खूप छान माहिती सांगितली सर. तुमचा आवाज छान करारी आहे. व्हिडीओ ला संगीत साथ उत्तम दिली आहे. 👏👏👍👍
@SagarMadane5 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🏼😊🙏🏼🚩
@nikitabhoite55855 жыл бұрын
@@SagarMadane शिवाजी
@mahadevkadam86525 жыл бұрын
@@SagarMadane tgghhgfchgvvh
@amoldabhade53075 жыл бұрын
Nice
@vittalshinde47085 жыл бұрын
@@nikitabhoite5585p°Д°๏_๏⊙_⊙°Д°°Д°°Д°
@sunildapke63182 жыл бұрын
अखंड समुद्राचा दरीया रडला होता🥺. कारण आमचा कोंधाजी बाबा जंजिरात एकटा नडला होता 🔥 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡👑
@vidyakaldate73592 жыл бұрын
😭😭🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
@nationfirstmaratha75804 жыл бұрын
जंजिरा किल्ल्यावर जंजिरा किल्ला संस्थापक वीर राजाराम पाटील आणि वीर मावळा कोंडाजी फर्जद चे स्मारक झाले पाहिजे. शिद्धी क्रूर होता तुम्ही क्रूर पना सांगितला तरच शिद्धीचा क्रूर इतिहास देशा समोर येईल आणि बलिदान दील्येल्या लोकांचा सन्मान होईल. विशाळगड येथे पावनखिंड बाजीप्रभू, सिंह गड येथे नरवीर तानाजी मालुसरे , पुरंदर मध्ये मुरारबाजी यांचे बद्दल लोकांना माहीत आहे आणि ते योग्यच आहे पण कोंडाजी फर्जंद सारख्या पराक्रमी लोकांची व इतरही सर्व मावळा आणि शूरवीर यांचा आता योग्य सन्मान झाला पाहिजे त्यांची स्मारके झाली पाहिजेत. धन्य तो कोंडाजी . जय शिवराय.
@prasadtade70724 жыл бұрын
तुमचं म्हणणं आम्हाला पटलं... जय शिवराय...🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
जंजिरा पहाताना किल्ल्याचा इतिहास गावातले मुसलमान गाईड आहेत ते राम पाटिलांना फसवुन घात करुन हा किल्ला ताब्यात घेतला हे सांगत नाही आणि छत्रपति संभाजी महाराजांना मोहिम अर्धवट टाकुन का जाव लागल हे सविस्तर सांगत नाहीत. किल्ल्याची माहिती आपल्याला फक्त व्यवस्थित मिळते.
@prakashlangi78942 жыл бұрын
साहेब मी आपल्या मताशी सहमत आहे
@nikheelkakad75792 жыл бұрын
अगदी बरोबर सर
@munnaraundal41632 жыл бұрын
बरोबर आहे
@ashwinibhavar85734 жыл бұрын
सागर सर तुम्ही या किल्ल्याविषयी माहिती दिल्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी , आणि हो अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩🚩
@nilshimpi Жыл бұрын
😂😂
@yogeshb.50375 жыл бұрын
जर छत्रपती संभाजी महाराज काही नालायक लोकांच्या फितुरीमुळे पकडले गेले नसते; तर मराठेच काय, पुर्ण भारताचा इतिहास वेगळा राहिला असता.....
@prakashvichare58183 жыл бұрын
अगदी बरोब्बर ! पण पुढे सत्तरेक वर्षांनी झालेल्या म्हणजे १७६१ च्या पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठे जिंकले असते ना तरीही सार्या हिंदुस्थिनचा नकाशाच बदलुन गेला असता .कारण तत्कालीन सर्व राज्यकर्त्यां मध्ये मराठेशाहीची बारा लाखाची फौज समाविष्ठ होती .
@yashingle56442 жыл бұрын
Ho bhau🥺
@Sunandasonawane-l3z5 ай бұрын
घरचेच फितूर होते
@sdart384 жыл бұрын
संभाजी राजेंचा इतिहास ऐकायला खुप आवडतो .....खुप वेळेस रडायला येत हे सिरियल पाहताना😢
@vidyakaldate73592 жыл бұрын
❤️
@roshandhamde26014 жыл бұрын
तुम्ही सांगितलेल्या छान माहितीमुळे जंजिरा किल्ला बघण्याची उत्सुकता वाढली आहे
@saimuthe38953 жыл бұрын
एक नंबर दादा मला तुझा व्हीडीओ आवडतो जय शिवराय जय शभुंराजे
@ganpatkadam80875 жыл бұрын
माझ्या राजाचं दहा वर्षे आयुष्य असतं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचे दार भाऊ 🚩🚩🚩🚩⛏️⛏️⛏️⛏️👑👑👑👑
@ajaylondhe75775 жыл бұрын
माझ्या राजाच आयुष्य शतकाच्या पार असत तर मराठ्यांच्या घराला सोन्याचं दार असत
@hitman-bf6zw4 жыл бұрын
@@ajaylondhe7577 मराठेच का राजे जातीभेद करत नव्हते हे लक्षात असू दे आणि स्वराज्यासाठी इतर जातीच्या लोकांनी ही बलिदान दिले आहे.
@vishalkoli53954 жыл бұрын
@@hitman-bf6zw right
@vidyakaldate73592 жыл бұрын
❤️🚩
@Nathsamprdayak Жыл бұрын
@@ajaylondhe7577 मराठ्यांचा राजा न्हवे तर हिंदूचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 🔱🚩🕉️
@dattatrayagayakwad58534 жыл бұрын
संभाजी महाराजांना दुसर युद्ध करण्यासाठी मोहीम अर्धवट सोडावी लागली नाहीतर समुद्रात भराव टाकून महाराजांनी अर्धे काम फत्ते केले होते... 🚩
@vinayharpude61733 жыл бұрын
ऑलमोस्ट जिंकला होता शंभू राजांनी किल्ला सेतू बांधुन. पण औरंगजेब स्वराज्यात धुमाकूळ घालायला दिल्लीतील सगळे चंबू गबाळे घेऊन आला, त्यामुळे अर्धवट सोडून जायला लागले राजांना.
@dineshpawar92492 жыл бұрын
खुपच छान माहीती दिली आहे सागर . अशी माहिती आम्हाला देत रहा व मराठ्यांना जाग्रुत करत राहणे म्हणजे पुन्हा जय शिवाजी जय भवानी स सुरवात होईल।।।।ओम काली डाँ.दिनेश पवार अकोला हिंदु.
@pramodbadgujar90165 жыл бұрын
Kon kon Sambhaji serial baghun hi video baghat Aahe,.. . like Here
@mayurpatil08685 жыл бұрын
जय शंभुराजे
@mangeshshegade84635 жыл бұрын
👍🏻
@pawanwagh90305 жыл бұрын
😔🤚
@Ombarhanpure5 жыл бұрын
Jay shambhuraje🚩🚩
@vedantsawant94115 жыл бұрын
Mii 🙋♂
@bhaskarjawanjal5 жыл бұрын
*अत्यंत सुंदर श्रवणीय निवेदन, समग्र माहितीसाठी आभार 🙏*
@ranichavan84694 жыл бұрын
मी जंजिरा किल्ला पाहीले,खुपच छान आहे,तो खरच अजिंक्य किल्ला आहे, किल्ला पाहून झाल्यानंतर स्वर्ग पाहीलया सारख वाटल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vishalbhople72503 жыл бұрын
Hii
@vaishalijagtap79165 жыл бұрын
खूप छान महिती दिली...जंजिरा हा एकमेव किल्ला मराठा साम्राज्यात आला नाही हे माहीत असून देखील..कालच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील जंजिरा मोहीम फत्ते होईल असं वाटत होत...🚩कोंडाजी फर्जंद😢
@dontbeconfused115 жыл бұрын
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बघतोय कोंडाजी बाबांना सिद्धी मारून टाकतो हे ऐकून डोळ्यातुन पाणी थांबले नाही 😰😭😭😭
@prachikamble8265 жыл бұрын
Really ......khup kharab vatl
@rupanighot11355 жыл бұрын
Mi tr Don diws serial bghtch nahi.. Khup vait vatat
@ramchandrakarve20045 жыл бұрын
On the eve of Narak Chaturthi all patriotic Hindus and Indians should burn the effigies of Bastards Kumaji ,Abdulla Dalvi and Siddhis and hoist Safron flag there. Ramchandra Karve
@praveshpatil94764 жыл бұрын
हौ😭😭
@prasadtade70724 жыл бұрын
होय भावा लई रडू आलं..😢😢😢
@choudappabansode44692 жыл бұрын
खरा इतिहास स्पष्ट शब्दांत सांगितलाय.खुप छान आवाजात आपण माहिती सांगितली.धन्यवाद
@yashusha14085 жыл бұрын
मीं मुरूडचा, आत्या सांगाईची माझ्या लहानपणी सिद्धी लोकं होती किल्ल्यावर., आज 60 झाली तेव्हा कळलं... धन्यवाद!
@SKumar-sy7op3 жыл бұрын
मी रोह्यत नोकरी करायचो त्यावेली मी मुरुड चा किला बघितला तिथला समुद्र अगदी नीलाशार् आहे, तुम्ही समुद्र किनारी राहता खुप भाग्यवान आहत तुम्ही.
@ajayvetal17602 жыл бұрын
Hi
@prasannadeshpande84974 жыл бұрын
जंजिरा किल्ल्यातील तलावाला शूर सरदार, स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे कोंडाजीबाबा यांचे नाव द्यावे. त्यांचा पुतळा उभारून त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा माहितीफलक लावावा
@ajaykuberpatil81504 жыл бұрын
तो तेव्हा आपल्या संभाजी महाराज यांनी जिंकला असता तर नक्कीच नामातंर केले असते
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
किल्ल्यात कींवा राजपुरी गावात किल्लाकड़े येताना चौकात त्यांचा पुतळा उभारण्यात आला पाहिजे.
@geetajambhale1463 жыл бұрын
Ho
@azimmistry15522 жыл бұрын
Tuzya bapach nav de
@AM_Edits6855 жыл бұрын
जंजीराचे कौतुक करावे तेवढे थोडेच. बांधकामाचा उत्तम नमुना. Great 👏👏
@jitendrashendage3823 жыл бұрын
Sagar dada tumhi khup Chan information dili Thanks for this information 😊😊😊🙂🙂🙂🙂🥰🥰🥰🥰
@SagarMadane3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
@vishwasraopatil415 жыл бұрын
मी जंजीरा किल्ला पहिला खुपच मजबूत आहे अजूनही तोफा आहेत समुद्रात असूनही गोड्या पाण्याची विहीर आहे
@shwetazade_4 жыл бұрын
Khup Chan sir 👌👌 Tumhi sopya sral Asha bhashet janjira killya baddl,khup chan mahiti sangitli.... Thanks sir 🙏🙏🚩Jay Shivray 🚩
@SagarMadane4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙂🙏🚩
@anjalighotekar49985 жыл бұрын
मी बघितला जंजिरा खूप मजबूत आणि अवघड बांधकाम अवजड तोफा किल्ल्यावर कश्या आणल्या हेही रहस्य आणि आत मध्ये गोड्या पाण्याच्या विहिरींची रहस्यमयी जंजिऱ्यावर तिरंगा लावण्याची कामगिरी सह्याद्री प्रतिष्ठान ने केली
@SagarMadane5 жыл бұрын
हो ताई....🙏🙏🚩
@samarthmahindrakar46575 жыл бұрын
To vihir khol nahiy jast tyatil pani he fakt pavsani yete
@manish86695 жыл бұрын
@@samarthmahindrakar4657 hmm मलापण हाच प्रश्न पडलेला.
@imngroup46365 жыл бұрын
Tofa aalya nahi madam tofa banavlya tithech
@rhudaygurav65515 жыл бұрын
@@manish8669 खुप छन
@legendak42542 жыл бұрын
कोण म्हणतंय जिंकता आला नाही हा किल्ला आमच्यासाठी.तर हा किल्ला महाराजांनी जिंकलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@indirakayv66604 жыл бұрын
Jai Shivrai🙏🚩 though this is a historical place it is sad fact invaders built and left their imprints in India. Janjira Fort is an enigma in itself. Govt. sould improvise tourism conditions around it👍. Good information. Thank You Bhau. 🙏
@bhauraogotarane43413 жыл бұрын
Khup khup sundar chan itihaas sangitala,, Jay jijau jay shivray great great great video thanks thanks
@SagarMadane3 жыл бұрын
😊😊🙏🚩
@troll43303 жыл бұрын
जंजिरा एक अभागी किल्ला आहे कारण माझ्या राजांचं पाय त्या जंजिऱ्याला कधी लागलेच नाही.
@RajmudraOfficial5 жыл бұрын
खुप छान!!बुलंद आवाज! खुप खुप धन्यवाद जय शिवराय।जय जिजाऊ।जय शंभुराजे
@muneshwarjamaiwar99893 жыл бұрын
आपली माहिती देण्याची पद्धत अप्रतिम आहे, छान
@nikhildalavi94034 жыл бұрын
आपण माहिती खूप छान सांगता 👌🏼👌🏼👌🏼
@SagarMadane4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@vishalkelkar65513 жыл бұрын
Sagar madne tumhi khup Chan mahiti dili Tumch mana pasun dhanyvad 🙏
@tejukhot45484 жыл бұрын
Mahiti badal aabhari aahe 👏👌 ... Jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖 .. 🚩🚩🙏🙏
@hitenrane3433 жыл бұрын
Far sunder mahiti dilit. Kya zaal mazya Rajala ek jinjira jiktaa naahi aala ter tyani purb se Pachim tak utter se dakshin tak bhartiyanchya manaver raajya kel aahe. Bolaa jai bhawni jai Shivaji
@dipeshchile3524 жыл бұрын
इतकी वर्ष किल्ला अजिंक्य ठेवणं खरोखर मोठी गोष्ट आहे.
@vanitamore75794 жыл бұрын
Jay sjivshambhu sir ............. mi jevha aapla itihas bghate tevha mla khup aase prshan padatat
@chandrakantyetale78454 жыл бұрын
Great effort Great win automatically i.e.shivchatrapati🇮🇳💘
@narayanghuge37513 жыл бұрын
खूप छान आणि सत्य माहिती आपण सागर भाऊ या विषयी सांगितली आहे.
@sudarshanmohite57194 жыл бұрын
Chan mahiti sangitli
@sagardhangar72034 жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ भगतो खूप छान वाटले
@morayasounds27934 жыл бұрын
ज्या गडाला आपल्या राजांचे पाय लागले नाही.. तो गड काय कामाचा..
@dattaramtupe50174 жыл бұрын
Dada tumchya videos khup chan aahe🙏🙏🙏🙏 😍😍😍😍❤❤
@fyjc_hsvck-173_karantupe73 жыл бұрын
Barobar aahe tumch
@shreyavlogs39934 жыл бұрын
Maharashtra ch vaibhav nice analyses Sir thanks
@shobhapatole24274 жыл бұрын
Jai shivaji Jai bhavani khupach changel mhaiti ahead
@siddheshwaripatil49775 жыл бұрын
Khupch chan mahiti dilit .Dhanyvad.Jay shivray.
@nehadeshmukh2352 Жыл бұрын
खूपच छान सागता तुम्ही
@keshavgawate6654 жыл бұрын
खुपच छान💞👌👌👌
@Anything83-904 жыл бұрын
Sagar Bhau..ek number 👌👌 जय शिवराय🙏
@SagarMadane4 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय 🙏
@bhalchandraphadtare50084 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे सर्व सिद्दी दगाबाजी करून गादीवर आले
@dnyadevsawrate1971 Жыл бұрын
धन्यवाद सर संभाजी महाराजांची माहिती सांगितली
@minakshipatil24595 жыл бұрын
खुपच सुंदर आणि मजबूत बांधकाम. पण किल्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. डागडुजी व्हायला हवी नाहीतर किल्ला अजून दयनीय होणार.
@pratapgaikwad11954 жыл бұрын
Hi... Please share more details of Janjira WA. No 7219501122
@SabirKhan-kh9qr2 жыл бұрын
Chan sagitla Aani tumchi Aawaz pan chan Aahe 👍
@Piyushkadam4345 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जंजिरा किल्ला ओसाड पडल्या शिवाय सिद्दीच्या आवलादी सुधारणार नाहीत फक्त महाराजांचेच किल्ले बघा आणि भरभरून संवर्धनासाठी मदत करा ⛳⛳
@rockey3655 жыл бұрын
लाइकीत बोलास रे...
@sc-electrical5 жыл бұрын
@@rockey365 tuzi aulad he k siddichi
@rockey3655 жыл бұрын
@@sc-electrical ho tu pan majich aulad ahes mi ek maratha ahe lavdya 96 kuli... majya nadala nko lagu .tujha number de nytr mg kalel tula mi konachi aulad.
@deepakshirke86124 жыл бұрын
Bandh jale hajaro vata tari Kala samor ubha takel ha Mard Maratha 🚩Jay Shivray 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️💐💐💐💐
@अखंडहिंदूस्वराज4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
@pandurangsabale39593 жыл бұрын
Thak you tumi khup chan mahiti dili 👍👍
@aijazrangrej41815 жыл бұрын
Ek number
@S.S.S22413 жыл бұрын
नाद खुळा 👌💪🙏 जय भीम🙏👍
@shilpakhose80194 жыл бұрын
संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता ; परंतु नेमक्या त्यावेळी औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला . त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला सोडून स्वराज्य कडे गेले .... पण संभाजी महाराजांनी जंजिरा हा किल्ला जिंकला होता म्हणजे होता ....🐎🐎
@shekharwaychal15832 жыл бұрын
बरोबर...
@spreadinglove76782 жыл бұрын
Hahahha....kahi hi
@Esport421 Жыл бұрын
Right
@dhebesachin87495 жыл бұрын
Kup Chan ahe tumch acaj pan chan ahe I like vedeo
@SagarMadane5 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@Shivrai_arts1234.5 жыл бұрын
योग्य व अचूक माहिती सांगीतली
@umeshgaikwad27892 жыл бұрын
खुप छान महिती आणि दमदार आवाज दादा
@noobunknown99513 жыл бұрын
I visited there and it was the best place I have visited ever 🔥❤️
@prakashjoshijoshi15704 жыл бұрын
आपणा कडुन फार छान इतिहास कथन केला जातो,अभ्यासपुर्ण माहीती दिली जाते,धन्यवाद
@SagarMadane4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@sushamashinde9844 жыл бұрын
Khup ch chhan ahe video
@SagarMadane4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@abhishekkusane15335 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय कोंडाजी बाबा की जय जय जिजाऊ हिंदुस्तान जिंदाबाद । भारत माता की जय
@sahilchavan65844 жыл бұрын
Sagar sar thumi amahala padnarya pratek prashnache uttar tumchay sundar aavja davare sangata ; ani sarv etihas sangata tya baddle tumache dhanyavad
@SagarMadane4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@sumitkendre153 Жыл бұрын
जय शिवराय 🔥
@prathameshparave16543 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 👌👌
@SagarMadane3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@sureshpawar23705 жыл бұрын
1number mahiti khup chan
@funmasti47843 жыл бұрын
Chaan mahiti deli ,,👌👌
@SagarMadane3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
@subodhshinde52105 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@vikasarmare18884 жыл бұрын
१नंबर कडक
@jyotichougule28305 жыл бұрын
Khup sundar mahiti milali...Dhanyawad....
@santoshkolekar765 жыл бұрын
खरच खुप छान आहे मस्त
@bantydhoke5552 Жыл бұрын
Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@omfasale79613 жыл бұрын
💔💔👍🙏मला खुप. खुप आवडले
@balukapre75213 жыл бұрын
दर्याचा राजा कोळी दारूपायी झाली त्याची होळी दारू पिऊ नका स्वाभिमानी रा जय कोळी राजा
@GaneshYadav-qj3pq5 жыл бұрын
खूप छान वाटले मला सार
@swatighadage30245 жыл бұрын
संभाजी राजे असते तर त्यांनी नक्कीच मिळवला असता.माझा राजाधर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@javedpathan6964 жыл бұрын
Khub Chand Mythili daily
@chetanpatil58994 жыл бұрын
Sar khup chha mahiti Ani sangnyachi padhhat
@shamlimbore94063 жыл бұрын
Khoop, chhan, mahiti,
@ramtake36915 жыл бұрын
छत्रपती शंभूराजे भोसले यांनी त्रिवार मनाचा मुजरा.
@ranjanamhetre72354 жыл бұрын
Trivar nahi arbo vela mujra
@kalpanagurav30885 жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली सर... खूप छान विश्लेषण करता तुम्ही ... 👌👌👌
@SagarMadane5 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏😊🙏
@kalpanagurav30885 жыл бұрын
Khup Chan mahiti mikte sir tumchya video tun... Kahi mahiti pahije asel tr me tumche video search krte sir.... Mazyasathi khup helpfull ahet tumche video .. tq so much... 👍👍☺️
@pravinmadhavicookingstar69282 жыл бұрын
आवाजात दम आहे ,,
@prabhanalang3214 жыл бұрын
Ek nambar
@rameshwaghmare28015 жыл бұрын
सिद्धिचा शेवट कसा झाला हे आपन सांगितलेच नाही बंधु. असो, पण माहिती ख़ूप चांग्ली दिली. धन्यवाद.
@sadhanateli68915 жыл бұрын
१90
@sachinanuse5312 жыл бұрын
माझ्या संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता पण मोंघल त्यावेळी स्वराज्यावर चालून आले म्हणून संभाजी राजे तिकडे गेले जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@sagarvamanpai17455 жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी छान महिती आहे
@hemlatabhosale285 жыл бұрын
Khupch chan mahiti sangitli sir tumhi.....👍👍👍👍.....tumcha aawaj aani background music mstch aahe ......baghtana pan khup sunder vatly.....thank u sir.....👍👍🙏🙏🙏
@SagarMadane5 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏⛳⛳
@nbiinfoline6254 жыл бұрын
पण त्या किल्याची अवस्था फारच बिकट आहे आणि सरकार ने तिथे 25 रुपये प्रति व्यक्ती घेत आहेत तरी माझी अशी सरकारला विनंती आहे त्या किल्याची पुनर्बांधणी करावी
@sachinshendge392 жыл бұрын
Apan sarvanni milunch Kel pahije kahi tri
@foragoodday12642 жыл бұрын
@@sachinshendge39 ho barobar mi sahamat ani sobat ahe
@aakashsanas92625 жыл бұрын
अचूक आणि जबरदस्त माहिती बंधू
@SagarMadane5 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद दादा 😊🙏🚩
@hanumantdevare87355 жыл бұрын
Jabardast....
@saurabhritti21164 жыл бұрын
तुम्ही खूप छान बनवता 👌👌 यातून खूप माहिती मिळते इतिहास समजतो 💯
@SagarMadane4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@dreamstoriesmarathi5 жыл бұрын
नमस्कार sir, मी एक मराठी भाषेतील Motivational Video बनवतोय sir तुमचा Video पाहून खूप छान वाटल. माझ चॅनेल आहे #DreamMarathi sir नक्किच मी ही प्रयत्न करेल अशीच माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा धन्यवाद सर,💕🙏