Dhananjay Munde यांनी Karuna Sharma यांची बहीण Renu Sharma यांना काय काय दिलं?| Mumbai Police | Beed

  Рет қаралды 40,192

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DhananjayMunde #KarunaSharma #RenuSharma #MumbaiPolice #Beed #RPT0166
ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी इंदौरमधली एक महिला आपल्याला तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केलाय. एवढंच नाही तर या महिलेने ब्लॅकमेल करून आपल्याकडून लाखो रुपये, महागड्या चीजवस्तू घेतल्याचीही तक्रार केलीय. आणि याच तक्रारीनंतर पोलिसांनी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्माला अटक केली. मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदौर गाठत ही कारवाई केली. धनंजय मुंडेंनी आपल्या जबाबात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. गेल्या दोन वर्षभराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यामुळेच नेमका प्रकार काय, रेणूने दीड लाखाच्या मोबाईलसोबतच मुंडेंना काय काय मिळवलं आणि कोर्टात काय झालं, तेच आपण या व्हिडिओ बघणार आहोत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 46
@godsgift4398
@godsgift4398 2 жыл бұрын
म्हणूनच याला हृदयविकारचा झटका आला होता... 😀😀😀😀
@dileepbarshikar8323
@dileepbarshikar8323 2 жыл бұрын
मुंढेनी काहीच केलं नव्हतं..तर मग ते या ब्लॅक मेलिंगला का बरं बळी पडले?
@operaentertainment211
@operaentertainment211 2 жыл бұрын
तू काय केलंच नव्हतं तर आतापर्यंत लाखो रुपये कशाला दिले,
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 жыл бұрын
अरे, यानी काहीच न करता याला ब्लँकमेल केले ? आश्चर्य आहे. हा रेणूला उगाचच महागडा फोन पाठवितो ? मजा पाहिजे तर सजा ही भोगायला लागणारच.
@rohandhulekar80
@rohandhulekar80 2 жыл бұрын
खर आहे
@dineshnailkar8424
@dineshnailkar8424 2 жыл бұрын
पहिले करुणाने मारली. आता रेणू मारते. वा धनंजय मुंडे मग काय केलं नाहीत तर पैसे कसे दिलात.
@yashbhoirvolgs2445
@yashbhoirvolgs2445 2 жыл бұрын
नुसते भाषणं देवून लोकांचा entertainment. आणि 3 बायका ठेवून स्वतःचा 😂 वां धनु भाऊ जुनाट जुनाट करता लय पावर फूल इंजिन निघालं राव तुमचं 😂😂😂
@popatbabar4303
@popatbabar4303 2 жыл бұрын
तु कुठे कष्ट करुन कमावले होते, जाऊ दे
@shrikantjadhav4291
@shrikantjadhav4291 2 жыл бұрын
Tuzya kdun dile...
@kaminideshpande5532
@kaminideshpande5532 2 жыл бұрын
किती खोटे आरोप. तुला पण arrest केली पाहिजे
@operaentertainment211
@operaentertainment211 2 жыл бұрын
आधी तिच्याबरोबर ऐश केला, आता अंगलट आलं तर पोलिसांच्या मदतीने
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 2 жыл бұрын
शेवटी बरखा बाहर आई.विसरला नाही ना?
@rohandhulekar80
@rohandhulekar80 2 жыл бұрын
ह्यांनाच कसे काय ब्लॅक मेल करतात त्यासाठी त्यासाठी काहीतरी कारण असणार
@user-mw2mb3mq7o
@user-mw2mb3mq7o 2 жыл бұрын
तक्रार योग्यच आहे!
@patil9207
@patil9207 2 жыл бұрын
काही संबंध नाही तर हे पैसे का दिले ?? दाल मे कुछ काला है
@chetanshinde6739
@chetanshinde6739 2 жыл бұрын
खरं तर सर्व पक्षाच्या राजकारणी नेत्यांनी जरा न्याय नितिमत्तेन रायला शिकले पाहिजे राजकारणी शासकीय अधिकारी अहो किती हा भ्रष्टाचार अरे बाबानो किती ही अशो आराम करा ऐक दिवस हिशोब तुम्हाला दयावाच लागणार आहे विधात्याला नुसती भाषण करत सुटायचे पण कृती मात्र काही नाही भारत मातेच्या लेकराचां तळतळाट तुम्हाला तुमच्या भावी पिढ्या ना लागल्या शिवाय राहणार नाही आयुष्य प्रत्येकाला तोडेच असते ईथे चांगले काम करून ईश्वराला प्रसन्न करून ईश्वरात विलीन व्हायचे यालाच म्हणतात मोक्ष मोक्ष म्हणजे पुन्हा जन्मायचे नाही आणि पुन्हा मरायचे नाही तर जगताचा मालक होतो चांगले प्रमाणिक काम करणारा प्रतेक माणूस हे राजकारणी अधिकारी किंवा सत्ताधीशांना समजेल की नाही माहीत नाही शहाणे व्हा शहाणे व्हा नाही तर काही दिवसांनी किंवा वर्षेानी प्रत्यक्षात नरकयातना तुम्ही भोगणार यात शंका नाही
@satishkunder3636
@satishkunder3636 2 жыл бұрын
Politics ajun hey pan saway aahe hyana🤣🤣😂
@ankushdighe6528
@ankushdighe6528 2 жыл бұрын
झवाड्या धन्या
@devendraprakashpatil6681
@devendraprakashpatil6681 2 жыл бұрын
यांचा दोघांच्या बरोबर पिक्चर चालू आहे
@hariramghallal1694
@hariramghallal1694 2 жыл бұрын
LapdekorMantrimandal
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze Ай бұрын
Karuna munde chi property 9 cr chi aahe
@vasudekaulage9252
@vasudekaulage9252 2 жыл бұрын
दडपशाही
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 жыл бұрын
वस्तू देतो म्हणजे आपले पाप लपवण्याचा प्रयत्न,एक प्रकारे कबुलीच दिली आहे.... तू काय साधुसंत आहेस का,घरची लग्नाची बायको असताना करुना शर्माशी संबध ठेवून तिच्या पासून सुध्दा दोन झाली याची कबुली स्वतः च दिली आहे.
@abhaykulkarni5432
@abhaykulkarni5432 2 жыл бұрын
ही तर जुनीच दिसायलीय ! जुनं दाखवू नका गड्या. जुने लफडे पाहून आता कंटाळा आला. नवीन लफडी असतील तर दाखवा.
@yuvijadhav957
@yuvijadhav957 2 жыл бұрын
Mja kra sja bhoga ani mi to nhvec sangth perr .
@dogs1464
@dogs1464 2 жыл бұрын
भाऊ कोणती गोळी खातो
@pruthvirajjamadade1803
@pruthvirajjamadade1803 2 жыл бұрын
Bailwede dhanubhau
@ishayewale2206
@ishayewale2206 2 жыл бұрын
Ugach magti ka ti Ani ha deto Kai tri aslya sivay to deuch kasa sakto ata galyashi ale ki bomb martoy
@sunnystar5672
@sunnystar5672 5 ай бұрын
Munde na suspend kara
@yogeshg695
@yogeshg695 2 жыл бұрын
Jevha bai ekhadya lagn zalelya mansachya nadi lagte tevha tila tichya garaja chya badli samorchya chi garaj purn karun dena he manya asta mhanun ch ti asha prakarachya natya mdhe enter hote.suruwatila sagla ch thik asta nantar hyach baya or muli netyala blackmail karun paise magayla suruwat kartat tyamule ithe konihi sabanane dhutaleli nahi.public ne asha goshtit doka lawanya peksha apalya kamat laksh dyawa jyamule tyancha fayda hoil.ethically right wrong baghaycha mhatala tar eka pan neta ekpatnivrat sapadnar nahi..mag konala judge karanyat apala vel kashala waya ghalawaycha
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 жыл бұрын
अरे याने तिच्या कडुन जे घेतलं त्याची बरोबरी होईल का माठ्या ?
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 2 жыл бұрын
Nàntar Nahi case mage ghyaychya adhi sampark kela asel,ani dusri gost manje blàkmel Bauchi garaj navti ,sarkar tumche ahe dhanu bhau.,kuthe hi Gaya karta ale aste...atathi takrar fakt bhiti dakhway sathi ahe...tumchya manat ale tar tola ektila Nahi saglya gharala eka diwsat gayn karnyachi takat ahe tumchi...ugach Kay lokana samjat Nahi hoy
@anandpatil3354
@anandpatil3354 2 жыл бұрын
जुनी एक म्हण आहे बायको पेक्षा मेहुणी बरी
@Ostar.
@Ostar. 2 жыл бұрын
Thumbnail var शमनी nav alay, शर्मा एवजी
@pragatirisbud945
@pragatirisbud945 2 жыл бұрын
माझे मत ....की मा धनूभाऊ यांनी सडेतोड उत्तर देणे ...काहीच संबंध नसताना एवढे का दिले ...तुम्हाला ती जगू देणार नाही ...ही बाई नालायक आहे ...तरीही पण त्रास देत आहे ....आणि भाजप वाले उचलून धरतील ....तर धनूदादा तुम्ही कुठल्या ही बाई जवळ बोलू पण नका ....नाहीत र रेकॉर्ड करून ठेवा ....आता सगळ्या जणी फुकट च्या पुढे येतील ...आणि जनतेला खरे वाटेल ....धन्यवाद
@joshirajhans2143
@joshirajhans2143 2 жыл бұрын
Kay faltu pana ahe
@jaydeepshelake3309
@jaydeepshelake3309 2 жыл бұрын
Danajay modhe ......la attak karyala pahiji .......3 baikana pasawto ha dm
@jaydeepshelake3309
@jaydeepshelake3309 2 жыл бұрын
Lingpisat danya
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 9 МЛН
Mumbai | Singer Renu Sharma Lawyer On Rape Case
5:27
Zee 24 Taas
Рет қаралды 86 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН