Рет қаралды 79,705
जखम कुठे आणि केवढी झाली होती? मालवणमधील कोसळलेल्या शिवपुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे! याने शिवरायांच्या आणखी एका मूर्तीत शिवरायांच्या कपाळावर जखमेची खूण दाखविली आहे!
शिवरायांना झालेली जखम कुणाच्या वापरामुळे झाली? खानाच्या की कृष्णाजी भास्कराच्या? जखम कुठे आणि केवढी झाली होती? खरोखरच झाली होती की नव्हती? आपटेने त्या शिल्पात शिवरायांचे मूळ रूप विकृत केले आहे का?
जाणून घ्या यातील सत्य आणि असत्य थेट सर्व ऐतिहासिक पुराव्यांमधून!
शिवरायांच्या डोक्यावर झालेला एकमेव वार! अफजलखानाचा की कृष्णाजी भास्कराचा?
मूर्तीकार आपटेने इथेही शेण खाल्ले आहे का?
महाराजांना झालेल्या एकमेव जखमेमागील रहस्य! पुराव्यांसह सादर!