शिवाजी महाराजांच्या पुण्यातल्या पुतळ्याला कोणी विरोध केला होता? व का? | EP#87 | MAHARASHTRA MANDAL

  Рет қаралды 6,830

Maharashtra Manthan

Maharashtra Manthan

Күн бұрын

शंभर वर्षांपासून छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून होत आलेलं राजकारण
छ. शाहूंना कोणी ठरवलं स्वराज्यद्रोही?
फंड गुंड पुराण नेमकं काय प्रकरण आहे?
#shahumaharaj #shivajimaharaj #shivajimaharajstatue #historyofmaharashtra #maharashtramandal #maharashtramanthan #sadanandmore #castepolitics
Created by : Pratik Kolhe, Amruta More
Editor : Arvind Joshi
Logo Design : Amol Matkar

Пікірлер: 20
@ganu696
@ganu696 11 күн бұрын
ज्यांनी विरोध केला त्यांना चांगलाच सांभाळलं.
@babaraoraut8412
@babaraoraut8412 11 күн бұрын
एका विशिष्ट समुदायाचा तेव्हाच्या पुतळ्यास असणारा विरोध सौम्य दर्शविणारे विचारवंत श्रीमान मोरे सरच असू शकतात....
@ulhasp870
@ulhasp870 8 күн бұрын
सत्य संयमित भाषेत मोरे सर व्यक्त करतात
@dr.shamsuddintamboli6400
@dr.shamsuddintamboli6400 10 күн бұрын
इतिहासात नोंदवलेल्या या महत्त्वाच्या नोंदी अभ्यासकांना परिचित असल्या तरी सामान्य लोकांना हा इतिहास समजला पाहिजे. सर, आपण इतिहासाच्या ज्ञान सागरात उडी मारून हे ज्ञानकण आमच्यापर्यंत पोहचवता हे खूप महत्त्वाचे आहे. काही तपशील माहित असतो परंतु तो अनेकवेळा अर्धसत्य आणि असत्यही असतो... पुण्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण अनेक पध्दतीने रंगवून आणि जातीयतेढ वाढवण्यात खतपाणी घालणारा असतो. हा इतिहास आपण अधिक सम्यकपणे मांडता म्हणून लक्षात येते. यात उल्लेखलेले गुरुवर्य बाबुराव जगताप मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना होताना मंचावर होते.त्यांनी शुभेच्छा आणि आशिर्वादही दिला होता. तसेच सत्यशोधक दिनकरराव जवळकर आणि हमीद दलवाई यांचा स्मृतिदिन मंडळ एकत्रित साजरे करते.. अर्थात या दोघात काही बाबतीत साम्य आहे तसेच व्यक्तिमत्त्वात वेगळेपणाही आहे... सकाळी चालताना शांतपणे ऐकायला मिळते त्यामुळे शारीरिक तसेच बौद्धिक मशागत होण्यास हे छान टाँनिक असते. धन्यवाद!
@sanjayselukar8782
@sanjayselukar8782 11 күн бұрын
सर हा वाद अजून किती दिवस चालणार आहे,100 -- 150 वर्षे झाली तरी आपण जातीमध्ये विभागले जातोय,आजही त्याची दाहकता कमी झाली नाही.
@trimbkeshwar
@trimbkeshwar 7 күн бұрын
आपण केलेले सत्य कथन वास्तवदर्शी आहेच, यात शंका नाही,मात्र महाराष्ट्रात सध्या जे चालू आहे, त्या जातीयवादी सडक्या राजकीय वातावरणात हे सत्य टिकेल यात शंका आहे?हर हर महादेव,,,,,
@abhijitdhanorkar9116
@abhijitdhanorkar9116 Күн бұрын
वेदोक्त प्रकरणानंतर ही छत्रपती शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांना वेळोवेळी मदत केली असे पत्र कोल्हापूर गॅझेट इयर मध्ये सापडल्याचे उल्लेख आहेत कृपया वेदोक्त प्रकरणानंतर या दोन महापुरुषाला समन्वय आणि सहकार्य आणि त्यानंतर ही छत्रपती शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांना केलेली मदत या वर मोरे सरांना विनंती की त्यांनी महाराष्ट्राला माहिती द्यावी
@shivajipatil80
@shivajipatil80 8 күн бұрын
सर,राजकोट पुतळाप्रकरणावर स्पष्ट बोला.
@rameshchavan7637
@rameshchavan7637 11 күн бұрын
Good narrations sir. . There is solution on present problems in yoour manthan.
@vishalchaudhari8740
@vishalchaudhari8740 8 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर.❤❤
@Sushant3849
@Sushant3849 11 күн бұрын
एकूणच काय मराठी माणूस आधिपासून एकत्र येत नाही...
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 10 күн бұрын
मोरे सर, तुम्ही म्हणताय की नेहरूपर्यंत खऱ्या गोष्टी पोहचल्याच नव्हत्या, ते ब्रिटिश इतिहासकारांच्या तालमीत वगैरे तयार झालेले म्हणताय, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?
@sandipsonawane6069
@sandipsonawane6069 8 күн бұрын
कारण त्या वेली कोण इतिहासकार होते ते शोधा आणि आता तो इतिहास खोटा आहे हे सतत बोलणारे कोण आहेत
@dsjrao
@dsjrao 8 күн бұрын
सर, आपल्या मताशी सहमत होता येत नाही.
@shrishwagh3249
@shrishwagh3249 10 күн бұрын
तेरा हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल अभिनंदन 🙏🎉
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 8 күн бұрын
थोडं पांघरुन घालून
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 8 күн бұрын
U tube war karmarkar yanchya snushechi (sun bai) mulakhat uplabdha aahe ,tyat sasawan chya tyanchya gharatil hya putalyacha prathmik namuna sambhalun thevalala aahe to dakhwilele aahe .
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
16:31
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 21 М.
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 129 М.
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 787 М.