चक्रीवादळा पासून महाराष्ट्राला कोणी वाचवले ? Biparjoy Cyclone

  Рет қаралды 617,283

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

कोकण वाचवा महाराष्ट्र वाचवा

Пікірлер: 725
@Jonandjony
@Jonandjony Жыл бұрын
तुमचं ज्ञान बघून अगदी मन थक्क होऊन गेलं, महाराष्ट्र राज्याची निसर्ग विषयक जी मुख्य समिती आहे तिथे तुम्हाला प्रमुख म्हणून निवडायला हवच, तुमच्यासारखे निसर्गासाठी कोकणासाठी तळमळणारी माणसं खूप कमी आहेत..... त्यातही बरीच माणस ही स्वतःच्या स्वार्थासाठी सगळा प्रपंच चालवतात ...... तुम्ही हे सगळं निस्वार्थपणे करत आहात याच खूप नवल वाटतं..... तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा ..... भविष्यात तुमच्यासोबत कोकणासाठी निसर्गासाठी सह्याद्रीसाठी अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करायला नक्कीच आवडेल ♥️♥️♥️♥️💐💐💐🌻🌻
@vijaykothalkar450
@vijaykothalkar450 Жыл бұрын
प्रसाद..... तू खरंच जनजागृती करत आहेस.... हे ज्ञान राजकारण्यांना पाजळण्याची गरज आहे... पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता याचा पार धुव्वा उडविला आहे यांनी....
@hemlatasurve6030
@hemlatasurve6030 Жыл бұрын
भावा तुझ्या सारखे अभ्यासु विचारवंत तरुण महाराष्ट्राला लाभणे अती गरजेचे आहे. स्वामी विवेकानंद तरुण पिढिवर जास्तं भर देत होते, ते नेहमी म्हणत तरुण भारत देशाचा कणा आहे. भावा तुला मानाचा मुजरा कारण तुझ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच रक्तदान सळसळताना जाणवलं
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
नक्कीच मित्रा. मी मुंबईत राहतो. आणि ह्या भूमीचे आपण काही देणे लागतो ह्या विचाराने गेली १० वर्षे मी वर्षभर ज्या मिळतील त्या बीया गोळा करतो आणि गजबजलेल्या शहरामध्ये बिल्डर पासून वाचलेल्या मिळेल त्या जागांवर बीजारोपण करीत असतो. 😊
@apoorvachavan931
@apoorvachavan931 Жыл бұрын
Great👏 मी पण जमेल तसा प्रयत्न करते
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
@@apoorvachavan931 करायलाच हवा नाही तर माझ्या मते हे जीवन व्यर्थ आहे.
@mandarkolambekar5658
@mandarkolambekar5658 Жыл бұрын
चारही बाजूने जंगल आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं.....जावळीच्या जंगलापासून ते सह्याद्री पर्वत रांगा.... या आम्हा मराठ्यांचं रक्षण करायला माझ्या राजाच्या नंतर पण खंबीर उभ्या आहेत.......सह्याद्रीच्या सिहाने जसं आमचं संरक्षण केलं...... तसंच त्याच्या पश्च्यात सह्याद्री संरक्षण करतोय महाराष्ट्राचं....... त्रिवार मुजरा माझ्या शिवबाला आणी सह्याद्रीला...... जय महाराष्ट्र..... हार हर महादेव.... जय भवानी......... खरचं खुप शहारे आले अंगावर..... भाऊ तुमचं विश्लेषण खुप खुप सुंदर आहे...... ❤️
@devanshjitendrajambekar7125
@devanshjitendrajambekar7125 Жыл бұрын
प्रसाद अप्रतिम अशीच तु आपल्या निसर्ग कोकण वासियांना हाकेची **** साद दे धन्यवाद 🙏🙏 वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ************* वनचरी जय महाराष्ट्र🚩🚩🌴🌴🌿🌿🌱🌱🌳🌳
@93KOKANI_MANUS_SARVESH
@93KOKANI_MANUS_SARVESH Жыл бұрын
प्रसाद तुझ हे कार्य असच चालु राहुदे कोकणच नाही तर महाराष्ट्र तुझा ऋणी आहे.❤🙏👍🚩
@rameshtirlotkar9782
@rameshtirlotkar9782 Жыл бұрын
कोकण ही रत्नांची खाण आहे, प्रसाद पण त्या पैकी एक रत्न , तुझ्या निसर्ग प्रेमाला माझा सलाम
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आहे कोकण वाचवायला एकच जिद्द जंगल वाचवा डोंगर 🗻 वाचवा 🌳🌳🌳🌳🌳 झाडे वाचवा तरच आपला भुमी राहिलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunsaxz
@sunsaxz Жыл бұрын
कोकणच नाही तर अख्खा महाराष्ट्र तुझा ऋणी आहे प्रसाद इतकं तुमचं कार्य मोठ आहे
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 Жыл бұрын
प्रसाद अगदी बरोबर बोललास.👍 सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे 🙏... कोकण म्हणजे निसर्गाची देणगी आहे. झाडे लावा झाडे जगवा..एक चांगला उपक्रम राबविले आहे..
@prashantrathod7623
@prashantrathod7623 Жыл бұрын
खूप छान भाऊ 👌👌
@diptidhavale172
@diptidhavale172 Жыл бұрын
प्रसाद अगदी अभ्यास पूर्ण बोलतो. कोकणी माणूस म्हणून काम करत आहे. उल्लेखनीय आहे. 🎉
@smitakaralkar8114
@smitakaralkar8114 Жыл бұрын
7:46 ❤❤❤❤
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली प्रसाद 🙏🏼🌹🕉️
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 Жыл бұрын
अतिसुंदर, माहितीपूर्ण, विश्लेषण , खूप गंभीर आणी तितकंच खरं.इतक्या लहान वयात प्रसाद गावडेच ज्ञान व अभ्यास आणी त्यामागची तळमळ मनाला खूप भावते.प्रसादला अनेक आशिर्वाद.
@rekhashirsat3837
@rekhashirsat3837 Жыл бұрын
Khup chan vstle he sarv aikun yumche vichar aani prerans densri tumchi disha khupch chan aahe God bless you too much I congrats you yours loving aai Dhanysvad
@manojkanade123
@manojkanade123 Жыл бұрын
खूप सुंदर
@aadishaktibhajanimandal4768
@aadishaktibhajanimandal4768 Жыл бұрын
दादा तुम्ही करिअर करून पाठवू शकता का?? करिअर चार्जेस अम्ही देऊ....पोलादपूर रायगड येथे..धन्यवाद
@santoshchobe6987
@santoshchobe6987 Жыл бұрын
Yy
@ujwalakanitkar2934
@ujwalakanitkar2934 Жыл бұрын
Correct,,,👌👌👍
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Жыл бұрын
❤ बरोबर आहे प्रसाद दादा तुझ बोलणं, निसर्ग वाचवला तरच आपण जगु नाही तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले आपणच संरक्षण केले पाहिजे ही काळाची गरज आहे, तु अशी एक कमिटी स्थापन कर की आपण सर्व तरुण पिढी या निसर्ग वाचवल आपला हात भार लागेल,
@MrAjay28
@MrAjay28 Жыл бұрын
खरंच प्रसाद तुझा बोलणं ऐकता ऐकता मला भगवान श्री कृष्णाची आठवण झाली..ज्यांनी भयंकर पाऊस आणि वादळ आलेला तेव्हा गोवर्धन पर्वताकडे बोट दाखवून सांगितलेला .. ही झाड, डोंगर, निसर्गच तुम्हाला ह्या पाऊस वाऱ्यापासून वाचवेल. खरंच आपण आपली संस्कृती जपली तर निसर्ग आपोआपच आपल्याला साथ देईल एक उत्कृष्ट आणि श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी.
@narendravichare
@narendravichare Жыл бұрын
खूप छान 😍
@natureloversindia
@natureloversindia Жыл бұрын
प्रसाद, आत्ताच तुझं नाव कळलं.तुझ्या प्रयत्नांना सलाम आणि अनेक आशिर्वाद!
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
I am speechless. एवढंच म्हणू शकेन you are one of the talented you tuber. जो स्वतः पुरता मर्यादित नाही.जो स्वतः एक अभ्यासक आहे. आणि शास्वत कोकणी जीवनशैली जगत असून इतरांनाही ह्या कोकणी ग्रामीण शाश्वत जीवनशैलीचं महत्व पटवून देत आहे.. 👌👍
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
Ho खरंच आहे हा talented youtuber aahe knowledge तर कोकणचे निसर्गसौंदर्य प्रमाणेच आहे. पूर्ण अभ्यास करूनच video बनवतो.फक्त पैसे मिळवण्यासाठी youtube video करत नाही.आज आपण बघतो नको ते youtube var video's टाकतात.हा fakt आपले कोकण वाचवण्यासाठी धडपड करतं असतो.
@bhalchandragadgil1908
@bhalchandragadgil1908 Жыл бұрын
प्रसाद तुझी तळमळ ही केवळ निसर्ग व कोकणातील लोकांसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रात सुखलाम सुजलाम होण्यास ऊपयोगी आहे. हे कौतुकास्पद आहे.तुला अनेक उत्तम आशिर्वाद ! हे समाजात रुजो हीच श्रीपरशुरामाकडे प्रार्थना !
@Prakashgawade-jy6wj
@Prakashgawade-jy6wj Жыл бұрын
प्रसाद तुझे निसर्गा बद्दलचे विचार विलक्षण असून हदयस्पर्शी आहेत. ते प्रत्येकाच्या मनात हृदयात रूजवावे हिच परमेश्वरा जवळ इच्छा. ❤
@deepikamadkar8223
@deepikamadkar8223 Жыл бұрын
प्रसाद तुम्ही करत असलेले प्रयत्न कौतुकासपद आहेत. देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो . धन्यवाद
@santoshshetkar1283
@santoshshetkar1283 Жыл бұрын
कोकण वाचवण्यासाठी आपल्यासारखा निसर्गप्रेमींची गरज आहे सर आपण पुढे व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@shantanukaduskar6414
@shantanukaduskar6414 Жыл бұрын
प्रसाद अगदी खर बोलतोय,महाराष्ट्र आणि सहयाद्री यांचे नैसर्गिक, भौगोलिक, राजकीय अस अतूट नात आहे,जय शिवराय,🎉
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Жыл бұрын
नक्कीच 👍🏻 ग्लोबल वाॅर्मिंग साठी सरकारला दोष देण्यापेक्षा, स्वतः झाडे लावणे हाच उत्तम उपाय आहे. मी या पावसात लावण्यासाठी जांभळाची एक वर्ष वयाची १५ रोपं तयार आहेत. त्यातील काही मित्र व नातेवाईक यांना दिली आहेत. बाकीची मी लावणार आहे ....
@critic8134
@critic8134 Жыл бұрын
माझ्यासाठी एक ठेवा. तुम्ही कुठे रहाता? ह्या दुष्ट फडणवीसने जी झाडं कापली त्याची भरपाई म्हणून सर्व मुंबईकरांनी आंब्याचे बाठे आरेच्या जंगलात टाकले पाहिजेत. आता पावसात नक्की रुजतील.
@hemalatarawool5549
@hemalatarawool5549 Жыл бұрын
Changal kaam kartat tumhi dada , saglyani aasach kel pahiji, tumchy kaamala 😊👏
@sanjivanigawade6864
@sanjivanigawade6864 Жыл бұрын
प्रसाद, तुझ्या बोलण्यातून नेहमीच तुला कोकण भूमी विषयी तळमळ, कळकळ जाणवते.तू आज पाठवलेला व्हिडिओ पाहून खरच जनमानसात निसर्ग, साधन संपत्ती या विषयी जागरूकता निर्माण होईल अशी आशा वाटते.🙏🙏
@divakarpatil2514
@divakarpatil2514 Жыл бұрын
कोकण एक स्वर्ग आहे कोकण जपन काळाची गरज आहे मी प्रत्येक विडीआो बगतो तुमचा पन याच अनुकरण प्रत्येकान केलं पाहिजे...
@arunkambli1105
@arunkambli1105 Жыл бұрын
प्रसाद पर्यावरणाचे बाबतीत तु फार उपयुक्त माहिती देत असतोस. परंतु आज ची परिस्थिती पाहिली असता ज्या वडिलोपार्जित जमिनी आहेत त्या कोकणी माणूस परप्रांतीय लोकांच्या घशात घालण्याचे काम करत आहेत.
@rashmiraut4285
@rashmiraut4285 Жыл бұрын
खुप छान,योग्यवेळी योग्य ते विचार मांडलेत..एकट्याने काय होते पण एक जण सुरुवात करतो आणि मग समुह,चळवळ होते ..महाराष्ट् म्हणजे भारताचे कंबरडे आहे ,ते मोडून चालणार नाही..जय हो
@DevidasPatil-xw6ro
@DevidasPatil-xw6ro Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
@sunilsky2904
@sunilsky2904 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती सांगितली. खुप खुप धन्यवाद!.
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 Жыл бұрын
प्रसादबेटा, तुझा शब्द न शब्द खरा आहे.... खूपच छान, तुकोबारायांनी म्हटलेच आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!!! झाडे लावणे, वने संवर्धन करणे, काळाची गरज आहे, सर्वांच्या भल्यासाठी...
@vinayaksolapure2286
@vinayaksolapure2286 Жыл бұрын
Ecology or economics, यात loss होत आहे तो ecology चां,2050 मध्ये पाऊस पडेल की नाही अशी एकूणच भयानक परिस्थिती आज आहे, आहे ती वृक्ष संपदा टिकवणे,वाढवणे यात आपले भवितव्य आहे.खूप छान विचार दिला,... सदैव सैनिकां पुढे च जायचे....keep it up 🌲🌴🌲🌳
@milindmohite2003
@milindmohite2003 Жыл бұрын
निसर्ग वाचला तर आपण वाचू ही भावना प्रत्येकामध्ये रुजू झाली पाहिजे.
@chhaya7596
@chhaya7596 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन, कोकणभूमी आणि महाराष्ट्र सह्याद्री बद्दल चे अतोनात प्रेम प्रसाद तुझ्या बोलण्यातून जाणवते... आपण जंगल निसर्ग वाचवला तर च निसर्ग आपल्याला वाचवेल जगवेल हे किती छान सांगितलं... तु अतीशय मोलाचं योगदान देत आहेस या कामासाठी... तुला खूप शुभेच्छा... आपण सर्वांनी मिळून झाडं लावून ती जगवू जोपासू या ....
@meenapathare7909
@meenapathare7909 Жыл бұрын
Nature is great master.
@Stella_Fire_Alt
@Stella_Fire_Alt Жыл бұрын
प्रसाद तुमच्या प्रयत्नाला भरपुर यश मिळाव हिच आशिष। तुमचे प्रयत्न स्तुत्य आहे।
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
प्रसाद, खूप खूप धन्यवाद..! तुला अनेकोत्तम आशीर्वाद..! सह्याद्री पर्वत आणि कोंकणातील वृक्षवल्ली आम्हा सगी सोयरी आज कामाला आली. बिपरजॉय वादळ पुढे गेलं. नाहीतर कोणी तरी उठून उद्या म्हणेल की, एकनाथामुळे सॉरी, लोकनाथामुळे बिपरजॉय महाराष्ट्रातून पुढे गेले.
@balkrushnadalvi6751
@balkrushnadalvi6751 Жыл бұрын
प्रसाद खरं खरं बोलला कोकणाने आता पर्यंत झाड वाचवले जगवली इथून पुढे पण झाड वाचवत राहील आणि जगवत राहिला आणि इथून पुढे मानव जातीच्या संवर्धनासाठी प्रचंड प्रमाणात झाडे लावण्याचे जगवण्याची मूळ झाडे वाचवणे अत्यंत गरजेचे आहे
@digambarpalav243
@digambarpalav243 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत. छान. धन्यवाद.
@tejasmanjarkar4961
@tejasmanjarkar4961 Жыл бұрын
राजा चा मुलगा पात्रता नसताना पर्यावरण मंत्री होतो , त्यापेक्षा तुझासारखा पर्यावरण प्रेमी अभ्यासू तरुण या क्षेत्रात वर आला तर नक्कीच महाराष्ट्रातील पर्यावरणाचं रक्षण होऊन शाश्वत विकास होईल, महाराष्ट्रातील सर्व पर्यावरणप्रेमी तुझा सोबत आहेत
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 Жыл бұрын
Soon after taking any benefits of any party,he has to become the slave of High commands of that political party,however, he should be adopted as Honorary member of world Global warming Committee of UNESCO,if it exists,then his voice shall have much value,if any body from kokan aware of this Institute please help him to endure,Our kokan has plenty of Diamonds like him...only necessary to unite under one forum...
@nikiteshraut8861
@nikiteshraut8861 Жыл бұрын
मागच्या तौक्ते चक्रीवादळाच्या वेळेस सुद्धा कांदळवनानेच वाचवलं काही ठिकाणी असा पुरवा सुद्धा दिलेलात एका vlog madhe...खरोखरच या वेळेस एक फक्त झलक दिली आहे बिपरजॉय ने...यातून खरोखरंच धडा घेणे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे ..आम्हा पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या लोकांनी...खूप आभार प्रसाद
@kirdantnilkant6012
@kirdantnilkant6012 Жыл бұрын
वा छ्यान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🙏🌹🙏
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Жыл бұрын
प्रसाद भावु लाड आपले वातावरण बदल विषयी चा अभ्यास सखोल आहे.आपण हा हृदय स्पर्शी विषय घेवून व्हिडिओ द्वारे जे खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आपल्याला धन्यवाद.देवाचे झाड ही कोकणाच्या ब्बहेर लावली तरी चालतात का जिथे समुद्र नाही अश्या ठिकाणी.थोडक्यात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे असेच ना.
@ravidhalvalkar3811
@ravidhalvalkar3811 Жыл бұрын
अशीच वाटचाल चालू ठेव. हे सर्व निसर्गच तूझ्याकडून घडवून घेतोय. धन्यवाद 🙏🙏🙏
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
खूप डीप माहिती दिलीस दादा। लोकांना त्याच्या घरच्या दिवनगत झालेल्या व्यक्तींच्या नावाने झाडं लावण्यास प्रेरित करा । आमच्या इंदोरला इंदोरच्या जवळच्या टेकड्या डोंगर वर हे केले जाते ," पितृपर्वत ," संकल्पना आहे । पैसे घेतात ।पौधा व गड्डा माती उपलब्ध करून देतात
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏
@sandeshkene9465
@sandeshkene9465 Жыл бұрын
आता कोकणी माणसाला पण पैशाची हाव सुटली आहे त्या साठी वडिलोपार्जित असलेल्या जागा वाड्या विकुन किंवा 40/60 करून बिल्डींगा बांधत आहेत. आणि निसर्गाचा नाश करीत आहेत
@avinashsonawane8573
@avinashsonawane8573 Жыл бұрын
खुप छान अभ्यास आहे भाऊ आपला.आपल्या देशाला/महाराष्ट्राला असेच आभ्यासु तरूण मिळाले तर निश्चितच आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य उज्वल होईल.धन्यवाद
@bharatbhosale67
@bharatbhosale67 Жыл бұрын
प्रसाद मित्रा, या ३५ COMMENTS मधील सर्व मतांशी मी सहमत आहे ❤👍
@SP-mx6ik
@SP-mx6ik Жыл бұрын
आपण कसे वागतो ?.....हा प्रश्न सर्वानी स्व:ताला विचारण्याची वेळ आहे तसेच जागे होण्याची वेळ आहे..... Thank you दादा खरच खूप छान माहिती दिली.... तुला प्रकृती निसर्ग नेहमीच सहकार्य व मदत करेल
@jayashreepimputkar9447
@jayashreepimputkar9447 Жыл бұрын
निसर्ग हा नेहमीच सर्वसमावेशी आहे आणि तो नेहमीच सर्वांचे रक्षण करत असतो तरी आपले प्रयत्न असणे आवश्यक आहे🙏🙏🙏🙏🙏
@kishore8598
@kishore8598 Жыл бұрын
दादा एक बोलतो देवाने सर्व दिल माणसाला पण माणसाला जपता नाही आलं आहे देव करो आता तरी आपल्या झाड म्हणजे किती माणसाला जगवत ते माझे आजोबा नेहमी बोलायचे झाडांना जप तुला ते आयुष्याभर् पोसणार ❤ झाडें लावा झाडें जगवा
@surekharanade270
@surekharanade270 Жыл бұрын
अतिशय उत्तम विचार - माहिती आपण दिली आहे . विचार करायला लावणारी आहे .ती आणखी जास्ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी .
@narendravichare
@narendravichare Жыл бұрын
प्रसाद मित्रा, तुझे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले. मित्रा, तुझा अभिमान वाटला.. तुला खूप खूप आशीर्वाद.. 🙌.. राज्यकर्त्यांनी प्रसादच्या अभ्यासपूर्ण निवेदनाचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा. ( जरी ते चौथी, सातवी किंवा दहावी पास नापास असले तरी... ) प्रसादच्या निवेदनात आलेल्या एखाद दुसऱ्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर प्रसाद तुम्हाला समजाऊन द्यायला तयार असेल.
@anjaligorde1972
@anjaligorde1972 Жыл бұрын
आम्हा मराठवाड्यात राहणाऱ्यांना कोकणचं नेहमीच अप्रूप वाटत. मनात वसलेलं छोटंसं गाव कायम कोकणीच असतं ह्याच कारण तिथला निसर्ग. आणि तो जपण्याकरता तुम्ही जो प्रकल्प हाती घेतलाय तो फार कौतुकास्पद आहे. कोकणात आलो तर नक्कीच देवराई मधून रोप घेऊन येऊ आम्ही.
@angry9011
@angry9011 Жыл бұрын
खरं आहे कोकण वाचेल, तर महाराष्ट्र वाचेल🙏🙏🙏
@sujatamisal36
@sujatamisal36 Жыл бұрын
Khup chaan samarpak mahity diley Prasad....🙏🙏
@ajitjangam6497
@ajitjangam6497 Жыл бұрын
खुप बारकाईने विचार करायला लावणारे विश्लेषण आहे, खरोखरच तुमच्या विचारात , बोलण्यात १००% योग्यता आहे, अप्रतिम 👌👌👍👍
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
प्रसाद, तु बोलायला लागलास ना , की ऐकतच रहावंसं वाटतं. किती अभ्यास करुन माहिती सांगतोस....खरंच कमाल आहे तुझी !!!
@genuinerups5149
@genuinerups5149 Жыл бұрын
तुमच्याकडे खूप छान माहिती असतें यातून आपली कोकणाप्रति असलेली ओढ दिसवून येते 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@dattuchape3240
@dattuchape3240 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ तुमचे खरंच खूप छान माहिती दिली मनःपुर्वक आभार व्यक्त करतो तुमचे 🙏
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 Жыл бұрын
माहितीपूर्ण विश्लेषण. कोकणातील निसर्ग वाचविण्यासाठीची आपली धडपड व लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद!!!
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Жыл бұрын
प्रसाद अशीच आपली वाटचाल चालू ठेव मनापासुन चे चांगल विसलेशन तु केले आहेस फार अभारी आहोत तुझे
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 Жыл бұрын
खरंच खूप महत्त्वाचे माहिती दिली, धन्यवाद!
@shekhartemghare8464
@shekhartemghare8464 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे फारच छान विचार करायला लावणारा व्हिडिओ👌👍👍👍💐💐
@madhavijoshi9935
@madhavijoshi9935 Жыл бұрын
बरोब्बर विश्लेषण. प्लास्टिक भस्मासुर पण कमी झाला तर पर्यावरणाचे संरक्षण होईल.
@madhusudandeshmukh9028
@madhusudandeshmukh9028 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुझे 🌳🌳❤️❤️👌👌 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@shobhabhuyar5009
@shobhabhuyar5009 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, बाळा तु.धन्यवाद.💐👌👍
@pragatimore6999
@pragatimore6999 Жыл бұрын
प्रसाद खुप छान 👍 तुझ्या सारख्या मुलांची खुप गरज आहे.या महाराष्ट्राला आणी देशाला.
@ashokghodke2587
@ashokghodke2587 Жыл бұрын
ह्याला म्हणतात खरा सायनटिस खरी माहिती मिळाली त्या बद्दल अशोक घोडके तफें धन्यवाद साहेब
@GovindNaik-zz8rx
@GovindNaik-zz8rx Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.महाराष्टाची, आणि कोकणची खुप सुंदर धन्यवाद
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
हो दादा खुप छान नक्की च दादा मी झाड लावनार आणि जगवनार् आहे 👍🙏👍
@deepaghadge777
@deepaghadge777 Жыл бұрын
Truly and perfectly said. Agree with you. Save mother Earth. Save trees. Go green 👍🏻👍🏻👍🏻
@medhajoshi2367
@medhajoshi2367 Жыл бұрын
प्रसाद भाऊ, अत्यंत अभ्यासपूर्ण, संतुलित शब्द व आवाज यांच्या साहाय्याने आपण मांडले. आपल्या सारख्या तळमळ व धडाडी असलेल्या तरुणांनी, निसर्ग चळवळ सुरु करणे, हीच काळाची गरज आहे. You Tube च्या पुढचं पाऊल उचलण्यासाठी तुम्हास बळ मिळो, ही सदिच्छा 🌹🙏
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलात जंगल वाचवा डोंगर वाचवा तरच वादला पाशून वाचरणार सर्वांनी किमान दोन तरी झाड लावा
@ranjitaveta503
@ranjitaveta503 Жыл бұрын
😊😊😊😊😢🎉🎉😊🎉🎉❤😊🎉🎉
@ranjitaveta503
@ranjitaveta503 Жыл бұрын
❤😢❤😢😢😢❤😢😢😢😢🎉😢❤❤❤❤😊😊😊❤😊😂❤😢
@ushapitre6884
@ushapitre6884 Жыл бұрын
खूप चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. 👍
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
खरं आहे प्रसाद, निसर्गाच्या विरुद्ध वागल्यानंतर तो सुद्धा आपल्याला त्याचं रौद्र रुप दाखवणारच.
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
True bro, पेरेल ते उगवेल ashi kokanbhumi पवित्र आहे, so respect land and humanity
@sachinpukale4168
@sachinpukale4168 Жыл бұрын
dada ekdam barobar tumi sagle aamdar zale pahije tarch kokan vachel
@savitaagawane8884
@savitaagawane8884 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
@Bhatkanti_Sahyadri_Samuh Жыл бұрын
खरचं आपला सखोल अभ्यास व निसर्गाच्या संवर्धनासाठी असलेली तळमळ अद्भुत आहे तुमच्याकडून माणसाला नक्कीच निसर्गाचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळते👌👌👌
@sharadsawant6988
@sharadsawant6988 Жыл бұрын
बाळा,तु खुप अभ्यासू आहेस,छान माडतोस मुद्दा. आत्ताच्या सत्ताधाऱ्यानी यातलं मर्म तेव्हढं जाणावं.
@critic8134
@critic8134 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ, सह्याद्री वाचला तर कोकण वाचेल. कोंकण वाचलं तर मुंबई वाचेल.मुंबई वाचली तर महाराष्ट्र, तर देश वाचेल. तुमच्यासारख्या तरूणांनीच आता कांहीतरी केलं तर आपण सगळे वाचू.
@rajendraborkar1689
@rajendraborkar1689 Жыл бұрын
अप्रतिम संभाषण, प्रेरणादायी माहिती.
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
दादा खूप सुंदर माहिती 🙏
@damodharwagh2547
@damodharwagh2547 Жыл бұрын
खुपच चांगले विश्लेषण केले. महत्वाचे म्हणजे मानवाने नैसर्गिक संपत्ती चे जतन केले तरच चांगले जगु शकेल अन्यथा नैसर्गिक आव्हाने तोंड वासुन उभे आहेत. तेव्हा एका व्यक्तीने किमान दोन झाडे लावली पाहिजे.
@dilipbhoye6905
@dilipbhoye6905 Жыл бұрын
भौगोलिक ज्ञान, त्याचे विश्लेषण अतिशय सुंदर मांडणी केली.
@jahidamujawar1455
@jahidamujawar1455 Жыл бұрын
छान वर्णन केलय ,या पाश्र्वभूमीवर आज गरज आपणा सर्वाचेच लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र राज्य किनारपट्टीवर नियोजन करून ईतिहास घडवूया.❤
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 Жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आणि स्तुतीपर आहे मनपूर्वक अभिनंदन
@vishwanathkanarpoems6204
@vishwanathkanarpoems6204 Жыл бұрын
खरंच प्रत्येकानं निसर्गावर प्रेम केलं पाहिजे.छान विश्लेषण केलं आपण आपली कळकळ पुर्ण जगाला कळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@prashant2151
@prashant2151 Жыл бұрын
कोकणावर नितांत प्रेम करणारा प्रसाद, खूप छान काम करतोयस, keep it up 👍👌
@dattapisal9805
@dattapisal9805 Жыл бұрын
योग्य आहे तुझं निरीक्षण खूप छान. गुजरात मध्ये सगळी कडे फक्त केमिकल आणि कंपन्या नुसतं प्रदूषण करून ठेवलंय म्हणून त्यांना कोणीच वाचवू शकत नाही
@manjirimukundpatankar509
@manjirimukundpatankar509 Жыл бұрын
अगदी बरोबर प्रसाद! अभ्यासपूर्ण विश्लेषण. निसर्गाच संरक्षण हे प्रत्येकाच आद्यकर्तव्य आहे.
@pritamsawaji3687
@pritamsawaji3687 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण...... स्वतःला पॉलिसी मेकर मानणाऱ्या आणि राजकारणी लोकांनी AC मधे बसून ग्लोबल वॉर्मिग वर गप्पा झोडण्या ऐवजी..... प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावं.... Global warming ऐवजी आधी लोकल warming वाचवणे अधिक महत्वाचे आहे......
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण, अभ्यासपूर्ण विचार तुमच्या बोलण्यातील कोकणाविषयीची तळमळ ऐकणारयाला आपल्या कोकणा विषयी विचार करायला भाग पाडते .धन्यवाद
@anandg630
@anandg630 Жыл бұрын
एक झाड आपल्या निसर्गासाठी अवश्य लावायला हवे.....🌴🌴🌴
@bhaiyysahebmahajanmaharaj5165
@bhaiyysahebmahajanmaharaj5165 Жыл бұрын
वा भावा सुंदर...खरंच सलाम आहे माऊली
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 Жыл бұрын
प्रसाद तुला निसर्गा बद्दल खूपच ज्ञान आहे.निसर्गाप्रति असलेली तुझी तळमळ दिसून येते.
@supriyawagh3383
@supriyawagh3383 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलात दादा, धन्यवाद 🙏🙏
@sandhyagondane8752
@sandhyagondane8752 Жыл бұрын
खूप छान माहीती दिलीस
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 Жыл бұрын
Tumhi bolat astana angawar kaata aala.Halli nisarga kade pahanyachi drushity rahili nahi.sanw rakshak sahhyadri. 🙏🙏majha Maharashtra 🙏🙏 👌👌👍
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Жыл бұрын
🎉❤🎉 खरंच खूप सुंदर आणि योग्य ते तुम्ही खरोखरच बोलत आहात.
@DBKatkar
@DBKatkar Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 Жыл бұрын
आतिऊतम माहिति दिली ऊगाचम्हनतनाहि भारतासारखादेशधरतिवरदुसरानाहिम्हनुन सर्वसाधुसंतया देशामधेज न्मघेतात हा दुसरा स्वर्गआहेनमन
@amrutasalgaonkar4615
@amrutasalgaonkar4615 Жыл бұрын
प्रसाद तुझा आवाज सरकार पर्यंत पाेहाेचु दे आणि काेकण जसा सह्याद्रि च्या पर्वत रांगा आणि समुद्राच्या किनार पट्टी तले मँगरुज नैसर्गिक जसे आहे तसेच राहुंदे आणि काेकण वाचु दे. नकाे ताे काेकणचा झाडे ताेडुन विकास.
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Vishal Tandon
Рет қаралды 1,1 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 203 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 5 МЛН
What may happen between 2024 -25 | Bhārata, Pakistan, Bangladesh and the World | Abhigya Anand
23:51
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Sadhguru makes a foreign anchor speechless | Best reply
11:00
Varun Sharma
Рет қаралды 2,8 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН