राहुलजी फार मोठे काम करता तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी धन्यवाद 🙏🚩
@annasahebbalbhimkorke96052 ай бұрын
ग्राउंड लेव्हल वर खरं काम करणारा एकच पत्रकार तो म्हणजे राहुल कुलकर्णी सर आपण शेतकऱ्यांसाठी फार चांगले उपक्रम घेत आहात आणि असेच घेत राहावे ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@noble92652 ай бұрын
खूप छान डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलं.
@noble92652 ай бұрын
मी पण एक शेतकरी आहे आणि खूप महत्व पूर्ण माहिती देण्यात आली.
@nmkchannel3812 ай бұрын
छान मार्गदर्शन केलेत dr. राहुल मोरे साहेब
@dikshalimore63922 ай бұрын
खुप छान भाऊ. Keep it up.
@manojp54702 ай бұрын
कुलकर्णी सर आपण या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपला बहुमूल्य वेळ या डेरी प्रकल्पाच्या माहितीसाठी देत आहात आम्हाला सर्वांना असं वाटतं की आपण हा प्रकल्प पाहून इतका भारावून गेला आहात की कदाचित आपला पाय येथून निघत नसावा😂
@samartjrjagtapjagtap59702 ай бұрын
कुलकर्णी सर फार मस्त माहिती आमच्याकडे सोनाई डेरी आहे त्याचा त्याचा भाव 27 रुपये
@motivational12672 ай бұрын
Pravin many.. pada
@pornimamore-oz2es2 ай бұрын
The doctor has given very good information......
@dikshalimore63922 ай бұрын
Dr. Rahul More gave very good information in simple and easy language that farmers can understand..
@devanandmane20588 күн бұрын
सुंदर. आम्ही लहानपणी गंमत करायचो. आपल्याच नाकात बोटे घातली की वासरं हाताला अशी चाटतात. त्यांना खारट चव आवडते 😅😅😅
@shivrajpatil65782 ай бұрын
राहुल सर खूप छान माहिती आहे
@pranitagaikwad61332 ай бұрын
Dr. More sir yani khup chan mahiti sangitli 🎉🎉🎉
@vishalade6492 ай бұрын
Chan mahiti dili ...Dr more sir
@Shyam-t5l2 ай бұрын
एकच नंबर माहिती दिली साहेब
@sachintayade50572 ай бұрын
जबरदस्त सर
@ramdoke99382 ай бұрын
Nice sirji
@sumitbhoir370Ай бұрын
एक नंतर काम करता कुलकर्णी काका 👍👌
@hansrajsalgarkar22322 ай бұрын
Dr.rahul more sir yani uttam ani changali mahiti dili ahe...
@SonuDhage-p6t2 ай бұрын
Proud moment 😍👍
@SunilPalkar-z5u2 ай бұрын
खूपच छान मस्त
@pratiktakle53822 ай бұрын
व्हिडिओ छान आहे साहेब चितळे डेअरी भिलवडी स्टेशन, जिल्हा सांगली एकदा विझित करा खूप छान प्रोजेक्ट आहे
@kuldiprasal96682 ай бұрын
जाऊन आलेत वाटतं❤
@Kpgamerz45182 ай бұрын
फार छान आहे 👍
@shivamgiri88342 ай бұрын
खुप छान 🎉
@NavodayShetkariGat2 ай бұрын
तरुण शेतकरी बांधवांना प्रेरणादायी विडीओ
@ajayzine22612 ай бұрын
Sir आपण एक भाग्यलक्ष्मी dairy ची वेगळी playlists करून ठेवा म्हणजे भविष्यात सोईस्कर पाहता येईल
@sulkashanmunde66272 ай бұрын
👌✌
@shiv30162 ай бұрын
सेलिब्रिटी यांना जे दूध पाठवतात त्यातील इतरांप्रमाणे फॅट काढली जाती का ते विचारा राहूल .
@conceptualGoul2 ай бұрын
हे आपल्या देशी गायील माघे नाही पाडू. शकत
@haribhauambhure30912 ай бұрын
सर हे सगळे कारखानदार, मोठा शेतकरी नव्हे, हा सामान्य शेतकरी नाही करू शकत, आम्हाला आज शेतकरी यांना आमच्या पीकघेतो यावर akakhad व्हिडीओ बनवा सरकार कोणतंही असो, हा शेतकऱ्याच प्रश्न होऊ शकत नाही?
@pramodkotalwar76842 ай бұрын
किती फॅट चे दूध गाईचे. का म्हशी चे दूध सेलिब्रिटींना देतात?
@shridharkadam22102 ай бұрын
कालवड विकायला आहेत का शेठ
@bulletloverr47602 ай бұрын
कुलकर्णी सर जे काही 5%नर वासरू होण्याच प्रमाण आहे. त्या नर वासरांचे पण संगोपन दाखवा
@Avinashmane64992 ай бұрын
हे जनावर, गाई होऊ शकत नाही. गाई ला वशिंड असते.
@SadhuYamagar2 ай бұрын
👌👌👌👌👌
@amoldaware32752 ай бұрын
Kulkarni साहेब तुमच्या काही videos चे आवाज च ऐकायला येत नाही आहेत पर्वाचा सोलापूर कांदा मार्केट च पण video दिसतोय पण आवाज च नाही येत
@LaxamanKagade2 ай бұрын
❤
@babasahebdagade68272 ай бұрын
Niyojan chagalee asel tar kashatache fal 100 milate.
@sushilmane5032 ай бұрын
सर तुम्ही मधली ओळ नाही सांगितली . की या गोत्या वर जन्माला येणारे खोंड कुठ जात.
@sainathshinde20632 ай бұрын
दुधाचे भाव इलेक्शन नंतर 3 रुपये घसरले याविषयी पण बोला
@piyushk39482 ай бұрын
China asia madhe nahi ka?
@Redmi12-n8w2 ай бұрын
तेंचे 120 आणि आमचे 27🤔🤔🤔
@abidikar2 ай бұрын
All Jersey Cows. NOT A2 MILK. NOT DESI COWS. EXORBITANT. 🚩🇮🇳🚩
@skull_xd65962 ай бұрын
👌👌👌👌
@ruchabhushan2 ай бұрын
Male calf चं काय करतात? हा प्रश्न विचारायचा राहिला
@Ak005302 ай бұрын
Marun detat
@ramesshchikane3902 ай бұрын
साहेब सर्व विडिओ ऐकत्र करून दाखवणं गरजेचं आहे
@snehadharne55502 ай бұрын
Gaumatane dudh dene band kele ki jay karata tiche tila ashich aramachi chan life deta ka tichya jiwawar bharpur paisa kamawta na
@dattatraykapase99672 ай бұрын
गाई पालनाचा आदर्श दाखवला या व्हिडिवो मधे
@vinayakmahale41672 ай бұрын
हा राजकारणी लोकांचा गोठा आहे
@8txj452 ай бұрын
डुक्कर सारखी दिसतात हे जनावरं
@Mahi_K452 ай бұрын
देशी गायी पाळा
@janaktekale45012 ай бұрын
😂
@kunalghegadmal32472 ай бұрын
देशी गाय निरर्थक आहेत. उगाचच स्तोम माजवले आहेत.
@janaktekale45012 ай бұрын
@@kunalghegadmal3247 बरोबर
@Mahi_K452 ай бұрын
@@kunalghegadmal3247 हो का
@8txj452 ай бұрын
@@kunalghegadmal3247 अभ्यास करा साहेब
@shantanubiniwale76382 ай бұрын
नंबर काय आहे
@nileshbhondve85192 ай бұрын
Shetkaryana lutnar parag dairy wala
@rrnrrn91632 ай бұрын
Sir Where is this What is the name of dairy I am interested to visit to this