दिपक भाऊ व्हिडिओ असावा तर असा एखाद्या एस आर टी पलाट ला भेट देण्याचा विचार करत होतो तुम्ही घरी बसलया दर्शन घडविले तूमचे व मार्गदर्शन करननारे काका दोघांचेही आभार तुम्ही सोयाबीन एस आर टि चा असाच सुंदर व्हिडिओ बनवाल अशी आशा करतो कारण एस आर टी सोयाबीन मध्ये ग्लायफोसेट कसे फवारावे काळजी कशी घ्यावी तयाचे एखाद्ये जुगाड ई सविस्तर आणि असाच सुंदर व्हिडिओ नक्की टाका आपले पुनच्छ एकदा खूप खूप आभार व नमस्कार
@kunaltakte78113 ай бұрын
दिपक भाऊ SRT पद्धत वापर करून ज्या शेतकऱ्यांना 3 ते 4 वर्ष झालेत त्या जमिनीचा माती परीक्षण करून त्याचा रिपोर्ट दाखवून त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा.म्हणजे SRT वर शेतकऱ्याचा जास्त विश्वास बसेल.धन्यवाद भाऊ. .
@rameshwarkafre12673 ай бұрын
धन्यवाद सर आपल्या मानसाने आपल्या माणसांसाठी बनविलेला व्हिडिओ परत एकदा धन्यवाद ❤
@SharadPatil-f4v2 ай бұрын
खूप छान चरर्चा झाली.. पन ते एक बाऊ जास्त निगेटिऊ होते.... 💐💐💐👌👌👌
@sudhirdhone26373 ай бұрын
Nice Sir. मी पण दोन एकर सोयाबीन SRT तंत्राने लावले आहे. छान आले आहे.
@sanjaychalankar2 ай бұрын
खुप छान एस आर टी आणी दा दा जी लाड यांचे तंत्र खुप छान
@gajendragaikwad7153 күн бұрын
एकदम मस्त
@ashoksadavarte43773 ай бұрын
खुपच मोलाचे मार्गदर्शन... 🙏
@GajananNerkar-m6eАй бұрын
खुप छान आहे SRT शेती पद्धती आम्हाला सुद्धाप्रयोग करायचे आहे त आर्वी जि वर्धा
@shreekantharneАй бұрын
एकदम छान
@mahadeodharne88403 ай бұрын
फार सुंदर मार्गदर्शन विठ्ठल दादा..🎉
@ranjeetOgale3 ай бұрын
Very very good information useful for farmers 🎉 thanks 🙏🙏🙏 dipakbhau and vitthal dada
@शेतसमृद्धी3 ай бұрын
योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद दादा🙏🙏
@tathesir9233 ай бұрын
मी दहा एकरपैकी फक्त ३० गुंठे SRT केले आहे. पुढील वर्षी चार एकर करणार आहे. दादा लाड+SRT जबरदस्त काॅम्बीनेशन आहे. उत्पादन जास्त होते च शिवाय टेंशन खूप कमी आहे भाऊ.
@rajendradakhare10283 ай бұрын
मी यावर्षी 9 एकर एस आर टी प्लस दादा लाड कापूस लागवड केली
@vinodnarwade28663 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली..
@sandipkanpure14773 ай бұрын
❤मी या वर्षी दादा लाड पद्धतीने कापूस केला आहे खुपच छान फायदा झाला आहे.
@SachinRathod-q1x2 ай бұрын
किती जाल भाऊ
@sandipkanpure14772 ай бұрын
@@SachinRathod-q1x सद्या चार एक्कर मध्ये 27कुंटल झाला आहे व वेचणी चालू आहे
@vaishnavibidwe1707Ай бұрын
कापुस आंतर दोहणी तासातील किती ठेवले भाऊ
@ratnakarbhagat17453 ай бұрын
छान माहिती
@maleshdurge5817Ай бұрын
सगळ्यात बेस्ट पद्धत अमृत पॅटर्न कमी खर्च जास्त उत्पन्न
@ranjeetOgale3 ай бұрын
Immediately I am going to implement SRT tantra
@bhauraomeshram94173 ай бұрын
Changale margadarshen kele bhau
@MaheshPatil-oj7xo3 ай бұрын
खूप छान आहे
@ganeshbarhate-d3m2 ай бұрын
जय श्री कृष्ण
@IndianagriculturetourАй бұрын
khup tarunana srt karayche aahe pan tyanche aai vadil karu det nahit.he durdaiv
@laxmantanpure67863 ай бұрын
भाऊ धन्यवाद 🙏
@GajananNerkar-m6eАй бұрын
आम्हाला सुद्धा SRT शेती पद्धती सुरू करायची आहे तआर्वी जिवर्ध
@hemantpatelmohanpatel41843 ай бұрын
👍👍👍
@pankajdesale94663 ай бұрын
दीपक दादा srt मध्ये ऊस लागवड कशी करावी त्या बद्दल माहिती मिळाली तर बरे होईल
@sakshidole80833 ай бұрын
🙏🙏
@varshapendam555319 күн бұрын
Koradvahu madhe calel kay
@kisanaher15473 ай бұрын
❤
@pramodbonkile49953 ай бұрын
भाऊ कपाशी लावलेल्या बेडवर पुढच्या वर्षी सोयाबीन लागवड केली तर अंतर जास्त होणार नाही काय?
@GajananNerkar-m6eАй бұрын
आम्हाला सुद्धा SIT करायची आहे त आर्वी जिवर्धा
@ananddoifode78123 ай бұрын
S.r.t.che प्रशिक्षण ट्रेनिंग आहे का
@mahadeosidam81523 ай бұрын
हलक्या जमिनीवर बेड चालतील का?
@vijaychinchane90523 ай бұрын
एस आर टि पध्दतीने भाजिपाला व कांदा मेथि शेपु वांगी मिरची टोमॅटो भेंडी वगैरे पिकें कसि घ्यावी याची माहिती शेअर करा
@sakshidalve80533 ай бұрын
खरंच या व्हिडीओ मधून काही कळत नाही 🙏
@gajananchaudhari38103 ай бұрын
Bed utarala aadwe padache .ki utarala saral
@surajgharat5483 ай бұрын
दादा लाड तंत्र येथे वापरले आहे तर बेड च अंतर किती आहे
@dileepsavale51813 ай бұрын
पुढं च्या वर्षी सोयाबीन पीक घ्यायचे असेल तर बेड चे आंतर जास्त होणार नाही का?
@KishorGaykwad-j7j3 ай бұрын
तन नाशकाचा खर्च किती झाला ते सागा
@abhijitdeshmukh10133 ай бұрын
मला पुढील वर्षापासुन एस आर टी नी लागवड करायची आहे
@pradeeppatil7803 ай бұрын
2--3 वर्षा पासून लागवड करत आहे.
@rajeshwavhal81513 ай бұрын
मी 5 वर्ष पासून कापूस उत्पादक शेतकरी आहे पण कापूस घेऊ शकतो का
@dnyaneshwarkharate90153 ай бұрын
मी पण केले भाऊ आपले व्हिडीओ पाहून संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्हा
@sunildhirbassi90443 ай бұрын
रिझल ट काय आले भाव
@sunildhirbassi90443 ай бұрын
बुलढाना
@जागोबंजारा3 ай бұрын
सर मी कापूस पीक बारमाही घेत असतो मी में महीन्यात कापूस उपटून काढतो मग ते कापूस कापुन काढले तर त्याला डबल फुटवे फुटले तर काय करायचे ते सांगा
@vaibhavkothari273 ай бұрын
Amhi t direct glycil marle parathi war... Ek humic granuel chi pudi bhetate... Ti ani glycil direct parathi war marle.. nindan lavlech nai.... Sheti ekdam fukat.... Majurachi garach nai rahli...
@ApliShetiApliPrayogshala3 ай бұрын
फोन नंबर टाका भाऊ तुमचा
@yogeshsonar28633 ай бұрын
दिपक दादा त्या ह्यूमिक ची पुडी माहिती मिळवा आणि शेतकऱ्यांना त्या पुडीची माहिती पोहचवा ही विनंती!@@ApliShetiApliPrayogshala
@jagdishdharne11753 ай бұрын
Aka pampala glycel kiti ml takale tyachi mahiti va humic granulchi pudi mhanata tya pudicha nav sanga va kiti gram takale tya babat krupaya savistar mahiti dyavi hi vinanti.
@Wadwale-r8j3 ай бұрын
वाण कोणते आहे
@bajiraowadekar41113 ай бұрын
राम राम भाऊ
@DeepakPowale2 ай бұрын
कपाशी बेडवर असते तर दुसरे पिक बेडवर घ्यायचे की दोन्ही बेडच्या मधात घ्यायचे
@ravindrahajare4263Ай бұрын
बेडवर घ्यायचे
@vijaykumarlom5423 ай бұрын
हा माणूस काय बोलतो आहे कळतं नाही
@aruntayade62283 ай бұрын
SRT च्या शेतात बसले पण आधिचे व आताचे पिक दाखवले नाही .
@kailaspatil94103 ай бұрын
Jminit mulyA राहिल्या तर burshi येते
@kisanaher15473 ай бұрын
आट दिवस ला तनाषक फवारा लागन
@mahendradhole74232 ай бұрын
Udasi tantra failed
@SleepyPineTrees-ro7zd3 ай бұрын
दीपक दादा हे शेतकरी आले आहेत त्याच फोन न द्या माझ्या गाव है जवळ आहेत ते
@ApliShetiApliPrayogshala3 ай бұрын
व्हिडिओ मधे आहे भाऊ
@SleepyPineTrees-ro7zd3 ай бұрын
जळगावच्या शेतकर्यांचा
@varshapendam555319 күн бұрын
Bed na karta calelkay
@kalyanbhosle49173 ай бұрын
कुठला प्लॉट आहे नंबर द्या
@ApliShetiApliPrayogshala3 ай бұрын
आता अवघडच झाले भाऊ व्हिडिओ सुरवातीला नंबर दिला तरीही....
@kalyanbhosle49173 ай бұрын
@@ApliShetiApliPrayogshala नंबर भेटला धन्यवाद पाटील