आदिवासींचा इतिहास लपविलेला आहे. आदिवासी क्रांतिकारक तंट्या भिल्ल यांच्या जिवनावर प्रकाश टाकल्यास बद्दल बोल भिडू टिमचे आभार.🙏
@marutibagad5929 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@vishalbandagale1111 Жыл бұрын
koni lapvla yacha vichar kara
@pratikpote290211 ай бұрын
बरोबर
@prasannadeshpande84973 жыл бұрын
तंट्या भिल्ल यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, अशा कित्येक महान वीरांच्या प्रयत्नामुळे व बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, 🙏🙏🇮🇳🇮🇳
@moreshwarbinawade6725 Жыл бұрын
नाही ओ...२०१४ नंतर शेठ निवडून आल्यावर देश स्वतंत्र झालाय म्हण...😂
@vajeer-lh9et Жыл бұрын
Nai bjp mule 😂
@ashoksaindane66593 жыл бұрын
मध्य प्रदेश सरकारचे ही आभार रेल्वे स्टेशन या महान क्रांतिकारक यांचे दिल्या बाबत
@ratikant13 жыл бұрын
खूप छान माहिती 👌🏻 आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, बाबुराव शेडमाके, होनाजी केंगले, सत्तु मराडी इत्यादी क्रांतीकारकांविषयी देखील माहिती बोल भिडू च्या माध्यमातून सर्वांना मिळावी ही अपेक्षा
@swapnilp16513 жыл бұрын
👉 सत्तू मराडी नाही सत्तू मराठा.
@ratikant13 жыл бұрын
@@swapnilp1651 संदर्भ द्यावा
@LegalRights883 жыл бұрын
सतू मराडे
@ratikant13 жыл бұрын
@@LegalRights88 हो अजय बरोबर त्यांच आडनाव मराडे होते, बोली भाषेत मराडी / मराडा म्हणत असत
@dipakmormare71633 жыл бұрын
Jay aadivasi
@Nileshkowe13 жыл бұрын
आदिवासींच्या लोक नायकाचा उजागर केल्याबद्दल धन्यवाद
@shashikantkulkarni45383 жыл бұрын
७० वर्षापूर्वी आम्ही वडीलधारे माणसांकडून तंट्या भील यांच्या कथा ऐकल्या आहेत. त्यांना 🙏🙏🙏
@ravipalav34633 жыл бұрын
खुप छान अनुभव लहानपणी ऐकलेल्या गोष्टी.
@siddharthpatil30283 жыл бұрын
Tu Hi Aikkya Hotya Ka? Tanya Bhil?😂 Mi Hi Tantya Bhil Aikla Chhan Hota.
@snehalbadgujar99123 жыл бұрын
@@ravipalav3463 ho
@shridharkurhade534 Жыл бұрын
@@ravipalav3463 ोऐैैैओैोैऐैैऐैोोैो
@Mr._Bean. Жыл бұрын
@@siddharthpatil3028 amhi nahi aikli.. koni tri aikva amhala.. mhnje pudhe jatil katha
@dipakmormare71633 жыл бұрын
Thank u madam मनापासुन आभारी आहे. आमच्या गरीब व निस्वार्थी आदिवासिंचा ईतिहास लोकांना समजला पाहिजे आम्ही लोक पैशाने गरिब आहोत पण मनाने श्रिमंत आहोत thank u madam
@manojpatil52482 жыл бұрын
नक्की तुम्ही सर्व अधिवासी बांधव मनाने श्रीमंत आहेत ♥️
@pralhadgulve6724 Жыл бұрын
टंट्या मामा
@laxmannirwal87464 ай бұрын
दादा तुमच्या सारखे मनाने श्रीमंत माणस आता भेटणार नाही
@kunaldagale60213 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास लोकांपर्यत पोहोचवत असल्या मुळे खुप आभारी आहे ।। जय आदिवासी ।।
@prakashkhade76563 жыл бұрын
खूपच माहीतीपूर्ण व्हिडीओ .........!!मुंबई - पुणे रस्त्यावर बोरघाटात अजूनही सर्व गाड्या शिंगरोबाच्या दर्शनासाठी थांंबतात......त्याची माहितीसुद्धा अतिशय रंजक आहे.
@vibhavarisonar9150 Жыл бұрын
I No no.
@listenoneminuate28863 жыл бұрын
कारण काही असो भारतीय शहिदांना आदरांजली म्हणून ट्रेन थांबते व पुढील काळात देखील थांबत राहीली पाहीजे, कारण महापुरुषचा वर्ग दुर्मीळ झाला.
@ravindrabarate76513 жыл бұрын
असे का होते...स्वकियामुळे तंत्या मामा..संभाजीराजे.. वासुदेव बळवंत फडके..राजे उमाजी नाईक..असे कित्येक देशभक्त सापडले....
@VinayakBk-tr2tl3 жыл бұрын
अशीच आपल्या मुलनिवासी योद्धयांची माहीती तुम्ही देत रहा👍👍👍👍
@बाबाभारतीय3 жыл бұрын
Jay bhim
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
Baki kon urishian ka
@vedantshirsikar30013 жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी 🤣
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
@@rajkulkarni2182 tumhi urishian ahe niga urishia la 😂 Asa boltil he
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
@@rajkulkarni2182 urishian ahe tumhi .
@sanjaygangurde9753 жыл бұрын
जय आदिवासी थोडक्यात परंतु संपूर्ण जीवन गाथा अगदी सहज सोप्या शब्दात सांगितली त्याबद्द्ल खूप धन्यवाद
@सुरजपाटील-द9फ3 жыл бұрын
असे मावळे असतील तर स्वराज्य , मराठेशाहीचा कधीच अस्त होणार नाही , जय शिवराय जय तंट्या मामा
@swapnilp16513 жыл бұрын
मराठेशाहीचा अस्त करणारी पेशवाई पण आठवा.. 😑
@sunny_36113 жыл бұрын
@@swapnilp1651 कसकाय
@swapnilp16513 жыл бұрын
@@sunny_3611 पेशवे आणि मराठेशाहीचा ईतिहास वाचा आणि बोध घ्या.
@sunny_36113 жыл бұрын
@@swapnilp1651 sanga kina thodkyt peshwai
@varshagodre28693 жыл бұрын
@@swapnilp1651 इथेच जुंपली बघा तुमची. स्वराज्य काय घंटा राखणार?
@SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE3 жыл бұрын
अतिशय उत्तम content, काळाच्या पडद्या आड गेलेल्या real हेरोंना समोर आणल्या बद्दल बोल भिडू च्या संपुर्ण टीम चे आभार अणि स्वागत🙏🌱
@avinashrane29403 жыл бұрын
तुमच्या चॅनेलच्या माध्यमाने बऱ्याच नवीन नवीन माहितीत भर पडतो..खूप छान आणी माहितीपूर्ण असतात तुमचे व्हिडिओ...सादरीकरण आणी निवेदन करणारी सगळी टीम खूप भारी ...मी आवर्जून पाहतो तुमचे व्हिडिओ...तुमच्या पुढील वाटचालीसाटी माझ्याकडून तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा....जय हिंद..🙏🌹
@gaming_with_raj42893 жыл бұрын
6
@mr.ankushkhandavi13713 жыл бұрын
फारच छान अभिमान वाटतो जेव्हा या भारताच्या वीर महापुरुषांच्या जीवन कथा आईकतो.. 🙏जय आदिवासी.जय तंट्या मामा
@StarCinemarathi3 жыл бұрын
अभार तुमचे तुम्ही आदिवासींच्या इतिहासावर प्रकाश टाकल्या बद्दल
@jaydeepjadhav3293 жыл бұрын
तंट्या मामा ला मनापासून सलाम जय आदिवासी अशीच महीती देत रहा
@anilbathe56553 жыл бұрын
खुप छान स्टोरी अशा इतिहासाच्या पानात दडल्या उपेक्षीत नायकांना तुमच्या स्टोरी मधुन जगासमोर आणलेच पाहीजे ... मी लहान पणापासुनच यांच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत . धन्यावाद
@vishalbhosale56843 жыл бұрын
तंट्या मामा भिल्ल यांच्या बद्दल माझ्या वाचनात आल होत की एका वेळेस पासष्ट मैल अंतर धावण्याची क्षमता असलेला तंट्या मामा भिल्ल पण कुठे वाचल होत आता आठवत नाही .तरी आपण यावर थोडा प्रकाश टाकलात आपले मनापासून खूप खूप धन्यवाद: व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@etvlog72393 жыл бұрын
Mi pn vachl hot
@rameshpawra41323 жыл бұрын
काळाच्या पढद्याआढ असलेल्या थोर आदिवासी क्रांतीविर तंट्या मामा यांची शोर्यकथा जगासमोर मांडल्याबध्दल सर्वप्रथम बोलभिडु टीम चे धन्यवाद..खुपच छान माहीती सांगितली.मध्यप्रदेश सरकारचे धन्यवाद की त्यांनी रेल्वे स्टेशन ला त्यांचे नाव दिले
@tanajivishe61213 жыл бұрын
तंट्या भिल मामांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@sundarpatil1446 Жыл бұрын
अदभूत माहिती दिल्या बद्दल संबंधित सर्व लोकांचे आभार, आणखी इतक्या वर्षांनी रेल्वे स्थानकाला तंट्या भिल्ल मामाचे नाव दिल्या बद्दल रेल्वे खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. मामा वर वाकडी नजर ठेऊन त्यांना फाशी दिल्या बद्दल खुनशी हिंग्रजांचा निषेध.रेल्वे स्थानकाला मामांचे नाव दिल्यामुळे तंट्या मामा आता निश्चित अमर राहणार. 🙏🙏👌👌
@सुनीलगायकवाडसरकवीसाहित्यिक3 жыл бұрын
माहिती सुंदर मात्र तंटया मामा चा जन्म पोखर या गावी झाला. पोखर गावी आजही त्यांचा नातू राहतो
@sandeepahire83613 жыл бұрын
तालुका जिल्हा कोणता सर ? .🙏🙏🙏
@dhartiaaba60203 жыл бұрын
@@sandeepahire8361 Badod Ahir ( village) Taluka Pandhana, district Khandwa, Madhya Pradesh. Pokrar ka sasuraal tha unka. Adhik jaane k liye KZbin pr Dharti Aaba Likhe puri kahaniya Banai hai hamne...🙏🏹
@sanjaypawar61263 жыл бұрын
S
@ravipalav34633 жыл бұрын
बोल भिडू हया चॅनल चा आभार खुप ऐतिहासिक माहिती संवाद लोकांना नीट समजले अशा भाषेत आहे.
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
तंट्या मामा आदीवासीसाठी देवदूत होते,काही जणाच्या फायद्यासाठी त्याना फाशी देण्यात आली, ते भटक्या वीमुखक्त जातीचे सुधार होते ,त्याना मानाचा मुजरा💐💐👑💐💐
@jathanambhore10093 жыл бұрын
Mam खरच तुम्ही तुमच्या लिखाणात तंट्या मामा भिल्ल यांच्या जीवनावर खुप छान माहिती दिली आहे , salute you and proud of you🙏
@dattagajare92833 жыл бұрын
जय तंट्या भिल, जय आदिवासी.🚩🚩💪💪
@chandrashekhardeshpande77283 жыл бұрын
तुमचा चॅनल जनरल नॉलेज वाढवणारा आहे जी माहिती कधीच माहिती नव्हती ती मिळते व देशातील महाराष्ट्रा खुपच चांगली माहिती मिळते तुम्हला खूप खूप शुभेच्या
स्वातंत्र्य वीर तंट्या मामा ऊर्फ तात्या यांना मुलूख मैदानी तोफांची सलामी देण्यात 🙏💪👌👍
@mayuleo3 жыл бұрын
स्व. तंट्या भिल्ल ह्यांच्यावर बाबा भांड ह्यांचे अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे जर वेळ मिळाला तर नक्की वाचा
@mangeshbasvane52243 жыл бұрын
भाऊ जय आदिवासी जय जोहार असेच अजून आदिवासी क्रांतिकारक का बद्दल माहिती द्या
@2009rahulyadav3 жыл бұрын
Quality Content...only Bol Bhidu-... Every Anchor has his/her own distinct style of presentation....Durgesh,Snehal,Maithili,Jadhav and that cricket guy....love al of them...keep up the good work..
उत्कृष्ट माहिती आणि कथन. विविध विषयांवर माहितीपूर्ण मजकूर सुरू ठेवा. सर्व बोलभिडू टीमला हार्दिक शुभेच्छा
@umeshdhawale43613 жыл бұрын
क्रांतीसुर्य तंट्या मामा भिल्ल यांचे विषयी आपण दिलेली माहिती प्रेरणादायी आहे!!! इतिहासकारांनी जाणीवपूर्वक अशा शुरविर व्यक्तीत्त्वांना लपवण्याचे खुप प्रयत्न केले आहे पण आपण अशा महान व्यक्तींचा , त्यांनी केलेल्या कार्याचा शोध घेऊन ते आमच्या पर्यंत पोहचवून एक महान कार्य केले , त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत!!!! धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@yogeshbhavar48462 жыл бұрын
आदिवासीचा( क्रातीवीर) इतिहास लपवण्यात आलेलं आहे तरी पण तंट्या मामा भिल्ल हयची खरी माहिती दिल्या बदल बोल भिडू चे मनापासुन आभार असच आदिवासी समाज आणि बाकीचे समाज बदल माहिती सगता चाल पुन्हा एकदा बोल भिडू चे मनापासुन खुप खुप आभार
@nikDबिsen66293 жыл бұрын
तंट्या भिल्ल बदल माहिती दिल्या बद्धल धन्यवाद, मला फक्त माहिती होती।
@bhilraja78683 жыл бұрын
जय तंट्या मामा भिल जय आदिवासी धन्यवाद बोल भिडू 🙏
@kiranm.karhale59053 жыл бұрын
जय तंट्यामामा भिल्ल, जय आदिवासी 🙏🙏🏹🏹
@easewithamol3 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती आहे हल्ली महाराष्ट्राच्या मध्यकालीन इतिहासावर फारच कमी ऑनलाइन चर्चा पाहायला मिळते फारच छान काम करताहात मैथिली आपटे
@vishnugode6715 Жыл бұрын
आदिवासींचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल बोल भिडू टीम चे आभार अशीच आदिवासी क्रांतिकारकांची माहिती जनतेसमोर पोचवत जावा .
@jagdishmaharaj58513 жыл бұрын
खूप छान मस्त सांगण्याची पद्धत प्रेझेंटेशन आवडले असच कमी प्रसिद्धी असलेले विषय जगा समोर आणा. माझ्या शुभेच्छा जय भवानी जय शिव गोरक्ष
@yogeshwadive753 Жыл бұрын
मैथिली ताई खुपच छान माहिती दिली ....आदिवासी वीराच्या इतिहास तुम्ही उजागर केल्याबद्दल...आम्ही बोल भिडू च्या संपूर्ण माहिती पहात आणी ऐकत असून बेल आikon वर प्रैस करित असतो...अशीच आदिवासी विरानं बद्दल माहिती बोल भिडू बोल वर देत रहावी ही अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏
@santoshmhatre8932 Жыл бұрын
छान माहिती... आदिवासी समाजात अनेक क्रांतिवीर होऊन गेले, परंतु त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहासाचे लेखन एका विशिष्ट समाजाने त्यांच्या फायद्यासाठी केले आहे.
@nalinipatil39933 жыл бұрын
अशा निर्भिक, शूर वीर मानवाला शत् शत् नमनं🙏🙏
@ashlischannel2783 жыл бұрын
खूप छान माहिती...👌👌👌
@buisnessstartupideas641 Жыл бұрын
सलुट करतो अश्या शौर्य आणि क्रांतीवीर "तंट्या मामा भिल" ह्यांना 👏👏👏🙏👍🇮🇳🇮🇳🙏
@divakarrohankar37093 жыл бұрын
जय तंट्या मामा. रिअल हिरोला अभिवादन. 🙏🙏
@baliramyadav93342 жыл бұрын
तंट्या मामा अमर रहे. 🙏🙏
@charushilavalvi37533 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !बोल भिडू टीम चे हार्दिक आभार 🙏
@ShitalDavkhar10 ай бұрын
आदिवासींचा इतिहास पूर्ण पणे लपून ठेवला आहे खरंच thank you so much tumhi त्यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल
@the...devil..3 жыл бұрын
Tantya bhil deserves a movie....he was not only against British he was against the money lenders who used to abuse the local bhils with the help of British.... Jai tantya mama jai bhim..❤️👍🙏
@sureshpatil9808 Жыл бұрын
टट
@pritiwarke8236 Жыл бұрын
There is Marathi movie. Acting performed by Sayaji Shinde
@artprhloni7324 Жыл бұрын
There are movies
@sudhakartatte3431 Жыл бұрын
Ekadam Sahi
@prem_aani_maitri_1232 Жыл бұрын
वा रे मावळा
@sandeeppal89043 жыл бұрын
तंट्या मामा ना कोटी कोटी प्रणाम 🙏 जय अखंड भारत 🙏
@gkmusic39703 жыл бұрын
खुपच छान माहिती. जय आदिवासी.
@siddheshdjadhav57303 жыл бұрын
Superb Information I like and love Bol bhidu Team keep it up 👍👍👍👍👍
@santoshbhadsavale11613 жыл бұрын
Nice video well explained story 👍👍 keep it up 🙏🙏
@ashokkolhe51143 жыл бұрын
लहान पणी तंट्टया भिल्लांच्या गोष्टी ऐकत होतो.बरीच नवीन चांगली माहिती मिळाली. आपल्या मुलांना खरा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. धन्यवाद
@tusharb.37253 жыл бұрын
जय आदिवासी जय तंट्या भिल्ल जय बिरसा जय राघोजी भांगरे जय एकलव्य आप की जय उलगुलान
@kiranbhojane73293 жыл бұрын
Jay Aadivashi ❤️
@lucky_the_racer8883 жыл бұрын
उलगुलान म्हणजे?
@rjeditor3893 жыл бұрын
Bol bhidu che abhinandan
@anilmilakhe4013 Жыл бұрын
आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही छान प्रकारे आदिवासी क्रांतिकारक यांची माहिती सविस्तर पणे मंडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@shamkantsonar61292 жыл бұрын
छान माहिती, सलाम त्यांच्या कार्याला 🙏
@padminirandive11403 жыл бұрын
Khup chaan story sangtes me nehmi tuzya goshty bhaghte ajun pan story sangat ja god bless you thank you very much
@bhaiyya30893 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्राचे राबिनहूड बापु बिरू वाटेगावकर यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@dattatrayjagdhane2259 Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली असेच वीडियो बनवावे असे बरेच क्रांतिकारी आहेत सच्चे ❤🔥🔥
@rajlaxmigupta67923 жыл бұрын
Aaj aapne rula diya Tantya Mama la 🙏🏽 thanks Bolbhidu
@jayeshpawar5327 Жыл бұрын
आदिवासिंचा इतिहास समोर आणल्याबद्दल बोल भिदूचे आभार 🙏
@roc1933 жыл бұрын
जय तंट्या मामा जय आदिवासी
@SanjayPatel-fu6mk3 жыл бұрын
Jai aadiwasi
@AjayVispute3 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद....❤️
@kamleshvalvi67493 жыл бұрын
Jay Aadivasi Jay bhill
@sanjaypawar61263 жыл бұрын
मी आपला ॠणी आहे. आपण एक आदिवासी क्रांतिकारकाचा ईतिहास सोशलमिडीया च्या माध्यमातून का असेना आपण मांडला, हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे आपल्या क्रांतिकारकाचा ईतिहास पाठ्यपुस्तकात अभ्यासाला देणे..... खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@rawool72923 жыл бұрын
खूप छान माहिती दिली बोल भिडू मनापासून आभारी आहे
@dhulsingmalche44202 жыл бұрын
इतिहास ची पाने पुस्तक का मध्ये भेटत नाही.पण महापुरुष च्या विरगाथा ऐकून मन सून होत .पण देशा साठी रक्त सांडणाराचे इतिहास दबत नाही. क्रांतिकारी जोहार 🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद
@abhayughade24603 жыл бұрын
रेल्वे थांबती ही गोष्ट खरी आहे 👍👍
@pintubaswat85233 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ आहे जोहार ताई ला आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक निसर्गरम्य शुभेच्छा
@justmusicanddance45743 жыл бұрын
Thank you for our great Heroes information. Lot of love from Mumbai ❤️
@prathameshsawant44823 жыл бұрын
खूप छान उत्तम सादरीकरण।।। अश्याच खूप साऱ्या गोष्टी ऐकायला आवडतील
@NileshPValvi Жыл бұрын
बोल भिडू चे मनपूर्वक आभार आदिवासि क्रांतिकारी बोलल्या बद्दल जय आदिवासी जय जोहार
@aamolrpatil7794 Жыл бұрын
खुप छान वर्णन केले तुम्ही "तंट्या मामा "चं...👌 असंच एक थोडंसं "सुपडुदादा चिनावळकर" यांची ही काही दुर्मीळ पण खरी कहाणी जनते समोर आणा ,.🙏
@satisha2743 жыл бұрын
Very interesting & informative!! Keep it up!! 👍🙏
@dsr9574 Жыл бұрын
खूप छान. तंट्या मामा भिल्ल यांच योगदान आणि बलिदान संघर्षमय होत. त्यांना मानाचा मुजरा.
@vishwnathnavalemodicare97723 жыл бұрын
विर भारतिय स्वातंत्र्याचे सेनानी 🙏🙏🙏
@aapkijai34853 жыл бұрын
क्रांतिवीर खाज्या नाईक.गुलाम बाबा आबरसिंग महाराज यांची सुद्धा माहिती द्या लोकांना ताई भारताच्या स्वतंत्र लढ्यात आमच्या आदिवासी विरांचा पन मोठा योगदान होता.जय आदिवासी 🙏राम राम🙏आप की जय🙏
@Sandeep-qb8fs3 жыл бұрын
खूपच छान ! ! ! ! 🙏 🙏 🙏
@sanglisangli29302 жыл бұрын
खूप छान छान माहिती मिळाली सातार्यात खूप काही ठिकाणी ऐतिहासिक स्थळे आहेत त्या ची माहिती सर्वांना द्या
@akshaymandale38553 жыл бұрын
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहीती "बोल भिडु" मार्फत लोकांपर्यंत पोहचवावी.🙏
@shankarshelke10243 жыл бұрын
Jay Raje Umaji Naik🙏🙏
@shankarshelke10243 жыл бұрын
Right
@sandipbangare73043 жыл бұрын
कथा खूप छान आहे. आणि ती परिपूर्ण सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@ravangotul28573 жыл бұрын
जय आदिवासी जय सेवा
@akhtarpirjade86853 жыл бұрын
खूप छान.... .....सादरीकरण अप्रतिम मैथिली...आमच्या शुभेच्छा तुला ..
@bhupendradeore63273 жыл бұрын
जय भिलवंश जय एकलव्य जय आदिवासी
@prafullagawadinstructoriti130 Жыл бұрын
खरच खुप छान माहीती दीलीत. असे खुप आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांची ईतीहासात नोंद आहे पण या काही निवडक लोकांनी त्यांचा ईतीहास दडवुन ठेवलेला आहे. माननिय शिवराज सिंह चौहान साहेबांचे आभार त्यांनी खर्या अर्थाने मामांना त्यांचा मान दिला आणि बोल भीडुच्या टीमचे मनःपूर्वक धन्यवाद की त्यांनी इतकी छान माहीती समाजापुढे मांडली. धन्यवाद
@manishatram77243 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली, तंट्या मामा ना सेवा जोहार !
@sopankhairnar2674 Жыл бұрын
तंट्या मामा, आदिवासी जननायक, एक उपेक्षित ठेवले गेल्याचा महा पात्राचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इनोव्हेटिव्ह यशस्वी सहभाग विसरता येणार नाही, बोलभिडू टीम चे मनपूर्वक आभार
@shashankborhade75673 жыл бұрын
जय आदिवासी ❤️
@suraj02093 жыл бұрын
साधारण १९९१ ते १९९३ या काळात मी नांदेड हून जयपूर(मीनाक्षी एक्स्प्रेस - काचीगुडा ते जयपूर )ला 8 वेळा गेलो आहे. तेंव्हा कालाकुंड व पाताळपाणी या दोन्ही स्टेशन वर रेल्वे थांबत होती. खूप विलोभनीय असे स्थानक आहे. चहुबाजूने जंगल व डोंगर मध्ये हि छोटी छोटी स्थानके. आणि कालाकुंड येथे मिळणारे शुद्ध देशी दुधाचे मिळणारे कलाकंद. आज (२८/११/२०२१) जवळपास तीस वर्षांनी हा व्हिडीओ पाहताना त्या गोष्टी आठवल्या.