अधि चालू खातेदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नंतर थकीत खातेदारांच्या विचार केला पाहिजे. जय किसान
@bagvaanmali95764 жыл бұрын
थकित राहा असा संदेश मिळाला
@sureshpandhare8624 жыл бұрын
Veri nice🙏🙏
@sk___suraj___074 жыл бұрын
,मी नरेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी आहे, आपल्या व्हिडिओ मुळें दिलासा मिळालाआहे. ......धन्यवाद भरत गायकवाडजी.....
@पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ4 жыл бұрын
मी पांडुरंग केरबा पाटिल मु टिक्केवाडी ता भुदरगड जी कोल्हापूर महाराष्ट्र मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे मी आज मुख्यमंत्री ठाकरे साहेब आपला मी एक शिवसेना वीभाग प्रमुख एका मतदार संघात समावेश करण्यात आलेला होता पण काही कारणांमुळे आमची पद जिल्हा अध्यक्षाच्या माघारी आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधान सभा मतदार संघातून आद्यक्ष पद महादेवरावजी जानकरसाहेब यानी राधानगरी भुदरगड आजरा विधान सभा अध्यक्ष पदाच्या जागी मला दिले आहे तरी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की नीयमीत भरणारा शेतकरी आहे तो स्वताच्या पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आपल्या आब्रुलाईजततीला धक्का लागूनये यासाठि उचापती करून भरत आसतो त्यामुळे आज सेवा संस्था बँका जीवंत आहे नाहीतर कधीच टाळे लागले आसते हे लक्षात ठेवा नीयमीत भरणार्याला जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई द्यावी अशी आशा मी आपणा कडे करत आहे आपण शेतकर्यचे मायबाप सरकार आहे हे लक्षात आणुन देत आहे आणि ऊद्याच्यवेळी माझी शिवसेना महाराष्ट्रात एकच पक्ष बलाड्या आसेल आस मी आपला निर्णय जाहीर केला आहे आणि मला व आमचे पदाआधीकारी कार्यकर्ते नेते याना आपण भेटायला वेळ काढून द्या आम्ही आमच्या सर्वांच्या हकीकत आपल्या समोर ठेवून काय चुक काय बरोबर हे आपल्याला लक्षात येईल जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@aniketshinde60985 жыл бұрын
नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यानी इथुन पुढे कर्ज भरु नका.कारण थकित राहा.फायदा नक्कीच होईल. असे सरकारचे म्हणणे आहे.
@ravindrajarile68004 жыл бұрын
Yes
@poojarohini14814 жыл бұрын
बरोबर
@hanumantvabale8524 жыл бұрын
खर्याची दुनिया नाही
@hanumantvabale8524 жыл бұрын
रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पहिले कर्ज माफ करा नंतर थकित कर्ज वाल्या शेतकऱ्यांचा विचार करा
@komalpawar29054 жыл бұрын
Kharay
@arjungutte86304 жыл бұрын
सरकारने सरसगट 50हजाराप्रर्यत कर्ज माफ करायला पाहीजे कारन चालु वाले पण खुश थक्कीत वाले पण खुश ह्यात खर्या शेतकर्याच कर्ज माफ होईल
@rahvsahebpatil45425 жыл бұрын
जे लोक हेतू पुरस्कृत कर्ज थकवता सरकार त्यांना माफी देतो जे शेतकरी आटापिटा कर्ज फेड करतात त्या ना किरकोळ माफी देतो
@sugandhagaikawad4915 жыл бұрын
हा अन्यायच आहे
@gajananyeske63194 жыл бұрын
सरकार कस बगनार तुमी पैसे कसे भरायला ते पैसे फेडले बस.
@raghunathbodke27 Жыл бұрын
@@sugandhagaikawad491सससससससससस 2:40 2:40 स
@ramakantpatil44634 жыл бұрын
जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात ,त्यांच्यावर अन्याय आहे,हे शासनला ही समजते,पण शासन ,मंत्री यांना खाण्यासाठी पैसे पाहिजे,म्हणून जे नियमित कर्ज पेडतात त्यांना सुट नाही धिकार असों अशा सरकारचा
@shivajigavade51394 жыл бұрын
🙏🙏नमस्कार🙏 निमीत्तान नेहमी परतफेड नवे-जुने करणाऱ्याला पीक कर्जाचे 50000 प्रोत्साहन मिळावे सरसगट 19 ते 2000 जून पर्यंत चालू बाकी दाराला न्याय मिळावा सरकारने व युट्युब आणि हा विषय सरकारपर्यंत पोहोचवा🙏🙏🙏🙏
@rajarambhandare47613 жыл бұрын
आमचा गुन्हा झालाका नियमित करज भरले। जयजवान जयकिसान।
@Perfectgaming09325 жыл бұрын
रेगुलर वाल्यांना हा अन्याय आहे
@mahadevkangane17824 жыл бұрын
सरसगट पिक कर्ज माफ करा
@suhasmote98604 жыл бұрын
I like
@pawarpawar63844 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी
@abaraoingole13698 ай бұрын
चालुखातेदारदरवषीपैसेभरतोपणथकीतवालेभरतनाहीहाधदाझालेलाआहेअगोदरतालाकजँमिलालेनियमीतवालासशिवीगालमाझेच उदाहरण
@bhimraopatil35484 жыл бұрын
एक शेतकरी २००८-०९ चा कर्ज माफीचा लाभ घेतो , तोच शेतकरी पुन्हा पीक कर्ज घेतो , पुन्हा थकीत ठेवतो आणि कर्ज माफीची वाट पहातो . नियमित कर्ज फेडणारे शेतकरी लाभापासून वंचित म्हणजे यांनी पाप केले का ?
@yusufshaikh62884 жыл бұрын
👌👌👌
@dinkargunjkar30274 жыл бұрын
Bhimrao Patil खर आहे दादा तुमच म्हनन एकदम कर्ज उचलल की ते पुन्हा माफिची वाट बघतात,नियमित वाला भरीत राहतो,मग कर्ज माफ आगोदर कुनाच वाटायला पाहीजे,आज त्याच कर्ज माफ झाल का उद्याच बँकेत कर्ज मागायला,तयार ,मैला ना तो रेगुलर वाला कर्ज भरता भरता,आगोदर रेगुलर चा विचारू करायला पाहीजे,तर त्यांना च्याकलेट गोळ्या खायला आठआणे,
@sureshpatil50503 жыл бұрын
2013 te 2014 paryant ch karj maf hoil ka sir
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा तसेच सरकारचे ङोके ठिकाणावर आहे का नेहमी खऱ्या शेतकरी यांच्या वर अन्याय झाला आहे अहमदनगर जिल्हा
@pruthvirajpoul73403 жыл бұрын
1नंबर
@Motivate__selff956643 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार नियमित कर्ज माफीचे पैसे बॅकेत आजून ही जमा झाले नाही 23/6/2021
@manoharwadikar41664 жыл бұрын
नियमीत कर्जपरतफेड करणार्याना कमीतकमी एकलाखा पर्यॉत तरी द्यायला हवे ।
@nileshsawant94404 жыл бұрын
तुम्ही ठीक बोलत आहात पण 1 लाख पेक्षा समान संधी त्याना हवी किंवा थोडी जास्त दिली तर थकीत वाले ही नियमित परत फेड करतील पण आपले सरकार असे नाही जे थकीत (बडवे) आहेत त्याना सहकार्य करणार नियमित वेळेत परत फेड कारणांचा विचार काहीच नाही पडला त्याना असो खरेची दुनिया नाही चोराला सहकार्य संधी
@rajuannasajane90094 жыл бұрын
👎🙇🙇ऊध्दवा अजब तुझे सरकार 👎 अतिशय चुकीचा निर्णय काटकसर करुन कर्जफेड करणार्यांना 50000रु कर्ज काढून ते योग्य प्रकारे न वापरता चुकीच्या ठिकाणी ऊडवणार्याना 2 लाख
@ravindradakhare18164 жыл бұрын
नियमीत कर्ज भरु नका तरच फायदा होईल जे शेतकरी नियमीत कर्ज भरतात त्यानी आता मात्र सरकारचा विरोध करायला पहिजेत .
@padurandmendhe9163 жыл бұрын
Gurjar band chalu
@vyankattawale35254 жыл бұрын
छान माहिती दिली होती
@satyapalwakpaijan4 жыл бұрын
Chaan sundar mahiti dili
@kiransonawane29085 жыл бұрын
रेगुलर शेतकरी यांना एक लाख रुपये दया
@eknathtake64444 жыл бұрын
हा चांगला पर्याय आहे.
@kiransonawane29084 жыл бұрын
@@eknathtake6444 ok
@sanjaykhairnar51365 жыл бұрын
एकदम चुकीचा निर्णय आहे ,दोन लाख नियमित भरनाराला मिळायला पाहिजे थकवनाराला पन्नास हाजार मिळायला पाहिजे.
@मच्छिद्रबन्सीगायकवाडराज5 жыл бұрын
घेऊ नका
@vikramgathe57204 жыл бұрын
Hech tr havay sarkarla ki sherkari apsat bhandat rahtil.
@rohitkhedkar2684 жыл бұрын
@@मच्छिद्रबन्सीगायकवाडराज तुझ्या बापाची खिशातून देऊ राहिला रे
@moreshthakare94994 жыл бұрын
Co it fwq u h
@vasantshende70624 жыл бұрын
नियमीत कर्जफेडणारांनाच सरकारने कर्जमाफी देणे आवशक आहे
@umeshtajane81454 жыл бұрын
दोन लाखतर चालू खाते दाराना दीले पाहीजे थकीत वाल्याना पंन्नास हजार
@rahulbhosale39694 жыл бұрын
बरोबर आहे साहेब आपले
@hjfdsuradkar13024 жыл бұрын
Mi niymit krj Bharti mala Kay daycare
@sadiksk24563 жыл бұрын
दोन लाख वरील कंजॆ माफी कधी होनार
@baputhombare95785 жыл бұрын
आता कर्ज फेडत नसतो दर वेळेस अन्याय
@nandkumarpokharkar19874 жыл бұрын
Khup chan
@gorakghare72924 жыл бұрын
छान आहे
@shivajijagtap19645 жыл бұрын
नियमितपणे कर्ज भरण्यारयची विचार नाही केला तर चुकीचासंदेश जाईल काही शेतकरी परिस्थिती नसताना कर्ज भरतात व काही शेतकरी सशक्त असताना कर्ज भरत नाहीत यामुळे सरकार ने नियमितपणे कर्ज भरण्यारयची विचार अगोदर करायला पाहिजे जय महाराष्ट्र
@yusufshaikh62884 жыл бұрын
👌👌👌
@ishwaripawar87624 жыл бұрын
नियमित कर्जे फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणे जरुरीचे असुन शासनाने लवकर निर्णय घ्यावा
@Technical_Sheti4 жыл бұрын
Nice bhau
@bhausahebjadhav90765 жыл бұрын
नमस्कार, अहो, शासनाने सात बारा कोरा करू अशा वल्गना ज्या मारल्या, त्यामुळे शासनाचा दुतोंडी पणा दिसून येतो, कुणी सांगीतल होत कि सात बारा कोरा करा, सात बारा कोरा करू तेच स्वतः म्हणतात आणि फक्त थकीत कज॔ दोन लाखा पर्यंत तेही सप्टेंबर 2019 पर्यंत चे ● त्या पेक्षा थकीत शब्द काढून सरसकट, 50000 , 100000 , 150000 ,200000 या पैकी एक रक्कम माफ केली असती तर जास्त व्यवहारी पणाचे आणी आदर्श, परिपक्व राजकारणाचे लक्षण दिसले असते ●●● हा निर्णय म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा आहे ●● शेतकऱ्यांना कान पण आहेत, डोळे पण आहेत, आणि मेंदू पण आहे बर का ●●● धन्यवाद ●
@deepakdawal51524 жыл бұрын
सरसकट याचा अर्थ काय,?जर दोन लाख माफी देतात तर ,दोन लाख माफ ;ज्या मध्ये 25लाख वाला बसेल किव्हा 10हजार वालाही बसेल .,चोरी मोठे करतात ,छोटे नाही., त्यामुळे सरकार जर कर्ज माफी देणार असेल तर ,10हजार भरणाऱ्या चे सरसकट माफी करा,कारण तो तळागाळातील आहे. असे मला वाटते...😊😊
@Prajwaljadhav4364 жыл бұрын
ज्यानी कर्जबरले व मिळालेच नाही त्याना काय
@namdevjagatap14314 жыл бұрын
१९९९पासुन नियमित भरनारा नामदेव जगताप
@chandarasengadhave59515 жыл бұрын
खुपच छान वेलत कर्ज फेडले सरसगट दोन लाखा पर्तों कर्ज माफ करा ला हाव तर शेतकरी शात बसेल हा अन्य होईल
@dharmrajshinde83533 жыл бұрын
मूर्ख सरकार रगुलर आणि थक् बाकी दार दोन्ही शेतकरी सर्वांना सारखा न्याय द्यायचा तर सरकारच्या कुवती प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यास १ लाख किवा ५०००० हजार सरसकट देणे गरजेचे होते
@dattukorde82954 жыл бұрын
शेतकरी संघटना व त्यांचे नेते विकले गेले की काय पूर्ण राज्य भरातून सरकार विरोधात मोर्चे निदर्शने केली पाहिजे
@dhanjisonawane13333 жыл бұрын
जै परेत 50000 देत नाही तोपरेत भरुनका शेतकऱ्यांना
@akhtarpathan39584 жыл бұрын
2015 ते 2019 ही कर्जमाफी दिशाभूल करणारी आहे 2015 पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी यांची माफी करण्यात यावी याला सरसकट कर्जमाफी म्हणतात.
@annaghadge82974 жыл бұрын
साहेब मी नविन कर्ज दि. 26.जूलै 2019रोजी घेतले आहे आणि त्या कर्जाची परतफेड मी दि. 15 जुन 2020रोजी केली आहे तर मि 50000 रू प्रोत्साहन लाभासाठि पात्र आहे का
@bhausahebjadhav90764 жыл бұрын
" ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द " ---
@sahebraomahokar7894 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांना सारखा लाभ मिळाला पाहीजे चालु कर्जदार असो वा थकीत नाहीतर बि जे पी सारखी परीस्थिती होइल
@krushnapalaskar21364 жыл бұрын
आरे बाबा आगोदर चालू खातेदारांना कर्ज माफी दिली पाहिजे.
@vishwambarmitkari85974 жыл бұрын
मी नोव्हेंबर 2018 मध्ये पीक कर्ज 162000 घेतले होते 30 सप्टेंबर 2019 ला ते 171500 व्याजा सह होते तरी सुद्धा हे माफी मध्ये का बसत नाही. 31 मार्च 2019 च्या अगोदर घेतलेलं कर्ज असून सुद्धा माफी नाही. सरकार चा जी आर असा आहे की मार्च 2015 नंतर व 31 मार्च 2019 च्या आधी जे कर्ज घेतले व 30 सप्टेंबर 2019 थकीत आहे ते कर्ज माफ होणार मग माझे कर्ज तर माफ व्हायाला पाहिजे
@mohanmarutigavademohan67304 жыл бұрын
रेग्यूलर कर्ज भरणार्यांची यादी केंव्हा येणार
@tukaramjadhav81392 жыл бұрын
ज्या शेतकर्यानी नियमित कर्ज भरले त्या शेतकर्याला अन्याय होत आहे बाकीच्या शेतकर्यीना दोन लाखापर्यत आणखी ज्या शेतकर्यानी प्रामाणिकपणाने पैसे भरले त्यांना फक्त पन्नास हजारहात्यांच्यावर अन्याय होत आहे
@hanumantborhade82074 жыл бұрын
थकित कर्ज दाराला परत कर्ज देऊ नये
@nileshsawant94404 жыл бұрын
कर्ज बुडवणाऱ्याच्या मागे आहे हे सरकार नियमित valyni कर्ज भरून सहकार्य केले म्हणजे मूर्ख पण का त्यानी ही कोठून तरी ओढाताण करूनच नियमित कर्ज भरणा केला असेल ना बाकी काही कळत नाही सरसकट सर्वाना समान रक्कम देऊन कर्ज माफी करावी किंवा नियमित valyna सर्वांपेक्षा 50000 जास्त झाली पाहिजे कर्ज माफी म्हणजे सर्व शेतकरी नियमित कर्ज भरणा ही करतील
@ProGamer-up8lv4 жыл бұрын
good
@ashwinpatil34534 жыл бұрын
हे लबाळ सरकार लबाळ शेतकार्यान्ची कर्ज माफि करणार
@eknathtake64444 жыл бұрын
सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे , काहीही भेदभाव करू नये.
@swarajkanade3072 жыл бұрын
Bar hoil
@amollgaikwad58164 жыл бұрын
Nice 👌
@mallutokalwad1455 жыл бұрын
Sir 30september 2018 ch dcc bankech pikkarz maf hoil ka
@ashwinpatil34534 жыл бұрын
जे शेतकरी 10 लाख ची कार घरा समोर लावून कर्ज थकवतो त्यांच्या वर करवाई झाली पाहिजे
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा तसेच थकीत खातेदार व नियमित खातेदार शेतकरी असा भेदभाव न करता सरसकट दोन लाख रुपये देण्यात यावे
@GovindYadav-wt2rg4 жыл бұрын
साहेब मी कर्ज बाजरी आहे तरी पण 2019मध्ये 45000घेतले आहे साहेब माफी आहे क
@kailasmahale61235 жыл бұрын
Best
@ajitdoifode30894 жыл бұрын
सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली , परंतु 2019 मध्ये थकबाकी मार्च पर्यत ग्रहीत आहे ना? उदा, 1-2-2019 तर त्यांना कर्ज माफी मिळू शकते ?
@vaibhavgade69694 жыл бұрын
4-1-2019 वाल्यांना माफी मिळेल कख?
@sanjaywad68144 жыл бұрын
बॅक ऑफ बडोदा शाखा लोहा येथलो2016+17 ला पुनरगठन केल होत पन बॅक मॅनेजर आणी कृषी आधीकारी शेगुळे हॅ दोन आधीकारॅने शेतकरीवर्ग भोळा भाबडा हॅ दोन आधीकारॅनी पृतेक गावोगावी जाउन शेतकरॅचॅ स्वाकस्या घेतलॅ आनी तिची पोस्ट तॅनी वाढवली आनी शेतकऱ्यांवर आनॅय केला आनी तो शेतकरी रेगुलर मधी आला तॅ शेतकरना कर्ज माफीचा लाभ मिळणार नाही
@VishalPatil-bj8jt5 жыл бұрын
कर्ज बूडवनाऱ्याच्या पाटीशी सरकार
@sugandhagaikawad4914 жыл бұрын
आता नीयमीत कर्ज भरणारयाचे नुकसान झाले नाही का
@dadapawar68414 жыл бұрын
आधी नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांना दोन लाख रुपये द्या. आणि थकबाकीदारांची वाहने,प्राँपर्टी जप्त करण्यात येऊन कर्ज वसूल करा.किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा७/१२ कोरा कररा.
@gajananchoudhary56615 жыл бұрын
Barobar aahe
@namdeomokase39095 жыл бұрын
छान
@SantoshBajabalkar-x8z3 ай бұрын
सर 2024चे माझे कर्ज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माफी व्हावे
@ganeshsonne3645 Жыл бұрын
सरकार ने मातीत घतला शेतकरी
@hanamantmane90224 жыл бұрын
शेतकऱ्यां.सर्व.कजँ.माफी
@rahulbhosale39695 жыл бұрын
हा चुकीचा निर्णय रेग्युलर भरणाराने फार मोठा गुन्हा केला आता पश्चाताप घेऊन काय उपयोग
@ganeshsonne3645 Жыл бұрын
बँक वाले जगू देत नाही
@bhagyashreemahajan31414 жыл бұрын
Sir ami regular karj barto mg ala pan barayche ka?
@ashokkadu92064 жыл бұрын
आम्ही रेगुलर कर्ज पडणारे आहोत आम्हाला 50 हजार रुपये प्रस्थान कधी मिळणार
@sunilsalve11444 жыл бұрын
मी 20 /12/2018 मध्ये कर्ज घेतले आहे तर कर्ज माफीत बसेल का ??
@omkardixit95714 жыл бұрын
hello जर नोव्हेंबर 2018 मध्ये पीक कर्ज घेतलं आसेल .तर ते कर्ज माफ होईल का 30 सप्टेंबर 2019 ला ते थकीत होत नाही ,का मग ते चालू बाकी मध्ये राहील ।
@raninikam60694 жыл бұрын
Sir plz sanga mla 2013che karj maaf hohil ka
@yogeshkshirsagar87444 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारान्या माफ करा
@vitthalgabale45764 жыл бұрын
Sir ICICI Bank चे सन 2016 चे नियमीत कर्ज कर्ज माफीत बसेल का
अरे बाबू दुहे सांगते सर्व गोष्टी खरे आहे ह्या सर्व गोष्टी शिवसेना अध्यक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये फीड कर लक्षात आणून दे नाहीत
@vickybhadane28314 жыл бұрын
Sir HDFC bank ch pn hoil ka pik karj plz video banva
@ganeshsonne3645 Жыл бұрын
देवेंद्र फडणीस कर्ज माफ करणार होता केलं का तेव्हा पासून पूर्ण शेतकरी अडचणीत आहे
@kailasgadekar52855 жыл бұрын
Sir aamhi July 2019 karp lone ghetla ahe sir please Sanga maap hoilka
@dhananjayagale31582 жыл бұрын
GR aalela aahe ka niymit karjmafi cha
@vilasboble44044 жыл бұрын
नियमित कर्ज भरून गुन्हा केला आहे
@dbendre11673 жыл бұрын
मि या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी साठी पात्र असून सुद्धा माझे कर्ज माफ झाले नाही
@shidheshavarkalel67924 жыл бұрын
अहो सर आपला सातारा बँकेचे कर्ज आहे म्हणलं ट्रॅक्टर घेतलेला त्यातून कर्ज घेतलेल्या बँकेतून कर्ज माफ होईल का नाही
@panditkolte12433 жыл бұрын
।॰ न्यू वीर सहकारी बँकेचे कर्ज माफ झाले का
@aditipatil23453 жыл бұрын
Sir 2014 che karj ahi amche karj mafi hoil ka te sanga
@dbendre11673 жыл бұрын
अहो साहेब जे शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना मधील पात्र शेतकरी राहीले आहेत त्याचे बगा
@akhtarpathan39584 жыл бұрын
2015 पूर्वी ते कजॅ माफ करने व हि कजॅ माफी शेतकरीचे दीशा भुल करण्यात आली
@nileshvarute18114 жыл бұрын
साफ चुकीचे धोरण ज्यांनी शेती विकुन तर काहींनी सोने गहाण ठेऊन कर्ज हप्ते भरले त्यांना माफी नाही तसेच शेती गहान ठेवुन घेतलेल कर्ज शेतीसाठी नाही का?
@bhikajinakhate22375 жыл бұрын
सर मी 2012 मध्ये एक लाख रुपये कर्ज घेतले आहे पाच वर्षे खात रगुलर होते म्हणून माझ खात गेल्या कर्ज माफीत बसले नव्हते 2017 पासून ते थकीत आहे तर खात माफीत बसेल का.
@sunilboraste35985 жыл бұрын
थकीत मनजे कोन ते शेतकरी जरा बान टवा😃😃
@kishorkshatriya944 жыл бұрын
कहो
@devidasikhar39454 жыл бұрын
५०,०००/- दरवर्षी की मागिल तीन वर्ष नियमित कर्ज भरल्यामुळे या तीनही वर्षाकरीता एकदाच की दरवर्षाचे नियमित कर्ज भरल्याने प्रत्येक वर्षाकरीता ५०,०००/- हे स्पष्ट होत नाही
@nikhiltilr95764 жыл бұрын
2015 chya adhichyna ni gotya khelyala karj ghetal hote ka?
@rajkumarkalbande23474 жыл бұрын
माझे दि 11.3.2019 ला170000 पिककजँ काढलेले आहे माफित बसेल का?
@manojjagtap29355 жыл бұрын
सर मी 2014 ला कर्ज काढलं होत व मी एकदा सप्टेंबर 2015 ला पुनर्गठीत केलं होतं पण सप्टेंबर 2015 नांतर मी भरलं नाही म्हणजे थकबाकीत आहे तर माझं कर्ज माफ होईल का
@pranitbuttepatil51885 жыл бұрын
पुनर्गठित म्हणजे काय
@pandurangpise13164 жыл бұрын
मी ७जुले२०१९ ला कर्ज घेतले .पण बँक कर्मचारी मानतात. तुम्ही चालू मध्ये येत नाहीत.
@ganeshmukund77014 жыл бұрын
थकित,कजै,माफ,झालें नाही
@gajananbhedurkar96983 жыл бұрын
मृत कर्जदार शेतकरी यांना कर्जमाफीच्या लिस्टमध्ये नाव येउनही कर्ज माफ़ झाले नाही
@shivajialane7524 жыл бұрын
तक्रार केलेली आहे.निवारण कधी होईल.
@shidheshavarkalel67924 жыл бұрын
आपलं ट्रॅक्टर चे कर्ज सोसायटी नही जाता सातारा बँकेतून ट्रॅक्टर सातबारा खाते उतारा देऊन कर्ज माफ होईल का नाही ते सांगा
@vjiaykhupse374 жыл бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या साठी आता शेवटची तारीख किती आहे
@shivrampatil33613 жыл бұрын
नियमीत कर्जदाराच्या खात्यात पन्नास हजार कधी देणार ?