इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे फायदे | भाग -४२ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 323,548

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 596
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
ज्ञानात गुंतवणूक करायची सुरुवात करूया या स्वातंत्र्यदिनापासून (ऑफर १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत वैध आहे ) कोर्सला नोंदणी करण्याकरिता: link.rachanaranade.com/MARCourseStore ऑल इन १ कॉम्बो कोर्स ला नोंदणी करून फ्लॅट १५% सवलत मिळवण्याकरिता "ALL15" या प्रोमो कोडचा वापर करा. कोणत्याही कोर्सला नोंदणी करून फ्लॅट १०% सवलत मिळवण्याकरिता "AZADI" या प्रोमो कोडचा वापर करा.
@suhaskamble6718
@suhaskamble6718 Жыл бұрын
We
@rangnathkulkarni-y7v
@rangnathkulkarni-y7v Жыл бұрын
शेअर बाजारात गुंतवणुक करून नफा मिळणाऱ्या उत्पन्नावर किती टक्के इनकम टॅक्स द्यावा लागतो यावर एक व्हिडीओ बनवा मॅडम
@vilasgunjal83
@vilasgunjal83 Жыл бұрын
यावर नक्की एक व्हिडिओ बनवा.
@VijayPatil-df4hy
@VijayPatil-df4hy Жыл бұрын
१ वर्षात १५ % १ वर्षा नंतर१०%
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
रचनाताई - तुम्हीं तर शुद्ध पुनेरी मराठीतून उत्तम माहिती देता पन तुमचे श्रोते मात्र मराठीतून न लिहिता रोमन-मराठीत टाइप करतात हे कसे? कार्यक्रमाच्या शेवटी एक सूचना पण जरूर द्यावी- “ आपल्या मराठी भाषेला सन्मानपूर्वक दर्जा द्या! कसा? आतातरी मराठी टंकलेखन शिका अगदी सोप्पे आहे! 🤓 जय महाराष्ट्र जय मराठी भाषा🙏
@sumitkalyankar
@sumitkalyankar Ай бұрын
भावना पोहोचणे गरजेचं आहे इथे 😊
@ganeshumate1492
@ganeshumate1492 Жыл бұрын
ताई तुम्ही जेवढ्या इंग्लिश Stock channel वर लक्ष देतात. तेवढच मराठी chhanel वर पण देत जा.म्हणजेच तुमच्यामुळे आम्ही ग्रामीण भागातली होतकरू मुले देखील पुरेपूर stock market शिकू.🙏🏻
@anilpatil4789
@anilpatil4789 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम या व्हिडिओ मधून मनासारखी माहिती भेटली आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये महत्वाची माहिती असतेच
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@maheshadmane7028
@maheshadmane7028 Жыл бұрын
शेतकऱ्यांनी कोणता इन्कम टॅक्स भरावा.? शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला तर यावर होणारे तोटे फायदे, या संबंधी एक सविस्तर व्हिडिओ बनवा.!
@vikram4873
@vikram4873 Жыл бұрын
Kahihi garaj nahi, je fayde 7/12 vr ahe te tr nakkich nahi, ulat jar kahi sarkari schemes asel shetkari sathi tr tya band hou shakta, jase ki kisan sanman nidhi ITR bharnaryala yene band zalet
@VijayPatil-df4hy
@VijayPatil-df4hy Жыл бұрын
तरी काही नमुने आहेच असे
@shashikantdevre787
@shashikantdevre787 Жыл бұрын
Income tax bhara....
@vinayakpatil5263
@vinayakpatil5263 Жыл бұрын
​@@vikram48738i9
@vinayakpatil5263
@vinayakpatil5263 Жыл бұрын
​@@vikram48738i9oo
@sachiniwale8335
@sachiniwale8335 Жыл бұрын
Insurance Claim ला TDS असतो का? असेल तर किती टक्के.? जर TDS कट झाला तर आपण Refund घेऊ शकतो का
@samikshapanvalkar6274
@samikshapanvalkar6274 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर बोलता तुम्ही रचना मॅडम....अतिशय महत्त्वाचे विषय किती सोप्या आणि सुटसुटीत भाषेत उदाहरणासहित पटवून देता....खूप छान....ग्रेट आहात तुम्ही ❤ WELDONE 💯 AND KEEP IT UP 👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@pramodkarpe5345
@pramodkarpe5345 Жыл бұрын
मी जेव्हा ही स्वतः आयटी रिटर्न फाईल करतो तेव्हा अंतिम टप्प्यात ₹1000 फी आकारली जाते, हे योग्य आहे का, pay now or later option aste. I never pay it .
@tejasraverkar3691
@tejasraverkar3691 Жыл бұрын
खूप छान माहीती....credit card ,debit card,visa ....etc यावर माहिती देता आली तर द्या...🙏
@amolshirsat2276
@amolshirsat2276 Жыл бұрын
रचनातीईं Share market income चा tax कसा भरतात video बनवा व त्याचे tax चे laps कसे असतात ते पण सांगा.
@loganwolverine_85
@loganwolverine_85 Жыл бұрын
Madam, je mothe businessman astat, tyanch Tax ch kasa asta? Te kashya prakare ani kiti Tax bhartat. Just to curious to know. Hyavar ekda video kara.
@kaustubhkulkarni130
@kaustubhkulkarni130 Жыл бұрын
Off marcket Credit/Debit Transaction संबंधी माहितगार video बनवा please.
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL Жыл бұрын
Non repayable loan means what? suppose 1 lakh cr. Amount is to be given or taken from a business person in black or white explain it wisely. Make video
@devendragongle6961
@devendragongle6961 Жыл бұрын
मॅडम मी इन्कमटॅक्स रिटर्न चा फार्म ७ जून ला भरला पण अजूनपर्यंत रिटर्न आले नाही . किती वेळ लागेल.
@amitpatil7342
@amitpatil7342 Жыл бұрын
Don't worry..ya varshi process honya karta vel lagat ahe saglyana
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 Жыл бұрын
जी व्यक्ती इन्कम टॅक्स किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असेल तर त्याचा अपघाती मृत्यूनंतर सरकार त्याच्या वारसांना ,जेवढे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या दहा पट रक्कम देते हे खरे आहे का. ?
@subhashfegade923
@subhashfegade923 Жыл бұрын
Please clear it.
@myschool8991
@myschool8991 Жыл бұрын
मॅडम, आमचा टॅक्स मुख्याध्यापक tan वर जमा होतो पण त्याने पैसे काढून वापरलेत, भरणेस तयार नाही, तुम्ही तुमचं पुन्हा भरा, नी रिटर्न भरून घ्या म्हणतो ,त्यांना काय शिक्षा नाही का होत, आम्ही डबल टॅक्स भरावा का plz मार्गदर्शन करावे अश्या घटनांवर vdo बनवा रचना ताई
@bhushanpednekar3269
@bhushanpednekar3269 Жыл бұрын
रचना मॅडम माझा टीडीएस झिरो आहे तरी मला इन्कम टॅक्स भरणे गरजेचं आहे का?
@shobhakharate1382
@shobhakharate1382 Жыл бұрын
शेअर मार्केटमधील उत्पन्नावर नफा मिळाल्यावर इन्कम टॅक्स भरायला लागतो का
@balwantadole9525
@balwantadole9525 3 ай бұрын
मॅडम मी रिटर्न टयाक्स भरला हा व्हिडिओ मला खूप आवडला खूप चांगली माहिती तुमच्याकडून मिळाली धन्यवाद रचना मॅडम.
@shekharpandharpote7757
@shekharpandharpote7757 Жыл бұрын
कोरोनापासून व्यवसाय बंद पडल्याने रिटर्न भरले नाही, पुढची प्रोसेस काय आहे
@aparnas5823
@aparnas5823 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ ,,,तुमचे समजावणे इतके छान आहे की तुमच्याकडून कॉमर्स चे विषय समजावून घ्यावेत असे वाटते
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद!
@ranjitadhadse
@ranjitadhadse Жыл бұрын
किति छान सांगितले मॅडम
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@sudinadube6256
@sudinadube6256 Жыл бұрын
Thank you Rachana Madam for sharing a valuable information... please tell that.. normally (approx) how much charges does CA costs for filling the ITR
@Shraddha-b7w
@Shraddha-b7w Жыл бұрын
1000 and more than that
@pratikshaganage1271
@pratikshaganage1271 Жыл бұрын
I just filled by CA. It costs me around 500
@sudinadube6256
@sudinadube6256 Жыл бұрын
@@pratikshaganage1271 thanks 🙏
@vikram4873
@vikram4873 Жыл бұрын
If you are focusing on charges than knowledge of professional then it's not worth it, and I am sure than no CA will charge Below 1500 per for well drafted Income tax return
@prashantmahale6040
@prashantmahale6040 Жыл бұрын
​@@pratikshaganage1271 Can you get the number of the person from whom you file income tax return?
@jeevankumarkambale8316
@jeevankumarkambale8316 Жыл бұрын
इनकॅम टॅक्स रिटर्न भरल्या नंतर ती वेक्ती मूर्तिवं पावली तर त्याच्या घरचना काय फायदा होतो काय हयावर सविस्तर माहिती द्या 🙏🙏
@vishwrushi
@vishwrushi 9 ай бұрын
मै आगर स्वीडन मे काम कर राहा हू और भारत मे लोण लेके होम खरिदता हू तो मुझे टॅक्स फाईल करते समय क्या बेनिफिट मिलेंगा
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 16-17 ची माहिती pan मध्ये दिसत नाही. त्या साठी काय करावे? त्या वेळेचा Refund मिळू शकेल काय? उत्तर अपेक्षित
@archanashetye71
@archanashetye71 4 ай бұрын
मी pensioner आहे. माझे कोणतेही FD नाही माझे कोणतेही saving नाही. तर मला इन्कमटॅक्स लागेल का. क्रुपया सांगा. धन्यवाद
@pravinmuley2199
@pravinmuley2199 Жыл бұрын
रचना मॅडम मी परवा रिटर्न फॉर्म भरला आहे
@NP.CREATIVE
@NP.CREATIVE Жыл бұрын
तूम्ही बालिश सारखं नका बोलत जाऊ.... मेन मुद्यावर बोलत जा ... तुम्ही जे कॉमेडी करता ते समोरच्याला errited होत
@manojjain4885
@manojjain4885 Жыл бұрын
7 जुलैलाच भरला.... छान माहिती सांगितली. लोकांच्या मनातल्या असलेल्या शंकेचे समाधान नक्कीच झाले असणार.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद!
@ParashramBRathod
@ParashramBRathod Жыл бұрын
All Fin KZbinrs, has started videos with referring Rainfall... Kay inaki bhi ek common meeting hoti hai lagta before any content..?😂
@kshitijabhate5489
@kshitijabhate5489 Жыл бұрын
Yes Tax return filed on time Your videos are very motivating and I am learning so many things.. You are doing great job in financial literacy.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@tallgirlwithgratitude
@tallgirlwithgratitude Жыл бұрын
​@@CARachanaRanadeMarathi ​​​ pls make video on how to invest money of pension or tax saving of lumpsum amt of gov retired person
@MyLogic677
@MyLogic677 Жыл бұрын
​@@CARachanaRanadeMarathimam please let us know income tax filing rules for NRI
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आपला monthly TDS income tax cut hoto tri pn income tax bharava lagto ka? ITR file krtani?
@ravikiranphadke1914
@ravikiranphadke1914 Жыл бұрын
Hello, Thanks for providing clear, unambiguous, info. Just to make sure I understand clearly: the chart shown at 3.0 mins, is this the only rule governing 'eligibility' for filing ITR? Asking because we keep hearing - not from authentic sources though - various things such as, nonworking women are exempted, above 75 all people are exempted, etc. Thanks.
@quiztalent8221
@quiztalent8221 Жыл бұрын
मॅडम, तुमचे videos पाहून ज्ञानात आणि पैशात भर पडली त्याबद्दल खुप युप धन्यवाद. आणखी थोडीसी ज्ञान तुमच्याकडून हवे ते म्हणजे 10 ते 20 वर्षासाठी shares कसे निवडायचे. व केव्हा घ्यायचे .
@MyLogic677
@MyLogic677 Жыл бұрын
Hi Mam, Namaskar. Please let us know the priviledges, pros and cons for IT filing for a retired militaryman who gets pension plus if he is a farmer due to own ancestral land plus if he has become NRI; Then which all rules are applicable for IT filing and for IT returns...Please guide. Thank you in advance.
@sandeepkarande155
@sandeepkarande155 Жыл бұрын
Thank You so much very nice information. I request you शेअर बाजारात गुंतवणुक करून नफा मिळणाऱ्या उत्पन्नावर किती टक्के इनकम टॅक्स द्यावा लागतो यावर एक व्हिडीओ बनवा मॅडम.
@electricalworkjobs
@electricalworkjobs Жыл бұрын
plz ह्यावर व्हिडिओ बनवा ❤
@madhurinavle6636
@madhurinavle6636 Жыл бұрын
Sovereign gold bonds scheme var video banva mam 😊
@prajaktapatil7739
@prajaktapatil7739 Жыл бұрын
+1
@prathameshpathak6453
@prathameshpathak6453 Жыл бұрын
+1
@sandip_khodwekar
@sandip_khodwekar 9 ай бұрын
मी ठाण्यात रहातो, क्रपया विश्वासु itr फाईल करण्यासाठी consultancy सुचवा 25000 च्या आत.
@ganeshbhong8483
@ganeshbhong8483 Жыл бұрын
मॅडम शेतकरी इन्कमटॅक्स रिटर्न भरून त्याचा इन्कम दाखवू शकतो का????????
@vijayshinde4723
@vijayshinde4723 4 ай бұрын
प्लिज , इन्कम म्हणजे काय यावर एखादा व्हिडिओ बनवा! पंचवीस वर्षापासुन शेती करतोय पन इच्छा असुनही इन्कम टॅक्स भरता येत नाही.
@dattatraybhosale7750
@dattatraybhosale7750 Жыл бұрын
Ma'm, after retirement in 2015,since then 5 years nearly, I didn't filled IT return Form due to low income . Now my friends says that, if you want to go abroad, you have to file IT return Return, otherwise VISA will not get. Is it?
@A_Lone_SuperTrader
@A_Lone_SuperTrader Жыл бұрын
I also came to know that to get the VISA we need to show the ITR form that we have atleast filed the TAX Return. But I am not sure because many non-earning people also get VISA.
@mazharshaikh2776
@mazharshaikh2776 Жыл бұрын
हो धबधब्यात बसुन video काढा म्हणजे Zale
@lovewithnature7183
@lovewithnature7183 Жыл бұрын
मॅडम तुम्ही किती टॅक्स भरला ते नका बोलू ,, नाही तर बोलता बोलता ते ही सांगून टाकाल 😂😂😂😂 Its joke's part ,, बाकी माहिती खूप छान सांगितली. 🙏 धन्यवाद
@SantoshGarole-zn2jd
@SantoshGarole-zn2jd Жыл бұрын
मॅडम शेतकऱ्यांसाठी इन्कम टॅक्स कसा भरायचा मला टर्म प्लॅन कोणीच देत नाही प्लीज लोअर इन्कम वाल्यांसाठी काही माहिती द्या
@pranitkarade551
@pranitkarade551 Жыл бұрын
मॅडम नमस्ते व्हिडिओ नेहमी पाहत असतो एक मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाने टीडीएस व स्वतः आयटीआर कसा करावा याविषयी सविस्तर व्हिडिओ आपला यावा जेणेकरून आम्हाला मार्गदर्शन होईल
@nikhileshdeshmukh2734
@nikhileshdeshmukh2734 Жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन, इन्कम टॅक्स संबंधित प्रश्नांची उत्तरे आज मला मिळाली,माझ्या दृष्टीने हा video अत्यंत उपयुक्त ठरेल धन्यवाद रचना मॅडम.
@pradippawar862
@pradippawar862 6 ай бұрын
मॅडम 2016 पूर्वीचे बांधकाम खात्याचे बिल पेंडींग होते काही मिळाले होते आता उर्वरित बिल निघाले आहे ते आता मंजूर झाले आहे त्यावर कोणता कर लागू होईल की gst भरावा लागेल का? किती कृपया सल्ला मिळावा ही विनंती
@deepaksarode3764
@deepaksarode3764 9 ай бұрын
माझा एक प्रश्न आहे. तो असा कि मान्यताप्राप्त सी ए यांचे कडे इन्कमटॅक्स रिटन भरल्यावर त्या सीए नी क्लांईट ला रीतसर रिसिट (पावती) फी +GSTदिली पाहिजे . करून क्लांईट ला हि रिसिट जपून ठेवणे शक्य होईल ...पण प्रत्यक्षात आस घडत नाही.. सीए इन्कमटॅक्स रिटन फाईल करतात क्लआंईट कडून त्या बदल फी आकारणी करतात रिसट न दिल्याने फी आकारणीच उत्पन्न. कशातच समाविष्ट होते नाही...सीए यांच.🙏🙏🙏🙏🙋
@mangalsawant3357
@mangalsawant3357 Жыл бұрын
फॉर्म मध्ये एकदोन त्रुटी राहिल्याने एकनॉलेजमेंट नं सहित डिफेक्टिव्ह रिमार्क मारून मेसेज आलाय. असा रिटर्न पुन्हा फाईल करायला किती दिवसांची मुदत मिळते ?
@RajeshPatil-ck5rq
@RajeshPatil-ck5rq Жыл бұрын
मॅम खूप महत्त्वाची बाब सांगितली, पण जर का एखाद्या व्यक्तीच्या उत्पंनापेक्षा जर मुलांच्या शैक्षणिक फिस व मेट्रो citi तील घरभाडे, मेस, ट्रॅव्हल खर्च जास्त असतील तरी tuition fee व इतर ८०c मधे १५००००च count होतात त्यावर काही उपाय आहेत का ?कारण हे सर्व उत्पन्न व खर्च होऊनही टॅक्स मात्र खूपच जास्त होतो. योग्य सल्ला हवाय
@makarandpangarkar1
@makarandpangarkar1 Жыл бұрын
पुणेरी सी ए च्या ऑफिस मधील पुणेरी पाट्या ... जुलै म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा महिना. काही महत्वाच्या गोष्टी... ... १. फॉर्म १६ कर सल्लागाराच्या हातात ठेवला की आपलं काम झालं या अविर्भावात वावरू नये. आपल्या इतर उत्पन्नाचा तपशील आपणच कर सल्लागाराला द्यायचा असतो. तो न देता ओळखायला कर सल्लागार जादूगार नसतो. २. कर सल्लागाराने कर वाचवण्यासाठी कोणत्या इन्व्हेस्टमेंट चालतात ते अगोदरच सांगितलेलं असतं. ते सोडून बाकी काही चालत नसतं. उगीचच हे चालतं का, ते चालतं का असले प्रश्न विचारू नयेत. शेअर्स मधली किंवा सरसकट कोणत्याही म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक, योगा क्लासमध्ये भरलेली फी यावर वजावटी मिळत नसतात. या बाबतीत घासाघीस करायला कर सल्लागाराचं ऑफिस म्हणजे फॅशन स्ट्रीटवरचं कपड्यांचं दुकान नव्हे. ३. फिक्स्ड डिपॉझिटवर बँकेने कर कापलाय तरी परत का भरावा लागतो यासारखे प्रश्न कृपया जुलै महिन्यात विचारू नयेत. हे जाणून घेण्यासाठी एरवी कधीतरी वेळ काढावा. सध्या कराची रक्कम निमूटपणे भरावी. ४. वार्षिक ३०-४० लाख उत्पन्न असणारी व्यक्ती बचत खात्याचं व्याज सोडून बाकी काही करपात्र किंवा करमुक्त उत्पन्न नाही असं सांगते तेव्हा आपण आपलं खूप सारं उत्पन्न बचत न करता नको त्या छंदांवर उधळताय असा समज होण्याची शक्यता असते. ५. माझी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणतीही बचत ठेवलेली नाही असं सांगितल्यावर कर सल्लागाराने 26AS वर फिक्स्ड डिपॉझिट व्याज दिसतंय असं सांगितलं तर कबूल करावं. 'नाहीच्च आहे, तुम्ही काहीतरी चुकताय' असं सांगायच्या आधी आपण २०व्या शतकातून २१व्या शतकात प्रवेश केलाय हे लक्षात घ्यावं. २०व्या शतकातच थांबू नये. ६. कर भरायच्या वेळी उत्पन्न कमी हवं पण कर्ज घेण्याच्या वेळी ते जास्त दिसायला हवं अशी दुहेरी कसरत एकाच व्यक्तीच्या बाबतीत शक्य नसते हे कृपया लक्षात घ्यावं. ७. "यावर्षी तुमची फी जास्त का हो ?" हा प्रश्न कर सल्लागाराला विचारायच्या आधी आपल्या employer ला "यावर्षी मला पगारवाढ का दिली हो ?" असा प्रश्न विचारावा. ८. ज्येष्ठ लोकांबद्दल, म्हणजे साधारण सत्तरीच्या पुढचे, कर सल्लागारांना आदर असतोच. त्यांना त्रास होऊ नये याची काळजी ते घेतातच. तेव्हा आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नची चिंता त्यांच्यावर सोडून आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपला रिटर्न जणू मुकेश अंबानींचा आहे या थाटात दोन दोन तास सल्लागाराच्या ऑफिसमध्ये बसून तिथल्या लोकांच्या 'डोक्याला हेडेक' देऊ नये. ९. पगारदार आणि ज्यांना आपल्या उत्पन्नाचं ऑडिट करावं लागत नाही अशांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची 'अंतिम' तारीख ३१ जुलै आहे, 'एकमेव' तारीख ३१ जुलै नव्हे हे लक्षात घ्यावं आणि ३० जुलैपर्यंत कुंभकर्णासारखं झोपून न राहता हालचालीला सुरुवात करावी. Happy Return Filing! साभार, भारत माता की जय ह्रदया पासून. 😄😄😄😄😄😄
@priyankabiradar-n8q
@priyankabiradar-n8q Жыл бұрын
Hi Rachana mam, I forgot link my pan with aadhar within due date so any possibility to get link my pan with aadhar without any penalty in the month of March -2024
@pravinpurohit8852
@pravinpurohit8852 Жыл бұрын
माझे वय ५३ आहे... मी रिटायर असून, सध्या काही काम नाही करत, मला IT चे मेसेज येत आहेत की IT return file करा.. मी नेमके काय करावे...
@yogeshbhore173
@yogeshbhore173 Жыл бұрын
नमस्ते 🙏रचना ताई , मी एक छोटा व्यावसायिक आहे, मी पहिल्यांदाच रिटर्न फाईल करणार आहे काय आणि कसे करावे, 😃
@prachi_chandratre
@prachi_chandratre Жыл бұрын
Information is very clear 😊
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@girishdeo2907
@girishdeo2907 Жыл бұрын
शार्ट ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग ला टॅक्स लागतो का? असेल तर तो कसा भरायचा कारण मी रिटर्न भरत नाही, त्याबद्दल मार्गदर्शन मिळावे
@shridhardeshpande6233
@shridhardeshpande6233 Жыл бұрын
GST भरत असल्यास सुद्धा income tax भरणे गरजेचे असते का ?
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 Жыл бұрын
Thanks for Sharing Hare Krishna Your Presentation is always Awesome Regards
@drkishorsonawane5687
@drkishorsonawane5687 Жыл бұрын
Gst filing kase करायचे त्याचा एक सेशन घ्या cA far paise घेतात
@hemlatapadvi9871
@hemlatapadvi9871 Ай бұрын
माझं वर्षा च इणकम दोन लाख इतका आहे तर income tax file करु शकतो का
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
बीजेपी सरकार आहे तर गरीब लोग मजेत नाही आहेत कारण मोदी बोलला होता मला पंतप्रधान करा काळा पैसा आणणार आणि देश की गरीबी समपवणार मेक ईन इंडिया लोकाना दाखवणयासाठी मोदी फावडा घेऊन माती ऊसपत होता काय झाले पेट्रोल गेस सिलीनडर टमाटे महाग जीएसटी लागू यात गरीब मेला आणि तुमी काय भल करणार कोणाचे एसबीआई वरषाला लोकानचे पैसे डिबीट मारतात लुटमार सरकारची कधी बन्द होणार
@surajkunjir6549
@surajkunjir6549 8 ай бұрын
2.5lakh उत्पन्न हे monthly ka yearly ???
@Gauri.-sambare848
@Gauri.-sambare848 4 ай бұрын
आपण c a कडे जातो तेव्हा त्याला त्याला कळते का आपल्याकडे पैसे कारण आपण त्याला डॉक्युमेंट देतो म्हणून
@TravellerChandrakant
@TravellerChandrakant 9 ай бұрын
Namaste madam.2023_24 cha income tax kutun tuthparyantcha bharaycha ahe.private job jithe payslip form 16 milalt nahi tr itr file Kashi karavi,exp.gruhini.maze 2 varshache pending ahe kase karta yeil file
@ravibhambure5730
@ravibhambure5730 Жыл бұрын
नमस्कार 🙏 माहितीपूर्ण चित्रफीत आहे, धन्यवाद! एक विचारावं वाटतंय,आता सगळया बँक खात्यांच्या व्याजाची, शेअर dividand ची माहिती आपल्यालाच द्यावी लागते की ती ITR भरताना आपोआप दिसते आणि या सगळ्यांवर टॅक्स आकाराला जातो? मी एक केंद्र सरकारी अधिकारी आहे आणि मला form no 16 माझ्या ऑफिस कडून मिळतो. पण त्यात बँक इंटरेस्ट येत नाही. ऑफिस माझ्या पगारावर टॅक्स कापून घेते आणि ती सर्व रक्कम IT dept. ला भरते. तरीही मला रिटर्न भरताना पाच हजाराच्या आसपास टॅक्स अजून द्यावा लागतो. तसेच मी रेजिम 2 म्हणजे पांच लाख विनाकर या प्रकारात आहे.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
इनकम टॅक्स वेबसाइट वर लॉगिन करून AIS & TIS डाउनलोड करून घ्यावे त्यात तुम्हाला dividend आणि interest ची माहिती कळेल ती एकदा बँक स्टेटमेंट मध्ये पडताळणी करून घ्यावी आणि नंतरच इनकम टॅक्स रिटर्न भरावे.
@uttamapadwal4672
@uttamapadwal4672 Жыл бұрын
ज्या ज्या बॅंकांनी SFT आणि ANNUAL INFORMATION REPORT भरला आहे, त्या सर्व बँकांच्या ग्राहकांचा तपशील AIS आणि SFT मध्ये दिसतो. SFT, AIS आणि TIS मधील ही माहिती रिटर्न मध्ये auto-fill होऊन येते, पण ती आपण आपल्या रेकॉर्डस नुसार तपासून पहावी. जर तफावत असेल तर ती Return मध्ये दुरुस्त करावी. AIS मध्ये तसा Feedback ही द्यावा. Feedback देताना, drop down मधील आपण योग्य तो पर्याय निवडावा आणि Feedback submit करावा. जर AIS मधील माहिती चुकीची असेल, तर *Information not correct* किंवा *Information not fully correct* पर्याय निवडून, आपण आपले figures टाकून Feedback submit करावा. 🙏😊
@amit_kulkarni
@amit_kulkarni Жыл бұрын
Taai 1 no. Mi webisite check keli mazya retired babancha return file kela ekde CA fkt paise chaptat...tumhi tasha nahit...❤❤
@arungsoman7865
@arungsoman7865 Жыл бұрын
मी कोकणातील बागायतदार आहे ,मी तेथील जमीन विकतो आहे ,मला रिटर्न भरावे लागेल का ?
@Truck24_7
@Truck24_7 Жыл бұрын
ताई मि एक ड्रायव्हर आहे माझे रोजचं घर कस चालवायच हाच प्रश्न पडला आहे तर टॅक्स तर खुप लांबची गोष्ट आहे रोज जाच्य हातावर पोट आहे त्यांनी काय करावं
@dattatrayawagh1268
@dattatrayawagh1268 Жыл бұрын
Thank you madam.Very useful video for financially awareness.
@somanathwangikar1271
@somanathwangikar1271 Жыл бұрын
मॅडम नमस्कार, तुमचा संपर्क नंबर & वेळ दिल्यास बरे होईल.
@manishaab1715
@manishaab1715 Жыл бұрын
नमस्कार मॅडम मी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे मी दरवर्षी वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरते
@dpawar3047
@dpawar3047 Жыл бұрын
तुमचे ऑफीस कोठे आहे,इनवेस्ट बद्दल माहिती हवी आहे
@balikaisanjyot2581
@balikaisanjyot2581 Жыл бұрын
२१-२२ साठी ITR भरता येईल काय?? जर भरला नसेल तर काय करता येइल? कृपया मार्गदर्शन करावे.
@uttamwaghmode5107
@uttamwaghmode5107 Жыл бұрын
Fill krychi procedures sanga.. For salaried person
@manthonny7424
@manthonny7424 Жыл бұрын
If by chance any one is jobless for a period of 6 months then can government pay him any remuneration.if he has already paid the tax
@dhananjaysudake149
@dhananjaysudake149 Жыл бұрын
Income tax pesha ca charges jast aasatat
@sachingond3229
@sachingond3229 Жыл бұрын
Bharala mi tax ...ata sarkar la freedom aahe ha tax cha paisa fukat khanaryala vatnyasathi...deun taka subsidy ...deun taka karj mafi...deun taka free bus service...Ani vishesh...deun taka tya fukat basun khanarya gov job walyana...vikas kahi honar nahi
@diynest
@diynest 4 ай бұрын
@CARachanaRanadeMarathi tai konte ITR select karayche konta form bharaycha konte deduction dakhvu shakto yavar pn ek video asel tr help hoil
@StockRider2412
@StockRider2412 Жыл бұрын
Income tax return kasa bharayacha hech mahiti nahi tya sandarbhat ek video banva
@subhashfegade923
@subhashfegade923 Жыл бұрын
4,5 paisa mean minimum😮 400/ 500 Rs.Thanks..Thoughts arranged skillfully. Pleasantly narrated.
@sudheerchavan6995
@sudheerchavan6995 Жыл бұрын
Madam tumch office kuty o karan mala pn CA chi garj ahe j tumchya sarkh explain krun nit sangtat so plz contact office address dya.char paise tumala pn miltil mazi file tumchyakde ali ki
@loksansadnews24
@loksansadnews24 Жыл бұрын
मला GSTR 3B भरण्याबद्दल माहिती हवी आहे
@sujatadhone3341
@sujatadhone3341 6 ай бұрын
Mam maze husband chi hospital madhe natural death zali. Te government employee hote . mala tyanchya death nanatr income tax return che kahi benefits miltil ka ?????
@prasadparab8049
@prasadparab8049 11 ай бұрын
madam income tax saving madhye me eka veli sukanya & PPF ase donhi dakhavun mala 3 lakhs parynat mala sut milu shakel ka ? Or donhi milun fakt 1.5 Lakhs ?
@NishikantJoshi-pw2lc
@NishikantJoshi-pw2lc Жыл бұрын
गेली 14 वर्ष मी रिटर्न फाईल करतो मॅडम.1000000₹ वर्षाला व्यज घेतो ( नॉन टॅक्सीबल)👍
@nikhiltodkar4939
@nikhiltodkar4939 Жыл бұрын
Income Tax return kela mule visa issue chance high hotat
@ganeshab3
@ganeshab3 5 ай бұрын
ताई Form 16 असेल तर ITR भरायची गरज आहे का?
@gourijangam6168
@gourijangam6168 Жыл бұрын
If a person dead before this date.. Is it Complsoury filling itr
@dattahande2403
@dattahande2403 3 ай бұрын
Rachna Madam online ITR bharle tar next year loan n milte ka ?? ITR var CA cha stamp asava lagto ka??
@vishwasjadhav228
@vishwasjadhav228 Жыл бұрын
NRI Account Asel tar Income tax Bharla pahije kay
@rameshwarbidwepatil3637
@rameshwarbidwepatil3637 Жыл бұрын
होय मॅडम, मी शेतकरी जोड व्यवसाय म्हणून प्रिंटिंग प्रेस आहे इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरतोय.... आपण दिलेली माहिती अतिशय छान...
@sagarsonawane8920
@sagarsonawane8920 Жыл бұрын
Yas
@neetanare4563
@neetanare4563 Жыл бұрын
Intraday treding madhye kaplela tds pan parat मिळतो का
@sachinpatil_0092
@sachinpatil_0092 Жыл бұрын
ITR file kelyanatr PM kissan che 2000 miltat te chalu rahtil ka..
@harshvardhanshendage4311
@harshvardhanshendage4311 Жыл бұрын
Sarkarche khayche daat aani dakhavayche daat vegle astat, Tumhi UPSC cha abhyas kara. Samjel
@bijendrakumarchoudhari6634
@bijendrakumarchoudhari6634 Жыл бұрын
Ha mam wrriten bhara mujhe bharna nahi aata but ca se milkar bahrta hu mai ek security gard mai duty karta hu but wrriten ke fayde malum hai isliye bharta hu.
@ShamsundarShival-zz9rs
@ShamsundarShival-zz9rs Жыл бұрын
Madam you forgot to tell one more benefit to fill IT return that is in case of accidental death ,any person can get amount benefit if he filled IT return of last three years.which would be show to the court as a proof.if you not filling ITR regularly you will not get benefit in case of accidental death case to your family.thanks for information given by you madam.
@sahilsandeshmangade2266
@sahilsandeshmangade2266 Жыл бұрын
Please make a video on how to payoff education loan faster. Especially for indian students studying abroad.
@AshishJadhav-h3i
@AshishJadhav-h3i 11 ай бұрын
Mazya aai che ani wife che ITR file karto. Tyanche income below 2.5 lakhs ahe yacha kahi benefit ahe ka..
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН