डोके चक्रावून टाकणारा अज्ञात अतर्क्य प्रसंग ! पुराव्यांसह!!

  Рет қаралды 14,169

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

शिवरायांची दक्षिण भारत मोहिम! शिवचरित्रातील चक्रावून टाकणारी अतर्क्य घटना! पुराव्यांसह!! शिवचरित्रातीलघटना
शिवराय संन्यास घेणार होते की देवाला शीर वाहणार होते?
श्रीशैलमला नेमके काय घडले?
छत्रपती शिवरायांची दक्षिण भारत मोहिम! दूर दक्षिणेतील एक प्रसिद्ध, प्राचीन मंदिर! इथे घडला एक विलक्षण अनाकलनीय प्रसंग! शिवरायांच्या अत्युच्च त्यागाचे आणि अतर्क्य निश्चयाचे दर्शन घडविणारा!
शिवरायांनी याप्रसंगी संन्यास घेतला होता? देवाला स्वतःचे शीरकमल अर्पण करण्याचा निर्धार केला होता? नेमके घडले तरी काय? याचा शेवट कसा झाला? केव्हा आणि कसा घडला तो प्रसंग? ते मंदिर कोणते? याचे पुरावे काय आहेत? त्यांचा अर्थ काय आहे?
शिवचरित्रातील एक अत्यंत अनाकलनीय, डोके चक्रावून टाकणारा पण अज्ञात प्रसंग! जाणून घ्या, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#Srishailam #Mallikarjun #ShivrayVisit

Пікірлер: 95
@kamalkishorpatil2443
@kamalkishorpatil2443 7 ай бұрын
छत्रपती शिवजी महाराज हे सिसोदे वंशीय होते आणि शंभु महादेव भक्त होते, भक्ति चा अतिउच्च अश्या ठिकाणी पोहचुन स्वतच शिर कमल अर्पण करायला निघाले होते. ह्यवरुन महाराजना हे स्वधर्माचा अभिमान होता आणि म्हणूनच त्यांनीच धर्माला ह्या मातीत पुनर्जीवित केले. पीवळी इतिहासकार, वामन मेश्राम टाइप इतिहासकार कितीही आटापीटा केला तरी महाराज हे धर्म रक्षक, धर्माला पुनर्जीवित करणारे साक्षात शंभु महादेवच आहेत आमहासाठी. कोटि कोटि वंदन माझ्या देवाल, माझ्या छत्रपती शिवबा ला 🙏🙏
@nitin1947
@nitin1947 7 ай бұрын
वंशावळ ही तात्पुरती सोय होती. राजपूत लोक हे विष्णुपूजक आहेत. तर शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापुर हे शंकराच मंदिर आहे.
@1Naturalsolutions
@1Naturalsolutions 7 ай бұрын
एकलिंगजी हे शिवशंकर मंदिर आहे. आणि मेवाडचा रणघोष जय एकलिंगजी!!! होता. सरसकट सगळे राजपूत वैष्णव नव्हते. आणि जुन्या पत्रांमधून मोठी देशमुखी व सरदारकी असलेल्या घराण्यांचा राजपूत म्हणून उल्लेखही आहे. अकबराच्या कालात अनेक धर्माभिमानी समुदाय दक्षिणेकडे आले..
@nitin1947
@nitin1947 7 ай бұрын
@@1Naturalsolutions मराठे आणि राजपुतांची डिएनए चाचणी करा. सत्य समजेल.
@CK0101
@CK0101 7 ай бұрын
Correct yourself छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया वंश न्हवते ते शुद्ध क्षत्रिय मराठा होते
@amitbhau
@amitbhau 7 ай бұрын
​@@nitin1947मग काय भिमटे होते का 🤣
@user-sz9qt3xo4q
@user-sz9qt3xo4q 7 ай бұрын
दादा....सलाम तुमच्या जिद्दीला... पहिला भाग थांबविल्यानंतर सांगितलेल्या वेळेतच सुधारित भाग प्रसारित केला. खूप महत्वाची आणि विस्तृत माहिती सादर केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. एवढी सारी पुस्तके ग्रंथ ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करून आपण व्हिडिओ बनवता हे आपले कसब वाखाणण्याजोगे आहे.🙏🙏👍👍🚩🚩
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 7 ай бұрын
वाचन संस्कृती संपली आहे,म्हणूनच स्वयं घोषित इतिहासकारांचे फावते,मी भरपूर बखरी वाचल्या आहेत,कांही विकत आणल्या काही pdf वाचल्या,म्हणूनच कोकाट्या सारख्या इतिहासकारास सुद्धा निरुत्तर केले, म्हणून कोणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेऊ नये, ही खरी गोष्ट लक्षात येईल
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 7 ай бұрын
भोसले साहेब आपले मनापासून अभिनंदन!! आपण एव्हढी मेहनत घेऊन शिवरायांच्या बाबतीतल्या चुकीच्या कल्पना खोदून काढल्यात. धन्यवाद🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 ай бұрын
Apratim. Sundar. Mahiti. Dile.baddal.khop.Dhanyavad.🙏
@vickyjangam3309
@vickyjangam3309 6 ай бұрын
वा दादा.... दुर्लभात दुर्लभ माहिती... स्वयं श्रीहरी चा अंश.... उध्दराया आला सनातन धर्म.... आजही रायगडावर आम्हा जंगम पुरोहिता कडून राज्याभिषेक केला जातो... छत्रपती शिवाजी महाराज की जय... इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव खूप important आहे... त्याच्याशिवाय भारतीय इतिहास अपूर्णच
@raviskank
@raviskank 7 ай бұрын
मुजरा शिवछत्रपतींच्या शिवभक्तीला🙏🚩
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 7 ай бұрын
परमप्रतापी महापराक्रमी धर्मरक्षक क्षत्रिकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज
@popcorn_plus
@popcorn_plus 7 ай бұрын
महाराज शिवभक्त होते।
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 6 ай бұрын
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sadashiv4938
@sadashiv4938 6 ай бұрын
जय शिवराय ॐ नमः शिवाय 💐💐🙏
@vickysawant6127
@vickysawant6127 6 ай бұрын
प्रवीण भोसले तुमचे हे कार्य वाखडण्या जोगे आहे 🙏🏻🙌🙌हर हर महादेव
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 7 ай бұрын
हर हर महादेव 🙏🙏💐💐
@sanjayburaje386
@sanjayburaje386 7 ай бұрын
मिरज तालुक्यातील गिरलिंग चे डोंगर आहे तिथे जुना पन्हाळ गड आहे शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधता बांधता आर्धावरती सोडला या बद्दल माहिती द्यावी
@sunilu1254
@sunilu1254 7 ай бұрын
खूप छान महोदय. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत पाडलेल्या मंदीराचे पुनर्रचना केली म्हणतात यावर प्रकाश टाकावे.
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 7 ай бұрын
भोसले सर , चिदंबरम् स्वामी मंदिर , आणि कृष्णगिरीच्या ( दिवाळी त पर्वतावर दिपोत्सव असतो त्या मंदिरावर ) मंदिरावर व्हिडिओ बनवा .
@poojakadam1315
@poojakadam1315 7 ай бұрын
जय शिवराय 🙏🙏🚩🚩दादा नमस्कार खूप छान माहिती व पुराव्या सकट इतिहास सांगितला त कोकणात सात गाव भोसले व दहा गाव शिंदे कदम यांना राज्यानी कोकणात कर्नाटक मधे पाठवी ले हा इतिहास आहे मी माहेरची कोकणात ली खेड ची भोसले आमच्या कडे राजे शिवरायांनी दिलेले ते तेव्हाचे ताम्रपट आहे त्या व,र वतन जमीनी किती दिलेली आहेत ते लिहीलेले आहे 96कुळी असल्याचा स्वाभिमान आहे राज्याचा मानाचा 🙏🙏🙏🙏🙏मुजरा नमस्कार जय शिवराय जय भवानी जय शभो 🙏🙏
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
शक्य असल्यास ताम्रपटाचा फोटो पाठवावा. prvnbhosale@gmail.com
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 7 ай бұрын
सखोल,सप्रमाण,सचोटीने संशोधन आणि प्रसारण
@umeshkesare5769
@umeshkesare5769 7 ай бұрын
आपण दिलेले हे पुरावे, सक्षम व पुरेसे आहेत.....
@kirankokani3690
@kirankokani3690 7 ай бұрын
परम,प्रखर धर्म तपस्वी राजा शिव अमुचा...जय शिवराय जय भवानी.🙏🚩🙏
@vishalkhomane7151
@vishalkhomane7151 7 ай бұрын
सर तुम्ही खरी माहिती दाखवतात खुप खुप धन्यवाद
@gatmat6146
@gatmat6146 6 ай бұрын
सर आपण दिलेल्या अमूल्य माहिती बद्दल धन्यवाद 🙏 . फरक इतकाच कि महाराज्जाना प्रखंर वैराग्य प्राप्त झाले होते... व ते स्वतःचे शीर अर्पण करावायस तयार होते. काही लेखकांनी त्याला सर्वसामान्य भाषे मध्ये सन्यास म्हटले आहे.... फार फरक आहे असं नाही म्हणता येणार.. सन्यास घेणं ही फक्त औपचारिक गोष्ट आहे पण खरे वैराग्य येन ही दुर्मिळ गोष्ट आहे... आपल्यामुळे घर बसल्या इतकी अमूल्य व खात्रीशीर माहिती मिळावी त्या बद्दल आपले मनापासून आभार 16:04
@baburaopatil6852
@baburaopatil6852 6 ай бұрын
🙏 वैराग्य हेच शिवरायांच्या सामर्थ्याचे मुळ होते 🚩🚩🙏🙏
@kirankokani3690
@kirankokani3690 7 ай бұрын
सर, आपल्या सखोल, चिंतनशील विश्लेषणात्मक अभ्यासाला वंदन.
@marutiabagole2567
@marutiabagole2567 7 ай бұрын
अप्रतिम, अतिशय सुंदर उपयुक्त माहिती मिळाली खूप धन्यवाद मामा
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 7 ай бұрын
सर अप्रतिम खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@prakashwalvekar2470
@prakashwalvekar2470 7 ай бұрын
❤ सुस्पष्ट पुराव्यानिशी सादरीकरण आपण नेहमीच करता.❤ खुप खुप धन्यवाद,सर. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 7 ай бұрын
Har Har Mahadev... Jai ShriRam..⛳⛳⛳
@ramakrishnajadhav9175
@ramakrishnajadhav9175 7 ай бұрын
अप्रतिम व्यासंग... आणि... अभ्यास..,,
@jayashirke1368
@jayashirke1368 7 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम माहिती धन्यवाद. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@AdvOnkar
@AdvOnkar 7 ай бұрын
व्वा!! नेहमीप्रमाणेच सुंदर विवेचन 👌👌
@shankargalphade7384
@shankargalphade7384 7 ай бұрын
सरजी नमस्कार , आपले इतिहासाची कुतुहलता प्रवृत्ती तोड नाही. माझे हवळे मन इंदूर देवास धार येथे नोकरी बाबत गेल्यावर लक्ष लागत नव्हते , पण तेथिल मंदिरात असलेल्या शिला लेखात आपले मराठी मावळे यांची नावे बघून आनंद वाटायचा.आपली भेट होईल का सर कळविणे आम्हासी.
@Maharashtra1437
@Maharashtra1437 7 ай бұрын
खूप मस्त माहिती दिली सर आपण👌🙏.. जर जमलेच तर यशवंतराव होळकर यांचे पुण्यावर आक्रमनाचा detail video बनवावा.. विठोजी होळकर यांच्या हत्येचे पण सांगावे...
@Ganesh_12346
@Ganesh_12346 6 ай бұрын
Yashavant rao holakranch aakraman he dusara bajirao chya kalat zalel ahe ...dusarya bajirao samor holakar shindia varchad thart hote he sahan zal dusaryq bajirao la tyatun maratha samarjy 5 bhagat divided houn ekmekansobat ladayala lagale ...tyacha engrajani fayda ghetala
@userRaju37
@userRaju37 7 ай бұрын
शिवथरघळ... एतिहासिक ठिकाण खरोखर शिवजी महाराजांशी संबंधित आहे काय...sir तुम्हाला माहिती असेल तर सांगा.
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 7 ай бұрын
याच श्री शैल मधे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील पहिले मंदिर आहे यावर व्हिडिओ करावा
@umeshpatil9986
@umeshpatil9986 7 ай бұрын
सर धन्यवाद तुम्हाला दंडवत खुप kasht करता खरा इतिहास सांगता
@deshbhakt3592
@deshbhakt3592 7 ай бұрын
बखर आणि खरा इतिहास यातला फरक सांगा व्हिडिओ करून
@shiralasantoshj1801
@shiralasantoshj1801 7 ай бұрын
वाह
@yogeshmhatre2353
@yogeshmhatre2353 7 ай бұрын
जय शिवराय
@ganpatigurav4966
@ganpatigurav4966 7 ай бұрын
छान video, मला आवडला
@Pramodkharde84
@Pramodkharde84 7 ай бұрын
सर तुमचा दांडगा अभ्यास पाहून आश्चर्य वाटते.. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही..
@SmilingBicycle-ht8pt
@SmilingBicycle-ht8pt 7 ай бұрын
तुम्हाला हेच सांगायचं आहे की गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होते की छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यास घेण्याची ईच्छा झाली होती ते चूक आहे पण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे मनुष्य विचार करतो आणी कुठे तरी कोणीही लीहीले आहेच कि तेही अभ्यासक होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर पुस्तक लीहीले आहे म्हणून बिनबुडाचे शब्द तुमच्या मुखी अशोभनीय आहे धन्यवाद
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
अर्थ नीट कळण्यासाठी हा शब्द आपण सर्रासपणे वापरतो. तो योग्य ठिकाणी बरोबर शोभतो.
@Musicalajay
@Musicalajay 7 ай бұрын
खुप छान उपयुक्त माहिती
@kamakshisalunkhe346
@kamakshisalunkhe346 7 ай бұрын
Jay shivaray Jay Bhavani
@vinitkini5139
@vinitkini5139 7 ай бұрын
खुप छान 👌
@manasijadhav2725
@manasijadhav2725 7 ай бұрын
👍🏻👌🏻🙏✌
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 7 ай бұрын
Great, very good, correct anylisis. Many historians mistake corrected Many stories about Great person has been distorted by certain writers Will you please enlight us exactly about Shri Ramdas swami and CH shivrai with Evidence, certain writings, and probabilities?
@Anonymous-1011
@Anonymous-1011 7 ай бұрын
Dhanyawaad Saheb 🙏
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@umeshraul5481
@umeshraul5481 7 ай бұрын
💐💐❤️
@sanjayjadhav2284
@sanjayjadhav2284 7 ай бұрын
धन्यवाद. सर्. जय शिवराय
@aashabankar9118
@aashabankar9118 7 ай бұрын
@aum0005
@aum0005 7 ай бұрын
Shri Chatrapati Shivaji Maharaj he Marathach ..18 sub cast and 12 service community
@pramodgarde506
@pramodgarde506 7 ай бұрын
Sir one thing is here very clear that Chatrapati Shivaji Maharaj is true worshipper or devotee of Lord Shiva and his Kuldevi Tuljabhavani Mata..Maharaj himself is very strong,wise & intelligent leader, there is nothing to be doubt. He had all leadership qualities which a great warrior required..my question is that " The great Shivaji Maharaj, Maharana Pratap & Prithviraj Chauhan these all time Hindu warriors were not only great kshatriyas but also spirtually connected with Lord Shiva and Bhavani Mata..While entered into battelfield these warriors used to chants Har Har Mahadev & Jai Bhavani slogans..Dont you think these three warriors were blessed by Lord Mahadev & Bhavani Mata to achieve their goals to create hindvi swarajya and save sanatan hindu culture? I am asking this to you because most of the leftist historians are obsessed with this theory..if you ask me its my personal belief that Maharaj was incarnation of Lord Shiva..what about your views please guide...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
Will make a vdo on this topic. Not easy to explain in short
@jiteshpandav7861
@jiteshpandav7861 2 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगात भवानी(जगदंबा, तुळजाभवानी) संचारत असे, हे खरे की खोटे?? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@jiteshpandav7861
@jiteshpandav7861 2 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ओके आम्ही प्रतिक्षा करीत आहोत
@AkshayPatil-gd3ei
@AkshayPatil-gd3ei 7 ай бұрын
Bhosale kul .kalse surname hyanchi history ky aahe. Sir
@mohansakpal954
@mohansakpal954 7 ай бұрын
दादा महाराजांबद्दल नवीन माहिती समजतेय
@sadanandtembhurakar6223
@sadanandtembhurakar6223 6 ай бұрын
भटांनी लिहलेल्या बखरिवर किती विश्वास ठेवायचा? ते मुगलांचे व महाराजांचे अधिकारी का असो ना.
@nileshambavale7119
@nileshambavale7119 7 ай бұрын
शिवाजी महाराज हे राजपूत होते असे पण सांगण्यात येते. हे खरं आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@akashparte
@akashparte 7 ай бұрын
Samarth ramdas swami he chatrapati shivrayanche guru hote ka 🙏
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@mml940
@mml940 7 ай бұрын
Bhosle saheb mi nehmi tumchya episode chi vat bghunch asto khup chan mahiti dili saheb...
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 7 ай бұрын
Historian Indrajit Sàvant also rejected this false story.
@vickysawant6127
@vickysawant6127 6 ай бұрын
तो यडझवा आहे लक्ष नका देऊ
@shraddharakshe3063
@shraddharakshe3063 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/fn2lp2NmiNF7mNEsi=lw0agVzFHbytLWOk sir he bbc news Marathi chi video ahe sambhaji mahraj yanchy vr yat kiti khar kiti khot he jara samjun sanga
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@anilnaik1052
@anilnaik1052 7 ай бұрын
सर तुम्ही खरी माहिती दाखवतात खुप खुप धन्यवाद
महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर
24:00
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 39 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 5 МЛН
मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!
14:55
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 532 М.
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 39 МЛН