माझे गाव वारणेच्या काठावर आहे ही माहिती आम्हाला माहित होतीच पण तुमच्या video मुळे आज खुप लोकांना माहित झाले ध्यन्यवाद🎉
@shriramkadam69228 ай бұрын
तुमची माहीती खुपचं चांगली आणि बरोबर असते.त्यामुळे ज्ञानात भर पडते.धन्यवाद
@Themarathibana01128 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@parshantbhangepatil8 ай бұрын
अशि ऐतिहासीक माहीती आपल्या आजच्या पीढी पर्यंत पोहचवने खूप आवश्यक आहे ..त्या बद्दल आपले आभार🙏🙏👌👌🙏🙏
@Themarathibana01128 ай бұрын
हो नक्कीच 🙏 धन्यवाद
@shivajichavan66038 ай бұрын
धन्यवाद सर, !!!! आपण पुन्हा एकदा अत्यंत दुर्मिळ अशी माहिती दिली व आम्हाला इतिहास पुन्हा एकदा माहित करून दिला ,पुन्हा एकदा धन्यवाद!!!
@krishnatkumbhar13267 ай бұрын
मला खूप वाईट या गोष्टीचे वाटते की ज्या छत्रपतीनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक वीर मावळ्यांना एकत्र करून अनेक वीरांच्या बलिदानातून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याचाच स्वराज्यात भाऊबंदकीतून दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली.
@ashishpingle14046 ай бұрын
सर्वांना म्हणा आता तरी सुधारा एकी ठेवा. विभाग करू नका
@mayuryadav94268 ай бұрын
जुना सातारा असता तर महाराष्ट्रातील सर्वात प्रगत आणि मोठा जिल्हा असता. जयस्तु सातारकर
@triveshwasnik888 ай бұрын
juna nagpur asta tar to khup motha rajya asta
@Themarathibana01128 ай бұрын
साताऱ्याची शान काही औरच होती. Satara मुघलांना नडला तसा सातारा ब्रिटिशांना पण नडला होता. 🙏🙏
@surajsangolkar87938 ай бұрын
जुना सातारा मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळशिरस पंढरपुर हे भाग होते मोठा दुष्काळी भाग होता
@swapnilpatil84418 ай бұрын
@@surajsangolkar8793 Hi mala aajach navin mahiti kalali saheb! Mi 'Sangli Jilhyatla' aahe saheb! Tumche manhpurvak khup - khup dhanyavad!
@sanjaysalunkhe28228 ай бұрын
❤❤
@VikasPatil-cm4uo8 ай бұрын
मी सांगली जिल्ह्यातला आहे नेरले गावचा आज पर्यंत हजार वेळा आम्ही या पुलावरून गलो पण आज video बगून समजल की ज्या पुलावरून कोल्हापूरला जातो ती दोन्ही राज्यातील पूर्वीची सरहद्द आहे खुप खुप आभारी आहे माहीत दिल्या बद्दल ❤
@absahebsalunkhe22546 ай бұрын
Mi aikun hoto nerle is part of Satara te barobar ahe purvicha Satra zilla ha valve sah satara hota
@ShrikantJadhav-zg4hv8 ай бұрын
भावकी, सातारा❤कोल्हापूर. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.❤.
@vilaschavan29878 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे उदोजी चव्हाण यांच्या वंशावळी वर सुद्धा एखादी इतिहासातील माहिती सादर करावी. चव्हाण घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. शहाजीराजे यांच्या पासुन शेवट पर्यंत चव्हाण घराणे सोबत होते. औरंगजेब याच्या तंबुचा सोन्याचा कळस कापून आणण्यात विठोजी चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांना हिंमत बहादुर हि पदवी बहाल केलेली आहे. हिंमत बहादुर चव्हाण घराण्याचा इतिहास या नावाने पुस्तक प्रकाशित झालेले आहे. सहयाद्री बुक्स पुणे यांचेकडे उपलब्ध आहे.
@MarutiMengane-h9k8 ай бұрын
Hiii bbye hi😮😢🎉😂😮
@KD-ug6ib4 ай бұрын
चव्हाण हे आदिलशहाचा सरदार सुधा होता
@bhalchandra14194 ай бұрын
नमस्कार Ranoji chavan यांचे मूळ गाव तोंडले bondale हे पंढरपुर तालुक्यात आहे. ते शहाजीराजे सोबत कर्नाटकात व त्या नंतर ते शिवशाहीत आले. कोकणातील जंजिरा मोहिमेत ते धारातीर्थी पडले.त्यांचे पुत्र Vithoji यांना मालोजीराजे घोरपडे यांनी सरदारी शिवशाहीत मिळून दिली. VITHOJI हे महापराक्रमी होते. त्यांनी संताजी घोरपडे यांच्या सोबत बादशहाच्या तंबू चे सोनेरी काळास कापून आणले. राजाराम महाराज कर्नाटकातून परत येताना त्यांचे रक्षण करण्यासाठी धारातीर्थी पडले. त्यांचे पुत्र UDAJI हे पुढे कोल्हापुरात ताराराणी यांचेकडे राहीले. हिम्मत बहादूर चव्हाण घराने आजही कोल्हापुरात नांदत आहे. 9819030474
@manoharkamble13668 ай бұрын
अतिशय छान माहिती मराठी मधून सर्वांना सहज समजेल अशी सांगितली.असाच इतिहास नेहमी आत्ताच्या पिढीला समजायला हवा.खुप खुप धन्यवाद.🙏
@Themarathibana01128 ай бұрын
Dhanyawad
@ramakantchippa28298 ай бұрын
धन्यवाद फारच सुंदर विश्लेषण केले आता हा इतिहास इतिहास जमा होऊ नये कारण बऱ्याच लोकांना इतिहास माहित नाही ज्याला माहित आहे ते फारच कमी लोकांना माहीत आहे हा ठेवा असाच जनते समोर आणावा ही विनंती
@dattakashid7428 ай бұрын
छान माहिती.... मी नेहमी कोल्हापूरला जाताना वारणा नदीच्या पुलावर नेहमीच 2 मिनिटे थांबून नदीच्या काठावर नजर फिरवतो आणि मगच पुढे जातो...13 एप्रिल च्या या तहाबद्दल.....
@vilaspatil53238 ай бұрын
वारणेचा नेहमीच काहीतरी इतिहास आहे छान माहिती
@arunp97217 ай бұрын
आपला इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ती माहिती तुम्ही दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद. खूप छान....
@madhavpargaonkar61838 ай бұрын
खरचं ह्या काहीही माहिती न्हवती वारणेच्या काठी वारणेच्या पाण्या मध्ये पोहावयात बालपण गेलं त्या मुळे हा व्हिडिओ आपुलकीचा वाटला .पण मराठ्यांच्या भाऊबंदकी पाहून मनात वेदना झाल्या.असो माहिती छानम मिळली धन्यवाद
@Themarathibana01128 ай бұрын
Thanks
@balasosuryawanshi20758 ай бұрын
7:15 @@Themarathibana0112
@kedarnathkhot55898 ай бұрын
त्याच वारणा नदीच्या काठावर ती लहानाचे मोठे झालो आम्ही❤
@meghnashelar90268 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली सातारा कोल्हापूर बद्दल ✌
@Themarathibana01128 ай бұрын
Thanks
@Cbp80808 ай бұрын
श्री मळाईदेवी भैरवनाथ मंदिर जखिणवाडी ता कराड जि सातारा या ठिकाणी हा तह झालेला आहे व या एतिहासिक तहाची आठवण म्हणुन दोन्ही राजांनी मळाईदेवी व भैरवनाथास दोन तलवारी घातल्या आहेत
@smitadeshmukh52638 ай бұрын
Wow kiti Chan he sagli mahiti sarvana mahit zali पाहिजे
@vijaydadas42628 ай бұрын
@@smitadeshmukh5263 1732 Madhe ha Tah zhala hota
@jaykumarkadam69798 ай бұрын
Do we still get to see those swords there!?
@DevraoRakh8 ай бұрын
😮😮😮
@umeshshewale47678 ай бұрын
श्री malai
@prashantkadam17198 ай бұрын
खुप छान महिती मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि शेअर देखील करतो
@shankarransing41558 ай бұрын
खुच सुंदर आणी अत्यंत योग्य अशी ही इतिहासकालीन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩
@madhukarpawar91663 ай бұрын
खरोखर खूपच चांगली माहिती दिली इतिहासाची सद्या आम्ही सांगली जिल्यात राहतो जुना इतिहास फकत दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा माहीत होता पण तो थेट १७३१पर्यंत मागे इतिहासात जावे लागते हे आपण सांगितलेल्या माहितीवरून समजले सर आपण खूपच ग्रेट इतिहास समजवला अभिनंदन आपले
@pravinrachannavar22438 ай бұрын
अत्यंत सोप्या भाषेत खूप चांगली माहिती दिली सर
@dineshshelar89728 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@cheetababar42638 ай бұрын
रामराम, अप्रतिम माहिती दिली असेच ज्ञान वर्धक व्हिडिओ बनवत रहावे
@VinayakSargar-j2i8 ай бұрын
❤ अप्रतिम ऐतिहासिक माहिती मिळाली😂 धन्यवाद🎉
@krishnajadhav77997 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी या प्रसिद्ध मालिकेतील बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजी प्रभू यांचा हा गोड आवाज आहे, बोलण्याची पद्धत यावरून आम्ही ओळखले, असे आम्हास वाटते, अतिशय छान प्रकारे विश्लेषण.
@rajendranikalje77688 ай бұрын
खूप महत्व पूर्ण इतिहास सांगितला धन्यवाद
@chandrakantpawar79918 ай бұрын
आम्हाला एवढंच माहिती आहे वारणेचा वाघ मी सातारकर मी मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटि मराठा
@24abhijoshi8 ай бұрын
दादा, उत्तम माहिती. स्वराज्याचे दोन भाग दोन भवांमधली भावकी हे काहीही असले तरी राजा शिवछत्रपती आणि युवराज छत्रपती संभाजी महाराज आपली दैवते. असो, पुनःश्च धन्यवाद. 🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@kunaldudhat94958 ай бұрын
अतिशय छान माहिती
@umeshpatil99868 ай бұрын
वावा फारच छान माहीती धन्यवाद from belgav
@SanjayBumb-l9d6 ай бұрын
प्रथम सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद
@SuvarnaDesai-t7g8 ай бұрын
सर छान माहिती मिळाली हा इतिहास सध्याच्या लोकांनी वाचायला पाहिजे आणि जाणून घेतला पाहिजे
@ashwinidesai29078 ай бұрын
दादा किती भारी व्हिडिओ वाटला.... माहिती पूर्ण व्हिडिओ नेहमीच ऐकत असते... आज मी लगेच सबस्क्राईब करून टाकलं... अशीच इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला देत जा... तुमची इती इतिहासाबद्दलची माहिती खूप सखोल आहे व आवाजही भारदस्त आहे. जय भवानी जय शिवराय 🙏🏽🙏🏽
@Digvijay-f9k8 ай бұрын
अतिशय चांगली माहिती
@CharuhasSawant8 ай бұрын
सत्य माहिती सांगितल्या बद्दल अभिनंदन.कारण आज पर्यंत सर्व लोक ,काहीतरी चुकीचा इतिहास भूगोल शिकवला आहे. आम्हा सर्वांना. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@ankushumbarkar76348 ай бұрын
खूप छान माहिती 🚩🚩🚩🚩🚩🙏
@shrikrishnamahajan91658 ай бұрын
धन्यवाद.मोलाची ऐतेहासिक माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन.
@chandrakantkadam77788 ай бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती.
@Themarathibana01128 ай бұрын
Thank you
@santoshjagtap18158 ай бұрын
खरच छान माहिती.
@pravinthakur98818 ай бұрын
🌷🚩राम राम। 🙏, सबंध भारताचे प्रतिनिधि ( मुळ मालक ईश्वर )असुन तुकड्या तुकड्या साठी विवाद झालेत याचे मुख्य कारण म्हणजे राजमाता जिजाऊ प्रमाणे संस्कार द्यायचाच विसर पडला आणी , आणी ही परिस्थिती ... , सुंदर विडिओ करीता आभार। 🌷🚩🙏
@vishvjeetpatil59598 ай бұрын
छान माहिती 👍👍समजून सांगितली
@sharadshelar14928 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहीती...धन्यवाद.
@chandrakantdhane56398 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली आपण आभारी आहोत
@vijaynangarepatil86388 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती
@lonnirohnov60848 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडिओ..
@meeraghadage64708 ай бұрын
छान इतिहास अप्रतिम सादरीकरण
@shivyadav14888 ай бұрын
खूप छान सादरीकरण आणि महत्त्वाची माहिती
@nitinpawar55788 ай бұрын
खूप छान माहिती अप्रतिम सर्वांना समजेल अशा भाषेत दिली त्याबद्दल धन्यवाद
@VijayYadav-fj7bt8 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@shivdasjangam13778 ай бұрын
खूप छान इतिहास मांडला ...
@manikyadav67413 ай бұрын
वरील सर्व साहित्य वाचायला कोणत्या पुस्तकातील आधार घेऊन चालेल एक इतिहास वाचक....... इतिहास ❤❤❤❤❤❤ माझं गाव..काले तहाच्या गावापासून चार पाच कि .मी
@prathmeshankalikar84098 ай бұрын
व्हिडिओ माहितीपूर्ण बनवला आहे , व्हिडिओ आवडला , असेच व्हिडिओ बनवा, शुभेच्छा जय शिवराय जय भवानी माता , jai chatrapati संभाजी महाराज , jai ताराराणी मा साहेब , जय सचात्रपती शाहू महाराज.
@prathmeshankalikar84098 ай бұрын
Jai Chatrapati shahu Maharaj
@ApurvaPatil-e9cАй бұрын
Khup chan bhau ashich mahiti det rha amhala😊😊😊😊 from kolhapur😊🚩🚩🚩
@prakashgandhi5118 ай бұрын
Atishay Chan maheti milali
@makaranddewalekar13088 ай бұрын
इतिहासाची सुंदर माहिती👌
@Themarathibana01128 ай бұрын
Thanks
@govindmulay88178 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे नमस्कार
@anilraje98018 ай бұрын
अत्यंत सुंदर माहिती आणि नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट विवेचन
@rameshsurve3776 ай бұрын
फार छान माहिती दिली जय शिवराय जय शंभू महाराज
@merevichar_AD6 ай бұрын
माहिती छान असते, ज्ञानात पण भर घालते, आम्हालाही हे ऐकायला आवडतं. एवढे व्हिडिओ पाहिले आणि ऐकले पण आमच्या मठ्ठ डोक्यात आज पर्यंत या राजघराण्यांची नातीच शिरली नाहीत. एवढी ही नाती अवघड आणि गुंतागुंतीची आहेत. 🙏
@chandrakantmakone9708 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत.... 🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
@shamravshilimkar42318 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
@Themarathibana01128 ай бұрын
Thanks
@yashodipcreation13998 ай бұрын
खूपच छान माहिती दिली जातात आपण
@ajitwaghmare70608 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे खरंच खूप खूप
@sureshkolvankar91488 ай бұрын
वारणामाई- कोकरूड ,ता. शिराळा, जि. सांगली. ( पुर्वीचा दक्षिण सातारा.)
@anitabarge91115 ай бұрын
मला नवीन माहिती मिळाली छान वाटले धन्यवाद
@jayashreedange37678 ай бұрын
जयश्री खूप छान 👌👌👌👍
@ShivajiNandre-bv5ui8 ай бұрын
बर झालं इतिहासातील एक माहिती माहीत झाली
@pandharinathkale39538 ай бұрын
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS6 ай бұрын
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.* *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.* *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
@maheshpalkar54088 ай бұрын
खूपचं छान माहिती दिलीत आपण
@surajlade81788 ай бұрын
जय हिंद सर मस्तच माहीती दिली राव आपण❤
@maheshdermale73518 ай бұрын
मस्त माहिती सांगितली... 🙏🙏
@vilaspadave44728 ай бұрын
हि माहिती इतिहासाच्या शालेय पुस्तकात कुठे आहे की नाही माहीत नाही
@shaktirajalase78356 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भावा 🙇♂️🚩❤️
@anilpatil32888 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@pradeeppotwade43303 ай бұрын
फारच छान 😊😊
@bamne31523 ай бұрын
छान व्हिडिओ होता सर
@shahrukhsb42978 ай бұрын
Good explanation सुंदर 👌
@harikulkarni35328 ай бұрын
फारच छान माहिती 👌👌👍👍🚩🚩
@MachhindraDeshmukh-d6v8 ай бұрын
प्रस्तुती अतिशय सुंदर. आवाज मोत्यासारखा.
@dilipkumarhinge86697 ай бұрын
Khup Chan mahiti ahe w milali dhanyawad
@krishnakokani60678 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर..
@Themarathibana01128 ай бұрын
Thanks
@DashrathPawar-v8f5 ай бұрын
Thanks for improving my knowledge of history.
@dilippatil89898 ай бұрын
Chan mahiti Sir.
@diliptambe28598 ай бұрын
छान व्हिडिओ आहे
@kirankulkarni3188 ай бұрын
फारच छान माहिती❤
@nanabachhav44568 ай бұрын
खुपच छान माहिती साहेब
@rajendrakulkarni80038 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा 😊
@abhijityadav99318 ай бұрын
माहिती छान दिली आहे फक्त महाराज, महाराणी किंवा पेशवे म्हणून जे फोटो वापरलेत ते फक्त खटकले - ते फोटो हिरो हिरोईन चे नकोत
@govindborkar91918 ай бұрын
वारणेच्या१३एप्रिल चा छत्रपती शाहु महाराज व ताराराणी यांनी केलेल्या तहाबद्दल चांगली माहिती मिळाली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद