शिवरायांनी पंताजीना भेटीपूर्वी आणि लढाईनंतरही बक्षीस का दिले?

  Рет қаралды 41,192

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 146
@rajsinhanimbalkar825
@rajsinhanimbalkar825 Жыл бұрын
पंताजी बोकीलांबाबत केलेल्या विनंतीची दखल घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏😇🤗
@diliptambekar1835
@diliptambekar1835 Жыл бұрын
Sir खुप सुंदर माहिती दिली आहे
@badrinathshinde5537
@badrinathshinde5537 Жыл бұрын
धन्यवाद सर, आपण खरोखर एक एक मावळ्याची इतीहास खरोखर समकालीन पुरावे देवुन व जातीभेद न करता सांगत आहे धन्यवाद
@shubhamkshirsagar3670
@shubhamkshirsagar3670 Жыл бұрын
सध्या पंत म्हणून जे काही इतिहासामध्ये पात्र आहेत त्यांना गद्दार म्हणूनच काही इतिहासकार दर्शवतात आपण सुंदर प्रकारे स्पष्ट केलं आभारी आहे
@shridharpatwardhan2834
@shridharpatwardhan2834 Жыл бұрын
खूपच आभार आपले. आत्ताच्या ह्या स्वयंघोशीत इतिहासाकारांमुळे जनमानसात तयार झालेली वैचारिक जळमटे आपल्यासारख्यांमुळे दूर होऊन समाज पून्हा एकसंध होण्यास मदत होईल. नमस्कार
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 Жыл бұрын
शिवराय आपल्या प्रत्येक माणसाची किती काळजी घेत होते हे यातून सिद्ध होते त्यामुळेच पंताजी सारखे लोक अगदी निशस्त्र सुद्धा त्यांच्यासाठी युद्ध जात दोघांच्या चरणी मानाचा मुजरा
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
महाराजांचा एक एक पराक्रम ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो .खूप छान माहिती. 👌 जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@marutiabagole2567
@marutiabagole2567 Жыл бұрын
आजच्या महत्त्व पूर्ण व्हिडीओ द्वारे पंताजी पंत व्यवस्थित समजले, धन्यवाद मामा श्री
@ganeshmankar1248
@ganeshmankar1248 Жыл бұрын
पुराव्यांसह मांडणी केल्यामुळं कपोलकल्पित तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळतो...☝ जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
माझ्या इतर ग्रुप वर पसरविले. फार छान माहिती. महाराजांनी पट्ट्याने सुरक्षेवर बनवले होते ही फारच ऊदबोधक माहिती. हे तर खरच आहे , एवढ्या अवाढव्य शत्रुला भेटताना काळिज सिंहाचेच हवे येरागबाळ्याचे काम नोहे.
@Xfqzji
@Xfqzji 2 ай бұрын
सन्माननीय प्रवीण भोसले सर, कसलाही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता अत्यंत निपक्षपातीपणे आणि ऐतिहासिक साधनांचा परिपूर्ण अभ्यास करून पुराव्याच्या साहाय्याने आपण इतिहास कथन करता त्याबद्दल आपले आभार साहेब❤
@krishnajadhav1257
@krishnajadhav1257 Жыл бұрын
शिवाजी प्रचंड घाबरलेल्या आहे,ही वातावरण निर्मिती करणे,हे करत असताना त्याच्या भेटीसाठी चा खरा उद्देश यांची माहिती ही बोकील पंत यांनी काढली.यांची निवड ही शिवराय यांनी केली,हेच आपल्या जाणत्या राजाचे Most Imp Skill.त्याकाळात यासारखी युद्ध Technology नव्हती, म्हणून आजही वाटते की-जाणता राजा हा ईश्वरी अंश होता.
@rushikeshmahajan4873
@rushikeshmahajan4873 3 ай бұрын
अगदी बरोबर,साक्षात महादेवा नी शिव अवतार घेऊं न सागल्या रयतेच रक्षण केल
@rudrakshshedge5167
@rudrakshshedge5167 Жыл бұрын
अष्टवधानी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले शिवराय, जय भवानी ! जय शिवराय!
@बहुपयोगीज्ञान
@बहुपयोगीज्ञान Жыл бұрын
ईतीहासातला हा प्रसंग साक्षात डोळ्यापुढं उभा राहीला .🙏
@tatyajoglekar
@tatyajoglekar Жыл бұрын
ही सर्व माहिती ब. मो.पुरंदरे यांच्या राजा शिव छत्रपति या चरित्रात आहे. पण गोपीनाथ pantanche प्राण महाराजांनी वाचवले या माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन माहीती आपणाकडून कळली. जय शिवराय.
@uniqconcepts3458
@uniqconcepts3458 Жыл бұрын
अद्भुत संग्राम.. अविस्मरणीय घटना..
@scpanandikar
@scpanandikar Жыл бұрын
धन्य ते शिवराय आणि धन्य ते पंत.
@rohitdamle9947
@rohitdamle9947 7 ай бұрын
धन्य आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज.. इतक्या हात घाईच्या आणि प्रत्येक क्षण निर्णायक असलेल्या प्रसंगी आपल्या सोबतच आपल्या सेवकांचे सुद्धा रक्षण करणारा असा राजा, असा धनी खरेच विरळा... छ्त्रपती शिवाजी महाराजांना आपला एक एक निष्ठावान माणूस अत्यंत प्रिय होता. त्याचे रक्षण करणे आणि त्याच्या गुणांचा योग्य तो गौरव करणे ही श्री शिवाजी महाराजांची वृत्ती पाहून आपण आदराने नतमस्तक होतो... श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे "राजाधिराज" या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन आले हे या भूमीचे भाग्य आहे. महाराज आपल्या चरणी आणि आपल्या सर्व स्वराज्य निष्ठ सेवकांच्या चरणी मानाचा मुजरा.. छञपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय महाराष्ट्र 🙏 प्रवीण सर आपले पण खूप आभार आपण फार महत्त्वाची आणि दुर्मिळ अशी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवत आहात. आपले कार्य असेच सुरू ठेवा .. आपल्याला पण विनम्र अभिवादन 🙏
@gurunathnaik5725
@gurunathnaik5725 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर माहीती.दिल्याबद्दल...लाख लाख धन्यवाद
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 Жыл бұрын
Bhosale sir, I am very much thankful to you for searching and presenting such valuable information of our history. This shows greatness of our kingdom raje chhatrapati. 🌹🌹🌹🙏🏾
@gatmat6146
@gatmat6146 9 ай бұрын
खूपच सुंदर
@vishalpandule5585
@vishalpandule5585 Жыл бұрын
खूप सुंदर श्रीमान। जय शिवराय। जय महाराष्ट्र। जय हिंद 🚩
@devidasraypure1306
@devidasraypure1306 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर जय शिवराय
@Raj-ru2us
@Raj-ru2us Жыл бұрын
सर तुमच्या मुळे नवीन माहिती मिळाली सर तुमचे मना पासुन आभार🙏🙏
@saiecorp5646
@saiecorp5646 Жыл бұрын
अप्रतिम माहिती.... जय भवानी जय शिवाजी
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
शिवरायांचे आठवावे रुप 😇😇😇😇
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहिती 🙏🏻🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@devenkorde3563
@devenkorde3563 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती,
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय ❤
@shirkeajay
@shirkeajay Жыл бұрын
जय शिवराय🚩⚔️
@ThrottleThrills-atz
@ThrottleThrills-atz Жыл бұрын
khupac chhan ..
@devenkorde3563
@devenkorde3563 Жыл бұрын
छान विवेचन
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
अप्रतिम माहिती सर...
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 7 ай бұрын
EXCELLENT,AND THANK YOU FOR SHAREING SUCH VALUEABLE INFORMATION SIR.
@vijaymurkute7112
@vijaymurkute7112 Жыл бұрын
श्री शिवराय
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@GVAjay-wp4tj
@GVAjay-wp4tj Жыл бұрын
Very thrilling. Thanks.
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 Жыл бұрын
🙏.SIR., Dhanyawad very nice information.
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 Жыл бұрын
Very nice information.
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Жыл бұрын
संदर्भासह परिपूर्ण माहिती
@shamtalk2u383
@shamtalk2u383 Жыл бұрын
खूप छान....
@chandrashekharkulkarni9044
@chandrashekharkulkarni9044 Жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.
@vinayakbhopale4065
@vinayakbhopale4065 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्य समय सुचकतेला प्रणाम !माहित नसलेली घटना सांगीतल्या बद्दल धन्यवाद !
@omshakti1243
@omshakti1243 Жыл бұрын
Jai shivraay
@nitinmuley7030
@nitinmuley7030 Жыл бұрын
Very few channels with such valid contents long with related evidences 👌
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
सत्य मेव जयते
@ravindrapantsachiv1886
@ravindrapantsachiv1886 Жыл бұрын
Very good
@arunkumarpatil402
@arunkumarpatil402 Жыл бұрын
खर जगस्स्मोर येत नाही.. हा video प्रजन्ड़ शेयर करा ..🙏🚩
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या वर परमेश्वरी वरदहस्त होता. अशीच खात्री वाटते. नाहीतर आज हिंदू समाज खरोखरच अल्पसंख्याक झाला असता.
@kamalakargawade4238
@kamalakargawade4238 Жыл бұрын
Shivray mazaa dev
@sadananddingare-kr4ci
@sadananddingare-kr4ci Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर त्यांचे शिर दिल्लीला नेल्याचा उल्लेख वाचला याचा काही शोध घेता आला तर निश्चित प्रयत्न व्हावा ही विनंती "जय शिवराष्ट्र"
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 Жыл бұрын
jai shivraii
@manishbhamburkar7557
@manishbhamburkar7557 Жыл бұрын
छान इतिहास नवीन बाब
@udaygujar5060
@udaygujar5060 7 ай бұрын
🙏🏻💐
@satappapomaji
@satappapomaji Жыл бұрын
छान माहिती 👌🏻
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
सुरक्षेवर नव्हे सुरक्षाकवच असे वाचावे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
तुमची कमेंट नीट स्पष्ट करा.
@926prasenjit
@926prasenjit 10 ай бұрын
महाराज अत्यंत शुर, चपळ आणि लढाईत तरबेज तर होतेच, पण अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्तेचे पण होते
@mahesh125773
@mahesh125773 Жыл бұрын
jay shivba
@avinashkarode5243
@avinashkarode5243 9 ай бұрын
श्रीमान योगी या कादंबरीत रणजित देसाई यांनी हा प्रसंग फार छान सविस्तर वर्णन केला आहे. जरूर वाचावा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
मूळात प्रकार वेगळाच आहे.
@blackblack1553
@blackblack1553 Жыл бұрын
माझा राजा 🚩🚩🚩🚩🚩
@rudrakshshedge5167
@rudrakshshedge5167 Жыл бұрын
अफजल खान मोहिमेत शिवरायांचे कोणते सरदार, किंवा मावळे धारातीर्थी पडले याची माहिती असेल तर सांगा
@vilasdeole2442
@vilasdeole2442 Жыл бұрын
Thank you Shri Bhosleji Itihas ha Jatiy n Baghata Rashtrabhaktitun Baghava ase Analisis Great .Vilas
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 Жыл бұрын
🙏🙏🙏
@rushikeshmahajan4873
@rushikeshmahajan4873 3 ай бұрын
🚩गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिहासनाधिश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
@S.S.K.999
@S.S.K.999 Жыл бұрын
पण एक मात्र नक्की खरे आहे की दोन्ही छत्रपती ना मनुवाद्यानी खूप त्रास दिला,कोण म्हणतो ब्राह्मन वाइट आहे, ब्राह्मनी विचारसरणी(मनूविचारसरणी) घातक आहे.
@mukund1826
@mukund1826 8 ай бұрын
छत्रपती शिवराय शंभूराजे स्वतः मनुवादी होते त्यांना कोणीही त्रास दिलेलं नाही त्यांना ब्राह्मण त्रास देत होते बोलणारे बहुजनवादी गांडू लोकांनी इतकं लक्षात ठेवावं की ते महाराज यांना कमजोर ठरवत आहेत..
@RajuChavan-e7u
@RajuChavan-e7u 2 ай бұрын
छान माहिती पण क्रुष्ण जी भासकर कुलकर्णी नवहता
@prakashbhalerao5523
@prakashbhalerao5523 Жыл бұрын
🙏🌹🙏
@rajendraganganrde7350
@rajendraganganrde7350 Жыл бұрын
🚩🚩
@आनंदाचेक्षण-ढ4ड
@आनंदाचेक्षण-ढ4ड Жыл бұрын
🙏🚩🚩🚩🚩
@deepaksolapure3462
@deepaksolapure3462 Жыл бұрын
सभासद बखरीची मुळ प्रत सध्या कोठे आहे? त्याचे व्हिडिओ अथवा फोटो उपलब्ध असल्यास अपलोड करणे
@madhavmohite4158
@madhavmohite4158 Жыл бұрын
🙏🚩
@vaibhavrajethorat9960
@vaibhavrajethorat9960 Жыл бұрын
कृष्णाजी पवार यांच्या विषयी माहिती द्यावी
@ganeshbhosle7812
@ganeshbhosle7812 Жыл бұрын
वेदोक्त पुरणोक्त विषयावर चालल्या बातम्या वर प्रकाश टाकवा. शूद्र शब्द का वापरत आहेत छत्रपती साठी क्षत्रिय आहेत आस का मान्य करत नाहित स्वताला ब्राह्मण समजनारे माझ काहि चुकल तर क्षमा कराव आनी समज दयावी जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म ⛳⛳
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 Жыл бұрын
Did not know about Pantaji getting injured.
@narendrabarge9821
@narendrabarge9821 Жыл бұрын
जय महाराष्ट्र धर्मा बद्दल सविस्तर सांगा जय महाराष्ट्र
@shyammshirsath3901
@shyammshirsath3901 Жыл бұрын
लहुजी वस्ताद साळवे याची माहिती
@babasahebgolde6838
@babasahebgolde6838 Жыл бұрын
Sir, tya Kali Shivarayankade dusare ek vakil hote. Tyanna davalun Rajiyanni hi kamgiri Pantanna dili.
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
*१ चावर जमीन म्हणजे किती एकर??* *बाजाराचे सेटेपण देणे म्हणजे काय???*
@raghuvirkulkarni6457
@raghuvirkulkarni6457 Жыл бұрын
माहीत नसलेला महाराजांचा त्या बद्दल मी ऋणी आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
एक चावर म्हणजे १२० बिघे.एक बिघा साधारण अर्धा ते पाऊण एकर . हे प्रमाण प्रदेशानुसार कमीजास्त होते. सेटेपण म्हणजे बाजाराची व्यवस्था पाहणारा व त्यासाठी ठराविक मानपान, हक्क मिळणारा अधिकारी
@liyakatbarudwale5837
@liyakatbarudwale5837 Жыл бұрын
पण खाना सोबत जे त्याचे अंगरक्षक होते त्यांची नावे सांगितले नाही. या अशा कारणांमुळेच इतिहास पुसत चालला आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
कृष्णाजी भास्कर वरचा व्हिडिओ पहा. त्यात आहेत
@rahulgamer8071
@rahulgamer8071 Жыл бұрын
Maratheshahi marathyanich sampvali
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
प्रतापगडला जाताना वाटेत पाचगणी आणी महाबळेश्वर लागते . या भागात खानाच्या वंशजांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे . महाबळेश्वर मधून जाताना पर्यावरण कर नावाखाली जबरदस्तीने टोल वसुली करतात . नुसती लूटमार चालू आहे
@mr.trustworthy
@mr.trustworthy Жыл бұрын
🙏🏻 सर, कृष्णाजी भास्कर याचे आडनांव कुलकर्णी होते याचा काही कागदोपत्री पुरावा आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
कुलकर्णी हे पदाचे नाव आहे. जसे पाटील, देशमुख, देशपांडे इत्यादी. कृष्णाजी भास्कराचे मूळ आडनाव वेगळेच असून ते मी अजून शोधत आहे.
@ashishmeshram6136
@ashishmeshram6136 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी कोटी चंडी कोणी केला होता व छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक कोणी नाकारला होता
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
अफजल खण प्रवास कुठून कुठे कसा प्रताप गड वर पोहचला कुठे मुक्कमी राहिला एक vidio बनवा
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
Ok
@YogeshJoshi-zb2rc
@YogeshJoshi-zb2rc 2 ай бұрын
Negative narrative is useful in current politics
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
It is surprising that till date ,the surname nor the lineages of the Bhaskar family is untraceable.?
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi Жыл бұрын
Ask directly, we are here to answer! Kulkarni was his surname. But how does it matter? The Brahmin community doesn't support him, neither do they endorse him. Unlike Muslims, who openly endorse Afzhalkhan and Aurangzeb and Tipu Sultan. You are here to try to trouble Brahmins, but clearly ignoring Muslims? Also, Afzhal's bodyguards included one Pilaji Mohite and other Prataprao More. Now what will you say?
@askindetail
@askindetail Жыл бұрын
आपले आणि इतरांची अनेक माहितीपूर्ण व्हिडीओ बघितले त्यावरून हे कळले की अफजलखान चा वकील कृष्णाजी भास्कर नव्हता आणि त्यात कुलकर्णी नावाचा काही सम्बन्ध नाही, आपण उल्लेख टाळावा, पण अफजलखान च्या बाजूने असलेले सर्व मराठा सरदार ह्यांचा उल्लेख का का होत नाही
@sanjaysawant784
@sanjaysawant784 Жыл бұрын
Ch. Himself with his sword split khans head into 2 pcs after disembowling khans intestines. Kawji did not cut khans head as being mentioned . This is from shivbharat by kavi parmanand anecdotes.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
I know.
@neilkarve8755
@neilkarve8755 Жыл бұрын
सर, अफजल खानाच्या वकीलाचे आडनाव कुलकर्णी नव्हते असा तुमचा व्हिडिओ बघितला. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेकदा त्याचा 'कुलकर्णी' असा उल्लेख केला आहे. नक्की काय बरोबर आहे?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
आडनाव कुलकर्णी नाही. तसे म्हटले जाते त्याला पुरावा नाही. दोन्ही व्हिडिओ नीट ऐका.
@blackblack1553
@blackblack1553 Жыл бұрын
सगळे ब्राह्मण स्वराज्य प्रेमी होते
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when there was non of the Brahmins came forward to perform it. 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi Жыл бұрын
खऱ्या अकाउंट मधून ये म्लेंच्छा ! हिंदूंमध्ये फूट पाडू देणार नाही तुला. ब्राह्मण द्वेषाने सुरू केलेली कॉमेंट वरून थेट देवतांना खोटं पडण्याचा प्रयत्न करायला लागलास काय? ब्राह्मण द्वेष तो बस बहाना है, असली लक्ष तो हिंदू द्वेष है! सब समझता है हमे.
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 Жыл бұрын
Krishnagi Bhaskar Afjal khanache vakil hote ya karnane Brahmanna,Tyanna shiwya ghalayachya..pan Bokila babat kahi nahi bolayachya..tyakali soldger .vakil asane commen hote..khanachya sainyat 35 paikki 17 hajar hindu hote 12/14 maratha sardar hote ..tyat shivajichya sarwadi che faltankar hote..Krasnagi ne bokilanna hi madat Keli ya sagalyach Babi visartat kahi lok..correct anylisis ahe
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
कृष्णाजी भास्करवर स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा. त्यात हे सर्व आहे
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 Жыл бұрын
आदरणीय भोसले सर, नमस्कार. सर, मला समजलेल्या महाराजांचा अभ्यास केला असता नेहमी असे वाटते कि एवढे चाणक्ष राजे त्या अफजल्ल्याला वार करण्याची संधी देतील का....अर्थात याचा पुरावा माझ्याकडे नाही. महाराजां बाबतीत आपला अभ्यास नक्किच मोठा आहे त्यामूळे त्या बाबतीत विवेचन करण्याचा अधिकार सुध्हा तुम्हांस आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
@ajitkale5803
@ajitkale5803 Жыл бұрын
Please dont believe blindly on manupulated history written by ell minded peoples. Request to confirm from islamic / arabic writings of same time for truth. Thank you.
@prakashsangle617
@prakashsangle617 Жыл бұрын
Jihadyancha asaach nippat karawa
@shreyastamane9696
@shreyastamane9696 Жыл бұрын
तुम्हाला एवढी बेसिक माहिती नसावी कि कृष्णाजी भास्कर हा "कुलकर्णी" नव्हता? मला एक पुरावा दाखवा जिथे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हेय नाव आलेलं आहे. कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण नक्की होता, पण तो कुलकर्णी नव्हता. तो वाई प्रांताचा हविलदार होता. कृपया आव्हाड, मिटकरी आणि बिरगेडचा इतिहास नका सांगू.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
कृष्णाजी भास्करवर स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे. तो पहावा. सर्व शंका दूर होतील.
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi Жыл бұрын
५ हजार होन दिले याचा काय पुरावा? सभासद बखर काराशी छत्रपती शिवाजी महाराज सल्लामसलत करत होते का? सभासद बखरी मराठी भाषा आणि १५ व्या शतकांतील मराठी यात खूप फरक आहे, या सगळ्या बखरी १८ व्यवस्था शतकात लिहिल्या आहेत
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
सभासद बखर शिवरायांच्या पदरच्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. अभ्यास करून असली कमेंट करावी.
@sadabehere
@sadabehere 8 ай бұрын
सर, कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होता पण तो कुलकर्णीच होता असा उल्लेख अस्सल कागदपत्रात नाही असं सांगितलं होतं. पण आत्ता तुम्ही त्याचा कुलकर्णी म्हणून उल्लेख करीत आहात. काही तसा उल्लेख आहे का
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 8 ай бұрын
नाही. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. पहावा
@sadabehere
@sadabehere 8 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद
@शिवसैनिक-1
@शिवसैनिक-1 3 ай бұрын
पंताजी बामण मेला असता त्यावेळी कृष्णा भास्कर कुलकर्णी बरोबर तर बरा झाला असता😂🎉🎉
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
हीच मोठी चूक झाली. विश्वास ठेवला. म्हणून छत्रपती ना विष देऊन मारले.
@jac6238
@jac6238 Жыл бұрын
फक्त द्वेष भरलार तुमच्यात
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 7 ай бұрын
कोठे वाचले तु हे ???? महाराजांचे निधन हे नैसर्गिक होते.
शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ यांचा संपूर्ण इतिहास
10:44
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 17 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 10 МЛН
डोक्याला शॉट देणारी अपरिचित आणि रहस्यमय हकीकत
15:19
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 149 М.
फक्त तोरण शब्द आवडला म्हणून काहीही खपवून घ्यायचे का?
11:25
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?
20:04
अफजलखान पूर्ण कळला की शिवराय आणखी नीट समजतात
14:49
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 105 М.
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 17 МЛН