सर, तुम्ही मांडलेल्या भूमिके मुले आजही पत्रकारिता जिवंत आहे अस वाटत. तुमच्या सर्व मतांशी मी सहमत असतील पण आज आम्हाला अभिमान आहे तुमच्या पत्रकारितेवर.... आणि आम्ही तर रिफायनरी होवू देणारच नाही. धन्यवाद.
@sudhirpatil6015 Жыл бұрын
याच वागळेला शिवसैनिक लाथा बुक्क्याने तुडवायचे
@sachinshengale287 Жыл бұрын
@@sudhirpatil6015 ते मतभेद होते साहेब आणि ते असलेच पाहिजे.... आज आमची सर्वाची मत एकच आहे रिफायनरी नको म्हणून...
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@sachinshengale287 गुजरात मधे भावनगर येथे रीफायनरी आहे तिथे मेलेल्या लोकांसाठी कोकणात कब्रस्थान काढा जे आजारी आहेत त्या च्या साठी हॉस्पिटल ऊभारा कुठलाही प्रकल्प आला की तो विनाशकारी आजपर्यंत भारतात कुठल्या कंपनीत झाडे झुडपे नाहीत आलेला प्रकल्प कसा पळवायचा ह्या साठी एक निच लोकांची लाबी आहे असाच एक रिलायन्स चा प्रोजेक्ट रायगड मधुन हद्दपार केला आज पश्चाताप होतोय
ङॅम निखिल ऊगाच फालतू स्टेटमेंट करून तु फार मोठा पत्रकार होशील। तर एकदम चुक खरे तर तु सगळ्याच जनतेची माफी माग। नाहीतर नेते मत्रींआमदार याचां लोमत्या म्हणून लटकत रहा
@shankarsalaskar8377 Жыл бұрын
हा प्रकल्प गुजरात मध्ये का नाही नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदे फडणवीस ह्यांनी हा प्रकल्प गुजरातच्या माथी मारा कोकणाची मुक्ता करा
@sagarwalke7173 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण 🙏 निखिलजी. असेच मराठी माणसाच्या पाठीशी उभे रहा. कोकणी माणूस तुमचा खुप आभारी आहे. जय महाराष्ट्र जय कोकण.
@madhukarlad6964 Жыл бұрын
हा प्रकल्प जर फायद्याचा असता तर मोदी शाह यांनी तो गुजरातला कधीच पळवला असता त्यांना जर एवढेच वाटत असेल तर त्यांनी फॉक्स vedantaa परत आणा आणि हा प्रकल्प गुजरातला द्या.
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
रिलायन्स च सेम प्रोजेक्ट जाम नगर मध्ये आहे तिथं हापूस पिकतो (कोकण हापूस चे कलम) जो परदेशात लोक महाग किमतीला विकून ..सुखी समृद्ध आयुष्य जगतात
@madhukarlad6964 Жыл бұрын
@@hmvchai_biscuit1677 कोकणातील जनता ठरवू दे पण जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवतात,हिंदूंना भीती दाखवतात की दंगे होतील म्हणून.अमित शहा,यांनी मग हा प्रकल्पाचे मुख्य कोण आहेत तर ते आखाती देशाचे मुस्लिम राजे आहेत.ते चालते का,ज्यांना जाम नगरचे हापूस पाहिजेत त्यांनी ते जरूर खावे.हे गुजरातचे सर्व क्षेत्रातील नापास मॉडेल आहे.
@manishmane4847 Жыл бұрын
@@hmvchai_biscuit1677 are murkha BJP IT cell wale hich comment naav badaloon badaloon takat ahet jara laaj balga.
@jitendradevalekar8006 Жыл бұрын
👍
@smallthings9498 Жыл бұрын
@@manishmane4847 to pan bjp IT cell walach ahe.
@rajeshpale3852 Жыл бұрын
निखिल वागळे सर आपण एकदम सत्य बोललात. कोकणातील ग्रामस्थांच्या पाठीमागे उभे राहतात त्याबद्दल धन्यवाद कोकणातील रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे
@anandpatil1091 Жыл бұрын
आपण पर्यावरण आणि जनतेचा आवाज झालात धन्यवाद
@sonalajgaonkar6060 Жыл бұрын
ग्रेट सर तुमच्या सारख्या पत्रकार ची गरज आज महाराष्ट्राला,आणि देशाला गरज आहे
@sugandhabait3751 Жыл бұрын
नमस्कार वागळे साहेब मी कोकणकर 🤴 राजापुर तुमचे मोलाचे बोल कोकणकरांसाठी तुमचे मनापासून आभार तुमच असंच प्रेम आमच्या कोकणावर असु द्या. धन्यवाद
@udaykulkarni7577 Жыл бұрын
भाजपा शासन म्हणजे दडपशाही,हुकुमशाही, अत्याचार करणे आहे. वागळे साहेब तुम्ही खुपचं सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे तुमचे अभिनंदन करतो.
@Silent-kq2cz Жыл бұрын
Kulkarni navache pan bhajap virodhi astat?❤️😂
@sahadevp0496 Жыл бұрын
आडनाव कुलकर्णी असले म्हणून काय तो पण माणूसच आहे ना
@priteshgurav4303 Жыл бұрын
धन्यवाद वागळे साहेब आपण कोकणी माणसाचा मुद्दा मांडला
@sawantnitin005 Жыл бұрын
सत्यमेव जयते 🙏
@rajendrawarishe2622 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले सर तुमच्या सारखे हुशार प्रकार आमच्या कोकणाला पाहिजेत. धन्यवाद सर. 👍🙏
@ravindrabane786 Жыл бұрын
नमस्कार् सर आज तुम्ही जनतेची मने जिंकलीत आज आरश्यासमान स्वच्छ सत्य परिस्थिती मांडलित सरकराच्या मोघली कारभाराचे जाहीर धिंदवडे काढलेत आणी कोकणची व्यथा जनतेच्या मनातील आक्रोश , राग आपण खणखणीत शब्दात मांडुन कोकणच्या जनतेचे आशीर्वाद घेतलेत आपले मनापासून आभार ..!! कोकणातून विनाशकारी रिफायनरी हद्दपार होण्यासाठी आपण जोरदार प्रतिकार करावा ही विनंती . जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान...
@sagarghatage233 Жыл бұрын
निखिल वागळे सारखा clear stand घ्यायला पण दम लागतो, माणूस प्रामाणिक इमानदार
@videomotionriderr2157 Жыл бұрын
Lavasa madhe ghar asel yanch
@madhukarlad6964 Жыл бұрын
@@videomotionriderr2157 ya riderchi राईड चुकली आहे.
@rajaramgorule9923 Жыл бұрын
वागले साहेब धन्यवाद.👌👍
@rajendrabendal3196 Жыл бұрын
आपण निर्भिड पत्रकार आहात म्हणून लोकशाही जिवंत आहे, वागळे साहेब आपण असेच मुद्दे मांडत राहा,जय महाराष्ट्र, जय कोकण
@sangeetajamgade3039 Жыл бұрын
कोकणात फक्तं टुरिस्ट डेव्हलपमेंट केले तरी कोकणचा विकास होईल, आधी रस्ते नीट बनवा, समुद्र किनारा स्वच्छ ठेवा
@OmkarArekar1994 Жыл бұрын
💯%
@umakantkamde318 Жыл бұрын
तुम्ही नेहमी विरोधाची भूमिका घेत आहे.आमच्या विदर्भात रिफायनरी पाठवा फडणविस सक्षम आहेत
@ashokbirje7618 Жыл бұрын
माननीय निखिल वागळे साहेब तुम्ही नेहमी पक्ष न पाहता गोर गरीब जनतेला न्याय मिळेल या भावनेणे जनते सोबत रहात असल्याने आम्हा जनतेचे तुमच्या वर खुप उपकार आहेत खरोखर तुम्ही प्रमाणिक पत्रकार अहात या बद्दल वाद नाही. असेच तुम्ही बारसु प्रकल्प संदर्भात जनतेला न्याय मिळवुन द्यावे,सरकारला जबरदस्तीने प्रकल्प लादन्या पासुन दुर करावे ही विनंती.
@haribhaushinde4708 Жыл бұрын
निखील वागळे जिंदाबाद अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब
@prakashkatkar501 Жыл бұрын
अभिनंदन वागळे साहेब आपण परखड विचार मांडलेत. आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणवासीय मागे आशेच उभे रहा
@sureshgawade9129 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब खरे बोलत आहेत.
@saipratiksawant1929 Жыл бұрын
Great work sir, tumhi satyasathi ladnare sacche patrakar ahat
@sanjaytakale7641 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@aniketsutar9521 Жыл бұрын
साहेब तुम्ही या कोकणी लोकांच्या पाटी राहून आवाज उठवा त्यांना न्याय मिळवून द्या 🙏🙏🙏🙏🙏
@rokhthokpanchnama Жыл бұрын
निखिल वागळे सर शेतकऱ्यांची बाजू छान मांडली.... उत्तम पत्रकारिता..... निर्भीड पत्रकारिता...
@subhashkakad490 Жыл бұрын
निखिल वागळे सर तुम्ही खूप खूप छान काम करत आहेत उद्धव ठाकरे साठी.....💪💪💪💪 बिचारा हप्ते वसुली बंद झाल्यापासून नुसती जळफळाट करत आहे
@surajutekar6131 Жыл бұрын
तुला यांचा बोलणं पटत नसेल तर तु नको आईकु , कोकणासाठी सपोर्ट नाय करू शकत तर तोंड बंद ठेव , तिथे आमच्या लोकांची काय आवस्था आहे तुला माहिती आहे का , लाज वाटते तुमच्या सारखी लोक मराठी आहेत
@chetanbhere6303 Жыл бұрын
🙏सुंदर विश्लेशण साहेब
@simonmenezes1345 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सर
@mahendrashinde792 Жыл бұрын
नैसर्गिक प्रकल्प फक्त जाहीर करा, आणि कोकणचा निसर्ग टिकवा,
@KokaniZ Жыл бұрын
धन्यवाद सर❤
@Shadowdightpro Жыл бұрын
Swagat.
@suryakntmundhe Жыл бұрын
तुम्ही राणेंना कोकणचे नेते म्हणालात. ते काही पटले नाही. कारण ते फक्त आणि फक्त कणकवली पुरते. व उद्धवजी ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात भुंकणे. एवढेच काम. निखिल सर जय महाराष्ट्र
@shreekrushnagaykar4416 Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द #कोकण वाचवा
@madhavnatekar4674 Жыл бұрын
शिंदे फडणवीस ह्यांचा काय संबंध ?
@parmeshwardhekle3291 Жыл бұрын
अभिनंदन वागळे साहेब
@swami_smartha Жыл бұрын
सावधान भाऊ तोरसेकर. सुशील कुलकर्णी. दीक्षित प्रभाकर सूर्यवंशी. आबा जोगळेकर. कॉमेडी थत्ते हे BJP चे प्रवक्ते आहेत. BJP ची स्क्रिप्ट वाचतात
@madhukarlad6964 Жыл бұрын
वरील प्रवक्ते हे भाजप चे भांड आहेत,भिकार xx आहेत
@सत्यमेवजयते-भ7र Жыл бұрын
हा तर सुपारी बाज पत्रकार आहे
@swami_smartha Жыл бұрын
@@सत्यमेवजयते-भ7र कोण मी ज्याची नाव घेतली ते ना.
@supriyapawar3231 Жыл бұрын
बरोबर आहे.हे सर्व सत्याच्या नाही. सत्तेच्या बाजुने बोलतात.भाजप चे चाटू विश्लेषक
@supriyapawar3231 Жыл бұрын
आणि एक राहिले....थत्ते विदुषक
@ashokbirje7618 Жыл бұрын
माननीय निखिल वागळे साहेब कोकणातील जनतेचा विकास करावा सरकारला वाटत असेल तर त्यांनी प्रथम रस्त्याचा विकास करावा नंतर त्यांनी कोकण निसर्रम्य आहे, समुद्र किनारा आहे तिथे प्रथमतः पर्यटन स्थळ जरी केले तरी कोकणातील तरुण मुलाना नोकरीचा प्रश्न उपस्थित रहाणार नाही.
@sadashivkadam814 Жыл бұрын
निखिल वागळे तुम्ही रोख ठोक बोलतात प्रत्येक शोह आवडतो म्हणून बघतोय सर सपायस करतोय
@ip198 Жыл бұрын
अभिनंदन सर
@shaileshajvilkar6311 Жыл бұрын
Sir tumhi barobr boltay👍 हा प्रकल्प फायद्याचा नाही आहे मनुन हा महाराष्ट्रात आहे नाही तर कधीच गुजरातला गेला असता
@finegentleman7820 Жыл бұрын
God bless you, Wagle Sir.
@santoshsalvi1989 Жыл бұрын
Napansuk सरकार
@mangeshpetave3899 Жыл бұрын
बरोबर आहे साहेब गरिबांचा आधार होते वारिषे मन मिलावु माणूस होते आणि सामान्य माणूस होते
@RoshaniKarval-gx4lw Жыл бұрын
💐💐🙏 Jay Maharashtra !💐💐🙏 ----- Shivshanik ( UBT) Chatrapati Sambajinagar
@abhi9029 Жыл бұрын
Congratulations Sir.
@amolkelambekar6718 Жыл бұрын
Great sir 👌
@wamanhambir5918 Жыл бұрын
तुम्हाला सलाम सर
@vaidhigurav8425 Жыл бұрын
Great sar
@rahulwaikar2142 Жыл бұрын
Great work sir 👍👍👍👍🙏
@vinaygadgil Жыл бұрын
निखिलजी यापूर्वी शिवसेनेने एनरोन प्रकरणी भूमिका बदलली होती हे एकदम खरं बोललात
@teddy75691 Жыл бұрын
Congratulations on 100k..Fastest growing KZbin Channel...Respect..
@vilasjadhav1547 Жыл бұрын
मनमानी कारभार सुरू आहे सरकारचं ,लाज वाटली पाहिजे खुर्चीत बसून राज्य करीत आहेत,
@SachinGorle-ip8dm Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प रद्द
@sunilk_ Жыл бұрын
Great Nikhil Wagle 🚩🚩👍👍👍
@lavanyagosavi9291 Жыл бұрын
Wagle Saheb tumacha salla great
@madhavnatekar4674 Жыл бұрын
माफी तुमच्या आवडत्या उद्धव साहेबांना मागायला सांगा.. बरसू ची जागा त्यांनी च सांगितली...
@prathmesh_jadhav8930 Жыл бұрын
इथं आवड नावड विषयच नाही कोकणी लोकाना नको असेल तर बनवायचा नाही मग तो कुठ करायचा ते सरकार जानो
@subhashkakad490 Жыл бұрын
निखिल वागळे सर तुम्ही खूप खूप छान काम करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या साठी......💪💪💪💪💪💪💪....कारण बिचारा हप्ते वसुली बंद झाल्यापासून नुसती जळफळाट करत आहे 👍🙏❤️
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असताना इथेच काय गाडलंय.....!!??.....
@khandarenarayan9 Жыл бұрын
Congratulations 🎉🎉 sir ji
@hemlatamhatre9724 Жыл бұрын
Yyogya.Vishleshan Tumche Abhinandan
@ranajitpatil3174 Жыл бұрын
निखीलजी उद्दावजीना कळकलीने सागा, 288 जागा लढा वाकडे तोंड सोडा, ते वाकडच करणार!! शिवसेनेचाच मुख्यमंत्री!!!
@Adit-di9sy Жыл бұрын
राजकारण्यांमुळे महाराष्ट्र एका चांगल्या मोठ्या प्रकल्पाला मुकला असं होऊ नये..
@datafactory0166 Жыл бұрын
Gavatil lokana nakoy mag kay tyanchya dokyavar banavanar.
@Adit-di9sy Жыл бұрын
@@datafactory0166 दुसरीकडे न्यावा जिथं माळरान असेल आणि स्थानिक तयार असतील..
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
नारायण राणे आता कोकणच्या जनतेच्या मनांवर प्रकल्प आणा अत्याचार करू नका आता लोक अडाणी राहिलेली नाही त्यांना फायदा तोटा कळतो केंद्राला खूष करण्यासाठी काहीही करू नका विसवासात घ्या
@anantkhot6095 Жыл бұрын
निखील वागळे ही विश्लेषक म्हणून न आवडणारी ही व्यक्ती.त्याचप्रमाणे ब-याच विश्लेषकांच्या मते निखील वागळे विश्वासू विश्लेषक नाही.
@siddheshsangare7925 Жыл бұрын
धन्यवाद निखिल वागळे साहेब
@jeevanjambulkar Жыл бұрын
ह्या फडतूस माणसाला तो प्रकल्प पाहीजेच तर गुजरातला घेऊन जा आणि तिकडेच जाऊन रहा
@laxmangalande3747 Жыл бұрын
साहेब निःपक्ष विस्लेशन🚩
@mangeshdolkar2204 Жыл бұрын
कोकणामधे शेती,आंबा,काजु,मासेमारी असे प्रमुख ऊत्पन आहे मग या व्यवसायापुरक ऊद्योग धंदे,प्रकल्प कोकणाला शासनाने आणावे
@swapnilbagade5446 Жыл бұрын
Nikhil sir thank you for yr valuable information
@ajayabhyankar8810 Жыл бұрын
Thank you so much for this video❤
@siddhivinayakfurnitureelec9651 Жыл бұрын
मागिल तीन महिन्यांत तीन चार प्रकल्प गुजरात मध्ये गेले तेव्हा बातम्या कव्हर करण्यासाठी तुमचीच मिडीया होती आता कुठला तरी प्रकल्प येतो 1/2 लाख लोकांना नोकरी मिळणार आहे हे बाहेर चे लोक नसतील तर महाराष्ट्रातिलच लोक असतील तेव्हा मिडीयाला राजकारण करण्याची गरज नाही त्यांनी लोकांना समजुन सागायला पाहिजे
@ashokshingare7859 Жыл бұрын
वागळे साहेब आम्ही तुमच्या सोबत
@vijayrawool86 Жыл бұрын
शासनाच्या दडपशाहीचा निषेध रिफायनरी नको, कोकण चा निसर्ग वाचाव हिच मागणी, हे प्रकल्प दुष्काळी भागात न्यावे..
@gajananpawar6138 Жыл бұрын
पत्रकार हा वागळे साहेब यांच्या सारखा निर्भिड पत्रकार हवा. पण आजचे पत्रकार हे केंद्र व राज्य सरकारच्या कारवाईला घाबरून त्यांच्या विरोधात काहीही छापायला तयार नाहीत, मीडिया मध्ये सुध्धा बोलायला तयार नाहीत. सुडाचे राजकारण करू नका.
@pravindeore9689 Жыл бұрын
वागळे साहेब आणि समिर वानखेडे साहेब हेच खरे पत्रकार बाकी सर्व विकले गेलेले आहेत एकतर्फी टीका करतात
@pravinmk1 Жыл бұрын
अगदी बरोबर.हा प्रकल्प जर खराच चांगला असेल तर मग तो महाराष्ट्रात कसा होऊ घातला आहे.तो तर गुजरात मधे झाला पाहिजे.म्हणजे राजा उदार वगैरे झाला कि काय?
@ranganathharne4608 Жыл бұрын
अभिनंदन एकनिष्ठ पत्रकार
@nagnathflake4786 Жыл бұрын
Top
@shivajiwanjale9769 Жыл бұрын
Great Nikhil Sir👍
@kishorjadhav2066 Жыл бұрын
हा प्रकल्प पर्यावरण बिगडवणारा असल्यामुळे जाणून बुजून कोकणावर लादला जात आहे.
@darshanambekar2939 Жыл бұрын
Subscribed❤. खूप छान प्रकारे विषय मांडलाय.
@vishwasjawle4577 Жыл бұрын
खुप छान, खुप छान
@nileshdustakar6105 Жыл бұрын
सत्यनाश हो.. गोदी चा....... 🇮🇳🇮🇳
@bipinjagdale5656 Жыл бұрын
तुमच्या सोबत आम्ही आहोत साहेब वागोळे
@painterprashant Жыл бұрын
निखिल वागळे की जय हो! निखिल वागळे अमर रहे!!
@siddheshsangare7925 Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द
@goonavoyage Жыл бұрын
Ekach Jidd ✊🏼 Refinery Radd ✊🏼
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
सुपारी दिली नाही हे सिद्ध करा
@swami_smartha Жыл бұрын
BJP कडून तुला पर कॉमेंट्स १ रुपये चा रोजगार मिळाला आहे ना.
@datafactory0166 Жыл бұрын
Gavat yein bag ❤day.
@sagarwalke7173 Жыл бұрын
@@swami_smartha 😂😂😂.
@subhashghone8817 Жыл бұрын
असले प्रकल्प गुजराथ ला हलवा ,व महाराष्ट्राच्या आलेले प्रकल्प गुजरातला न पाठवता महाराष्ट्राताच राहू द्या.
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
@@subhashghone8817 रिलायन्स च सेम प्रोजेक्ट जाम नगर मध्ये आहे तिथं हापूस पिकतो (कोकण हापूस चे कलम) जो परदेशात लोक महाग किमतीला विकून ..सुखी समृद्ध आयुष्य जगतात गु मधील
@dilipkulkarni5498 Жыл бұрын
Good & God bless you ,Wagle sir
@vilasjadhav1547 Жыл бұрын
वागले साहेब तुम्ही छान विश्लेषण करता,
@santoshshilkar5021 Жыл бұрын
Perfect....
@PK-qe2py Жыл бұрын
माफी नाही राजीनामा हवाय.
@tejaskore3031 Жыл бұрын
काही गरज नाही या मेधा पाटकर च्या मानसपुत्र सांगण्याने माफी मागायची
@rameshsurve377 Жыл бұрын
वागले साहेब अगदी बरोबर आम्ही तुमच्या सोबत आहोत
@Jaykambli555 Жыл бұрын
Nice sir
@amitjangam2995 Жыл бұрын
Great sir
@hastagevikas Жыл бұрын
Congratulations 100k subscribers 🎉
@swatiprabhu364 Жыл бұрын
वागळे साहेब धन्यवाद
@sanjayjoshi6982 Жыл бұрын
एनरॉन रद्द केल्या मुळे भारत सरकार ला किती नुकसान भरपाई द्यावी लागली ते पण सांगा.
@vanitawayal5558 Жыл бұрын
👌
@banduwankhade9031 Жыл бұрын
निखिल भाऊ शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य कारभार चालवणार या या नेत्यांमध्ये शिवाजी महाराजांचा एक चांगला गुण आहे का