अशाच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या कडून शिकायला मिळतात भाऊ हाप्त्यातुन एक वीडियो बनवत रहा भाऊ तुमची पण इच्छा आहे डेली विडीओ बनवण्याची पण तुम्हाला पण वेळेची अडचन आहे न लव❤️यु भाऊ
@NabadipMedhi-jz9zw Жыл бұрын
🙏💪❤💘💞🐯
@nkd3325 Жыл бұрын
Sir chest triceps biceps squats workout chya forms vr pn video banva.
@sagarnanaware3463 Жыл бұрын
2002 मध्ये अजिंक्य जिम मध्ये तुझ्यासोबत व्यायाम करायची संधी मिळाली होती. तुझ्याकडे पाहूनच आम्ही पोरं जिमला जायला लागलो. अजूनही आहे तसाच दिसतोस तगडा, केसं फक्त वाढवलीस. आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो.Mr. Olympia स्टेज वर तुला पहायची खूप इच्छा आहे. दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा .