गिरीशजी, तुम्हाला ह्या प्रकारच्या चित्रकलेची ईश्वरदत्त देणगी आहे, पण त्या कलेचा तुम्ही स्वतःसाठी वापर न करता जनसेवेसाठी करता ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला अखंड कार्यरत राहण्यासाठी आमच्याकडून अभिनंदन खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉❤❤❤
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
गिरीश सर तुम्ही करत असलेले काम कौतुकास्पद आहे. खुप विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. उत्तम कलाकार,एक उत्कृष्ट चित्रकार आणि समाजभान राखत एकही पैसा न घेता करत असलेलं कार्याला प्रणाम. तुम्ही असेच कार्यरत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याच बरोबर स्वतः लाही सांभाळा.🙏🙏♥️
@mrunalinitikhe9154 Жыл бұрын
वाह गिरीष.. तुझे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि पुढील सृजनशीलतेसाठी हार्दिक शुभेच्छा.. तू सृजनशील शांत हसतमुख निरागस सेवाभावी गुणवंत यशवंत प्रेरणादायी मार्गदर्शक कलाकार आहेसच. तू खूप खूप मोठा हो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. 🤝🌹🌟❤️🍫🕉️
@rajeshsapkal5971 Жыл бұрын
गिरिषजी खूप धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ कृपेने तुमचे आयुष्य खूप मोठे निरोगी असो,व अशीच कार्ये घडो
@mrunalinitikhe9154 Жыл бұрын
गिरीष.. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.. तुला मनापासून त्रिवार वंदन.. 🙏🙏🙏🌹🌟🕉️
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
जबरदस्त प्रेरणादायी संघर्षाची कहाणी आहे ही..गिरीष सर आपल्याला व तुम्ही करीत असलेल्या कार्याला माझा दंडवत. आपले मनापासुन आभारी आहे.शुभेच्छा आणि आशिर्वाद..धन्यवाद..🙏🙏🙏.
@latachavan4277 Жыл бұрын
जबरदस्त.....ग्रेट सर....सलाम आपल्या कल कलेला....
@bhushanbhargav5933 Жыл бұрын
तुम्ही खूपच सुंदर बोलतात. I will like to listen you please do tell your stories in episodes and post on youtube.
@gokhalepriya52 Жыл бұрын
Dr. Girish Charwad, it's god's gift to you. I fully believe your opinion that some invisible energy is using your hands to draw a sketch as a tool. All the best. May you get a long life for fufilling your life's purpose.🙏🙏. Thank you Swayam talks for presenting such worthy people on this platform. 🙏🙏
@anitacharwad3759 Жыл бұрын
Excellent sir ,there Is no word for ur briliantness, it's really God gift ,we all r proud of u. Thank u God ,u born in our country. hands of sir ,God always bless u 🙏
@swatigaikwad7829 Жыл бұрын
Dr Girish sir you are going on the great path of life. May God bless you and always keep safe.
@prabhakarkadam8752 Жыл бұрын
निवेदक मराठी , सादरीकरण मराठीत , ऐकणारा मराठी , प्रतिक्रिया देणारे मराठी , मुलाखत घेणारे मराठी , एखाद्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो तेव्हाचे सर्वच प्रेक्षक मराठी आणि महत्वाचं म्हणजे स्वयम् टाॅक्स हि संस्था मराठी माणसाची . असं असुनही व्हिडिओचं शिर्षक बहुधा इंग्रजीत कां असते ?
@Shri10992 Жыл бұрын
KZbin मध्ये रँक होण्यासाठी
@prabhakarkadam8752 Жыл бұрын
@@Shri10992 आणखीन कितीतरी मराठी युट्युबर आहेत जे मराठीतच शिर्षक देतात आणि त्यांची सदस्यसंख्या लाखाच्या घरात आहे . अर्थातच त्यांचं रँकिंगही जास्तच असेल ना .