Рет қаралды 3,856
खरे तर मराठा आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. यात राज्यकर्त्याची नीती व नियती खूप महत्त्वाची असते. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण द्यायची तर मग कसं द्यायचं समाजाचा विश्वास कसा प्राप्त करायचा हे सगळं माहिती असताना केवळ मतांचे राजकारण करून हा प्रश्न राज्यकर्ते देवत ठेवत आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Marathareservation #governmentpolicy #OBC #Manojjarange #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664