Gondan (गोंदण) | Episode 3 | Dhanashree Lele

  Рет қаралды 78,370

Smrutigandha स्मृतिगंध

Smrutigandha स्मृतिगंध

Күн бұрын

Пікірлер: 175
@deepikabajpai2943
@deepikabajpai2943 3 жыл бұрын
धनश्रीताई, देवाने तुम्हाला किती भरभरून दिले हो, सौंदर्य,शालीनता, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्या सर्वांच तुम्ही सोनं करताय,आणि आमच्यापर्यंत ते मोठ्या आत्मियतेने पोहोचविता. साष्टांग नमस्कार,ताई.
@nilimakhadilkar8617
@nilimakhadilkar8617 Жыл бұрын
धनश्री ताई परमेश्वरी आशीर्वाद अखंड तुमच्या वर बरसात करो, आणि असाच
@ujjwalaluktuke2437
@ujjwalaluktuke2437 3 жыл бұрын
धनश्रीताई ज्या जिव्हाळ्याने तुम्ही कालिदास, शांताबाई यांना आमच्यासमोर साकार केलत, त्याला तोड नाही. आपल्या अमोघ, आकर्षक, आकृतीघन आत्यंतिक शब्दकळेचं वर्णन करणं खरच शब्दातीत आहे, तो एक उत्कंठा वर्धक मोहमयी अनुभव! साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातून बोलतेय, असं वाटतं!
@rajaramdesai1627
@rajaramdesai1627 8 ай бұрын
धनश्री ताई , पुन्हा एकदा काॅलेज च्या वर्गात बसल्याचा अनुभव अप्रतिम. ताई तुमची विषय मांडणी म्हणजे सा‌क्षात श्री सरस्वती च्या मुखातीलच आहे . सा.दंडवत.
@pritipusalkar2885
@pritipusalkar2885 3 күн бұрын
धनश्री ताई अप्रतिम तुमची वाणी रसाळ आहे गोडवा आहे. तुमचे व्हिडिओ ऐकायला छान वाटते.धन्यवाद
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 Жыл бұрын
फारच छान। अनमोल रत्नांच्या खाणीतून नेमके रत्न निवडणे हे तुमच्या सारख्या रत्नपारखी व्यक्तीला साध्य आहे, धनश्रीताई 😊। तुम्ही विषयाची मांडणी फार छान करता।
@rashmidivekar9129
@rashmidivekar9129 3 жыл бұрын
धनश्रीताई तुम्हाला ऐकणं म्हणजे पर्वणीच.आजची सकाळ समृद्ध केलीत 🙏
@vrushalijagtap3161
@vrushalijagtap3161 9 ай бұрын
अप्रतिम....शब्दात आम्ही व्यक्त कराव इतकी तर बुध्दीच नाहीये. शब्द समाधी. शांताबाईअंचे लेखन,धनश्रीताईंचे स्वर्गीय आनंद देणारे विवेचन. तुम्ही बोलत राहावेत आणि डोळे बंद करून फक्त ऐकत राहावं वेळेच्या सीमा नसाव्यात.
@anupamauzgare6904
@anupamauzgare6904 3 жыл бұрын
धनश्री, अप्रतिम! किती सहज, सोपं, रसाळ आणि तरीही अतिशय अभ्यासपूर्ण!सॅल्यूट!!!
@neelakulkarni5206
@neelakulkarni5206 2 жыл бұрын
धनश्री ताई तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे एकदम मस्त
@shalininaigaonkar8691
@shalininaigaonkar8691 7 ай бұрын
🎉😂 😂21 quiz🎉🎉🎉🎉
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 9 ай бұрын
अनुवाद करताना मूळच्या‌कलाकृतीतला रसास्वाद रसिकापर्यंत पोचवणं, ही मोठी च जबाबदारी कर्त्या्वर असते.‌पण त्यात शांताबाई किती यशस्वी झाल्यात, त्याचं मर्म‌ तुम्ही उलगडलंय. तुमचे हे मोठे‌यश‌आहे.❤🎉 तोच रसाळ‌पणा, स्नेहाळ‌ शैली! खूप खूप शुभेच्छा
@rashmipadture5019
@rashmipadture5019 7 ай бұрын
धनश्री ताई तुमच्या विवेचानाने पुन्हा पुन्हा शांताबाईंच्या प्रेमात पडले.खूप धन्यवाद🎉
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 жыл бұрын
धनश्री लेले एकट्या बोलल्या ते फार बरं झालं !! धन्यवाद स्मृतिगंध 🙏🏻 धनश्री लेले म्हणजे देवी सरस्वतीच. दुसऱ्या संवादकाची गरजच नाही. रविवार सकाळ सुंदर झाली.
@आनंदघन-ड1ह
@आनंदघन-ड1ह 3 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात 🙏
@gayatriyadav8974
@gayatriyadav8974 3 жыл бұрын
खरंच
@gayatriyadav8974
@gayatriyadav8974 3 жыл бұрын
माझ्याही मनातलं बोललात
@ChitraKarnik
@ChitraKarnik 8 ай бұрын
धनश्री, अप्रतिम😢! फारच छान.तुझी ओजस्वी वाणी ऐकून आम्ही सगळे भाराउन गेलो.तुला खूप खूप शुभेच्छा.
@vaishalisuryawanshiinnovat3668
@vaishalisuryawanshiinnovat3668 Жыл бұрын
आज कालिदास दिनी मेघदूताचे खूप सुंदर विवेचन ऐकायला मिळाले . धन्यवाद धनश्री ताई
@naseemmaner2846
@naseemmaner2846 2 жыл бұрын
धनश्री लेले नी कालीदासाचे मेघदूत आणि शांताबाईंच मेघदूत आपल्या रसाळ वाणीतून सुंदर तर्हेने उलगडून दाखवले आहे.त्यामुळे शांताबाईंच्या मेघदूताचा आस्वाद घेतलाच पाहिजे असं वाटतं आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदनासह आभार.सुंदर कार्यक्रम.
@varshaingale111
@varshaingale111 10 ай бұрын
पंचेंद्रियाना खरं सुख देणं हे साहित्याचे काम ,आणि तुम्ही ते आमच्यापर्यंत इतकं सहज अलगद पोहविण्यासाठी आतुर असता ते तुमचेच श्रेय...👌
@pradnyadangre764
@pradnyadangre764 11 ай бұрын
धनश्री मॅडम, शांताबाईंच्या शांताबाईंच्या पासंगाला पोहोचण्याची आमची पात्रता नाही. पण तुम्ही त्यांचा भावानुवाद ज्या पद्धतीने उलगडून सांगितला त्याबद्दल तुमचे अनेक आभार. धन्यवाद!!!
@neelimapatwardhan4799
@neelimapatwardhan4799 Жыл бұрын
धनश्री ताई, तुमच्या वाणीवर सरस्वती निवास करते. आणि व्यक्तिमत्त्वात लक्ष्मीचे ऐश्वर्य!!!!
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 жыл бұрын
अतिशय सुरेख! कालिदासाचं मेघदूत,शांताबाईंच्या शब्दांचं गोंदण आणि धनश्री लेले यांचं रसाळ निरुपण !! गोखले दाम्पत्याला किती धन्यवाद द्यावेत... कार्यक्रम गोंदण ...समृद्ध केलं तुम्ही आमच्या मनाचं अंगण! 💐👍 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@varshasarage9060
@varshasarage9060 3 жыл бұрын
अप्रतिम।।।बहारदार।।।आपण सुद्धा शब्दांच रांजण आहात ।।।आपलं कुठल्याही विषयाच विवेचन ऐकतांना शब्दांची चव जिभेवर रेंगाळते ।।।ऐकतच राहाव अस वाटतं।।।आणि आपला आवाज तितकाच गोड 🙏
@diptiambekar9564
@diptiambekar9564 3 жыл бұрын
धनश्री ताई ...नमस्कार, आपल कोणतही व्याखयान आम्हाला पर्वणीच हो .भाषेचा गोडवा,शब्द लालीत्य,सुंदर सहज सोपी मांडणी अस सर्वच ...साहीत्याची आवड निर्माण करण्याची खूप मोठी ताकद आपल्या वाणीत ,भाषाशैलीत आहे हो ..आजच हे शांताबाईंच शब्दगोंदणही भाव,शब्दविभोरच ..कितीतरी नित्य वापरातले साधे सोपे शब्द काळाच्या ओघात बरेच मागे पडलेत ...त्याची उजळणी झाली ..या मागे पडलेल्या शब्दांमधे माणसांना आपलस करणं,बांधून ठावण सहजगत्या घडत होत ...सहज वाचल ऐकल तरी अर्थ उलगडत होता ...भाषेची गोडी जपली जात होती ...त्यांच्या कविता अभ्यास क्रमात होत्या पण तेव्हा एवढा सखोल अर्थ ही कळत नव्हता हो ...नुसत पाठांतर.होत सगळं ..मी ही क्लिप माझ्या बर्याच मैत्रिणींना शेअर केली ...खूप छान प्रतिसाद मिळाला ...त्यांना ही आवड निर्माण होतेय ..असच बरचकाही या माध्यमातून ऐकायला मिळतय हे भाग्यच आमच ..धन्यवाद 🙏🙏
@leledhanashree
@leledhanashree 3 жыл бұрын
धन्यवाद दीप्तीताई
@snpawaskar
@snpawaskar 3 жыл бұрын
स्मृती, गंध, गोंदण आणि शांता या चारही शब्दांना उत्तम न्याय ! धन्यवाद !
@geetashrotri792
@geetashrotri792 3 жыл бұрын
शांताबाई चे रसग्रहण खुप छान सांगितले
@TheShashin
@TheShashin 9 ай бұрын
मुळात शांता बाई हे व्यक्तिमत्त्वच कल्पनातीत आहे. साक्षात काव्य प्रतिभा म्हणजेच शांता बाई. बाईंचा काव्य परीघ विलक्षण विस्तृत आहे. हे सर्व जाणताना, समजून घेताना, वाचताना एक अनामिक सल अंतरात डोकावून जाते ती म्हणजे शांताबाईंसारख्या प्रभुती ह्या मातीत जन्म घेत्या झाल्या खरे. परंतु हे घडलेच नसते तर आज मिळालेली अजरामर समृद्धता ह्या मातीने कुठून आणली असती. 😊
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
खूपच सुंदर रसग्रहण धनश्रीजी. अप्रतिम. खरोखरच पंचेंद्रिये फुलून आलीत आपल्या काव्य वाचनाने.
@vasundharavyawahare7427
@vasundharavyawahare7427 4 ай бұрын
खूप छान विवेचनं ऐकायला मिळाले धन्यवाद धनश्री
@manasigore9524
@manasigore9524 2 жыл бұрын
शब्द गोठले,कान तृप्त झाले,कंठ गहिवरला... सरस्वती वसते आपुल्या जिव्हा,असे आभारी मी,आपणास त्रिवार वंदन धनश्री लेले.💐
@rajendraborse340
@rajendraborse340 2 жыл бұрын
अतिशय सहज व सुंदर रसग्रहण..... धनश्री ताई शतशः धन्यवाद !!!
@truptikarandikar6649
@truptikarandikar6649 10 ай бұрын
सारे काही शब्दांच्या पलिकडले ।शांताबाईंचे सोज्वळ, गोष्ट वेल्हाळ, रूप खूप सहज उलगडले.
@sopansonawane1312
@sopansonawane1312 2 жыл бұрын
मनाला भावणारा खोलवर घर करणारा असा शांताताईंचा भावानुवाद आपण अतिशय (सांगण्याची सुंदर अप्रतिम शैली , ओघवत्या वाणीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या) मोजक्या शब्दात उलगडून सांगितल्याबद्दल आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आपले व्हीडीओ आवर्जुन ऐकतोच धन्यवाद!
@vinayakgavankar9113
@vinayakgavankar9113 3 жыл бұрын
शांताबाईंच्या साहित्याचे खूप सुंदर रसग्रहण......खूप छान
@klbrohit5305
@klbrohit5305 Ай бұрын
अदभूत अभ्यास ताई. 👌👌👏👏
@sangeetainamdar8570
@sangeetainamdar8570 2 жыл бұрын
Shantabainchya gondanala Dhanashreetainchya shabdancha kondan
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
गोंदण... शांताबाईंच्या शब्दांचं‌. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवीयत्री‌‌ शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतीगंधच्या ह्या मालिकेचा हा भाग अविस्मरणीय झाला आहे. कवी कालिदास कृत मेघदूत यांचं शांताबाई शेळके यांनी केलेला भावानृवादावरचं हे धनश्री लेले यांनी केलेल हे निरुपण ऐकने, हा एक विलक्षण अनुभव होता. लेले म्हटले तसे हा एक अमृताचा‌ थेंब होता, तरीही एका थेंबाने मन‌ आणि कान दोन्ही ही तृप्त झाले. वीणा गोखले यांची आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manasikelbaikar3607
@manasikelbaikar3607 3 жыл бұрын
खूप छान रसग्रहण. हे गोंदण कायमस्वरुपी मनावर ठसल.आपल्याकडून असेच मार्गदर्शन मिळो.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 жыл бұрын
वा!सौ. धनश्री ताई,आपण आदरणीय शांताबाई यांच्या प्रतिभेचे सुंदर दर्शन आम्हांला 'मेघदूत' च्या अनुषंगाने घडविले.खूप सुंदर!👌💐👌
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 2 жыл бұрын
अत्यंत रसाळ मर्मग्राही विवेचन कालीदासाचे मुळ मेघदूत काव्य वाचण्याची उत्सुकता निर्माण केल्याबद्दल मनापासुन आभार
@rajanisinkar5013
@rajanisinkar5013 2 жыл бұрын
धनश्री ताई किती सुंदर वर्णन हुबेहूब समोर येतो धन्यवाद
@pratibhavishwasrao956
@pratibhavishwasrao956 3 жыл бұрын
'मेघदूत' कालिदासाचं, भावानुवाद शांताबाईंचा आणि निरूपण धनश्री लेलेंचं..... या सगळ्यांच्या मिलाफातून संपन्न श्राव्यानुभव आणि आंतरिक अनुभूतीचं देणं दिल्याबद्दल कृतज्ञतेने धन्यवाद देते!!🌹
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 2 жыл бұрын
धनश्री लेले ma'am तुम्हाला ऐकत राहावं असं वाटतं! फार अप्रतिम!
@neetayawale2015
@neetayawale2015 3 жыл бұрын
खूप सुंदर अस निरूपण केलंय धनश्री यांनी खूप दिवसांनी खूप उत्तम अस ऐकायला मिळाले निर्मात्यांना अनेक अनेक धन्यवाद अशाच कलाकृती परत त्याच्याकडून घडाव्या या साठी अनेक शुभेच्छा
@anjalichoudhari9940
@anjalichoudhari9940 3 жыл бұрын
👌👌💐❤️🙏
@pritijoshi9413
@pritijoshi9413 2 жыл бұрын
किती अभ्यासपूर्ण विचार करून ताई तुम्ही बोलता. तुमचा आवाज एकण हिच पर्वणी आहे अप्रतिम खुप खुप धन्यवाद
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 жыл бұрын
🙏👍🌹घ्या गोंदुन,गोंदून,”शब्दशक्ती”च गोंदन। शांतेचा”स्मृतीगंध ,धनश्रीच”त्याला मायेचे कोंदण॥❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️👍🌺👍🌺👍🌺🌸👍🌸⚡️🌸💫🌸💫🌸🌸🌸
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 2 жыл бұрын
एका भव्य सुंदर व्यक्ती चं दुसर्या भव्य सुंदर तेनी केलेले कौतुक पुर्ण विश्लेषण आम्हाला अमृताची मेजवानी
@krantikanate3326
@krantikanate3326 3 жыл бұрын
फारच अनुपम प्रस्तुती,हार्दिक अभिनंदन💐,मी गुजराती तून हिंदीत काव्यानुवाद करते,त्यावर वक्तव्य देखील देते,त्या द्रुष्टीने देखील ऐकण्यात आनंद आला.
@renukadeo6217
@renukadeo6217 2 жыл бұрын
Dhanshree tai Namskaar ..Tumcha aawajat itka godva ahe .Man prasan zale..Dhanaywad Tai
@rachanavanarase
@rachanavanarase 2 жыл бұрын
धनश्री अप्रतिम वर्णन! खूप सध्या सोप्या सुदंर रित्या सांगितलेस! खूप छान! शुभेच्छा!
@varshakarve6162
@varshakarve6162 2 жыл бұрын
धनश्रीताई, आपल्या ओघवत्या , मधुर शब्दांचा वर्षाव मनावर अत्यंत परिणाम करतात. किती परिपूर्ण विषयाचा अभ्यास.आपले व्हिडीओ शोधून ऐकण्याचा नाद लागलाय. ठाण्यात येऊन आपल्याला पाहण्याचा ध्यास लागलाय. बोलण्याची हिंमत मात्र होणार नाही.
@prasadfulsoundar7684
@prasadfulsoundar7684 Жыл бұрын
खूप अप्रतिम अनुभव किती मधाळ वर्णन केलं तुम्ही ऐकतच राहावं वाटतं
@charushreevaze7515
@charushreevaze7515 Жыл бұрын
फारच सुंदर!!!👌
@SunandaAbhyankar-n7b
@SunandaAbhyankar-n7b 3 ай бұрын
खूप खूप सुंदर व रसाळ!!
@shyamkantsaraf9578
@shyamkantsaraf9578 10 ай бұрын
जो न देखे रवि वह देखे कवि... जो न देखे कवि वह देखे यह देवी
@saee_datar
@saee_datar 3 жыл бұрын
खूपच सुंदर..... अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे शांताबाईंच्या शब्दांत प्रचंड ताकद आहे. खरोखरच त्या "शब्दसखी" आहेत....🙏🏻
@shakuntalamehta9260
@shakuntalamehta9260 2 жыл бұрын
खूप सुंदर
@rashmidivekar9129
@rashmidivekar9129 3 жыл бұрын
स्मृतीगंधलाही मनःपूर्वक धन्यवाद
@kavitawathare6048
@kavitawathare6048 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण!!!
@manishawaghmare5780
@manishawaghmare5780 2 жыл бұрын
नेहमी सारखंच ,अतिशय सुरेख 👌
@chandrakantdhamal1061
@chandrakantdhamal1061 2 жыл бұрын
खूपच छान. अप्रतिम
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 4 ай бұрын
कालीदास यांचे मेघदूत हे काव्य त्याचा अनुवाद कवयित्री शांता शेळके यांनी केला आणि त्याचे रसग्रहण करताना धनश्रीताई लेले इतक्या समरसून बोलतात आणि अनेक कवी - कवयित्री यांचे संदर्भ देतात ; त्यांचा साहित्यिक प्रवास उलगडताना 'जाईन विचारीत रानफुला ' किंवा पंचेंद्रियांना आनंद देणारे काव्य निर्माण करत त्यांचा काव्य लेखनाचा प्रवास घडला.
@trupti5811
@trupti5811 Жыл бұрын
Khup chan aahe❤
@suchetamarathe4778
@suchetamarathe4778 3 жыл бұрын
खूप सुंदर! असेच नवीन नवीन विषयावर आपले विवेचन ऐकायला आम्ही उत्सुक आहोत 🙏😊
@shubhakumarshingitam8716
@shubhakumarshingitam8716 2 жыл бұрын
मी संस्कृतची शिष्या अन् अध्यापिका कालिदास अन् मेघदूत मला अत्यंत प्रिय आपण खरच शांताबाईच्या शब्दातून मेघदूत खूप छान प्रस्तुत केले धन्यवाद सुषमा शिंगीतम
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 2 жыл бұрын
धनश्री ताई नी शांताबाई च्या मेघदूताचे रसग्रहण खूप भावले .धन्यवाद
@jyotsnabmc
@jyotsnabmc 4 ай бұрын
कमाल अफाट सुंदर
@jayashrijoshi518
@jayashrijoshi518 3 жыл бұрын
आजचा काव्यानुभव अप्रतिम होता.मला निखळ आनंद आपण दिलात . धन्यवाद
@varshajoshi1081
@varshajoshi1081 2 жыл бұрын
खूपच सुंदर रसग्रहण
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
अप्रतिम अनुभव. शांताबाई आणि तुमच्या रसाळ वाणीतून❤️👌👌👌👌
@pramoduntwale9580
@pramoduntwale9580 9 ай бұрын
अरसिक अशा मला हा रसास्वाद खूप काही सांगून गेला. कवितेकडे दुर्लक्ष यापुढे होणार नाही.
@sangitavyas1861
@sangitavyas1861 Жыл бұрын
धनश्री ताई धन्यवाद कान तृप्त होतात
@reshmajoshi19
@reshmajoshi19 Жыл бұрын
खूपच छान 🙏🙏
@lataballal9122
@lataballal9122 3 жыл бұрын
किती गाढा अभ्यास केलाय तुम्हीही !!यामुळे नवीन पिढीला रस वाटेल.🙏⚘🎶🌟👌
@srshukla2407
@srshukla2407 2 жыл бұрын
खूप छान, प्रत्येक शब्द छान कळला, धन्यवाद
@deepashrilonkar8695
@deepashrilonkar8695 2 жыл бұрын
अप्रतिम....खूप खूप सुंदर .
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 Жыл бұрын
धनश्रीताई,कित्ती अमोघ वाणी!🙏🙏🙏
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 2 жыл бұрын
Dhanshree tai Dil se We proud of you tai.
@shridharjoshi9522
@shridharjoshi9522 Жыл бұрын
फारच सुंदर
@ashwinimarathe8718
@ashwinimarathe8718 3 жыл бұрын
खूपचं सुंदर धनश्रीताई...
@rupaamulay1875
@rupaamulay1875 10 ай бұрын
तुमच्याही भाषा प्रभुत्वाला सलाम
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 10 ай бұрын
🎉😊❤👌ॐ.
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 3 жыл бұрын
Khushi huyee pranam ab apke karykram. Mein gahre ananad aya hai.medhdut ki sanskrit bhashyam kavitvali rachna tasya Kushal anuwad marathi bhashala khoopbchhhan majha pranam Shanta bai aur apko bhi sundar prastuti ke liye.
@archanakulkarni3949
@archanakulkarni3949 Жыл бұрын
खूप खूप छान.
@manjushaaphale6767
@manjushaaphale6767 2 жыл бұрын
खूप सुंदर ...
@madhurikulkarni1012
@madhurikulkarni1012 3 жыл бұрын
अप्रतीम रसग्रहण.. अतिशय भावलं ताई
@rajujagtapsaswad
@rajujagtapsaswad 8 ай бұрын
Simply great
@anuradhakale1965
@anuradhakale1965 3 жыл бұрын
आपण फारच छान बोलता, अतिशय आनंद मिळाला
@umasawant3015
@umasawant3015 3 жыл бұрын
खूप सुंदर , परिपूर्ण प्रस्तुती
@shrikrishnajoshi984
@shrikrishnajoshi984 3 жыл бұрын
विवेचन अप्रतिम! ऐकतच रहावे असे वाटते.
@satishdeshpande9443
@satishdeshpande9443 2 жыл бұрын
खुप सुंदर ,लाजवाब.
@snehalsawdawkar2276
@snehalsawdawkar2276 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर !! अप्रतीम !!.👌🙏
@rajashripatil1429
@rajashripatil1429 3 жыл бұрын
खरच अमृतानुभव घेताना अंगावर रोमांच उभे राहिले धन
@vanitazende1476
@vanitazende1476 2 жыл бұрын
Apratim Dhanshreetai👌👌💐
@padmashreekulkarni3444
@padmashreekulkarni3444 2 жыл бұрын
त्रिवेणी संगम 👍👍👍🙏
@sumansawant5015
@sumansawant5015 3 жыл бұрын
एकमेअद्विय प्रतिभा ही शांताबाई शेळके यांची मनापासून भावते आहे.
@vijayajoshi5029
@vijayajoshi5029 2 жыл бұрын
खूप सुंदर
@prachiparanjpe7625
@prachiparanjpe7625 3 жыл бұрын
खूप छान, ऐकतच राहावं असं वाटतं 🙏🏻🌹😊
@aartishevde283
@aartishevde283 3 жыл бұрын
फारच छान रसग्रहण.
@prachidandavate
@prachidandavate 3 жыл бұрын
खूप छान , अतिशय आनंददायी. मला पाहिले २ भाग कुठे बघायला मिळतील ?
@padmajashidhore6513
@padmajashidhore6513 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन अप्रतिम प्रस्तुती.
@chhaya_tambe
@chhaya_tambe Жыл бұрын
खुप अप्रतिम प्रस्तुती..शांताबाई म्हणजे आपल्या मराठी मातीत रुजलेले अस्सल शंभर नंबरी सोनं आहे..त्यांच्या प्रती हृदयापासून कृतज्ञता.. धनश्री ताई चे खुप.. खुप कौतुक..त्यांची विषया बद्दलची प्रगल्भता विशेष सुखावणारी..
@ashadonde8845
@ashadonde8845 3 жыл бұрын
प्रचंड मोठा अभ्यास
@anuyakulkarni3479
@anuyakulkarni3479 3 жыл бұрын
ताई, खूप खूप खूप सुंदर!! पहिल्या लिंक पण हव्या होत्या!👌👌👌💐
@sarladedhia8436
@sarladedhia8436 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर अप्रतिम प्रस्तुती शतशः प्रणाम 🙏👍💐🌹
@aabhaabhyankar8
@aabhaabhyankar8 2 жыл бұрын
Swrvang sunder.
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 3 жыл бұрын
खूप छान...अप्रतिम..
@vasudhajoshi8469
@vasudhajoshi8469 3 жыл бұрын
अप्रतिम विवेचन!सपूच नये असंवाटाव इतकं बहारदार...उत्सुक आहोत पुढील भागासाठी!
@rashmiadekar9713
@rashmiadekar9713 2 жыл бұрын
फक्त 🙏🙏🙏🙏
@xxo27u
@xxo27u Жыл бұрын
हाल सातवाहन यांनी संपादित केलेल्या गाहा सप्तशती या वर एखादा देखैक ( व्हिडिओ)किंवा देखैक मालिका बनवू शकाल का?
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Gondan (गोंदण) | Episode 4  |  Mandar Apte
25:48
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 7 М.
Dr. Dhanashree Lele on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:16:14
Sulekha Talwalkar
Рет қаралды 106 М.
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay-2024"  20th Year Celebration
2:29:56
श्रीरामरक्षा कवच   - Dhanashree Lele
52:16
Dhanashree Lele
Рет қаралды 462 М.
INSTASAMKA - POPSTAR (prod. realmoneyken)
2:18
INSTASAMKA
Рет қаралды 6 МЛН
Ислам Итляшев - ПАЦАНЫ НА СТИЛЕ ! Премьера клипа!
2:17
Әбдіжаппар Әлқожа - Табайын жолын қалай (cover)
3:01
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 125 М.
QARAKESEK - “REAL” | solo
3:22
QARAKESEK 🇰🇿
Рет қаралды 767 М.