मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा एक अपरिचित भाग आपण अतिशय परिश्रमाने सर्वांसाठी खुला केला आहे. धन्यवाद.
@laxmanlokare84382 жыл бұрын
भोसले सर तुम्ही महाप्रयत्न करून अनेक महायोध्याचा शोध घेऊन मराठी माणसाला ज्ञान देण्याचा आपला प्रयत्न महान आहे . तुमच्या प्रयत्नाना शुभेच्छा ! ! मस्तानीला मोठ्या मनाने खिकारले असते तर बाजीराव व मराठ्यांचे कल्याण झाले असते . कोणत्या कारणाने ही वेळ आली अशी कारणे दूर करून ' मराठा तितका मेळवावा . ही विनंती . कोणी कसे छळले . धर्माचे कसे नुकसान झालेयाबाबत सौम्य भाषेत व्हीडीओ बनवा .
@BabanKadam-n1n4 ай бұрын
Great!
@swatimali9420 Жыл бұрын
मी मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक घेतले होते आणि आता सर्व एपिसोड पहात व ऐकत आहे इतिहास व अस्सल पुरावे ते गोळा करण्या साठी चे कष्ट व तळमळ याला तोडच नाही धन्यवाद, मराठी इतिहास जागृती करण्या साठी अनेक शुभेच्छा🙏🙏
@Ncp539819 күн бұрын
मी हे पुस्तक वाचले आहे
@sagarkadam4248 ай бұрын
इतिहास मुका असतो आणि संशोधनाला वाव असतो खऱ्या अर्थाने आपण संशोधन केले आणि अतिशय दुर्मिळ माहिती सर्वांच्या समोर आणली तुम्ही खऱ्या अर्थाने कर्तव्याला जागत आहात आपल्या कार्याला सलाम
@sanjaypakle6828 Жыл бұрын
भोसले सर, आपले भगीरथ प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मराठी साम्राज्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या समशेर बहादूर यांची कबर व मशीद पाहून आनंद झाला. ह्या पराक्रमी मराठी वीरास शत शत नमन. हा video आम्हा सर्वांसाठी निर्माण केलात, आपले फार फार आभार.
@rajendrabawankule22592 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती सर, दिल्ली आग्रा सहलीत माहिती नसल्याने हे महत्वपुर्ण धारातीर्थ भेट द्यायचे राहून जाते, मी पहिल्यांदाच या सहलीला जात असल्याने महावीर समशेर बहादूर यांच्या चिरनिद्रा स्थळाला अभिवादन करण्याचे भाग्य लाभणार आहे...
@shrirammoghe19482 жыл бұрын
महापराक्रमी बाजीराव हिंदू असूनही पुत्र मुस्लिमच गणला गेला... हिन्द धर्माच्या अवनातीचे हेच कारण आहे.
@swatigaikwad88762 жыл бұрын
मराठ्यांचा इतिहास आपण सर्वांच्या समोर आणत आहात ग्रेट वर्क अभिमानास्पद कार्य धन्यवाद सर आपण दिलेली माहिती अतिशय महत्वाची आणि अप्रतिम आहे तुमचे व्हिडिओ ब्लॉग अतिशय उत्कृष्ट असतात... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सर 🙏🏻🚩
@viveknirgudkar19322 жыл бұрын
श्री भोसले सर नमस्कार आपण केलेले हे काम फार छान आहे अभिनंदन सर तुमचे मनापासून. आपणास उदंड आयुष्य व आरोग्य लाभो आपल्या हातून अशीच सतत संशोधनाची कामे होवोत ही हनुमान चरणी प्रार्थना पानिपत महायुद्धात विरगती प्राप्त झालेल्या मराठा लढवय्यांचा इतिहास हा विस्मृतीत गेला आहे दोन पिढ्या आधी पर्यत आमचे कुटुंबात संक्रांत हा श्राद्ध तिथी पाळत कारण पुर्ण कुटुंबातील सर्व पुरूष पानिपत महायुद्धात मारले गेले... आपणास भेटणेची तीव्र इच्छा आहे. विवेक निरगुडकर
@kathanak-nilkanthrangi65312 жыл бұрын
मराठा सैन्याची एवढी काळजी घेणारे व कबर बांधुन ठेवणारे महाराज सुरजमल यांना शत शत नमन 🙏🙏🙏
@ajinkya8750 Жыл бұрын
Tya peksha yuddhat sa sainya madat keli asti tar bare hote,,
@kathanak-nilkanthrangi6531 Жыл бұрын
@@ajinkya8750 मदत केली होती, परंतु सदाशिव भाऊंचा अहंकार आडवा आला, पानिपत वाचले पाहिजे, शंका दूर होतील, धन्यवाद
@arunkamat79172 жыл бұрын
तुम्ही हिंदूंचा इतिहास जिवंत ठेवून लोकांपर्यंत पोचवत आहात ह्या बद्दल तूम्हाला नमन. हिंदूंचा खरा इतिहास कोण आणि का लपवत आहे ? माहिती बद्दल धन्यवाद.
@keshavmaske92472 жыл бұрын
सर खूप उपयुक्त संशोधन केलेत. तुमच्यामुळे ही कबरीची माहिती सर्वांपर्यंत पोचली. धन्यवाद सर
@rajendradeshpande2533 Жыл бұрын
आपल्या ईतिहास प्रेमाला,परिश्रमाला तोड नाही आणि हे ज्ञान देशाला,जनतेला दिल्याबद्दल धन्यवाद,आभारी आहोत !
@nilkanthbhalerao33462 жыл бұрын
भोसले साहेब आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अतिशय तळमळीने आणि परिश्रमपूर्वक शोध घेणारे इतिहास संशोधक आहे आपल्या ह्या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@decentagencies65632 жыл бұрын
भोसले सर खूप छान साहेब सुंदर माहिती मिळाली, आठरा पगड म्हणजे मराठा ,हा विचार आपल्या मुळे समजू येते, खूप खूप धन्यवाद,,
@sanjaynikam4342 жыл бұрын
सर आपण फारच उपयुक्त संशोधन करीत आहात त्या बद्दल आपले खुप खुप आभार 🚩जय शिवराय 🚩
@shaileshzagade3656 Жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम आणि पानिपत वीर समशेर बहादूर यांना शतशः नमन 🙏
@vinaywakode67052 жыл бұрын
सर,आपले सुप्रसिद्ध व इतिहास प्रसिद्ध व रंगीत चित्रासहित छापलेले लिहलेले " मराठ्यांची धारातिर्थे " हे पुस्तक नव्हे एक सत्य ग्रंथ मला वाचायला मिळाला. माझे भाग्य समजतो. मी आपणास त्यानंतर फोन करून आपले मनस्वी आभार मानले होते. पण आज या व्हिडिओ द्वारे आपले दर्शन झाले. आणी आपण प्रविण भोसले आहात हे पाहून धन्य वाटले. आपले शतशः आभार 👏💐 जयभीम 🙏🏻💐 आपण आनखी एक ग्रंथ लिहावा असे वाटते. तो म्हणजे " बौध्दांची धर्मतिर्थे " उपकार होतील 🙏🏻💐
@sakharambankar8994 Жыл бұрын
गुरुजी आपन एका महाराष्ट्रवीराचा प्रेरणादायी, पराक्रमी इतिहास उजेडात आनला, मनापासून धन्यवाद। पराक्रमी वीरांच्या स्मृतींना नमन करीतो।
@pravinkolhapure74992 жыл бұрын
साहेब आपल्या आपल्या तळमळत्या कार्यास माझा राष्ट्रीय प्रणाम करतो सर
@rajshekharkulkarni784217 күн бұрын
भोसले साहेब आपण एक महत्वपूर्ण काम पुर्ण करून ऊपेक्षीत, दुर्लक्षित योद्ध्याच्या समाधीचा शोध लावला आहे. तूंम्हाला खूप खूप धन्यवाद. समशेर बहाद्दर हे मुस्लिम होते हे कसे काय म्हणता येईल? जर मुस्लिम पुरषा पासून झालेली संतती मुस्लिम आहे तर मग एका मराठा ब्राह्मणवीरा पासून झालेले समशेर बहाद्दर मराठा ब्राह्मण का नाहीत? ते मुस्लिम म्हणून का ओळखले गेले? या मागे काय कारस्थान होते, कोणी केले होते याचा खूलासा केल्यास अनंत उपकार होतील. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@yashwantgharat69462 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भोसले सर आपण आपला ईतिहास उजेडात आणत आहात जय महाराष्ट्र , जय शिवाजी, जय भवानी🚩🚩🚩🚩
@vasantmehendale4498 Жыл бұрын
भोसले साहेब. तुमची प्रत्येक पोस्ट इतिहासातील नवीन माहिती देऊन वाचकांना त्रउप्त करता. तुमचे कष्ट परिश्रम व ध्यान पिपासा बघुन मी थक्क झालो. माझा तुम्हाला सलाम
@nbkpatil Жыл бұрын
Aplya prayatnana salam 👏👏
@Patlacha_Panchnama Жыл бұрын
कमाल आहे राव तुमची जिद्दीची,तुम्हीच खरा मराठा वीर शोभता.फार महान कार्य करता आहात.लाख लाख प्रणाम तुमच्या जिद्दीला.तुमचा अभिमान वाटतो.
@shrirammoghe19483 ай бұрын
भोसले गुरुजी.... आपलेही योगदान इतिहासात अजरामर होईल...असे चिकाटीचे, कष्टाचे व मराठा साम्राज्या विषयी निष्ठा व कृतज्ञता जपणारे आपण शतायुषी व्हावे, आपणास उत्तम आरोग्यदायी आयुष्य लाभावे ही प्रार्थना..❤आपणास नमन करतो....
@prakashphatak69622 жыл бұрын
दिलेल्या माहिती साठी पुनश्च धन्यवाद, मराठी असल्याच्या अभिमानाने ऊर भरून आला.
@pandharinathshinde99712 жыл бұрын
सर खरंच खुप खुप उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद. आम्ही पानिपतला २०१६ मध्ये जाऊन आलोय. जय हिंद, जय महाराष्ट्र
@rupalipatilvlogs2932 жыл бұрын
खुप सुंदर sir तुमच्या मुळे आम्हला खरा इतिहास समजतो, आपण खुप महान काम करत आहात sir 🙏🏻
@shrirammoghe19482 жыл бұрын
मराठी मनावर आपण उत्तम संस्कार करत आहात...आपले कार्य अमर राहील..
@rizwanshaikh36622 жыл бұрын
Bhosale sir, congratulations for your achievements. And a grand salute for ur endless efforts. We all are lucky to have an historian like you believe in facts and produce the history as it is. Thank you.
@bhaisahebinamdar58402 жыл бұрын
महोदय, मराठा इतिहास जतनाचे मोठे काम आपण करत आहात... शतशः नमन करतो कारण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची तळमळ! कुठलीही द्वेषपूर्ण टिप्पणी नाही, छान कागदपत्रांचा आधार व छान मराठी...मला खूप आनंद झाला..मी एक निवृत्त शिक्षक व इतिहास प्रेमी आहे. आपले व्हिडिओ बघत असेल इतरांना पाठवत आहे. पुनश्च आभार!
@prakashkadam45572 жыл бұрын
आदरनिय प्रविण सर, तुमची ऐतिहासिक सत्य शोधण्याबाबतची तळमळ, धडपड व अपार कष्ट अतिशय मोठी व प्रशंसनिय गोष्ट आहे. मी तर आपला विडीयो खुप तन्मयतेने बघतो व इतरांनाही पाठवतो. आपली पुराव्यासह निवेदन करणारी विश्वसनीय कथन शैली अलौकिक आहे. सर खुप शुभेच्छा व धन्यवाद!😊🙏🏻
Salute to Panipat Maratha worriers with one hundreds of bursting of Tofas. Thanks Bhosale sir and hands off for your investatigatation 👌👍🙏🌹🌹🌹🌹🌞🌞🌞
@pramodshetye80652 жыл бұрын
पानीपत वीर समशेर बहादूर यांच्या समाधीची अज्ञात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ulhasyadav6047 Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम, ही माहिती सांगितली आणि ती पार्श्वभूमी व सत्य सह योग्य सांगितली आहे.
@photoncleantechinc70052 жыл бұрын
अतिशय उत्तकृष्ट माहिती मिळाली. शमशेर बहादधुर यांच्या बद्दल. तुमचे खूप खूप आभार 💐
@nandabansodepoetess18622 жыл бұрын
सर! खूप खूप उपयुक्त माहीती संशोधन! आपले ऐतिहासिक अमुल्य ठेवा! आपलेकडून उलघडलेली इतिहासी सोनेरी पाने! खूप खूप धन्यवाद! सर! वंदनिय! 🌷🌷🌷
@sujitpatil25002 жыл бұрын
पानिपत कादंबरी वाचत असताना समशेर बहादुर कसे लढले ते डोळ्या समोर उभे राहत होते.मला जाता आले तर नक्की जाईन भरतपुरला. सर तुमचे असे कितीतरी उपकार इतिहासावर आहेत.धन्यवाद म्हणून तुमच्या कार्याची उपेक्सा करणार नाही.जय जिजाऊ जय शिवराय,🚩🙏
After reading a novel Panipat, I also tried to take search on google , a grave yard/ mosque of the great warrior Samsher Bahadur who died in Bharatpur while he was returning on the horse-back in injured condition from Panipat, but could not succed. Today with this video, I came to know about the fact. Thanks a lot for this video. 🌹🌹
Sir aapan kelele sanshodhan khupch sundar ani energetik vatte.shkya jhalyas Tarun mulancha sahabhag karun ghetalat tar Tarun milegi tyamule utsahi hotil.
@Chiku160362 жыл бұрын
Khupach chhan kama keleaashe sir tumhi. Tumhalahi manacha mujara
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
अस वाटते बाजीरावपेशवे हिंदु होते मग त्यांच्या पुत्राचे समशेर बहादुर यांचा अंत्यविधी इस्लाम प्रमाणे का झाला मस्तानी बाईसाहेब यांनी इस्लामधरमा प्रमाणे आचरण होते का पुणे पर्वती येथे पेशवे वंशावळीत समशेर बहादुर यांचे नाव आहे त्यांच्या पराक्रमाला शतशः नमन🙏🌹🙏 आणि आपल्या प्रयत्नांना मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन 🙏
@gurudev587 Жыл бұрын
Great HON SAMSHER BAHADUR JI GREAT WARRIOR!!! PRANAM ❤💐🙏💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@vilaskhonde63232 жыл бұрын
Kharach khup Sunder historical information dili, tyanchya vanshaj Yana request ki tyani hi information maximum spred karavi,, mujra ya vir shamsher ji bahadur Yana.
@dyandevpatil6309 Жыл бұрын
Sir Dhanyavad very good🌹
@pradyumnabarve36512 жыл бұрын
खूप छान काम केलेत आपण. माहिती साठी खूप कष्ट घेऊन सादरीकरण पण छान.
@sushilghumbare1523 Жыл бұрын
नमस्कार भोसले सर आपण केलेले इतिहासातील संशोधन आणि इतिहासाची केलेली तंतोतंत मांडणी तासन्तास ऐकूनही थोडकी वाटते असेच आपले नवीन व्हिडीओ आमच्यासारख्या इतिहास प्रेमींच्या ज्ञानात भर पडते सर मला वाटते आपण छत्रपतींच्या (वेरूळच्या भोसले घराण्यावर )पूर्वजांच्या वंशावळी बद्दल एक व्हिडीओ करावा . धन्यवाद सर
फार ऊपकार आहेत आपले. एक अप्रसिद्ध माहिती प्रकाशात आणली
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
उपकार नव्हे कर्तव्य आहे.
@digambarsutah2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale अहो आपण कर्तव्य केलत. आणि करत आहात. पण आमच्या सारख्या अनभिज्ञता साठी ते ऊकार आहेत. काहीतरी खोटी माहीती घेण्यापेक्षा आपल्या सारख्या कडून खरी माहिती मिळते हे किती चांगले आहे. आणि ते सुधा निरपेक्ष बुद्धीने. खरच आभार आणि धन्यवाद
@जगदीशगायकवाड-त1फ2 жыл бұрын
तुम्ही शोध लावला 🙏🙏 पण शमशेरचे अंत्यविधी हिंदू रीतिरिवाज प्रमाणे व्हायला पाहिजे होते. 🙏🙏🙏
@Ph-xj9lb Жыл бұрын
जिवंत असताना त्यांची मुंज करू दिली नाही आपल्या धर्म मार्तांडणी आणि मृत्यू नंतर च काय घेऊन बसलात साहेब? ज्या बाजीरावाने मराठा प्रभाव महाराष्ट्राबाहेर पसरवला त्या बाजीरावाला झुरवून झूरवून मारला या लोकांनी. काय दुर्दैव? नुसता कर्मदरिद्रीपणा. दुसरं काय? धन्य ते बाजीराव आणि धन्य ते समशेर बहादुर. शतशः नमन सर्व वीरांना.
@harishdeshmukh31788 ай бұрын
Aaplyala Samsher chalat navta na .
@pravinalone6052 Жыл бұрын
Thank you Pravin Sir for valuable info. about Samsher Bahaddur
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान सर,सॅल्युट आपल्या कार्याला,जयहिंद
@shivamsontakke33632 жыл бұрын
Thanks u sir
@ysparkhi9 ай бұрын
अंगावर काटा आला बोर्डवरील तारिख बघुन , सर खुप खुप धन्यवाद !
@dilipsolanki955 Жыл бұрын
अमुल्य माहीतीबद्दल धन्यवाद सर.
@nathraokapse6276 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@keshavpisal99872 жыл бұрын
फार महत्वाची जाणकारी दिली फार सुंदर लेख धन्यवाद
@eksamajikkarykarta11922 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@prasadnarvekar81082 жыл бұрын
Great work done by you..Hats off to you for devotion , dedication to this cause
@nachiketlokhande19472 жыл бұрын
आपल्या कार्याला अनेक अनेक प्रणाम
@rajdevjamdade72952 жыл бұрын
अप्रतिम माहिती अन संशोधन खूपखूप शुभेच्छा
@gurudev587 Жыл бұрын
Great SIR! YOU ARE GREAT 👍🙏💐
@rafeekchachiya5173 Жыл бұрын
प्रविण सर नमन तुमच्या छंदाला
@riyazpatel22522 жыл бұрын
I salute Shsmsher Bahadur Shaheed for his bravery. R.I.P.
@amolsalunkhe6712 Жыл бұрын
उतृष्ट प्रयत्न. सुंदर.
@RD-ij2sz2 жыл бұрын
Sir .. Your work towards bringing the forgotten heroes is Panipat is very exemplary . Thanks for your efforts.
@pravinbhosale25268 ай бұрын
खुपच छान 🎉🎉❤❤
@sachindange71752 жыл бұрын
सर तुमच्या मुळे इतिहास माहिती मिळाली
@satappapomaji Жыл бұрын
सुंदर माहिती 👌🏻👌🏻👍🏻
@vinayakpofalkar39972 жыл бұрын
।। जय महाराष्ट्र। जय शिवाजी।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@dipakshinde9132 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@narayandeshmukh75502 жыл бұрын
प्रणाम तुमच्या जिद्दीला...
@guitarhero3616Ай бұрын
wah sir
@yeshwantkadam16432 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे... धन्यवाद...!
@palandejyoti6094 Жыл бұрын
अतिशय छान उपक्रम
@bytecomputers4117 Жыл бұрын
From last three days Sir I m watching all your videos of Maratha History research based hard efforts. Kudos
@manishambule61802 жыл бұрын
आपण खूप महान कार्य करत आहात. सलाम आहे तुम्हाला🙏
@jayantpeshwe6192 жыл бұрын
आपले आभार मानावेत तितके कमी आहे,
@SureshYadav-ne7xt2 жыл бұрын
Great Sir Thanks
@arundange8008 Жыл бұрын
Good information Thanks Arun🎉🎉
@anandphysics24462 жыл бұрын
Sir Great 🙏🙏🙏🙏
@sanjayjadhav37582 жыл бұрын
फारच छान. मस्तानीच्या मृत्यूनंतर कृष्णरावांचे संगोपन काशीबाईनी केले. छतरसाल यांनी आपल्या राज्याचे 1/3 राज्य बाजीराव पेशव्यांना दिले. ते राज्य कृष्णराव दिले.
@MrVivekmane2 жыл бұрын
खूप छान आणि प्रामाणिक पणाने आपण काम करत आहात सर..👍👍
@PradeepPaikane Жыл бұрын
Do Uhave any senior doing same work researching interested in Tulalip Andrey in prison in Shalimar wada Nana sahib culprit we in goa bailed him out p0rtuges treaty against peshava when inspired of family chosing Tulalip Nana wanted some one outside their family and nanagot deposit paid by us from peshawa and was reworded by a huge belly from chimajis contest at Vasari Bell at nanawada in his native place Phadnis wada
@vaibhavwadyalkar1602 жыл бұрын
Sir, Ibrahim Khan Gardivar ek vdo banava. 🙏
@mahindrapotdar78372 жыл бұрын
Khup chan..
@shrirammoghe19482 жыл бұрын
स्थानिक मुस्लिमांना बाजीराव पेशवे कोण हे सांगण्याचे महत्त्वाचे काम आपण केले... तुमच्या बद्दल आदर भाव वाढला आहे..
@shadabalibahadur94412 жыл бұрын
Bhot Dhanyawad apka Shri Pravin Bhonsle Ji apka Research Mere Purvaj Shrimant Sardar Shamsher Bahadur k upar Bilkul Sahi hai... Dhanyawad Mere picture aur Mere Jankari Video Mai Dene k liye.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नवाबसाहेब, आभार. इसी वजहसे आपसे मेरा परिचय हुआ ये मेरे लिए बडी उपलब्धी है।