundparicharak6849 Ай бұрын
प्रतिभावंत संगीतकार श्री देवदत्त 🙏 🎼
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
अप्रतिम,❤❤❤❤❤❤
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
स्मृतीगंधाचे धन्यवाद
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
काय स्मार्ट होता.
@danceforever5940
@danceforever5940 Ай бұрын
Absolutely amazing
@986MAK
@986MAK Ай бұрын
khup chan
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 Ай бұрын
मानाचा मुजरा.
@ShubhangiKale-uv7qc
@ShubhangiKale-uv7qc Ай бұрын
अप्रतिम
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
❤❤
@anandkandi5128
@anandkandi5128 Ай бұрын
अत्यंत गुणी कलाकार त्यांना चित्रपटसृष्टीने योग्य न्याय दिला नाही केदार शिंदे ही त्यांचा आवाज नविन पिधीपुढे नाही आणला
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Ай бұрын
pl good dont insult
जादूची पेटी
12:00
Antarang Pratishthan
Рет қаралды 100 М.
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
तालवाद्यांचा प्रतापवीर प्रताप राथ | Pratap Rath
1:01:15
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,8 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН