घोडबंदर किल्ला | Ghodbunder Fort | Marathi Vlogs | SNT Vlogs

  Рет қаралды 62,713

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 202
@arunkamat7917
@arunkamat7917 2 жыл бұрын
दुर्मिळ इतिहासाचे छान विश्लेषण खूप सुंदर प्रकारे केले. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग असे जवळपास 35 किल्ले व प्राचीन मंदिरे, लेणी पाहू शकतात. मुंबईतील शिवडी, माहीम, धरावी, वांद्रे, मढ, वरळी हे किल्ले देखील आमच्या चॅनेलवर आहेत. महाराष्ट्राचा पराक्रम व कला दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. आपल्याला व्हिडीओ आवडल्यास आपल्या परिचितांना देखील जरुर forward करा ही विनंती🙏
@pramodshetye8065
@pramodshetye8065 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! सर्व इतिहासप्रेमी लोकांना चांगली ऐतिहासिक माहिती मिळावी, लोकांना घरबसल्या किल्ले पहातायावेत हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@AashayShringarpure
@AashayShringarpure Жыл бұрын
Thanks for the historical tour. Keep it up!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे. कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो. आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते. आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! आमच्या चॅनेलद्वारे आपण रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, विशाळगड अश्या अनेक किल्ल्यांची माहिती घेऊ शकता. हे भाग पाहून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात ही विनंती🙏
@abhayshinde1117
@abhayshinde1117 2 жыл бұрын
Nakki bagnar dada.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thankyou
@amritajoshi6321
@amritajoshi6321 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत !धन्यवाद!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! सर्व इतिहासप्रेमी लोकांना चांगली ऐतिहासिक माहिती मिळावी, लोकांना घरबसल्या किल्ले पहातायावेत हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@rahulgadekar2171
@rahulgadekar2171 3 жыл бұрын
Khp chaan abhyaas ahe tunchaa
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
व्हिडियो पाहून आपण जी छानशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत😊 अभ्यास म्हणाल तर आम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहोत सध्या, आमच्याकडे इतिहासाची अधिकृत डिग्री नाही आहे ते केवळ ह्या मराठी मातीचे प्रेम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर. ह्या मातीच्या संस्क्रुतीची व मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगण्याचा आम्ही केवळ एक प्रयत्न करतो व ह्या मातीच्या ऋणाची परतफेड करायचा एक छोटासा प्रयत्न करतो इतकेच काय ते आमचं योगदान. आमचे रायगड, प्रतापगड, सिंहगड अश्या अनेक किल्ल्यांचे व्हिडीओ नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्की फॉरवर्ड करा ही विनंती🙏
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 4 жыл бұрын
घोड बंदर चा इतिहास आज समजला, सुपर,
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
सर्व महाराष्ट्राचा व मराठा राज्य जिथपर्यंत भारतभर पसरले होते त्या सर्व ऐतिहासिक स्थळांची ऐतिहासिक माहिती आम्ही ह्या चॅनेलद्वारे दाखवत राहू आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती
@Vishwajeetlove
@Vishwajeetlove 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहीती आणि व्हिडीयो आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@nilimashirke2114
@nilimashirke2114 3 жыл бұрын
Mastch
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! सर्व इतिहासप्रेमी लोकांना चांगली ऐतिहासिक माहिती मिळावी, लोकांना घरबसल्या किल्ले पहातायावेत हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@mitraupakramfor300crworlds2
@mitraupakramfor300crworlds2 3 жыл бұрын
छान माहीती सखोल पणा आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत 😊!!
@nileshphalke2365
@nileshphalke2365 3 жыл бұрын
Gorakh Chinch ya jhadachi chan mahiti dilit, Dhanyawad
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! राजकीय इतिहासाबरोबरच ह्या मातीचा सामाजिक व नैसर्गिक इतिहास सुद्धा मांडण्याचा आमच्या चॅनेलचा सतत प्रयत्न असतो. ज्यामुळे ह्या मातीच्या वैशिष्टयांची ओळख सर्वांना व्हावी हीच इच्छा असते.
@nileshjamdar4292
@nileshjamdar4292 4 жыл бұрын
खूप छान सुंदर असा किल्ला होता
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏
@rafiqueshaikhshaikh7868
@rafiqueshaikhshaikh7868 2 жыл бұрын
Thanks bhai changli mahiti
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you so much Sir, for watching our video😊!! Mumbai madhle Worli , Dharavi, Bandra, Shivadi , Madh ,Uttan - bhayandar he forts pan channel var aahet. Please watch
@yugantkakad1935
@yugantkakad1935 4 жыл бұрын
Nice mahiti sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
@swapnilchavan9212
@swapnilchavan9212 Жыл бұрын
खुप छान, आपण वळाक केली . साहेब आपण जय शिवराय
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Dhanyavad Sir Jai Jijau Jai Shivrai
@abhayshinde1117
@abhayshinde1117 2 жыл бұрын
Tejas dada mast reee.,
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you bhau Tula video awadla asel tar pls tuzya friends na share kar hi vinanti 🙏
@raghunathbane8500
@raghunathbane8500 9 ай бұрын
Bhai Khup Chhan Mahiti Dilit Dhanyawad 🌹🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 2 жыл бұрын
Best
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for appreciation Sir 😊!!
@umeshsalunke35
@umeshsalunke35 3 жыл бұрын
Khup Chan mahiti bhava
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! सर्व इतिहासप्रेमी लोकांना चांगली ऐतिहासिक माहिती मिळावी, लोकांना घरबसल्या किल्ले पहातायावेत हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@ranjitkini1547
@ranjitkini1547 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने झालेला हा ईतीहासीक घोडबंदर किल्ला आज बघाल तर सुंदर त्याची डागडुजी केली आहे आपन सर्व शीव भक्त नक्की एकदा भेट द्या 🙏जय शिवराय 🙏
@vipultambe2655
@vipultambe2655 4 жыл бұрын
You are the Best
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating your work😊!!
@sulochanapatwari4723
@sulochanapatwari4723 3 жыл бұрын
व्वा सर...! मुंबई ची व्याख्या छान सांगितलात..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
ह्या शहराचा वर्तमानकाळ सतत श्रमाचे- मेहनतीचे आणि चतुराईचे मोल देऊन भविष्यकाळाशी सुखाचा सौदा करत असतो. देवतेच्या नावांनी कदाचित बरीच गावे असतील पण प्रेमाने आई म्हणून बोलावणारे एकच शहर आहे (मुंबा आई ) - मुंबई अर्थात ही दंतकथा आहे तरीही काही दंतकथा खूप आपल्या वाटतात, त्यातील भावनांमुळे खूप छान वाटतात.
@vishwanathkumbharvishwanat2868
@vishwanathkumbharvishwanat2868 4 жыл бұрын
Jay Bhavani Jay shivray
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩
@DEEPAKPATEL2889
@DEEPAKPATEL2889 4 жыл бұрын
Very informative video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@ameysawant
@ameysawant 2 жыл бұрын
Information about the Ghodbandar Fort very nicely provided. Much appreciated! I will surely visit this Ghodbandar Fort.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for your appreciation sir 😊!! Please visit this fort in next month as archeology dept. and local authorities are re building few parts of this fort.
@thpritam
@thpritam 4 жыл бұрын
खूपच कौतुकास्पद परिचय आहे, आधी सखोल अभ्यास आणि मग विवरण
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
@sujitwarkari5871
@sujitwarkari5871 5 жыл бұрын
दादा ग्रेट माहीती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@sujitwarkari5871
@sujitwarkari5871 5 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails धन्यवाद अशीच गड किल्ले यांची माहीती मिळाली.
@draoupadisawant4251
@draoupadisawant4251 5 жыл бұрын
🧛‍♀️👸
@somnathswami5721
@somnathswami5721 4 жыл бұрын
👌🙏🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद ⛳⛳
@navnathchaudhari7515
@navnathchaudhari7515 4 жыл бұрын
सर तुमचे खूप खूप अभिनंदन कारण हे किल्ले प्रत्यक्ष पाहू शकत नाही परंतू तुमच्या व्हिडिओ मुळे पहिल्यसारखे वाटते.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या मनापासून दिलेल्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आभारी आहोत सर 😊!! मराठी मातीतल्या किल्ल्यांची संपूर्ण खरी ऐतिहासिक माहिती सर्वांसमोर मांडणे हेच आमच्या चॅनेल चे उद्दिष्ट आहे.
@bioexplorersbyashishsir7939
@bioexplorersbyashishsir7939 3 жыл бұрын
Very nice information.Amazing.I visit this fort regularly since I stay near by
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
Thank-you for watching and admiring our video😊!!
@wizaard4676
@wizaard4676 2 жыл бұрын
Bhava 19 feb 2022 mde yeun baga 👀🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Fort che atta reconstruction suru aahe na ?? 19FEB la kaay aahe??
@wizaard4676
@wizaard4676 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails bhava 19 feb shiv jayanti aste..ani i guess till feb the construstion vill b completed...Fort vr program asto 👑🚩🙄
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@wizaard4676 Shivjayanti che mahit hote , fort var kahi function aste ka te mahit navhte. Construction pura zala ki fort sundar disel.
@wizaard4676
@wizaard4676 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails ho feb parenta complete hoil 30% baki ahe bas
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@wizaard4676 Tumhi khupch chan news dili Amhi parat ekda hya fort var nakki yevu
@sachinmore2367
@sachinmore2367 4 жыл бұрын
Khup khup aabhar
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!
@sayeetambade2037
@sayeetambade2037 5 жыл бұрын
Apratim
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@vinayakgangurde4586
@vinayakgangurde4586 4 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 तेजस सर.... किल्याची माहिती खुप मिळाली... पण किल्ला जास्त बघायला नाही मिळाला.... Video च्या शेवटी फोटो दाखविले तरी चालेल..... 👍👍👍👍👍👍👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
घोडबंदर किल्ल्याचे अगदी थोडे अवशेष उरले आहेत जे तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवले. बाकी सर्व काळाने व मानवाने नष्ट करून टाकले आहेत.
@milinddonde4413
@milinddonde4413 5 жыл бұрын
चांगली माहिती..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊!!
@santoshrahatwal8168
@santoshrahatwal8168 4 жыл бұрын
माहिती दिल्याबदल धन्यवाद
@sulochanapatwari4723
@sulochanapatwari4723 3 жыл бұрын
ठाण्याची मस्त दिलात माहिती... आतापर्यंत माहिती नव्हते....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
ठाणे शहराला खूप प्राचीन इतिहास आहे, अजून ठाणे शहराची सखोल माहिती आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांच्या सेवे साठी सादर करण्याचा योग्य आला नाही. बघायला गेलं तर महाराष्ट्रातील एक एकदम सुस्थितीत असणारा किल्ला ठाणे शहरात आहे,पण तो आतून बघायचा असेल तर ते शक्य नाही कारण तेथे आत्ता जिल्हा मध्यवर्ती कारागृह (Central Jail) आहे. पण लवकरच आम्ही प्रयत्न करू व श्रीस्थानक पासून ठाण्यापर्यंत चा ठाण्याचा इतिहास दुसऱ्या एखादया ऐतिहासिक ठिकाणावरून सादर करायचा नक्की प्रयत्न करू.
@suteshraigawali
@suteshraigawali 2 жыл бұрын
दादा हि सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कोणते बुक्स रेफर केले
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
व्हिडीओ पाहून अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. घोडबंदर किल्ल्याची माहिती आम्ही यशवन्त केळकर लिखित वसईची मोहीम ह्या पुस्तकातून व ठाणे जिल्हा गॅझेट मधून जमा केली. मुंबई प्रेसिडेंसी ठाणे डिस्ट्रिक्ट गॅझेट ऑनलाइन वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
@sachinsawant8490
@sachinsawant8490 5 жыл бұрын
फारच सुंदर माहिती धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!! शुभ दीपावली
@bandalshruti09
@bandalshruti09 5 жыл бұрын
Dada khup chan mahiti dilet...thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@Traveller_ani_trekker
@Traveller_ani_trekker 5 жыл бұрын
Khup chan mahiti dilit tumhi
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद दादा !!😊
@1982usha
@1982usha 4 жыл бұрын
Thanks for valueable information about the old fort Ghodbundar and old trees etc.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you 😊!!
@monukapoor6080
@monukapoor6080 4 жыл бұрын
Best part about your video is the content... Very nice...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!! Request you to please subscribe our channel for more historical info 🙏
@pradipnilkanth7344
@pradipnilkanth7344 5 жыл бұрын
तेजस Good job
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@santoshrahatwal8168
@santoshrahatwal8168 4 жыл бұрын
सर घोडबंदर किल्ला छान हिरवळीचा दिसतो तचैच माहीम, वरळी, बांद्रा हे किल्ले छान आहेत ॥ धन्यवाद ॥
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!! मुंबईतील सर्वच किल्ले त्यातल्यात्यात बऱ्या अवस्थेत आहेत.पण माहीम किल्ला मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अनधिकृत मानवी वस्तीने त्याला पूर्ण गिळून टाकले आहे.
@sudhanshujoshi2482
@sudhanshujoshi2482 5 жыл бұрын
Good job
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Thank-you 😊!!
@rohittawade1783
@rohittawade1783 5 жыл бұрын
बाकीचे सगळे चॅनल फक्ट किल्ला दाखवतात तुम्ही किल्ला सोबत इतिहास आणि बाकीच्या सगळ्या बाबी कव्हर केल्यात त्यामुळे पहिल्यांदा विडिओ पळवून न पाहता व्यवस्थित पहिला... Thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
मराठी मातीतल्या किल्ल्यांची संपूर्ण खरी ऐतिहासिक माहिती सर्वांसमोर मांडणे हेच आमच्या चॅनेल चे उद्दिष्ट आहे. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दादा 😊!!
@amolgadepatil5044
@amolgadepatil5044 5 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत सर अप्रतिम 👍👍👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@viddeshbhor6218
@viddeshbhor6218 5 жыл бұрын
भाऊ खुपच छान किल्ल्याचा इतिहास सांगितला ...धन्यवाद ..👌👌👍👍🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद दादा !!
@SagarGKarangutkar
@SagarGKarangutkar 5 жыл бұрын
Khup Chan Mitra Khup mahiti dilis .keep it up. Jai Maharashtra
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद!!😊 जय शिवराय, जय महाराष्ट्र !!
@amrutaparab2186
@amrutaparab2186 4 жыл бұрын
You gave a very good explanations about the fort and area... It's great... Thanks for exploring these places... We at mumbai are just not aware about these places... Great work.. Keep it up...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!! Your have mentioned exact point with regards to Mumbai city. Everybody thinks that great historical events happened in Sahyadri or far away from Mumbai however Mumbai and neighborhood is doorway to Satvahana period (Kanheri , Eliphanta, Mandpeshwar caves. Forts like Bandra, Mahim, Madh, Ghodbander etc.)and many more events in history. Please subscribe to our channel for more and more historical information.🙏
@byateen1
@byateen1 4 жыл бұрын
तेजस, तुझे अनेक vlog या लॉक डाऊन काळात मी पाहतोय, आणि अतिशय एन्जॉय करतोय.. किल़्ले भटकंती आणि निगडीत इतिहास यांचा सुरेख संवाद साधल्याने तुझे व्हिडियो अतिशय intersting असतात.. तुझ्या व्हिडिओ grafer आणि एडिटर चे सुद्धा कौतुक आहे, त्यांना सुद्धा व्हिडिओ क्या शेवटी introduce करावस ही विनंती...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचे व्हिडीओ पाहून दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व खूप खूप आभारी आहोत😊!! तुमचा मुद्दा अत्यंत योग्यच आहे. आमच्या सर्वच नव्या व्हिडीओच्या अखेरीस आम्ही छायाचित्रकार व संकलक(एडिटर) ह्याची नावे देतो कारण ह्या माझ्या जीवलगांच्या मदतीशिवाय हे व्हिडीओ बनणे शक्यच नाही. छायाचित्रणाचे वेळखाऊ काम व ह्या छायाचित्रणाच्या छोट्या क्लिप्स, साउंड वगैरे वापरून जोडायचे अति किचकट काम हे निश्चितच प्रचंड महत्वाचे आहे. आपली कामे व कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडून हे सर्व मित्र माझ्या छोट्याश्या मोहिमेत एक खूप मोठी जवाबदारी पार पाडत आहेत त्यांची मेहनत खूपच महत्वाची आहे.
@jawajawa1978
@jawajawa1978 5 жыл бұрын
Too good
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Thank-you 😊
@plansdesigns5358
@plansdesigns5358 4 жыл бұрын
Sir, yahan Motorcycle se ja sakte hai kya?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for watching our video Aap yaha motorcycle se ja sakte he.
@ART_INDIA
@ART_INDIA 5 жыл бұрын
I am staying at miraroad......I allways think that this name (Ghodbandar) there is a Fort around this place..... Thanku very much..... Giving very beautiful information....🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Thanks a lot 😊
@TheBhavinjanjarkiya
@TheBhavinjanjarkiya 4 жыл бұрын
Awesome info... Thank u for such good vlog
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@poonampatil1896
@poonampatil1896 5 жыл бұрын
Khup chan mahiti dili tumhi👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!! शुभ दीपावली
@SachinPawar-np7yh
@SachinPawar-np7yh 5 жыл бұрын
Thanks far tumala..Mumbai cha hitihas purnajivit kalya badal
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@rahulrajgavate5175
@rahulrajgavate5175 5 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आपण धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pradeepsir7808
@pradeepsir7808 4 жыл бұрын
Nice information , sir ! 👍 Keep it up . Best of luck for your next project. ! 👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप खूप आभारी आहोत😊!!
@doubleseatwithswapnil69
@doubleseatwithswapnil69 4 жыл бұрын
अप्रतिम खूप छान👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून तुम्ही दिलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खुप आभारी आहोत😊!! अधिकाधिक किल्ल्यांच्या आणि संस्कृतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@madhurakelkar2556
@madhurakelkar2556 4 жыл бұрын
Ghodbunder killyachi mahiti kuthlya pustakat vachayla milel
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
घोडबंदर किल्ल्याची माहिती आम्ही यशवन्त केळकर लिखित वसईची मोहीम ह्या पुस्तकातून व ठाणे जिल्हा गॅझेट मधून जमा केली. मुंबई प्रेसिडेंसी ठाणे डिस्ट्रिक्ट गॅझेट ऑनलाइन वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
@yuktaentertenment7636
@yuktaentertenment7636 4 жыл бұрын
Khup mast mahiti dilit Thankyu Ya killyavar kase jata yeil
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊!! मुंबई अहमदाबाद महामार्गावर दहिसर जकात नाक्यापुढे ठाण्याकडे जाणारा फाउंटन हॉटेलचा चौक येईपर्यंत जावे मुंबई कडून येताना चौकात सरळ वसई खाडी पूल व उजवीकडे ठाण्याचा रस्ता दिसतो डावीकडील मार्ग घोडबंदर गावात जातो. गावच्या कोपऱ्यात टेकडीवर किल्ला आहे. बोरिवली रेल्वे स्थानक पूर्व येथून ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व बस ह्या चौकात थांबतात तेथून पुढे साधारण 15 मिनिटे चालत तुम्ही किल्ल्यात पोहचू शकता
@BGGORE
@BGGORE 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@akashpatil8911
@akashpatil8911 4 жыл бұрын
Great nice Mumbai information Tejas Bhau..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@pravinwagh1200
@pravinwagh1200 5 жыл бұрын
#1
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Thank-you Happy Diwali 😊
@pravinwagh1200
@pravinwagh1200 5 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails happy diwali 😊
@St-zg7gr
@St-zg7gr 6 жыл бұрын
Chan boltos
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@madhurakelkar2556
@madhurakelkar2556 4 жыл бұрын
Pan ithe pochayche kase. Mi thanyatch rahte
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर मार्गाने फाउंटन चौकात या तेथे डाव्या बाजूला मुंबईकडे व उजव्या बाजूला वसई खाडीकडे जाणारे रस्ते आहेत. व अगदी समोर घोडबंदर गावात जाणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याने आत साधारणपणे 5 मिनिटे गाडीने गेल्यास मुख्य गावाच्या वस्तीत थोड्या उंचवट्यावर घोडबंदर किल्ला आहे. नक्कीच पहण्यालायक असा सुंदर टुमदार किल्ला आहे हा, शक्य झाल्यास जरूर बघून या.
@atulsonawane678
@atulsonawane678 4 жыл бұрын
Very nice informative channel, please keep making such video.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thanks for appreciating our work😊!! Our target is to cover all the historical monuments related to Maratha history so you will get more and more videos on our channel in future.
@greatindian1322
@greatindian1322 5 жыл бұрын
खुप छान खुपच छान. माहिती पण सुंदर समजावून सांगीतलीत. जय महाराष्ट्र 🙏 मी भेट देईन या किल्ल्याला.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pundalikpatil5335
@pundalikpatil5335 5 жыл бұрын
तेजस दादा छान माहिती, दादा घोडबंदर आणि मळजीपाडा या मध्ये एक ससूनवघर गाव आहे . इथे मी राहतो. इथे दोन बुरुज आहेत. एक बुरुज डोंगराच्या पायथ्याशी आहे. तर दुसरा भाईंदर खाडीचा किनारा वर आहे.आणि दोनी बुरुज नदीशी जोडली आहे. आणि एक गुफा पण आहे जी नागाला बंदराला निघते असे बोलतात.तर तुम्ही या गावाला भेट द्या व काही माहीत मिळते का बघा.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊!! तुम्ही संगीतललेल्या माहितीबद्दल खूपच आभारी आहोत. आम्हाला ह्या जागा पहायला नक्कीच आवडतील. कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा जेणेकरून तुमच्याशी संपर्क साधता येईल
@sunilkhandare3326
@sunilkhandare3326 4 жыл бұрын
मला ही नक्की भेट द्यायची आहे ह्या नंबर वर कॉल करा किव्हा msg करा ... 9325284344
@pravinsalunkhe3097
@pravinsalunkhe3097 6 жыл бұрын
तेजस दादा माहिति छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@शुभमदेशमुख-च8व
@शुभमदेशमुख-च8व 5 жыл бұрын
दादा, छान काम करताय दुगॆ साक्षरतेचे...।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@Kunalupotdar
@Kunalupotdar 6 жыл бұрын
Superb...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Kunal Potdar Thanks 😊
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 5 жыл бұрын
Tejas BHAU Jai JIJAU Jai shivaray Jai shmbhhu raje apritirm SHIV KARYA
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@parvezansari2730
@parvezansari2730 5 жыл бұрын
Sir,I am keen to visit this fort as a witness of the great maratha's power ,thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Please visit, and experience the history 👍👍😊
@SanjayDike-um4yk
@SanjayDike-um4yk 5 жыл бұрын
Superb sir !!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@shivamkardsk4569
@shivamkardsk4569 5 жыл бұрын
🙏🙏🙏
@amolvinod4630
@amolvinod4630 6 жыл бұрын
तेजस दादा, घोडबंदरची अतिशय चांगली माहिती, मी आपल्या व्हिडिओच्या दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होतो👌👌👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
amol vinod धन्यवाद सर.. हो ह्या वेळी थोडा लेट झाला.. वेळच मिळत नव्हता..
@venkateswaranjiyer2237
@venkateswaranjiyer2237 6 жыл бұрын
Tejas bhau, thanks for sharing. Beautifully explained history behind this Ghodbunder Fort. Keep it up. My best wishes to you & your team for future vlogs. HAPPY FRIENDSHIP DAY.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Venkateswaranj Iyer Thanks a lot & Happy Friendship day 😊
@prasadphani6823
@prasadphani6823 5 жыл бұрын
nice work mitraa !!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद दादा !!😊
@aspirant_abhi4
@aspirant_abhi4 5 жыл бұрын
Sir gulmohar tree pan sangtat Zanzibar island Varun anla.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
अभिजित भाऊ आमचा व्हीलॉग काळजीपूर्वक पाहून आपली प्रतिक्रिया कळल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. वसाहतवादी युरोपीय शक्तींमुळे (विशेषतः पोर्तुगीज) बऱ्याच झाडांची , खाद्यपदार्थाची ओळख भारताला झाली. बऱ्याच जणास नवल वाटेल पण १५३० च्या आधी भारतात बटाटे, मिरच्या, साबुदाणे नव्हते हे पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतील वसाहतीमधून भारतात आणले. पपई, अननस ही फळे टिकडूनच आली. काळी मिरी, दालचिनी, लवंग, फणस, आंबे भारतातुन युरोपात व अमेरिकेत नेले. ह्याच देवाणघेवाणीत पोर्तुगीजांच्या आफ्रिका वसाहतीमधून गुलमोहर व बाओबाब ची झाडे भारतात आली. ही दोन्ही झाडे नक्की कुठल्या वर्षी येथे आणण्यात आली ते निश्चित सांगता येत नाही पण पूर्व आफ्रिकेच्या मादागास्कर, मोझमबीक भागातील पोर्तुगीज वसाहतीमधून गोव्यात व पुढे पूर्ण भारतात पसरली. काही संशोधकांच्या मते गुलमोहर मादागास्कर बेटावरून मोरीशीयस ह्या बेटावर प्रथम नेण्यात आला व मोरीशीयस च्या इंग्रजांकडून तो मुंबईत आणला गेला.
@monukapoor6080
@monukapoor6080 4 жыл бұрын
Me Marathith lihla asta... Khoop varsha khali... Shaley nantar... Marathith lihaichi sandhi milalich nahi... Haa video pahoon... Marathi lipith liva sarkha vathtay...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या मनापासून दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!
@debilalkeer317
@debilalkeer317 4 жыл бұрын
Tambhi,nakaa,thaane
@mandeshpaikrao3517
@mandeshpaikrao3517 5 жыл бұрын
Hi sir.... Vasai fort to ghodbandar fort underground tunel baddal tumhi kahi mahiti deu shakta ka???
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
नमस्कार मंदेश भाऊ तुम्ही विचारलेल्या ऐतिहासिक प्रश्नाबद्दल धन्यवाद मध्ययुगात बऱ्याच किल्ल्यांबद्दल अशी माहिती दिली जाते उदाहरणार्थ 1) जंजिरा ते दंडा राजपुरी भुयारी मार्ग 2) सिंधुदुर्ग ते मालवण भुयारी मार्ग 3) वसई किल्ला ते घोडबंदर किल्ला भुयारी मार्ग कदाचित जुन्याकाली तत्कालीन विविध राज्यसत्ता मुद्दामहून अश्या गैरसमजुती पसरवत असत जेणेकरून आक्रमण झाले असता शत्रू संभ्रमात राहावा, आक्रमणकारी फौजेला नक्की कळू नये की बाहेर जायला किंवा बाहेरची मदत किल्ल्यात जाण्यासाठी किती मार्ग आहेत. वसई च्या बाबतीत म्हणायचे झाल्यास केवळ किल्ल्यात चोर दरवाजाची भूमिका निभावून नेणारे भुयार तूम्ही बघू शकता पण ते भुयार केवळ तटबंदी पुरते मर्यादित आहे खाडी पार जवळ जवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घोडबंदर किल्ल्यास जोडणारे कोणतेही भुयार असण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच कारण फिरंगी असले तरी खाडीच्या जलप्रवाहाखालून भुयार खोदण्याचे तंत्रज्ञान त्याकाळी यांच्या कडे उपलब्ध नव्हते.
@durgeshpatil8131
@durgeshpatil8131 5 жыл бұрын
Kalyan killa mhahiti.dya
@durgeshpatil8131
@durgeshpatil8131 5 жыл бұрын
Anjur bhiwandi
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
@@durgeshpatil8131 नक्कीच आम्ही प्रयत्न करू, मराठा सत्ता जेथे जेथे पोहोचली ते सर्व किल्ले आमच्या चॅनेल वर दाखवायचा आमचा प्रयत्न असेल
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 6 жыл бұрын
Farch divsani
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
mahindra potdar हो सर.. वेळच मिळत नव्हता.
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 6 жыл бұрын
Ok...
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 6 жыл бұрын
Video chi far vat pahat asto.
@mukeshk-b1mh38
@mukeshk-b1mh38 5 жыл бұрын
Bhau..Kalvantin durg kadhi ??
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
मराठा राजसत्तेच्या ऐतिहासिक वैभवाची सर्वच ठिकाणे आमच्या चॅनेलवर दाखवायची आमची इच्छा आहे. जसे जसे शक्य होईल तसे सर्वच किल्ले आम्ही कव्हर करू. कलावंतीण दुर्ग हे पण एक भारी आव्हान आहे नक्कीच पूर्ण करू.
@vinayakchamur3634
@vinayakchamur3634 4 жыл бұрын
Thanks for the information. Good video. Just one suggestion your voice was not loud use a mic if possible. Rest all was good. Keep your good work on.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you 😊!! We are now using mic for our recent videos.
@रतनबघेलs
@रतनबघेलs 5 жыл бұрын
पुरानी हवेली फील्म मे ईस जगह का नाम सुना है मैने
@saurabhchavan3413
@saurabhchavan3413 4 жыл бұрын
Entry fees aahe ka?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून विचारलेल्या प्रश्नाबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!! पुरातत्व खात्याचे येथे प्रचंड दुर्लक्षच आहे, संरक्षित स्मारकाचा फलक देखील ठाणे महानगरपालिकेने लावला आहे. किल्ल्यात मुलांचा क्रिकेट सुरू असतो. काही वर्षांपूर्वी डागडुजी व सुशोभीकरणाच्या नावाखाली पाण्याच्या टाकीला संपुर्ण सिमेंट फासून झाले अश्या ह्या किल्ल्यात कुठलीच जायला आडकाठी, प्रवेश फी नाही.
@prasu03utube
@prasu03utube 4 жыл бұрын
Good video, please improve your audio if you can
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciation 😊!! We are really sorry for bad sound quality, while shooting this video we were new in this field hence Ghodbander any few other videos are recorded only on mobile. However now we are recoding audio on separate phone in order to get proper quality sound.We request you to please watch our kolaba fort, padmadurg , bidar, alang-madan etc. Videos. With better sound quality
@maheshchavan9713
@maheshchavan9713 5 жыл бұрын
दादा पुढे जंजिरे धारावी किल्ला आहे त्या किल्लयाला ही भेट द्दया।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
घोडबंदरचा किल्ला बघून आम्ही सायनच्या धारावी किल्ल्यास भेट दिली होती तोच संदर्भ ध्यानात राहिल्याने तुम्ही भाईंदर जवळचा डोंगरी- धारावी किल्ल्याबद्दल बोलत आहात हे ध्यानीच आला नाही थोडासा चुकीचा समज झाला त्याबद्दल माफी असावी तुम्ही सांगितलेल्या भाईंदरजवळील डोंगरी - धारावी किल्ल्यास सुद्धा आम्ही जरूर भेट देणार आहोत कारण त्या किल्ल्यासही प्रखर घणाघाती लढायांचा व मराठी पराक्रमाचा मोठा इतिहास आहे असेच मार्गदर्शन तुम्हासर्वांकडून मिळत राहो जेणेकरून आम्हास अधिकाधिक किल्ले इतिहासप्रेमिनसमोर आणता येत.
@psm4727
@psm4727 5 жыл бұрын
या बंदरावर अरब लोक घोड्याचा व्यापार करायचे ,तगडे अरबी घोडे विकायला आणायचे ,म्हणून घोड बंदर म्हणतात
@suhasshinde9369
@suhasshinde9369 5 жыл бұрын
मुंबई चा आणि इतिहाचा आभ्यास करा नंतर बोला
@atishdapodkar3952
@atishdapodkar3952 3 жыл бұрын
खूपच मस्त माहिती दिली साहेब .👌👌👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे. कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो. आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते. आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
@vishwanathkumbharvishwanat2868
@vishwanathkumbharvishwanat2868 4 жыл бұрын
Jay Bhavani Jay shivray
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
SIZE DOESN’T MATTER @benjaminjiujitsu
00:46
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 102 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 10 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 29 МЛН
SIZE DOESN’T MATTER @benjaminjiujitsu
00:46
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН